SCTवैदीक तंत्रज्ञानाचा जन्म कसा झाला ⁉️राम सरांना जामखेड च्या शेतकर्यांनी विचारला प्रश्न‼️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 3 місяці тому +4

    जय जय वैदिक शेतीमध्ये महाक्रांती येणार.रामसरांना खुप खुप धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 місяці тому +4

    नमस्कार सर लय भारी धन्यवाद जय एस सिटी वैदिक...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk 2 місяці тому +1

    राम सरांनी SCT वैदिक चा जन्म कसा झाला हे सांगून शेतकऱ्याचे समाधान केले आणि फार छान मार्गदर्शन केले सरांनी धन्यवाद सर 🙏

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 3 місяці тому +7

    केमिकल दुकानदार वाले सुद्धा वैदिक प्लॉटचे कौतुक करत याच्यापेक्षा शेतकऱ्याला अजून काय हव आहे.
    नक्कीच त्या भागातील शेतकऱ्यांना या व्हिडिओतून फायदा होईल.

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt 3 місяці тому +5

    SCT वैदिक चे रिझल्ट खूप चांगले आहेत. प्रत्येक शेतकरी मित्रांनी थोडया क्षेत्रात तरी प्रयोग करून अनुभव घेतला पाहिजे तेव्हाच विश्वास बसेल ‼️

  • @nitinbhor1936
    @nitinbhor1936 3 місяці тому +3

    नमस्कार सर, आपलं SCT वेदिक च काम खूप छान आहे .मी आपले sct वेदिक चे सगळे प्रोडक्ट वापरतो.
    एक विनंती आहे , आपल्या नवीन प्रोडक्ट मिरकल, सम्राट, शक्ती चा वापर कसा व एकरी किती करावा, प्रत्येक प्रोडक्ट कधी वापरावे प्रत्येकाचे फायदे काय, याचा आपण स्वतः सविस्तर एक व्हिडिओ करावा.

  • @fco6047
    @fco6047 3 місяці тому +2

    घेनाऱ्याच पात्र मोठं असेल तर एक व्हिडिओ खूप काही देऊन जातो,
    शेतीची प्रेरणा,पद्धती, ज्ञान,अध्यात्म अगदी सगळ काही.

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 3 місяці тому +4

    खुप छान सर l

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 3 місяці тому +3

    अहो तुमचे डिस्टबुटर व्हिडिओ मध्ये जेवढं बोलतात ना तेव्हढ खत घेयला विश्वासान बोलत नाही त म्हणातात यात थोड केमिकल वापरा हे वराट साहेब ओ माझा अनुभव आहे सर मी वापरतोय SCT वैदिक

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому +2

      तुमचा नंबर द्या, तुमचा गैरसमज होतोय
      वैदीक पुर्वी SCTसोबत केमिकल घ्यावे लागत होते,
      कॉल करा सविस्तर माहीती द्या ‼️
      ९८८१७९८०२८ मग बोला
      तुम्ही युजर आहात तर तुमचे असे रिझल्ट का नाहीत⁉️

  • @SameerParekar
    @SameerParekar 3 місяці тому +1

    मी स्वतः या प्लॉट ला भेट दिली़ आहे, टोटल sct vaidik प्लॉट आहे हा, त्या गावातील आजूबाजूच्या पुर्ण केमिकल वापरलेले प्लॉट फेल आहेत आणी sct vaidik वापरलेला प्लॉट पूर्ण ताकदीने आज खूप भाव खाऊन जातोय...जय sct vaidik....

  • @dvlog5823
    @dvlog5823 3 місяці тому +5

    माझा पेरू च प्लॉट 11 महिण्याचाच आहे,SCT वैदिक वापरतोय सुरुवातीपासून खूप छान रिझल्ट आहे.100+ सेटिंग आहे, gandhul संख्या खूप आहे.

  • @agropro91
    @agropro91 3 місяці тому +4

    My icon is Ram sir..

  • @RushikeshRaut-vh4bv
    @RushikeshRaut-vh4bv Місяць тому +1

    जय श्री वैदिक

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 3 місяці тому +2

    Jay SCT vaidik 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @SatishSabale-z5v
    @SatishSabale-z5v 3 місяці тому +2

    मी चार महिन्याचा ऊस झाल्यावर वैदिक प्रोडक्ट वापरले जबरदस्त रिझल्ट मिळाला

  • @samirkokate8968
    @samirkokate8968 3 місяці тому +2

    Very nice sir ji

  • @MaheshVarat-10
    @MaheshVarat-10 3 місяці тому +2

    Nice 👍❤❤❤

  • @rameshgoudar3029
    @rameshgoudar3029 3 місяці тому +2

    Super sir

  • @MaheshVarat-10
    @MaheshVarat-10 3 місяці тому +2

    Chain ❤❤❤❤

  • @NanduShelke-n5q
    @NanduShelke-n5q Місяць тому

    सर एक एकर उसासाठी किती खर्च येतो

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Місяць тому

      तुमच्यावर आहे तुम्हाला किती टनेज वाढवायचे आहे परंतू साधारण १०-२०% ग्रोथसाठी २५,३५ ०००/- येतो

  • @Namdevwagh12345
    @Namdevwagh12345 3 місяці тому +1

    राम सर मी पेरूचे खूप व्हिडिओ पाहतो त्यात केमिकल वाले सांगतात हे सोडा ते सोडा पण आपल्याकडे ती झंझट नाही हो एकदा बेसल डोस दिला का निवांत झोपा काढायच्या

  • @KisanKhokrale
    @KisanKhokrale 3 місяці тому

    SRT Alefata,otur laa ahe ka?

  • @kapilshukla2079
    @kapilshukla2079 2 місяці тому

    वर्धा मध्ये प्लाट आहे का

  • @madhukarborse7179
    @madhukarborse7179 3 місяці тому

    Material milat nahi