खूप छान प्रयोग केला आहे सर सरांचे अनेक प्रकारचे प्रयोग सर करत असतात आणि तितक्याच मेहनतीने शेती करतात सर नौकरी सांभाळून अत्यंत छान शेती करतात सरांचे विचार व मेहनत प्रेरणादायी आहे
प्रयोग करायला पैसे नाहीत हो 4 हजार रु भाव 5 किंटल चे विस हजार खर्चा 16 हजार खावं काय लावावं काय सर.ला महिन्याला 1 लाख येतात पण कर्डी चार किंटल वाढेल पण हरबरा खूप नुकसान होईल
खूप छान प्रयोग केला आहे सर सरांचे अनेक प्रकारचे प्रयोग सर करत असतात आणि तितक्याच मेहनतीने शेती करतात सर नौकरी सांभाळून अत्यंत छान शेती करतात सरांचे विचार व मेहनत प्रेरणादायी आहे
आपले
मनापासून आभार की आपण प्रत्यक्ष जाऊन वेगवेगळ्या पिकाचे शेतीचे अनुभव सांगतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद डांगे साहेब
1 No bhau
छान नियोजन आहे
खुप खुप छान सर
khup chan prayog...
Good job sir 👍👍👍
पिक काढणीचा एक विडीओ करा
कोनती वेरायटी आहे
एक एकर ला हरबरा बी किती वापर केला. बी कोणत्या सीड च आहे. 🌻👌Mo नंबर 🙏
Sir kardi pik mhanja Kay
Kadtana ...wat lagel 😂😂
टोकन पध्दत आहे का
करडी 7 ते 8 kuntal होऊ शकत नाही, कधीच होणार नाही
प्रयोग छान आहे...आणि उतपदान किती निघाले हे निश्चित पने सांगावे शेवटी ..
Shetkryacha malala bhaw changla bhaw milht nahi ya vishyawr video banwnyachi garj aahe aata
Sir cha number milel ka
शेतऱ्याचा नंबर द्या
हरभरा मर साठी काय केले
प्रयोग करायला पैसे नाहीत हो 4 हजार रु भाव 5 किंटल चे विस हजार खर्चा 16 हजार खावं काय लावावं काय
सर.ला महिन्याला 1 लाख येतात
पण कर्डी चार किंटल वाढेल पण हरबरा खूप नुकसान होईल
Sir cha mobile number