एकरात 50 क्विंटल ज्वारी काढण्याचा मंत्र | दीपक जोशी देवगाव | विनानांगरणी शेती तंत्र | Shivar News 24

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2021
  • एकरात 50 क्विंटल ज्वारी काढण्याचा मंत्र | दीपक जोशी देवगाव | विनानांगरणी शेती तंत्र | Shivar News 24
    औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव (ता. पैठण) येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे विना नांगरणी तंत्राने शेती करतात. विना नांगरणी तंत्राची शेती म्हणजेच पिकांमधील गवत न कापता तसेच ठेवणे. शेताचा खर्च कमी झाल्याने दीपक जोशी यांनी जे पीक घेतले त्यात 100 टक्के फायदा झाला. यासंदर्भात शेतकरी दीपक जोशी यांचा अनुभव जरूर ऐका.
    50 quintals of sorghum per acre Deepak Joshi Devgaon | Plow farming techniques | Shivar News 24
    Deepak Joshi, a progressive farmer from Devgaon (Tal. Paithan) in Aurangabad district, cultivates without plowing technique. Non-plowing technique means keeping the grass in the crop without cutting it. Due to the reduction in farm cost, Deepak Joshi got 100 per cent profit from the crop. Be sure to listen to the experience of farmer Deepak Joshi in this regard.
    #ज्वारीलागवड
    #दीपकजोशीदेवगाव
    #ShivarNews24
    #agriculture
    #विनानांगरणीशेतीतंत्र
    #ज्वारीविनानांगरणी

КОМЕНТАРІ • 159

  • @annasahebchandar
    @annasahebchandar 2 роки тому +138

    मला 1एकर मधे 50कुटल द्या. 5 लाख बक्षीस घ्या

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 4 місяці тому +2

    असेच शेतकऱी दाखवून vdo बनवून दाखवा ,धन्यवाद. राम राम !!

  • @MrBABAA-mr1zs
    @MrBABAA-mr1zs 9 місяців тому +7

    मी मागच्या वर्षी 52 क्विंटल एकरी मका उत्पादन घेतले...

  • @prafullpatil4762
    @prafullpatil4762 2 роки тому +25

    Joshi Kaka great work. मनापासून बोललात.ज्याचे मन साफ देवाची त्याला कायम साथ.अहो शेती करणं म्हणजे माय माऊली लक्ष्मीच्या सेवेत राहणं.बाकीच्याना हे कळायचं नाही.

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 роки тому +7

    अभ्यासपूर्ण मार्गदर्शन !

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 Рік тому +4

    धन्यवाद सर

  • @arjunmalhotra1518
    @arjunmalhotra1518 2 роки тому +12

    स्वतःच्या शेतात शेतकरी आणि शेतकरी चे कुटूंबिय जेंव्हा जातात तेंव्हा , त्यांच्या शेतात जेथे पावसाचे पाणी साचते त्या जागेवर ( म्हणजे शेतातील उतार जागेत ) प्रत्येकांनी दहा टोपली माती खणावी . जेणै करुन कालांतराने , प्रत्येकांच्या मेहनती ने त्या जागेवर विहिर तैयार होईल .

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Рік тому +4

    अदभूत कार्य साष्टांग नमस्कार

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 роки тому +11

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 2 роки тому +10

    मालदंडी चे पेरणी आम्ही सुद्धा करतो चांगले वाण आहे

  • @rameshchandane6725
    @rameshchandane6725 2 роки тому +3

    सर आपण. खुप छान. माहिती दिली. आपलं मोलाचं. मार्ग दर्शन मिळाले. माझ्यासाठी खुप प्रेरणा दायक आहे धन्यवाद रमेश चांदणे नवी दिल्ली एक सामान्य शेतकरी

  • @IndianFarming-BG
    @IndianFarming-BG Рік тому

    बरोबर

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 9 місяців тому +2

    तात्या
    हायब्रीड चे बोलत्यात वाटते
    पंढरपूर बार्शी भागात मालदांडी,दगडी, जुट आहे
    एकरी ८-९क्वि. खुप झाले

    • @sudhakardisale7374
      @sudhakardisale7374 8 місяців тому

      एकफूट×एक फूट ठीबककरून जीवाम्रत दिल्यास चाळीस क्विंटलचा उतार मीळतोय सध्या शिरूर पुणे भागात ।

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Рік тому +1

    👍

  • @deelipborulkar4856
    @deelipborulkar4856 Рік тому

    👌👌👍🏼👍🏼

  • @user-rq2sh5vn5n
    @user-rq2sh5vn5n 10 місяців тому +1

    Good

  • @gamesgaming863
    @gamesgaming863 2 роки тому

    No 1 साहेब

  • @shashikantjadhav7708
    @shashikantjadhav7708 2 роки тому +2

    बेस्ट सर
    वेळोवेळी माहिती द्या सर

  • @digambarkhandare1233
    @digambarkhandare1233 2 роки тому +17

    इथ एकरी 10 कुटल होईन तुम्ही म्हणता 50कुंटल

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Рік тому +1

    मस्त. मिरची लावा.ब्याडगी

  • @ravindranikam6026
    @ravindranikam6026 Рік тому +2

    राळे नाचनी राजगिरा वरी डोंगर उतारावर पेरा केलाय एक महिना झाला एकदम मस्त पिक आहे ना खत दिल ना फवारणी केली पण पिक जोमदार ये

  • @dayanandmote5496
    @dayanandmote5496 8 місяців тому +2

    तुम्ही पडीक जमीन आणि डायरेक्ट काढणीस आलेली ज्वारी दाखवली साहेब.
    त्याची पेरणी, खताची मात्रा, इ. काहीच माहिती दिली नाही.

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 2 роки тому +3

    दगडी पेरा लई गोड भाकरी लागती

  • @kiranbhosale193
    @kiranbhosale193 2 роки тому +13

    Ekari 50 kintal jwari nhi hou shakat

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Рік тому +5

    Weeds always try to compete with main crops for sunlight, water fertilizers, carbon, oxygen, nitrogen and all essential elements required for main crops and hence weeds management is necessary and they should be destroyed or uprooted and thrown out of fields and destroyed by burning. Our target should be to grow bumper main crops and not to grow weeds.

  • @suhasjoshi7293
    @suhasjoshi7293 Рік тому

    नमस्कार श्री. जोशीकाका, मी सुहास भास्कर जोशी, निवृत कम्रचारी , दादर मु॑ब‌ई, स्थित आहे. मला शेती कि॑वा जास्तकरून फळझाडे बनवायची/ लावायची मनापासून आवड आहे. मी जिथे रहातो तेथिल इमारतीच्या सज्यावर बय्राच वष्रा॑पासून अशी बीया॑पासून रोप तयार करायचा छ॑द लावून घेतला आहे. ती रोप मी बरीच वष्रे कोणी मागितली तर देत / वाटत आहे. घरातील जे काही नको असलेली भाज्या॑चे फळे वगैरे॑च्या टाकाऊ भाग असतात त्यापासून खत तयार करतो. जो काही द्रव पदाथ्र मिळतो ते दोन्ही मी देवगड तालूक्यातील गावाला गेली दोन वष्रे लागायला लागलेल्या नारळी पोफळी॑ना घालायला कोकणात पाठवतो.
    मला येथे एक विचारावयाचे आहे कि माझी वाडे या गावातील आ॑दाजे जी ३७ गु॑ठे जागा आहे. त्यात लावलेल्या नारळी, पोफळी, केळी वगैरे झाडा॑ना सदरची दोन्ही खते आपल्या गणिताप्रमाणे किती फायद्याची आहेत ते सा॑गू शकाल का॑? माझा स॑पर्क क्रमा॑क व व्हाट्सएप क्रमा॑क ९८६५२०८२६ असा आहे. धन्यवाद. सुहासकाका

  • @vijaykale2719
    @vijaykale2719 2 роки тому

    Best sir

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 Рік тому

    आम्हांला आपल्या कडील धान्ये मिळावे.

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 9 місяців тому +1

    Namaskar, fekoba

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 Рік тому

    Maze kade maldandi dagadi jyut 3 prakarchi jeori dreep vr lavlto ani perto tari 12 kuntlch pude avrej ale ny

  • @upendragadgil6506
    @upendragadgil6506 9 місяців тому +1

    मालदांडी ज्वारी चालेल....
    कशी देऊ शकाल....
    ग्राहकांनी शेतकर्यांना बियाणे बॅग देणे ही चांगली कल्पना आहे....
    पुढे न्या...

  • @suhaswani2092
    @suhaswani2092 Рік тому

    काय बोलतात राव तुम्ही😇😇

  • @shripadpawar8243
    @shripadpawar8243 Рік тому +1

    शिर्षक एकरी ५० क्विंटल चे अन् माहिती वेगळी तर चित्र हायब्रीड ज्वारीचे.जोशीबुआ खरं काय आहे.

  • @RochakAdbhutkahaniya
    @RochakAdbhutkahaniya 4 місяці тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vitthalkarape9103
    @vitthalkarape9103 5 місяців тому +1

    Sir, kolhapur madhil karanare shetkari cha no milel ka?

  • @SunilKale-sc7dt
    @SunilKale-sc7dt 5 місяців тому +1

    अस ऐकून शेतकरी कर्जबाजारी झाला

  • @sambhajisawant1791
    @sambhajisawant1791 9 місяців тому +3

    एकयेकर क्षेत्रात 50 किंटल ज्वारी निघते, उगीच च आव्हान देऊनका, मी सांगली जिल्ह्यातील शेतकरी आहे,50 क्विंटल ज्वारी मका येतोच,भुएमूग शेंग ही 50 पोती उत्पादन येते. या प्रयोगाला आव्हान देऊ नका. तुम्ही नियंत्रित क्षेत्रात प्रयोग म्हणून फक्त 10 गुंठ्यात वरील एक पिक करा ,एकाग्रतेने कष्ट करा, उत्पादन येणारच धन्यवाद.😊😊

  • @vimalchavan9571
    @vimalchavan9571 2 роки тому

    Aho kaka vina nangarni mhanje Kay te samjava

  • @prashantnahire4901
    @prashantnahire4901 2 роки тому +3

    Makai che danya made ani jwari chya danyat khup farak ahe saheb.

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 5 місяців тому

    Jwarichy pikata kani hotiya upaya sangak karnatak state

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 Рік тому +1

    हायब्रीड कि गावरान ज्वारी चे सांगितले.

  • @shubhangiivarkar6595
    @shubhangiivarkar6595 8 місяців тому

    Aho sir 5lakh naka deu tyanchya shetat jaun basa perni pasun kadhni parynt

  • @jayvantdehankar3513
    @jayvantdehankar3513 2 роки тому +2

    दादा नमस्कार,मी तुरीत८फुटांत तन वाढले त्यांवर ग्लायफोसेट मारले. सोयाबीनमधे तन आहे तर ग्लायफोसेट मारले व नंतर हरभरा टोकन केला तर हरभरा उगवण होईल कांय? मार्गदर्शन करावे,दादा.

    • @Marthand777
      @Marthand777 11 місяців тому

      Glyposate is very dangerous

  • @akshaysawant7363
    @akshaysawant7363 Рік тому

    काका खरंच सांगा

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 2 роки тому +2

    सेंद्रिय शेती करता का रासायनिक ते सांगा वे

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 роки тому

    Ata jwari perali ter chalel ka Tushar chincbane pani deu

  • @omdargude4617
    @omdargude4617 Рік тому

    Saheb tumhi bina nangarani prayog karta ahe. Ani 50pote sangata. Mag video takaychi evadi ghai kashala karata. Jo kahi result yein tyanantar taka na video.

  • @2009ssharad
    @2009ssharad 2 роки тому +1

    शेतकर्‍यांनी शहरातल्या लोकांसोबत डायरेक्ट विक्री contract करायला पाहीजे advance घेऊन व advance chi पावती देऊन

  • @kuldeepsinghmaharawal1507
    @kuldeepsinghmaharawal1507 2 роки тому +2

    जोशी काका सांगितला प्रमाणे मका तंत्र चे video काढा।

  • @bhivajigadhave5297
    @bhivajigadhave5297 5 місяців тому

    सर कोणती जा्‌री चागंली आहे

  • @abhilule7566
    @abhilule7566 5 місяців тому

    Male ekri 32 pikli vitthal variety

  • @durgeshkhanapurkar8462
    @durgeshkhanapurkar8462 2 роки тому +1

    Iam gopalak durgesh dattatraya Joshi khanapur TQ Degloor Nanded gopalak I have rebbi dukri and kamblapuri which is best for diabetics

  • @dnyandeothete3333
    @dnyandeothete3333 2 роки тому +1

    मला पण ज्वारी आवडते ज्वारी खाणाराचया गटात घेण्यात यावे

  • @dnyaneshgadhari1313
    @dnyaneshgadhari1313 2 роки тому

    पेरणी केव्हा करावी

  • @shiv_mavala
    @shiv_mavala 8 місяців тому

    ज्वारी उगवल्या नंतर 2-3 दिवसात पाऊस झाल्यास.. काही लोक मोडून परत पेरतात..माती लागल्याने .. परत पेरणे योग्य आहे का.. नाहीतर नुकसान होईल का

  • @amarloke3989
    @amarloke3989 8 місяців тому

    Sir kiti zali mg

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 роки тому +3

    दगडी ज्वारी ऊत्तम.बीड

    • @ptlate121
      @ptlate121 2 роки тому +1

      बाजारात गुणवत्तेला किंमत नाही,वानाला (देखाव्याला) किंमत आहे

    • @user-su4gh9eb5u
      @user-su4gh9eb5u 2 роки тому

      सर मला बियाणे पाहीजे २बाय२ अंतराने विना नागरणी ३ एकर क्षेत्रवर रब्बी साठी ठेवले आहे बियाणे उपलब्ध कराल ही अपेक्षा

  • @ravindrakulkarni8087
    @ravindrakulkarni8087 5 місяців тому

    Show practically, sir please

  • @ravindrakulkarni8087
    @ravindrakulkarni8087 Рік тому

    एका जागी किती बियाणे पेरावे,

  • @sanjaykarad9736
    @sanjaykarad9736 5 місяців тому

    पांढरे कपडे घालून फिरणाऱ्या लोकांनी शेती आणि शेतकऱ्यांचे मोठ्या गप्पा हनुन वाठोळ केले

  • @priyankaKumbhar-vp3eh
    @priyankaKumbhar-vp3eh 8 місяців тому

    विना नांगरट शेती बिनकामी..सोपा फॉर्म्युला आहे जमीन भुसभुशीत असेल तर मुळ्या खोलवर जाऊन पिकाची वाढ चंगली होते.. पर देशातील शेती चा अभ्यास लक्षात घ्या..भारत हा कृषिप्रधान देश आहे . जमिनी ची कमी मशागत करून कधीच पीक येऊ शकत नाही...

  • @rajendrapatange490
    @rajendrapatange490 2 роки тому +1

    शाळू ज्वारी कशी आहे

  • @dayapawar3453
    @dayapawar3453 Рік тому

    Only mangalwedha maldandi jvari....

  • @swapnilnikam9085
    @swapnilnikam9085 7 місяців тому

    Oo joshi sir khr bola jra

  • @babasahebkshirsagar2870
    @babasahebkshirsagar2870 Рік тому

    साहेब कहुन लोकान वेड बनू रहिले

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 8 місяців тому +1

    आज काल दिसत नाहित हे
    गेले का भारत सोडून 😂😂😂😊

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 2 роки тому +2

    बार्शी येथील टाळकी ज्वारी सर्वोत्तम आहे, दूध मोगरा टाळकी ज्वारी म्हणतात, सर्वोत्कृष्ट क्वालिटी.

    • @navnathdhere8962
      @navnathdhere8962 Рік тому

      बीयाणे मीळेल का. मो .नं .द्या

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 5 місяців тому

    5/5 वर लावल्यास उत्पन्न जास्त मिळते 50 च्या जागेवर 100 क्विंटल मिळेल

  • @shashikantjadhav7708
    @shashikantjadhav7708 Рік тому

    Kiti utar aala

  • @pravinpatil6808
    @pravinpatil6808 8 місяців тому +1

    एकरी 50 किंटलं येत नाही

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 Рік тому

    Dada tumhi chan fekata tumche sarkheni ase vdo takle mule shetkari na vima nuksan bharpie milat ny ya mule sarv shetkari che khup nukasan karata tumi he pap jast karata

  • @satishdeshmukh2927
    @satishdeshmukh2927 11 місяців тому +1

    Maka cha Utpadan 50 gintal ghenarya shetkaryancha no. dya.

  • @kiranjamdade1710
    @kiranjamdade1710 8 місяців тому

    तणनाशक वापरणे जमीन व खाणारे यासाठी चान्गले नाही

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 9 місяців тому +2

    सगळ खोटं आहे गरीबाला फसू नका अशी विनंती करण्यात येत आहे

  • @gajanandhumal6647
    @gajanandhumal6647 6 місяців тому

    दहा लिहाच विसरलं दहा एकर असेल

  • @sambhajipatil8777
    @sambhajipatil8777 Рік тому

    संभाजी पाटील माला ग्रुपला ऍड करा प्लीस

  • @Bs07079
    @Bs07079 5 місяців тому

    एकरी 20-25 च्या वर नाही होऊ शकत

  • @user-ib4ip2jn8w
    @user-ib4ip2jn8w 10 місяців тому +1

    सर जामखेड ची ज्वारी खान्यासाठी योग्य आहे

  • @specialone.........
    @specialone......... Рік тому

    दिपक जोशीचा नंबर मिळेल का ?

  • @agro1setkriraja466
    @agro1setkriraja466 Рік тому

    Mayla fakt setkrich wede distat koni pan fek sagto maja setkri fasto

  • @kailashjadhav4637
    @kailashjadhav4637 Рік тому

    पन्नास पोते होत नाहीं

  • @shekharmaske6753
    @shekharmaske6753 2 роки тому

    तण नाशक नाव सागा काका

    • @suhaschavan8680
      @suhaschavan8680 9 місяців тому

      तन नाकाचे नांव सांगा की राव

  • @bgamerz8220
    @bgamerz8220 2 роки тому +3

    Amchi 2 aaker sheti ahe pun thyat kurdu Che tun ahe

    • @bgamerz8220
      @bgamerz8220 2 роки тому

      Margdarshsn kara sadhya jwari pernar ahe Ner pushegao madhe

  • @gorakhshinde5270
    @gorakhshinde5270 Рік тому +1

    शेतकरयांना मुर्ख बनवू नका

  • @tabrejdesai8720
    @tabrejdesai8720 9 місяців тому

    Are are Gabbar Singh thapa

  • @eknathkhabanrahile4024
    @eknathkhabanrahile4024 10 місяців тому

    Ka.bata.marta.l.ghle

  • @jaykisan4128
    @jaykisan4128 Рік тому

    किती झाली मग 😂😂😂

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 8 місяців тому

    Tumchi javari perlich nahi aani bolayle. Kay baba he.

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 Рік тому

    Ase shetkari na vinanti karato je khare bolt ja tumche mule bakiche shetkari bhikel lagtat

  • @user-fp5uy4gc7n
    @user-fp5uy4gc7n 9 місяців тому

    फसवा फसवी बंद करा त्याशिवाय आपण पोटाला पोटभर खाऊ शकत नाही सर

  • @vijaysingpawar324
    @vijaysingpawar324 10 місяців тому

    भबोगस काम आहेत ़

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 10 місяців тому

    एकरी पन्नास 😂😂😂😂😂😂😂

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 роки тому +8

    माझ्या आजीच्या वडीलांना हैदराबाद च्या निजाम राजवटीत एकरी 40 क्विंटल ज्वारी उत्पादन साठी पदक मिळाले होते.
    आताच्या काळात 50 क्विंटल उत्पादन घेनं जरा कठीणच दिसतंय.

  • @ahmedkazi5455
    @ahmedkazi5455 4 місяці тому

    Fake news aahe PMCH Hawa lagne ka

  • @pseries8647
    @pseries8647 2 роки тому +2

    1300/1400आहे ज्वारी

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 2 роки тому +4

    1200रू भाव ज्वारी आहे.

    • @shrikirshnashelke9421
      @shrikirshnashelke9421 2 роки тому

      तुमचे चुकीचे आहे

    • @shrikirshnashelke9421
      @shrikirshnashelke9421 2 роки тому +2

      ज्वारी 3000 रुपये आहे साहेब

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 2 роки тому +1

      @@shrikirshnashelke9421 माझ्या कडे 10 क्विंटल ज्वारी विकायला आहे पहिजे असेल तर सांगा

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 2 роки тому +1

      1200च आहे

    • @gangadharkale6276
      @gangadharkale6276 2 роки тому

      बराबर सर पंधरा शे पेक्षा जास्त नाही

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 Рік тому

    बकवास,खोटे बोलण्याची सवय असल्यामुळे.

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 7 місяців тому

    Fake ahe

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 Рік тому +1

    साफ खोटं बोलतोय हा बुआ

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 10 місяців тому

      बुवाच तो.....!!¡!! द्या शेती त्यांना करायला .

  • @champatraobapuraoshinde6231
    @champatraobapuraoshinde6231 11 місяців тому

    भटा काहीही फेकुनकोरु