Euthanasia in India : या आई-वडिलांनी मुलाच्या इच्छामरणासाठी उच्च न्यायालयात धाव का घेतली?
Вставка
- Опубліковано 6 вер 2024
- #bbcmarathi #Euthanasia #india #supreemcourt #righttodie
गेली 11 वर्षे अशोक राणा आणि त्यांची पत्नी आपला मुलगा बरा होण्याची वाट पाहत होते... 60 वर्षांच्या निर्मला राणा यांना आशा होती की एक दिवस आपला मुलगा बरा होईल पण इतकी वर्षं लोटली, तो दिवस आलाच नाही... आता ती आशाही मावळलीय... हतबल झालेल्या अशोक राणा आणि निर्मला राणा यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेत आपल्या मुलाच्या इच्छामरणासाठी अपील केलं होतं. पण गेल्या 2 जुलैला दिल्ली उच्च न्यायालयाने हे अपील फेटाळून लावलं.
रिपोर्ट - किर्ती दुबे
कॅमेरा - सिद्धार्थ केजरीवाल
एडिट - रोहित लोहिया
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
BBC marathi तुम्ही मानुसकी जपली.....❤❤ सलाम तुमच्या प्रत्रकारीला
किती विरोधाभास आहे आपल्या देशात एकी कडे एखाद्धा लग्नावर 5000 crore खर्च होते तर, आणी दुसरीकडे असे उदहारण आहे...
अत्यंत वाईट अशी परिस्थिती ह्या पालक वर आली आहे माऊलीला बघून शब्दच नाही फुटत आभाळ कोसळला 🙏
असे रुग्णाचे दुःख जन्मदाते आईवडील, कुटुंबीय व मनुष्य प्राण्यांना सुद्धा सहन करण्याची शक्ती नसते. आईवडिलांची ही सेवा पाहूनच आईवडील म्हणजेच ईश्वर असं दर्शन घडते. शिकवण मिळते.
आईवडिलांचे दुःख आणि मुलाला होणाऱ्या वेदना पाहून डोळे आणि मन भरून आले.. 😢
सलाम त्या आई वडिलांना 🙌🥹
इच्छा मरण हा कायदा भारत मध्ये लागु व्हायलाच पाहिजे...❤
I pray to god ..plz show mercy on Harish .....let him be free of these chains....God i know u r very merciful❤
असे दुःख कोणाच्या ही आयुष्यात येऊ नये, खूप गहिवरून आले.😢😢😢😢
Shri Swami Samarth 🙏🙏
माऊली माऊली इन्साफ दे
असा time कोणावरच नको यायला 🙏🏻
एका आई आणि वडील यांच्या साठी कीती त्रासदायक आहे
विचार शक्ती काम करत नाही,बस देवा यांचं सगळं चांगलं होवू दे 🙏🙏
11 Varsha Pasun Sambhalta Ahe Udya parents Nasle Tar Kay Honar Tyache Paise Koun Denar Sarkar Ne Kamit Kami hospital facility Tari Available Karavi Tyancha Sathi
श्री स्वामी समर्थ
सलाम तुमच्या पत्रकारीतेला 🙏🏻🙏🏻
BBC इतर वेळी हिंदू सनातन विरोधी हे चॅनल .. ब्रिटिश चे चाटू चॅनल
Allah aapki har bimari ko duor kare brother🤲🤲🤲 Aameen ya rabbul aalamin 😢🤲🤲🤲
We Love u BBC ❤❤❤❤
Bappa madat kr 🤌🏻😔
Deva ka re as dukh dilas bar kar 🙏🏻🙏🏻😢
देव तुमचे भले करो....
You both are strong parents 😢🙏🙏
हे शिव शंकर महादेवा 🥺😔
So heart breaking 😢
श्री स्वामी समर्थ आई माय माऊली कर काही तरी
😢 Deva bar Kar bhavala...
मरण मागण्याएवजी त्याला खऱ्या परमेश्वराकडे घेऊन जा
जिवन मिळेल
म्हणजे कुठे?काहीतरी तात्विक भाव आणू नका! परिस्थिती पहा!
@@RameshMhatre-ov6hbपरिस्थिती कशीही असो देवाने मानव निर्माण केला देवाला काहीच अशक्य नाही
@@csoa9322 devakad जायचं म्हणजे नेमक कुठं जायचं?
@@csoa9322 kharya parmeshwarakde mahnje kuthe
@@csoa9322खरा प्रभु म्हणजे प्रभु येशु ख्रिस्त जो वैद्यांचा वैद्य आहे. कॅन्सरच्या लास्ट स्टेजचे रुग्णंपण बरे झाले आहेत कितीतरी. येशु ख्रिस्ताला पूर्णपणे क्षरण जाणे हाच एकमात्र उपाय आहे दुर्लभ आजारांवर.
Radhe radhe hare krishna 🙏
Court Wale dokyawar padlet tyana ichchamaran ka nahi det ahe tyacha adhikar ahe to 😡😡😡😡😡 nahitar sarkarne kharch uchlawa 😡😡
😢 जगदंब
My younger brother is going through similar situation from last 32years
my mother is also partially paralyzed.
lt is difficult to manage this situation for any middle class family both mentally and financially
जय हो.
This is the weakness of our judiciary system that it considers available laws only
If u wants to make any improvement in law then u shd go to supreme court only
🙏🙏🙏🙏🙏भगवान. अच्छा. करदो.
🙏
खूप दुःख भावना 😢
Indian judiciary must follow due process of law in such cases
May be in next 5-10 years AI can do miracles... But it's really hard situation for the family...
😢😢😢
Dev tumhla Shakti devo ya sglya tun baher kadhnyachi.gbu Amma ani papaji❤ mi samju shkte tumcha dukha bcz maza mulga hi cp child ahe😢
Ya goshti Varun ek kaal ki dev fhev ya diniyet as kahi nast aa tr ha thathanit bara jhal asta 😔
Feeling so sad ☹️☹️
Bappa daya kar, tyala lavkr changla kr
So sad
Pn sewa karnare aai wadil tyana pn physical n emotionally tras hot asel te bechare kiti diwas ashi sewa karnar tehi thakale ahet ata,ani financial problem pn aselch,ani jo tya paristhiti mde sobat ahe toch sarw janto......pn khup wait watle baghun😢😢😢😢😢😢😢😢
😢😢😢😢very bad
Sad
O my God
Pls deva, tya mulala serv vedane pasun mukt ase udand ayushya de. Pls god pls. 🙏 🙏 🙏
रतन टाटा सराना टॅग करा काही तरी मदत करतील कारण की त्यांनी ताज SATS मध्ये काम केलं आहे
रुग्णांना सुद्धा हे दुःख, वेदना, त्रास सहन होत नसावा. बोलता येत नाही. सहन करणे भागच पडते. यातून सुटका व नवा सुखद जन्म मिळेल हा विचार करता वैद्यकीय उपचार, प्रयोग हे सुद्धा कुठेतरी बंद करणे आवश्यक आहे. माझ्या आईला, सासूबाईंना बोलता येत होते रुग्ण अवस्थेत. तेव्हा त्यांनी सांगितले की कोणतेही उपचार आता नकोत. मृत्यू हवाय.
महादेव पलज यांना मदत करा
In jain philosophy there is a concept of Santhara vrat.
😢Tyanchysathi kahi donation denyachi soy kara jene karun lok tyanchi madat karu shaktil
This is very tragic & unfortunate to not having this basic right. Very brutal, unhuman & ridiculous stand of High Court. Our Law is killing the parents indirectly.
अशी वेळ कुठल्याच आईवडिलांवर येऊ नये 😢
High court zhakh martay ka
हायकोर्ट फक्त लांड्यांची अतिक्रमणे आणि घुसखोरी वाचवतेय.त्यांच्या मते हीच खरी धर्मनिरपेक्षता आणि माणुसकी!विषय वेगळा असला तरी त्यांची मनोवृत्ती मांडत आहे.कारण लांड्यांची बाजू घेतली तर मेगॅसेसे वगैरे मिळण्याची शक्यता असते.आणि विचारवंत, बुद्धी वादीही समजले जातात.कटू आहे पण सत्य आहे.
Deva tyala mukti de.
फक्त आई वडीलच हे करू शकता
Apan sarkar la dosh deto ki sarkar shrimantana shrimant ani garibana ajun garib karat ahe. Pun ya srushti cha palanhaar dev kuthe ahe? Kay kartoy? Ekala andharya kalokhat sodalay, ekichi ejjat lutli jatey, ekache jine maranyatane peksha kathin ahe ani dusri kade mahaalaat mazza martaayt, show off karnyasathi paise udhalat ahet.
yogi sarkar ne madat Keli pahije. sarkari paise द्यायला पाहिजे
Bichare lok. Devane konalahi asa banavu naye asa aayush deu naye. Shodh ghetla nahi ka kasa padala ha.
SARKAR ASHYA PESONT LA BHAGYSCHI BUMIKA KA GETIYA
दुर्दैव आहे😢
😢😢😢😢😢😢
😢😢😢
😢😢😢