कृत्रिम साखर... व म्हातारतण... आज या दुनिया मध्ये सर्रास कृत्रिम साखरेचे वापराचे प्रमाण जास्त आहे..... आणि या साखरेनेच आपण लवकर म्हातारे होत आहोत.... साखर व चहा सोडा व निरोगी जगा.........
भुक लागेल तेव्हाच आणि तेवढेच खा, तहान लागेल तेव्हाच आणि तेवढेच पाणी प्या, झोप येईल तेव्हा पुरेशी झोप घ्या, दुसरा सुखी राहील अस मागण देवा कडे मागा( स्वतः वर positive effect होतो), मरे पर्यंत काम करा (economy ला मदत होईल), थोडासा व्यायाम करा.
बाहेर च खाण टाळा, सकाळी काही अंतर चाला, पाण्याचं सेवन करा योगा करा वेळ वर उठा वेळेवर झोपा, जास्त ताणतणाव असल्यास बाहेर फिरण्यास जावा, आवडत्या गोष्टीवर वेळ द्या, ध्यान करा,
Kahi garaj NAHI 100 varsh jagaychi. Ajun Naukari Nahi. It cha course Kela tr experience magtat. Tait chi exam dili pn government kiti vacancy bharte Mahit Nahi. Kadhala jagayach 100 varsh
कृत्रिम साखर... व म्हातारतण...
आज या दुनिया मध्ये सर्रास कृत्रिम साखरेचे वापराचे प्रमाण जास्त आहे.....
आणि या साखरेनेच आपण लवकर म्हातारे होत आहोत....
साखर व चहा सोडा व निरोगी जगा.........
भुक लागेल तेव्हाच आणि तेवढेच खा, तहान लागेल तेव्हाच आणि तेवढेच पाणी प्या, झोप येईल तेव्हा पुरेशी झोप घ्या, दुसरा सुखी राहील अस मागण देवा कडे मागा( स्वतः वर positive effect होतो), मरे पर्यंत काम करा (economy ला मदत होईल), थोडासा व्यायाम करा.
१००% बरोब्बर लिहलंत, सोप्प आहे पण दुसऱ्याचं विचार करता ( स्वभावानुसार) हे खूप कठीण आहे.😂
Very nice information
आयुष्य कमी असो पण सार्थकी असावं जसे भगतसिंग👍🏻
इथे लोक असे जगतात की ते अमर आहेत तुम्ही 100 वर्षच घेऊन बसलेत
😂😂😂
फारच सुंदर माहीत आहे
खूप छान माहिती
Goshta chaan hoti
१०० वर्षा पर्यंतच नाही हो जगायचं. अजून जास्त जगायचंय आम्हाला 😅
जास्त जगून अपल्या लोकांना त्रास देन,त्यापेक्षा जेवड जगण ते तंदुरुस्त असण
Khup chaan ♥️
छान माहिती
Very nice Best information.❤ God bless you.Thank you.
तुमचा आवाज खुप Best आहे Guide best आहे
बाहेर च खाण टाळा, सकाळी काही अंतर चाला, पाण्याचं सेवन करा योगा करा वेळ वर उठा वेळेवर झोपा, जास्त ताणतणाव असल्यास बाहेर फिरण्यास जावा, आवडत्या गोष्टीवर वेळ द्या, ध्यान करा,
Excellent 🎉
दुनियेत इमानदारी आणी पाप वाढत चाललंय..अश्या या मतलबी दुनियेत जास्त आयुष्य जगणे नको..म्हातारपण नको..
सर्व क्षेत्रातील फक्त भ्रष्टाचारी नागरिकांना शंभर वर्षे व अधिक आयुष्य लाभो.
पण 100 वर्ष जगायच कशाला? जो पर्यंत आपले काम स्वत:ला करता येत असेल तरच जगण्यात मजा, स्वावलंबी रहा।
अगदी बरोबर . दुसऱ्यावर depend राहून १०० वर्षे आयुष्य नको .
14:10 . he uttar parat aikavla jatay. Hyat vicharlele prashnacha uttar nahie.
krupaya hyala sudharavel. Dhanyavad.
होय, इथ परत तेच translation ऐकवत आहेत, please correct it.
मी म्हणते 100वर्षा पर्यंत माणसांनी जागीच नये. सत्तरी झाली की बास. लोकांना वयस्कर माणस अडगळ वाटतात.
नाहीये बाबा आले जन्माला तर जगुदे मनसोक्तपणे!
एकदम बरोबर आहे.
❤
अनेक रोग तोड वासुन उभे आहेत.
यावर संशोधन सतत चालु राहिले पाहिजे.
Long life is liability.
पोषक आहार ताण न घेणे चांगले काम
१०० वर्ष जगायचे असेल तर आपल्या कामाशी काम ठेवायचे
🎉
माणूस नावाच्या प्राण्याला कदाचित दीर्घायुष्य मिळालेच तर ते त्यांना निव्वळ माणसासारखं जगण्यासाठीच हवं नाही का !? 👁️🧠👁️
असल्या बातम्या करू नका ते शेठजी पुढचा एक तारखेला 100 वर्षाने करोडपती बनवायची स्कीम आणेल 😅😅आणि अडाणी चा घशात घालेल
Chuttiya कुठेही काहीही कमेंट करायची
Ani jagayche naswl tar😊
तर मग आत्ता सध्या जी जीवनशैली सुरू आहे ती चालू ठेवली की झालं😂
सत्तर बहाहत्त् र पेक्षा जास्त जगूच नये.
औषधाच्या कंपन्या तुमच्या वरच चालतात.
Kay karnar 100 varsh jagun
Srv lov payi chaltanna disat aahe video mdhe. Pn India mdhe srv lok bike, scooty vaprtat. Videshi lok jast chaltat.
Positive raha aayush wadhel
गोदी मीडिया पण असलं दाखवलं पाहिजे बघेल तेव्हा हिंदू मुस्लिम
मोदी सरकारने जगणे अतिशय महाग करून
ठेवले आहे।
हे एकदम बरोबर आहे
माझी आजी 120 वर्षे जगली फक्त व्यसन नको मोजके जेवण ते पण साधे
ताई..पोट साफ होण्यासाठी काय करावे वयस्कर व्यक्तींनी..त्यांना रोज पोट साफ व्हायचं काय...त्यासाठी काय काळजी घ्यायच्या
Mobile bajula gheun zopte
60 बस झालं 100 वर्ष जगून काय करायचे या पापी दुनियेत
Kada ticket mag
पण एवढे जगून करायचे काय?😂
पण जगुन काय करायचे ?
Aho Paisa bharpur asel tyna watel 100 varsh jagayla
Kahi garaj NAHI 100 varsh jagaychi. Ajun Naukari Nahi. It cha course Kela tr experience magtat. Tait chi exam dili pn government kiti vacancy bharte Mahit Nahi. Kadhala jagayach 100 varsh
jya paddhatich lok aayushya jagtat... mala nahi vatat konala 100 varsh jagaychi ichcha asel.... karan lokanna aanandi rahan mahit nahi....
या साठी बीना मेहनत सरकारी नोकरी मीळावी मनजे हजार वरश पन सूखाने जगा ,
पण 100 वर्ष जगायचं तरी कश्याला 😂75-80 बस
Wàh
100 varsha jagn mhanje sunela tras😃
कुणाच काय आणि महिलांच काय...
Barech lok life madhe bore zale ahet as vatate.. please see comments
Kashala jagayche endhe bakichana tras.
50 वर्षे जगा,पण ऐश मध्ये जगा.
Kasi lok jagata yidi ...mazi aai vadile 70 pan gatu shkile nahi
मिडिया.. परमेश्वराने दोन देव आणि मला मारलं... भयंकर आहे पुढे...
Marathi manasa fukti aani swarthi astat
Very good information