राष्ट्रांमधला सांस्कृतिक दुवा! | Vaishali Karmarkar | Swayam Talks | Pune 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • दोन विविध राष्ट्रांतील सांस्कृतिक फरकामुळे त्यांचे व्यावहारिक नुकसान होते असा विचारही आपण कधी केला नसेल! पण, वैशाली करमरकर दोन राष्ट्रांमधला सांस्कृतिक दुवा म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत आणि अनेक व्यावहारिक संबंध तुटण्यापासून वाचवत आहेत. स्वागत करण्याची पद्धत, नकार किंवा होकार देण्याची पद्धत, रंगांचे सांस्कृतिक अर्थ अशा अनेक फरकामुळे देशादेशांतील कंपन्यांचे कसे नुकसान होते याचे गमतीशीर किस्से व त्याकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोण वैशाली करमरकर त्यांच्या स्वयं टॉकमधून देत आहेत.
    सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - पुणे २०२३' Powered By P. N. Gadgil and Sons ह्या कार्यक्रमात केले गेले आहे.
    तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
    असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.or...
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #SwayamTalks #VaishaliKarmarkar #Culture

КОМЕНТАРІ • 50

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 7 місяців тому +29

    एवढी बुद्धिमान, प्रतिभावान स्त्री मराठी आहे हे आपलं भाग्य आहे.

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 7 місяців тому +10

    एका अत्यंत वेगळ्याच विषयावरील सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद!
    करमरकर मॅडमचे विषयातील सखोल ज्ञान, स्पष्ट व शुद्ध मराठीत आपले विचार व्यक्त करण्याची पद्धत फारच सुंदर आहे.

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 місяців тому

      तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

  • @kkavita3779
    @kkavita3779 7 місяців тому +16

    अहो मॅडम , तुम्ही किती छान बोलता ❤
    तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट समजली ती अशी , तुम्ही प्रत्येक गोष्ट मुळापासून अनुभवता आणि शिकता सुद्धा त्यामुळे ( इतिहास , भूगोल ) हे तुमच्या विचारांतून समजतं , दुसरं म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वयं भावनिकतेने पाहता त्यामुळे तुम्ही सर्वांना समजून घेऊ शकता! यामधून निर्माण झाला तो खरा तुमचा प्रवास ( इंटरक्लर्चल ) ❤
    आपण सुरेख आणि प्रभावी आहात 🌹

  • @shubhadeshpande4372
    @shubhadeshpande4372 6 місяців тому +3

    परदेशी कपन्यांबरोबर व्यवहार करताना संस्कृती देखील जाणून घेणं किती आवश्यक आहे हे खूप छान सांगितलं . धन्यवाद.

  • @shelarmama4673
    @shelarmama4673 15 днів тому +3

    अप्रतिम!

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 7 місяців тому +27

    स्वयं चा व्हिडिओ अपलोड झाल्यावर प्रेक्षक संख्या( युट्युबवर पहाणारे) पाहिली की महाराष्ट्रातील विविध विषयांची वैचारिक भूक असणार्यांची संख्या रोडावत चाललीय की काय अशी एक खंतावणारी शंका मनात उत्पन्न होते.😔

    • @manishanaik5626
      @manishanaik5626 7 місяців тому +1

      अगदी खरंय 😢

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 7 місяців тому

      Reels, shorts पाहणं खूप झालंय

    • @rahulmohod8367
      @rahulmohod8367 7 місяців тому +1

      Reels बंद करण्यात् यावी, यासाठी कुठे नोटिस द्यावी लागेल ?

    • @user-lz8oe8ir4c
      @user-lz8oe8ir4c 4 місяці тому +1

      ajibat nahi fqta ha video jastit jasta pohochava manje lokana hey video pahtil

    • @user-eb3jp1ku2w
      @user-eb3jp1ku2w 13 днів тому

      आपण जगाला बदलू शकत नाही.

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 6 місяців тому +2

    संस्कृतीतील गमतीदार पद्धतीची ओळख झाली .विचारांना चालना मिळाली.धन्यवाद
    नियोजकान्चे आभार.

  • @arunabhalerao5625
    @arunabhalerao5625 5 днів тому

    Very nice information mam..

  • @vaishalisohoni3483
    @vaishalisohoni3483 7 місяців тому +3

    खूपच सुंदर विचार अणि अतिशय आवश्यक

  • @ashoktaral2908
    @ashoktaral2908 7 місяців тому +3

    Swym तुम्ही खूप मस्त काम करत आहात किती भारी माहिती खेड्या पाड्या पर्यंत पोहचते❤❤

    • @swayamtalks
      @swayamtalks  7 місяців тому

      आपली शाबासकी आमच्यासाठी खूप मोलाची आहे. मनःपूर्वक आभार !

  • @jatintakalkar8190
    @jatintakalkar8190 7 місяців тому +2

    खुप छान... धन्यवाद मॅडम...

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 7 місяців тому +4

    Thanks Respected Vaishali mam insightful

  • @srshukla2407
    @srshukla2407 7 місяців тому +1

    खूप छान समजावून सांगितले, धन्यवाद ताई

  • @22chetan
    @22chetan 7 місяців тому +2

    Vaishali ma'am seems very knowledgeable and experienced. Tumchya format ani guidelines mule tya khulya paddhatine bolu shaklya nahi as mala vatla. Hyanna ek taas dya ani mokla soda, kahar kartil. Ha vishay khup interesting ahe, especially marketing madhye. Pan hya video madhun kahi prapta jhal nahiye:(

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 7 місяців тому +2

    Very interesting. 🎉

  • @deepak123oza
    @deepak123oza 6 місяців тому

    Loved the lecture ❤
    She’s so awesome and well observing women.

  • @AVKBA
    @AVKBA 6 місяців тому

    Wishing you a joyful International Women's Day, Vaishali Mam! 🌺🌟
    As we honor the essence of womanhood, let's embrace the rich tapestry of Indian culture. 🙏🏻🇮🇳 Your Level 3 intercultural competency, a catalyst for transformation within the TCS workplace, elevates this celebration to new heights. 🎉

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 7 місяців тому +1

    निगुती छान

  • @sanjaypaithankar8362
    @sanjaypaithankar8362 7 місяців тому

    🎉खुप छान माहिती.

  • @smita5340
    @smita5340 7 місяців тому +1

    Good work.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 7 місяців тому +1

    सुंदर

  • @Rahul-rk4ki
    @Rahul-rk4ki 7 місяців тому

    khup chan.

  • @suhasiniburkule8389
    @suhasiniburkule8389 6 місяців тому

    भारतीय संस्कृतीनुसार मावशींनी 🙏 सांस्कृतिक अडचणीं सांगितल्या पण उपाय एखादा तरी सांगायला हवा होता 🙏 बाकी खूप छान, शांत आवाज, मस्तच 👌

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 7 місяців тому

    Thanks for allowing Vaishali Karmakar to talk in details Mr Anchor

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 місяців тому

      Now you can watch all videos add free on Swayam Talks app
      Link to download the app - play.google.com/store/apps/details?id=org.swayamtalks.app

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 7 місяців тому

    सुंदर!

  • @yashwantbhandare4739
    @yashwantbhandare4739 7 місяців тому

    सुंदर वक्तृत्व 🎉🎉

  • @dandsamladi3332
    @dandsamladi3332 6 місяців тому

    I am a staunch Naturopsth since 42 long years. Our health depends on the natural uncooked food. And exercises pranayaam. And not that dirty food हवीत of having so called full meal of sweet dishes, fried food, etc.sugar cane cane juice is the cheapest अमृत provided by Nature!! नेक्स्ट best are all sweet fruits. Dry fruits in small qauntity And lot of exercises of whatever type
    Sangeeta Amladi(77)
    Mahim Mumbai.

  • @shrikantkulkarni4144
    @shrikantkulkarni4144 9 днів тому

    🙏🏼🙏🏼

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 7 місяців тому

    नवीन माहिती
    interesting

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416 7 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 7 місяців тому +1

    खूपच छान,सुंदर

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 7 місяців тому

    Myths and Rational differences must be screwtinesd

  • @manmohinee
    @manmohinee 6 місяців тому

    भारीच काम 🎉🎉🎉🎉❤❤
    यांना कसं आणि कुठे भेटता येईल? यांच्याबरोबर काम करता येईल का?

    • @swayamtalks
      @swayamtalks  6 місяців тому +1

      नक्की! आम्ही लवकरच तुम्हाला कळवतो

    • @manmohinee
      @manmohinee 6 місяців тому

      @@swayamtalks धन्यवाद 😊😊🙏

  • @copy10101
    @copy10101 6 днів тому

    aata tumhala jag badlayche aahe, jag badalnyasathi tumhi kay karal?

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 7 місяців тому +1

    मॅडम , आपले बोलणे ऐकताना चित्त जराही विचलित होत नाही . हे आपल्या वत्कृत्व कलेचे यश आहे .

  • @IndusVoice
    @IndusVoice 7 місяців тому +2

    @ 9:37 इथे पण काही घरांचा रीवाज आहेच की लोणचं कुठे वाढायच, चटणी, कोशिंबीर, पापड, भाजी, पोळी, भात हे कस आणि कुठे आणि कधी वाढायच. ही पण कट कट आहेच की! भातावर तूप कधी घ्यायचं, दही कस खायचं, कितीतरी गोष्टी. अरे दुसऱ्यांना दोष देवून आपण योग्य सिद्ध होत नसतो. डोक्याला लावलेला हेडफोन त्यांनीच शोधून काढलाय!

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 7 місяців тому

    आमच्या कडे अनेक दारं बंद आहेत अनेक आपल्याकडील प्रबोधनकार अभ्यासा

  • @ganeshmore8463
    @ganeshmore8463 10 днів тому

    अप्रतिम!