भंगारवाल्याने सरकारला लावला कोट्यावधींचा चुना, करोडपती भंगारवाल्याचं औरंगाबाद कनेक्शन उघड |Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 315

  • @vishalwakade2202
    @vishalwakade2202 3 роки тому +123

    साधा भांगरवाला एवढा चुना लावू शकतो तर भारतातील इतर मोठ्या व्यापाऱ्यांनी काय केलं असेल.

  • @crazycsk4844
    @crazycsk4844 3 роки тому +110

    नक्कीच नवाब मलिक चा मोठा भाऊ

  • @subhasubhash9862
    @subhasubhash9862 3 роки тому +29

    अरे नीट चौकशी करा,नवाब मलिक चा पार्टनर असेल.😂😂

  • @Sam_creation77
    @Sam_creation77 3 роки тому +32

    भंगारवाला म्हटल की मला नवाब तर मलिक आठवतो

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 3 роки тому +71

    नवाब मलिकचा भाऊ तर नाही 🤔🤔

  • @sidheshwarbedke803
    @sidheshwarbedke803 3 роки тому +19

    नवाब मलिक याच पोरगं आहे वाटतं.

  • @sandeshshirke6060
    @sandeshshirke6060 3 роки тому +19

    खर आहे, असे किती तरी भानगरवले गर्भ श्रीमंत आहेत जे, कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरत नाहीत, वरून गरीब म्हणून सरकारी सर्व सुविधानचा लाभ घेतात... मुंबईतलहीं भानगरवले किती गरीब आहेत ते ही शोधा...

  • @prathameshsangvekar9457
    @prathameshsangvekar9457 3 роки тому +58

    पोलीस लोक किती पैसे जमा करता ते ही दाखवा

  • @shivajibodke1077
    @shivajibodke1077 3 роки тому +74

    इथे भंगारवाला सरकारला 200 कोटीचा चुना लावतोय आणि सरकार कामगारांकडून टॅक्स वसूल करतेय

    • @chhaganajabe9519
      @chhaganajabe9519 3 роки тому

      0

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 роки тому

      आणि ...
      भंगार वाल्याकडून खंडणी!!! 😱🤦

  • @ShubhamShinde-tn1kt
    @ShubhamShinde-tn1kt 3 роки тому +177

    आता कुणी म्हणू नका हा नवाब मलिक चा भाऊ आहे..😅😅😅😅

    • @kiranshinde5773
      @kiranshinde5773 3 роки тому +5

      😳🤣🤣🤣

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz 3 роки тому +3

      Porga aahe 😂

    • @mmkingcreation6008
      @mmkingcreation6008 3 роки тому +2

      Barobar bhau🤣🤣😂😂

    • @gopaljoshi7306
      @gopaljoshi7306 3 роки тому +1

      BEST of BEST

    • @rohitbhoite3692
      @rohitbhoite3692 3 роки тому +6

      पैसा आप्लाच आहे जोक मारून हँसा fhakt हया Mulech महाराष्ट्र मागे आहे

  • @आगरी-म8ष
    @आगरी-म8ष 3 роки тому +37

    ह्या चुन्यात तंबाखू टाकणारा राजकीय माणूस नक्की असणारंच . आता त्याचा पण शोध लावा....... 🙏

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 3 роки тому +54

    भंगार वाला म्हटले की नवाब मलिक आठवतात. करोडपती का असणार नाही?

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 3 роки тому +20

    कुछ तो गड़बड़ है दया इधर मालिक भी है और समीर भी है,,,,

  • @ganeshchavan6703
    @ganeshchavan6703 2 роки тому +10

    बीजेपी सरकार आल्यानंतर सर्व उघड करून टाकते आणि वसुली करून घेते ओन्ली बीजेपी 👍🚩🚩👍👍👍👍👍👍👍👍

  • @prakashpatil71510
    @prakashpatil71510 3 роки тому +58

    सरकारला नाही भंगार वाल्याने आणि सरकारने आपल्याला चुना लावत आहेत

  • @kangilalgaud5494
    @kangilalgaud5494 3 роки тому +13

    हर्बल आयडीया आहे यांचे जन्मदाते नवाब मलिक आहेत का? तपासले जाणे आवश्यक वाटते 😀 😎 👍

  • @gpmorbale.289
    @gpmorbale.289 3 роки тому +24

    भंगारवाल्याकडे बघताना लोक एक गरीब न शिकलेला व्यकती म्हणून बघतात . पण हा भंगारवाला तर खूपच हुशार निघाला . याच्या बुद्धीनं तर हा कोटयवधीच्या घरात गेला . याला तर त्पा गरीबीचा कंटाळा आला कि त्या कामाचा कुणास ठाऊक . याच्या बुद्धीचा उपयोग देशाच्या चांगल्या कामासाठी केला पाहीजे .

  • @jitendrapatole8141
    @jitendrapatole8141 3 роки тому +41

    नबाब मलिक पण पहिला भंगाराचाच धंदा करायचा

  • @vishalbobade1668
    @vishalbobade1668 3 роки тому +43

    महाराष्ट्रातील प्रसिद्ध भंगारवाले नवाब यांची भावकी दिसते

  • @आर्यनभोसले-ठ2ल

    आमच्या गावत भंगार वाल 1 कोटी च घर बांधते आहे 🤨🤨🤨

  • @rkexpert595
    @rkexpert595 2 роки тому

    खूपच वाईट

  • @anandraodomb5529
    @anandraodomb5529 2 роки тому +6

    नवाब मलिक यांच्या भावकी तला दिसतोय

  • @anandgaigavali
    @anandgaigavali 2 роки тому +13

    सगळे श्रीमंत , हिरे व्यापारी बैंक लुटातात ते पाहुनच एका गरीब ने हा भंगार घोटाळा केलाय की काय...?नशीब याचे पासपोर्ट नसनार, नाहीतरी हा पण विदेशा त रवाना....☺️☺️☺️

  • @vijayahire3503
    @vijayahire3503 3 роки тому +21

    Sarkar la जर् भांगर वाला लुटतोय बाकीचे काय करत asatil पाहा mg

    • @SanketBunage7
      @SanketBunage7 3 роки тому +2

      बाकीचे तर घोडेच लावत असतील

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 2 роки тому +2

    नक्कीच नवाबचा भाऊबंद आहे, काकांचा आशीर्वाद असणारंच. त्या शिवाय एवढी हिंमत करणार नाही.

  • @vinaybundele9348
    @vinaybundele9348 3 роки тому +25

    घाइ घाईत GST चा निर्णय घेतल्याचा परीणाम

    • @pralhadpatil9808
      @pralhadpatil9808 2 роки тому +2

      Ghai cha nirnay kaay naahi, pratyek rule modayacha maarg pratyek fraudster hudukun kaadhato.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 роки тому

      गु खातोस १००%

  • @jd..3039
    @jd..3039 3 роки тому +12

    कॅपशन बगून वाटले नवाब मलिक ची न्यूज आहे वाटली.....🤣🤣🤣

    • @sf8vb
      @sf8vb 3 роки тому

      बरोबर

  • @rahulchaudhari3804
    @rahulchaudhari3804 3 роки тому +16

    नवाब मलिक सोबत काही कनेक्शन आहे की काय याची चौकशी झाली पाहिजे

  • @yogeshbamne1694
    @yogeshbamne1694 3 роки тому +30

    एका साध्या भंगार वाल्याने सरकारला 200 कोटीचा चुना लावल्याने सरकारची जळाली, तेच जर श्रीमंत व्यावसायिक असता तर चालले असते

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 роки тому

      त्यांच्याकडून खंडणी उकळली असती!!! 😱🤦

  • @deepakkota5373
    @deepakkota5373 3 роки тому +2

    नवाब मलिक जय हो 🙏 , आपकी बार नवाब मलिक

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 3 роки тому +17

    कुठ थांबायच आणि वेळे वर सुमडीत गायब व्हायच हे कळायला ल पाहिजे होत! 😊

  • @lakhankokate3058
    @lakhankokate3058 3 роки тому +1

    Super

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 3 роки тому +9

    नवाब मलिक चा भाऊ

  • @suhaskatare9456
    @suhaskatare9456 3 роки тому +17

    असे कित्तेक वेवसाय आहेत असे टॅक्स न भरता मुनाफा जास्त कमवत आहेत

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 роки тому +2

    नका त्रास देवू ओ त्याला अहो मंत्री पुढारी यांना देवून उरलेलं ओवेसीला देतो बिचारा ...

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 3 роки тому +26

    नबाब मलिक चा भाऊ आहे का हा

  • @patelshakil2158
    @patelshakil2158 Рік тому +1

    सिर्फ नवाब मलिक की नई घोटाले के अंदर कई एक बड़े बड़े मंत्री है महाराष्ट्र देश की प्रधानमंत्री ने खुद 2 महीने पहले कहा था लेकिन जब वह सरकार के अंदर आ गए तो वाशिंग पाउडर से दूर कर निकाल गए

  • @prabhakarkale3850
    @prabhakarkale3850 2 роки тому +6

    भंगारवाला म्हटले की फक्त कवाब नलीक चेच नाव समोर येते.

  • @mangeshdeodhar949
    @mangeshdeodhar949 3 роки тому +6

    जास्त करून सव॔ व्यवहार रोखीने होतात बील पण कच्ची देतात मग जी एस टी कसा भरतात कोण जाणे आणि ऑनलाईन खरेदी च्या बिलांवर खुप वेळा जी एस टी चा उल्लेख नसतो ८०% चीनी ऊत्पादन असतात (इलेक्ट्रॉनिक) यांचा जी एस टी भरला जातो का हे पण एक न सुटणार कोडं आहे

  • @lkstatus8615
    @lkstatus8615 3 роки тому

    कष्टाची कमाई आहे

  • @hemant6337
    @hemant6337 3 роки тому

    नवाब मलिक याच पण चौकशी करा

  • @j_a_y1402
    @j_a_y1402 3 роки тому +8

    Chala vasuli la laga 😆🤧

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed Рік тому

    एवढा चुना सरकार ला लावला
    तरी पण लक्षात आले नाही
    त्वरीत चौकशी व्हावयास हवी.

  • @mahadevpalave2877
    @mahadevpalave2877 2 роки тому

    नवाब मलिक चा भाऊ दिसतोय तो 😂😂😂

  • @rajshreesawant2657
    @rajshreesawant2657 2 роки тому

    कधी पाहिला,? याच्यापेक्षा खूप मोठा आहे.याच्या भावकीतील असावा. पण सध्या जेलमध्ये आहे.

  • @creativeteamworking
    @creativeteamworking 2 роки тому +1

    कंपनी उद्योगपती सुद्धा यात आहेत..... 🗜🗜🔩🔩🔧⚒🛠

  • @ramladepatil2159
    @ramladepatil2159 2 роки тому

    औरगाबाद नाही आता छ. संभाजी नगर म्हणुन बोला

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 2 роки тому

    नवाब मलिक चा मुलगा तर नाही ना समिर मलिक 😀😀😀

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 3 роки тому +15

    समीर नावाचे भंगार वाल्याशी कुंडली जमणार च नाही वाटत...

  • @santoshdungarwal2473
    @santoshdungarwal2473 3 роки тому +5

    चुना लावला तर धुवुन काढ़ा ?? सोप्प आहे .

  • @anjalitorawe5859
    @anjalitorawe5859 3 роки тому

    Intelligent ahe kya bat hai

  • @Prashantagawan-f9x
    @Prashantagawan-f9x Рік тому

    सरकार तरी कुठे लय माळकरी सरकार बी जनतेला घोडे लावताय ना😅😅

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 3 роки тому

    हे कायच नाही नेते मंडळींची चौकशी करा कशे किती हजार कोटी गावतील ते पहा

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 5 місяців тому +1

    नवा,,, @ बमलिक😂😂

  • @sharlene-wk1yy
    @sharlene-wk1yy 3 роки тому +1

    Arre deva

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 2 роки тому +1

    अहो महाराष्ट्रातील ह तंबाखूवाला आणि इतर यांची चौकशी झि२४तास.‌‌, करा भरपूर मसाला मिळेल दाखवा तुमची ताकद

  • @ramalingayat9111
    @ramalingayat9111 2 роки тому +2

    400 करोड भंगारवाला निबंध

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 2 роки тому

    असे दहा भंगारवाले जर प्रत्येक विभागात पकडले तर एस टी चा तोटा नाहिसा होईल व त्यांना सरकारी सेवेतही घेता येईल.

  • @dattaprasadjoshi6191
    @dattaprasadjoshi6191 2 роки тому

    देशद्रोह्यांचे, दगाबाजांचे, भ्रष्टाचार्यांचे, काळा बाजार करणार्यांचे, घोटाळेबाजांचे पैसे आणी प्रॉप्रटीज जप्त करुन त्याचा लिलाव करुन येणारा पैसा, गरीब शेतकरी, गरीब कामगार, गरीब शेतमजुर, गरीब माणुस, शोषित, पिडीत, वंचीत यांना वाटुन टाकावा, त्यांना सुखाचे दिवस दिसतील.

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 3 роки тому +9

    आडनी
    विजय माल्या
    यांनी भारताला चुना लावला
    आणि देश सोडून पळून गेले
    त्याने तर मेहनत घेतली आहे..

    • @ry3130
      @ry3130 2 роки тому +1

      Mag yala maf karaych kay.. Uga vishayantar karayle rao

  • @harishchandrapadvi790
    @harishchandrapadvi790 3 роки тому +3

    Ky talant manav bhavach 😀

  • @hanmantnarwade5591
    @hanmantnarwade5591 2 роки тому

    औरंगाबाद नाही छत्रपती संभाजी नगर आहे...

  • @ashivinisurvase8184
    @ashivinisurvase8184 3 роки тому +1

    Hi

    • @sanket9425
      @sanket9425 3 роки тому

      Hii Ashwini... Kashi ahes tu

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 3 роки тому

    ह्यांचा व नवाब मालिकांचा धंदा सारखाच वाटतोय ??

  • @sandys1513
    @sandys1513 Рік тому

    ये काही असो पण संभाजीनगर म्हणा ना 😡

  • @Indiawala7
    @Indiawala7 3 роки тому +2

    ya scam var web series banavnaar asaal tr malaa pn ghya ☺️🤭

  • @uttaradeshmukh4247
    @uttaradeshmukh4247 Рік тому +1

    Malik, daud,,,, Police full support..... Crime, and criminals

  • @psmile20
    @psmile20 3 роки тому

    Va MADE IN INDIA.......what a startup

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 роки тому

    नवाब मलिक मुळे सगळे भांगरवाले
    सापडत आहेत

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 Рік тому

    सगळे भानगरवले सरकारला चुनाच लावतात.ते सगळ्यांना माहित आहे.

  • @vijaysovani1504
    @vijaysovani1504 3 роки тому

    Naman malik

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 3 роки тому

    नवाब मालिकेने तर 3000 कोटीला चुना लावलाय

  • @VishalMarathe-ys2ip
    @VishalMarathe-ys2ip Рік тому

    संभाजी नगर

  • @mohanpatil6243
    @mohanpatil6243 2 роки тому

    ED कडे द्या

  • @अंकुशहांबर्डे

    पोट भरून घेवुद्या रे बाबा

  • @mahadevkambale4656
    @mahadevkambale4656 3 роки тому +1

    खाऊ द्या गरीब जगतोय

  • @manojpanch8457
    @manojpanch8457 2 роки тому

    Ha pan malik

  • @shivacube9262
    @shivacube9262 3 роки тому +6

    Mumbai madhe asey bhangarwale ahet na

  • @indian..8941
    @indian..8941 2 роки тому

    नवाब मलिक चा नातेवाईक दिसतोय.

  • @blackblack1553
    @blackblack1553 3 роки тому

    मोदी द्या लॅपटॉप हातात.

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 3 роки тому +6

    Khup scope distoy rao tya field mde🤣🤣🤣🤣 side business chalu kra re

  • @praj..caring..sharing..enj4685
    @praj..caring..sharing..enj4685 2 роки тому

    Mi pahilet ase bhangarwale 👍👍👍

  • @rahulsalunkhe8756
    @rahulsalunkhe8756 2 роки тому

    का केलं या पेक्षा कुणी केलं हे महत्वाचं .

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 2 роки тому

    याचही नांव यलीक।

  • @gokulthombare3905
    @gokulthombare3905 2 роки тому

    कोण तो?

  • @mahesharma78
    @mahesharma78 2 роки тому

    प्रत्येक जिल्ह्यात असे किमान 5 तरी असतिल

  • @rajeshrathi4690
    @rajeshrathi4690 2 роки тому

    Tumchya kade battmi detana music chi parmissian ahe ka

  • @Pankaj_349
    @Pankaj_349 3 роки тому

    नवाब मलिक चा हिस्सा किती आहे त्यात 😅

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 3 роки тому

    पोलीस त्यांच काम करतात. बाकीच्या नी. भुकू नये

  • @mangeshgunjal8672
    @mangeshgunjal8672 3 роки тому

    Nawab cha bhau asel to 😂😂

  • @pbk15
    @pbk15 3 роки тому

    नवाब मलिक यांचा काही संबंध आहे का ते तपासाव

  • @GaniBhaiMi
    @GaniBhaiMi 2 роки тому

    नक्की नवाब मालिक चा नातेवाईक असेल

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 3 роки тому

    Samir malik nawab malik🤣🤣🤣🤣🤣😂

  • @jaydipsawant4674
    @jaydipsawant4674 3 роки тому +1

    ,भंगार वाला बना लय स्कोप आहे

  • @kishorrathod9238
    @kishorrathod9238 3 роки тому +3

    VIJAY MALYA, NIRAV MODI, SACHIN VAJE, ANIL DESHMUKH, HYANI DESHALA CHUNA NAHI LAVLA & POLITIAON SUDHA AALE TYAT...

  • @ganeshmehetre4982
    @ganeshmehetre4982 3 роки тому +2

    Nawab Malik cha bhau

  • @nisarshaikh5874
    @nisarshaikh5874 2 роки тому

    भंगार वाले पाठो पाठ कीती वयस्य आहे ते भी उघळ करा

  • @jalindartalekar8167
    @jalindartalekar8167 3 роки тому

    नवाब मलिकचा पार्टनर दिसतोय

  • @mintukalita1909
    @mintukalita1909 2 роки тому

    Justice for Disha

  • @mr.gyaneshpatil444
    @mr.gyaneshpatil444 3 роки тому +2

    Nawab ch aahe