सिकल सेल अनेमिया म्हणजे काय? Niraamay Wellness Center
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- रक्तक्षय करणाऱ्या सिकलसेल अनेमिया नावाच्या असाध्य आजारामध्येही विनाऔषध विनास्पर्श स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात. हे कसे, ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा.
.
.
.
.
#niraamay #niraamaywellnesscentre #worldsickleawanressday #worldsicklecellawareness #SickleCellAwareness #sicklecellwarrior #SickleCellDisease #pune #mumbai #kolhapur #Chinchwad
Mala hyachich mahiti havi hoti ti tumchya kadun khup chan ritya milali thanks madam ❤❤
धन्यवाद 🙏,
निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.
@@NiraamayWellnessCenter ho nakki
खुप छान माहिती दिली आहे,🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
डॉ. अमृता ताई खूप खूप धन्यवाद. आपण आठवणीने माझ्या थॅलेसेमियाच्या प्रश्नाला आज पुन्हा एकदा व्हिडिओ पाठवून माहिती दिलीत.
🙏🙏
अतिशय महत्वाची माहीती मिळाली.मूलाधार चक्र ,स्वाधिष्ठान चक्र संतुलित करण्यासाठी प्राणायामाचा ऊपयोग होतो का? दिलेल्या माहीतीबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Very nice 🙏🙏
Thanks a lot
👌🏻👌🏻
🙏🙏
Super
Thank you so much. 🙏
ताई 🧡🚩 मला तुम्ही खूप खूप आवडता. तुम्हाला भेटण्याची पण इच्छा आहे.उपचार प्न घ्यावयाचे आहेत, पण तुमचे सेंटर खूप लांब आहेत आमच्यापासून😢😢. ऑनलाईन वर विश्वास बसत नाही. अहील्यानगर la ( जुने अ.नगर)केव्हा चालू करता.🙏🙏 ऑनलाईन & ऑफलाईन तुमचे मत सांगा.🙏🙏
नमस्कार,
माफ करा सध्या तरी निरामय वेलनेस सेंटर हे अहमदनगर येथे नाही. .
@@NiraamayWellnessCenterनमस्कार आपले क्लिनिक कुठे आहे
नमस्कार,
निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे.
याशिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
🙏
🙏🙏
❤आभार
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान
धन्यवाद 🙏
@NiraamayWellnessCenter madam apla phone number milel ka?
नमस्कार,
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
🙏🙏🙏🙏🚩🚩
🙏🙏
Molar pregnancy vr ky upchar ahet
नमस्कार,
Molar pregnancy यासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
अधिक माहितीसाठी पुढील Video अवश्य पहा.
१) गर्भधारणा व निरोगी प्रसूतीसाठी काय करावे - ua-cam.com/video/GoAn82XAtBg/v-deo.html
२) बाळ होण्यातले सर्व अडथळे उर्जा उपचारांनी दूर झाले - ua-cam.com/video/BXs6YuLtP28/v-deo.html
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Tumhi plz neurofibromatosis baddal kahi treatment sangu shakta ka... plz plz plz plz... heartly request you.. 😢
नमस्कार,
Neurofibromatosis या आजारासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Sikalsel ya aajara vr kahi upay asel tr sanga madam plz plz plz
हो, या आजारासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Thalsemia ani sickle cell anemia same ahe ka?
Nahi, thalessemia madhe haemoglobin madhil globin ya protein molecule madhil alfa Or beta chain madhe mutation hot and sickle cell madhe DNA cha ek Amino acid that is glutamine replace hoto valine ya Ami no acid so sicle cell madhe rbc cha shape sickle sarkha hoto, thalessemia madhe shape change hot nahi, pn doni madhe oxygen carrying capacity kmi hote, and both are genetic disorder
@@proudtobeindian8617 thanku for your valuble response mam,mam Thalassemia sathi konti mudra karu shakto?
मुद्रा केल्याने असंतुलित झालेली तत्व हि संतुलित होतातच परंतु त्याच बरोबरीने स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास लवकर परिणाम मिळू शकतो.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
.
Namskar tai....mi Solapur मधून आहे ... माझ्या मिस्टरणा पायाला पण एकदम तीव्र वेदना होतात काय आहे माहीत नाही नस पकडली मन्हतात एक ५ मी खूप त्रास होतो पुन्हा कमी होतो ....वजन पण खूप जास्त आहे... तुमचे उपचार घेण्यासाठी काय करावे लागेल .....आम्हाला जवळ कुठे सेंटर आहे का .... कसा संपर्क साधावा लागेल...plz reply
निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Madam you are tooo sweet ,good looking ,smart beauty with brain
Thank you so much. 🙏
प्लेटलेट्स कमियय त्या आजारावर उपचार आहे कैतप
नमस्कार ,
हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Tumcha no. Adress send kara
Maze husband la treatment chi need ahe So urgent
पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
Majhya mulila aahe tumhala bhetaych aahe
नमस्कार,
अपॉईंटमेंट घेऊन भेटता येऊ शकते. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाईन देखील भेटता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
तुमची saree chaan ahhe
धन्यवाद 🙏
काहीच समजले नाही
नमस्कार,
रक्तक्षय करणाऱ्या सिकलसेल अनेमिया नावाच्या असाध्य आजारामध्येही विनाऔषध विनास्पर्श स्वयंपूर्ण उपचार हे उपयुक्त ठरू शकतात. याबद्दलची माहिती सांगण्यात आली आहे.
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Madam tumcha contact milel ka..mi NGO sathi Kam karte..or email id
नमस्कार,
पुढील क्रमांकावर संपर्क करून
निरामयच्या ADMIN/ HR Team सोबत बोलणे करावे
किंवा hr.niraamay@gmail.com या ई-मेलवर सविस्तर माहिती पाठवावी.
अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
Website : www.niraamay.com
Contact number Milel ka Madam