चलो कलकत्ता !🛫 || EP - 2 || सयाजी शिंदे || Sayaji Shinde || मित्र गावाचा-जिवाभावाचा ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @SwaRaag
    @SwaRaag 2 місяці тому +437

    खरेच सयाजी शिंदे सरांचे खूप अप्रुप वाटते....एक आगळं वेगळं व्यक्तिमत्त्व...! गरीब मित्र आपल्या श्रीमंत मित्रांची ओळख ठेवतोच ठेवतो....कारण देव न करो पण पुढं मागं कधीतरी अडचण आली तर त्याच्याकडे हक्काने हात पसरता यावेत म्हणूनही....पण याउलट श्रीमंत माणसं मात्र आपल्या गरीब मित्रांना ओळख दाखवत नाहीत....त्यांची इमेज कमी होते, किंवा आपण एकदा याला हात दिला की वारंवार हात पसरणार या भीतीने.....!
    खूप खूप नशीब लागतं अशी मैत्री लाभायला....सयाजी सरांच्या मैत्रीसाठी मोठ-मोठ्या श्रीमंत अशा हजारों जणांचे जीव तळमळत असतील पण सयाजी सरांचा सगळा जीव या विजार टोपीतल्या सुदाम्यात गुंतलाय....❤❤❤ तुमच्या मैत्रीला नजर न लागो...🎉

    • @Sayajishinde.
      @Sayajishinde.  2 місяці тому +34

      Thanks for ur kind words...🙏

    • @vr-dt4se
      @vr-dt4se 2 місяці тому +4

      ​@@Sayajishinde. Thanks for keeping your kindness towards your childhood classmate ❤❤

    • @anilgarje6513
      @anilgarje6513 2 місяці тому +1

      😂9z,😊

    • @snehajedhe2782
      @snehajedhe2782 2 місяці тому +7

      Hii sir मी पण सातारची आहे वाई वेळे कामठे मध्ये माझी आत्या आहे हा व्हिडिओ खूपच सुंदर होता आणि तुमची जोडी सुद्धा लय भारी मैत्री असावी तर तुम्हा दोघां सारखी

    • @PratikshaGaikwad-s2y
      @PratikshaGaikwad-s2y 2 місяці тому +1

      My favorite superstar 🎉❤😊😊​@@Sayajishinde.

  • @gajananpachrane6087
    @gajananpachrane6087 2 місяці тому +409

    गरीब मित्राच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा मित्र म्हणजे शिंदे सर ...
    ❤एकच नंबर मैत्री❤

    • @bro-t6v
      @bro-t6v 2 місяці тому +12

      मैत्री गरीब श्रीमंत वर नसती तर ती विश्वास, आपुलकी वर असती.. सयाजी शिंदे यांनी आपुलकी, मैत्री, जिवळा सगळी जपली... 🫀

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 2 місяці тому +4

      ​@@bro-t6vAata tashi maitri hone nahi, aatta lokanna paishyacha maaj yeto, pn Sayaji siranni tyanchi maitri japli ❤😊

  • @satishnagdeve3312
    @satishnagdeve3312 4 дні тому +1

    मला सुद्धा एक दिवस सयाजी शिंदे मित्र यांच्या बरोबर आनंद लुटला आवडेल.

  • @sairam1315
    @sairam1315 2 місяці тому +177

    निःस्वार्थ मैत्रीचा जिवंत उदाहरण सयाजी sir hat's off you ❤❤❤❤❤

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 2 місяці тому +33

    आयला ही खरी अघळपघळ मैत्री... आपल्याला तर जाम आवडल. प्रत्यक्ष देवाला देखील हेवा वाटेल अशी ही निखळ मैत्री. सयाजी सर तुम्ही खूपच भारी आहात

  • @sachinjadhav1813
    @sachinjadhav1813 2 місяці тому +111

    पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती आणि आपली माणसं जपणार व्यक्तीमत्व, सयाजी सर.

  • @imranattarwale7114
    @imranattarwale7114 2 місяці тому +31

    सयाजी सर खरंच अभिमान वाटतो तुमचा.. एक मराठी बॉलिवूड, टोलीउड ॲक्टर असून सुधा आपला साधेपणा टिकवून आपल्या जीवाभावाच्या मित्र सोबत वेळ घालवत आहेत... सर्वांना तुमच्या सारखा मित्र मिळो हीच प्रार्थना....❤

  • @Subhash_sule.-7
    @Subhash_sule.-7 2 місяці тому +136

    शिवाजी काका रूम मध्ये गेले आणि बेडवर पडले तेव्हाचा आनंद पाहून खूप भारी वाटले . सयाजी सर तुमच्या या मैत्रीला तोड नाही..🙏

  • @patil1992
    @patil1992 Місяць тому +15

    मित्र किती गरीब असला तरी तो मित्रच असतो
    तुम्ही महाराष्ट्र समोर खूप चांगले उदाहरण दिले आहे
    तुमच्या या दोस्तीला माझा सलाम
    दोस्ती की दुनियादारी❤❤

  • @sushantkhade2291
    @sushantkhade2291 2 місяці тому +59

    इथ थोड यशस्वी झाले की लोक मित्राला विसरतात अन सयाजी सर यांनी लहानपणीची मैत्री जपून ठेवली आहे...खूप छान वाटले ❤❤

  • @s.s.c4803
    @s.s.c4803 2 місяці тому +15

    हीच खरी मैत्री..❤❤
    जेवढा मोठ्ठा अभिनेता.. त्यापेक्षा मन मोठ्ठ...

  • @informationlaw
    @informationlaw 2 місяці тому +67

    श्री कृष्णाना आणि सुदामा नंतर तुमची जोडी आज या जगात तुमच्या मैत्रीची प्रेरणा आणि आज बगायला मिळते 🤗😎🤝🙏

  • @baliramdhakane3295
    @baliramdhakane3295 8 днів тому +1

    सर खूप आनंदी झालो ,व्हिडीओ पाहुणे अण मधी मधी रडु पण येत होतं 😊❤❤

  • @avniwatertankcleaningservi8530
    @avniwatertankcleaningservi8530 2 місяці тому +42

    आपल्या सातारचे दोन वाघ..!! मैत्री या शद्बाचं जिवंत उदाहरण 🙏🏻🙏🏻😍

  • @sandipkumbhar5095
    @sandipkumbhar5095 2 місяці тому +21

    सयाजी सर सातारचा गावकडचा शेंर्दि आंबा ते मुंबईची वारी आणि आता विमानाने मित्रासाठी कलकत्ता वारी ते 5 स्टार हॉटेल एकदम मस्त वाटले. मित्र खरच निस्वार्थी व मोकळया मनाचा

  • @firozpathan8563
    @firozpathan8563 2 місяці тому +23

    लय वेळ लावला सर,2 रा भाग टाकाय..
    लय मस्त वाटतं तुमची ही जुडी बगून.
    एकदम निरागस मैत्री, तुमच्या जोडीदाराचा आत्मविश्वास आणि निडरपना नेहमी बघण्यासारखा असतो.

  • @Englishsir0007
    @Englishsir0007 2 місяці тому +26

    एखाद्या काल्पनिक चित्रपटातील सत्य प्रत्यक्षात अनुभवात मी आहे. जे आदरणिय सयाजीराव आपल्या मित्रास जग दाखवत आहेत. खूप खूप आदर व प्रेम आपणास सर. Love from Mahurgadh माहूर गढ. माता रेणुका आपणास खूप प्रेम व यश देवो. ओम

  • @tushargaikwad2819
    @tushargaikwad2819 2 місяці тому +13

    साहेब तुम्ही एवढं मोठे असून लहान पाणी चि मैत्री विसरली नाही मित्रा साठी एवढं करता माज्या डोळ्यात पाणी आलं सलाम तुमच्या मैत्री ला 😊

  • @muradinamdar6282
    @muradinamdar6282 2 місяці тому +9

    बैलगाडी पासून चा प्रवास विमानापर्यंत अप्रतिम
    एका सामान्य माणसापासून अतिसामान्य माणसा पर्यंत चा प्रवास. खूप आनंद वाटला सर❤❤❤

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx 2 місяці тому +18

    हि दोस्ती तुटायची नाही सयाजी शिंदे सरांचे मैत्रीतून आपल्याला समजते दोघानांही दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉 आम्ही नांदेड ता नायगाव बाजार येथून धन्यवाद

  • @432NAEEM
    @432NAEEM 2 місяці тому +8

    एखाद्या पिक्चर चे स्टोरी ला पण लाजवल अशी व्हिडिओ बनवली आहे सयाजी सर तुम जियो हजारो साल

  • @limajidogare6121
    @limajidogare6121 2 місяці тому +132

    सर चार दिवस झाले व्हिडिओ ची वाट बघत होतो पहिल्या वर छान वाटलं

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 13 днів тому

    मैत्री या शब्दात किती ताकद असतें आणि मैत्री कशी असावी व निभावावे याचा आरसा तुम्ही आम्हाला दाखवला आणि ती तुम्ही उत्तम प्रकारे निभावतात याचा अभिमान वाटला 👌👍

  • @AmolPatil-b5w
    @AmolPatil-b5w 2 місяці тому +13

    सयाजी सर...
    आपल्या सोबतीची आपण घेत असलेली काळजी व आदर खूप छान वाटले.
    खरं तर आपल्या सोबतबकोन रांगडा व्यक्ती सोबत असल्यावर आपण लाजातो मात्र तसे आपल्यात काही दिसत नाही.. खूप छान.... खूप छान.

  • @pradipborade2248
    @pradipborade2248 4 дні тому

    हाच जीवनाचा खरा आनंद आहे ❤ मेत्री जपणे आणि जीवन जगणे.

  • @amarnirve8772
    @amarnirve8772 2 місяці тому +9

    सर तुमचे व्हिडिओ मी पूर्ण बगितले
    आजकाल च्या दूनियात कोणाला टाईम नहीं आहे. मित्रा बरोबर राहिला पण तुम्ही मित्र तुमच्या सोबत ठेवून काम करत आहात त्याचा खूप आनंद वाटतोय तुम्ही तुम्ही खरंच चांगलं जीवन जगत आहात जीवनाचा आनंद घेत आहात.

  • @prasadkanase5409
    @prasadkanase5409 2 місяці тому +8

    सर background म्युझिक.... अप्रतिम ❤

  • @yogesh770
    @yogesh770 10 днів тому

    यार खरंच याला दोस्ती म्हणत्यात... ❤❤

  • @swaroop2410
    @swaroop2410 2 місяці тому +14

    कालकोता टूर चा पहिलां भाग बघितल्यावर दुसऱ्या भागाची खुप आतुर तेने वाट बघत होतो.
    तुमच्या मैत्रीचा सुगंध असाच दरवळत राहो ❤

  • @AbhiBirari-zb8oq
    @AbhiBirari-zb8oq 2 місяці тому +1

    झोपताना हा विडिओ बघितला ...... आणि चेहऱ्यावर आपोआप एक smile आली..... Thank You Sir सुंदर जगायला अजून एक कारण दिल्याबद्दल !!!

  • @vikramdafale301
    @vikramdafale301 2 місяці тому +13

    खूब छान वाटलं सर पाहून ईतका मोठ्या होउन सुद्धा तुम्ही
    तुमचे मूळ विसरला नाही.इथे 10 लाख च पॅकेज भेटला तर लोक गाव कडे पिरकात नाही .तूम्ही तर गाव कडे तर येताच पण त्यांच्याच level वर येऊन त्यांच्याशी संवाद साधता
    खूब शिकण्या सारखा आहे हे तुमच्या कडून

  • @sanjaygopal2706
    @sanjaygopal2706 Місяць тому +1

    निःस्वार्थ अशा मैत्रीला सलाम सर...❤❤❤

  • @dilippawar5870
    @dilippawar5870 2 місяці тому +11

    नमस्कार सयाजी शिंदे मैत्री कशी असावी ति तुमच्यासरकी कोनी मोठे आणि कोनी छोटे नाही सलाम आपल्या मैत्री ला ❤❤❤

  • @sagarhumbe3182
    @sagarhumbe3182 20 днів тому

    जगात भारी आपली यारी असला मित्र भेटायला पण नशीब लागत ❤❤❤❤

  • @Marathirecipevlogminakshe
    @Marathirecipevlogminakshe 2 місяці тому +37

    खूप खूप भारी मैत्री आहे सयाजी सर ग्रेट आहेत मित्र असावा तर असा हे सगळ्याना दाखऊन दिले जगायचे कसे ते कसलाही गर्व न करता

  • @abhishekgawali3319
    @abhishekgawali3319 2 місяці тому +69

    ओ सर ते बॅकग्राऊंड music लई च मस्त राव

  • @B-xe7cj
    @B-xe7cj 2 місяці тому +6

    असा मित्र मिळायला खुप भाग्य लागतं. सलाम तुमच्या मैत्रीला.❤❤

  • @vinodingole6390
    @vinodingole6390 2 місяці тому +6

    सर लहानपणी कुरुक्षेत्र फिल्म बघितली त्यातील तुमची भूमिका भाव खाऊन गेली.... आपण चित्रपट क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात अगदी परफेक्ट आहात

  • @drrajendranewase1322
    @drrajendranewase1322 Місяць тому

    सयाजी शिंदे सर तुमचं खरंच अभिमान वाटतो मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची आणि हा आनंद मिळवण्याची मला खूप भावते. तसेच कायम जमिनीवरती आहेत असेच राहता शिवज्या आणि सयज्या ची दोस्ती अशीच बहरत राहावी पुढे जाऊन शोले की दोस्ती म्हणणार नाहीत "शिवज्या आणि सयज्या"च्या दोस्ती चे उदाहरण देतील.
    आपल्यातल्या हळव्या माणसाला आणि आपल्या माणुसकीला सलाम.

  • @m.subhash7807
    @m.subhash7807 2 місяці тому +6

    सयाजी भाऊ
    तुम्ही माझे मित्र झालात तरी किती भारी होईन
    तुमची निःस्वार्थ मैत्री फार काही सांगून जाते आणि तुमच्या मित्राच्या चेहरा त्यांचे तुमच्यावर असलेले प्रेम सर्व सांगून जाते की तुम्ही किती चांगली व्यक्ती आहात अप्रतिम खूप खूप मस्त छान ❤

    • @m.subhash7807
      @m.subhash7807 2 місяці тому

      सयाजी साहेब..... आज सर्व व्हिडिओ पहिले मन भरून आले
      असे कसे असू शकता तुम्ही
      Love you...

  • @vkumar5760
    @vkumar5760 Місяць тому

    Sayaji sir,ur blessed to have this wonderful friend❤❤❤ He is such a inocent person...u r truly rich coz u hv friend like him😊love from Chandigarh 😊

  • @samadhansuryawanshi5108
    @samadhansuryawanshi5108 2 місяці тому +3

    खरंच सर तुमच्या दोघांच्या मैत्री पाहुन मन असं भाऊक होते.... तुमच्या दोघांच्या मनाची श्रीमंती पाहून खुप भारी वाटते..

  • @myfunnyreaction-88
    @myfunnyreaction-88 21 день тому

    आम्ही पण तुमाको भालू वाशी....एक हिठ चित्रपट पेक्षा तुमची सीरियल पहिला चांगली वाटते...खूपच छान आहे मित्राची जोडी...
    ❤🎉🎉

  • @cricket_hits7706
    @cricket_hits7706 2 місяці тому +8

    सयाजी सर तुमच्यातील बालपणा आणि मोकळेपणाने जगणं मला खूप आवडलं, एवढा मोठा स्टार पण एकदम साधी वागणूक , अस्सल मराठी माणूस❤

  • @abhijeetchavan5647
    @abhijeetchavan5647 Місяць тому

    Dada......1 number lifi ahe...❤❤❤❤

  • @rajendrapawar291
    @rajendrapawar291 2 місяці тому +17

    आयुष्य कसे जगायचे हे सयाजी शिंदे सरांकडून शिकावे काहीही झाले तरी आपल्या लहानपणीचा मित्र काही लोक त्याला ओळख सुद्धा देत नाहीत द ग्रेट सयाजी शिंदे राजधानी सातारा

  • @ironjusticei.jgames3393
    @ironjusticei.jgames3393 16 днів тому +1

    khup sadhya manache mannus aahat sir apan. aplya dostachi itki kalji ghet chalat. tumch sadhe panna awadla

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 місяці тому +3

    सर तुम्ही खरेच खुप ऐक दयाळू त्यापेक्षाही माणुसकीला कायम बांधिल असणारे व्यक्तिमत्व आहात ❤❤❤

  • @prajalbadave
    @prajalbadave Місяць тому

    Bane chahe dushman jamana hamara,
    Salamat rahe dostana hamara.
    Very nice sayaji sir🎉🎉🎉🎉

  • @cocolife214
    @cocolife214 2 місяці тому +5

    खरच खुप कौतुक आणि कुतुहल वाटते तुमचे..एवढे मोठे कलावंत असूनही किती सहज सुंदर वावर आहे..एवढे लोक जवळ येतात फोटो घेताना अगदी शांत सहज हसत फोटो देत आपल्या भोळ्या मित्रांच्या पडलेल्या कुतूहल मिश्रीत प्रश्नाची फिरकी घेत मजा फार आवडली..मित्रांचा साधा पहराव गर्वाने आनंदाने पहता 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खुपच छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jyoti_v_gurav
    @jyoti_v_gurav 2 місяці тому +2

    Sir donhi ep bghitle... खरचं तुमची मैत्री बघून रडू आले... कारण तूम्ही गावातल्या मित्राला प्रत्येक गोष्ट किती छान पद्धतीने समजून सांगत होता.... खूप खूप छान

  • @nileshpandey9939
    @nileshpandey9939 2 місяці тому +5

    Made me cry 😭.....true friendship.......❤

    • @Rrlyds
      @Rrlyds 2 місяці тому

      Same here

  • @yuvrajchorghe1633
    @yuvrajchorghe1633 4 дні тому

    खुप सुंदर सरजी अशी मैत्री जपन खुप मोठी गोष्ट आहे

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 2 місяці тому +5

    सयाजी शिंदे साहेब तुमचा मित्र एक नंबर आणि तुमची दोस्ती जगात भारी ! एअर हाॅस्टेस म्हणजे हवाई सुंदरी ! बाकी शिंदे साहेब तुम्ही फार मिश्किल आहात !

  • @manojmore6692
    @manojmore6692 2 місяці тому +2

    गावातली दोस्ती अशी असती...सयाजी सर तुम्ही ग्रेट आहात 👌🏻👌🏻

  • @yuvrajsisodia6222
    @yuvrajsisodia6222 2 місяці тому +4

    सयाजी सर तुम्ही खरं आयुष्याचा आनंद उपभोगत आहात

  • @ajittekale1185
    @ajittekale1185 Місяць тому

    Sayaji sir..kiti weles Hruday Jinkanar...❤❤

  • @madhuri.k.chawadechawade4259
    @madhuri.k.chawadechawade4259 2 місяці тому +6

    Picture मधे बघितली राव अशी मैत्री आज खरोखर बघितली.

  • @ashishhiwarale4933
    @ashishhiwarale4933 Місяць тому +1

    सयाजी सर तुम्ही खरंच खुपचं ग्रेट आहात मित्राच्या टोपीची मान राखली सर तुम्ही खरंच खूपच मन भरून आल ब्लॉग बघून..🫂💝🥹👍🙏

  • @ajitmishra3567
    @ajitmishra3567 2 місяці тому +4

    Tears welled up in my eyes. Great man and the greatest friend.

  • @patilumang0204.0
    @patilumang0204.0 Місяць тому +1

    Radharani krishbache bhrbhrun aashirvad n tumchys sobt ahet❤radhe radhe❤

  • @sandeepkalantre8609
    @sandeepkalantre8609 2 місяці тому +5

    सयाजी sir salute आहे तुम्हाला मित्र कसा असावा याचा उत्तम उदाहरण ❤❤

  • @samirjangam350
    @samirjangam350 2 місяці тому +2

    सयाजी सर तुम्हीं i from maharashtra satara बोलला तेव्हा खरोखरच आपला महाराष्ट्र आणि आपल्या सातारा चा अभिमान खूप खुप वाटला...... रणमर्दाचा सातारा..... शूर वीरांचा सातारा..... आपला सातारा......❤❤❤❤❤❤

  • @amolatkari3609
    @amolatkari3609 2 місяці тому +14

    दोस्त असावा तर सयाजी शिंदे सरांसारखा ...❤

  • @satishgavade9063
    @satishgavade9063 2 місяці тому

    सयाजी सर आपण फक्त सिनेमा चे हिरो नाहीत तर प्रत्यक्ष जीवनातील हिरो आहात आपल्याला मनात पासून सलाम 👏👏 किती तरी असे आहेत जे मोठे झाले कि आपल्या बाल मित्राला विसरतात किंवा भेदभाव करतात पण तुम्ही त्या पलीकडे मैत्री ची व्याख्या जपून दाखवली. मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा... सलाम तुमच्या दोस्तीला.

  • @sudhirhagawane2007
    @sudhirhagawane2007 2 місяці тому +3

    दोस्तीच्या दुनियेतील राज्या माणुस सामान्य मित्राला न विसरणारे ग्रेट सयाजी सर ❤से नमस्कार

  • @bhagwatmane8953
    @bhagwatmane8953 Місяць тому

    तुमचे दोन्ही व्हिडीओ पाहिले
    खूप छान वाटल, आपल्या सातारी भाषेचा आस्वाद घेतला.
    आम्हाला अभिमान आहे तुमचा, तुमच्या मुळे सातारा सर्व देशात पोहचत आहे.
    ना. सी फडके यांचा मित्र हा लेख वाचला होता मित्र कसा असावा तेव्हा वाचले होते तुमचे प्रेम पाहून आता समजल मित्र असा असावा. तसच अनंत काणेकर यांनी दोन मेणबत्त्या या लेखात सांगितलं आहे स्वतःसाठी जगलास तर खाक जगलास आणि दुसऱ्या साठी जगलास तर लाख जगलास.
    सलाम तुमच्या मैत्रीला ...

  • @abagore2706
    @abagore2706 2 місяці тому +3

    Kahri dosti ❤ dostichya tuneytil Raja manus kharch great 👍 sir

  • @hariprasadpotdar3102
    @hariprasadpotdar3102 2 місяці тому +1

    रात्री पूर्ण कुटुंबासोबत बसून बघतो आम्ही... आणि आपसूकच आई पप्पांच्या लहानपणीच्या आठवणीना उजाळा येतो.. तुमची मैत्री बघून डोळ्यात अश्रू येतात आणि मग एक स्मित हास्याने शेवट होतो... धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @ChandrakantKhilari-c6g
    @ChandrakantKhilari-c6g 2 місяці тому +3

    निखळ मैत्री. एक नंबर.

  • @abhishekpawar8618
    @abhishekpawar8618 Місяць тому

    सर तुमच्या सारखे आदर्श व्यक्तिमत्व या तमाम महाराष्ट्राला भारतीय संस्कृती चे दर्शन घडवुन आणत आहेत #माझा अभिमान माझी माय मराठी _🚩💯 खुप आनंद झाला हे सगळे पाहून

  • @shivajikadam2347
    @shivajikadam2347 2 місяці тому +4

    १ नंबर गान पण काय आहे मस्त ❤

  • @KishorDipake-p5z
    @KishorDipake-p5z 29 днів тому

    Saheb purn video pahila lay bhari vatal ❤❤❤❤

  • @SantoshJadhav-mj1um
    @SantoshJadhav-mj1um 2 місяці тому +3

    यावरून असे लक्षात आले आहे की माणूस कितीही चंद्रावर गेला तर पाय जमिनीवर ठेवले पाहिजे यातच खरी माणूसकी आहे धन्यवाद सयाजी शिंदे साहेब

    • @manishthakur-dy1rn
      @manishthakur-dy1rn 2 місяці тому

      माणुसकी पेक्षा यातच खरा आनंद, समाधान ❤ आहे. अस वाटते.

  • @sachinmule6504
    @sachinmule6504 2 місяці тому +3

    कृष्ण सुदामा सारखी प्रेमळ दोस्ती 👍👌

  • @ADVAY_TheChamp
    @ADVAY_TheChamp 2 місяці тому

    स्वच्छ मनाचे दोन अप्रतिम मित्र ❤❤🎉🎉 God bless you Both 💐💐 both parts are heart touching ❤

  • @maheshsamant4623
    @maheshsamant4623 2 місяці тому +8

    तुम्ही तर प्रत्येक मित्रा मित्राची गोष्टच बनवलात तुमच्यासारखा मित्र लाभन म्हणजे भाग्यच आहे आणि शिवज्या सारखा निर्मळ मनाचा मित्र तुम्हाला लाभला no 1 जोडी आहे सर तुमची भेटण्याची खूप इच्छा आहे love from कोल्हापूर (चंदगड)❤❤❤

  • @Galaxy-nk3vv
    @Galaxy-nk3vv 2 місяці тому +2

    या बेगडी जगात जीवन इतकं निरागसपणे आणि निर्मळ जगता येतं हे तुम्ही दाखवून दिलं. निसर्ग आणि गाव हे आपला श्वास, प्रसिद्धीच्या आकाशात उड्डाण करतांनाही पाय जमिनीवर कसे ठेवता येतात हेच या आपल्या व्हिडिओने दाखवले. सर, आपण असेच निर्मळ आणि निरागस आनंदी जीवन जगत रहा याच शुभेच्छा.💐💐💐❤❤

  • @marathi.asmita913
    @marathi.asmita913 2 місяці тому +5

    वेळ भेटली तर ऐकदा सरांनी....
    शामराव कोकरे बाबांना भेटुन याव🙏❣

  • @Agk677
    @Agk677 2 місяці тому +2

    दुसऱ्या भागाची वाट बघू लागलो ❤खूप छान 👌😊 बँकग्राउंड म्युसिक ने अजून रंगत आली 😊

  • @saritawakade950
    @saritawakade950 2 місяці тому +5

    Kiti vat baghavi sir tumchya video chi ,khup vat bagitli ,aani aata finally ❤❤❤

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 2 місяці тому +1

    बोलताना, फिरताना कुठेही आपल्या मित्राबद्दल प्रेम कमी झालेचे जाणवत नाही. इतक्या उंच पातळीवर पोहचून देखील जमिनीशी नाळ ते कधीच सोडत नाहीत. व्यक्ती श्रीमंत झाली, प्रसिद्धीस आली की तिला गरीब मित्रांची सोबत नकोशी होते. तिला त्यांच्या बरोबर फिरताना कमीपणा वाटतो. पण सयाजी सर हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व आहे. जे असाधारण असून साधारण पणाचे आव आणत आहे जेणेकरून आपल्या मित्राची किंमत ही तेवढीच राखली जावी आणि त्याची सर्वांनी कदर करावी. खरचं सयाजी शिंदे सरांचे कौतुक करावे तितके कमीच होईल. त्यांना मैत्रीची मिसाल म्हणून गौरविण्यात यावे ही मनापासून इच्छा..

  • @BhushanRedekar-u4w
    @BhushanRedekar-u4w 2 місяці тому +20

    सयाजि सर apisod लवकर लवकर अपलोड करत जावा..खूप आपुलकीने वाट बघत असतो......❤ 1 बारामती कर

  • @vandanalad6714
    @vandanalad6714 2 місяці тому +1

    Sir Namaskar🙏... Tumche doghanchd vlogs bgtana dolyat pani yet.... Mazya kde shbd nahit tumcha vishi bolayla 🙏.... Tumcha maitri la salam.. Asech kayam sobt raha... Tumcha pudhil vatchalis khup khup subhecha💐

  • @anitachaudhari2869
    @anitachaudhari2869 2 місяці тому +9

    मी तुमचा चलो कलकत्ता भाग 1 हा 2 दिवसापूर्वी बघितला.....nd as vatat hot ki mla lagech भाग 2 पण बघायला मिळावा....खुप वेळा चेक केले मी तुम्ही व्हिडिओ टाकलंय की nhi..... hat's off to you sir

  • @suniltambe4231
    @suniltambe4231 Місяць тому

    Sar gret manus salam tumchya dostila💐💐👏👏👏

  • @amolkamble42
    @amolkamble42 2 місяці тому +5

    नमस्कार सर. तुमचं सखाराम बाईंडर हे नाटक यूट्यूब वर पाहिलं आणि तुमचा खूप मोठा फॅन झालो. मराठी, हिंदी आणि दक्षिण्यात सिनेमात तुम्ही पूर्ण छाप पाडलीत. तुमचा अभिनयावर बोलायची माझी लायकी नाही पण तुमचा मी सखाराम बाईंडर पाहून तुमचा जास्त प्रेमात पडलो. आणि आता तुम्ही तुमचा मित्रा सोबत जो वेळ घालवताय अस कोणी या आधी किंवा यापुढे करेल असं मला वाटतं नाही. तुम्ही अभिनेते म्हणून खूप मोठे आहातच पण तुम्ही माणूस म्हणून पण किती मोठे आहात याच दर्शन घडल. ❤ खूप ग्रेट सर खूपच ग्रेट.

  • @DnyaneshwarSonavane-c6y
    @DnyaneshwarSonavane-c6y 2 місяці тому

    मित्रासाठी कायपण ❤️❤️❤️❤️ग्रेट सर 🙏

  • @nathyoutuber
    @nathyoutuber 2 місяці тому +16

    असा मित्र भेटणे म्हणजे देवाची कृपा

  • @Khumkar
    @Khumkar Місяць тому +1

    आजच्या या स्वार्थी जगात अशी मैत्री फारच दुर्मिळ च❤❤
    मित्र वणव्यात गार्व्यासारखा❤❤❤

  • @abhishekgawali3319
    @abhishekgawali3319 2 місяці тому +4

    Part 2 chi आतुरतेने वाट बघत होतो ❤❤ o aapke papa he 15.40 😂😂😂

  • @msdyp7
    @msdyp7 2 місяці тому +1

    वाह.... दिल खुश सयाजी सर...... Hats off to u sir jee🎉🙏🏻

  • @DN-sd8xq
    @DN-sd8xq 2 місяці тому +7

    सयाजी सर तुमचा मित्र खूप साधा भोळा आहे,त्यांना एखादी शेतात विहीर खोदून द्या मैत्रीची आठवण म्हणून 🙏🏻

  • @Sairaj_R
    @Sairaj_R 2 місяці тому +1

    U r very kind & good Human being......😊😊😊

  • @SanjayThite-t8j
    @SanjayThite-t8j 2 місяці тому +6

    पुण्यातून बॅग इथे कश्या आल्या असत्या

  • @rajivbhosle9740
    @rajivbhosle9740 2 місяці тому

    सयाजी शिंदे मातीशी नाळ असणारा कलाकार माणुस .🎉🎉🎉🎉

  • @yogendra2778
    @yogendra2778 Місяць тому

    सर खरच खूप भारी मित्रप्रेम जगासमोर दाखवलं मित्रशिवय खरच कोणी आपलं नाही ❤❤❤❤

  • @pradipkadam2444
    @pradipkadam2444 2 місяці тому +7

    खूप अभिमान वाटतो, की सातारा परंपरा जपत आहात, माणुसकी हा एक संस्कार आहे आणि त्यात मैत्री हा आविष्कार आहे. छान कलाकार आहात की खरे आदर्श निर्माण करतात. मनापासून प्रणाम.

  • @atulghorpade8200
    @atulghorpade8200 2 місяці тому +1

    सयाजी सर हा वीडियो पाहून खूप छान वाटले मित्रासोबत कसे रहायचे आनंदी हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे….😊

  • @Aabhapatsute
    @Aabhapatsute 2 місяці тому +16

    सयाजी सर तुमचे व्हिडिओ आम्ही नियमित पाहतो😊एक खरा मित्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आहात❤आमचा नेहमी तुम्हाला support राहील 🎉