दोन बोकडाचे मटण आणि बाजरीची भाकरी | लोटेवाडी म्हसोबा यात्रा | जत्रा मटण | Mhasoba Yatra Lotewadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024
  • Subscribe My another Channel
    कृतिका श्रुतिकाच्या गमतीजमती
    / @krutikashrutika
    लोटेवाडीच्या म्हसोबाची २ बोकडांची जत्रा.
    याठिकाणी दररोज २०० ते २५० बोकडांची जत्रा होते
    दोन बोकडाचे मटण आणि बाजरीची भाकरी
    लोटेवाडी म्हसोबा यात्रा | जत्रा मटण | Mhasoba Yatra Lotewadi
    राम राम मंडळी, नमस्कार मी सचिन गोरड.......
    लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे.
    व्हिडिओ मध्ये जर काही चुकीचे वाटत असेल तर नक्कीच कमेंट करुन सांगा..
    आपल्या हॉटेलचे व्हिडिओस जर आमच्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर अपलोड करावयाचे असतील तर संपर्क करा
    टीम लवंगी मिर्ची +91 8308876213
    आमच्या चॅनेलवरील व्हिडिओस आवडले असतील तरच लाईक करा आणि व्हिडिओस शेअर करा व आपल्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका .
    धन्यवाद...
    टीप.आम्ही हे सर्व व्हिडिओ हॉटेल मालकाची परवानगी ने अपलोड करत आहोत. आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    @Lavangimirchi [Copyright]
    व्हिडिओ आवडल्यास Like करा Share करा
    ........व चॅनलला सब्सक्राईब करा ........
    .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
    ....................धन्यवाद ................
    #लवंगी मिर्ची
    #Lavangimirchi

КОМЕНТАРІ • 24

  • @sunilbhandge559
    @sunilbhandge559 23 дні тому +4

    म्हसोबाच्या नावानं चांगभले

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 19 днів тому +2

    सोलापूर जिल्हा जेवणाची लज्जत खूप छान असते
    झणझणीत ❤

  • @satishchavan9177
    @satishchavan9177 27 днів тому +2

    शंकरराव खरात, कुलगुरु व लेखक आटपाडी, यांच्या आक्मचरित्र तराळ अंतराळ मध्ये लोटे वाडी च्या जत्रेचे लेख आहे, आज आपण दर्शन घडवले, धन्यवाद

  • @whitecollar7418
    @whitecollar7418 17 днів тому

    Thanku khup chan darshan ghadvle,amhi ekdam mhasoba shejarich rahto

  • @user-lv2dt9uk5k
    @user-lv2dt9uk5k 5 днів тому

    शरद बोडरे आपला मामा मराठी रेसिपी मटन

  • @mahadevkusumade8728
    @mahadevkusumade8728 27 днів тому +1

    म्हसोबा चे चांगभलं

  • @vishalsavant-vs10
    @vishalsavant-vs10 Місяць тому +5

    लोटेवाडी म्हसोबा सांगोला तालोका मधी आहे

  • @anilbarde9749
    @anilbarde9749 28 днів тому +2

    आखड चालू आहे

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 Місяць тому +2

    मसाबारामहाराज की जय हो

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 28 днів тому +2

    Nice 🤗🤗🤗🤗

  • @user-lv2dt9uk5k
    @user-lv2dt9uk5k 5 днів тому

    लोटवाडी सांगोला तालुका सोलापूर जिल्हा

  • @user-lv2dt9uk5k
    @user-lv2dt9uk5k 5 днів тому

    शरद बोडरे मराठी गावठी व्हिडिओ मटन रेसिपी बनवना

  • @navnathmarkad3983
    @navnathmarkad3983 Місяць тому +2

    Mahoba Jatra

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Місяць тому +3

    ते गावठी पूनम, निलेश, पूजा,हणमंत आबा लोटेवाडीचे आहेत

  • @user-lv2dt9uk5k
    @user-lv2dt9uk5k 5 днів тому

    शरद बोडरे मटन रेसिपी बाळावर जाऊन त्या डोंगरावर बांधवांना एक रेसिपी

  • @shivajibhise3605
    @shivajibhise3605 20 днів тому

    Mast

  • @user-lv2dt9uk5k
    @user-lv2dt9uk5k 5 днів тому

    सचिन गोरड तुझं गाव कोणत आहे आणि तू जय शिव मल्हार डोंगरावर

  • @ajitkadam2841
    @ajitkadam2841 Місяць тому +7

    लोटेवडी कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या जिल्ह्यात आहे, छान व्हिडिओ

    • @LAVANGIMIRCHI4
      @LAVANGIMIRCHI4  Місяць тому +1

      तालुका सांगोला जिल्हा सोलापूर

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 15 днів тому

      लोटेवाडी ता.सांगोला जि.सोलापूर

  • @SajjanKale-vm9ku
    @SajjanKale-vm9ku 29 днів тому +1

    Sangola Dist Solapur

  • @user-lv2dt9uk5k
    @user-lv2dt9uk5k 5 днів тому

    आपला मामा व्हिडिओ बनव

  • @pravinkadam1182
    @pravinkadam1182 28 днів тому

    Taluka sangola jilha solapur

  • @user-lv2dt9uk5k
    @user-lv2dt9uk5k 5 днів тому

    आपला मामा हे व्हिडिओ बनवतात आता बनवू नका बंद केलं