बापरे! लक्ष असू देत जा दादा. मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही. त्यांना पण जीव आहे. खूप वाईट वाटते मुक्या प्राण्यांचे. त्या दिवशी मेंढी रानात गुंतून राहिली होती तर खूप वाईट वाटले होते. आज किसन दादा मुळे वाचली. अनर्थ टळला.
दादा किसण दादांनी बघितल म्हणून बर झाल मेंढी वाचली 🙏 नाहीतर माग पण असच एक मेंढी गेली 😔🙏दादा तुम्हाला खूप खूप संघर्ष करावा लागतो दादा असच लक्ष ठेवत जा एका मुख्या प्राण्यांचा जीव वाचवला बघून फार बरं आनंद वाटला 🙏🙏🙏🙏
🙏🏻एका बाजूने वन्य प्राण्यांकडून होणारी मेंढ्यांची शिकार, एका बाजूने शिकाऱ्यांचा फास तर दुसऱ्याच्या रानात गेल्यावर मिळणाऱ्या शिव्या, वाईट वागणूक यातून देखील मेंढपाळ बांधव कष्टाने व संयमाने आपले जीवन जगत आहे
दादा तुम्ही नेहमी ह्या घनदाट जंगलातून सतत फिरत असतात तुम्हाला साप विंचू घोणस मण्यार रसल वाईपर आणि वन्य प्राण्यांच्या पासून कधीही भीती वाटत नाही का किती देरिंग बाज मानस आहेत तुम्ही देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
दादा, मला धनगरी स्ववसायाबद्दल माहिती कमी आहे. एक प्रश्न आहे, तुम्ही ह्या मेंढ्याचे आणि शेळ्यांचे व्यवसाय म्हणजे काय करता? ह्या विकता का? तुमचे अर्थार्जन कसे होते?
Sop nahi he kam..kamach pn kahi nahi pn kevdi risk aahe etkya janglat rahaich mhanje.. mendhyanch soda pn he sgli pn astat ki ho ks yaar..kay bolav smjat nahi .
मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही पण त्याच्या सहवासात राहता त्यांच्या सवयी, त्यांना काय त्रास होत तुम्ही सहजपणे ओलखता आता बकरी ओरडली नसती तर तुम्हाला माहीत नसतं पडलं, काळजी घ्या दादा
चांगली काळजी घ्या दादा तुम्ही....बाणाई खरंच खंडोबाची बाणाई शोभती.....🥰
खरचं खूप छान आहेत दोघं पण
दादा तुमचा समाज म्हणजे खरंच खूप संयमी असतो ,,, खूप नम्रता असते हा संयम तुमच्याकडून शिकावा 🙏🙏
बापरे! लक्ष असू देत जा दादा. मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही. त्यांना पण जीव आहे. खूप वाईट वाटते मुक्या प्राण्यांचे. त्या दिवशी मेंढी रानात गुंतून राहिली होती तर खूप वाईट वाटले होते. आज किसन दादा मुळे वाचली. अनर्थ टळला.
नशीब चांगले होते म्हणून मेंढी वाचली,, 👍गेल्या आठवड्यात एक मेंढी अशीच मेली होती,, लक्ष ठेवा 👍
तुम्ही भाऊ भाऊ एकीने राहता हे खूप चांगले आहे .मेंढी अशी फासत गुताने हे खूपच वाईट गोष्ट आहे
दादा किसण दादांनी बघितल म्हणून बर झाल मेंढी वाचली 🙏 नाहीतर माग पण असच एक मेंढी गेली 😔🙏दादा तुम्हाला खूप खूप संघर्ष करावा लागतो दादा असच लक्ष ठेवत जा एका मुख्या प्राण्यांचा जीव वाचवला बघून फार बरं आनंद वाटला 🙏🙏🙏🙏
किती वाईट आहे लक्ष ठेवा आज तुमी लक्ष दील म्हणून वाचली नाही तर पाठी मगे जे झाल ते आज वाचल लक्ष ठेवा
चांगलं झालं त्या भाऊंच लक्ष होत म्हणुन वाचली बिचारी
धनगरी जीवन खूप कष्टाचा आहे 👌👌👌
भाऊ तुमचा चेहरा खूप निरागस वाटतो , खूप सुंदर आयुष्य आहे तुमचे. तुम्ही सुखी समाधानी आहेत व राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना 👍
फास लवणारावर कारवाही केली पाहिेजे
बर झाल वाचली बिचारी
🙏🏻एका बाजूने वन्य प्राण्यांकडून होणारी मेंढ्यांची शिकार, एका बाजूने शिकाऱ्यांचा फास तर दुसऱ्याच्या रानात गेल्यावर मिळणाऱ्या शिव्या, वाईट वागणूक यातून देखील मेंढपाळ बांधव कष्टाने व संयमाने आपले जीवन जगत आहे
छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
दादा खंडोबाच्या कृपेने एकही मेंढी मरू नयेफासात अडकू नये हीच खंडोबाच्या चरणी प्रार्थनाबरं झालं दादा किसन दादांनी पाहिलीनाहीतर मागच्या मेंढीसारखं झाला असतंमागची मेंढीच असं झालं फार वाईट वाटलंदेव करो खंडोबाची कृपा तुमच्यावर सदैव राहो
दादा काढूश टाका तो फास .बापरे लक्ष ठेवा दादा मोजत जावा मेंढ्या
जय बाळू मामा चया नावानं चांगभलं
खूप संघर्ष मय जीवन आहे. काळ आला होता पण वेळ नव्हती आली. असेच लक्ष असू द्या 🙏🙏🙏🙏
🙏🙏 दादा आणि बानाई ताई
चांगले लक्ष्य ठेवत जा भाऊ
राम राम दादा वहिनी सासवड
हाके दादा आपल्या मेहनतीला सलाम बानाई सुगरण आहे
अशा घटनेची माहीती तत्काळ पोलीसांना तसेच वनखात्याला कळवली पाहीजे.कारण शिकारीवर बंदी आहे.
Nice video
SAVE ANIMAL SAVE PLANET
खुप छान व्हिडीओ आहे तुमचे
खुप छान आहे विडीओ दादा
छान👌👍
लय खडतर जीवन
God bless you always 🙏
बानाईची खूप साथ आहे
राम राम दादा
खूप छान
NICE VLOG, TAKE CARE
Take care
लैय फारी वाटत तुमचा. व्हिडिओ. पाहताना
काळजी घ्या दादा मागे त्या कोकराच खुप वाईट वाटलेल
सिद्धू सापाची भीती तुमचा अनुभव vdo करा की
जय मल्हार
लक्ष द्या दादा
Very nice video
दादा जरा जपुन मेंढर चारा,
Dada tumhi aaplya mendharanchi kiti kalji gheta
Kharach dhangari jeevan khupach kathin aahe
Nice video
छान भाऊ
मस्त पाकी
Kalji ghya Dada 💐💐💐
❤
Break wire cha tar asto to dukrachi yevhdi takad asun te sutat nhi bichari mendhi ky krnar
दादा तुम्ही नेहमी ह्या घनदाट जंगलातून सतत फिरत असतात तुम्हाला साप विंचू घोणस मण्यार रसल वाईपर आणि वन्य प्राण्यांच्या पासून कधीही भीती वाटत नाही का किती देरिंग बाज मानस आहेत तुम्ही देव तुमचे रक्षण करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
भोळी, बानाई
आत्ता कुठे आहे दादा तुमचा वाडा
मस्त पाकी असं 🤗 खूप भारी बोलता राव तुम्ही 👍
दादा तुमच्याकडे घोंगडे भेटताना
दादा सर्वजण काळजी घेत जा,मेंढरं तुमची संपत्ती आहे,नीट लक्ष देऊन पुढे जात जा,मेंढर नीट सांभाळा..
वाडा हवेली तालुक्यात आल्यावर सांगा काका
धंन्यवाद🙂🙂
Sidhu dada sambhal mandhana
Jivan jagtana Kay sangharsh karava lagto he tumacha kadun shikav.
Ok ⁹😊
Kalgi gya🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
First comment…❤
फासावर लक्ष ठेवा अनर्थ टळला सिंधू भाऊ लय अडचणीत मेंढरं नेऊ नका
ज्यांनी कोणी फास लावलाय ...त्यांच्या गळ्यात बांधा..तो फास..
शिकार्यांना काय घेण नाही ते मेंढीपण घेऊन जातील
दादा काळजी घ्यावी बोकडांची ते मुके प्राणी आहे त्यामुळे ते काळजी घ्या देव तुमचं भल करो
दादा लक्ष्य द्या..बिचाऱ्या बकरी
दादा काळजी घ्या.खूप नुकसान होते असं झालं तर.
अवघड आहे... लक्ष ठेवा दादा सगळे जण.. अशी फाशे असतील तर नष्ट करून टाकत जा .. 🙏🏻
काळजी घ्या 🙏🏻
Dada mendhina japa
माणसा परीस मेढर बरी शहाण्या सारखी चालत आहेत
😱😥🧐🙏🏻🙏🏻
1view
दादा, मला धनगरी स्ववसायाबद्दल माहिती कमी आहे. एक प्रश्न आहे, तुम्ही ह्या मेंढ्याचे आणि शेळ्यांचे व्यवसाय म्हणजे काय करता? ह्या विकता का? तुमचे अर्थार्जन कसे होते?
दादा वहिनी लक्ष असूद्या .....
...
Dukar श्याकरी नाहि भाउ
मेंडी अडकली खुप वाईट वाटले,काळजी घ्या
🥺🥺😱😢🙏🙏
Sop nahi he kam..kamach pn kahi nahi pn kevdi risk aahe etkya janglat rahaich mhanje.. mendhyanch soda pn he sgli pn astat ki ho ks yaar..kay bolav smjat nahi .
Second comments
काळजी घ्या भाऊ
मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही पण त्याच्या सहवासात राहता त्यांच्या सवयी, त्यांना काय त्रास होत तुम्ही सहजपणे ओलखता आता बकरी ओरडली नसती तर तुम्हाला माहीत नसतं पडलं, काळजी घ्या दादा
काळजी घ्या दादा
दादा, आपल्या कुत्र्यांवर पण व्हिडीओ बनवा, कुठली पाळता, काय खातात, कसे शिकवता?
Good nichar
काळजी घ्या दादा खूपच वाईट घटना घडली असती आज 🙏
काळजी घेत जा
Dadancha mb no bhetel ka
Tumhi.mendhya.mojat.ja.mendhirahilitar.lakhlshat.yeil.pahili.ch.ek.mendhi.geli.ti.hi.lekurvali...ata.nako.ase.para.vayala.dev.tumche..sarv.pranyanche.rakshan.karo.
तो फास कापुन फेकायचा होता, त्याच्यात दुसरा प्राणी फसेल ना,
जरा, जपून
लक्ष द्या दादा
काळजी घ्या दादा
काळजी घेत जा