आम्ही पण धनगर समाजातील आहे. आम्ही जळगाव खानदेश मधे राहतो. आम्ही तूमचे व्हिडिओ नेहमी बघतो. घरच्यांना सर्वांना तूम्ही बनवलेले व्हिडिओ आवडतात. आम्ही तुम्हाला एक वेळ नक्की भेटू.....
मराठी बाणा मराठी माणसाचेच दुकान खुपच छान सिद्धु दादा एकप्रकारे जाहिरात ही होईल. नक्किच तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातुन एक छान काम तुमच्या व्हिडिओ च्या लाईक सोबतच समर्थ ला भरघोस प्रतिसाद मिळो ह्याच सदिच्छा. मी मराठी
होलसेल दुकानात अशाच तुम्ही बहुत सारे असतात आणि खरोखर मला खूप हुशार आहे खूप सुंदर उखाणा घेतला हजाराच्या साडीला 500 चा पदर हे जोडून दिले सोडावे लागते बहीण खरच हुशार आणि शिक्षणाधिकारी झाली अभिमान वाटतो तिचा शोभा कोलकर बेरड पुणे वडगाव शेरी उद्या राहणार ऑस्ट्रेलिया इ इन पर्थ चांगल्या भारी भारी साडी घ्या अर्चना निभाना चांगले भारी साडी घ्या अर्चना सुद्धा किती हुशार आहे 1 अर्चना बिचारे सतत एक नंबर कामात हजर असते
खूप छान साड्या मिळाल्या बस्ता छान आज बाणाई ला साडी खरेदी करताना चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटल असच दादा घेऊन जावा बाणाई आर्चना ल कधी तरी शोंपिग ल ❤❤
आम्ही पण धनगर समाजातील आहे. आम्ही जळगाव खानदेश मधे राहतो.
आम्ही तूमचे व्हिडिओ नेहमी बघतो. घरच्यांना सर्वांना तूम्ही बनवलेले व्हिडिओ आवडतात.
आम्ही तुम्हाला एक वेळ नक्की भेटू.....
हजाराची साडी पाचशे चा पदर सिद्धु रावानी कीतीही जरी ठेवली माझ्या वर नजर तरी सतत आहे माझ्या डोक्यावर समर्थ दुकानातून ़घेतलेल्या साडी चा पदर
खूप छान खरेदी केली आपल्या खेडेगावात लग्नाच्या कपडे खरेदीला बस्ता बांधला असे म्हणतात ❤❤🎉🎉
साड्या खुपच छान आहेत आणि खुप स्वस्त सुद्धा आहेत आणि ताई चा उखाणा तर एक नंबर.
खूप छान साड्या लय भारी शॉपिंग बानाई ताईंना निळा कलर जास्त आवडलेला दिसतो
होलसेल दुकानात खुप छान वाजवी किमतीत साड्या मिळाल्या आमच्याकडे चाळीस ची साडी दोनशे रुपयाला सांगतात बाणाई अर्चना व बहिणाबाई ला छान साडी घ्या खुप दोघीही आनंदाने कष्ट करतात ❤
धन्यवाद 🙏🏻
मराठी बाणा मराठी माणसाचेच दुकान खुपच छान सिद्धु दादा एकप्रकारे जाहिरात ही होईल. नक्किच तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातुन एक छान काम तुमच्या व्हिडिओ च्या लाईक सोबतच समर्थ ला भरघोस प्रतिसाद मिळो ह्याच सदिच्छा. मी मराठी
खुप छान व्हिडीवो .तुमची बहिण छान दिसते .बाणाई नाव खुप छान घेतल .
🙏🏻
❤❤❤आई बाबा चे नाव छान घेतले आसच प्रेम रावुदे बाबा च्यावर❤❤❤
बाणाई नाव छान घेतल ❤❤ सुंदर❤❤
🙏🏻
वा मस्त दुकानदार...
तो ही मराठी... न कंटाळा करता दाखवत होता. ❤❤
👍🏻🙏🏻
Khup Chan aahet sadya
एक नंबर नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ झालाय दादा ❤
🙏🏻
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान लग्नाचा बस्ता नाव खूप छान घेतले भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
व्वा! खूप आनंद झाला ❤👌
🙏🏻
Banai tai apla dhangari basta jakas lagin kunche thee sanga na
बाणाई ऊखाना एकच नंबर❤👌
होलसेल दुकानात अशाच तुम्ही बहुत सारे असतात आणि खरोखर मला खूप हुशार आहे खूप सुंदर उखाणा घेतला हजाराच्या साडीला 500 चा पदर हे जोडून दिले सोडावे लागते बहीण खरच हुशार आणि शिक्षणाधिकारी झाली अभिमान वाटतो तिचा शोभा कोलकर बेरड पुणे वडगाव शेरी उद्या राहणार ऑस्ट्रेलिया इ इन पर्थ चांगल्या भारी भारी साडी घ्या अर्चना निभाना चांगले भारी साडी घ्या अर्चना सुद्धा किती हुशार आहे 1 अर्चना बिचारे सतत एक नंबर कामात हजर असते
Aaj bastyacha video khup chhan vitala baghayala maja aali
Ek number ukhana Banai. ❤
किती सुंदर उखाणा घेतला बाणाईने. छान साड्यांचे दुकान आणि तुमची खरेदी. 👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏
खूप सुंदर बाणाई छान नाव घेतलं तुम्ही
🙏🏻
❤ एक नंबर उखाणा घेतला बाणाई❤🙏🙏
बाणाई ताई उखाणा खुप छान 👍😊💖
बसता एकदम छान झाला सर्व साडी एकदम सुंदर आणि किमती पण खूपच कमी होते लग्न कधी आहे आणि कुणाचे आहे कोठे आहे👌👌
मस्त साड्या खरेदी
बाणाई ताईने नाव खूप छान घेतले .
खुप छान दादा आणि बाणाई❤❤❤
Dress material pan aste tumchya kade
एकच नंबर उखाणा 👌👌👍
🙏🏻
दुकानदाराला माहिती नाही वाटतं, व्हायरल होणार म्हणावं तुझ दुकान धनगरीं जीवन वर व्हिडीओ पडला तर.
वा कीती सुंदर नाव घेतले
बानाई ताई नाव छान घेतलं
खूप छान साड्या मिळाल्या बस्ता छान आज बाणाई ला साडी खरेदी करताना चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटल असच दादा घेऊन जावा बाणाई आर्चना ल कधी तरी शोंपिग ल ❤❤
खूप छान साड्या रेट पण चांगले आहेत❤ कुणाचं लग्न आहे❤
खूप छान ❤
Khupch chan ❤ first comment
व्वाह व्वा ,बाणाई शाब्बास ,भारी नाव घेतलेस,🎉🎉🎉❤❤❤
🙏🏻
काय सुंदर सुंदर साड्या आहेत हो यांच्याकडे..... नुसतं बघताच राहावं वाटतंय.....छान रंग...तुमचे पाहुणे एकदम खुश होऊन जातील....
लग्नासाठी अभिनंदन..❤❤
खूप छान नाव बानुताई❤❤❤
एक नंबर साडी आहे
👌👌👌👌 Both badya Naam Liya banaya.
🙏🏻
दुकानाचा पक्ता सांगा दादा साड्या स्वत आहे
Samarth Textile Market, Kalyan (W)
shop no. 1, near CNG pump, kalyan-bhiwandi road, gove naka, bhiwandi 421308
online order- 9167917000 , 7249207042
दादा वाशिला या इकडे जवळ आहे. वहिनी उखाणा खूप सुंदर घेतला❤
❤❤❤❤banai husharcha aahe
LAI BHARI BANAI TAI
बाणाई उखाणा एकदम मस्त घेतला
आमचया इकडे या आमी कल्याणला राहतो
मस्त साड्या घेतल्या
🙏🏻
नाव तर एकच नंबर
🙏🏻
Kiti chhan
🙏🏻
खुप छान आहे आजच विडीओ बाणाईनी
🙏🏻
Nice video 👌👌👍👍💐💐❤️❤️🍫
17.05.2005 ya divshi yancha lagna zal athvn rahudya apn sagle wish karu yana 17 tarkhela
🙏🏻👌
👌🏼👌🏼🎉🎉
Kiti chhan mast ❤👌👌👌👌👍
🙏🙏☕☕
❤😍😍
ताई नाव खूप छान
🙏🏻
सौ.बाणाई सिदू हाके वहिनी नाव छान घेतले,मी पण साड्या पाहीलया.छान आहे आवडलया,,❤❤❤❤
🙏🏻
Aamchya javal yeun gela tumhi
छान नाव घेतल बाणाईने🙏🙏❤️
🙏🏻
बानाई खूप छान नाव घेतले
🙏🏻
Mast pavan lay bhari
तुम्ही आधी का नाही सांगितलंआम्ही भिवंडी लाच राहतो तुम्हाला घरी बोलावलं असतं
झगामगा मला बघा खुप हसू आले
❤❤❤❤❤❤ nice video
🔥🔥🔥🔥
Chhan sundar
Kadi ale hote kalyan la sangaycha na amala bhetaycha hota tumala
Nice 👌👌👌👌😘
Nice video
🙏🏻
खूप छान
🙏🏻
इकडे या दादा,ठाणे जवळ आहे
👌👌
बसत्ता दुकान आडरेस पाठवा
Samarth Textile Market, Kalyan (W)
shop no. 1, near CNG pump, kalyan-bhiwandi road, gove naka, bhiwandi 421308
online order- 9167917000 , 7249207042
Eak number ukhana banai mavshi ❤😊
Dada कल्याण मध्ये कुठ येते समर्ध दुकानं पत्ता सांगा डिटेल
Samarth Textile Market, Kalyan (W)
shop no. 1, near CNG pump, kalyan-bhiwandi road, gove naka, bhiwandi 421308
online order- 9167917000 , 7249207042
आई कुणाचे लग्न आहे
उखाणा छान घेतला मस्तच ❤
🙏🏻
क्या बात है बानू वहिनी खूप छान नाव झालं
आमच्या भावाला सगळं मस्तपैकी वाटतं😂 थोडीशी चेष्टा केली भाऊ बाकी साड्या छान वहिनीने छान नाव घेतले❤❤
👍🏻🙏🏻
Sagal mast paiki vatat mhanun ch sukhi aani samadhani aahet👍❤️
पहिली कॉमेंट दादा
कुठे आहे हे दुकान दादा.साड्या खूप छान आहेत
Samarth Textile Market, Kalyan (W)
shop no. 1, near CNG pump, kalyan-bhiwandi road, gove naka, bhiwandi 421308
online order- 9167917000 , 7249207042
2/3 साड्या घेऊ शकतो का
हो 👍🏻
कोणाची लग्न आहे❤❤❤❤❤
दादा ताई ला एक नंबर ची साडी घेऊन ध्या आणि अर्चना व सुलाताई पण घेऊन ध्या
घेतल्या 👍🏻😊
Yakach number
सक्खी बहीण आहे का तुमची दादा लग्न तुमच्या मुलीच आहे का
मेंढ्याला चरया चांगल आहे.
😂😂😂😂
बाणाईला मेंढ्याची चिंता
Dada tumchya lagnache photo dakhwa na
👍🏻
बाणाई माझी " आय " काय नाव घेतलं ग बाईं... 👍🏾👍🏾👌🏾👌🏾👌🏾
🙏🏻
खूप छान
खूप छान