अतिशय सुक्ष्म पद्धतीने केलेला अभ्यास खूपच उपयुक्त आहे. या माहितीमुळे मोठ्या प्रमाणात या धान्यांचा वापर केला जाईल असे वाटते. कारण आरोग्याचे अनेक हीतावह लाभ ऐकण्यास मिळाले. खूप खूप धन्यवाद ! ताई , वैश्विक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
नमस्कार अनुराधाताई मी आपले ब्लॉग नेहमी बघते तुमची पदार्थ करतानाची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे त्यातून बर्याच नवीन पाककृती आम्हाला करणे सोपे जाते तृणधान्य विषयाची खूप छान माहिती मिळाली धन्यवाद आज जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
नमस्कार अनुराधाताई खुप छान प्रकारे आपण विस्मृतीत गेलेले तृण धान्य त्याची नावे व ते सेवन केल्याने शरीरास होणारे फायदे या बद्दल इत्थंभूत माहीती दिलीत खुप खुप धन्यवाद आता या धान्याच्या नवनवीन रेसिपीज पण होऊन जाऊदेत जे घरातील लहान मुलांना पण आवडतील 👍👍🙏🙏
🙏 काकी, तुम्हांला " जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" मी पण इतर चॅनेल वर मिलेट्स बद्दल ऐकलं. व काही मिलेट्स मी स्वतः मागविले आहेत. चवीला खरचं छान लागतात. उपमा, भरड, पिठाची धिरडी अप्रतिम. आपल्या मातृभाषे तुन माहिती ऐकली की खरचं छान वाटतं व लवकर समझते. धन्यवाद काकी. तुम्ही खूप छान पद्धतीने समजावता.
वा वा वा किती सुंदर माहिती दिली आहे
विसरून गेलेल्या गोष्टी 21 व्या शतका मधे
परत जीवंत जाल्या याचा आनद हो त आहे
जुन ते सोन हो की नाही
ताई आपण खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जरूर या तरुण पिढीला याचा उपयोग होईल.
कारण तरुण ही पाश्चिमात्य आहाराकडे वळलेली.
ताई खूप खूप धन्यवाद
फारच छान आणि उपयुक्त माहिती 👍👌👌
खूप छान माहितीपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
.
खूप छान माहिती सांगितलीआई,💐💐💐👌🙏🙏
अतिशय सुक्ष्म पद्धतीने केलेला अभ्यास खूपच उपयुक्त आहे. या माहितीमुळे मोठ्या प्रमाणात या धान्यांचा वापर केला जाईल असे वाटते. कारण आरोग्याचे अनेक हीतावह लाभ ऐकण्यास मिळाले.
खूप खूप धन्यवाद !
ताई , वैश्विक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
दर बुधवारी तुमची वाट पाहत आहे.
स्वामी तुम्हाला भरपूर आयुष्य देवो🙏🙏
Thanks.Will wait eagerly for Wednesday.Specially आंबील
त॓
अनुराधा ताई, खूप खूप धन्यवाद, मिलेटस् ची खूप उपयुक्त माहिती दिली आहे. ❤
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏
Very Nice Information video clips
धन्यवाद मावशी मिल्लेट्स या शब्दाबद्दल मला खूप कन्फ्युजन होते तुमचा व्हिडिओ पाहून झाले क्लिअर झाले
अतिशय उपयुक्त माहिती साध्या आणि सोप्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद
मिल्लेट्स बाबत माहिती
खुप छान समजावुन सांगीतली, धन्यवाद
काकू मिलेटबद्दल खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद !!🙏🙏
छान माहिती दिलीत.छान उपक्रम.जास्त प्रचलित नसलेल्या मिलेट्स बद्दलच्या पाककृती प्राधान्याने दाखवा ही विनंती.
Khup chan information delat kaku tume
Khupch sunder mahiti
Khup changli mahiti dili Ani dakhavle
Chan mahiti....wayachya manane interest wakhananyajoga ahe
खूप सुंदर माहिती मिळाली. मनःपूर्वक धन्यवाद अनुराधा ताई... 🙏🏻🙏🏻
मिलेट्स बाबत खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद
खूपच पारंपरिक माहिती सांगितली धन्यवाद
ताई खुपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद जयसियाराम
खरच मावशी कारण तुम्हाला बघुन मला काकोणास ठाऊक मनापासून म्हणव वाटलं खुपच सुंदर अभ्यास पूर्ण माहिती दिलीत धन्यवाद🎉
Khup chhan .unique content..millet baddal Janun ghyayla awdel ajun
Very informative. Thanks for sharing
खूप सुंदर माहिती बद्दल धन्यवाद मावशी, भगवान बुद्ध चा तुमच्या वर आशीर्वाद आहे 🙏🙏🙏
धन्यवाद
महत्वाची माहिती परिपूर्ण स्वरूपात दिल्याबद्दल धन्यवाद मॅम 🙏
नमस्कार, खूप छान माहिती दिली आहे!! धन्यवाद.
खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिलीत .धन्यवाद ❤❤
Very nicely explained ,thank you !
धन्यवाद ताई खुप छान माहिती सांगितली आहे. जे जुने ते पोष्टिक असतं ❤🎉
माई खुप छान ,नविन पिढीला उपयुक्त अशी माहिती दिल्या ब्द्द्ल खुप धन्यवाद 🙏🙏🌷🌷
खूप धन्यवाद
नमस्कार,फारच छान माहीती,
खुपच सुंदर माहीती आहे❤
अत्यंत उपयुक्त
खुप सुंदर माहिती दिली.
Pahilyadich evadhi chhan mahiti sangitali tumhi .khup dhanyavad..
खूप उपयोगी माहिती 👌👌👍
Jari.bajari nachanihya shiva barech miles aahe te kithe miltat
खूप खूप छान रेसिपी आहेत तुमच्या
Apratim vedio. Abhar
Very nice video like so much
खुप उपयुक्त माहिती!👌👌🙏🏾🙏🏾🙏🏾
Very very nice and useful information
Thank you
खूप सुंदर माहिती..
Khup chan information dili madam thank you
Khup Chan akdam barobr
सोप्या भाषेत सहज समजले थँक्यू मॅडम 😊
Khup chaan mahiti dulit. Thank you.
धन्यवाद ताई,खूप छान उपयुक्त अत्यंत सहज पणे व सहज समजेल पटेल अशी महत्वपूर्ण माहिती शास्त्रीय द्रुष्टीने छान समजावून सांगितले.खूप धन्यवाद
Khupach chhan mahiti
🙏👌खुप छान माहिती
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद ताई🙏😊
अतिशय छान माहिती आहे
Faarach chhan mahiti
अनुराधा मावशी खूपच छान माहिती दिलीत तुम्ही खूप छान व्हिडीओ आहे तुमचा धन्यवाद🙏
मनापासुन धन्यवाद
Nice information thanks
Khup. Chan. Machine. Danyawad
खूप छान माहिती धन्यवाद अनुराधा ताई.
Khup upyukt mahiti dilit thank u..
धन्यवाद ताई छान माहिती सांगितली.
Sundar mahiti Tai.
Aatta me majhya aaharat nakkich hya trundhanyacha vapar karnar. Aaple khup- khup aabhar. 🙏🙏😀❤️
मीलेट्स बद्दलची माहिती खुपचं छान ती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
Sunder mahiti
छान माहिती
उपयुक्त माहिती दिली....धन्यवाद
तुमची सांगण्याची पद्धत खुप प्रभाव शाली आहे
Khup chhan mahiti ahe kaku .
खुपच छान माहिती दिली ताई ,धन्यवाद
khupach chan mahiti , dhanyawad
खूप छान माहिती दिली ताई
Thanks ताई, खूप छान माहिती दिलीत. आता वापरात आणू
नमस्कार अनुराधाताई मी आपले ब्लॉग नेहमी बघते तुमची पदार्थ करतानाची समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे त्यातून बर्याच नवीन पाककृती आम्हाला करणे सोपे जाते तृणधान्य विषयाची खूप छान माहिती मिळाली धन्यवाद आज जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप उपयूक्त माहिती मिळाली ताई धन्यवाद
Good information very helpful
खूप छान महत्त्वपूर्ण माहिती दिली काकू. धन्यवाद
Anura Moushi. Very good informative comparing. Shree Swami Samarth. God Bless 🙏🙏
🙏🏻👌🏻मुलीच्या शाळेत मिलेट बद्दल माहिती मागितली होती तुमच्या व्हिडिओ मुळे सर्व माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद काकु 🙏🏻😊
फार चांगली माहिती धन्यवाद🙏👍
Khoob Sundar
Auntie thanks for the knowledge about the melets
मावशी एवढी सखोल माहिती आम्हाला आपण सगेटली dhanvyad
Nice Info given ,thanks kaku
Great 👍 We slso take millets in our one time meal ❤ Thanks for spreading this information it helps many people
या साऱ्या उपयुक्त माहिती साठी मनःपूर्वक आभार 🙏
आभारी आहोत फार छान माहिती मिळाली.
Khup chan information 🎉🎉
Mast mahiti dilit.
Nice information
Thank you
नमस्कार अनुराधाताई खुप छान प्रकारे आपण विस्मृतीत गेलेले तृण धान्य त्याची नावे व ते सेवन केल्याने शरीरास होणारे फायदे या बद्दल इत्थंभूत माहीती दिलीत खुप खुप धन्यवाद
आता या धान्याच्या नवनवीन रेसिपीज पण होऊन जाऊदेत जे घरातील लहान मुलांना पण आवडतील 👍👍🙏🙏
Khup chan Mahiti sangitali ahe, ankhi lahan mulanna awadtila asha pakkruti sanga. KHUP CHHAN
मस्तच माहिती दिलीत काकू तुम्ही मनापासून धन्यवाद 💐
Dhanyvad bhai tie mahiti Dil Badal Sundar mahiti hoti
Kaku khup Chan mahiti deli ahy Thank you
Very nice maam..Great informational.
Khup khup dhanywAd
Tai
Khup mahatwachi mahiti
He milet kidney patient sathi uptukt ahet
Thankyou for good knowledge
Thank u madam...
Khup chan mahiti dilit
🙏🙏🙏🙏
Thanku khup chan mahiti sangitli kaku
खुप धन्यवाद
🙏 काकी,
तुम्हांला " जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
मी पण इतर चॅनेल वर मिलेट्स बद्दल ऐकलं. व काही मिलेट्स मी स्वतः मागविले आहेत. चवीला खरचं छान लागतात. उपमा, भरड, पिठाची धिरडी अप्रतिम.
आपल्या मातृभाषे तुन माहिती ऐकली की खरचं छान वाटतं व लवकर समझते.
धन्यवाद काकी.
तुम्ही खूप छान पद्धतीने समजावता.