शेत रस्ते,पाणंद रस्ते, गाडीवाट, पायवाट यांची माहिती देणारा GR | शेती बाबत रस्त्याचे वाद व उपाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • शेत रस्ते,पाणंद रस्ते, गाडीवाट, पायवाट यांची माहिती देणारा GR | शेती बाबत रस्त्याचे वाद व उपाय
    GR Link......
    www.maharashtr...
    पाणंद व शिव रस्ते,
    शेतीसाठी रस्त्याचे हक्क कायदा शासन निर्णय,
    शेती बाबत रस्त्यांचा हक्क,
    रस्ता मागणी आणि रस्ता आडवणे बाबत कायदेशीर उपाय योजना gr,
    शेतात जाण्यासाठी रस्ता आढळल्यास कायदेशीर उपाय योजना शासन निर्णयशेतजमिनीवर जाण्यासाठी रस्ता आढळल्यास कायदेशीर उपाययोजना शासन निर्णय

КОМЕНТАРІ • 404

  • @krantibramhankar5006
    @krantibramhankar5006 4 роки тому +35

    ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला कळन्यास अतिशय उपयुक्त ठरनार आहे. ज्यांना जि.आर. वाचायला त्रास होतो. त्यांच्या करीता शेतीपांदन रस्त्याची फार मोलाची माहिती दिलेली आहे. मनश्वि धन्यवाद.
    याच प्रकारच्या ऊपयुक्त व्हिडिओ पाठवून शेतकरी वर्गाला मदत करावी. हीच अपेक्षा..... क्रांती ब्राम्हणकर ....जय शिवराय....

  • @panduranggherde6318
    @panduranggherde6318 4 роки тому +5

    गट नंबर एकच आहे पुढील हिशेदास रास्ता मिलवने हया साटी चे उपाय

  • @ramkumarraiwadikar7154
    @ramkumarraiwadikar7154 4 роки тому +4

    माहिती अत्यंत उपयोगी व महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद.

  • @ganrajmisal9323
    @ganrajmisal9323 4 роки тому +3

    ग्रामीण भागात अश्या प्रकरच्या अडचणी आहेत,जी आर प्रत्यक्ष आमलात आणनेसाठी फारच उपयुक्त आहे.धन्यवाद

  • @pratapajagekar5899
    @pratapajagekar5899 5 місяців тому +1

    खूप चांगली माहिती दिली आहे.चांगले समजावून दिले आहे.आभारी आहे.🎉

  • @TheFarmBook
    @TheFarmBook 4 роки тому +3

    खूप छान माहिती शेतकरी बांधवांना याचा निश्चितच फायदा होईल

  • @sukhadevsagar7876
    @sukhadevsagar7876 4 роки тому +1

    अतिशय चांगला आणि महत्वाचा GR सापडला असे मला वाटते आहे.

  • @Vijaykumarkokate105
    @Vijaykumarkokate105 4 роки тому +20

    पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पाठवान बाबत शासन निर्णय असल्यास टाका.....

  • @khivarajkamdi3050
    @khivarajkamdi3050 Місяць тому +1

    धन्यवाद. फारच छान माहिती आहे.

  • @pandurangpatil2731
    @pandurangpatil2731 4 роки тому +10

    पाणी जाण्यासाठी। मार्गा संबंधित माहिती द्यावी

  • @ashokshende2061
    @ashokshende2061 4 роки тому +1

    अतिशय मौलिक माहितीचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशोक देवराव शेंडे कळमगाव पो. सावरगाव त. चिमूर जि. चंद्रपूर

  • @madanshewale5680
    @madanshewale5680 4 роки тому +2

    आपण ग्रामीण भागातील रस्ते व वाटा याबाबत उपयुक्त, कायदेशीर माहिती दिलीत.

    • @sunitapatil8257
      @sunitapatil8257 4 роки тому

      सिटी साठी काय ते सांगा

  • @jalindarnikam6368
    @jalindarnikam6368 4 роки тому +2

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @manojushir3610
    @manojushir3610 4 роки тому

    उत्कृष्ठ माहितीपूर्ण व्हिडिओ. मीच या रस्त्यांच्या मापांबद्दल विचारले होते. धन्यवाद! माहिती दिल्याबद्दल.

  • @adv.ramnathchobhe8204
    @adv.ramnathchobhe8204 4 роки тому +1

    आत्यंत उपयुक्त शासन निर्णय आहे. माहिती दिल्या बाबत धन्यवाद!

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 4 роки тому +2

    Thanks Sir OmShanti MereBaba.Very thanksShivBaba.

  • @arjunmali5963
    @arjunmali5963 4 місяці тому +1

    फारच महत्त्वाचे.

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 Рік тому +1

    योग्य मार्गदर्शन धन्यवाद

  • @babanraut6190
    @babanraut6190 4 роки тому +3

    अतिउत्तम माहिती

  • @jindasambudkar9161
    @jindasambudkar9161 Рік тому

    माहिती खरोखरच सर्व शेतकर्याना उपयोगाची आहे.

  • @pradipraut371
    @pradipraut371 4 роки тому +1

    खूप उपयोगी पडणारी माहिती आहे .
    धन्यवाद

  • @sangramdamgunde8508
    @sangramdamgunde8508 3 роки тому +3

    अतिशय छान माहिती आहे सर मुद्दा क्रमांक पाच मधील पायवाट व गाडी वाट यामध्ये गाडीवाट याची रुंदी किती फुटाचा असतो त्याची माहिती द्यावी

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 3 роки тому

    खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद अर्थपूर्ण माहिती मिळाली आहे

  • @amishatravels
    @amishatravels 4 роки тому

    खूप सविस्तर ग्रामीण शेतावरील रस्ते माहिती मिळाली. धन्यवाद

  • @nimbajishirsath3335
    @nimbajishirsath3335 4 роки тому +1

    अतिशय सुंदर आणि महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 4 роки тому +1

    खुप च महत्त्वाची उपयुक्त माहिती दीलीत . धन्यवाद .

  • @anilmali8790
    @anilmali8790 4 роки тому +2

    चांगली माहिती मिळाली 👍

  • @anilbugde3616
    @anilbugde3616 4 роки тому +2

    Information is very precise and eye opener. Good Luck to You all.

  • @dipakkulal145
    @dipakkulal145 4 роки тому

    Aapan dileli mahiti khup mahatwachi ani upyogi aahe..thanks a lot...Kul kayada sambhadit mahiti denyachi Krupa karavi, hi vinatti

  • @somnathkshirsagar4416
    @somnathkshirsagar4416 4 роки тому +1

    खूप mahtwachi माहिती दिली सर

  • @madhukarthombre9531
    @madhukarthombre9531 4 роки тому +2

    खूप छान माहिती सर

  • @paraggavkar9536
    @paraggavkar9536 4 роки тому +2

    खूप छान आणि महत्वाची माहिती

  • @shivajipansare9504
    @shivajipansare9504 4 роки тому +2

    Chhan mahiti ahe.

  • @chunilalpatil195
    @chunilalpatil195 4 роки тому +1

    उपयुक्त माहीती

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 4 роки тому +1

    i watched,i liked your vdo.
    thank you for sharing valuable. information.

  • @dilippohane4831
    @dilippohane4831 4 роки тому +1

    फार मह्त्वाची माहिती दिली धनयवाद

  • @user-di3gp1yb4q
    @user-di3gp1yb4q 4 роки тому +1

    अतिशय उपयुक्त माहीती🎸🎸🙏🏻

  • @tanajithorve6601
    @tanajithorve6601 4 роки тому +1

    अतिशय उपुक्त माहिती

  • @gulabpatil4018
    @gulabpatil4018 4 роки тому +1

    Chhan khup mahtvachi mahiti🙏🙏

  • @TheRebel.no1
    @TheRebel.no1 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली...

  • @prakashvispute517
    @prakashvispute517 4 роки тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @piyushmhatre3056
    @piyushmhatre3056 4 роки тому +1

    Atishay upukt mahiti.dhanyavad

  • @sachinrode3653
    @sachinrode3653 3 роки тому +6

    पायवाट मार्ग किती फुटाचा असते व त्याचा GR कुठे मिळणार

  • @dattatrayapatare7075
    @dattatrayapatare7075 4 роки тому +4

    माहिती खुपच छान आहे पण तहसिलदार साहेब अथवा कोर्ट या ठिकाणी निकाल कालावधी खुप उशिर लागतो

  • @nitinshinde1866
    @nitinshinde1866 4 роки тому +1

    Informative hothi

  • @self-motivation1911
    @self-motivation1911 4 роки тому +1

    Superb Information ahe tumchi

  • @dr.ramchandrabhisesociolog4593
    @dr.ramchandrabhisesociolog4593 4 роки тому +2

    योग्य माहिती

  • @rajeshnagalkar6926
    @rajeshnagalkar6926 4 роки тому +1

    खुप मस्त माहिती

  • @dadajipawar869
    @dadajipawar869 4 роки тому +1

    छानच छान

  • @mrunu5820
    @mrunu5820 4 роки тому +1

    छान सर माहिती दिली

  • @rameshsarkate1284
    @rameshsarkate1284 4 роки тому

    उपयुक्त माहिती दिल्याबद्धल धन्यवाद

  • @sandipchopade4837
    @sandipchopade4837 4 роки тому +1

    Khoop Chhan sir

  • @user-lq1pz8vg8w
    @user-lq1pz8vg8w 4 роки тому +1

    धन्यवाद सर महत्वाची माहिती दिल्या बद्दल

  • @suhasniwane8278
    @suhasniwane8278 Рік тому +1

    Helpful thanks

  • @santoshkulkarni7245
    @santoshkulkarni7245 4 роки тому +1

    आभार, चांगली माहिती दिली

    • @ramdasmule5419
      @ramdasmule5419 Рік тому

      rastyat pazar talavachya panyachi thop tyamule rasta padla upay sanga

  • @madhavipakhale6622
    @madhavipakhale6622 4 роки тому +1

    Ati uttam

  • @Youtuber50439
    @Youtuber50439 4 роки тому +18

    शिवरस्ते किती फुटाचे आहे ते सांगा व शिवरस्ताअडवला उपायसागा

  • @dr.p.m.shendeb.e.m.s.rg.2815
    @dr.p.m.shendeb.e.m.s.rg.2815 4 роки тому +1

    Good massege

  • @santoshbhosale4596
    @santoshbhosale4596 4 роки тому +1

    Very informative video Sir. Thanks.

  • @ashokghayal2966
    @ashokghayal2966 2 роки тому

    नं१माहिती आहे धन्यवाद सर

  • @user-nb4ro4gh3b
    @user-nb4ro4gh3b 2 місяці тому

    खूप सुंदर माहिती दिली दादा माझ्या शेताकडे येण्यासाठी रस्ता नाही तसा मी अर्ज तहसीलदार यांच्याकडे दोन महिने झालेकेलेला आहे पण आता पंधरा दिवस म्हणजे जूनच्या आली का 25 तारखेला माझा शेताच्या वरून तार मारले गेलेले आहे डॉक्टर येण्यासाठी जागा नाही माझी दोन्ही सिझनला शेती असते माझ्या शेती मीटर आहे तलाठी तात्यांची संपर्क झाला पण आचारसंहिता असल्यामुळे ते काम झालेले अजून नाही आता परत संपर्क तलाठ्यांचे केला असता त्यांनी त्यांची सजा दुसऱ्या तलाठ्याकडे दिलेले आहे आता मी एकटा शेतकरी काय करणार❤

  • @PayalPawarthB
    @PayalPawarthB 2 роки тому +2

    1972 पूर्वीच्या गाव नकाशांमध्ये गाडीवाटा एकागावाहुन दुसर्या गावास जाणार्या गाडीवाटा होत्या. आत्ताच्या नकाशामध्ये त्याच गाडीवाटा दर्शविल्या नाहीत.

  • @madhavipakhale6622
    @madhavipakhale6622 4 роки тому +1

    Dhanyvad

  • @paragjambhekar
    @paragjambhekar 9 місяців тому +1

    सर अतिशय चांगली माहिती आहे. GR ची लिंक ओपन होत नाही

  • @DHAIRYAPRO31
    @DHAIRYAPRO31 4 роки тому +1

    Dear Sir, You have provided very good knowledge. Currently we are facing Road problem for my farm. Thank you 🙏

  • @sudhakarpatil8459
    @sudhakarpatil8459 4 роки тому +1

    Good very good

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 4 роки тому +1

    धन्यवाद

  • @madhavipakhale6622
    @madhavipakhale6622 4 роки тому +2

    Pranam

  • @ravindramhase5716
    @ravindramhase5716 4 роки тому +1

    Very imp information

  • @dattajadhav9305
    @dattajadhav9305 4 роки тому +6

    सर माझी दोन एकर जमिन आहे तिला रस्ता नाही काय करावे मार्ग सांगा

  • @ramanlalbora4612
    @ramanlalbora4612 4 роки тому +6

    लोणार जि. बुलढाणा येथून लोणार वेणी हद्दीचे रस्त्याबाबत कोर्ट निकाल होऊन ही कार्यवाही झाली नाही . येथिल बहुतांश जुन्या रस्तावर अतिक्रमण आहेत

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому +5

    सर तहसीलदार यांना अर्ज करताना कोणते कलम वापरावे

  • @balasahebgade6829
    @balasahebgade6829 3 роки тому

    फारच उपयुक्त माहिती आहे .

    • @NrayanDinble
      @NrayanDinble 6 місяців тому

      माहिती उपयुक्त

  • @vinayakdeshmukh5798
    @vinayakdeshmukh5798 4 роки тому +1

    धन्यवाद.
    तुम्ही खुप चांगली माहिती दिली.
    ग्रामीण शेत वाहतुक रस्ते,याविषयी नविन सुधारित जीआर शासनाने पुन्हा काढला आहे काय?असल्यास देण्यात यावा. ही विनंती...

  • @pratikshalonkar7214
    @pratikshalonkar7214 4 роки тому +2

    Mast

  • @sadanandsuroshe5896
    @sadanandsuroshe5896 4 роки тому +1

    Very good information

  • @kumarsanu1275
    @kumarsanu1275 4 роки тому +1

    Best sir

  • @dhananjaysawant1512
    @dhananjaysawant1512 4 роки тому +1

    Nice information sir. Thanks

  • @rajendraparad791
    @rajendraparad791 4 роки тому +1

    Vaire
    खुप छान

  • @ramsolanke7319
    @ramsolanke7319 4 роки тому +2

    Good information

  • @deepaktalekar7016
    @deepaktalekar7016 4 роки тому +1

    Very good information.

  • @godavaripravarafisheries2208
    @godavaripravarafisheries2208 4 роки тому +1

    V good

  • @shyambarapatre2026
    @shyambarapatre2026 4 роки тому

    Uttam uttam uttam.....

  • @MrAkpatil
    @MrAkpatil 3 роки тому +1

    सर माझी एक खूप मोठी अडचण आहे त्यावर मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे ।
    माझ्या शेता मध्ये जो पांढन रस्ता गेला आहे त्याचे भूसंपादन 20 वर्षांपूर्वी झाले असून 7/12 सुद्धा वेगळे झाले आहे व नकाशा सुद्धा तयार आहे । रस्ता तयार केला गेला नाही आणि त्यावर मार्किंग केली गेली नाही याचा फायदा घेऊन एका शेतकऱ्याने त्याचा शेतातून गेलेल्या रस्त्याचा जमिनीवर अतिक्रमण केले आणि न्यायालयात रस्ता मान्य नसल्याची दाद मागितली आहे । सेशन आणि डिस्ट्रिक्ट न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे । परंतु आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या अभावी । भूसंपादन जागेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कोणाला आहे का व आता अश्या परिस्थितीत काय करावे । न्यायालयात प्रकरण सुरू असेल तर जो रस्ता सरकार ने अधिग्रहित केला आहे त्याची मोजणी करून रस्ता उपयोगात आणता येतो का याचे मार्गदर्शन करावे ही विनंती ।
    धन्यवाद ।

  • @ramakantpawar976
    @ramakantpawar976 4 роки тому

    धन्यवाद साहेब,

  • @rajanikantsankhe42
    @rajanikantsankhe42 4 роки тому +1

    Thanks

  • @rajendra3469
    @rajendra3469 4 роки тому +2

    शासन निर्णयाची लिंक द्यावी म्हणजे त्याची प्रिंट काढता येईल .

  • @abdulsayeedabdul7489
    @abdulsayeedabdul7489 4 роки тому +1

    Good information.

  • @vasantraodolas2522
    @vasantraodolas2522 4 роки тому +1

    अतिशय सुंदर आहे नवीन कही बदल झाला का पाऊल वाट 8/फूट पेक्य काहीं वाढलिका

  • @rajeshkolarkar9635
    @rajeshkolarkar9635 4 роки тому +1

    Very nice

  • @rambhaupatil43
    @rambhaupatil43 4 роки тому +13

    नकाशे कुठे कशा प्रकारे उपलब्ध होवू शकतात मार्गदर्शन करावे विनंती

    • @hambiraokadam8164
      @hambiraokadam8164 2 роки тому

      सर्वे न. आणि सरबांध नसेच १ ते ५ रस्ते नकाशे ऑनलाईन कसे मिळतील आणि भुमि अभिलेख मधे हे रस्त्याचे नकाशे । मिळतील का ?

  • @mahendrakumarmehetre8441
    @mahendrakumarmehetre8441 4 роки тому +4

    सर, आमच्या शेतात जाण्यासाठी पायवाट (तुटक एकेरी रेष) नकाशावर दाखविलेली आहे. पण, ती सध्या आमची गाडीवाट आहे. कारण जवळपास 110 हेक्टर मधील शेतकऱ्यांचा तोच मुख्य रस्ता आहे, म्हणून तो कोणी अडवूही शकत नाही. पण पावसाळ्यात चिखलामुळे बैलगाडी देखील जाणं मुश्कील आहे. नकाशावर ती पायवाट असल्यामुळे पक्का रस्ता तयार होऊ शकत नाही. सुरवातीच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. कारण त्यांना पक्का डांबरी रस्ता जवळच आहे. काहीतरी उपाय सुचवा

    • @ShantaramBapuCnavanChava-ol9jj
      @ShantaramBapuCnavanChava-ol9jj 11 місяців тому

      नियमाप्रमाणे सव्वा आठ फूट रस्ता नकाशा मध्ये जर असेल तुटक रेषा तर तो द्यावाच लागेल असा जीआर आहे तुमचा डांबरी असू द्या नाहीतर काँक्रीटचा असू द्या तहसीलदारांना अर्ज करा तो रस्ता सेतू रस्ता म्हणून ग्रामपंचायत कडून करून घ्या

  • @pramod123s
    @pramod123s 4 роки тому +2

    सर आपण छान माहिती दिली आहे.खुप लोकांना याची माहिती नसते तसेच जी आर माहित नसतात.आपले मार्गदर्शन मिळण्यासाठी मोबाईल नंबर देण्यात यावा हि विनंती.

  • @satishlthakur7681
    @satishlthakur7681 4 роки тому +1

    Good

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому +3

    सर सदरचा जीआर आता अंमलात येणार काय वगावनकाशावरील साखळी रस्ता 40 ते 50 वर्षे पूर्णतः बंद असलेला रस्ता खुला करणेसाठी या जीआर मुळे खुला होणार काय

  • @ravindrachavan7987
    @ravindrachavan7987 5 місяців тому +2

    गेली ३५ वर्ष रस्ता वापर करीत आहेत तो रस्ता बंद करु शकतो का

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому +3

    सर गाव नकाशावरील साखळी रस्त्यास मालकी हक्क सांगता येतो का व नकाशावरील रस्ता हस्तांतरण होतो का

  • @pandurangikkar1615
    @pandurangikkar1615 2 роки тому

    Very nice information sir

  • @madhusudangawde320
    @madhusudangawde320 4 роки тому +1

    Best

  • @poojaawaghade9530
    @poojaawaghade9530 4 роки тому

    Khup chan mahiti aahe sir sir mala bigarshetjamin paywat kiti feet asate sanga shejarachyana aapalya jagetun kiti feet rasta dila pahije