४.मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ | The Mamlatdar’s Courts Act 1906

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 413

  • @laxmankatgar8330
    @laxmankatgar8330 10 місяців тому +1

    फार चागली महिती दिली आभारी आहोत

  • @NSBhuiUPSCHindi
    @NSBhuiUPSCHindi Рік тому +1

    माहिती समजली
    सर्व doubt clear झाले Thank you 🙏🙏

  • @ShamraoDhawankar
    @ShamraoDhawankar Рік тому +1

    सविस्तर माहिती दिलीत म्हणून फारआभारी.

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 2 роки тому +2

    धन्यवाद सर आपन खूप छान माहिती देता मी आपला अत्यंत रूणी आहे

  • @anandtalekar5846
    @anandtalekar5846 3 місяці тому +1

    उत्तम माहिती धन्यवाद सर

  • @arunpatil4346
    @arunpatil4346 3 роки тому +4

    Very informative guidance for farmers and myself ,nice work sirji please continue like this informative videos ,god bless you sirji thank you

  • @SiddharthGedam-n9s
    @SiddharthGedam-n9s 3 місяці тому +1

    चांगली माहिती सांगितली सर

  • @arunshenkar2976
    @arunshenkar2976 Рік тому +1

    फारच छान माहिती दिली कचरे साहेब

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 2 роки тому +2

    Vheree Good Expraincce Kachre Sir.👈🙏💐

  • @ashishshinde8905
    @ashishshinde8905 2 роки тому +3

    I like the way of your teaching thanks lot sir..

  • @satishdhabale1374
    @satishdhabale1374 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏

  • @raviingale3263
    @raviingale3263 2 роки тому +1

    Very informative law and impressive speech

  • @siddikpathan7569
    @siddikpathan7569 11 місяців тому +1

    20 varsha pasun band aslela rasta tahsil dar ne act 1906 madhe makda karaycha adesh dila ahe kay karave

  • @sanjaymankar6124
    @sanjaymankar6124 9 місяців тому +1

    Sir छान माहिती आहे

  • @sidhuchame1763
    @sidhuchame1763 3 роки тому +2

    सर माहीती साठी धन्यवाद

  • @vasantgirme7118
    @vasantgirme7118 4 роки тому +2

    फार उपुक्त माहिती👍

  • @vasantnaik7176
    @vasantnaik7176 4 роки тому

    Attyant mahatva purn mahiti dili sir, thanks

  • @pravinkhairnar2793
    @pravinkhairnar2793 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर

    • @pravinkhairnar2793
      @pravinkhairnar2793 2 роки тому

      5/2 नुसार वहिवाट मोकळी झाली आहे पण प्रतिवादी ने प्रांत कडे अपील केलं होतं ते फेटाळले आणि आता ते दिवाणी कोर्टात गेले आहेत।रस्त्यावर स्टे ऑर्डर निघू शकते का सर

  • @ganeshborude5223
    @ganeshborude5223 3 роки тому +2

    Sir mi Adv Ganesh Borude mahsuli nikal rfo var thevlyar kiti diwasat dila pahije kaydyapramane

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      खरे तर लगेच निकाल द्यायला पाहिजे. अगदी खूपच काम असेल तर ८ ते १५ दिवस खूप झाले. याशिवाय जास्त दिवस प्रलंबित ठेवणे समर्थनीय ठरतं नाही.

  • @vishnukantambore3215
    @vishnukantambore3215 2 місяці тому +1

    तहसीलदार यांनी स्थळ पाहणी न करता , समोरील संबधित शेतकऱ्यांसाठी नोटीस नाही काढता मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या पंचनाम्यावर तहसीलदार किंवा नायब तहसिलदार अधिनियम कोर्ट 5 लागू करू शकतात का?अस आमच्या अर्धापूर नांदेड तहसील कार्यालयात केले आहे..माहिती हवी सर..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 місяці тому

      सर्व संबंधीतन नोटिस दिल्याशिवाय असे आदेश करता येत नसतात. असे काही झाले असेल तर वारिष्ट कार्यालयात जा

  • @marotihambarde7754
    @marotihambarde7754 Рік тому +2

    सर पाऊल वाट व वहिवाट किती फुटाची आसते सर लवकर सांगा

  • @itsmerajkumarmate
    @itsmerajkumarmate 2 роки тому +1

    Superb info

  • @pravinbhosle3085
    @pravinbhosle3085 3 роки тому +1

    Sir i am lucky to find and hear u

  • @sandipgaikwad766
    @sandipgaikwad766 Рік тому +2

    एका शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे पण दुसऱ्या बाजूने तो रस्ता पाहिचेन म्हणून कलम 1966 143 नुसार तहसीलदार कडे अर्ज केलता पण तहसीलदार तो नामंजूर केलता पण त्याने अजून 1 वर्षानंतर 1906 कलम वापरून अर्ज केला आहे तहसीलदार कडे. तर मला काय करावे लागेल? रस्ता ची गरज नसताना तो अर्ज करतो आमाला परेशान करतो. माझे वडील आजारी असल्यामुळे प्रत्येक तारखेला तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही. प्लीज मला मदत करता का. मला काय करावे काय समजत नाही.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      तारखा पडतील तेव्हा हजर राहणे तुमचे हिताचे ठरेल. नाहीतर तुमच्या अपरोक्ष चुकीचा निर्णय झाल्यास आणखी त्रास वाढेल. तुम्ही फक्त कलम १४३ च अर्ज नकरलेला आहे, सद्या रस्ता उपलब्ध आहे. असे असताना नवीन रस्ता देण्याची तरतूद मामलेदार कोर्ट अकट मध्ये नाही असे लेखी म्हणणे, व पुरावे जोडून सादर करून पोच घेऊन ठेवा. व त्यांचा अर्ज फेटाळण्याची विनंती करा.

  • @rajtechnology4545
    @rajtechnology4545 8 місяців тому +1

    Arja madhe jar tantrik chuka aslyas Kay karayache

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому

      शक्यतो संधी देऊन अशा तांत्रिक चुका दुरुस्त करून घेणे व सर्व पक्षकारांना समान संधी देऊन निर्णय घेणे जास्त योग्य ठरते.

  • @vaibhavraje3473
    @vaibhavraje3473 11 місяців тому +1

    Sir. Shiwechi. Jamin. कुणाच्या. मालकीची . सरकारची. की. शेतं. मालकाची.

  • @surajdeshmukh2147
    @surajdeshmukh2147 4 роки тому +3

    सर छान मार्गदर्शन..,मी तुमच्या चैनलला 100 ग्रुपमधे शेअर करीन..👍🙏

    • @sanjudohale5238
      @sanjudohale5238 3 роки тому

      सर.शेजारील शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता आहे तरी ते आमच्या शेतातुन रस्ता मागत आहे आणि तहसीलदार यांनी बेकायदेशीर रस्ता दिला.पंचनामा बांदावरुन दाखवला. बांधावर 50 वर्ष जूने 5 लिंबाची झाडे आजही आहे. रस्ता ओढातुन दिला काय करावे

  • @siddikpathan7569
    @siddikpathan7569 11 місяців тому +1

    20 varsa pasun band jhalela rasta 1906 kaydyane mokda hoto ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 місяців тому

      नाही, साधारण मागील सहा महिन्यात कुणी अडवला असेल तर तो मोकळा करता येतो मामलेदार कोर्ट ॲक्ट मध्ये.

    • @AmolPacharne-lz8wk
      @AmolPacharne-lz8wk 10 місяців тому

      Nahi hot

  • @vaibhavraje3473
    @vaibhavraje3473 11 місяців тому +1

    Sir. Waji bu. earth. dacument. Kuthe. Miltat

  • @somnaththorave2192
    @somnaththorave2192 2 роки тому +1

    Sir ,me art 143 ne arj kela ahe pn mala jethun rasta hava ahe thithe chultyachi padleli juni Ghar ahe pn tya jagechi purn vahiwat mazi ahe .ti padlelei ghare kadlyshivai mala shetat jata anar nahi shivay maza gothahi ahe thithe thethil shenkhat mala dusrya shetat neta at nahi Ani juna Jo rasta hota tya jamini vikri jhali ahe v sarkari mojni jhali ahe tar mala rasta bhetel ka art 143 ne upyog hoel ka.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      होऊ शकेल , तुम्ही हे सर्व तुमचे तहसीलदार यांचेस्मोर मांडा

  • @pravinshinde9915
    @pravinshinde9915 2 роки тому +1

    Sir , khup Chan mahiti dilya baddle dhanyvad.
    Sir , aamchya sarbandha varun mandira la janya sathi niyam 5 ne arj kelay . Arjdar ha shetkari nahi . Mandira la janya sathi 2 ra rasta aahe pn lamb hotoy mhanun arj kelay .
    Mandira la rasta sathi arj karta yeto ka? Mandir phakt pikpani madhye aahe , aanevarit nahi.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      कलम ५ हा अस्तित्वात v वाहीवाटी त असलेला रस्ता अडवला तर अडविलेला रस्ता खुला करून देण्यासाठी आहे. नवीन रस्ता देण्यासाठी नाही. पर्यायी रस्ता असेल तर नव्याने रस्ता देण्याचा प्रश्न कोठे येतो ....हे सर्व मांडा चौकशीचे वेळी

  • @suyogsatav3900
    @suyogsatav3900 4 місяці тому

    कलम ५(२) खालील तहसीलदार निर्णय वर दिवाणी कोर्टात अपील किंवा तो खटला दिवाणी कोर्टात नेता येईल का, व कसे।

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 Рік тому +1

    खरेदी ची जमीन हडप करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ आहे का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      मुळीच नाही.. .. नेमके के झाले आहे तो कलम १५५ चा आदेश pdf करून ईमेल वर पाठवा

  • @karimshha4766
    @karimshha4766 Рік тому +1

    Sir sive banda parkar n s d o kade chlu aahe . bachvasati kahi opaya sanga. arjdarala parayhi raste aahe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      पर्यायी रस्ता आहे हे सप्रमाण सांगा, दाखवा सिद्ध करा.

  • @surekhadeshmukh7177
    @surekhadeshmukh7177 Рік тому +1

    Kami keli ani natar nikal aple bajuni lagla tar kay karave

  • @sachinvanave963
    @sachinvanave963 4 місяці тому +1

    Wajib ul arz nakkal kothe milel

  • @swapnilwagh467
    @swapnilwagh467 9 місяців тому +1

    Sir आपण स्व.त करू शकतो का अर्ज.कारण तिश्र्या पिढी पासून वापरत आलेला रस्त्यावर एका चकोरी वर दगडे टाकलेले आहेत..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      हो ज्याचा रस्ता अडवला गेला ते कुणीही करू शकतात अर्ज

  • @ganeshborude5223
    @ganeshborude5223 2 роки тому +1

    Sir mi Adv G.K.Borude Maza rastyacha wad hota tahesildar sahebanni maza arj manjur karun rasta mokla kela hota tya virrudha samorchya partine 23[2] nusar appeal keli upzilhaadhikari Yanni maza virrudha nikal dila tyavirrudha mi Deputy Commisioner yanchyakde stay sathi magni keli pan tyanni mazi takrar dakhal krun ghenyachya muddyavar namanjur keli tar mala samor Kay karta yein te sanga

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      वकील साहेबांशी चर्चा करा.....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      एकदा रस्ता खुला करून दिल्यावर असे आदेश....? आता दोन पर्याय आहेत एक तर फर चौकशीत सामील होणे व पुरावे v म्हणणे देऊन पुन्हा तसाच निकाल लागेल हे पहावे. नाहीतर कलम २३(२) चा निकाल मान्य नाही म्हणून त्याचे execution ला स्टे घेणे, तो फक्त उच्च न्यायालयात जाऊन घ्यावा लागेल. तुमचे वकिलांशी बोला व ठरवा.

    • @ganeshborude5223
      @ganeshborude5223 2 роки тому

      Sir Mi Commisioner sahebankade revision arj dhakhal kela hota

  • @vijaybedre9735
    @vijaybedre9735 3 місяці тому +1

    सर माझ्या जमिनीतून पाण्याचा ओढा नकाशा मधे नाही व दुसऱ्याच्या शेतात आहे व माझ्या 7/12 उताऱ्यात पोट खराब जमीन नसून दुसऱ्याच्या उताऱ्यात 24 गुंठे पोट खराब आहे आणि पाण्याचा ओढा माझ्या जमिनीत काढून दिला आहे याला 20 वरशे झाली तर मला काय करावे लागेल कृपया मार्गर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 місяці тому

      फार उशीर झाला आहे असे दिसते. यात मोजणी करून खात्री करून नकाशात मूळ ज्या सर्वे नंबर/गट नंबर मध्ये आहे याची खात्री भूमी अभिलेख विभाग करू शकेल. तो पुन्हा शेजारच्या जमिनीत वळवून लावणे यासाठी मात्र कोर्टात जावे लागेल.

    • @vijaybedre9735
      @vijaybedre9735 3 місяці тому

      माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर

  • @audumbarnarute1575
    @audumbarnarute1575 9 місяців тому +1

    मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 कलम 5(2) नुसार तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाची नोंद 7/12 वर इतर हक्क या सदराखाली करता येते का? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

  • @ganeshborude5223
    @ganeshborude5223 2 роки тому +1

    Sir upzilhaadhikari Yanni samorchya particha 23[2] arj manjur karun parat prakaran tahesildar yanchyakde ferchoukshisathi parat pathvle

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      ठीक आहे, ज्या मुद्द्यावर फर चौकशी सांगितली त्यात तुम्ही सामील व्हा, पुरावे द्या, तहसीलदार पुन्हा निर्णय देतील तो पहा, .

    • @ganeshborude5223
      @ganeshborude5223 2 роки тому

      Tahesildarani swataha spot pancha nama karava asa namud kela judgement madhe

    • @ganeshborude5223
      @ganeshborude5223 2 роки тому

      Sir anshataha manjur ya sahabdaha arth samjun sanga please

    • @ganeshborude5223
      @ganeshborude5223 2 роки тому

      Sir Parkarn RFP Thevlyavar 6 mahine nikal det nahi tar yachi takrar kuthe karavi

    • @ganeshborude5223
      @ganeshborude5223 2 роки тому

      Sir Aapan sanchhikemadhil Documents che Xerox copy gheu shakto ka

  • @rajutadage7443
    @rajutadage7443 3 роки тому +1

    छान चांगली माहिती मिळाली

  • @pradipvarade4605
    @pradipvarade4605 Рік тому +1

    सर गटला लागुन 33फु रस्ता आहे तो मनतो की माझा जुना रस्ता आहे आमची जमीन 13वषा पासुन पडीत आहे त्याने 7.12.रस्ताची नोद केली 10.वषा आगोदर करून घेतली. त्याचा गटाला लागु रस्ता आहे 33फु आता काय करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      तहसील मध्ये जर केस गेली तर तुमचे पुरावे दाखल करा.

  • @rakeshjogdand1856
    @rakeshjogdand1856 2 роки тому +1

    पर्यायी रस्ता शक्य असताना विशिष्ट ठिकाणाहून कोणी रस्ता मागत असेल तर काय करायचं?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      शेतीसाठी रस्ता उपलब्ध आहे हे अभिलेखावर येईल व त्यामुळे बांधावरून नवीन रस्ता देण्याची आवश्यकता नाही हे अधिकाऱ्यांना पटवून द्यावे.

    • @rakeshjogdand1856
      @rakeshjogdand1856 2 роки тому

      पक्क्या रस्त्यापासून जवळच्या अंतरावर रस्ता दिला जाईल की, लांबच्या.
      प्रकरण असे आहे की, आमच्या गावातील एक वस्ती आहे, गाव नकाशा प्रमाणे त्या वस्तीवर जायला फक्त एक पाऊल वाट आहे. त्यांनी रस्त्यासाठी तहसीलदार साहेबांकडे मागणी केली आहे.
      त्या वस्तीवरील लोकांच्या शेतातून दुसऱ्या गावाला जाणारी एक गाडी वाट आहे. परंतु त्यांनी आमच्या शेतातून/बांधा वरून रस्ता मागितला आहे, जो नकाशात नाही आणि तुलनेत बराच लांब आहे.
      काय होईल?

  • @jayantingale4349
    @jayantingale4349 9 місяців тому +1

    सर, मामलातदार कोर्ट ऍक्ट नुसार आमच्या वाटेवरील अडथळा तहसीलदार यांच्या आदेशाने दूर केला आहे परंतु प्रतिवादी स्थागिती साठी न्यायालयात अर्ज केला आहे. रस्ता सुरु झाल्यावर न्यायालय स्थागिती देईल का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      तुम्हीं न्यायालयात पण तुमचे म्हणणे आणि पुरावा सादर करावा व काही प्रतिकूल आदेश होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येकाला उपलब्ध legal remedies घेण्याचा अधिकार असल्याने प्रतिवादी त्यांना आवश्यक वाटतात त्या legal remedies try करतील. आता वाद म्हटला की आपण आपले हितारक्षणासाठी सजग राहून बचाव केला पाहिजे.

  • @gautampathare1366
    @gautampathare1366 2 місяці тому

    मामलेदार कोर्ट ने आदेश केल्यावर ,दिवाणी न्यायालयात दावा करून अंतीम निर्णय साठी प्रतिवादी यांना रस्त्याबाबत पुरावा सादर करावा लागतो का साहेब .मामलेदार यांचा आदेश कायम राहण्यासाठी.माहिती सांगा साहेब

  • @dr.ambadasphatangare9134
    @dr.ambadasphatangare9134 4 роки тому +1

    आपण चांगली माहिती दिली सर

  • @sundeepsarate2583
    @sundeepsarate2583 Рік тому +1

    रस्ता नसताना केलेला रस्ता काढता येतो का सर

  • @Harshyoutubeguidechannel2018
    @Harshyoutubeguidechannel2018 Рік тому +1

    मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 5/2 अन्वे निकाल माझ्यासारखा झाला आहे तरीपण रस्ता खुला झालेला नाही तसेच प्रतिवादीने दिवाणी कोर्टात दावा दाखल केलेला आहे त्यावर जसे ते परिस्थिती ठेवण्यात आलेली आहे माननीय तहसीलदार साहेब यांनी पोलीस मदतीचा नोटीस दिलेले आहे तरी रस्ता मला मिळेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      तुमच्या बाजूने ऑर्डर अहे आणि दिवाणी कोर्टाचा status quo कसा काय? तो status quo आदेश उठवा प्रथम

    • @Harshyoutubeguidechannel2018
      @Harshyoutubeguidechannel2018 Рік тому

      धन्यवाद साहेब

    • @SharadAher-zt5hz
      @SharadAher-zt5hz 9 місяців тому

      आमची पण तीच परिस्थिती आहे stetas kqo दिला आहे तर पुढे काय करावे

    • @SharadAher-zt5hz
      @SharadAher-zt5hz 9 місяців тому

      वादी हा असा दावा करत आहे की तो रस्ता माझ्या खरेदीचा आहे त्याने तो 2000 सालि अर्धवट खरेदी केला आहे तरी शेवट तहसीलदार साहेब यांनी दोन तारीख ला त्या वादी ला बोलवले होते त्यांनी सही केली आहे तरी त्याच्या बाजूने stetas kqo दिला आहे मग काय करावे

  • @rahulpawar5945
    @rahulpawar5945 Рік тому +1

    सर जर तहसीलदार साहेबांनी रस्ता दिल्यानंतर म्हणजे त्यांनी तसा आदेश काढल्या नंतर प्रतिवादी त्या निर्णयास आव्हान देवू शकतो का? आणि देत असेल तर कुठे ...कृपया सांगा...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      हो प्रतिवादी एस डी ओ म्हणजे प्रांत अधिकारी यांचेकडे अपील/रीव्हीजन अर्ज दाखल करून आव्हान देऊ शकतात.

    • @rahulpawar5945
      @rahulpawar5945 Рік тому +1

      प्रतीवाद्याने stay साठी अर्ज केला आहे .जास्तीत जास्त काय होऊ शकते म्हणजे प्रतिवादी पुढे अजून काय करू शकतो ....आमचा हा रस्ता पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या वहिवाटीचा आहे .. reply please
      ....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      तुमचे पुरावे सादर करा , जर जुना वहिवाट रस्ता आहे हे तुम्ही सप्रमाण सिद्ध करा तहसीलदार यांनी दिलेला निर्णय कायम होईल. त्याला स्टे मिळणार नाही यासाठी तुमचे म्हणणे भक्कमपणे मांडा.

    • @rahulpawar5945
      @rahulpawar5945 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy सर त्याचा अर्ज आज अमान्य झाला. यापुढे तो काय करू शकतो म्हणजे प्रतिवादी पुढे कुठे अपील करू शकतो की हाच निर्णय कायम राहील...धन्यवाद .. कृपया..reply please

  • @gajanantirukhe1314
    @gajanantirukhe1314 2 роки тому +2

    सर प्रकरण १४३ च आहे नोटीसा १९६६ नुसार बजावण्यात आल्या व निर्णय १४३ नुसार देण्यात आला फेरचौकशीत नजरी
    नकाशा काढून पर्यायी रस्ता दाखवला व निर्णय देताना मामलेदार अधीनीयमन १९०६ कलम ५ नुसार निर्णय पारीत केला व बांधावरून दोन्ही बाजूने एक एक चाकोरी रस्ता द्या तर सर या निर्णयाला विरोधात मी काय करू शकतो?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      खरे तर कलम १४३ चे आदेशावर मामलेदार कोर्ट खाली रीव्हिजन करता येत नाही. Regular .... SDO kade पहिले अपील, additional collector कडे दुसरे अपील, अगदीच आवश्यक असल्यास अपर आयुक्त यांचेकडे रिव्हिजन अर्ज, व शेवटी उच्च न्यायालय असा रिमेडी मार्ग आहे. मधेच मामलेदार कोर्ट ची ऑर्डर योग्य तर ठरत नाही, पण वाचल्याशिवाय कळणार नाही. जवळचे वकिलांना कागदपत्र दाखवून चर्चा करा.

    • @madhavchavan2172
      @madhavchavan2172 Рік тому

      माझ पण प्रकरण सेम आहे तुमच्याकडुन माहिती आवश्यक आहे फोन करा9423958961

  • @bhausahebmore8896
    @bhausahebmore8896 2 роки тому +1

    सर आमचया आजोबाने 1970 साली काही जमीन खरेदी केली.तया नोदींत काॅंनसोलीडेशन scheme परवानगी नाही असाऊलेख आहे.वारसदार हकं मागु शकता का.plz replay dya

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      7/12 व फेरफार पाहिल्याशिवाय नाही सांगता येणार काही.

  • @akshaybhosle8002
    @akshaybhosle8002 6 місяців тому +1

    Thnk u sir❤

  • @anandskadu8392
    @anandskadu8392 2 роки тому +1

    Thank you so much sir...

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 Рік тому +1

    सर..आमचे.काही शेतकरयांचा..जुना शेतवाहीवाटीचा रस्ता आहे, परंतू त्याला ६महिणे पेक्षा जास्त कालावधी झालेला आहे,... तर आता रस्ता मिळण्यास कोणता मार्ग अवलंब करावा... माहीती द्याल ही विनंती...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      जुना वशिवतीचा रस्ता कुणी अडवला तर अडवल्यापासून सहा महिन्यात तक्रार केली तर तहसीलदार चौकशी करून निर्णय देऊ शकतात. त्यानंतर दिवाणी न्यायालय जावे लागेल.

  • @dnyaneshwarabhang4982
    @dnyaneshwarabhang4982 Рік тому +1

    नमस्कार सर ,
    मा. तहसीलदार साहेबांनी मामलेदार कोर्ट act 1906 कलम 5(2) नुसार माझ्या 2 गूँठे जमिनीतून रस्ता देण्यात यावा असे आदेश काढले आहेत, त्यात माझी अर्धा गूँठे जमीन जात आहे, तरी सदर आदेशाला कुठे आवाहन देता येईल. कृपया आपले मार्गदर्शन मिळावे सर 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      प्रांत अधिकारी म्हणजे उप विभागीय अधिकारी (महसूल) यांचेकडे रिव्हिजन अर्ज दाखल करा

    • @dnyaneshwarabhang4982
      @dnyaneshwarabhang4982 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy खूप खूप धन्यवाद सर

  • @dnyaneshwarbokad4554
    @dnyaneshwarbokad4554 2 роки тому +1

    सर आमच्या नंबर मध्ये एक रस्ता शेतीमधून 300 मीटर अस्तित्वात असून पुढच्या नंबर मध्ये तो एका व्यक्तीने अडवला असल्याने बाकी लोक सर्वे नंबर वरून परत रस्ता मागत असल्यास काय करावे अथवा एका गट नंबर मधून दोन रस्ते होऊ शकतात का

    • @dnyaneshwarbokad4554
      @dnyaneshwarbokad4554 2 роки тому +1

      कृपया मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      पुढे जो अडवला आहे ते अतिक्रमण काढणे हे व तोच रस्ता वापरणे जास्त कायदेशीर ठरेल. असे किती रास्ते देणार एकाच जमिनीतून .. हे तहसीलदार यांना समक्ष शेतात आणून दाखवा

    • @dnyaneshwarbokad4554
      @dnyaneshwarbokad4554 2 роки тому

      योग्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद सर

  • @kailashkavhale1332
    @kailashkavhale1332 3 роки тому +1

    Sir , mazya shetat janya sathicharasta ha nakasha var ahe parantu mi attaparynt tych gutaun jsa soyicha hoil tsa tya gutaun dusra rasta vaprat alelo ahe,parntu atta to rasta advt ahet, mla purvi cha rasta melel ka jo ki 10,12varsh zal band kla ahe, to rasta nakshavar ahe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      तहसीलदार यांचेकडे लेखी अर्ज करून हे म्हणणे मांडा, त्यांना स्थळ निरीक्षणं करण्याची विनंती करा.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      घरातल्या व्यकीचे लाभा त हकसोड असेल तर परवानगीची गरज पडू नये. पण हल्ली ताकही फुंकून पितात त्यामुळे अडवा अडवी होत राहील.

    • @kailashkavhale1332
      @kailashkavhale1332 2 роки тому

      घरातल्या वक्ती ची लाभात हक्क सोड असेल तर म्हणजे काय..

  • @adv.akshaylokare5288
    @adv.akshaylokare5288 2 роки тому +1

    Nice information sir👌🤝

  • @boratesaheb2684
    @boratesaheb2684 3 роки тому +1

    सर
    फार छान माहिती दिली.
    परंतु माझी जमिन बारा वर्ष झाले पडीक आहे.मी १४४ नुसार अर्ज दाखल केला. तहसीलदार साहेब पहाणीसाठी आले तुम्ही म्हणाले तसे त्यांनी मला बांधावरून रस्ता दिला. समोरच्या व्यक्तीने कपिल केले. त्यानंतर त्याच तहसीलदार साहेब यांनी च माझा रस्ता रद्द केला.
    खरंच सर महसूल विभाग असे काही वागतो की लाज वाटते. विश्वास कोणावर ठेवावा.उपाय सांगा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      कायदेशीर उपाय म्हणजे आता तुम्ही त्याविरुद्ध पुढचे अपील करा, अपर जिल्हाधिकारी यांचेकडे.

  • @ganeshrewatkar9044
    @ganeshrewatkar9044 3 роки тому +1

    सर मामलेदार कोर्ट नुसार एक वर्षा अगोदर दिलेला आदेशाला अपील करू शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      अपिलाची तरतूद नाहीच. रीव्हीजन अर्ज दाखल करता येतो पण गेल्या एक वर्षात मामलेदार यांच्या आदेशाची amalbajavani झाली नाही का ?

  • @adv.mohsinshaikh8840
    @adv.mohsinshaikh8840 4 роки тому +2

    Sir u really shared very important and interesting information 👍...

  • @deepaktelang4904
    @deepaktelang4904 2 роки тому +1

    मुद्दे व प्रश्न याला काही महत्त्व आहे का

  • @gautampathare1366
    @gautampathare1366 3 роки тому +1

    Mametdar court ChI order Majya बाजूला असतना सिविल कोर्ट ने Ext.5 order pass करून स्टे दिला .मी ext.5 order la district court मध्ये अपील केले होते.distct.कोर्ट ने माझी अपील रद्द केली .आणि मामेलतदार यांनी कलम 26 बी याचं उलगण केले आहे अशी ऑर्डर केली.
    सर आता काय करावे.मामलतदार यांचा आदेश रद्द होईल का?. मार्गदर्शन करा सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      आदेश रद्द झाला असे म्हणत येणार नाही. मात्र मामलेदार कोर्ट अक्ट चा आदेश झाला त्याआधी न्यायालयात काही वाद प्रलंबित होता का ? आता तुमची केस तहसीलदार कोर्ट आणि दिवाणी न्यायालय या दोन ठिकाणी आदेश झालेत, त्यामुळे कागदपत्र न पाहता काही सांगणे योग्य होणार नाही, तुम्ही तुमचे वकील साहेबांशी बोलून पुढे काय करणे कायदेशीर ठरेल हे ठरवा.

    • @gautampathare1366
      @gautampathare1366 3 роки тому +1

      सर मी 3.8.2020 ला तहसीलदारा कडे रस्त्ता पाहिजे असा साधा अर्ज केला.त्यानंतर समोरच्ने माझ्या विरूद्ध सिविल कोर्टात 29.8.2020 दावा केला.की मनाई हुकुम साठी .पुढे तहसीलदाराने मला विचारपूस करून मामलेदार अॅक्ट.चा दावा करण्यास सागितले मी 11.12.2020 ला दावा केला.परुंतू मी 3.8.2020 अर्ज पासून त्याच्यावर मंडळ अधिकारी पंचनामा .तारखा घेण्यात आल्या .व 3.8.2020 अर्ज no.मामलेदार act दाव्याला तोच no.दिला .ते म्हणाले की आमचा दावा सिविल कोर्टात आधी आहे .अस होत का ?सर मार्गदर्शन करा

  • @sunilsurwase3335
    @sunilsurwase3335 2 роки тому +1

    सर मी शिव रस्त्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे केली होती पण ती कलम 1966 चे अनवे 143 याप्रमाणे मागणी केली होती पण त्यांनी ती स्वीकारली नाही अर्ज नामंजूर केला सर मी आता कलम 1906 चे आणि पाच याप्रमाणे तहसीलदार यांच्याकडे नवीन अर्ज करू शकतो शिव रसता मागणी करू शकतो का प्लीज उत्तर द्या

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      नाही, जर अस्तित्वातील वहिवाट रस्ता कुनिनादावला तर १९०६ च्यां मामलेदार कोर्ट कायदा प्रमाणे अर्ज करता येतो. तुम्ही रस्ताच उपलब्ध नाही म्हणून बांधावरून रस्ता मागितला आणि तो नाकारलं असेल तर त्यावर अपील करा.

    • @sunilsurwase3335
      @sunilsurwase3335 2 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर खूप छान माहिती दिली असेच मार्गदर्शन करा

  • @sunilgangurde7422
    @sunilgangurde7422 2 роки тому +1

    नमस्‍कार सर, मामलेदार यांनी मामलेदार न्‍यायालय अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार आदेश पारीत केल्‍यानंतर त्‍यास पुनरिक्षण अर्ज सादर करण्‍यास किती दिवसाचा अवधी असतो, त्‍या बाबतची तरतूद आहे का सर?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      कलम २३ प्रमाणे जिल्हाधिकारी कलम ५ चे आदेश बोलाऊन तपासू शकतात. मात्र यासाठी कोणतीही समयसिमा time limit कायद्यात नमूद नाही.

    • @sunilgangurde7422
      @sunilgangurde7422 2 роки тому

      Thank you sir.

  • @सतीशपाटील-न5स
    @सतीशपाटील-न5स 2 роки тому +1

    सर आम्हाला आदेश मिळाला आहे कलम 1906 5 प्रमाणे पुढची प्रोसेस कशी असेल

    • @tusharpagar1198
      @tusharpagar1198 Рік тому

      भाऊ तुमच्या प्रती वादी जर काही करत नाही 90 दिवस तर तुमचे नाव लागून जाईल जर त्यांनी प्रांाधिकारी कडे अपील केली तर तेवढी केस चालते तुमचा पुरावा पका असेल तर निकाल तुमच्या कडून लागून जातो मग कोणीच काही करू शकत नाही

  • @deepaktelang4904
    @deepaktelang4904 2 роки тому +1

    सर आम्हाला रस्त्या संदर्भात दिवाणी न्यायालयामध्ये एक्झिट पाच खाली निकाल भेटला आहे तरी वादीने जिल्हा न्यायालय मध्ये एमसीए दाखल केला आहे तरीही दिवाणी न्यायालय मध्ये केस चालू आहे केस स्टेज मुद्दे व प्रश्न वर आहे पुढे केस चालती का

  • @nikitaholkar2817
    @nikitaholkar2817 3 роки тому +2

    Thank you sir 🙏🙏

  • @gajanantirukhe1314
    @gajanantirukhe1314 2 роки тому +1

    सर तहसील दार सुरवातीला जमीन महसूल अधिनियम १९६६नुसार कलम १४३ नुसार निर्णय पारीत केला फेरतपासणी तर निर्णय मामलेदार अधीनीयमन १९०६ नुसार कलम ५ नुसार निर्णय पारीत केला व निर्णयात असा उल्लेख की रस्ता बांधावरून दोन्ही बाजूने एक एक चाकोरी रस्ता देणे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      हे तर कलम १४३ चेच प्रकरण वाटते. फेरतपासणी मध्ये असे आदेश का केले

    • @gajanantirukhe1314
      @gajanantirukhe1314 2 роки тому

      सर यावर मी काय करू शकतो व मला न्याय कसा मिळेल?

  • @Spardha.pariksha
    @Spardha.pariksha Рік тому +1

    Sir नंबर बांधा ने रस्ता देण्यास झाल तर लगतच्या नंबर बांध व आपला नंबर बांध यांच्या मधोमध देता येतो का आपल्याच बांधाने देता येतो plz लवकर कळवा आमच्याकडे मारामारी झालीय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому +1

      बरोबर दोन जमिनीच्या मधल्या बांधावरून रस्ता दिला जातो आणि बरोबर बांधाच्या मधून रस्ता आणि दोन्ही बाजूने सारखीच रुंदी ठेवली जाते म्हणजे दोन्ही बाजूने सम समान जमीन रस्त्यासाठी वापरात येते. एकाच बाजूने नाही.

    • @Spardha.pariksha
      @Spardha.pariksha Рік тому +1

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sir

  • @dineshpalve4599
    @dineshpalve4599 2 роки тому +1

    सर मला मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 कलम 5 (2) नुसार मला रस्ता मिळाला आहे पण त्या रस्त्याचा वापर मी शेतावर पोल्ट्री फार्म साठी करू शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      तसा काही problem नको, कारण वाहिवतीचा रस्ता सर्व कामासाठी वापरता येतो

    • @dineshpalve4599
      @dineshpalve4599 2 роки тому

      माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @tusharpatil_7053
    @tusharpatil_7053 2 роки тому +1

    सर अडवणूक केली नसताना व कोणत्याच प्रकारची वहिवाट नसताना व सर रस्त्या अस्तित्वात नसताना तहसीलदार यानी अर्जदार याच्या बाजूने निकाल जाहीर केला आहे. काय करावे?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      असे कसे झाले ? ताबडतोब रीव्हीजन अर्ज दाखल करून स्टे मागा

  • @sharaddinkarpatil6274
    @sharaddinkarpatil6274 2 роки тому +1

    Sir aplyashi call vr balaych asel tr no.

  • @audumberchaugule141
    @audumberchaugule141 3 роки тому +2

    सर आमच्या नकाशत रास्ता नही तरीही अर्जदार सारखा निकाल दिला आहे

  • @dattaingole.1555
    @dattaingole.1555 2 роки тому +1

    सर परंतु रस्ता नसुन सुद्धा जर आकसापोटी जर असा रस्ता वादी मागत असेल तर मग काय????? एकाच शेताला अनेक रस्ते असु शकतात का???

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      कोणताही रस्ता उपलब्ध नसेल तर हा हक्क वापरता येतो. पर्यायी रस्ते असतील तर अर्ज नाकारायला हवा.

  • @GANESHTHAKUR-xo5qr
    @GANESHTHAKUR-xo5qr 3 роки тому +1

    सर कुळ कायदा 36व 36अ अशी शेत जमीन परवानगी घेऊन खरेदी केली तरी आपल्या कडून पहिला शेतकरी कोर्टात जाऊन शेतीत ताबा घेऊ शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      जर रीतसर परवानगी घेऊन खरेदी केली असेल तर, पूर्वूचाशेतकरी पुन्हा ताबा मुळीच घेऊ शकणार नाही. कोर्टात गेला तरी फार काही होणार नाही.

    • @gautampathare1366
      @gautampathare1366 2 роки тому

      वाजिब अल उर्फ हे कुठे मिळेल

  • @krishnatjadhav8293
    @krishnatjadhav8293 4 роки тому +2

    सर आपला मोबाईल नंबर मिळावा हि विनंती

  • @AppasahebGorade
    @AppasahebGorade 4 місяці тому +1

    All

  • @tusharpagar1198
    @tusharpagar1198 Рік тому

    सर मी 1906 कलम 5 अ प्रमाणे तहसील दार यांना अर्ज केला आहे माझ्या शेता शेजारी रस्ता आहे पण ते जाऊ देत नाही त्याच्या मद्ये माझा गट नंबर टाकला आहे ड पत्रक मधे परत माझे चुलत भाऊ पण आहे वंशावळ पण आहे तर मी काय करू ते तुम्ही सविस्तपणे सांगा

    • @tusharpagar1198
      @tusharpagar1198 Рік тому

      उतर सागा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  Рік тому

      तहसीलदार यांचे समोर ही तुमची बाजू सविस्तर मांडा, त्यांना स्थळ निरीक्षण करायला विनंती कर, ते येतील तेव्हा यजु बाजूचे शेतकरी यांना खरी वस्तुस्थिती जबाब देऊन मांडायला विनंती करा म्हणजे तुमचं अडवलेला रास्ता खुला करण्याचे आदेश ते देतील

    • @tusharpagar1198
      @tusharpagar1198 Рік тому

      @@pralhadkachare-legalliteracy आदेश देणार होते पण सामने वाला शेत विकत होता तर त्याच्या वडील भावाची बाई ने त्याच्या शेतात स्टे लावून दिला त्याला कारण त्याच्या कडे वकील लावण्यासाठी पैसे नव्हते तो कर्ज दार झाला म्हणून एक तरफी निकाल लाऊन घेतला मग त्याने फाशी लावून घेतली ते सागत होते तहसील दार यांना त्या माणसाची वंशावळ लागत नाही तेव्हा पर्यंत आदेश देऊ नका अस सागितलं त्याच्यात जे तहसील दार थल बगण्यासाठी आले होते त्यांची पोस्टिंग झाली आता नवीन तशिलदर परत थल पाहणी करतील की आदेश देतील ते सागा

    • @SharadAher-zt5hz
      @SharadAher-zt5hz 9 місяців тому

      सर मामलेदार साहेबांनी आदेश मझ्या बाजूला दिला आहे पण एक अडचण आहे ती म्हणजे ज्या माणसाने आर्ध वट खरेदी केली आहे तो दिवाणी न्यायालयात गेला आहे त्याने स्टे मागणी केला आहे माझ्या वकील ने सविस्तर सागितलं कोर्टात की हा दावा चालवता येत नाही तरी कोर्ट ने आमचा अर्ज नामंजूर केला आहे वादी चा अर्ज मंजूर केला आहे मग मी काय करू शकतो ते सागा

  • @dipeshsable2613
    @dipeshsable2613 2 роки тому +1

    सर, घराकडे जाणारा रस्ता जो मागील 23 वर्षांपासून आम्ही वापरत आहोत, त्या रस्त्याला शेजाऱ्यांनी अडथळा निर्माण करून फक्त 2 फूट रुंदीची पायवाट ठेवली आहे, अशा परिस्थितीत मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 नुसार दावा दाखल करू शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +1

      Ho जुनी वहिवाट आहे असे वाटते

    • @dipeshsable2613
      @dipeshsable2613 2 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy ok धन्यवाद सर खूप मोलाचं मार्गदर्शन करत आहात आपण 🙏 आपल्या विधी साक्षरता चॅनल मुळे खूप लोकांना त्याचा योग्य फायदा देखील होत आहे. त्यामुळे आपले व आपल्या चॅनल चे मनापासून खूप खूप आभार 🙏

  • @raghunathdond1524
    @raghunathdond1524 3 роки тому +1

    सर एकाद्या शेतकर्याला त्याच्या शेतीला त्या शेतीच्या गटातून रस्ता आहे तो रस्ता लांब पडतो म्हणून दुसर्या शेतकर्याच्या रस्तवरुण जातो कालातराने आपला गट रस्ता सोडुन दुसर्या शेतकर्याला मागू शकतो का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      नाही, लांब की जवळ हे महत्त्वाचे नाही, रस्ता उपलब्ध असेल तर दुसऱ्याच्या शेतातून रस्ता द्यायलाच नको.

  • @savitaabhale7744
    @savitaabhale7744 2 роки тому +1

    सर प्लीज मार्गदर्शन करा तिसऱ्या व्यक्तीने वहिवाट बंद केला असेल व समोरची व्यक्ती त्या व्यक्तीला घाबरून आपल्या शेतातून जबरदस्तीने पिकाचे नुकसान करून आपल्या विरुद्ध या कायद्याचा वापर करत असेल तर काय करावे

    • @savitaabhale7744
      @savitaabhale7744 2 роки тому +1

      तसेच मागच्या 100 वर्ष्याच्या उताऱ्यावर कुठेही असा पुरावा नाही त्यांची वहिवाट आपल्या शेतातून आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      त्यांची वहिवाट कुठे होती, पर्यायी रस्ता कोठे होता, आतापर्यंत कोणत्या रस्त्याने हे लोक जात होते, ते चौकशी करायला येणाऱ्या अधिकारी यांचेपुधे पुराव्यासह मांडावे. यासाठी जुनी जाणती गावातील वयस्कर शेजारी व माहिती असणारे ग्रामस्थांची साक्ष तुमच्या बाजूने चौकशीत नोंदवावी, फारच आणीबाणी वाटत असेल तर तुमच्या जमिनीत अशा लोकांनी प्रवेश करू नये यासाठी जबरदस्तीने रस्ता आहे असे म्हणणारा विरुद्ध हवं तर दिवाणी न्यायालयातून स्टे घ्यावा.
      ..

  • @gautampathare1366
    @gautampathare1366 3 роки тому

    कोर्टात आमची बाजू विचारात घेतली जात नाही.कोर्टाने 4.9.2021तारीख पुढे दिली होती.पण समोरच्ने तारीख बदलून 21.8.2021केली कस काय?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      केस कुठे आहे नेमकी, तारीख बदलताना तुम्हाला पण कळवायला पाहिजे. तुम्ही किंवा तुमचे वकील सतत तारखेच्या वेळी हजर राहून तुमचे म्हणणे मांडा, ते लेखी पण सादर करा, असेल तो पुरावा द्या.

    • @gautampathare1366
      @gautampathare1366 3 роки тому

      Civil court

    • @gautampathare1366
      @gautampathare1366 3 роки тому

      Civil court clerk mhanto tarikh badlnacha aadikar vadila aasto.partivadila nahi.

  • @prakashkhondre7697
    @prakashkhondre7697 3 роки тому +1

    खूप छान

  • @nanasahebdeokate8316
    @nanasahebdeokate8316 4 роки тому +1

    sir very good thanks

  • @gautampathare1366
    @gautampathare1366 3 роки тому +1

    कलम २६ काय आहे

  • @prakashpatil8816
    @prakashpatil8816 3 роки тому

    Uttam margdarshana bddal thanks

  • @pradeepsawant5429
    @pradeepsawant5429 2 роки тому +1

    सर पूर्वीपासून शेतात जाण्यासाठी चालू असलेला रस्ता गेली वर्षभर एका इसमाने बंद केला मामलेदार एक अधिनियम 1906 खाली मामलेदार गडे अर्ज केला आहे त्या अगोदर जिल्हा परिषद पालक मंत्री यांना निवेदन दिले होते रस्ता जिल्हा परिषद मालकीचा आहेजिल्हा परिषद बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीला रस्ता खुला करण्यास नोटीस पाठविली परंतु पुराव्याअभावी ग्रामपंचायतीने रस्ता खुला केला नाही तहसीलदार साहेब रस्ता खुला करून देतील का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому

      हो समक्ष स्थळ निरीक्षण करून तहसीलदार निर्णय देऊ शकतात, तुम्ही रस्ता होता हे दाखविण्यासाठी सर्व जुने जाणते शेजारी साक्षीदार म्हणून घेऊन पुरावे द्या.

    • @pradeepsawant5429
      @pradeepsawant5429 2 роки тому

      OK thanks sr

  • @maheshsawant9187
    @maheshsawant9187 3 роки тому

    कागदपत्र कोणती जोडावी लागतील

  • @gajanangore6054
    @gajanangore6054 3 роки тому

    Sir jar tahasil madhun aadavalela rasta khula jhala nahi tar kay karave

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      तहसीलदार यांनी तुमची विनंती नाकारली तर उप विभागीय अधिकारी, त्यानंतर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची तरतूद आहे.

  • @rahulpatil1953
    @rahulpatil1953 2 роки тому +2

    सर आमच्या शेतातून गेली 20 वर्षे 1 रस्ता होता ...1972 च्या दुष्काळात तलाव चे काम चालू असताना हा रस्ता केला होता... तो मागील महिन्यापर्यंत चालू होता... पण मागील महिन्यात ग्रामपंचायत ने मुख्यमंत्री पांदण योजनेत या रस्ता पक्का करण्यासाठी मंजुरी आणली...तो पूर्णपणे आमच्या रानातून जातो ...तसेच 7/12 वर अश्या रस्त्याची कुठलीही नोंद नाही....ग्रामपंचायत ने प्रस्ताव पाठवताना आम्हाला अंधारात ठेऊन हा प्रस्ताव तयार केला... मग आम्ही तो काढून टाकला आहे ...तर अत्ता तो तहसीलदार कार्यालयात सुनावणीला आहे तर पुढे काय होईल....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 роки тому +5

      जे तुम्ही लिहिले की हा रस्ता केवळ १९७२ ची दुष्काळी कामे करताना सौजन्याने करू दिला होता,तो पूर्वापार वहिवाट रस्ता नव्हता असे पटवून द्या, पुरावे द्या, जुने शेजारी उभे करा जबाब देण्यासाठी तसेच रस्ताच हवा असेल तर रीतसर भूसंपादन करावे असे पण सांगा, लेखी द्या, पोच घ्या.

  • @surendraasati328
    @surendraasati328 3 роки тому +1

    सर एखादा रास्ता अशतीतवास आहे पण तो रास्ता भूमियाभिलेख चा नकाशा मधे नहीं( भुनाकशा मधे) त्या करीता का केले पाहिजे कोणता कायदा
    या कामा करीता वापरला जाऊ शकतो माहिती दयाल तर फार उपकार होईल कारण आशा प्राकर्चया आधचनीतून मी ग्रसित आहे सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      तो रस्ता नकाशात नसला तरी तो जर वर्षानुवर्षे वहिवाट रस्ता म्हणून वापरात असेल आणि तो अडवला तर मामलेदार कोर्ट अक्ट लागू होईल.

    • @shrikrushnasalunke2278
      @shrikrushnasalunke2278 Рік тому

      ​@@pralhadkachare-legalliteracy पण त्यानुसार रस्ता मिळणार का?

  • @sachinharkal370
    @sachinharkal370 3 роки тому

    नियमन नंबर धुरा किती फुटाचा असावा🙏

  • @kirandharashive365
    @kirandharashive365 2 роки тому

    सर चांगली माहिती मिळाली. माझा एक प्रश्न आहे एकदा मामलेदार 1906कलम5 अंतर्गत रस्ता मिळाल्यानंतर नंतर सुप्रीम कोर्टात प्रतीवदिने जर अपील केले तर किवा मनाई हुकूम घेऊ शकतो का व घेतला तर वादी ला रस्त्याचा मार्ग मोकळा राहतो का नाही.की त्या रस्त्याला मनाई हुकूम भेटतो

  • @akshayshinde7021
    @akshayshinde7021 10 місяців тому +1

    सर खुपचं चांगली माहिती देता..
    एखाद्या शेतकरीच्या शेतातुन अवैध रस्ता असेल तर तो बंद करता येतो का.गेल्या तीस चाळीस वर्षांपासून रस्ता चालु आहे.पण तो नकाशावर लगतच्या गटातुन आहे.आम्ही मोजणी केली असता शेजारी म्हणतात तो तुमच्या गटातुन आहे. यावर उपाय काय आहे सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 місяців тому

      अवैध रस्ता इतके दिवस का चालू दिला तुमच्या शेतातून.......तुम्हाला सर्व जूने अभिलेख शोधून ते सिद्ध करावे लागेल की रस्ता तुमच्या शेतातून नव्हता. हा दिवाणी स्वरूपाचा वाद होईल जर इतका जुना असेल तर.

  • @amolmul4367
    @amolmul4367 4 роки тому +1

    सर शेजारील शेतकऱ्यांचया७/१२ वरती इतर अधिकार मधे वहीवाट हक्क असे म्हटले आहे तर मला माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 роки тому

      इतर हक्कात तुमचा वहिवाटीचा हक्क असेल तर रस्त्याने वहिवाट करण्याचा म्हणजे रस्ता वापरण्याचा हक्क असावा असे वाटते . तसा काही फेरफार आहे का पाहावा.

    • @amolmul4367
      @amolmul4367 4 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy सर शेजारील जमीन ही आदी भावाची होती आता ती बहीनींनी कोर्टा मार्फत खटला चालवुन ताब्यात घेतली आहे मला त्या जमीनिचया बांधावरुन रस्ता हवा आहे आता जे मालक आहेत ते मला त्रास देतात माझा ७/१२ आणि शेजारील ७/१२ तुम्ही जर बघितला तर तुम्ही मला या बाबत काही मदत करू शकता का

    • @gautampathare1366
      @gautampathare1366 3 роки тому +1

      मामलेदार कोर्ट मध्ये रस्ता मिळाला.पण समोर च्या ने कोर्ट अत मनाई हुकूम साठी अर्ज केला.
      आता काय करावं

  • @gautampathare1366
    @gautampathare1366 3 роки тому +1

    Mamledar act.section २६ मध्येय दावा प्रतीबंद .कोन्हासाठी आहे .सिविल कोर्ट ने दावा दाखल करून घेऊ नये,की तहसील दार ने दावा दाखल करून घेऊ नये?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому

      कलम २६ चा काही संबंध दिसत नाही. तो तहसीलदार यांचे विरुध्द काही दावा होणार नाही अशा आशयाचा आहे.

  • @shreeramwaghchaure2771
    @shreeramwaghchaure2771 3 роки тому +1

    Sir , vahivati rasta magil 50 years pasun aahe to aamhi advla nhi pn khota dava dakhal kela gela ...rasta band kela nhi mhanun aamhi kuthlich processor follow keli nhi ...nikal tyanchakdn lagla ..vahivat chalu krun dene ..asa... mandal Adhikari sircle sahebani chalu aslela vahivati rastyache rundikrn krun detana 20 years pasun chalu aslela gai cha Gotha 40 patryanch shed JCB ne padl ... sarvsadharn pne shetatil rasta 10 foot etka asto ..atta to 15 foot kela gela ...hi karvahi sudbhavnene keli geli ...srv kagad patra yogya astana ase kele jate teva dad konakde magaychi...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 роки тому +1

      तुम्ही खरे तर सुरुवाती पासून कारवाईत सामील झाले असते व गाडी जाण्याईतका रस्ता असायला कोणतीही हरकत नाही अशी भूमिका घेतली असती तर जास्त बरे झाले असते. आता तुम्हाला शेड पडल्याचे दुःख होणे स्वाभाविक आहे. तुम्हालाही रिविजन अर्ज प्रांत अधिकारी यांचेकडे करता येईल. पण रस्त्याच्या रुंदीचा प्रश्न पुढे न्यायचा तर, जुन्या वहिवाट रस्त्याची रुंदी किती हे ठरवावे लागेल. त्यासाठी कुणी जुन्या वहीवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले का हे शोधण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याचे सुचवतील. पण तुम्हाला दाद मागणे साठी प्रांत अधिकारी यांचेकडे रिव्हीजन अर्ज करता येईल.

    • @shreeramwaghchaure2771
      @shreeramwaghchaure2771 3 роки тому

      @@pralhadkachare-legalliteracy सर , 1906 कायदा अंतरगत बांद हलवता येतो का ? जर बांद हलवला , tr काय करावे?

    • @shreeramwaghchaure2771
      @shreeramwaghchaure2771 3 роки тому

      Sir please reply

  • @satyajeetshelke05
    @satyajeetshelke05 2 роки тому

    नमस्ते सर 🙏
    एखाद्या गाव नकाशातील(- - - - - - - - - ) तुटक सिंगल रेषेने दर्शिवलेला वहीवाटीतिल रस्ता हा कित्येक वर्षे कायमचा बंद पडलेला आहे तो रस्ता पुन्हा अतिक्रमणमुक्त करून वहिवाटे मध्ये घेण्यासाठी आपण तहसीलदार कडे कोणत्या अधिनियमानुसार आपण अर्ज करू शकतो...त्याची माहिती द्यावी .
    ( मी सर मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 अनव्ये तहसीलदार कडे रस्ता अतिक्रमण मुक्त करून देण्यासाठी अर्ज केला आहे... नकाशात दर्शिवल्या प्रमाणे सदरील रस्ता हा प्रत्येक शेतकऱ्या च्या सर्वे नंबर च्या सेंटर मधून जातो . परंतु शेतकरी ये - जा करण्यासाठी नकाशातील वाहीवाटीचा वपर न करता सामंजस्य पणाने बांधाचा वापर करत आल्यामुळे सदरील वहिवाट बंद पडली आहे...सध्याच्या काळामध्ये मळणी यंत्र , बैलगाडी , अन्य वाहतूक करण्यासाठी नकाशात दर्शिवल्या प्रमाणे सव्वा आठ फूट रस्त्याची गरज भासू लागली आहे ...तरी फक्त एक शेतकरी रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याठी अडथळा करत आहे...तरी माहिती द्यावी की सदरील रस्ता कायद्या अनवये कसा मोकळा करून घेता येईल🙏