सर आमच्या गावच्या नकाशात आम्ही वापरतो तो शेत रस्ता 5 आणे दाखविला आहे तरी त्या ची रूंदी किती असते. या शेत रस्त्याने केवळ एकच बैलगाडी अथवा ट्रॅक्टर जाऊ शकते. क्राॅसिंग साठी कोठेही मोकळी जागा नाही तर यावर उपाय काय आहे. जेणेकरून डबल बैलगाडी अथवा ट्रॅक्टर जाऊ शकेल. संपूर्ण रस्ता हा 7/12 मधून आहे. _ _ _ _ _ _ असे सिंगल तुटक रेखा आहे. तरी कायदेशीर उपाय सांगा सर
Sarkari Navin GR kadanyat yava, pratyek sarve number chya 4bajuni gadi rasta kadanyat yava Ani jas jase sarve number che vibhajan zale tase to rasta sarve number madhe pravesh karanyat yava.Ani rahila vishay vahivat rastyacha to Go taging nusar kadanyat yava.Ani tahasildar sahebana, rasta denyache adhikar devu nayet.ase kelyas janatevar Aanyay honar nahi ase mala vatate.❤
सर नकास्यावर 22 फुट रसता आहे व सर माझ्या शेतात जबर दस्ती करन 33 फुटाचा रस्ता केला आहे तर मला तक्रार करायची आहे कोनाकडे करावि लागेल तरी मेहरबान साहेबांनी मला मारग दर्शन करावे हि विनंती
नमस्कार सर माझी 8 एकर जमीन होती त्यातील वरच्या बाजूची 3 एकर जमीन मी रामहरी ला 2000 साली विकली.पण त्याच गट नंबर च्यां सरबांधावरून बाजूला माझ्या शिल्लक 5 एकर जमिनीला खाली येण्यासाठी अगोदर पासून वहिवाटीचा रस्ता अस्तित्वात होता.म्हणून मी खरेदी खत मध्ये रस्त्याचा उल्लेख केला नाही.तर 2023 साली रामहरी ने तो वहिवाटीचा रस्ता अडवला व त्यावर विजेचे खांब उभे केले आहेत. आणि ती जमीन रामहरीने आता अकृषिक केली आहे. तर मी कोणत्या कलमान्वये अर्ज करावा. १) म.ज.म. अ.1966 कलम 143 नुसार रस्ता मागावा ? २) म. ज.म. अ.1906 कलम 5 नुसार रस्ता मागावा. अकृषिक जमिनीतून रस्ता 1906 नुसार रस्ता मागता येत नाही ना.मग मी काय करावे.
साहेब ,एका व्यक्तीचे दोन surve number चे दोन शेत एकामेकांना attach आहेत तरी तो व्यक्ती त्याच्या दोन्ही शेतात जाण्यासाठी मझ्या शेतातून दोन रस्त्या नी जात असे,पण मी त्याचा दूरचा एक रस्ता बंद केला आणि मला कमी नुकसान होईल असा एक रस्ता सुरु ठेवला आणि नायाबतहसीलदार यांनी पण त्या व्यक्तिला त्याच्या स्वतःच्या शेतातूनच दुसऱ्या शेतात जाण्याचा आदेश दिला,तरी पण ती वक्ती खोडसर आणि दादागिरी करून दोन्हीरस्त्याचा वापर करत आहे अडवणूक केल्यास आमचे जुनेरस्ते आहेत म्हणून माझ्या नावाचा report द्या असा म्हणून मी उपजिल्हाधिकारी जवड अपील करतो अस सांगतो . उपजिल्हाधिकारी साहेबाजवड मी काय बोलू . काय निकाल लागेल ते सांगा please ,please 😔😔
ननमस्कार सर माझ्या शेतातून पायवाट नाही आहे व माझ्या लगतच्या शेतातून 4 माही बैलगाडी रास्ता आहे पण नाकशावर नाही आहे। पावसड्यात पण बैल दुसरी कडून शेतात नेतात। आज पर्यंत आपण रब्बी पीक लावत नसल्यामुळे त्यांना कधी अडवलं नाही तसेच आपल्याला आता कुंपण करायचे आहे तर आपल्याला काय करावे लागेल कुपाय माहिती द्यावी
Sir माझी जमीन कलम 42ड अंतर्गत असणाऱ्या गावठानापासून 200मीटर अंतरावर आहे. जमिनीचे क्षेत्र हे 13गुंठे आणि 2गुंठे असे शेजारी शेजारी दोन गट आहेत. मि नियमित 3वर्षेपासून याचे challan भरत आहे.मी जेव्हा 42ड ची सनद मागण्यासाठी तहसील office मध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्व document ची पडताळणी केली.ते म्हणतात कि तुमचे क्षेत्र हे total 15गुंठे आहे त्यामुळे तुकडेजोड करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जांमिनीच्या मुलांकनाच्या 25%रक्कम भरा मगच सनद मिळेल. Sir आता तुकडेबंदी कायद्यात बदल झाल्यामुळे खरंच एवढे पैसे भरावा लागतील काय? Sir हे खरे आहे काय? Pls sir मला reply नक्की द्या.
हो तुकडेबंदी कायद्यात झालेल्या कलम ९ च्या दुरुस्ती मध्ये अशी २५ टक्के नजराणा भरून, असे तुकडेबंदी कायद्या विरुद्ध झालेला व्यवहार नियमित केला जातो. तुम्हाला जे सांगितले ते बरोबर आहे.
धन्यवाद साहेब पूर्वीपासून वहिवाट असणारी व नकाशाला नोंद असणारी पानंद रस्ता वाट आहे ती अडवलेली नाही पण त्यामध्ये शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्याची रुंदी कमी केली आहे अशा ठिकाणी काय करता येईल
सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमण करणे ही आता मानवी सवय झाली आहे. लोभी वृत्तीमुळे हे घडते. यावर दोन उपाय आहेत. १) रस्ता वापरणारे गावकरी व शेतकरी यांनी लेखी तक्रार अर्ज तहसीलदार यांचेकडे देऊन सरकारी खर्चाने मोजणी करून या रस्त्यावर झालेली अतिक्रमणे काढण्याची विनंती करावी. २) या गावकरी व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांना हा रस्ता सरकारी मोजणी करून अतिक्रमण मुक्त करावा व मातोश्री शेत रस्ते व पाणंद रस्ते योजनेतून या रस्त्याचे डांबरीकरण करावे असा ठराव घेऊन तो ग्रामपंचायतीच्या पत्रासह तहसीलदार याना पाठवावा. सतत या दोन्ही ठिकाणी पाठपुरावा करावा. यश यायला पाहिजे.
सर आमच्या शेतीकडे जाण्यासाठी नकाशा मध्ये 5 आणे शेत रस्ता दाखविला आहे तर त्या ची रुंदी किती फुट असते. या रस्त्यावरुन डबलबैल गाडी जात नाही तर रस्ता आणखी रूंदी वाढून मिळेल का. तसेच हा संपूर्ण रस्ता हा इतर शेतातून म्हणजे 7/12 मधून नकाशा त दाखवत आहे. कृपया मार्गदर्शन करावे
हो तुमची सूचना छान आहे ........आता ई टी एस मशीन वापरुन शेतीची मोजणी करतात, ही मशीन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रकार आहे , यापुढे आणखी आधुनिक मशीन येतील .........
सर, एक गट नंबर असुन त्याच्या उत्तर बाजूस रस्ता आहे. नंतर त्या गटाचे पुर्व पचिम असे 3 विभाग हिस्से केले आहे.त्याची भुमी अभिलेख मधे नोंदी केल्या नाहीत.आता उत्तर बाजूस असणारा हीस्सेदर आतील 2 हिस्सेदरास रस्ता देत नाही. लगत गट धारक सांगतो की तुमच्या गटा मधून रस्ता आहे. तुमच्य्सा गट मध्ये किती हिस्से आहेत त्याचा संबध नाही.अखंड नकाशा म्हणून आमच्या गटा मधू न रस्ता मागणी केली आहे. तहसीलदार 143 प्रमाणे रस्ता मागणी केली नाही म्हणूण फेटाळला आहे.
तहसीलदार यानाच बांधावरून रस्ता देण्याचे अधिकार असल्याने त्यांचेकडेच पाठपुरावा करावा लागेल. त्यांना समक्ष भेटून तुमची अडचण सांगून पहा, व शक्य तेवढ्या लवकर त्यांनी शेतावर येऊन स्थानिक चौकशी करावी अशी विनंती करा.
सर तहसीलदार साहेब यानी साढेपाच फुटाचा रस्ता दिला होता त्यातून बैलगाड़ी जात होती परंतु आता ऊसाचा टाँक्टर त्यात बसत नाही त्यामुले शेजारचे शेतकरी ऊस वाहतूक करू देत नाही रस्ता 2005साली झालेला आहे तर आता रस्तयाची रूंदी वाढविण्यासाठी काय करावे मार्गदशन करावे ही विनंती
याचे उत्तर कायद्यात सहजपणे नाही मिळणार उलट गुंतागुंत वाढत राहील, शक्य तेवढे दोन्ही बाजूचे शेतकरी यांचेशी सल्ला मसलत करून स्थानिक रित्या हे मिटवणे अधिक चांगले राहील असे वाटते.
वडिलोपार्जित माझे शेताचा उतारा व नकाशा आहे, परंतु दुसरा गट नंबर धारकांनी त्या ठिकाणी चुकून त्यांचा गट समजून प्लॉट पाडून विकून टाकले. मोजणी अधिकारी मोजणी करत नाही. कोर्टाच्या आदेशाची मागणी करतात. काय केले पाहिजे ताबा घेण्यासाठी.
तुम्हाला खात्री असेल की प्लॉट पडलेला गट तुमचाच आहे, पुन्हा एकदा खात्री करा व जर खरेच तुमच्या जमिनीत प्लॉट असतील तर त्या सर्वावर ट्रेसपास ची केस पोलिसात दाखल करा व या लोकांना तुमच्या जमिनीत प्रवेश करण्यापासून मनाई करणारा मनाई हुकूम दिवाणी न्यायालयातून मिळावा. मात्र खात्री कर, जवळचे चांगले वकिलांचा सल्ला घेऊन पुढे जा.
....सर ,आमचा सामुहिक शेतकऱ्यांचा जुना वहिवाटीचा शेत रस्ता होता, बरेच दिवस झालेत, तो एका शेतकऱ्याने बंद केलेला आहे,त्यासाठी आता रस्ता खुला करण्यास कोणती कार्यवाही करावी.....आपण सहकार्य करावे..ही विनंती.
इतके दिवस थांबण्याची गरज नाही, स्थक निरीक्षण झाल्यावर आणखी काही आवश्यक वाटेल तो पुरावा नोंदवून, तपासून शक्य तेवढ्या लवकर म्हणजे फार तर १५ दिवस ......जास्तीत जास्त एक महिना खूप झाला निर्णय द्यायला, एक वर्ष लागत असेल तर लोकांनी जायचं कोणत्या रस्त्याने,
एका शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे पण दुसऱ्या बाजूने तो रस्ता पाहिचेन म्हणून कलम 1966 143 नुसार तहसीलदार कडे अर्ज केलता पण तहसीलदार तो नामंजूर केलता पण त्याने अजून 1 वर्षानंतर 1906 कलम वापरून अर्ज केला आहे तहसीलदार कडे. तर मला काय करावे लागेल? रस्ता ची गरज नसताना तो अर्ज करतो आमाला परेशान करतो. माझे वडील आजारी असल्यामुळे प्रत्येक तारखेला तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही. प्लीज मला मदत करता का. मला काय करावे काय समजत नाही.
सर आमच्या तीन भावांची 9 एकर शेतजमीन गावाला लागून आहे. आणि आम्ही समान हिस्सा करून घेतला पन लहान भावाला गावाकडील बाजूने जमीन दिली व त्या भावाने त्या शेतात गुंठेवारी प्लॉट्स काढले व त्या शेतातून 20 फुटाचे रस्ते सोडले आहेत. पन आमच्या भावा भावात घरगुती वाद असल्याने त्या भावाने माझ्या शेता पर्यंत प्लॉट चे रस्ते सोडले पन आता त्यांनी ते रस्ते बंद केले आहेत त्यासाठी काय करावे. रस्ते बंद माझ्या शेतात प्लॉट्स विक्री करता येऊ नये म्हणुन केले आहेत. तो म्हणतो मी माझ्या शेतातून रस्ता केला आहे मी तुझ्या शेतात प्लॉट्स साठी रस्ता सोडत नाही. तसा रस्ता बंद करता येतो का सर. प्लीज मार्गदर्शन करा
सर आमची मध्यभागी शेती असून चारही बाजूने शेती आहे. शेतात जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. तहसीलदारांकडे अर्ज 1966 कलम 143 नूसार अर्ज केला असून फक्त मला नोटीस मीळाली चार महीने होउनही प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही आता पूढे काय करावे मार्गदर्शन करावे.
सर ..6 मिनिट ...वेळी आलेला प्रश्न माझ्यासारखाच आहे...आमच्या गावात 1 वस्ती आहे त्या वस्ती लागत 150 m अंतरावरून दोन गावाला जोडणारी वाट जाते ती ही वस्तीवरील लोकांच्या रानातून आणि ते लोक 800 मी लांबून आमच्या रणातून जाण्यासाठी वाट मागतात आणि ते तहसीलदार साहेबांकडे गेले आहेत...आणि गावातील अतिशहाणे पुढारी त्यांना फूस घालतात की वाट तर आमच्याच रानातून करुत ...आत्ता हे असले वाद कसे मार्गी लागतील सर
हो असे वाद गावातील काही मंडळीच्या अशा फूस देण्यामुळेच वाढतात, पण त्यात गरीब प्रामाणिक शेतकरी भरडला जातो. मी एकाच प्रश्न वाचला पण असे खूप लोकांचे प्रश्न आहेत, म्हणूनच कायदेशीर बाजू स्पष्ट करण्यासाठी मी हा व्हिडिओ केला. तुम्ही घाबरू नका, शेवटी विजय सत्याचाच होतो, मात्र उगीचच आत्मकलेश होतात व कोर्ट कचेरी करण्यात वेळ, पैसा व शक्ति वाया जाते. वेळ येईल तेव्हा तुम्ही तुमची कायदेशीर बाजू मांडा ........
Sir amchya shetatun Rasta nasun nakashawar sudhha nond. Nahi tahsildar v sdm Yanni wahivat Rasta mhnun Nikal amchya virodhat dila case high court mdhye chalu ahe amhala releif milel ka
साहेब मामलेदार अधिनियम कलम 1906 नुसार निकाल रस्ता खुला करून दिला आहे तहसीलदार साहेब यांनी तर तो रस्ता डाबंरीकरण पक्का करायचा आहे तर विरोधक करून देत नाही तर पक्का करण्यासाठी कायदेशीर परवानगी कोणाकडे मागावी
@@pralhadkachare-legalliteracy साहेब पण प्रतावादी ने मामलेदार अधिनियम कलम 23 प्रमाणे रिव्हीजन अर्ज प्रांत साहेब कडे अपिल केले आहे मला तुम्ही योग्य तो सल्ला द्या साहेब
सर तहसीलदार ने 36 व 36 अ अशी नोंद कमी करण्या साठी पत्र तलाठी यांना पाठवली तलाठी यांनी ती नोंद कमी केली परंतु सर्कल ती नोंद कमी करण्या साठी 15 ते 21 दिवस लागतील असे सांगत आहेत पण सर्कल तहसीलदार चे पत्र नामंजूर करू शकता का
सर पुर्व आमच्या शेजारच्या शेतातुन पुर्व बाजू ने रस्ता होता पण नंतर आमचं बाजुने म्हणजे पश्चिम बाजुने आणि पुर्ण आमच्या शेतातुन पडला,आमच शेत पडिक होतं व शेजारील शेती बागायती होती त्यामुळे रस्ता आमच्या रानातुध पडला खडीकरण झालं 20वर्ष झालं पण तो रस्ता दोन्ही बाजूला व्हावा यासाठी रस्ता आडवता येतो का,? आता परत खडिकरण चालू आहे, आमचं फक्त २एकर क्षेत्र आहे तर शेजारच्या शेतकरी हे ५०/१००एकर वाले आहेत,
हो, जे झाले ते चुकीचेच दिसते, पण जमीन पडीक असताना तुम्ही अडवले नाही, पाहिले खडीकरण झाले तेव्हा सुद्धा अडविले नाही, आता खूप वर्षे निघून गेली आहेत.......त्यामुळे जास्त गुंतागुंतीचे झल्याचे दिसते. तरीही जी वस्टस्थिती आहे ती तहसीलदार यांचेकडे अर्ज करून मांडून पाहा.
@@pralhadkachare-legalliteracy खडीकरण झाले त्या वेळी आडवले पण शेजारी शेतकरी ने द्राक्ष चे ताण बांधावर रवले होते, तसेच लाभ घेणारे श्रीमंत व पुढारी व लगतच्या लोकांशी सामना व विरोध करावा एवढी आर्थिक व ताकद माझ्या वडलांच्या कडे नव्हती म्हणून.... नंतर दोघाच्या बांधावर करु असे फक्त पुढारी तोंडी आश्वासन दिले,तेच पुढारी आता म्हणत आहेत आता शक्य नाही, आम्ही आता खडीकरणास विरोध केला आहे, व उलट अर्ज तहसिलदार कडे पण शेजारी शेतकरी यांनी च दिला आहे, रस्ता अडवला आहे म्हणून
नमस्ते साहेब, "म.ज.म.अ.1966 कलम 143 अंतर्गत दाखल केलेला अर्ज" हे अर्धन्यायिक प्रकरण आहे का? तसेच सदर अर्ज/प्रकरण माननीय तहसीलदार साहेबांनी किती दिवसात निकाली काढणे आवश्यक आहे. कृपया माहिती द्यावी ही विनंती.
सर तहसीलदार यांनी सुरवातीला १४३ नूसार निर्णय दिला व फेरचौकशीत मामलेदार कायदा नूसार निर्णय दिला व प्रकरण एकच आहे त्यांच्या कडे व निर्णय दोन कायदा नूसार दोन निर्णय दिले आहे यावरून माला असे वाटते की तहसीलदार यांचा निर्णय पाळने कायदा नूसार बंधनकारक नाही यावर आपले मत कळवा
सर मला शेत रस्त्या संबंधित JR पाहिजे जो कायदा झाला आहे तो महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अंतर्गत येतो तो आणि 1906 असे जर असेल तर pdf file मध्ये तर सर मला सांगा
Hi sir maja ajoba chya navavar ekun khasara patrakar 96r aihe pan nantar te EKATRIKARAN zalynantar atta chalu gut no 922 var fkt 63r aihe ani te extra jamin 33r 923 gut no madhe lagli aihe ter sir kay karyche please give me a solution.
@@pralhadkachare-legalliteracy त्यासाठी पाच वेळा अपील करावे लागते पाच वेळा अपील फेटाळल्यानंतर मग औरंगाबादला उच्च न्यायालयात दावा दाखल करावा लागतो तोपर्यंत लाख दोन लाख रुपये जातात औरंगाबादला वकील लावायचा म्हणजे 50,000 च्या आत नाही
जो हे रिजर्वेशन आहे हे जाणून घेऊन त्या कारणासाठी घेत असेल तर तुमच्या नगरपालिका / महानगरपालिका यांची परवानगी/एन ओ सी घेऊन विकू शकतो. या विक्रीमूळे झोन बदलणार नाही . जे खरेदी घेणारे आहेत त्यांना एक तर स्वत: हे रिजर्वेशन शाळा व क्रीडांगणसाठी विकसित करावे लागेल नाही तर तुमची नगरपालिका/महानगरपालिका ते भूसंपादित करे पर्यन्त प्रतीक्षा करवी लागेल .
शक्यतो आपसात चर्चा करून सहमतीने साधारण बैलगाडी किंवा ट्रॅक्टर जाऊ शकेल इतका रुंद रस्ता पुरे असतो, पण हे सहमतीने झाले तर सर्वाना तो रस्ता आपला वाटेल व तुम्हाला हवा तसा पक्का करून घेता येईल.
सर, मला आपल्याला कुळ कायदाविषयी भेटायचे आहे..मी यापुर्वीही तशी विनंती केली होती..! पण त्या वेळेस तुमचा काहीच रिप्लाय आला नाही..! या वेळी शक्य होईल का..? सर..!🙏🏽
सॉरी, खूप मेल आणि मेसेजेस येतात, तुमचा मेसेज कुठे स्लिप झाला आठवत नाही, तुम्ही कुठे असता , मी पुण्यात आहे .. legalliteracy1@gmail.com वर तुमची अडचण लिहून पाठवता येते का पहा, तसे जमात नसेल तर भेटायची वेळ ठरवीत येईल.
मृत्यू पत्रात काही उल्लेख असेल त्याप्रमाणे करावे अन्यथा महसूल अधिकारी आदेश देतात. शक्यतो बांधावरून साधारण बैलगाडी म्हणजे चार चाकी वाहन जा ये करू शकेल इतकं रस्ता अपेक्षित असतो.
अर्थातच आहे, जे खाजगी आहे ते खाजगी असणार, त्या रस्त्या वरून कुणाला जाऊ द्यायचं कुणाला नाही जी कुंपण टाकून गेट लाऊन बंद ठेवायचं हा त्या मालकाचा म्हणजे ज्याने रस्ता खरेदी केला त्यांचा अधिकार आहे.
जर एखाद्याला दुसरीकडून शेतात यायला रस्ता आहे, आणि जवळचा रस्ता मिळावा म्हणून तहसीलदार यांचेकडे मागणी केलेली आहे. आणि तहसीलदार यांनी सतलोट करून रस्ता देणे बाबत निर्णय दिलेला असेल.. तसेच सामनेवाले यांना निर्णयाची प्रत ही पोहचवली नसेल तर काय करावे..
नमस्ते सर.. माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी पत्र त्यांचे चुलते व चुलत भावासोबत केलेले आहे. सातबारावर वडिलांचे नाव आहे .. आम्ही तिघे भाऊ आहे तर ती जमीन आम्हालाही वडिलोपार्जित असेल का..
Mazyasobatsudha. Ashich.gannta.zali.ahesaheb.tumhi.agdikhar.bolta.mulat.रस्ता.vhivatat.nastana.मामलेदार.korat madhe tyani tahsil darani.रस्ता.khulla.करण्याचे.adesh.dileahet.nailajane.kortaमधे.आम्ही.दावा.takla.आहे.
साहेब आपण चांगली माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्य वाद सर
खूप छान माहिती दिली सर...धन्यवाद
Very nice information
सर नकाशावर रस्ता नाही पण लोक दादागीरी करुन रस्ता आहे म्हणतात आणि त्यांचा गट नंबर वेगळा आहे उपाय सांगा सर
Very nice information ! 👌👌👌
सर आमच्या गावच्या नकाशात आम्ही वापरतो तो शेत रस्ता 5 आणे दाखविला आहे तरी त्या ची रूंदी किती असते. या शेत रस्त्याने केवळ एकच बैलगाडी अथवा ट्रॅक्टर जाऊ शकते. क्राॅसिंग साठी कोठेही मोकळी जागा नाही तर यावर उपाय काय आहे. जेणेकरून डबल बैलगाडी अथवा ट्रॅक्टर जाऊ शकेल. संपूर्ण रस्ता हा 7/12 मधून आहे. _ _ _ _ _ _ असे सिंगल तुटक रेखा आहे. तरी कायदेशीर उपाय सांगा सर
Sir any solution
Sarkari Navin GR kadanyat yava, pratyek sarve number chya 4bajuni gadi rasta kadanyat yava Ani jas jase sarve number che vibhajan zale tase to rasta sarve number madhe pravesh karanyat yava.Ani rahila vishay vahivat rastyacha to Go taging nusar kadanyat yava.Ani tahasildar sahebana, rasta denyache adhikar devu nayet.ase kelyas janatevar Aanyay honar nahi ase mala vatate.❤
Tya road chi jr nond nsel tr ky kraych
सर आमचे कडे मामलेदार १९१२-१९२६ मधील जुने ७/१२ उतारा आहे परंतु ते तहसील रेकॉर्ड कार्यालय मध्ये नाही आता काय करावे कळवावे ही विनंती
आता आम्हाला एक बीघाच जमीन आहे त्यामुळे मी काहीच सांगु शकत नाही
सर नकास्यावर 22 फुट रसता आहे व सर माझ्या शेतात जबर दस्ती करन 33 फुटाचा रस्ता केला आहे तर मला तक्रार करायची आहे कोनाकडे करावि लागेल तरी मेहरबान साहेबांनी मला मारग दर्शन करावे हि विनंती
नमस्कार सर
माझी 8 एकर जमीन होती त्यातील वरच्या बाजूची 3 एकर जमीन मी रामहरी ला 2000 साली विकली.पण त्याच गट नंबर च्यां सरबांधावरून बाजूला माझ्या शिल्लक 5 एकर जमिनीला खाली येण्यासाठी अगोदर पासून वहिवाटीचा रस्ता अस्तित्वात होता.म्हणून मी खरेदी खत मध्ये रस्त्याचा उल्लेख केला नाही.तर 2023 साली रामहरी ने तो वहिवाटीचा रस्ता अडवला व त्यावर विजेचे खांब उभे केले आहेत.
आणि ती जमीन रामहरीने आता अकृषिक केली आहे.
तर मी कोणत्या कलमान्वये अर्ज करावा.
१) म.ज.म. अ.1966 कलम 143 नुसार रस्ता मागावा ?
२) म. ज.म. अ.1906 कलम 5 नुसार रस्ता मागावा.
अकृषिक जमिनीतून रस्ता 1906 नुसार रस्ता मागता येत नाही ना.मग मी काय करावे.
साहेब ,एका व्यक्तीचे दोन surve number चे दोन शेत एकामेकांना attach आहेत तरी तो व्यक्ती त्याच्या दोन्ही शेतात जाण्यासाठी मझ्या शेतातून दोन रस्त्या नी जात असे,पण मी त्याचा दूरचा एक रस्ता बंद केला आणि मला कमी नुकसान होईल असा एक रस्ता सुरु ठेवला आणि नायाबतहसीलदार यांनी पण त्या व्यक्तिला त्याच्या स्वतःच्या शेतातूनच दुसऱ्या शेतात जाण्याचा आदेश दिला,तरी पण ती वक्ती खोडसर आणि दादागिरी करून दोन्हीरस्त्याचा वापर करत आहे अडवणूक केल्यास आमचे जुनेरस्ते आहेत म्हणून माझ्या नावाचा report द्या असा म्हणून मी उपजिल्हाधिकारी जवड अपील करतो अस सांगतो .
उपजिल्हाधिकारी साहेबाजवड मी काय बोलू .
काय निकाल लागेल ते सांगा please ,please 😔😔
करू द्या अपील, तुम्ही तुमची खरी बाजू मांडावी. ते काय निकाल देतील हे त्यांचेसमोर काय पुरावा येतो यावर अवलंबून राहील.
@@pralhadkachare-legalliteracy ठीक आहे सर पण,दोन शेत attach असतील तर त्यांना दोन रस्ते मिळतील काय.
पुवापार दोन रस्ते होते पण मीच एक रस्ता बंद केला.
ननमस्कार सर
माझ्या शेतातून पायवाट नाही आहे व माझ्या लगतच्या
शेतातून 4 माही बैलगाडी रास्ता आहे पण नाकशावर नाही
आहे। पावसड्यात पण बैल दुसरी कडून शेतात नेतात।
आज पर्यंत आपण रब्बी पीक लावत नसल्यामुळे त्यांना
कधी अडवलं नाही तसेच आपल्याला आता कुंपण करायचे
आहे तर आपल्याला काय करावे लागेल कुपाय माहिती
द्यावी
सर थोडी माहिती द्या
कलम 5 प्रमाणे शेतरस्ता मोकळा करून दिला आहे परंतु संबधित शेतकरी त्या रस्त्यावर परत हरकत अडथळे निर्माण करीत आहे किता मार्गदर्शन हवे
पुन्हा अतिक्रमण किंवा अडथळा करू नये असा मनाई हुकूम घ्यावा तहसीलदार यांचेकडून घ्यावा.
Sir माझी जमीन कलम 42ड अंतर्गत असणाऱ्या गावठानापासून 200मीटर अंतरावर आहे. जमिनीचे क्षेत्र हे 13गुंठे आणि 2गुंठे असे शेजारी शेजारी दोन गट आहेत. मि नियमित 3वर्षेपासून याचे challan भरत आहे.मी जेव्हा 42ड ची सनद मागण्यासाठी तहसील office मध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्व document ची पडताळणी केली.ते म्हणतात कि तुमचे क्षेत्र हे total 15गुंठे आहे त्यामुळे तुकडेजोड करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला जांमिनीच्या मुलांकनाच्या 25%रक्कम भरा मगच सनद मिळेल. Sir आता तुकडेबंदी कायद्यात बदल झाल्यामुळे खरंच एवढे पैसे भरावा लागतील काय?
Sir हे खरे आहे काय? Pls sir मला reply नक्की द्या.
हो तुकडेबंदी कायद्यात झालेल्या कलम ९ च्या दुरुस्ती मध्ये अशी २५ टक्के नजराणा भरून, असे तुकडेबंदी कायद्या विरुद्ध झालेला व्यवहार नियमित केला जातो. तुम्हाला जे सांगितले ते बरोबर आहे.
@@pralhadkachare-legalliteracy ok thanx for reply
धन्यवाद साहेब
पूर्वीपासून वहिवाट असणारी व नकाशाला नोंद असणारी पानंद रस्ता वाट आहे
ती अडवलेली नाही पण त्यामध्ये शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्याची रुंदी कमी केली आहे अशा ठिकाणी काय करता येईल
आमच पन असच झालय
सार्वजनिक जमिनीवर अतिक्रमण करणे ही आता मानवी सवय झाली आहे. लोभी वृत्तीमुळे हे घडते. यावर दोन उपाय आहेत. १) रस्ता वापरणारे गावकरी व शेतकरी यांनी लेखी तक्रार अर्ज तहसीलदार यांचेकडे देऊन सरकारी खर्चाने मोजणी करून या रस्त्यावर झालेली अतिक्रमणे काढण्याची विनंती करावी.
२) या गावकरी व शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांना हा रस्ता सरकारी मोजणी करून अतिक्रमण मुक्त करावा व मातोश्री शेत रस्ते व पाणंद रस्ते योजनेतून या रस्त्याचे डांबरीकरण करावे असा ठराव घेऊन तो ग्रामपंचायतीच्या पत्रासह तहसीलदार याना पाठवावा.
सतत या दोन्ही ठिकाणी पाठपुरावा करावा. यश यायला पाहिजे.
@@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद
सर आमच्या शेतीकडे जाण्यासाठी नकाशा मध्ये 5 आणे शेत रस्ता दाखविला आहे तर त्या ची रुंदी किती फुट असते. या रस्त्यावरुन डबलबैल गाडी जात नाही तर रस्ता आणखी रूंदी वाढून मिळेल का. तसेच हा संपूर्ण रस्ता हा इतर शेतातून म्हणजे 7/12 मधून नकाशा त दाखवत आहे. कृपया मार्गदर्शन करावे
साहेब आमच्या वाडीतील जुने पायवाट रस्ते होते त्याच्याबद्दल आता वाद होत आहे ते खुले होतील का
संपूर्ण शेतीची मोजणी ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणे आवश्यक आहे
हो तुमची सूचना छान आहे ........आता ई टी एस मशीन वापरुन शेतीची मोजणी करतात, ही मशीन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रकार आहे , यापुढे आणखी आधुनिक मशीन येतील .........
सर, एक गट नंबर असुन त्याच्या उत्तर बाजूस रस्ता आहे. नंतर त्या गटाचे पुर्व पचिम असे 3 विभाग हिस्से केले आहे.त्याची भुमी अभिलेख मधे नोंदी केल्या नाहीत.आता उत्तर बाजूस असणारा हीस्सेदर आतील 2 हिस्सेदरास रस्ता देत नाही. लगत गट धारक सांगतो की तुमच्या गटा मधून रस्ता आहे. तुमच्य्सा गट मध्ये किती हिस्से आहेत त्याचा संबध नाही.अखंड नकाशा म्हणून आमच्या गटा मधू न रस्ता मागणी केली आहे. तहसीलदार 143 प्रमाणे रस्ता मागणी केली नाही म्हणूण फेटाळला आहे.
कृपया वरील केस मध्ये सल्ला मिळाला तर नक्की बरं होईल असे वाटते.
Rasta gatatun tasech tippan bookat dekhil note asun pratyakshaya tusrya gatatun rasta kela ahe kay karave lagel
रस्ता देणारे अधिकारी याना दाखवायला हवे हे
शेतीला रस्ता नाही अर्ज तहसीलदाराला केले पण कोणतीही कार्यवाही होत नाही
तहसीलदार यानाच बांधावरून रस्ता देण्याचे अधिकार असल्याने त्यांचेकडेच पाठपुरावा करावा लागेल. त्यांना समक्ष भेटून तुमची अडचण सांगून पहा, व शक्य तेवढ्या लवकर त्यांनी शेतावर येऊन स्थानिक चौकशी करावी अशी विनंती करा.
अभिलेख व्यवस्थापन वर्गीकरण संबधित माहिती मिळेल का
सर तहसीलदार साहेब यानी साढेपाच फुटाचा रस्ता दिला होता त्यातून बैलगाड़ी जात होती परंतु आता ऊसाचा टाँक्टर त्यात बसत नाही त्यामुले शेजारचे शेतकरी ऊस वाहतूक करू देत नाही रस्ता 2005साली झालेला आहे तर आता रस्तयाची रूंदी वाढविण्यासाठी काय करावे मार्गदशन करावे ही विनंती
याचे उत्तर कायद्यात सहजपणे नाही मिळणार उलट गुंतागुंत वाढत राहील, शक्य तेवढे दोन्ही बाजूचे शेतकरी यांचेशी सल्ला मसलत करून स्थानिक रित्या हे मिटवणे अधिक चांगले राहील असे वाटते.
5 may 2022 maharashtr Shasan rajpatramule shetiche pratyakshya 10 gundyache tukde padnar kay?
शक्य आहे
वडिलोपार्जित माझे शेताचा उतारा व नकाशा आहे, परंतु दुसरा गट नंबर धारकांनी त्या ठिकाणी चुकून त्यांचा गट समजून प्लॉट पाडून विकून टाकले. मोजणी अधिकारी मोजणी करत नाही. कोर्टाच्या आदेशाची मागणी करतात. काय केले पाहिजे ताबा घेण्यासाठी.
तुम्हाला खात्री असेल की प्लॉट पडलेला गट तुमचाच आहे, पुन्हा एकदा खात्री करा व जर खरेच तुमच्या जमिनीत प्लॉट असतील तर त्या सर्वावर ट्रेसपास ची केस पोलिसात दाखल करा व या लोकांना तुमच्या जमिनीत प्रवेश करण्यापासून मनाई करणारा मनाई हुकूम दिवाणी न्यायालयातून मिळावा. मात्र खात्री कर, जवळचे चांगले वकिलांचा सल्ला घेऊन पुढे जा.
....सर ,आमचा सामुहिक शेतकऱ्यांचा जुना वहिवाटीचा शेत रस्ता होता, बरेच दिवस झालेत, तो एका शेतकऱ्याने बंद केलेला आहे,त्यासाठी आता रस्ता खुला करण्यास कोणती कार्यवाही करावी.....आपण सहकार्य करावे..ही विनंती.
Mamalatdar Court Act प्रमाणे लवकर तहसीलदार यांचेकडे लवकर दावा दाखल करा रस्ता खुला करून देण्यासाठी व पुढे अडवू नये यासाठी मनाई हुकूम देण्यासाठी.
🙏स्थळपाणी झाल्यावर किती दिवसात रस्ता 1906 चे कलम 5 ने मिळाला पाहिजे. कारण स्थळपाणी होऊन वर्ष झाले. तारीख चालू आहे.
इतके दिवस थांबण्याची गरज नाही, स्थक निरीक्षण झाल्यावर आणखी काही आवश्यक वाटेल तो पुरावा नोंदवून, तपासून शक्य तेवढ्या लवकर म्हणजे फार तर १५ दिवस ......जास्तीत जास्त एक महिना खूप झाला निर्णय द्यायला, एक वर्ष लागत असेल तर लोकांनी जायचं कोणत्या रस्त्याने,
@@pralhadkachare-legalliteracy 🙏ध्यनवाद सर...
एका शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे पण दुसऱ्या बाजूने तो रस्ता पाहिचेन म्हणून कलम 1966 143 नुसार तहसीलदार कडे अर्ज केलता पण तहसीलदार तो नामंजूर केलता पण त्याने अजून 1 वर्षानंतर 1906 कलम वापरून अर्ज केला आहे तहसीलदार कडे. तर मला काय करावे लागेल? रस्ता ची गरज नसताना तो अर्ज करतो आमाला परेशान करतो. माझे वडील आजारी असल्यामुळे प्रत्येक तारखेला तहसीलदार ऑफिस मध्ये जाऊ शकत नाही. प्लीज मला मदत करता का. मला काय करावे काय समजत नाही.
चुकीचे आहे तुम्ही तो तहसीलदार यांनी नाकारलेला कलम १४३ चा आदेश दाखवा चौकशीचे वेळी
@@pralhadkachare-legalliteracy ok thank you sir
सर आमच्या तीन भावांची 9 एकर शेतजमीन गावाला लागून आहे. आणि आम्ही समान हिस्सा करून घेतला पन लहान भावाला गावाकडील बाजूने जमीन दिली व त्या भावाने त्या शेतात गुंठेवारी प्लॉट्स काढले व त्या शेतातून 20 फुटाचे रस्ते सोडले आहेत. पन आमच्या भावा भावात घरगुती वाद असल्याने त्या भावाने माझ्या शेता पर्यंत प्लॉट चे रस्ते सोडले पन आता त्यांनी ते रस्ते बंद केले आहेत त्यासाठी काय करावे. रस्ते बंद माझ्या शेतात प्लॉट्स विक्री करता येऊ नये म्हणुन केले आहेत. तो म्हणतो मी माझ्या शेतातून रस्ता केला आहे मी तुझ्या शेतात प्लॉट्स साठी रस्ता सोडत नाही. तसा रस्ता बंद करता येतो का सर. प्लीज मार्गदर्शन करा
मार्गदर्शन करा सर
मार्गदर्शन केले नाही सर
मार्गदर्शन केले नाही सर
सर आमची मध्यभागी शेती असून चारही बाजूने शेती आहे. शेतात जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. तहसीलदारांकडे अर्ज 1966 कलम 143 नूसार अर्ज केला असून फक्त मला नोटीस मीळाली चार महीने होउनही प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही आता पूढे काय करावे मार्गदर्शन करावे.
तहसीलदार यांचेकडे पाठपुरावा करावा
Sir maza jamincha gat ekach ahe pan mala rashta milat nahi
तहसीलदार यांचेकडे अर्ज करून बंधावरून रस्ता मागणे हा उमंच हक्क आहे
Thanku sir
सर ..6 मिनिट ...वेळी आलेला प्रश्न माझ्यासारखाच आहे...आमच्या गावात 1 वस्ती आहे त्या वस्ती लागत 150 m अंतरावरून दोन गावाला जोडणारी वाट जाते ती ही वस्तीवरील लोकांच्या रानातून आणि ते लोक 800 मी लांबून आमच्या रणातून जाण्यासाठी वाट मागतात आणि ते तहसीलदार साहेबांकडे गेले आहेत...आणि गावातील अतिशहाणे पुढारी त्यांना फूस घालतात की वाट तर आमच्याच रानातून करुत ...आत्ता हे असले वाद कसे मार्गी लागतील सर
हो असे वाद गावातील काही मंडळीच्या अशा फूस देण्यामुळेच वाढतात, पण त्यात गरीब प्रामाणिक शेतकरी भरडला जातो. मी एकाच प्रश्न वाचला पण असे खूप लोकांचे प्रश्न आहेत, म्हणूनच कायदेशीर बाजू स्पष्ट करण्यासाठी मी हा व्हिडिओ केला. तुम्ही घाबरू नका, शेवटी विजय सत्याचाच होतो, मात्र उगीचच आत्मकलेश होतात व कोर्ट कचेरी करण्यात वेळ, पैसा व शक्ति वाया जाते. वेळ येईल तेव्हा तुम्ही तुमची कायदेशीर बाजू मांडा ........
Sir amchya shetatun Rasta nasun nakashawar sudhha nond. Nahi tahsildar v sdm Yanni wahivat Rasta mhnun Nikal amchya virodhat dila case high court mdhye chalu ahe amhala releif milel ka
आता हाय कोर्टात तुमची बाजू भक्कमपणें मांडा, तुमची बाजू kayadeshi वाटली तर नक्की तुमच्या बाजूने निर्णय होईल.
साहेब मामलेदार अधिनियम कलम 1906 नुसार निकाल रस्ता खुला करून दिला आहे तहसीलदार साहेब यांनी तर तो रस्ता डाबंरीकरण पक्का करायचा आहे तर विरोधक करून देत नाही तर पक्का करण्यासाठी कायदेशीर परवानगी कोणाकडे मागावी
तहसीलदार हेच अंतिम आदेश देणारे अधिकारी आहेत, त्यांनाच सांगा
@@pralhadkachare-legalliteracy साहेब पण प्रतावादी ने मामलेदार अधिनियम कलम 23 प्रमाणे रिव्हीजन अर्ज प्रांत साहेब कडे अपिल केले आहे मला तुम्ही योग्य तो सल्ला द्या साहेब
सर तूकडेबदी फ्लॅट खरेदी विक्री कधी चालु होणार
Sir RFO Theun suddha Revenue Aadhikari nikal det nahi Kay Karan asel
workload jast asel ? tumhi satat follow up karat raha. Ase uncertainly nirnay lambanivar takata yet nahit.....
Paishachi suddha magni kartat sir revenue Aadhikari Tyasathi Kay karave krupaya margdarshan karave
सर तहसीलदार ने 36 व 36 अ अशी नोंद कमी करण्या साठी पत्र तलाठी यांना पाठवली तलाठी यांनी ती नोंद कमी केली परंतु सर्कल ती नोंद कमी करण्या साठी 15 ते 21 दिवस लागतील असे सांगत आहेत पण सर्कल तहसीलदार चे पत्र नामंजूर करू शकता का
एकदा सांगितले ना, सर्कल असे करू शकत नाहीत. खाजगी प्रश्न तुमचे वकिलांना विचारा, इथे फक्त कायद्यातील अडचणीची चर्चा हवी.
Saheb Mahar vatan 6B chya zamini chi mozani hotey ka va tyala niyam va aati kay aahet
हो इतर जमिनिसारखी मोजणी होऊ शकते, वेगळे काही नियम नाहीत
Thank you for your kind response
सर पुर्व आमच्या शेजारच्या शेतातुन पुर्व बाजू ने रस्ता होता पण नंतर आमचं बाजुने म्हणजे पश्चिम बाजुने आणि पुर्ण आमच्या शेतातुन पडला,आमच शेत पडिक होतं व शेजारील शेती बागायती होती त्यामुळे रस्ता आमच्या रानातुध पडला खडीकरण झालं 20वर्ष झालं पण तो रस्ता दोन्ही बाजूला व्हावा यासाठी रस्ता आडवता येतो का,? आता परत खडिकरण चालू आहे, आमचं फक्त २एकर क्षेत्र आहे तर शेजारच्या शेतकरी हे ५०/१००एकर वाले आहेत,
हो, जे झाले ते चुकीचेच दिसते, पण जमीन पडीक असताना तुम्ही अडवले नाही, पाहिले खडीकरण झाले तेव्हा सुद्धा अडविले नाही, आता खूप वर्षे निघून गेली आहेत.......त्यामुळे जास्त गुंतागुंतीचे झल्याचे दिसते. तरीही जी वस्टस्थिती आहे ती तहसीलदार यांचेकडे अर्ज करून मांडून पाहा.
@@pralhadkachare-legalliteracy खडीकरण झाले त्या वेळी आडवले पण शेजारी शेतकरी ने द्राक्ष चे ताण बांधावर रवले होते, तसेच लाभ घेणारे श्रीमंत व पुढारी व लगतच्या लोकांशी सामना व विरोध करावा एवढी आर्थिक व ताकद माझ्या वडलांच्या कडे नव्हती म्हणून....
नंतर दोघाच्या बांधावर करु असे फक्त पुढारी तोंडी आश्वासन दिले,तेच पुढारी आता म्हणत आहेत आता शक्य नाही, आम्ही आता खडीकरणास विरोध केला आहे, व उलट अर्ज तहसिलदार कडे पण शेजारी शेतकरी यांनी च दिला आहे, रस्ता अडवला आहे म्हणून
Sir खरेदी खत गैरप्रकारे झाली तर रद्द करायची असेल तर मुदतीची काही अट आहे का
आणि sir खरेदी दस्त ऐवज रद्द Act यावर व्हिडिओ बनवा
If anything is wrong there is way to defeat...
नमस्ते साहेब,
"म.ज.म.अ.1966 कलम 143 अंतर्गत दाखल केलेला अर्ज" हे अर्धन्यायिक प्रकरण आहे का? तसेच सदर अर्ज/प्रकरण माननीय तहसीलदार साहेबांनी किती दिवसात निकाली काढणे आवश्यक आहे. कृपया माहिती द्यावी ही विनंती.
होय हे अर्धनयेईक प्रकरण आहे, शक्य तेवहाडी लवकर व एक वर्षापेक्षा जास्त नाही अशा कालावधीत निकाली काढायला हवे.
हायकोर्टाने मामलेदार कोर्टाचा निर्णय कायम ठेवल्यास दिवाणी न्यायालयात अपील करता येते का ❓
एकदा एका न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयात कायम झाल्यास त्याच मुद्यावर पुनः दिवाणी न्यायालयात दावा चालण्याचा प्रश्नच उडंभावत नाही
सर तहसीलदार यांनी सुरवातीला १४३ नूसार निर्णय दिला व फेरचौकशीत मामलेदार कायदा नूसार निर्णय दिला व प्रकरण एकच आहे त्यांच्या कडे व निर्णय दोन कायदा नूसार दोन निर्णय दिले आहे यावरून माला असे वाटते की तहसीलदार यांचा निर्णय पाळने कायदा नूसार बंधनकारक नाही यावर आपले मत कळवा
तुमचे म्हणणे बरोबर आहे. तरी पण कायद्याचे राज्यात असा चुकीचा निर्णय सुद्धा कायदेशीर पणे रद्दबादल करून घेणे हे जास्त उचित ठरते.
सर मला शेत रस्त्या संबंधित JR पाहिजे जो कायदा झाला आहे तो महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 अंतर्गत येतो तो
आणि 1906 असे जर असेल तर pdf file मध्ये तर सर मला सांगा
www.indiacode.nic.in/bitstream/123456789/15974/1/the_maharashtra_land_revenue_code,_1966.pdf
www.indiacode.nic.in/bitstream/123456789/4690/1/mamlatdarscourtsact.pdf
@@pralhadkachare-legalliteracy Thanks sir
Hi sir maja ajoba chya navavar ekun khasara patrakar 96r aihe pan nantar te EKATRIKARAN zalynantar atta chalu gut no 922 var fkt 63r aihe ani te extra jamin 33r 923 gut no madhe lagli aihe ter sir kay karyche please give me a solution.
Purna 96r var taba pan amcha aihe
साहेब रस्ता नसताना जर रस्ता आहे म्हणून जबरदस्ती जर शेतातून रस्ता करत असेल भर मधून ौ त्याला अडवण्याचा काही कायदा नाही का
दिवाणी न्यायालयात रस्ता नसातानव पाऊस, दहशत, राजकारण व चुकीच्या प्रशासकीय आदेशाने जबरदस्तीने जमिनीत घुसून रस्ता करतात हे सप्रमाण मांडा आणि स्टे घ्या.
@@pralhadkachare-legalliteracy त्यासाठी पाच वेळा अपील करावे लागते पाच वेळा अपील फेटाळल्यानंतर मग औरंगाबादला उच्च न्यायालयात दावा दाखल करावा लागतो तोपर्यंत लाख दोन लाख रुपये जातात औरंगाबादला वकील लावायचा म्हणजे 50,000 च्या आत नाही
sir रस्ता हा 7/12वर नाही कुठेच नोंद नाही पण जुन्या वहिवाट आहे तर रस्ता मिळेल का?
जुनी वहिवाट असेल तसे सिद्ध केले तर आणि रस्ता कुणी अडवला असेल मिळेल ना रस्ता खुला करून
नगरपालिकेच्या डेवलपमेंट प्लॅन मध्ये जमीन शाळा व क्रीडांगणा साठी राखीव आहे ती विकता येईल का?
जो हे रिजर्वेशन आहे हे जाणून घेऊन त्या कारणासाठी घेत असेल तर तुमच्या नगरपालिका / महानगरपालिका यांची परवानगी/एन ओ सी घेऊन विकू शकतो. या विक्रीमूळे झोन बदलणार नाही . जे खरेदी घेणारे आहेत त्यांना एक तर स्वत: हे रिजर्वेशन शाळा व क्रीडांगणसाठी विकसित करावे लागेल नाही तर तुमची नगरपालिका/महानगरपालिका ते भूसंपादित करे पर्यन्त प्रतीक्षा करवी लागेल .
@@pralhadkachare-legalliteracy 🙏
1988 चा पुनर्वसन कायदा जी आर पाठवा सर
सर बांधावरील रस्ता मी पक्का करू शकतो का व किती फुटांचा करू शकतो
शक्यतो आपसात चर्चा करून सहमतीने साधारण बैलगाडी किंवा ट्रॅक्टर जाऊ शकेल इतका रुंद रस्ता पुरे असतो, पण हे सहमतीने झाले तर सर्वाना तो रस्ता आपला वाटेल व तुम्हाला हवा तसा पक्का करून घेता येईल.
Tukde bandi kaydyat badal hoel kay ?
कायद्यात बदल नाही होणार, फक्त प्रमाणभूत क्षेत्र बदलेल असे वाटते
Thanks for reply
सर, मला आपल्याला कुळ कायदाविषयी भेटायचे आहे..मी यापुर्वीही तशी विनंती केली होती..! पण त्या वेळेस तुमचा काहीच रिप्लाय आला नाही..! या वेळी शक्य होईल का..? सर..!🙏🏽
सॉरी, खूप मेल आणि मेसेजेस येतात, तुमचा मेसेज कुठे स्लिप झाला आठवत नाही, तुम्ही कुठे असता , मी पुण्यात आहे .. legalliteracy1@gmail.com वर तुमची अडचण लिहून पाठवता येते का पहा, तसे जमात नसेल तर भेटायची वेळ ठरवीत येईल.
जान्या येण्याची वाट किती फुट द्यावी लागते १९९२ चे मृत्युपत्र आहे त्यमधे उल्लेख आहे
मृत्यू पत्रात काही उल्लेख असेल त्याप्रमाणे करावे अन्यथा महसूल अधिकारी आदेश देतात. शक्यतो बांधावरून साधारण बैलगाडी म्हणजे चार चाकी वाहन जा ये करू शकेल इतकं रस्ता अपेक्षित असतो.
Thank you Sir
शेतीसाठी खाजगी रस्ता खरेदी केला आहे त्या कोणाला जाऊन न देण्याचा अधिकार आहे का
अर्थातच आहे, जे खाजगी आहे ते खाजगी असणार, त्या रस्त्या वरून कुणाला जाऊ द्यायचं कुणाला नाही जी कुंपण टाकून गेट लाऊन बंद ठेवायचं हा त्या मालकाचा म्हणजे ज्याने रस्ता खरेदी केला त्यांचा अधिकार आहे.
जर एखाद्याला दुसरीकडून शेतात यायला रस्ता आहे, आणि जवळचा रस्ता मिळावा म्हणून तहसीलदार यांचेकडे मागणी केलेली आहे. आणि तहसीलदार यांनी सतलोट करून रस्ता देणे बाबत निर्णय दिलेला असेल..
तसेच सामनेवाले यांना निर्णयाची प्रत ही पोहचवली नसेल तर काय करावे..
माहित झाल्यावर निर्णयही प्रत घेऊन उप विभागीय अधिकारी यांचेकडे अपील करावे
नमस्ते सर..
माझ्या वडिलांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटणी पत्र त्यांचे चुलते व चुलत भावासोबत केलेले आहे. सातबारावर वडिलांचे नाव आहे ..
आम्ही तिघे भाऊ आहे तर ती जमीन आम्हालाही वडिलोपार्जित असेल का..
हो अर्थातच
@@pralhadkachare-legalliteracy
धन्यवाद सर..
खुप आभारी आहे.
मला कोर्टात केस दाखल करायची होती...
पण या विषयाबद्दल शंका होती.
Mazyasobatsudha. Ashich.gannta.zali.ahesaheb.tumhi.agdikhar.bolta.mulat.रस्ता.vhivatat.nastana.मामलेदार.korat madhe tyani tahsil darani.रस्ता.khulla.करण्याचे.adesh.dileahet.nailajane.kortaमधे.आम्ही.दावा.takla.आहे.
ठीक आहे, तुमचे म्हणणे आणि पुरावा भक्कमपणे मांडा कोर्टात, खालचा निर्णय चुकीचा असेल तर बदलेल तो कोर्टात.
आपला नंबर दिला तर मी आपल्याशी बोलून घेईन
प्रथम मेलवर संपर्क करा
legalliteracy1@gmail.com
शेत रस्ता नाही
Plz, send mi sir
? ?
@@pralhadkachare-legalliteracy JR nahi ahe ka
😂Saheb pn jyachi jamin jate rastyat tyala paise dya na pn lok fukat magta ky vatat
आता रस्ते तुकडेबंदी तून वगळले आहेत, त्यामुळे खरेदी घेऊ शकतील लोक.....