Sir, Aamchya bajuchya shetakaryane rastyasathi magani kelyavar ti manjur hovun, virodhi shetakryane प्रांत kde case neli, tithe hi toch nikal thevla, to nikal aamhi aamhalahi toch rasta milava mhanun vapru shakto ka? Nikal laglyavar shetakryane rasta n banvta jamin vikun takali aahe. Ky documents lagtil plzz explain kara.
सर माझ्या भावकितली जमीन दुसऱ्याने विकत घेतली आहे, आणि तो आता माझ्याकडून रस्त्याचे पैसे मागत आहे किंवा बदल्यात शेत मागत आहे, त्याच्या शेजारी माझं शेत आहे काही पर्याय सुचवा प्लीज
सर, गेली १० वर्ष आम्ही शिवस्त्याची मागणी करत आहोत. आमच्या शेतीला लागून शिवरस्त्या असल्याचे खूप सारे पुरावे आम्ही तहसील कार्यालयात दिले आहेत ,आम्ही कार्यालयासमोर अनेक उपोषणेही केली. शिवरस्त्यावर अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचबरोबर अतिक्रमण करणाऱ्या त्या ग्रा. सदस्याचा मुलगा तहसीलदार आहे ,आमची ही अडचण सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी पडतेय तर काय करावे....
दादा आमच्या एक सर्व्ह नंबरचा एक बांद आहे आम्हा 4 शेतकऱ्याच्या शेताला जोडतो... आमच्यातील एक शेतकरी त्या सर्वेनुंबर ने रस्ता नेयाचा मांतोय ,,, परंतु आमच्या शेताच्या शेवटी दोन्ही बाजूला एक एक सर्व्ह नंबर उपलब्ध आहे ,,, त्यांना दोन्ही बाजूने कोणत्याही एका बाजूने रस्ता ने म्हटले तर ते ऐकत नाही ,,, ते आमच्या जमिनीच्या मधोमध रस्ता नेहण्यास आनंद मिळतोय तर काय करावे ,,,, मार्गदर्शन करा🙏🙏🙏
आमचा एक सामाईक क्षेत्र असलेला गट नंबर आहे.त्याच्या चारही बाजूंनी इतर लोकांची शेती आहे.सामाईक क्षेत्राची वाटणी 50.50%आहे. त्याची पूर्वपरंपरेने वाटणी ही दाक्षिण-उत्तर अशी आहे.या सर्व सामाईक क्षेत्रात आम्ही एकमेकांना लागुन हिस्से आहे.त्यामूळे तिथे कोणालाही थेट रस्ता नाही.मला या सामाईक क्षेत्राची पूर्व-पश्चिम ashi वाटणी करून घ्यायची आहे.तर तसा कायदेशीर मार्ग सुचवा ही विनंती.
Good..info. Actually I have a question in the my Village there is small way from Village to other village and same connects to the the highway also .. But some years ago they made raw way but by collecting money from Village people and as per my knowledge they got lacs RS from Government also... what will you suggest??
Sir aamchi samsya ashi aahe ki amhala Mhaiswadi shivarratun Talswada shivaramadhe yenara rastahota to band kela mhaiswaditil shetkari yane tyachy shetatun rasta ha nakasha made aahe tari Kay upay aahe
सर आमचा शेजारी आम्हाला खूप त्रास देतो आम्ही रात्री घरी झोपले असताना ते रात्री येऊन आमच्या शेतात चोऱ्या करतात, त्यांनी 5 क्विंटल कापूस चोरला आहे, सर आमच्या शेतातून त्यांना जाण्यासाठी वाट नव्हती तरी ते बळजबरीने वाट काढून जात होते, त्यामुळे आम्ही त्यांची वाट कायमची अडवली आहे त्यामुळे त्याने तहसीलदाराला अर्ज दिला आहे, तहसीलदाराने लगेच माझ्या आजोबांना समन्स सोडले आहेत, तेथून वाट नव्हती सर त्यांना फक्त यावर्षी आम्ही वाट दिली होती याचा खूप गैरफायदा घेतला आहे त्याने यावर उपाय काय कळावे त्याला आमच्या जमिनीतून वाट मिळेल का? आमच्याकडे आमच्या जमिनीचा नकाशा पण आहे त्यावर कसलाही उल्लेख नाही
Sir,Maza Vahivaticha rasta band kela hota me Mamaledar kade tase takrar arjane kalvile, 1 mahinenatar Mamaledar cour act nusar Vakilamarpat Arj kela.2mahine nantar Mamaledar Shetavar ale panchanama kela 1mahine nantar nikal vahivat rasta denyacha nikal maze kadun milala,pan udyakade rasta mokala karun milanar tyach divashi courtakadun notice ali ki rasta khula n karata ahe tashicha paristhiti theva.2varsh hot ale adyap nikal nahi.tyane stay order magitali ahe .tari Mamledar yancha nikal tasach rahu Shaken ya sathi case law,Govt.Mahasul Kayada etc.Chi Prat kinva tase refrace no.tarikhsah mala Kalvilyas apalya chanal marpat mal nyay milanyas Madat hou shaken tarimala co oparation karave.hi vinanti.whats ap.mob.no.9421507211
सर आमच्या शेत जमीन वहीवाटी रस्ता व पाटचारी आहे खरेदीला व गांव नकाशाला आहे तरीही सामनीवाले रसत्याला अडथळे आणतात. त्याच प्रमाणे सामनीवाल्या यांच्या काही खरेदी मध्ये रस्ता व पाटचारी आहे. तरीही रस्तात्याला अडथळे करतात सर काही पर्याय सांगा
नमस्कार सर माझा शेतात जो रस्ता 2 गावाना जोडतो तो रस्ता पहीला कच्चा होता तो शेजारी व माझा बांध होता जो नकाशा मधे दाखवतो पण जेव्हा रस्ता डांबरी करण करनेत आला तेव्हा काही बदल केले गाडया ना वळण घेता येईल या साठी ( V आकार येत असलेने परत रस्ता थोडा वळण देऊन U आकार केला केला ) माझा शेतातुन काढण्यात आला पण त्याची नोंद झाली नाही आमचे दोन शेतकरी मधे रस्ता बांध दाखवतो पन तो जुना रस्ता होता या नविन रस्ताची नोंदच नाही या मुळे माझी जमीन कमी भरते पिलज या बददल उपाय काय करावा तक्रार कुठे करता येईल हे सांगा 7021415825
सर आता सद्या गाडी बेल रस्ता आहे तो सरकारी सुद्या आहे 33 सकाळी आहे पण कोणीच मनावर घेत नाही तर काय करावं लागेल त्याचा साठी लहान मुले शाळेत जायला लय तपलीक होते आणि गावापासून 1 किमी आहे पण लय बेकार आहे परिस्थिती सर काय करावे लागेल ते सागा सर 39 घर आहे शेतात राहतो 😟😞😞
Sir amchy shetachay side ne sakhali rasta gelela ahe ,pan to jasat vaparat navata manun to band zala Ane amchay shejarchy manje rastaychy palikdchy side la asnary shetkaryne to rasta Purna pane kadun atikramun kela asun ata to amchy side la ala ahe Ane ata amahala pan dhura kadun trass det ahe ,pan to rasta nakshavar ahe sagala ahe ,Tayla bolun mitvnycha prayant kela tr to manat ahe ke to rasata mazay hisyt nasun tumchych hishyt ahe ,trr sir amahala to rasta parat kadun pahije Ane main shiv rastay pasun fact 200 miteer kadaycha ahe ,tar me Kay Karu shakato ,me tahasil dar la application dila hota pan anakhen Kahi action nahi ghetali ,,,plz sir
Kiran Bhau tumhi n tumchya shetat vimanan jata ka tumhi tar dusryachya shetatun gelelya rastyanach jat aasta n tyani pn Asch mhatl tar tumhi kuthun zasan Tumhala pn asach prashn padin mg kas solve karsan
माझी जमीन धरणासाठी संपादित केली आहे मला पुन॔वसन विभागाने 40 वष॔ झाले आजुन जमीन दिली नाही त्या वर माहीती पाहीजे व माझ्या पुन॔वसीत जमीनीवर शेजारच्या माणसाने अतिक्रमण केले आहे माग॔दश॔न करा मी आपला खुप आभारी राहीन मला पुन॔वसन विभागाने खुप ञास दिला मी भूमीहीन माणूस आहे
Sir mazi Land ahe COURT Madhe atikraman uthavayanya sathi case karayachi ahe tar kiti court fees lagel Land valuation 15 lakh she 24 guntha ahe tasech vadil farmers ahet tar kahi exemption milel ka
सर 81 गुंठे क्षेत्र आहे...आमच्या आजोबांनी चूक केली आतील बाजूस 40 गुंठे घेतले..आता अडचण अशी आहे..आम्हाला रस्ता नाही..सरवे नंबर एकच आहे...दिशा fix नाहीत...म्हणजे..८१ गुंठे क्षेत्रात आमच्या नावे 40.50 आहे..नकाशा एकच आहे....आम्हाला रस्त्याच्या बाजूस त्यांना समान आणी आम्हाला समान आहे...मला भेटेल का आणि कायदेशिर काय करावे लागेल
माझी जमीन वसई-विरार क्षेत्र मध्ये आहे माझी स्वतःची शेतजमीन वहिवाट रस्ता पाय वाट रास्ता चाहु बाजूने बंद केलेला आहे वसई विरार शहर महानगरपालिका अधिकारी नगरसेवक यांनी जाणून-बुजून मिळून माझी
माझी वडीलोपारजीत व एकाच गट नं मधील शेताची वाटणी पत्र १८वर्ष पूर्वी झाली आहे व वाटणी पत्रात रस्ता ज्या ने त्याने वहीवाटीनुसार वापरायचा असा उल्लेख केलेला आहे. तरी ही समोरचा माझाच सख्खा चुलत भाऊ मला वापरण्यास नेहमीच त्रास देतो. उपाय सांगा.
सर आमच्या गटातून पूर्वीपासून काही जवळच्या लोकांना रस्ता दिला होता परंतु आता ते म्हणतात हा रस्ता आमचा आहे परंतु आम्ही शासकीय मोजणी केली तेव्हा रस्ता आमच्या हद्दीत आहे हे स्पस्ट झाले पण तरीही ते मान्य करत नाही काय करावे डायरेक बंद करू शकतो की काय करावे मार्गदर्शन करावे
आमच्याकडे रस्ता पूर्वीचा आहे पण रस्त्यावर त्या पाऊस झाला का तर रस्त्याने जाता येत नाही तर का रस्ता मुरमीकरण काय करा काय करावे लागेल 50 टक्के लोक संमती देत नाहीत
जर एखाद्या कडु स्वभावाच्या शेतकरीने शेतात जाण्यासाठी रस्त्यामध्ये खड्डा करुन ठेवला असेल तर, काय आपण न्याय म्हणून रस्त्यातील रस्ता भुजण्याकरीता कोणाकडे मागणी करावी,गुरुजी.
Sir X ya gat no madhe maje ani majya chulat bhavache kshetra ahe.thite maje ghar ahe. Y ya gatat amchi samaik vihir ahe ani ya gatat maje 40 gunte jaga ahe .tri mala X ya gatatun majya chulat bhavachya jagetun Y gatat janyasathi kaydeshir rasta milel ka. Y gatat janyasathi shivar rasta ahe. Pls support mi Sir
अहो एखादा शेजारच्या शेतकर्यांला जर वाट दिली आहे व त्याने ती वाट फसवून 7 /12 दप्तरी नोंद केली आहे तर त्याच्या वर प्रांत आधिकार्यासमोर त्याच्या विरोधात खटला चालू आहे तर त्याचा निकाल काय लागू शकतो.?
सर माझे शेत रस्त्याच्या कडेला आहे रस्ता रुंदीकरण करण्यात आले व माझे शेताची भरपुर नुकसान केले व भरपाई म्हणून काही दिले नाही .तर मी कपलेन कोना कडे करावे सर मार्गदर्शन करावे.
माझे वावर भोगवटा वर्ग 2 चे आहे मि रास्ता घेतला पन तो पन भोगवटा वर्ग 2 आहे रास्ता नावावर होउ शकतो का किवा काहमस्वरूपी वापरण्याच हक्क मिलु शकतो का साध्य मि पैसे देऊन नोटरी केली आहे प्लीज उपाय सूचवा
धन्यवाद सर
व्हिडीओ नक्कीच आवडला खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली👌👌
Great informative thank u sir pls keep uploading new videos realted land issues u r helping lot of people appreciate ur work
खूप चांगली माहिती
अशिशय उपयुक्त म माही़ती मिळ
सर खूप सुंदर माहीती दिलीत.
आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेम प्रोसेस केली आहे.
आता औरंगाबाद खंडपीठात खटला चालू आहे.
Tumcha mo.mla dya
Nice information .
Wow
खुप छान माहिती आहे
अतिशय उत्तम माहिती.सर्वांच्या उपयोगाची आहे.
Sir, Aamchya bajuchya shetakaryane rastyasathi magani kelyavar ti manjur hovun, virodhi shetakryane प्रांत kde case neli, tithe hi toch nikal thevla, to nikal aamhi aamhalahi toch rasta milava mhanun vapru shakto ka? Nikal laglyavar shetakryane rasta n banvta jamin vikun takali aahe. Ky documents lagtil plzz explain kara.
Sir very useful good video
तसिलदार सूध्दा पाहणी करून रस्ता दिला नाही, मग काय केल पाहिजे,राजकरण होत आसेल तर काय केल पाहेजे ते सागा सर
Collector la ka nahi sangitle.
बरोबर आहे
Call me 8830369809
@@prafuldahate8215 collector akiun घेईल k?
Very nice
सर खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद
Rahul Raibol
खुपच उपयुक्त महिती दिली त्या बद्ल धन्यवाद
Mast bro asach video takat ja
छान सर
Nice information
paip line sadarbhat video
पावसाळ्यात नैसर्गिक पावसाचे पडलेले पाणी वाहून जाण्याची नालीत अडथळा निर्माण करणे वा अडवणूक याची माहिती व शासन निर्णय ची माहिती देण्यात यावी
तुमचा आणि माझा एकच प्रॉब्लेम आहे तुम्ही काय केला त्यावर उपाय सांगा
Pls give information about two taluka border rules
Very important
सर माझ्या भावकितली जमीन दुसऱ्याने विकत घेतली आहे, आणि तो आता माझ्याकडून रस्त्याचे पैसे मागत आहे किंवा बदल्यात शेत मागत आहे, त्याच्या शेजारी माझं शेत आहे काही पर्याय सुचवा प्लीज
कॉल करा 8830369809
Tuza adhikar ahe tya shetatun janyacha
@@tradingsureshot6237 तो कसा काय सविस्तर सांगा
माझाही तोच प्रॉब्लेम आहे
घराच्या मोजणी बद्दल सांगा🙏
Thank you for giving a right way
Shiv rastaychi mahiti day
सर, गेली १० वर्ष आम्ही शिवस्त्याची मागणी करत आहोत. आमच्या शेतीला लागून शिवरस्त्या असल्याचे खूप सारे पुरावे आम्ही तहसील कार्यालयात दिले आहेत ,आम्ही कार्यालयासमोर अनेक उपोषणेही केली. शिवरस्त्यावर अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचबरोबर अतिक्रमण करणाऱ्या त्या ग्रा. सदस्याचा मुलगा तहसीलदार आहे ,आमची ही अडचण सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी पडतेय तर काय करावे....
😂
मला तुमचा व्हिडीओ आवडला अशीच माहिती शेती विषेई पाठवा
SIR APAN KHOOP CHANGLI MAHITI DILI AHET SADAR KAYDYACHA UPYOG DHANKAWADI PUNE YETHIL JAMINIBABAT LAGU HOTAT KA ? PLZ REPLY KARA KIVHA
सर खूप छान माहिती दिलीत...
सर आमचा पांदण रस्ता एका शेतकऱ्याने २०१३ ला अडवला तहसीलदार अँक्शन घेत नाहीत काय करावे उपाय सांगा ही विनंती...
ok sir thanku
Collector LA takrar kra
सर तलावावरुन पाईपलाईन करतांनी २००मीटर जंगल येत आहे
Please वनविभागाकडुन पाईपलाईन खोदण्यासाठी परवानगी कशी मिळवायची घेण्यासंदर्भात माहीती द्यावी.....
Sir aapalyala 1 acre jamin kami devun jar apalya bhavane 10 varshe aapli jamin keli asel tar tyala kahi paryay sanga please
आपले खुप आभारी आहोत
Nice video. Past gelelya shetacha rasta, itar shtkari tyancha kayamcha rasta mhnun vaaprat aanu shaktaat ka? Karan paatamdhe paat jyachi jamin shasnaane aquire keli to change shetkari shasnala vaapar denyas bhaandhil asto. Itar lokancha tyaashi sambandha nahi. Yaachi taartood sanga.
घराचे सामायिक बोळामधे वरुन छत.टाकता येते का?
दादा आमच्या एक सर्व्ह नंबरचा एक बांद आहे आम्हा 4 शेतकऱ्याच्या शेताला जोडतो... आमच्यातील एक शेतकरी त्या सर्वेनुंबर ने रस्ता नेयाचा मांतोय ,,, परंतु आमच्या शेताच्या शेवटी दोन्ही बाजूला एक एक सर्व्ह नंबर उपलब्ध आहे ,,, त्यांना दोन्ही बाजूने कोणत्याही एका बाजूने रस्ता ने म्हटले तर ते ऐकत नाही ,,, ते आमच्या जमिनीच्या मधोमध रस्ता नेहण्यास आनंद मिळतोय तर काय करावे ,,,, मार्गदर्शन करा🙏🙏🙏
नैसर्गिक नाला अडवल्यावर काय करावे
आमचा एक सामाईक क्षेत्र असलेला गट नंबर आहे.त्याच्या चारही बाजूंनी इतर लोकांची शेती आहे.सामाईक क्षेत्राची वाटणी 50.50%आहे. त्याची पूर्वपरंपरेने वाटणी ही दाक्षिण-उत्तर अशी आहे.या सर्व सामाईक क्षेत्रात आम्ही एकमेकांना लागुन हिस्से आहे.त्यामूळे तिथे कोणालाही थेट रस्ता नाही.मला या सामाईक क्षेत्राची पूर्व-पश्चिम ashi वाटणी करून घ्यायची आहे.तर तसा कायदेशीर मार्ग सुचवा ही विनंती.
Good..info.
Actually I have a question in the my Village there is small way from Village to other village and same connects to the the highway also ..
But some years ago they made raw way but by collecting money from Village people and as per my knowledge they got lacs RS from Government also... what will you suggest??
Sir sheti vayda kay asto plz sanga
Sir aamchi samsya ashi aahe ki amhala Mhaiswadi shivarratun Talswada shivaramadhe yenara rastahota to band kela mhaiswaditil shetkari yane tyachy shetatun rasta ha nakasha made aahe tari Kay upay aahe
सर आमचा शेजारी आम्हाला खूप त्रास देतो आम्ही रात्री घरी झोपले असताना ते रात्री येऊन आमच्या शेतात चोऱ्या करतात, त्यांनी 5 क्विंटल कापूस चोरला आहे, सर आमच्या शेतातून त्यांना जाण्यासाठी वाट नव्हती तरी ते बळजबरीने वाट काढून जात होते, त्यामुळे आम्ही त्यांची वाट कायमची अडवली आहे त्यामुळे त्याने तहसीलदाराला अर्ज दिला आहे, तहसीलदाराने लगेच माझ्या आजोबांना समन्स सोडले आहेत, तेथून वाट नव्हती सर त्यांना फक्त यावर्षी आम्ही वाट दिली होती याचा खूप गैरफायदा घेतला आहे त्याने
यावर उपाय काय कळावे
त्याला आमच्या जमिनीतून वाट मिळेल का?
आमच्याकडे आमच्या जमिनीचा नकाशा पण आहे त्यावर कसलाही उल्लेख नाही
गावाकडे गल्ली बोळात रस्ते अतिक्रम केले आहे यासाठी नवीन माहिती सांगा
Please give information about gavthon zameen and right to way.
Great Sir Imp
Mast
Bhau mazi vahivat dava prant adhikari ani civil court madhe chalu hote jyachi jaga nahich tyachya bajune dile khup 14 case ladhalo mag pudhil shetkari kasa janar ? Hyachya sathi mala kuthe daad magavi
Jameen mojani sandarbhat mahiti post kara(jyat sah gat dharkanchi samati naslyas)
सर हा नियम कर्नाटकात हि लागू होऊ शकतो का
Pan tahashil darane nalaykpana Kela ter kay krayache
Nice
सर आपण शेतातील फळझाडाव्यतिरिक्त आणखी कोणत्या प्रकारचे झाडे आपण 7/12वर नोंदवू शकतो?
Sir,Maza Vahivaticha rasta band kela hota me Mamaledar kade tase takrar arjane kalvile, 1 mahinenatar Mamaledar cour act nusar Vakilamarpat Arj kela.2mahine nantar Mamaledar Shetavar ale panchanama kela 1mahine nantar nikal vahivat rasta denyacha nikal maze kadun milala,pan udyakade rasta mokala karun milanar tyach divashi courtakadun notice ali ki rasta khula n karata ahe tashicha paristhiti theva.2varsh hot ale adyap nikal nahi.tyane stay order magitali ahe .tari Mamledar yancha nikal tasach rahu Shaken ya sathi case law,Govt.Mahasul Kayada etc.Chi Prat kinva tase refrace no.tarikhsah mala Kalvilyas apalya chanal marpat mal nyay milanyas Madat hou shaken tarimala co oparation karave.hi vinanti.whats ap.mob.no.9421507211
Important information sir
सर गावनकाशा वरील 40 वर्षे बंद असलेली साखळी रस्ता खुली करणेसाठी काय करावे
सर आमच्या शेत जमीन वहीवाटी रस्ता व पाटचारी आहे खरेदीला व गांव नकाशाला आहे तरीही सामनीवाले रसत्याला अडथळे आणतात. त्याच प्रमाणे सामनीवाल्या यांच्या काही खरेदी मध्ये रस्ता व पाटचारी आहे. तरीही रस्तात्याला अडथळे करतात सर काही पर्याय सांगा
सर आपले मारग दरशन मोलाचि आहे
नमस्कार सर
माझा शेतात जो रस्ता 2 गावाना जोडतो तो रस्ता पहीला कच्चा होता तो शेजारी व माझा बांध होता जो नकाशा मधे दाखवतो
पण जेव्हा रस्ता डांबरी करण करनेत आला तेव्हा काही बदल केले गाडया ना वळण घेता येईल या साठी ( V आकार येत असलेने परत रस्ता थोडा वळण देऊन U आकार केला केला ) माझा शेतातुन काढण्यात आला पण त्याची नोंद झाली नाही
आमचे दोन शेतकरी मधे रस्ता बांध दाखवतो पन तो जुना रस्ता होता या नविन रस्ताची नोंदच नाही
या मुळे माझी जमीन कमी भरते
पिलज या बददल उपाय काय करावा तक्रार कुठे करता येईल हे सांगा
7021415825
Plz suggestion sir
Good info for us.. Thank you so much
🙏🏻🙏🏻
सर आता सद्या गाडी बेल रस्ता आहे तो सरकारी सुद्या आहे 33 सकाळी आहे पण कोणीच मनावर घेत नाही तर काय करावं लागेल त्याचा साठी लहान मुले शाळेत जायला लय तपलीक होते आणि गावापासून 1 किमी आहे पण लय बेकार आहे परिस्थिती सर काय करावे लागेल ते सागा सर 39 घर आहे शेतात राहतो 😟😞😞
..jrr दिवाणी कोर्टात केस जिंकलो तर ..कोर्ट खर्च कसा वसूल करावा...
पायवाट किती फुटाची कसते
Sir amchy shetachay side ne sakhali rasta gelela ahe ,pan to jasat vaparat navata manun to band zala Ane amchay shejarchy manje rastaychy palikdchy side la asnary shetkaryne to rasta Purna pane kadun atikramun kela asun ata to amchy side la ala ahe Ane ata amahala pan dhura kadun trass det ahe ,pan to rasta nakshavar ahe sagala ahe ,Tayla bolun mitvnycha prayant kela tr to manat ahe ke to rasata mazay hisyt nasun tumchych hishyt ahe ,trr sir amahala to rasta parat kadun pahije Ane main shiv rastay pasun fact 200 miteer kadaycha ahe ,tar me Kay Karu shakato ,me tahasil dar la application dila hota pan anakhen Kahi action nahi ghetali ,,,plz sir
ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता जातो त्याचे होणारे नुकसान,भरपाई कोण भरून देणार. एक तर जमीनी कमी झाल्याने त्याचेच जगणे अवघड झाले आहे.
Barobar Aahe
तूम्ही तूमच्या शेतात दूसर्या च्या किवा सरकार च्या वाटा ने जाने टाळा
100varsha purvi jaga akteche hoti 50 akt aata 20 lokanch zali go phel
Kiran Bhau tumhi n tumchya shetat vimanan jata ka tumhi tar dusryachya shetatun gelelya rastyanach jat aasta n tyani pn Asch mhatl tar tumhi kuthun zasan
Tumhala pn asach prashn padin mg kas solve karsan
super
सर माझ्या शेतातून पोट पाट जातो आणि आमच्याकडे कागद आहे की येथून रस्ता नाही असे तरी शेतकरी आणि अधिकारी आम्हाला त्रास देत आहे आम्ही काय करू शकतो
Reply sir
Sir pn rasta cha purava nasla tri rasta miltyo ka
good information . . .
Thanks Dear . . .
माझी जमीन धरणासाठी संपादित केली आहे मला पुन॔वसन विभागाने 40 वष॔ झाले आजुन जमीन दिली नाही त्या वर माहीती पाहीजे व माझ्या पुन॔वसीत जमीनीवर शेजारच्या माणसाने अतिक्रमण केले आहे माग॔दश॔न करा मी आपला खुप आभारी राहीन मला पुन॔वसन विभागाने खुप ञास दिला मी भूमीहीन माणूस आहे
मामलेदार अँक्ट अंतर्गत अर्ज कोणाकडे सादर करावा साहेब प्लीज रिप्लाय
वकीला मार्फत तहसीलदार
Sir mazi Land ahe COURT Madhe atikraman uthavayanya sathi case karayachi ahe tar kiti court fees lagel Land valuation 15 lakh she 24 guntha ahe tasech vadil farmers ahet tar kahi exemption milel ka
हया नियमाचा जी आर मिळेल का 🙏
Bhava khup chan information
सर 81 गुंठे क्षेत्र आहे...आमच्या आजोबांनी चूक केली आतील बाजूस 40 गुंठे घेतले..आता अडचण अशी आहे..आम्हाला रस्ता नाही..सरवे नंबर एकच आहे...दिशा fix नाहीत...म्हणजे..८१ गुंठे क्षेत्रात आमच्या नावे 40.50 आहे..नकाशा एकच आहे....आम्हाला रस्त्याच्या बाजूस त्यांना समान आणी आम्हाला समान आहे...मला भेटेल का आणि कायदेशिर काय करावे लागेल
Sir शेताच्या सिव रस्त्यांची माहिती द्यावे किती
फुटांचा असतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
12 फूट
33 kadya chi.aste shiv . 20 sentimiterchi 1kdi.
माझी जमीन वसई-विरार क्षेत्र मध्ये आहे माझी स्वतःची शेतजमीन वहिवाट रस्ता पाय वाट रास्ता चाहु बाजूने बंद केलेला आहे वसई विरार शहर महानगरपालिका अधिकारी नगरसेवक यांनी जाणून-बुजून मिळून माझी
माझी वडीलोपारजीत व एकाच गट नं मधील शेताची वाटणी पत्र १८वर्ष पूर्वी झाली आहे व वाटणी पत्रात रस्ता ज्या ने त्याने वहीवाटीनुसार वापरायचा असा उल्लेख केलेला आहे. तरी ही समोरचा माझाच सख्खा चुलत भाऊ मला वापरण्यास नेहमीच त्रास देतो. उपाय सांगा.
Mazz pan asach aahe same
तहसिलदाराकडे रस्ता खुला करण्याबाबत अर्ज दाखल करा
anil Sonawane Good Marg darsan
सर आमच्या गटातून पूर्वीपासून काही जवळच्या लोकांना रस्ता दिला होता परंतु आता ते म्हणतात हा रस्ता आमचा आहे परंतु आम्ही शासकीय मोजणी केली तेव्हा रस्ता आमच्या हद्दीत आहे हे स्पस्ट झाले पण तरीही ते मान्य करत नाही काय करावे डायरेक बंद करू शकतो की काय करावे मार्गदर्शन करावे
सर खूप छान माहिती दिली आहे मला नंबर मिळेल का सर मला बोलायला आहे
आमच्याकडे रस्ता पूर्वीचा आहे पण रस्त्यावर त्या पाऊस झाला का तर रस्त्याने जाता येत नाही तर का रस्ता मुरमीकरण काय करा काय करावे लागेल 50 टक्के लोक संमती देत नाहीत
Samtichi garaj nahi.collector la. Magni kra.
सर स्वतःच्या प्लॉटला तटबंदी करण्या साठी कुणाची परवानगी घ्यावी लागते. आणि घ्यावी लागते ते तर कुणाची
जर एखाद्या कडु स्वभावाच्या शेतकरीने शेतात जाण्यासाठी रस्त्यामध्ये खड्डा करुन ठेवला असेल तर, काय आपण न्याय म्हणून रस्त्यातील रस्ता भुजण्याकरीता कोणाकडे मागणी करावी,गुरुजी.
गावातील खराब झालेला रस्ता निट करण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा
Sir
X ya gat no madhe maje ani majya chulat bhavache kshetra ahe.thite maje ghar ahe. Y ya gatat amchi samaik vihir ahe ani ya gatat maje 40 gunte jaga ahe .tri mala X ya gatatun majya chulat bhavachya jagetun Y gatat janyasathi kaydeshir rasta milel ka. Y gatat janyasathi shivar rasta ahe.
Pls support mi
Sir
घराला पाऊल वाटही रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांकडून पाठीमागे राहणाऱ्या लोकांना मिळू शकतो का? पाऊल वाट
Rahul Naam to suna hoga.😁😁😁
Swatacha shetat bandh takat asatA adavalas kay karave
सादारन कीती फुटाचा रस्ता दिला पाहीजे शेतातून
शेती साठी तार बंदी करावयाची आहे बान्दच्या मध्य भागी करावी का आपल्या क्षेत्रात कळवा.
Sir gharcha vahivatababat pan asech aste ka
अहो एखादा शेजारच्या शेतकर्यांला जर वाट दिली आहे व त्याने ती वाट फसवून 7 /12 दप्तरी नोंद केली आहे तर त्याच्या वर प्रांत आधिकार्यासमोर त्याच्या विरोधात खटला चालू आहे तर त्याचा निकाल काय लागू शकतो.?
Fasun lavli asel tar nikal tumchya bajune lagel.
Collector nikal deu shkto.
Ky nikal hoil
Nkasha nusar
माझ शेत शेजारच्या शेतात आहे परंतु शेजारी दोन वेळा सरकारी मोजणी केल्यावर सुध्दा शेत ताबा सोडत नाही आहे काय करावे सागां???
Police protection gheun kampoud karun ghya.
Thank you
Sheta saidc ya dusrya mala chya zadancha tras hone
साहेब बांदा चे काहि नियम असतील तर विडिओ बनवा
Mazy shatat don rastey aahey
Niyma nosar ek shattun Kite rastey astaet
सर माझे शेत रस्त्याच्या कडेला आहे रस्ता रुंदीकरण करण्यात आले व माझे शेताची भरपुर नुकसान केले व भरपाई म्हणून काही दिले नाही .तर मी कपलेन कोना कडे करावे सर मार्गदर्शन करावे.
Rasta konachya under aahe PWD Ki Nagar palika ?
Rasta govarment aahe
P W D असेल तर कोनाकडे तक्रार करावी सर
sar rasta mh sarakar aahe mg kapalen kona kadhi karave
सर आमचा पांदण रस्ता आहे आम्ही शेतकऱ्यांचा सहमतीने 33 फुट रस्ता केला आहे पण एक दोन शेतकरी 33फुट रस्ता देत नाही त काय करावे लागते
Collector kdun nkashavar skel takun mojni.
वहिवाटी रस्ता म्हणजे काय
माझे वावर भोगवटा वर्ग 2 चे आहे मि रास्ता घेतला पन तो पन भोगवटा वर्ग 2 आहे रास्ता नावावर होउ शकतो का किवा काहमस्वरूपी वापरण्याच हक्क मिलु शकतो का साध्य मि पैसे देऊन नोटरी केली आहे प्लीज उपाय सूचवा
सर दोन गावातील शीव रस्ता कीती फीट असते
33 kdya. Adikar collector kde