सोयाबीन पिकात 100 पेक्षा ही जास्त फुटवा येईल फक्त एकरी 50 रुपय खर्च l सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2023
  • सोयाबीन पिकात 100 पेक्षा ही जास्त फुटवा येईल फक्त एकरी 50 रुपय खर्च l सोयाबीन फुटवे वाढवण्यासाठी
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 75

  • @amarchendke6434
    @amarchendke6434 11 місяців тому

    Chloro 20% sobt 6BA chalel ka

  • @JayPimparkhede-ou5wv
    @JayPimparkhede-ou5wv 11 місяців тому

    हॅलो दादा आपण याचा वापर आली का आणि मायक्रोन्यूटिअन्स आणि झिरो झिरो 1961 सोबत मिसळून फवारू शकतो का प्लीज रिप्लाय

  • @madangajbhiye3189
    @madangajbhiye3189 Рік тому

    Ruchi 5001 Futawe karte ka

  • @user-kv9fi7uu9u
    @user-kv9fi7uu9u Рік тому +1

    9305 ला चालेल का

  • @pareshrade2192
    @pareshrade2192 Рік тому +3

    कपाशी.मधे.चालेलका

  • @gomajichandode519
    @gomajichandode519 Рік тому

    Kapus pikat chalt nahi ka

  • @vaibhavjadhav8195
    @vaibhavjadhav8195 Рік тому +1

    Namaskar sir
    Cytokinen cha vapar mirachi sathi kela tar chalel ka

  • @nileshharne6549
    @nileshharne6549 Рік тому +3

    6ba सोबत सागरिका व 191919 वापरू शकतो काय

  • @sangam123education7
    @sangam123education7 Рік тому

    Pern t hou dya

  • @harikakde9694
    @harikakde9694 Рік тому

    6ba sobat water soluble khate spry kele tar chalel ka

  • @shivamkhere1852
    @shivamkhere1852 Рік тому

    Biovita X chi price ky padte....

  • @nakullohe4564
    @nakullohe4564 Рік тому

    Cotton madhe used karta yete ka

  • @allinonechenna
    @allinonechenna 11 місяців тому

    Tannashak sobt vaparale tr chalen kaa

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 11 місяців тому +1

    Challenger मध्ये कोणता घटक आहे

  • @mandadupare4094
    @mandadupare4094 11 місяців тому

    आमच्या वर्धा जिल्हा मध्यें भेटत नाही biovita -x आनलाईन मिळेल का?

    • @nileshthawari883
      @nileshthawari883 11 місяців тому

      अमेझॉन वर आहे यवतमाळ ला आहे 650रुपये लिटर

  • @pravinlokhande7906
    @pravinlokhande7906 Рік тому

    Sir 3344. दाट झाली आहे जमण का sir सोयाबीन जमण का

  • @abdulnaim8719
    @abdulnaim8719 Рік тому

    Js 335 को चलेगा

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 Рік тому

    ग्रिन गोल्ड चालेल का

  • @kishorbhagat1955
    @kishorbhagat1955 11 місяців тому

    335 साठी वापरले तर चालेल का?

  • @janardhanlokhande2823
    @janardhanlokhande2823 Рік тому

    फक्त फुले विद्यपिठाच्या बियण्याला चालते का दुसऱ्या विद्यापीठाच्या बियाण्याला चालत नाही का

  • @dineshkalsarpe
    @dineshkalsarpe Рік тому

    Biovita x chi favarni kiti divsani karavi

  • @pavankakade.
    @pavankakade. Рік тому +2

    8 divas zale perni keli amravati roj pani yete

  • @shetkariraja5114
    @shetkariraja5114 Рік тому +1

    तुम्ही पाठवता का सर आमच्या इकडे मिळत नाही

  • @gajananchoudhari2245
    @gajananchoudhari2245 Рік тому

    जालना कूठे भेटल

  • @pathanriyaz1109
    @pathanriyaz1109 11 місяців тому

    Tag start मध्ये हा घटक आहे का ?सर प्लीज reply द्या.

  • @choudharyrk2404
    @choudharyrk2404 Рік тому

    pgr itkya lvkr

  • @prakashkamble3387
    @prakashkamble3387 Рік тому

    सर biovita सोबत तणनाशक वापरू शकतो का पहिल्या फवारणी वेळेस

  • @tejasbhad3858
    @tejasbhad3858 Рік тому

    इमामेक्टीन 5% मिक्स केलं तरी चालते का

  • @dattapawar5051
    @dattapawar5051 11 місяців тому

    हा वाण 3344 ग्रीन गोल्ड आहे

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 11 місяців тому

    ग्रीन गोल्ड

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 11 місяців тому

    सोयाबीन दाट झाले आहे तर वाड होऊ नये म्हणून टाबोली हे टॉनिक फवारले तर चालेल का

  • @atulkubde7781
    @atulkubde7781 11 місяців тому

    Bhetat nhi

  • @Ganeshnanhai
    @Ganeshnanhai 11 місяців тому

    कापूस पिकात फुटव्यासाठी फवारणी

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Рік тому

    ट्रॅक्टर ने फुले संगम ७२६ ची पेरणी केली आहे ,तर १८ गुंठ्यात बियाणे ८ किलो पडले आहे तर ऊत्पन निघु शकते का ?

    • @NiteshJadhav-yi3pj
      @NiteshJadhav-yi3pj Рік тому +1

      Nahi

    • @SHRIKANT158
      @SHRIKANT158 Рік тому

      @@NiteshJadhav-yi3pj का नाही 😟

    • @NiteshJadhav-yi3pj
      @NiteshJadhav-yi3pj Рік тому +2

      @@SHRIKANT158 ट्रॅक्टर ने पेरलेले सोयाबीन पुर्ण उगवत नाही, 8 कि.उगवेल म्हणून गॅरंटी आहे काय 🤔🤕

    • @SHRIKANT158
      @SHRIKANT158 Рік тому

      @@NiteshJadhav-yi3pj 🤔 मंग आता पर्याय काय ? ८ दीवसानंतर उगवण झाल्यानंतर जिथ पातळ आहे तिथ टोकण केली तर चालेल का ?

    • @choudharyrk2404
      @choudharyrk2404 Рік тому

      ​@@SHRIKANT158 🎉

  • @yuvrajghatale2583
    @yuvrajghatale2583 Рік тому

    पहिले पेरणी तर होऊ द्या 🤣🤣🤣😂😂

  • @harikakde9694
    @harikakde9694 Рік тому

    6ba sobat water soluble khate spry kele tar chalel ka