🌧️ बापरे 14 ते 17 जुलै पुन्हा राज्यात तुफान पाऊस शेतातील कामे करून घ्या तोडकर हवामान अंदाज

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 25

  • @ShashikantShinde-mm9qw
    @ShashikantShinde-mm9qw 20 днів тому +2

    संभाजीनगर मध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झाला इतर ठिकाणी पिके सुखात आहे

  • @anilbachhav4245
    @anilbachhav4245 17 днів тому

    नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस कधी होणार 🤔

  • @satishmule2723
    @satishmule2723 20 днів тому

    ❤❤

  • @KrushnaKalam
    @KrushnaKalam 20 днів тому

    Bas zhal, atta, peka peki😊

  • @ManojHivarde
    @ManojHivarde 17 днів тому

    गंगापुर छ संभाजीनगर

  • @am7208
    @am7208 20 днів тому

    नमस्कार सर
    नांदेड हिंगोली यवतमाळ तिन्ही जिल्ह्याच्या बॉण्ड्री वर हदगाव तालुक्यात आमचे गाव आहे, म्हणाव तसा अजूनही आमच्या गावात पाऊस पडलेला नाही पडतो तो फक्त रिमझिम रिमझिम पिके वाचविण्या पुरता आमच्या पंचक्रोशीत चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे तर तो पाऊस कधी पडेल🙏🌷🙏

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 20 днів тому

    सर तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथे पाऊस कधी येईल सर्व दूर पाहिजे सर जय शिवराय जय श्री राम जय किसान

  • @KailashShinde-cw5fj
    @KailashShinde-cw5fj 20 днів тому +1

    बर बर पाहू आता

    • @user-ls2bw8qo1e
      @user-ls2bw8qo1e 20 днів тому

      सर लातूर जिल्हा कधी पाटनार आहे

  • @BhatuDesale-ly4pd
    @BhatuDesale-ly4pd 20 днів тому

    मालेगाव तालुका सांगा

  • @karanpardeshi4326
    @karanpardeshi4326 19 днів тому

    अहिल्या नगर कर्जत जामखेड दक्षिण

  • @user-wv2sg8ru8l
    @user-wv2sg8ru8l 20 днів тому

    1.Kota.andg.

  • @NitinChitte-vf6er
    @NitinChitte-vf6er 20 днів тому

    Todkar sir yancha number dya

  • @damajimetakari2291
    @damajimetakari2291 20 днів тому

    पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा तालुका मंगळवेढा पाऊस कसा राहील

  • @akashshirasath5340
    @akashshirasath5340 20 днів тому +1

    पाऊस नाही साहेब 😢😢

  • @YashawantDhatrak
    @YashawantDhatrak 20 днів тому

    Malegaon Kukane 🌥️🌥️

  • @user-wb1du7bc1r
    @user-wb1du7bc1r 20 днів тому

    सिलोड, ता ला थोडा पाऊस पडला सभाजिनगर

  • @sharadchavan2780
    @sharadchavan2780 18 днів тому

    अहमदनगर जिल्हा, नेवासा तालुका ,पाऊस नाही .वारा ऊन, ढगाळ हवामान आहे

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 19 днів тому

    कशाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे . आम्हाला अजून पावसाने सोडले आहे . 10 व 11 जुन ला पाऊस पडला . व तेव्हा पासून आता पर्यंत आम्हाला पावसाने सोडले आहे . उगाच काहीतरी बोभाटा करु नका . माझे गाव शिरनेर तालुका अंबड आहे . 😅😅😅😅😅

  • @RupeshChipade-zc4vm
    @RupeshChipade-zc4vm 20 днів тому

    पाऊस कधी आहे सर

  • @gwaadi9691
    @gwaadi9691 20 днів тому

    कमी वेळात अंदाज सागा टाईम पास कमी करा

  • @dattamogre2851
    @dattamogre2851 20 днів тому +2

    कमी फेका 😂😂😂😂

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 20 днів тому

    अंदाज खोटा ठरत आहे पाऊस आजुन वळीव स्वरुपात आहे कुठे पडेल तिथे पडेल असे वातावरण आहे आजुन पावसात एकसारखा पणा नाही