सोयाबीनचा जबरदस्त फुटवा होण्यासाठी पहिली फवारणी | soybean pahili favarni | सोयाबीन पहिली फवारणी 👍🏻
Вставка
- Опубліковано 18 лип 2023
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. 📱 👇👇😊🌱
shetkariputra_?...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
दुसऱ्या चॅनल वाल्या लोकांना एक सांगावे वाटते
नुसतं दुकानात बसून सल्ले देण्या ऐवजी असे
शेतात येऊन मार्गर्शन करावे
खूप छान माहिती देता दादा
असेच काम करत रहा
🙏🙏🙏❤️❤️❤️
सर मी आपल्या माहिती नुसार वापर केला खुप अति फायदा झाला धन्यवाद
👍खूप छान 👌
Dada Alikaa + Biovita + 12 61 00 + SAAF he combination kse ahe
O के 👍👍👍🌾🌨🌾
दादा मानल रे तुला🙏🏻👌🏻
केनबुस्टर
nice bhau
Thank you 🙏❤️
Good sir
🙏😊❤️
Nova zyme टाकू का biovita x कोणता टॉनिक चांगला आहे
11 36 24 आमच्याकडे भेटत नाही पर्याय सांगा
❤
सर भुईमूग पहिली फवारणी आणि दुसरी याबद्दल माहित मिळेल का..
❤🙏
😊🙏
सर दुसरी फवारणी माहिती सांगा
अनिकेत भाऊ तणनाशक फवारणी नंतर किती दिवसांनी ह्या कॉम्बिनेशन ची फवारणी केली तर चालेल
Futva karnyasathi ooshadh kiti divasa nantr marava lagele
Soyabin nil gay ne Khalli aasta futave vadhanyasathi upay sanga
Sir mi Malika + biovita vaparl
फुटव्यासाठी आँरगँनिक ग्रो आणि नायट्रो किंग
20 लिटर फवारा ला काय प्रमाण घायच
सोयाबीन मधील हाराली साठी तणनाशक सांगा plz
लय भारी
Thank you 🙏❤️
सर खुप छान माहीती दिली
Thank you 🙏💗
12"61 chalel ka dada, + biovita x + alika
✌🏻⛳️
🙏😊❤️
Aniket bhau mazya manatal combineshan Sangita . Gelyavarshi aapan hech favaral hot ak nambar resalt milala 🔥🔥🔥🔥
हो 👍🏻😊
Kitya divsi fawarli hoti
Vanita agro squeal kase rahil
yacha sobat 19.19.19 takayche ka
👌🏻👌🏻 अतिशय उपयुक्त माहीती फवारणी किती दिवसानी घ्यायची..
25 दिवसांनी
आम्हाला मिळेल काय फवारणी साठी औषध
सर बायोविटा टॉनिक फुल अवस्थेत फवारणी केलं तर चालेल का माझं दुसरं फवारणी आहे आता
Soyaben dat Zal tyamule vadh kami houn, futva jast honyasathi konti favarni karavi
सर कपाशी मध्ये हा कॉम्बिनेशन चालेल का कपाशी 25 दिवसाची झालेली आहे
Sir सोयाबीन किती बाय किती अंतरावर पेरावे ?
सर ही दोन कॉम्बिनेशन सोबत 19:19:19 एन पी के वाटर सॉल्युबल घेतले तर चालेल का?🙏🏻
सर दाट सोयाबीन साठी कोणती पवारनी घावी
Thank you sir
🙏❤️
किती दिवसामध्ये पहिली फवारणी करणे आवश्यक आहे?
मिरची साठी चालेलका
सर यांच्या बरोबर किटकनाशके काय फवारावे लागेल
Halad pika madhe feras 6% eddha + magnesium sulphate
Drinching karayala chalate ka
हो चालेल
के डि यस सोयाबीन हरणाला भिऊन दाट पेरणी केली त्याच नियोजन कसे करावे
भाऊ agrisia कंपनी चे npk 19,19,19 व polyvion टॉनिक वापरले तर चालेल का कारण तुम्ही सांगितलेलं कोणतंही औषध नाही मिळालं
Kapus dusari favarani niyojan sanga sir
हो
11 36 24 chi price Kay aahe sir
Paus ch nahi Kay upyog
Perniveli strongarm vaprlay tripn kena gavat ahe ...tr ata fusiflex kinva dusar konat tananashak vapru shkto ka
Shaked मारा
ईशाबिन
सर सोयाबीन दाट आसेल तर कोणचे आवशेद वापराव सांगा सर 🙏🏻 जय जेवण जय किसान
Soyabean 2nd spray madhe 35 diwsa var he tonic use Karu ka??
TATA bhar
Pavsani purn tur Marat ahe kahi tari upay sanga
सर तारिक sagt जा
सर मला पहिली फवारणी आणि खत व्यवस्थापन कसे करायचे हे सांगा
हे औषध ऑनलाइन मिळतील का आणि कुठून मागावे आमच्याकडे औषधे मिळत नाही आष्टी तालुका परतुर जिल्हा जालना
Dat Soyaben sathi favarni sanga Sir
चॅनलवर व्हिडिओ आहे
35-45 दिवसा मधली फवारणी सांगा सर
Nova zyme +saaf+alika mg he vapyache nhi ka?
वापरु शकता
12.61.00
1 ऐक्रा करीत 15 ली, चे 6 पंप लागतात खरच किती ते सांगा
तणनाशक मारल्या नंतर किती दिवसाने टॉनिक कीटनाशकांचा बुरशी नाशक फवरावे..
19:19;19 va12:61:0 chalel ka
सर सोयबीन पेरणी ला १५ दिवस झाले आहे त्यामध्ये मूग पण थोडा सा पेरलेला आहे.तर त्यासाठी आपण सांगितले औषध वापरू शकतो का❓
सर मला सोयाबीन ची तिन ते चार फवारणी ची माहीती पाठवा...१ ली २ री ३ री ४ थी
भाउ सोयाबिन दाट झाली आहे कोनते औषध मारावे त्या बध्दल सांगा
Bvg Gold tonic vaprun bagha tumhala bio vita peksha Best Result aahe mi golya Varsha 10 ekarla vaprle aahe
👍🏻
Sir he combination availabel nahi sir
Bhau bavistin + 11 36 24+ micronutrients + alika fawarni chalel ka
Micronutrients ची गरज नाही
Biovita 15 leter paumpa madhe 70-80 MILI vaparle tr chalnar ky
एवढे कशाला
सर माझ्या सोयाबीन ला आली नी खुप खाल्ली. सोयाबीन च्या झाडाला फक्त 2 पान अहेत त्तर सर जस्तीत जस्त फुटवे आनासाथी चांगली दा आय सांगा बार
Evicent + 19:19:19 + biovta x ची फवारणी घ्या
Dada fusiflex+Alikaa+Zinc sulphate hi favarni 21 divsanni getli tr chalel ka??
लवकर च घे बाबा
हो चालेल
Aniket bhau aata SOYABIN chi lagawad karu ka ani konti karu
नका मका लावा
Tan nashak madhe chalel ka biovita x
नाही
Alika biovitax saaf ektra krun soyabean tur fawarni Keli tr 😊
हो चालेल
Nova zyme chalel ka
हो चालेल
Sir alika ani biovita favarle soyabeen khup patl zale hote kiti diwsane result milel
6-7
@@shetkariputra_ bhetla ka result
No 1🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏😊❤️
Tan nashak konte vaparave
Amora मारा
सर या कॉम्बिनेशन मध्ये प्रोफेक्स सुपर आणि साप बुरशी नाशक वापरले तर चालेल का.. प्लीज रिप्लाय 🙏
हो चालेल
Biovita ला option म्हणून इसाबून चालेले का
सागरिका वापरा
११. ३६ २४ biovita ani karate chalel ka
हो चालेल
Description मध्ये माहिती लिहून पाठवत जा...
Dada ha spray kely nantar 15 dys ni 6BA cha spry ghetla tr ?
अति उत्तम
@@shetkariputra_सर 6BA चे प्रमाण किती घ्यावे . 18लिटर पंप साठी
6BA चे प्रमाण किती पंपासाठी
तणनाशक मारल्यावर किती दिवस नंतर कीड नाशक टॉनिक फवारणी करायची
4-5
Mula muja hota aahe
19-19 use kel tr chalel ka
हो चालते
I C L सोबत. वरद chalenger चालेल का
हो चालेल
Dada hi favarni kiti divsani gyaychi??
25
Pahili favarni kiti divsani ghyavhi
25
I C L सोबत वरद चॅलेंजर चालेल का
हो चालेल
Biovita X +21+21+21+TE+Em yogya aahe ka sir ji
हो
He combination kitwi fawarni mahnun karaich?kitya fawarnila karaich
पहिली 👍🏻
@@shetkariputra_ thank you
सर दुसरी फवारणी बद्दल माहिती पाहिजे
दादा अलिकाचे प्रमाण 20 लिटर पंप साठी किती वापरावे
15
प्रोफेक्स सुपर कीटकनाशन या कॉम्बिनेशन मध्ये चाललं का
हो चालते
तणनाशक सोबत फावरल तर चालेल का??
नाही
बायोडाटा एक्स चांगल का
च्यालेजर चांगल ते सांगा सर धन्यवाद
कुटला रिजल्ट आला
Solomon का alika बेस्ट राहील चक्री भुंगा, खोडकिड साठी
सॉलोमन
@@shetkariputra_ thank you
Dada isabion getala tar chalel ka biovitaX chya jagi
हो चालेल
अनिकेत भाऊ सोयाबीन वर चक्री भुंगा वा आळी आहे कोणती फवारणी करू
Soloman
तणनाशक मारल्यावर किती दिवसाला चालेल औषध
4-5