मराठवाड़ा तील जिला जालना मध्ये पाऊस नाही तरी अंबड तालुका नाही सागितल जिला जालना मध्ये अंबड तालुका मध्ये पाऊस नाही का तरी जिला जालना मध्ये अंबड तालुका नमका पाऊस सर्व दूर सर्व सामान पाऊस कधी होणार आहें तरी अंबड तालुका भारडी गावात अंबड तालुका मध्ये भारडी गावात कधी होणार मुसळधार पाऊस कारण अंबड तालुका मध्ये भारडी गाव है अंबड पासुन दक्षिण कड़े आहें अंबड पासुन 25 किलोमीटर मिटर् आहें तरी पाऊस कधी होणार आहें ते साग
फेल अंदाज
चारठाणा परिसरात जोरदार पाऊस
वैजापूर काही भागात जोरदार पाऊस
Vaijapur गाव कोणते
@@SandeepSamrut तिडी
नेवासा चांगला झालं
सर उत्तर महाराष्ट्र पाऊस केव्हा होईल नाशिक मालेगाव गाव घाणेगाव ते पण सांगत चला पाऊस झालेला नाही
Sir tumcha andaj khara thartoy.sangliala amhala bharpur paus zala Aaj.
रोहिला गड पाऊस चालू आहे
Jay shivaray sir
Bhavan, sillod,
मालेगाव तालुक्यात एक थेंब सुद्धा पाणी नाही
नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यात पाऊस नाही तर कधी पाऊस येणार आहेत
ता मानवत जि परभणी मानवत
राहुरीत कडक उन पडले आहे
Niphad
परभणी जिल्हा नांदेड जिल्हा केव्हा होणार
Shrirampur ,ahmednagar la kadhi hoil
सर नेवासा तालुक्यात पाऊस कधी पडेल,😮
Nasik jilha Sinnarche kay
आमच्या वसमत तालुक्यात फार थोडा पाऊस पडत आहे
जलगांव महाराष्ट्र/8//9
Dharashiv la raatri paus zala
Hingoli la ajun khich 😢 nhi
11pm
Dhamangaon made kal changla paus jala sir
सर नेवासा कधि पडेल
Dhamangaon madhe changla paus jala sir kal ❤
पुरंदर तालुका पुणे जिल्हा...का सोडलाय अजून ही 😢😢
Nandgaon la paaus kadhi
Dhamangaon madhe changla paus jala sir kal
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर वअंजनगाव पाऊस कधी येणार आहे
मराठवाड़ा तील जिला जालना मध्ये पाऊस नाही तरी अंबड तालुका नाही सागितल जिला जालना मध्ये अंबड तालुका मध्ये पाऊस नाही का तरी जिला जालना मध्ये अंबड तालुका नमका पाऊस सर्व दूर सर्व सामान पाऊस कधी होणार आहें तरी अंबड तालुका भारडी गावात अंबड तालुका मध्ये भारडी गावात कधी होणार मुसळधार पाऊस कारण अंबड तालुका मध्ये भारडी गाव है अंबड पासुन दक्षिण कड़े आहें अंबड पासुन 25 किलोमीटर मिटर् आहें तरी पाऊस कधी होणार आहें ते साग
येवला जि नाशिक येथे कधी पाऊस पडणार आहे तेही सांग
गाव तेल्हारा सर्व आजुबाजुला सर्व खेडे गाव
ता वैजापुर गाव वाकला
आमच्या पैठण तालुक्यात फार कमी पाऊस पडत आहे तर चागला पाऊस कधी पडेल
कलमनुरी। जि। हिंगोली। अदाजसागा
छत्रपती संभाजी नगर गंगापूर दुपारी आभाळ आलतय पण पाऊस काही पडेना
छत्रपति संभाजीनगर कन्नड पाऊस नाही 08: 55 pm
अंधारी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजी नगर आमच्याकडे केव्हा पाऊस पडेल
सर आमच्या वसमत तालुक्यात पाऊस कधी पडणार आहे
ताशेनगाव जी हिंगोली पाउस नाही
शिर्डी राहता चा अंदाज?
अमरावती मधील अचलपूर येथे अजुन चांगला पाऊस नाही आला सर कधी येणार आहे सर प्लीज रीप्ले द्या सर
Ahmednagar nagar taluka 7.15 pm pasun yetoy
देऊळगाव राजा देऊळगाव मही सांगा सर अंढेरा सांगा सर
अहमदनगर राहुरी
9
भाऊ अकोला जिल्हा तालुका तेल्हारा खुप काल पासुन पाऊस पडतो बर अजुन सुध्दा चालु आहे
सर नाशिक मंदे कदी पडल
Yavatmal madhe mahagaon kadhi pasun pauas chalu honar
अहमदनगर नेवासा
Latur sarvdur paus kdhi honar
फुलंब्री तालुक्यात कधी पडणार। आहे
Sir sarvdur paus aahe aaj..partur la padla..pn kahi bhgatch padla.sarvdur nahi pn aajun..yeil kay nahi sir paus
बीडमध '
.
बीड मधील चौसौळा ' त राजभर पाऊस पडला आहे
पुणे शिरूर आपल्या maharastra made आहे का बगा br तेवढं
रात्री लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे पाऊस बरा झाला आहे सर. ❤🎉
Ajun sambhajinagar la themb sudha nahi
संभाजीनगर फुलंब्री तालुक्यात 20दिवस झाले वावरातुन पाणी निघाले नाही हवामान खात्यावाले सगळे सारखेच आहेत सगळे पाणी सांगतात पाण्याचा थेंब सुद्धा पडत नाही
Sir ambejoagaila pauas jagala jala
जिंतूर मधी 10सुरुझालाय.दि.8,7,2024
बस झाला पाऊस सांगणे पंजाब डख च्या खालीच.
Malegon taluka suka aahe
लिबाळा हुंडी ता शेनगावजी हिंगोली जिल्हा मधे पाउस आहेका नाही
येवला तालुका पाऊस पडेल का सर
अरे भाऊ कोपरगाव तालुक्यात पाऊस नाही रे
आबंजोगई पाऊस पडत आहे
सर नाशिक जिल्हात सटाणा मधे पाऊस पडला नाही कांहीच नाही 😢
गोंदिया जिल्ह्याचा अजुनी तालुक्यात पाणी केव्हा येणार मान्सून
Sambhaji Nagar nahi aala
नेवासा आहे की नाही सर
आता राहुरी तालुका पाऊस चालू आहे
तुमचं म्हणण्यानुसार कुठेच पाऊस झालेला नाही आहे खात्री करून नंतर मेसेज टाक
नाशिक जिल्हात सटाणा मधे एक थेंब पन नाही पडला😢
ता वैजापुर गाव वाकला पाऊस नाही
भाऊ कापसावर कोकडा रोग आहे तर emida clopride+acetamaspride एकत्र घेऊन फवारणी केली तर चालेल का?
कोकडा अधिक प्रमाणात असेल तर उलाला घ्या
अधिक प्रमाणात नाही.
अधिक प्रमाणात नाही @@AaplaParivarKrushiParivar
देवला तालुका जिला नाशिक पाऊस आहे का
मूसलधार , पाऊस, चालु आहे,वाढोना,ता,परतुर
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात पाऊस अजिबात झालेला नाही
तुम्ही काही दिवस थाबुन घेतलेल बर राहील तुम्ही पाउस सांगीतला साधे ढग सुद्धा आले नाही
मराठवाड्यात पाऊस झाला पैठण गारी पडल्या
बदनापूर तालुक्यातील गाव हिवरा राळा बदनापूर ऊतरभाग पाऊस नाही
संगमनेर तालुका पाऊस नाही
अरे वैजापूर तालुक्यात एक थेंब देखील पाऊस नाही
Vara Kami jala ahe pavaus ala ahe
पैठणला पाऊस नाही
काहिच नाही रताळ
कोपरगावला आजुन पेरन्या झाल्या नाही😢😢😢
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका पुर्व भागात पाऊस नाही कधी येणार
Ambad nahi
1001 Barobar
Ok
Sillodla
निफाड.पाऊस.नाही
सिल्लोडला मुसळधार पाऊस झाला
सिल्लोडला कधी पडला पाऊस
Vara Kami jala ahe pavaus ala ahe
Vara Kami jala ahe pavaus ala ahe