🌴कोकणातील मालवण आचरा बाजार🌨️मुसळधार पावसाची कष्टकर्यांना नाही तमा|ग्राहक झाले जमा!टिकणारे फळ कोणते🤔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • कोकणाला मुसळधार पावसाने अगदी झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आठवड्याला भरणारे बाजार कमी गर्दीचे दिसत असले तरी कष्टकरी विक्रेते बाजारात आपले सामान विकायला येतातच.
    आजच्या आपल्या मालवण आचरा बाजारात कष्टकरी कोणत्या वस्तू विकायला घेऊन आलेत ते आपण पहाणार आहोत.
    व्हिडीओ ला Like व Share करून तुमचेच Armari Maratha हे चॅनेल Subscribe करावे हि विनंती 🙏🙏
    धन्यवाद 🚩
    जयहिंद 🇮🇳

КОМЕНТАРІ • 67

  • @jeevannagavekar3764
    @jeevannagavekar3764 Місяць тому +1

    आजीकडची रोपं घेतलीत... अगदि माझ्या मनातलं केलत खूप बरं वाटल ते बघून दादा .❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      धन्यवाद जीवनजी 🙏🙏

  • @premnathpatil480
    @premnathpatil480 Місяць тому +4

    मला चवली पाणे विकणारी व झेंडू. रोपे विकणारी मावशी छान वाटली.

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +1

      छान माहिती दिली त्यांनी 🙏🙏

  • @jyotiskitchenrecipes6700
    @jyotiskitchenrecipes6700 Місяць тому +1

    खूप मस्त गावची आठवण आली

  • @anjalihadkar2632
    @anjalihadkar2632 Місяць тому +1

    आमचो गावच मस्त आसा.व्हिडिओ छान झालो.

  • @Ashwathborkar
    @Ashwathborkar Місяць тому +2

    तुमच्या या व्हिडिओ मधून मला माझी माहेरची कुलस्वामिनी श्री फुरसाई देवी मंदिराचे दर्शन घडले धन्यवाद 😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vaishalisawant3702
    @vaishalisawant3702 Місяць тому +2

    सुधीर कोमुरलेकर तुमचे छान व्हीडीओ तुम्हाला लाख लाख शुभेच्छा

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Місяць тому +1

    गावी पाऊस भरपूर आसता व्हिडिओ खूप छान, 👍

  • @kishorachrekar3342
    @kishorachrekar3342 Місяць тому +1

    पोंबुर्लेकर 1 नंबर मस्त माहिती दिलीत. माझ्या आचरे गावचो बाजाराचो व्हिडिओ चित्रीकरण केलात. गावी गेल्या सारखा वाटला. फार छान. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @Mandar6193
    @Mandar6193 Місяць тому +1

    Jay Gabit 🙏🏽🙏🏽

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Місяць тому +1

    शानदार व्ही. डी . ओ . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +1

      सर जी बहोत शुक्रिया 🙏🙏

  • @pravinmodi9278
    @pravinmodi9278 Місяць тому +1

    माझं ‌सासर आचरा आणि आमचा देव श्री रामेश्वर

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @eindustry2264
    @eindustry2264 Місяць тому +1

    दादा मस्तचं व्हिडिओ आहे 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      धन्यवाद बंधू 🙏🙏

  • @pratikshakelaskar7096
    @pratikshakelaskar7096 Місяць тому +1

    Lay bhari 🎉

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Місяць тому +1

    Very nice video sir.

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Місяць тому +1

    KHUPCH CHHAN VIDEO ❤❤❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @raju-ci4xu
    @raju-ci4xu Місяць тому +1

    मस्त

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      राजुदा धन्यवाद 🙏🙏

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga Місяць тому +1

    👌👌💥💥

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 Місяць тому +1

    सर,व्हिडिओ छानच असतात,कडू किराईत फार उपयोगी,रानभाज्या no 1 काय करणार तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आस्वाद घेतो ,धन्यवाद सर,गाव मसुरे😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @madhavinaik1576
    @madhavinaik1576 Місяць тому +1

    ❤❤❤❤

  • @sunilsawant7158
    @sunilsawant7158 Місяць тому +1

    आरमारी मराठा चॅनलला लाख लाख शुभेच्छा

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @anilbotle823
    @anilbotle823 Місяць тому +2

    तुमच्या या ब्लॉग मध्ये आचरा बाजार बघून भारी वाटले

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      धन्यवाद सर 🙏🙏

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Місяць тому +1

    माझे माहेर आचरा-पिरावाडी माझ्या बाबाचे नावं वासुदेव फकीर हुर्णेकर

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 Місяць тому +1

    Mi pan gavi gele ki kadu kiraita gheun yete.aambade maze aawadate kharvale aambade Alachua fatfatmadhe ghatle ambade ani aambadanche raite😋😋😋👌mast bazar ani zad maza weak point😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

    • @shamalshinde7353
      @shamalshinde7353 Місяць тому +1

      माझं माहेरचा बाजार छान वाटलं पाहून ,आजीकडून रोपं घेतलीत गरज नसताना ते पाहून कोकणची माणसं कशी साधी भोळी आहेत याची प्रचिती आली

    • @shamalshinde7353
      @shamalshinde7353 Місяць тому +1

  • @koli5699
    @koli5699 Місяць тому +1

    सोनचाफा हे झाड मुंबईत दादरला रुपये. 500/-ला आहे आणि बोरीवली नर्सरीत रुपये. 650/-आहे

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      गावी स्वस्त आहेत झाडे 🙏

  • @preetij9872
    @preetij9872 Місяць тому +1

    Yeh gaon mein koi accha clean hotel ya home stay hai kya? Hum aake gaon mein reh sakte hai

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      हो आहेत आचरा बंदर येथे बरेच होम स्टे आहेत तसेच आपण मालवणला राहूनही या परिसरात फिरू शकता, तोंडवळी, आचरा बंदर खूप सुंदर किनारे आहेत. येथून जवळच असलेले कुणकेश्वर , भराडी देवी ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत

    • @sudhakardalvi6161
      @sudhakardalvi6161 27 днів тому

      Aapko Malvan me accha hotel milega jo Achara se najdik hai Good luck ❤❤

  • @liyakatchougule1927
    @liyakatchougule1927 Місяць тому +1

    Boyta khaye 🎣 jamana ho gaya

  • @rajendrapatil4013
    @rajendrapatil4013 Місяць тому +1

    Video maka aavadala

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 Місяць тому +1

    दादा
    तुम्हाला झेंडूची झाड नको होती तरीही तुम्ही ती घेतली त्या मागील भावना मला कळल्या🙏🙏🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      होय दादा आजयेक पैसे दिलंय पण झाडा मग नाय घेतलंय असेच पैसे घेतल्यानं नसते 🙏🙏

  • @koli5699
    @koli5699 Місяць тому +1

    सायबांनु तुमका इतकी रजा कशी मिळता

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому

      सायबानो रजेचो नेहमी मेमो घेतंय पण छंद पुरो करतोय 🙏🙏

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 Місяць тому +1

    मसुरेत कुठे आहे नर्सरी प्लीज सांगाल काय 🙏

    • @armarimaratha
      @armarimaratha  Місяць тому +1

      लवकरच त्या नर्सरी चो व्हिडीओ करूया 🙏🙏

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 Місяць тому

      @@armarimaratha धन्यवाद दादा🙏🙏🙏