कल्याण मधील स्वस्त खेकडा आणि मच्छी मार्केट 😍 | Kalyan Wholesale Fish Market | S For Satish | Kalyan
Вставка
- Опубліковано 28 сер 2023
- कल्याण मधील स्वस्त खेकडा आणि मच्छी मार्केट 😍 | Kalyan Wholesale Fish Market | S For Satish | Kalyan #KalyanFishMarket #FishMarketKalyan #CrabAndFishMarketKalyan #sforsatish
Kalyan Fish Market Google map Link : goo.gl/maps/8eUo7eS6tsCEXQVV8
Fish Market Timing : 7 am to 9 pm | Everyday Market Open
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
आम्ही कल्याण मध्येच राहतो खूप छान वाटलं कल्याणचा मच्छी मार्केट बघून
Kayan marketcha video pahaayala khup maja aali video khup chhan mast laybhari vatala
Kalyan che video pahile pan tya peksha tuja video kup chaan aahe superb video lovely 🌹🌹 Happy
Palyachi gaboli(andi) chaan lagte tasty
Fish shivay kahich nahi tumcha jivnat mase mutton chicken khekde shravan aso sanvar aso phakt mas khane
khup machi ahe 👌👌👌👌
Muri mase khup testy lagtat , market mast aahe
Chan hota video
Dhoghay jana havari. Shravan nay kay nay .chicken mutton haa aaahaaa bhari. 😂😂😂😂
😂😂😂 sunday ho ya Monday....
खरचं खूप सुंदर वाटल दादा मी चंद्रपूरचा खूप सुंदर व्हिडिओ टाकता दादा दररोज व्हिडिओ बघतो❤😊😊❤
एकदम लय भारी वाटल मार्केट बघुन मस्त मि मुरुड चा आहे तुम्हाला एकला भेटाची इच्छा आहे वीडियो एक नंबर लय भारी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
छान मस्तच❤
Mast aamch Kalyan.Dada majh maher aahe kalyan mi aattaa badlapur la rahate.kalyan madhale video baghitale ki khoop bhari vatat.aani te bhagwan mhatre dada bhetale tyana pan mi olakhate tyache kaka aamcha aai cha area madhe nagarsevak hote.
❤❤
Video quality mast ahe konta camera or mobile use krta videosathi
Very good 👍
कल्याण हे जस फिश मार्केट साठी प्रसिद्ध आहे तसेच एक इतिहास पूर्ण शहर सुद्धा आहे.
Sravnat mase
Ani bayka pan khatat vel kal kahi nahi aho pala kahitari baghav watat nahi ata tumche vedio
हे सगळे नियम माणसानेच निर्माण केले. देवाने किंवा धर्माने नाही. जे जिथे भरपूर आणि स्वस्त उपलब्ध असेल ते तिथे खाल्ले जाते. कोंकणात. गहू, डाळी फारशा होत नाहीत.जमीनही त्यासाठी सोयीस्कर नाही. भरपूर प्रोटीनयुक्त मासे आणि भात, ज्वारी हेच इथलं मुख्य अन्न. कोकणातली जवळ जवळ-८५ % प्रजा हेच खाते. एखाद्या अख्ख्या प्रदेशाचा आहार बदलण्याची इच्छा ठेवू नये माणसाने.
आणि श्रावण पाळणे हा धर्म नाही. ते फक्त कर्मकांड. फक्त कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये. एवढंच. आणि हे कुटुंब काही अख्खा बाजार खरेदी करायला निघालेला नाही. ते फक्त मासळीतली विविधता लोकांना दाखवत आहेत...असो.
Haa video tar khup chaan hota.
अती उत्तम (दासगांव ).
Amhi adhi kalyan lach rahycho. Mastaye kalyan fish market. And kalyan khup develop hoty bara vata. And chan vlog kelat.
Kalyan madhe Swagat Hai Dada
Satish bahu Shravan palat nahin ka. ♥️
Satish Da.... I believe ..In terms of variety, quantity & quality ... this Kalyan Fish Market scores high amongst all the Fish Markets so far you have shown in your channel. In fact .. only after watching such markets and Mouthwatering recipes of Aai and Varsha Vahini... I being the pure vegetarian have started eating and loving the taste of non vegetarian food, specially Fish ( Surmaye,Bangda, Pompfret,Bombil - Bombay Duck and Kolambi - Prawns 🍤 Fry/ Curry) . It seems that after watching Fish Market like in Kalyan or so ... No Wonder!!!... God Knows!!!... I may even start eating & liking the Crabs as well 😂.... , Love you All ❤... Stay Blessed... . BTW... HAPPY SHRAVAN!!!😅....Thanks & Regards 🎉
Dada. Kalyancha. Ful. Market. Fullancha. Market dakhval. Ka
Mi hi fish lover
Satish bhau aamcho shrawan chalu Aasa,
Khup chan Vlog! ❤
Sharvan suru zal ki fish khup savsat bhetat dada 😊aamchy kad pan tech ahe
Mastta jabardast 👌👌👍👍🦀🐟🦀🐟🦐🦐🤗
रेवदंडा बांद्रावरचा विडिओ कर na
Mase pahun khup maja vatali pan khup lamb aahe.mast vidio
Very nice vlog, nice information, mast👍👍👌👌
Lay bhari
निदान श्रावण तरी पाळा नाही तर खाण्यासाठी जन्म आपूरा आहे का ❓
Ghanta😂
तुम्ही श्रावण पाला नाय तर वाघ कुत्रा पाला....
आम्ही फक्त पोटात मच्छी खेकडे motton चिकन पाळतो 😂😂😂
अख्खा श्रावण स्वस्त ना एकदम 😂
तुम्ही नक्की पाळा. दुसर्यांना शहाणपणा सांगत बसू नये. सतीश दा असल्या रिकामटेकडे लोकांकडे लक्ष देऊ नका. विडिओ करत राहा..
Ho papi manus
Deva sathi 1 mahina nahi khalla ter kahi bigdat nahi
व्वा छान मस्त ❤❤❤❤
जय सद्गुरू सतीश भाऊ मी कल्याणचे आहेत मुलगा मुलगा जातो कल्याणच्या मार्केटमध्ये मच्छी आणायला जातो सगळी तुमची फॅमिली छान आहे आई पण खूप काम करतात जय सद्गुरू कल्याण मार्केट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद
मी पण कल्याणला रहाते, पण पनवेलच्या ऊरण मार्केट मध्ये कल्याणपेक्षा स्वस्त आहेत मासे. आम्ही कल्याणहून ऊरण मार्केटला येतो मासे घ्यायला.
वाह आमच्या कल्याण मध्ये 🤗🤗🤗 🤭🤭🤭😊😊😊👌👌👍👍
Khup mast Chan watale fish pahayala
Koparkhairne la sayadri that hotel aahe stn javl tite khup Chan test aahe jevnachi tumala aavdel11 ty 4 time aahe hotel cha
Tumcha video ekdam chan astat
सतिश भाईंदर मच्छी मार्केट मध्ये फिरायला जाणे, सकाळी ५वाजता सुरु होते
अरे कल्याण फाटा मुंबई-नाशिक तिथे कुठे असा बाजार आहे का....
❤❤❤
Whenever u came to Goa varsha di please tell me m from south Goa palolem beach famous beach
Veg pn khat ja Dada
Pan masi frsh ahe ka ?
मस्त ❤
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT PRANJU AND PRADNU ❤️
दादा, हे मार्केट कल्याण स्टेशन पासून चालत किती लांब आहे...?
५ minit फक्त
Chan watl video bagun Dada video madey aaila dakhav na
Dada he khelhda nahi bolt amhi chimbori boltat...amhi murbad vale. Ahot.te kup lahan ahet amchy. Gavi tar kup moti bhtetay
Tumche.video.bgte.nehmi
Aamhi.kalyanche.fishmarketla.jato
Mast❤
Kalyan madhla chhaya market ahe
Very sad to see you all enjoying catching live food to eat .... very depressing...
LIVE AND LET LIVE PLEASE.
दादा तू एकदा तरी डहाणू मध्ये आदिवासी भागातील गणपतीला येवून जा खुप मस्त मस्त व्हिडिओ बनवून दाखव
Thnx plan karu
Aami ekdech yeto macchi geyla dada..khup mast milte
दादा आम्ही पण येतूनच मच्छी नेतो
👌👌👌👌👌
Ambi kalyan la rehto khekda market nahi ye normal ani mhagde mase viktar compaire to Mumbai
Hi...ti bus disli tasa killa aahe Durgadi fort ekda vlog kara tikde.
, आमच्या लहानपणा पासुन बघतो हे मार्केट
आईबरोबर जायचो आणायला मासे.
खूप दिवसांनी बघितल आता
Chan
Dada tu aamchya fish market la aala hoa
Hota
First view
हो दादा आम्ही याच मार्केट मधून फिश खरेदी करतो....
Kona kade laksha naka deu tumhala vatel te Kara...tumi je kartat te khupch chan aahe...
टिटवाळा. खडावली तुमचे subscribe r खुप आहेत.
👌👌
Dada srwan mhina pla
He Original Maharashtra chi mansa
🙏🙏
खेकडे मासे सोडून अजून तुमच्या लाइफ मधे काहीच नाही kai ho?
कोकणात या मग म्हाहिती पडेल
@@satishsanas126 barobar
Asha kokana kade laksha nay dyacha satish bhau varsha lokana baghavat nay Tumachi tarkki सक्सेस Aajun mitthe va
Chodi
Tula Kay karaych BC
Hii
Tumhi Panvel hun Kalyan la kase jata
Means train ne kasa pravas karsta
Kup mahag hai market
Ek number Satish dada Aamhala khup Aanand jhala chayan tokij.vidio baghin Machhi ghetalai tar aahe pan pudhe MFC police cotar madhe rahayala hoto aata Badalapur la swatacha flat .ghetala.2 varsha pasun aahot Badalapur la महात्मा फुले पुलिस लाइन मच्छी मार्केट la 12 वर्षों rahilot satisha bhau varsha vahini khup Aand vatala Aamhala tumhala tithe baghun aamchya Aathavan I Tanya jhalya Thanks you 😊💛☺️🥰🥰🥰🥰🥰🥰khup .Chan Asatar Aamhi roj che sagale video baghato mast
Satish dada
Mast
Very nice video and good information. But in pune fishes are very costly, in Goa we gets good fishes just like mumbai, i watch all your videos specially for pradnu and Anna.
Chan aahet khekhadi
Shravan aahe nako ase video
Panvel made nakki khuthe rahata
हो सतीश आम्ही पण ह्याच मार्केट मधून मासे घेतो. खूप छान मासे मिळतात. मी पण कल्याणला राहतो. तू खूप वेळा कल्याणला येऊन गेलास. तुझे सर्व व्हिडीओ बघतो आम्ही खूप छान व्हिडीओ असतात.
❤️❤️
दादा तुम्ही श्रावण महिना पाळत नाही का
आम्ही कल्याण राहतो आमचं गाव महाड
Mast crab nice vlog
आम्ही पण कल्याण मधे राहतो मि चिपळुन चा आहे
मि कल्याण ला राहतो
पनवेल ला येतो घ्यायला तो मिच तुझा भावु घेवुन येतो
Nice ❤❤🦀🦀🦀
आम्ही तुम्हाला सगळी व्यवस्था करतो तुम्हाला जेवढे दिवस राहायचे तेवढे
दिवस आम्ही तुमची व्यवस्था करतो
भावा माझ्या व्हिडिओ बघ माझ्या चॅनेलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निकल कॉमेडीभावा माझ्या व्हिडिओ बघ माझ्या चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निकल कॉमेडी व्हिडिओ आणि वेगवेगळ्या टॉपिक वर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर माझ्या चॅनेल च नाव sameer Patil official shahabaj kar
जबरदस्त मच्छी🙏🏻🚩🌹 ॐ साई राम🚩🙏🏻🌹
तुमच्यात देवधर्म पाळत नाही का श्रावण महिना
मासे न खाणे म्हणजे देवधर्म पाळणे असे असते का. सकाळी किंवा जमेल तेव्हा पांच दहा मिनिटे शांतपणे स्थिर चित्ताने प्रार्थना करावी आणि आपला उदरनिर्वाह चालवण्याकडे
वळावे.सगळी मानवजात समान आहे,असे
मानल्यावर कोणीच मोठा आणि कोणीच नीच
रहात नाही. मी मोठा हा अहंकार सोडून द्यावा
कुणालाही शब्दाने सुद्धा दुखावणे टाळावे.
'मर्म वाक्यं अपि न उच्चरणीयं ' खाण्यापिण्यामुळे मनुष्य हीन किंवा पापी बनत नाही. मात्र दुष्ट विचारांमुळे बनतो.
असो❤❤
आमच्यात ' म्हणजे कोणाच्यात? अरे कितीतरी लोक खातात.😅
काही भागात पाळत नाही म्हणून विचार बाकी काही नाही
मी कल्याणचा आहे.खूपच मोठे फिश मार्केट आहे.
सतीश दादा खुप छान दाखवला विडीवो माझ माहेर आहे कलयाणला तिथे छान प्रकारचे मासे व खेकडे सवःसत मिळतात भाव करायचा खुपच छान वाटला विडीवो दाखवला सतीश दादा शिवाजी चौक आहे तिथला एकदा विडीवो बनव खुप बघण्यासारखे आहे दुगाडी किल्ला पण छान आहे एकदमच भारी वाटलं
खूप छान दादा मासे
गोवरी नाच आणी तारपा नाच खूप फेमस आहे तुम्ही एकदा तरी डहाणू तालुक्यातील आदिवासी संस्कृीचा विडिओ बनवा
Chan video❤❤❤
Nice video dada tuhmi ekda tri Goa trip kada na mast
Chindi😅
@@shashikantbhalerao241 ho ka mag tu ja