गावरान कोंबडी पालनातून महिना लाखाची कमाई | Gavran Kombadipalan | Poultry Farming Business Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2023
  • गावरान कोंबडी पालनातून महिना सव्वा लाखाची कमाई | Gavran Kombadipalan | Poultry Farm Maharashtra
    वरूड काजी (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रामेश्वर हरिश्चंद्र खोके हे गावरान कोंबडीपालन व्यवसाय करतात. श्री. खोके यांनी कोंबडीपालनाचा शेड उभारून गावरान कोंबड्या आणल्यानंतर सहा महिन्यांनी पैसा यायला सुरवात झाली. त्यांच्याकडे गावरान अंड्यांची निर्मिती होते तसेच कोंबड्यांची पिलेही विकली जातात. जवळपास दीड हजार कोंबड्या त्यांच्याकडे आहे. गावरान कोंबडी पालनाचा शेड उभारणे आणि कोंबड्यांची खरेदी यासाठी त्यांना साधारण पंधरा लाख रुपयांचा खर्च आला. कुक्कुट पालन व्यवसाय खूप फायदेशीर ठरणारा आहे.
    #गावरानकोंबडीपालन
    #gavrankombadipalan
    #kukutpalan
    #कुक्कुटपालन
    #poultryfarming
    #mazeranshivar

КОМЕНТАРІ • 14

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 7 місяців тому +2

    साहेब आपले. शेड छान आहे.परंतु गुंतवणूक फार मोठी आहे. सामान्य माणसाला ते शक्य. होणार नाही.

  • @swapnilpawar8826
    @swapnilpawar8826 7 місяців тому +4

    पिवर गावराण नाही निम गावराण आहे

  • @user-br5vw9pg8t
    @user-br5vw9pg8t 7 місяців тому

    बदिसतं आहे कि मुक्त संचार

  • @rahuldethe9723
    @rahuldethe9723 3 місяці тому

    😅😊

  • @mbtekale
    @mbtekale 7 місяців тому

    आमच्या कोंबड्या 9 ते 5 नाही दिवसभरात कधी पण अंडी देतात

  • @user-ls3xn5mh9p
    @user-ls3xn5mh9p 4 місяці тому +1

    नवीन व्हिडिओ अपलोड करा कुकूट पालन संबंधी सर

  • @jitugosavi2344
    @jitugosavi2344 5 місяців тому

    Mo no. Taka

  • @rameshwalavalkar175
    @rameshwalavalkar175 7 місяців тому +7

    मित्रांनो गावरान कोंबडी ओळखायला शिका हा संपूर्ण. व्हिडिओ फेक वाटतो.कारण या कोंबड्या गावरान नाहीत. मालकाने यावर थोडे लक्ष द्यावे कृपया वाईट वाटून घेऊ नका.

    • @rajendrarajput9342
      @rajendrarajput9342 6 місяців тому

      Sonali

    • @bharatbhavsar6686
      @bharatbhavsar6686 4 місяці тому

      R..R.i.कावेरी.डी.पी.कोस.आहेत. शेतकरी हात शेतकऱ्याला खोटं बोलून फसवू नका जात कोणती आहे ते.सागत.जा

    • @ajenkya9887
      @ajenkya9887 Місяць тому

      गावरान कोंबडी कशी ओळखायची ​@@bharatbhavsar6686