22 वर्षीय तरुणाची देशी कोंबडी पालन यशोगाथा | Biggest Pure Desi Poultry Farm

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • स्वागत आहे, शेतकरी मित्रांनो! 🌾
    ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आपले हार्दिक स्वागत आहे!
    या प्रवासात आपण महाराष्ट्रातील शेतीचे सुंदर जग अनुभवणार आहोत.🌱 नवीनतम शेतीचे थेट मार्गदर्शन 🐄 गाय, म्हैस, आणि इतर पाळीव प्राण्यांचे सर्वांगीण व्हिडिओ. पर्यावरणसाठी आणि आरोग्यासाठी शेतीचे प्रमुख महत्व या सर्वांसोबतच,
    आपण जितके अधिक शेतकरी सहकार्य करू तितके अधिक शक्तिशाली बनू.
    धन्यवाद आणि आपल्या सेवेत ग्रेट महाराष्ट्र शेती यूट्यूब चॅनेलवर आम्ही आपले स्वागत करतो!🌿
    #greatmaharashtra #dairyfarmingmaharashtra #agricultureinmaharashtra #marathifarming #greenenvironment #organicfarming #farmingbusinessideas
    About us: Welcome to Great Maharashtra, where agriculture meets compassion! Our channel is dedicated to education and raising awareness about the incredible world of agriculture, with a special focus on our beloved pet animals like cows and buffaloes. At Great Maharashtra, we believe in showcasing the symbiotic relationship between farmers and their animal companions. Our videos highlight how these incredible creatures contribute to farming practices, enriching the lives of farmers and fostering a sustainable environment. Through our content, we aim to emphasize the importance of keeping our environment safe and embracing organic farming practices. From the fields to the barns, we take you on a journey that celebrates the beauty of nature and the vital role our animal friends play in creating a harmonious ecosystem. Join us as we explore the heartwarming connection between farmers and their animal helpers, promoting a conscious and sustainable way of living. Thank you for your attention to this matter, and we eagerly anticipate the reinstatement of our channel. Stay tuned for more heartwarming stories and insights at Great Maharashtra!
    @GREATMAHARASHTRA

КОМЕНТАРІ • 634

  • @8txj45
    @8txj45 2 роки тому +399

    दोघा पिता पुत्राचे अभिनंदन.तरूणाने उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता आपल्या ला आवडणारा व्यवसायच करा.

  • @electrical-zi1ji
    @electrical-zi1ji 2 роки тому +310

    मी माझी सायकल विकून 15 कोंबड्या घेतल्या होत्या. आज 4 वर्षानंतर माझ्याकड 3 शेड आहे आणि जवळ जवळ 1300 कोंबडी आहे 🙏

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 Рік тому

    👌खुप छान व्यवसाय

  • @shekharpawar8843
    @shekharpawar8843 2 роки тому

    Sir kharch khup shan mhahiti dili

  • @garenagamer-99
    @garenagamer-99 Рік тому

    1ch no bhawa

  • @Aahetase
    @Aahetase 2 роки тому

    👍 छान

  • @TheSagarShinde
    @TheSagarShinde Рік тому

    How much is cost of desi eggs. Where to order it.

  • @Athixxx
    @Athixxx 2 роки тому +82

    भावाची भाषा रांगडी आहे बघा लोकांना याच भाषेत समजत ✌🏻😍❤️ Supoort फॉर्म सातारा ⚡

    • @themanohar3749
      @themanohar3749 Рік тому +2

      Mi Kokancha aahe pan mala Satari bhasha aavadte

  • @sachinmahangare1301
    @sachinmahangare1301 2 роки тому +62

    1 वाक्य खुप आवडले शेतकरीच राजा आहे आणी या पुढेही तो राजाच असणार

  • @onkarborude5827
    @onkarborude5827 2 роки тому +48

    🙏🏾सौरभ भाऊ तुझ्यासारख्या माणसाची या महाराष्ट्राला गरज आहे शेतकरी काय आहे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आणि त्यांनी काय केल पाहिजे हे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे 🙏🏾💯 सलाम तुझ्या कार्याला👍🙏🏾

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 2 роки тому +171

    या दोघांमुळे...देशी कोंबडीच्या बाबत आख्या भारतामध्ये , महाराष्ट्र राज्यचे,,नाव मोठे होणार आहे... 👍👍👍

    • @babanbhosale7296
      @babanbhosale7296 2 роки тому +1

      @Nature's best mmmmkjjjmmmmjmmmmmjknuj

    • @गावठीकोंबडीविशेषचॅनेल
      @गावठीकोंबडीविशेषचॅनेल 2 роки тому +1

      आपला मोबाईल नं मिळेल का??

    • @ganeshshelke2465
      @ganeshshelke2465 Рік тому +1

      @Nature's best शाब्बास सौरभ, तुझं knowledge आणि समज वाखाणण्याजोगी आहे. कौतुक वाटलं खूप. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @shankarjadhav9985
    @shankarjadhav9985 2 роки тому +35

    खरंच राव पोरामधी व्यवसाय वाढवायची खूप तळमळ आहे

  • @vijaymapare1299
    @vijaymapare1299 2 роки тому +42

    जबरदस्त असा अनुभवी आणि अफाट अभ्यास केलेला 21 वर्षाचा तरुण शेतकरी

  • @SunilPawar-uq8ri
    @SunilPawar-uq8ri 2 роки тому +17

    बिंदास्त आणि मनमोकळे पणाने बोलणारा नवतरुण शेतकरी + उद्योगपती. 👌👌👌
    खुप आवडले..!
    तुमच्या सारखे तरुण जर अजून घडले तर देश निरोगी सुदृढ व सशक्त बनेल हे मात्र नक्की.🙏🙏🙏🌹

  • @rajatjadhav6068
    @rajatjadhav6068 2 роки тому +150

    दादा चा देशी कोंबड्यांन विषयी एवढा अभ्यास अभिमानास्पद आहे 💯.
    दादा पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

  • @ravihandva
    @ravihandva 2 роки тому +35

    एक नंबर काम केलंस मित्रा,आपली ओरिजनल गावठी कोंबडी सगळ्यात बेस्ट👍👍👍

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 роки тому +23

    वारे बहाद्दर खरा शेतकरी भेटला 👍👍 तुझ्या विचाराचं सोनं करावं सर्व शेतकरी बांधवांनी 🙏🙏

  • @suhaskale6592
    @suhaskale6592 2 роки тому +21

    Saurabh I am proud of you, khoop divas असा फॉर्म मला करायची इच्छा आहे. आणि आता तू जी माहिती दिली त्या मधून तुझ vision कळलं. तुझ्यासारखा विचार आज शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलांनी करायला पाहिजे. काय knowledge घेतलंस तू येवढ्या कमी वयात. Hats off to you. Mala तुझ्या फॉर्मल भेट द्यायला आवडेल. येईन मी तुला कॉल करून मुंबई वरून. तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @rijwanmujawar1282
    @rijwanmujawar1282 2 роки тому +55

    मालकांनी माहीती देताना बेंभीच्या देठापासुन माहीती तीही नसंकोच करता दिली.
    आवडल आपल्याला

  • @kumarharad4993
    @kumarharad4993 2 роки тому +8

    तोंडातून नाही भाऊ डायरेक्ट काळजातून किडनितून फुफुसा मधुन बोलतो 😅

  • @riteshind7547
    @riteshind7547 Рік тому +7

    फक्त 22 वर्ष तरी किती आत्मविश्वास ,
    तूला खुप यश भेटो

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 2 роки тому +11

    खुप छान मुलाखत झाली. हा भाई खुप सोप्या पद्धतीत खुप महत्वाची माहीती सांगतोय.शेतकर्‍यांनी अशा मुलाखती बघायला हव्यात.

  • @atullande1940
    @atullande1940 2 роки тому +10

    भाऊ, गावरान कोंबडी बद्दलची माहिती ती पण गावरान भाषेतून 👌👍

  • @S_W_shortss
    @S_W_shortss 2 роки тому +10

    कमी वयात प्रचंड व्यवसाय आणि मार्केटिंग चा अभ्यास👌

  • @nishant731
    @nishant731 2 роки тому +45

    भविष्यात हा तरुण खूप मोठा माणूस होणारच👍

    • @nishant731
      @nishant731 2 роки тому +1

      @Nature's best ho नक्कीच

  • @arjuntonpe4700
    @arjuntonpe4700 2 роки тому +10

    कोम्बडी बरोबर् मालक सुद्धा गावरान

  • @chandrashekharrawate6941
    @chandrashekharrawate6941 2 роки тому +8

    लय भारी भावा ,असल महाराष्ट्रीयन विचार , खुप खूप मस्त भावा ,देव तुम्हाला उदंड आयुष्य व अखंड साथ देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना .🙏🙏🙏

  • @madhavsuryavanshi3383
    @madhavsuryavanshi3383 2 роки тому +15

    अभिमान वाटला देशाला अशा तरुणांची गरज आहे.🙏

  • @biganna99
    @biganna99 2 роки тому +7

    हा युवक राजकारणात प्रचंड यशस्वी होईल..

    • @madanmore5918
      @madanmore5918 2 роки тому

      Rajkarnat kashala vat laun ghyayla ahe he bre ahe

  • @omkarsangale5268
    @omkarsangale5268 2 роки тому +12

    कोंबडी हृदय सम्राट...✌️

  • @swami6873
    @swami6873 2 роки тому +7

    खूप छान यशोगाथा आहे ,आणी खरंच गावठी कोंबडींची ब्रीड तुम्ही पुढे चालू ठेवली त्याबद्दल धन्यवाद

  • @pramodkhatate
    @pramodkhatate 2 роки тому +11

    खरच जीव तोडून माहिती दिली 👍👍

    • @rohanadsul7594
      @rohanadsul7594 Рік тому +1

      very good study and good knowledge and experience

  • @VIHan2373
    @VIHan2373 2 роки тому +16

    एकदम बरोबर बोलतोय.. गोळ्या औषधे देऊन विदेशी कंपन्या नफ्यात कशाला आणायच्या.. त्यापेक्षा खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन निगा राखणे हेच योग्य असते.

  • @vaibhavhowal6933
    @vaibhavhowal6933 2 роки тому +8

    भावा कडक बोललास अभिनंदन तुझं

  • @pravindeshmukh6251
    @pravindeshmukh6251 2 роки тому +5

    खूपच मस्त केले आहे सर्व अभ्यास करून गावरान कोंबडी ची माहिती १च no दिली आहे वडील आणि मुलाचे खुप खुप अभिनंदन

    • @pravindeshmukh6251
      @pravindeshmukh6251 2 роки тому +1

      माझ्याकडे सुद्धा शिरवळ ल गावरान कोंबड्या आहेत

  • @sadashivraoghatge2625
    @sadashivraoghatge2625 2 роки тому +4

    अगदी कमी वयात गाडा अभ्यास केलेला आहे असेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत राहा तुमचा फार्म एक लाख कोंबड्यांचा व्हावा ही शुभेच्छा 🙏🙏

  • @vikramaful
    @vikramaful 2 роки тому +5

    खूप च छान मित्रा..तुझी तळमळ पाहून अभिमान वाटला..अत्यंत कमी वयात ही समज आणि बिनधास्त बोलणं खरंच भावलं. Keep it up..!

  • @nikhilghongate3812
    @nikhilghongate3812 2 роки тому +10

    सर खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार आहेत सर

  • @happyshailu
    @happyshailu 2 роки тому +4

    खूपच छान, शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल ह्यांच्या कडून.... keep it up

  • @RAKHA_ARMY_GAMING
    @RAKHA_ARMY_GAMING Рік тому +1

    Mi tumchya nature best la kasa join karu shakto

  • @vivekdivate8373
    @vivekdivate8373 2 роки тому +11

    🔥fire interview 👌 keep it up very very nice work

  • @sachinmadan3267
    @sachinmadan3267 2 роки тому +2

    दादा मोटिव्हेशन मध्ये 10 रुपये per egg कमावतो

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 2 роки тому +6

    शाब्बास रे मराठी पट्ठ्या 👍🙏

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 2 роки тому +2

    कोटी कोटी मनःपुर्वक शुभेच्छा छोट्या तुला छान काम करतोय राव , आणखी भरभरून चांगला व्यवसाय कर , पुढील कार्यास शुभेच्छा, धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @prashshantchavan5547
    @prashshantchavan5547 2 роки тому +11

    Sanket Mhatre voice of Allu Arjun 🔥🔥🙌 #greatmaharashtra👌

    • @गावठीकोंबडीविशेषचॅनेल
      @गावठीकोंबडीविशेषचॅनेल 2 роки тому

      आपला मोबाईल नं पाठवा??

    • @vigilantcareeracademy3347
      @vigilantcareeracademy3347 2 роки тому

      सार्थ अभिमान आणि गर्व आहे आपल्या कार्याचा मी पण लवकरच 1000 क्षमतेने फार्म सुरू करतो मार्गदर्शन घेईल जय हिंद

  • @ramrathod5555
    @ramrathod5555 Рік тому +1

    1000 पक्ष्यांचे खर्च आणि नफा बद्दल माहिती पाहिजे होती

  • @pramodgajare5045
    @pramodgajare5045 2 роки тому +5

    माणूस शहरातला पण चांगले मनावर घेतलय

  • @pravinsalam2016
    @pravinsalam2016 2 роки тому +3

    सर गावठी कोंबडी ची नि संकोच माहिती दिली सर, तुम्ही समोरच्या शेतकऱ्याला शेतीला पूरक मनून आपण कोंबडी पालन, बकरी पालन मच्छी पालन केला तर शेतकरी समोरच्या परिस्थिती ला जीवन जगू शकते पण तुमच्या सारखे आम्हाला मार्गदर्शन दिले तर सर, अजून चांगले मार्गदर्शन करा एवढी इच्छा व्यक्त करतो सर,

  • @sudhakarsagar5049
    @sudhakarsagar5049 2 роки тому +3

    खुप प्रेरणादायी व्हिडिओ आहे, आपला मराठी माणूस असाच व्यवसाय करत राहो

  • @manoharpatne521
    @manoharpatne521 2 роки тому +4

    अभिनंदन...नेचर बेस्ट फार्म टिम... महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शनपर मुलाखात... उपयुक्त संभाषण कौशल्य...भावी वाटचालीसाठी मनोमन शुभेच्छा...!!

  • @kunalshende2175
    @kunalshende2175 2 роки тому +3

    जबरदस्त मुलाखत रोख ठोक नुसता राडा

  • @electric2710
    @electric2710 Рік тому +2

    एक नंबर भाऊ
    तुम्ही अती छान शेतकऱ्यांना माहिती दिली 👍
    ज्या तरुणांना नोकरी मिळत नाही त्यांनी
    हा व्यवसाय सुरू केला तरी चालेल
    काही porblem नाही
    फक्त या भाऊंनी जशी सगोपनची माहिती दिली
    त्याचप्रकारे कोंबड्यांचे सगोपण व्हायला पाहिजे

  • @SantoshPatil-dq6gg
    @SantoshPatil-dq6gg 11 днів тому

    Supply chain आणि marketing स्वतःचं केलं... ग्रेट... हेच यशाचं खरं रहस्य आहे

  • @raghusawant9618
    @raghusawant9618 Рік тому +1

    तुम्हाला दोघां हिरोना ( वडील आणि मुलगा ) माझा मनाचा मुजरा ♥️🌹👌🙏👍 भावा वडिलांचे स्वप्न साकार केलंस. खूप भारी 🌹♥️👌👍🙏 तुझा अभ्यास खूप झालाय 🌹♥️👌👍🙏

  • @maheshg-c4v
    @maheshg-c4v 2 роки тому +2

    सौरभ खरोखरच नैसर्गिक व ऑरगॅनिक बद्दल खुप छान माहिती दिली व एवढ्या लहान वयात स्वताचा विकास तर तुम्ही केलायच पण त्याच बरोबर तुम्ही परिसरातील व आजु बाजूच्या शेतकरयांनचा पण ख-या अर्थाने विकास केलाय सलाम तुमच्या कार्याला 👌👌👍👍

  • @vd9548
    @vd9548 Рік тому +3

    22 age madye itki maturity... Really great, it's motivational.

  • @shankarkatkar9723
    @shankarkatkar9723 2 роки тому +6

    शेट अभिनंदन खुप छान माहिती दिली

  • @sagarshelake3393
    @sagarshelake3393 2 роки тому +1

    काय तुमचा आवाज काय तुमच्या कोंबड्या काय तुमचं नियोजन सगळं ओके मध्ये आहे congregation bhau.... shelake Farm Junoni ta sangola सात शिरिचा कोंबड्याची माहिती असेल तर कळवा

  • @hangesagar9904
    @hangesagar9904 Рік тому +1

    मार्केिंगसाठी व्यवस्थित बोलले तुम्ही,लोकांना किती पण सोनं दिले तरी तर कचराच समजतात, ओरिजनल ते ओरिजनल च 👑👑✌️

  • @vijaydhoke5729
    @vijaydhoke5729 2 роки тому +2

    प्रशिक्षणाची फीस वगैरे काही आहे का व पिल्लांची किंमत कळाली असती याच व्हिडिओमध्ये तर बरे झाले असते

  • @satuvlogs9908
    @satuvlogs9908 2 роки тому +1

    Mi 1 komdhi pasun 13 komdya kelyat anik pn vadhu brka 1 varsha parent 50 tarhi hotel

  • @HP-xd3mf
    @HP-xd3mf 11 місяців тому

    ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान कसला बाळगता, कोंबडी आणि त्यांची अंडी , पिल्ले विकून पैसा कमावता तुम्ही लोक, थोडी तरी शरम वाटू दे

  • @HP-xd3mf
    @HP-xd3mf 11 місяців тому

    ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान कसला बाळगता, कोंबडी आणि त्यांची अंडी , पिल्ले विकून पैसा कमावतात हे लोक, थोडी तरी शरम वाटू दे

  • @HP-xd3mf
    @HP-xd3mf 11 місяців тому

    ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान कसला बाळगता, कोंबडी आणि त्यांची अंडी , पिल्ले विकून पैसा कमावतात हे लोक, थोडी तरी शरम वाटू दे

  • @HP-xd3mf
    @HP-xd3mf 11 місяців тому

    ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे त्याचा अभिमान कसला बाळगता, कोंबडी आणि त्यांची अंडी , पिल्ले विकून पैसा कमावतात हे लोक, थोडी तरी शरम वाटू दे

  • @Deva_Hindustani
    @Deva_Hindustani 2 роки тому +2

    एकदम बुलेट fire मुलाखत झाली 😂

  • @ravirathod2688
    @ravirathod2688 2 роки тому +3

    हे लोक व्हिडिओ मध्ये 1 बोलतात आणि त्यांचं असली पण वेगळाच आहे फार्म बघायचे त्यांची 200 रू एंट्री आहे वरून चांगले पण नुसते

    • @Ganesh-hc9uu
      @Ganesh-hc9uu 2 роки тому

      बरोबर आहे भावा
      ठेवलीच पाहिजे entry fee

    • @narendradeore188
      @narendradeore188 2 роки тому +2

      रिकामचोट लोकांची गर्दी कमी करण्यासाठी entry fees ठेवलीय त्यांनी

    • @गावठीकोंबडीविशेषचॅनेल
      @गावठीकोंबडीविशेषचॅनेल 2 роки тому

      आपला मोबाईल नं काय आहे??

    • @Shivkanya169
      @Shivkanya169 2 роки тому

      Bhawa mazyalade ye maza bap gunthamantri nahi pan mazyakade 100chya aasapaas gawaran mal aahe fakt egg wikat ghe

  • @sanjaygaikwad8492
    @sanjaygaikwad8492 Рік тому

    ट्रेनिंगच्या नावाखाली या ठिकाणी शेतकऱी तरुणाची लूट होत आहे . फॉर्म व्हिजिट फी 200 ₹. चार तास ट्रेनिंग फी 1500 ₹.

  • @pashamirzamirza7962
    @pashamirzamirza7962 2 роки тому +36

    This boy is very mature.. 👍 nice work

  • @davidhussey9654
    @davidhussey9654 10 місяців тому +2

    He is so knowledgeable and experienced, he will definitely do very good in his business

  • @maratha5838
    @maratha5838 2 роки тому +1

    प्रत्येक मराठी माणूस ह्या दोघं बाप लेक सारखा हवा

  • @dipakdarekar9399
    @dipakdarekar9399 2 роки тому +3

    वा मराठी बाणा....🚩🚩🚩

  • @kantilalchavan208
    @kantilalchavan208 Рік тому

    मी ८९- ९० साली न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड येथे स्पोर्ट्स टिचर होतो

  • @yogeshpatil-zw8lw
    @yogeshpatil-zw8lw 2 роки тому +1

    दादा सगळं बरोबर आहे तुमचं,भावना पण चांगल्या आहेत, पण expansion करताना काळजी घ्या, कंट्रोल झाला नाही तर कडकनाथ सारखा कार्यक्रम होईल.

    • @onlydaysauda7417
      @onlydaysauda7417 2 роки тому

      कडकनाथ चे नेमके काय झाले

  • @SantoshKumar-vr4ut
    @SantoshKumar-vr4ut Рік тому +1

    खुफ अनमोल अशी माहित मिळाली, ज्यांच्याकडे जिरायत शेती आहे त्यांच्यासाठी खुफ महत्वाच आहे हे मार्गदर्शन

  • @wahidd8714
    @wahidd8714 2 роки тому +4

    Bhasha avadli bhai 😄👌👌

  • @SuhasAAbitkar
    @SuhasAAbitkar 2 роки тому +2

    वार्षिक अंडी उत्पादन क्षमता किती आहे?

  • @DipakWankhade-ws5vv
    @DipakWankhade-ws5vv Рік тому

    सोरभ भाऊ बुलढाणा जिल्ह्यात शाखा आहे का
    कारन आम्हाला पन सहभागी व्हायाचे आहे

  • @MaskeMilind
    @MaskeMilind Рік тому +1

    Chicken gavran

  • @ranveerpatil2793
    @ranveerpatil2793 2 роки тому +4

    Real situation

  • @nageshutare6546
    @nageshutare6546 Рік тому

    सौरभ दादा माझ्याकडे 800 ते 900 अंडी निघतील दहा तारखेपासून मी घेता का

  • @abhijitmali7059
    @abhijitmali7059 2 роки тому +2

    भावा तुझा interview mast दिलास

  • @SGSMUMBAICHANNEL
    @SGSMUMBAICHANNEL 4 місяці тому

    kahi lokancha fakqt jagnya sathi janam zhala nasto --- kahin cha jagnyacha sarthak karun dakhavaycha asto --- shri saurabh tapkir tula shat shat pranam .

  • @chetankadu715
    @chetankadu715 2 роки тому +1

    जबरदस्त माहिती सडेतोड,न डगमगता बोललास भावा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा .

  • @yogeshsonne4453
    @yogeshsonne4453 2 роки тому +1

    खूप फास्ट मध्ये चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @samirpardhi8801
    @samirpardhi8801 2 роки тому

    Fake ahe … konihi fasu naka amhi fasaloy

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 Рік тому

    गावरान कोंबडी कोंबडा अंगाला हात लावू देत नाही ही ओळख आहे गावरान ची खूप ओरडतो तो

  • @rebelstarprabhas5072
    @rebelstarprabhas5072 Рік тому +1

    महशी च उदाहरण छान होत.

  • @feelings......2020
    @feelings......2020 2 роки тому +2

    माझा पण कुक्कुट पालन आहे १००% गावरान ...

  • @sachinmore2410
    @sachinmore2410 2 роки тому +7

    Nature's Best is Best All The Best. 👍💪🙏

  • @shantaramvyavahare7869
    @shantaramvyavahare7869 16 днів тому

    खूपच छान. मी इच्छुक आहे भावा. साथ मिळावी. 🙏

  • @rajganeshghumare2723
    @rajganeshghumare2723 2 роки тому +1

    फारच प्रेरक उद्योग. कौतुक करावे तेव्हढे कमीच. शहरात फसवणुकीचा धंदा जोरात आहे. अश्या परिस्थितीत तापकीर कुटुंबातील तरुण आदर्शवत उद्योग मोठ्या हिकमतीने आणि काळजीपूर्वक करीत आहे. सदरहू products कोठे व कसे उपलब्ध आहेत?

  • @sanketlabade5950
    @sanketlabade5950 2 роки тому +3

    मस्त आहे राव खुप छान आहे राव

  • @VickyVlogs-f1q
    @VickyVlogs-f1q 2 роки тому +1

    2000 Pakshi Poultry sathi Kiti Kharach Hoil.....🙌🙏

  • @amolkamble311
    @amolkamble311 2 роки тому +4

    विठ्ठल भाऊ माहिती देताना जरा सावकाश दिली असती तर भारी झाला असता तुमचे प्रश्न विचारायच्या अगोदर आपणच माहिती देत आहे

    • @swapnilpawar8031
      @swapnilpawar8031 2 роки тому

      Tuza aaichi gaand.. Mg Tu de na lavadya mahiti..

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 Рік тому

    जास्त आकांड तांडव करून बोलतो, व्यवस्थित बोलत नाही

  • @ashokkhandare7081
    @ashokkhandare7081 Рік тому

    Saurabh khot bolun fasvnuk krn bdh kraa koni vishwas thevu nkaa bhul thapa marun lokana na fasvl jat aahe lokanchi fasvnuk Keli jat aahe lokanchi fasvnuk Keli jat aahe

  • @sachinbhuwad2346
    @sachinbhuwad2346 2 місяці тому

    साहेब मला पण गावठी कोंबडी पालन करायचं आहे

  • @SwarajUbale-s8y
    @SwarajUbale-s8y 9 місяців тому

    मला तुमच्या मार्गदर्शन खाली कोंबडी पालन करायचं

  • @omkarsonawane1112
    @omkarsonawane1112 Рік тому

    Interview ghenara khup bindok vatla😂😂