गावरान कोंबड्यांचा फार्म उभारून शेतकरी मालामाल । कोंबडीपालन व्यवसाय । Gavran Kombadi Palan Mahiti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2024
  • गावरान कोंबड्यांचा फार्म उभारून शेतकरी मालामाल । कोंबडीपालन व्यवसाय । Gavran Kombadi Palan Mahiti
    बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावातील शेतकरी विकास गायकवाड यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गावरान कोंबडीपालन सुरु केले. त्यांच्या फार्ममध्ये आज ५०० पेक्षा जास्त गावरान कोंबड्या आहेत. गावरान कोंबडी मार्केटला न विकत त्यांनी नॉनव्हेज हॉटेल सुरू केले आहे. या माध्यमातून त्यांनी शेतातच ताजा पैसा मिळविला आहे. मातोरी गावाजवळ त्यांनी हॉटेल शिवार गार्डन सुरू केलेले आहे.
    Farmer Vikas Gaikwad of Matori village in Shirur Kasar taluka of Beed district started Gavran chicken farming as a complementary business to agriculture. His farm today has more than 500 Gavran chickens. Instead of selling Gavran chicken to the market, he has started a non-veg hotel. Through this he has earned fresh money in the farm itself. He has started Hotel Shivar Garden near Matori village.
    #गावरानकोंबडीपालन
    #gavrankombadipalan
    #kukutpalan
    #कुक्कुटपालन
    #poultryfarming
    #mazeranshivar
    #hotelshivargardenmatori

КОМЕНТАРІ • 3