अमेरिकन रोज काय खातात? What American Eat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
    Facebook Page - / travel-with-shilpa-103...
    ***********************************************
    Instagram Account Link - / travelwithshilpa
    ***********************************************
    Click here to watch America information Vlogs ☺️👇🏻
    • अमेरिकेत नविन घर घेताय...
    ***********************************************
    Click here to watch home tours ☺️👇🏻
    • Video
    ***********************************************
    Europe Trip ☺️👇🏻
    • युरोप ट्रिप - इटली | E...
    **********************************************
    America Festival ☺️👇🏻
    • अमेरिकेतील Halloween |...
    ***********************************************
    #marathivlog #marathivlogsinusa #americanfood

КОМЕНТАРІ • 409

  • @वेगळ्यावाटेने

    मला नाही वाटत जगात महाराष्ट्रात जेवणात जेवढी विविधता आढळते तेवढी कुठे आढळत असेल..त्याबाबतीत आपण खरच समृद्ध आहोत..

  • @jinendrachougule1008
    @jinendrachougule1008 2 роки тому +68

    तुम्ही जगात कुठे हे चांगला चांगला खा पण महाराष्टीयन जेवण बेस्ट आहे

  • @avinash3249
    @avinash3249 2 роки тому +55

    Indian food is all time best,
    मी तर नाही खाऊ शकत असे चव हीन पदार्थ 😄

    • @pranilpankhade7355
      @pranilpankhade7355 2 роки тому +6

      Yes..चव बदल म्हणून ठीक आहे पण पोट नाही भरणार त्याने😂

    • @anujakodag8617
      @anujakodag8617 Рік тому +2

      Yala Kay Khan mhntet tyach lokana jat asel asl Jevan.... Indian tyat apn Marathi mans... Apli bhakari chapati je Kay asel te .. thecha .. rasaa ..amti... Yanech pot bhrt

  • @pratikshasaruk2613
    @pratikshasaruk2613 Місяць тому +5

    मणजे खरचं भारत सगळ्यात छान आहे . बर झालं आपला जन्म भारतात झाला.

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 роки тому +13

    पदार्थ चांगले आहेत.तिथे ब्रेकफास्टला काय खातात हे कळले पण ह्या इतक्या सपक ब्रेकफास्टनी एक भारतीय पोट भरेलसे वाटत नाही.आपल्या पोहे,उपमा,इडली,पराठा,थालीपीठ,घावने ,धिरडी, वेगवेगळ्या पिठांच्या ऊकडी ,वडे,भजी ह्याला सर नाही.

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 22 дні тому +1

    महाराष्ट्रीय जेवण विविधतेने भरलेले आहे तसे जगातील कुठल्याच देशात तसे जेवण मिळणार नाही आणि चवही मिळणार नाही

  • @GorakhShingare
    @GorakhShingare Місяць тому +2

    महाराष्ट्रात भारतात सगळेच खाद्यपदार्थ छान आहेत पण स्वच्छता नावाची चीज आपल्या भारतात नाही याला कायदे जबाबदार आहेत

  • @mangeshnipunage9594
    @mangeshnipunage9594 7 місяців тому +1

    स्वयंपाक भारतीय पद्धतीने करता येतो का फोडण्या वगैरे पोळ्या भाकरी कशा करता पीठ मिळते का धूर झाला तर सायरन वाजत खर आहे का

  • @someshbhalerao
    @someshbhalerao 3 місяці тому +6

    यापेक्षा आपण मराठी लोकांचा breakfast लई भारी म्हणावं यार

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +5

    अमेरीकन बिस्कीट...रोट सारखे आहे 😀... अमेरिकेत आपल्या सारख्या पिठाची गिरणी /चक्की नाहीत 😂.ब्रेड मध्ये खुप व्हरायटी आहेत 👌

  • @Manumama3
    @Manumama3 3 місяці тому +4

    आम्ही तर वांग्याची भाजी आणि रोडगे खातो, जय विदर्भ 🙏

  • @VbBhoteVlogs
    @VbBhoteVlogs 2 роки тому +29

    मराठी युटूबर्स खुप कमी आहेत - मी सपोर्ट करतो प्रत्येक मराठी युटूबर्सला तुम्ही सुद्धा करा ! 😍👌🏻

  • @arpitsfuntv7829
    @arpitsfuntv7829 Місяць тому +1

    अमेरिकेबद्दल ची बरीच माहिती कळत आहे तुमच्यामुळे, आणि तुमची explain करण्याची पध्दत खुप छान आहे, असं वाटतच नाही की एक अमेरिकन मराठमोळी lady आहात म्हणून... अस्संल महाराष्ट्रीयन जाणवता....👌👌

  • @pradnyavaidya103
    @pradnyavaidya103 2 роки тому +6

    तुमच्यामुळे अमेरिकेतले बरेच काही समजते . Every day vloge बनवा एखादा .

  • @snehaeducationtech50
    @snehaeducationtech50 11 днів тому +1

    East or West India is best and Indian food is greatest 😊

  • @manojjadhav6347
    @manojjadhav6347 Рік тому +4

    आपल्याला असे जेवण किती जरी खाल्ले तरी पोट भरणार नाही चपाती भाजी भाकरी खाल्ली तरच पोट आणि आपला आहार कमी तेलाचा आणि संपूर्ण घरीच बनवलेला असतो.

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 3 місяці тому +2

    West Maharashtra, Konkan, North Maharashtra, Marathwada, Vidharbh, Solapur Lunch & dinner is totally Different.

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 Рік тому +4

    Our INDIAN food is 1000% better in the world because it is man made with lot of variety and nutrients + mother's or wife's love in it !

  • @poonambagre9934
    @poonambagre9934 2 місяці тому +2

    Khup chan mahiti dili . I always wondered kee american veg madhe kay khat astil.
    Pan saglyat best aapla indian foodach ahe

  • @shrikrishnasawant4051
    @shrikrishnasawant4051 Рік тому +1

    भारतीय जेवण खरोखरच चांगले असते, तर येथे एवढे डायबेटिक रूग्ण का आहेत?

  • @साहित्यसंपदा

    ठरवलं तर कशातही विविधता आढळते एक वेगेपण तुमच्या व्हिडिओ तून दिसत अनेकांना असलेली तिथल्या जीवनाची, राहणीमानाची तिथल्या संस्कृती ची उत्सुकता येथे उत्तम पद्धतीने तुम्ही उलगडत आहात
    पुढील वाटचाली साठी सुद्धा अनेक शुभेच्छा

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 2 роки тому +8

    Shilpa tell me honestly, isn't our Indian breakfast more healthier option. We prepare from scratch and love to serve our family. These instant mixes are no match to what we make ourselves.
    India has variety of dishes which are relished now by even foreigners.
    Know this video is for us to know what American breakfast is. Nice presentation

    • @VK-pd8zz
      @VK-pd8zz Рік тому

      तिकडे किराणा दुकानात पोहे मिळत नसतील तर कसे बनवणार ती?

  • @devidaselinje3045
    @devidaselinje3045 2 місяці тому +1

    महाराष्ट्रा सारखा नाष्टा व जेवन कुठेच चांगल नाहि

  • @priyanka.28892
    @priyanka.28892 2 роки тому +6

    Video ची सुरुवात😂😂😂 Cabinet वाली😂😂😂👌

  • @k.m.pendor1170
    @k.m.pendor1170 3 місяці тому

    अमेरिकन भाजी पोळी भात खात नाही काय
    मग गहू तांदूळ मका याच उत्पादन घेऊन ते धान्य काय करतात

  • @utkarshakotwal8250
    @utkarshakotwal8250 Рік тому +3

    Ya varun ekch ki india is any time best for everything in breakfast , lunch , and dinner😊

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 3 місяці тому

    Sakali vegetable bhaji, poli, dudh and fruits are enough . No continental food.

  • @manasigokhale7794
    @manasigokhale7794 Рік тому +1

    ब्रेकफास्ट छान पण आपण भारतीय
    रुचकर जेवणाला पसंती देतो

  • @prathmesh-gurav
    @prathmesh-gurav Рік тому +1

    माझा एक प्रश्न ज्याच उत्तर तुम्ही सांगू शकाल
    तिकडे सकाळचा नाश्ता , दुपारचं जेवण आणि संध्याकाळीच जेवण कींती वाजता करतात योग्य वेळ सांगा

  • @nilammandluskar2974
    @nilammandluskar2974 Рік тому +1

    कांदे पोहे उपमा ,ईडली

  • @allrounder2854
    @allrounder2854 Рік тому +1

    आपल्याकडे सकाळी कांदा पोहे, मुंगभजी , दुपारी भरली वांगी बाजारी किंवा जवारी आणि रात्री चुलीवरचे मटन

  • @Choiceplanet
    @Choiceplanet 3 місяці тому +1

    I go america only for tourism but I love Indian food and stay in India, just want to be healthy ..

  • @SSSingh-fb9vy
    @SSSingh-fb9vy 11 місяців тому +1

    महाराष्ट्रीयन जेवणाची चव कशातच नाही दुसरा भाग बघायला नक्की च आवडेल

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 2 роки тому +1

    ताई इलेक्ट्रिकल हार्डवेअर शॉप असतात का?आणि घरी इलेत्रिक बोर्ड ची स्विच सॉकेट कशी असतात ते दाखव ना

  • @ridhanshlife
    @ridhanshlife Місяць тому

    मला तर एक पण पदार्थ आवडला नाही..आपला महाराष्ट्रच बरा बाबा

  • @sanjayrewatkar4039
    @sanjayrewatkar4039 22 дні тому

    सगळ्यात साधेसुधे सरळ जेवण म्हणजे मराठी जेवण.

  • @siyavairagade1693
    @siyavairagade1693 Рік тому +1

    हातांनी नाहीं खात काय कुणी❓❓😅😅😅😅

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 Рік тому

    अमेरिकेतील व महारा्ट्रातील गृहिणी
    फरक व साम्य काय

  • @nikitashinde4772
    @nikitashinde4772 Рік тому

    Indian food is best and healthy more variety in Indian food compare to Amrican food and this food is very unhealthy and teastless also I can't eat and I can't see 🙈

  • @deepakdeshinge8909
    @deepakdeshinge8909 9 місяців тому +3

    Shilpatai khup chan explain karata

  • @makarandsinkar5359
    @makarandsinkar5359 Рік тому +1

    Breakfast,lunch,dinner apan indian food ne karu shakto. Te aplyaver aahe. Pohe,upma,thalipeeth etc.

  • @suhasdeshmukh8737
    @suhasdeshmukh8737 21 день тому

    We are proud of you for achieving big milestone in US. ताई वाईट वाटून घेऊ नका. We do respect all. पण ज्यांना मानवा साठीचे सर्वात आवश्यक पाक संस्कृती ठाऊक नाही त्यांना आपण भारतीयांनी मागास मानायला हवे. गोरे सोडलेत तर बहुदा पाककला प्रगत आहेत सर्वदूर. गोरे बाकी सर्व गोष्टीत पुढेच आहेत म्हणा. असो.. तुमचे व्हिडिओज व मेहनत मानली पाहिजे. Actually आम्हाला physical गोष्टी पेक्षा त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक गोष्टी सूचना चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी ऐकायला आवडतील. तरी तुम्हाला जमले तसे करा..🎉😊

  • @hrs8772
    @hrs8772 Рік тому

    Americans कसे खात असतील हे रोज..

  • @pandharinathgodse3078
    @pandharinathgodse3078 4 місяці тому

    Uttam. Brekfhast. Aavdla. Aahe OK. Nashik

  • @milindpadale6481
    @milindpadale6481 2 роки тому +2

    खुपच छान आहे विडिओ अमेरिकेत सकाळचा नाश्ता कसा असतो आणि काय काय खातात तिथले लोक हे ही थोडक्यात पण समजून सांगितले

  • @Geeta1-d9i
    @Geeta1-d9i 28 днів тому

    Kannada pohe, shira, oopit , ghavne, thalipith kahi nast ka

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Рік тому +4

    खूप छान माहिती दिली.

  • @jjcomedyking4267
    @jjcomedyking4267 2 роки тому

    👆👆👆👆👆👆👆👆👆👆
    भावांनो आपले पण व्हिडिओ बघा आवडले तर नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा

  • @igShubhfans
    @igShubhfans 2 роки тому +2

    Pls pls pls lavkar taka video lunch ani dinner war pan

  • @pranotichikate1562
    @pranotichikate1562 2 роки тому +5

    Tai plss make one indian dish vlog for us we want to know that you can make indian dish Or not plss tai and take my name that pranoti chikate suggested me to make one indian dish plss tai i am your big fan❤❤🤗

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 роки тому +2

      Thank you for suggestions I will try to make one vlog on this 😊👍🏻

    • @pranotichikate1562
      @pranotichikate1562 2 роки тому +2

      @@TravelWithShilpa thank you tai❤❤☺☺

  • @sachinugarkar7726
    @sachinugarkar7726 28 днів тому

    We are lucky ..we are in india enjoy delicious food always

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Рік тому

    महाराष्ट्रीयन जेवणच षौष्टीक असत. अस कुठेच मिळणार नाही

  • @bibhishanyewale5701
    @bibhishanyewale5701 2 роки тому

    Mam tumi live ya na सकाळी10 वाजता म्हणजे भारतात रात्रीचे 9.30 वाजले असतील लवकर reply dya live yete

  • @pranilpankhade7355
    @pranilpankhade7355 2 роки тому +1

    08.18..
    आम्ही एवढा पण अत्याचार करून घेणार नाही..आम्ही चहा पिणार 😂😂😂❤️❤️

  • @rohitshinde9590
    @rohitshinde9590 Рік тому +4

    That ‘attyachar’ comment was hilarious! 😂

  • @anandi9258
    @anandi9258 2 роки тому +9

    Waiting for lunch 🍝🥗🍱 and dinner recipes eagerly

  • @arpitsfuntv7829
    @arpitsfuntv7829 Місяць тому

    छान आहे ब्रेकफास्ट व्हिडिओ

  • @hanmanttatale6334
    @hanmanttatale6334 Рік тому +1

    Nice way of showing such a common time breakfast.Tai if possible show us non-veg breakfast. Thanks!!!!!

  • @sureshbhosale2305
    @sureshbhosale2305 10 місяців тому +1

    खाण्या पिण्याच्या बाबतीत आपला देश महान.

  • @annasahebbarhate6258
    @annasahebbarhate6258 3 місяці тому

    बेसण भाकरी आणि लसणाची चटणी आणि कांदा एकदम अस्सल महाराष्ट्रीयन ग्रामीण जेवण तेही रानात झाडाखाली बसून.

  • @rajendrasawant5891
    @rajendrasawant5891 3 місяці тому

    अमेरीकेत भारतीय लोणचे पापड मिळतात का

  • @deepaksutar8514
    @deepaksutar8514 Рік тому

    Apli India 🇮🇳cha Bari sister

  • @TheMiseeka
    @TheMiseeka 2 роки тому +5

    It's very good subject you brought up on this platform.Today's vlog had entertaining START/ Beginning, hooked up Middle and ENDed with excitement about next one, In short it was a good package like an Essey.
    Friends - अमेरिकेत अनेक varsha राहिल्यानंतर आणि मुले जरा मोठी झाल्यानंतर नेहमीच indian American combo ब्रेकफास्ट सवयीचा होतो. मग तो खुप बेचव लागतोय असे मला तरी जाणवले नाही.Bagels with Egg and cheese, crossiants, sweet cupcakes/ muffins तसेच Oatmeal with nuts, yogurt with fresh fruits, juices, protein bars are some of it.
    Actually English Buscuits are very tasty if its freshly baked.
    Again Americans prepare food menu over the weekend and then keep it in the freezer for grab and go before work or school.

  • @rajshri.......naturedaught3951

    Mhnje simply te lok unhealthy kHatAt sagl

  • @AdityaK-m3c
    @AdityaK-m3c 18 днів тому

    Pohe Kara Upama Kara he ky ready made sagale 😂

  • @virajsisallinonechannel5626
    @virajsisallinonechannel5626 2 роки тому +6

    ताई नेहमीप्रमाणे छानच informative व्हिडिओ, कसे हे लोक असलं खाऊन राहात असतील ग,आपण खूप लकी आहोत,की खूप चांगल्या गोष्टी आपण खातो,मस्त खातो,स्वस्थ राहतो

  • @yoyo-nz4uj
    @yoyo-nz4uj Рік тому

    Madam tumhi gharat kontya language madhye bolta ?

  • @alltimefun3221
    @alltimefun3221 Місяць тому

    Jamnar nahi tai amhala
    Kandha pohe pahije hote

  • @anujakodag8617
    @anujakodag8617 Рік тому

    Are dewa Kay he Khan Tai ... Apli bhakari chapati bari

  • @vishalpatil8698
    @vishalpatil8698 Рік тому

    America bagay milali tumchya mule te pn marathi madhe

  • @meetsugat9510
    @meetsugat9510 Місяць тому

    यात healthy कोणते आहे ?

  • @dipakgatakal5707
    @dipakgatakal5707 Рік тому

    ताई....महाराष्ट्रातील गहू बाजरी सारखे पदार्थ
    भेटत नाही का अमेरीकेला

  • @tusharshelar9361
    @tusharshelar9361 Рік тому

    वहिनी तुमी जी कपडे sukavale ती mashin आपल्या india मध्ये आहे ka

  • @sanjeevdeshpande479
    @sanjeevdeshpande479 Рік тому +2

    Khupach chaan Shilpa, tu kharach khup chan mahiti dilis.

  • @aloklad3046
    @aloklad3046 3 місяці тому

    Mast....khup majhya yete tumche vlog baghtana.....👌👍best wishes for u....
    He sagla baghun America n Maan- khatav tasgaon madhe jasti kai farak aahie ase watat nahie....

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 2 роки тому

    नमस्कार आपण पोळी भाजी आमटी भात कोशिंबीर ची सर कशालाच येत नाही असे मला वाटते बदल म्हणून काहीही चालेल जसे माधुरी दीक्षित भारतात आल्यावर तिला पिठलं भाताची आठवण झाली धन्यवाद

  • @latagole359
    @latagole359 9 місяців тому

    Amcha bharat mast aahe potbhar jevan milta

  • @dawoodparker9719
    @dawoodparker9719 2 місяці тому

    We know no need information jai Bharat

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 роки тому

    ह्या pancake सोबत आपल्या कोरड्या चटण्या चांगल्या लागतील चव येण्यासाठी. पूर्ण मैदा पीठच मिळते का pancake साठी कि मल्टिग्रेन पीठ पण मिळते का? , कारण ते जास्त पौष्टिक होतील कारण मैदा पचायला थोडासा जड असतो ना म्हणून. Cereal जे असतात ते तुम्ही कशाबरोबर खाता?

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 роки тому

      हो चटण्या पण चालतील की ..😄 वेगवेगळे पीठ पण मिळतात पौष्टीक आणि healthy. Wheat flour pancakes पण बनवतात लोक. Cereal milk सोबत खातात.

  • @SiyaGole
    @SiyaGole 2 роки тому

    Sorry but he kss Kay khau shaktat as food te pn morning la bapre aplya Maharashtra mdhe mastt ahe Bhakri Bhaji Poli Bbaji Ghavan Jhunka Yum yum

  • @JiyuKitchen
    @JiyuKitchen Рік тому

    Hi Tai me kala masala banvate Ani mala tikadun order kashya bhetatil te sang pls mi homemaker ahe mala thodi adachan ahe pls mala order milatil ka tya sathi help kar pls

  • @charushilawaingankar7171
    @charushilawaingankar7171 Рік тому

    Tumcha awaj khup chan ahe mala tumhi khup avdata amarican food bagun ase vatte ke tidche loke unhelty food khup khata pan tumhi kup fit destay tumcha diet plan pan shair kara ane ya video madhle atyachar vale line suparb hote 😂

  • @pratimakashid2198
    @pratimakashid2198 Рік тому

    Amhi etke atychar nahi karun ghenaret😂

  • @knowledgemantra8628
    @knowledgemantra8628 Рік тому

    अमेरिकन लोक काय खातात त्यापेक्षा भारत देश आणि त्याची विविधता यावर बोलणं खूप श्रेयस्कर ठरेल..

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 Рік тому

    Mi sarvat pahile like dile Jenvha tumhi sagitle ki veg bf (Tumche baba pure vegetarian ahet)dakhvinar mhanun

  • @nkore4980
    @nkore4980 Рік тому

    Nice video. Mi you tube la ekle ahe ki American people weekend la ch ghari jevan banvatat.daily te food purchase kartat. Kiva te ready to eat asate.he khare aahe ka.te food banvanyasthi jast time spend karat nahi.

  • @neelimasakhare8773
    @neelimasakhare8773 2 роки тому

    आपने मेरे सवाल का जवाब दे इसलिए थैंक यू मैं आपके डेली रूटीन का वीडियो जरूर देखूंगा ओके गुड मॉर्निंग।

  • @pallavishende787
    @pallavishende787 Рік тому

    Aapla maharashtrian jewan breakfast saglach ek no. chan...he kay nusta maida khatat foreigner

  • @story8970
    @story8970 Рік тому

    अरे आम्ही कुठे आमेरिका ला येणार

  • @ArunShinde-s6n
    @ArunShinde-s6n Місяць тому

    Jay maharastra tai very nice

  • @rup.2309
    @rup.2309 Рік тому

    Maazaa pan haach samaj hotaa...ki American lok jevan bivan banavinyaachyaa bhaangadit padat nasaavet, tyaanchaa focus itar goshtinvar asto😂... jaasta fastfood va readymade var depend asnaar... barechdaa he padaartha mhanje attyaachaarach 😄

  • @pubgyt7759
    @pubgyt7759 3 місяці тому

    Mi gujrat la rahto bardoli dist. Surat ethle khup lokance hotel restraint ameriket ahet

  • @lilasarode7615
    @lilasarode7615 2 місяці тому

    मैद्याचे प्रकार जास्त असतात. आरोग्य साठी घातक

  • @happyfamily1868
    @happyfamily1868 2 роки тому +2

    👌👌👌👍👍😊😊😊😊👌👌👌

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 8 днів тому

    मस्का पाव😂😂😂

  • @pragatiparab1474
    @pragatiparab1474 2 роки тому

    Shee hey kay khayach aapalya indian jevnant purna mahrastra yetho hey mothepanachey kauthuk bharthath aanu naka.tyanchey ardhey kapadey ghalthath thevdyaverch thik aahe.

  • @harshadgaikwad3913
    @harshadgaikwad3913 Рік тому

    तुम्हाला vitthalachi मूर्ती bhet dyachi ahe

  • @pandurangpatil5785
    @pandurangpatil5785 Рік тому

    कांदा पोहे ला तोड नाहि जगात😊

  • @prakashjadhao1946
    @prakashjadhao1946 10 місяців тому

    चपाती भेटते काय अमेरिकेत

  • @supercool4657
    @supercool4657 2 роки тому

    नमस्कार मॅम.... एक प्रश्न.... तुमचे सासरे काही दिवसांपूर्वी US ला आलेले आहेत. मला विचारायचं आहे की दुसऱ्या देशात जातांना आपली औषधं न्यायची असल्यास काय procedure आहे.... माझ्या बाबांना Paris ला जायचे 7 दिवसांसाठी paris + swiss फिरायला जायचं आहे. त्यांना त्यांची औषधं न्यायची असल्यास काय करावं लागेल.... Prescription जर सोबत असेल तर काही prl होईल का????

    • @TravelWithShilpa
      @TravelWithShilpa  2 роки тому

      Prescription जर असेल तर काहीच problem नाही. Prescription असलेली सगळी औषध allowed आहेत.