अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ | Indian/ Maharashtrian street food in America | Muddy Tiger

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 434

  • @sanchitsutar4093
    @sanchitsutar4093 3 роки тому +130

    परदेशात मराठी संस्कृती वाढतेय हे पाहून खुप आनंद झाला जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 3 роки тому +35

    खूपच सुंदर, मराठी माणूस अमेरिकेत जाऊन व्यवसाय करतोय.खूप अभिमानाची गोष्ट आहे. 🚩🚩🚩🚩

  • @pranaynaik6992
    @pranaynaik6992 2 роки тому +9

    ज्योती ताईंचे खूप खूप आभार आणि अभिनंदन आपले मराठी पदार्थ संस्कृती तिकडे न्यालाबद्दल आणि आम्ही नक्की भेट देऊ। ज्योती ताईंचा वडापाव चा गाडीवर फक्त योग आला पाहिजे अमिरीकेत यायचा.

  • @nitinkumarkambale2233
    @nitinkumarkambale2233 3 роки тому +41

    मी पण कराडकर आहे. आणि मला पण साईनाथ वडापाव खूप... खूप.....खूप..खूप..खूप... आवडतो. 😋😋😋😋👍👌

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 Рік тому +1

    Hello Ma'am Your Mind Seat Is Very Strong And Stable Appricted

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 2 роки тому +1

    तुमचे व्हिडीओ पाहिल्यावर भारतच छान। असे वाटत ,भरातसारखे

  • @ashwinipatharawat9753
    @ashwinipatharawat9753 3 роки тому +12

    Its proud moment for Indians bcz of ki india cha food culture tikde grow hotoy 😍😍

  • @Galaxy-nk3vv
    @Galaxy-nk3vv 3 роки тому +6

    अभिमान आहे अशा मराठी माणसांचा जे जगाच्या कोणत्याही कानाकोपर्यात असले तरी आपलं मराठीपण विसरत नाहीत. अमेरिकेलाही मराठी पदार्थांचे वेड लावणाऱ्या ज्योती आणि तिचा अमेरिकन पती अँड्र्यू चे करावे तेवढे कौतुक कमीच. 👍👍👍👌👌👌

  • @g1babtiwale
    @g1babtiwale 3 роки тому +26

    आतिशय स्तुत्य उपक्रम. व्हिडीओ पाहून खुप आनंद झाला. आता मुली कडे आलो की निश्चितपणे भेटून आपल्या पदार्थांना यथोचित न्याय देऊन जाईन. आपणास खुप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद...

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 роки тому

      धन्यवाद

    • @sanjaythite8053
      @sanjaythite8053 3 роки тому +1

      आम्हालाही घेऊन जा बाबतीवाले हा वडापाव खायला. आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय हो !

  • @yogeshdeshmukh6771
    @yogeshdeshmukh6771 3 роки тому +50

    सातारा शहरातील वडापाव चे नाव अमेरेकेत घेतल्याबद्दल ताईचे महाराष्ट्राकडुन धन्यवाद 💐🙏

    • @onkarmuranjan5
      @onkarmuranjan5 3 роки тому +3

      वडापाव हा शोधला मुंबईत अशोक वैद्य यांनी

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 3 роки тому

      @@onkarmuranjan5 अगदी बरोबर...

    • @kk_9399kadam
      @kk_9399kadam 3 роки тому

      Patil vada 😋👌

    • @onkarmuranjan5
      @onkarmuranjan5 3 роки тому

      @@avinashavachat5596 thanks

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 3 роки тому +8

    अमेरिकेलाही मराठी माणसानी बनवलेले व वडापाव मिळतात. मराठी संस्कृत तिथेही रुजले आहे हे पाहून आनंद वाटला. जय महाराष्ट्र.🙏🙏🙏

    • @gayatritilak9191
      @gayatritilak9191 2 роки тому

      Ho. Tyana avadtat apple padartha. Karan tyanchat aham nasto. Te dusryacha sanskar pun shiktat. Shi tyancha as kay amchach best ahe asa nahi bolat. He aplyakade ahe. Amich changle baki chyan madhe truti just. Karan pratyekala apla dharma desh sanskruti changlich aste.

  • @ramchandrasawant1713
    @ramchandrasawant1713 3 роки тому +53

    साताऱ्यातील वडपाव चे नाव घेतल्या बद्दल आभारी आहे

    • @marathiletestupdate.8932
      @marathiletestupdate.8932 3 роки тому +3

      साताऱ्याच्या बस स्टॉप जवळ patilcha चा वडापाव लय भारी मिळतो

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 3 роки тому +3

      सम्राट वडापाव सातारा

  • @swapnildilipchavan1742
    @swapnildilipchavan1742 3 роки тому +6

    महाराष्ट्र जगात भारी
    वडापाव तो ही सा‌ईनाथचा👍
    गौरी ताई तु कराडचे नाव घेतलेस खूपच भारी वाटले 🙏
    कराडकर

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 роки тому +1

      धन्यवाद कराडकर😎

  • @prasannasalvi6075
    @prasannasalvi6075 3 роки тому +6

    वाह...फारच छान...अत्यंत सुरेख मुलाखत....उत्तम सादरीकरण....मराठमोळे पदार्थ अमेरिकेत मिळत आहेत हे पाहून खूप आश्चर्य वाटलं ... अभिनंदन...या व्यवसायासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा...🍔🍛🥧👍👌👏

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe9154 3 роки тому +30

    वाह ज्योती.. खूप खूप छान.. तुझ मनापासून कौतुक व अभिनंदन आणि पुढील सृजनशीलतेसाठी हार्दिक शुभेच्छा.. आणि तुझे विचार ऐकता ऐकता मन भरून पावले आणि वडापाव साबुदाणा वडा पाहून तोंडाला पाणी सुटले. आता आस्वाद घ्यायला आम्ही येतो अमेरिकेत .. 👍👏🌹🎉💐🥭🌄🕉️

  • @herambthakur3949
    @herambthakur3949 3 роки тому +2

    गणपती बाप्पा मोरया!
    ज्योती तुझे आणि ऐंडीचे खूप खूप अभिनंदन!
    👍👍👍

  • @hrushikeshagro7707
    @hrushikeshagro7707 3 роки тому +15

    लईच भारी. तिथल्या शेतीचा, खेड्यातील जनजीवनाचा पण एखादा व्हिडिओ टाका

  • @allinformation4359
    @allinformation4359 3 роки тому +1

    गौरी ताई तुला पाहुन positive energy produce होते..खूपच सुंदर खूप छान..

  • @rupeshshinde8081
    @rupeshshinde8081 3 роки тому +7

    हे खरं आहे साईनाथ वडापाव सुंदर आहे कराडमध्ये 👍 खूप सुंदर विडिओ आहे

  • @gangadhardalve9269
    @gangadhardalve9269 2 роки тому +2

    गौरी ताई माझ खूप स्वप्न होत. अमेरिका कशी असेल. पण तुमच्यामुळे आम्हाला अमेरिका बघायला, व खूप छान माहिती मिळते... 🙏👍

  • @ashwinikenekar1487
    @ashwinikenekar1487 3 роки тому +2

    तिन्ही पदार्थ perfectly selected ..hope जास्तीत जास्त response मिळेल. खुप खुप शुभेच्छा 🌹

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 3 роки тому +2

    असे म्हटले जाते की,
    " जग जिंकण्याचा सोप्पा मार्ग हा नेहमी *पोटा* तून (खादाडी) जातो!"
    माऊली म्हणतात
    " हे विशवची माझे घर "
    जगाला शस्राने दगाबाजी ने विश्वास-घाताने जिंकण्याचा प्रयत्न न करता "प्रेमाने" जिंका
    भरपूर शुभेच्छा तर आहेतच.
    All the B E S T.

  • @sachintikhe1746
    @sachintikhe1746 3 роки тому +5

    Vada pav in America va...pahun punyatil famous Joshi vadyachi AATHVAN zali... jyoti TIKHE I guess you told her Name so Ajun bhari Vatale ofcourse mi pan TIKHE ...proud of her ....thanks for sharing this...

  • @shankarmore6745
    @shankarmore6745 2 роки тому +1

    खूपच सुंदर!!ताई
    मराठी पाऊल पडते पुढे...👌👌

  • @rameshjangam2303
    @rameshjangam2303 3 роки тому +4

    व्हा खूप छान ज्योती ताई महाराष्ट्र चा झेंडा साता समुद्रा पलीकडे अभिनंदन मराठी पाऊल पडते पुढे

  • @vinodinimirajkar5144
    @vinodinimirajkar5144 Рік тому +1

    Great Indian cuisine in America. Nice and proud upon Jyoti and you gouri to introduce our food

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 3 роки тому +15

    आपला वडापाव तिकडे मिळतोय आणि तिकडचे लोक तो आवडीने खातात हे बघून खूप भारी वाटलं😊😊😊😊😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 роки тому

      😍

    • @sangitapatil9355
      @sangitapatil9355 3 роки тому +1

      खुप छान वाटले तुम्ही तर खूप छान मराठी बोलता ड्राॅलची किंमत मराठी मध्ये सांगा

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      @@sangitapatil9355 याविषयी एक विस्तृत व्हिडीओ केला आहे. आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ नक्की पहा

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal2691 3 роки тому +33

    ज्योती तिखे या पुणेकर असून माझे ज्येष्ठ परम मित्र श्री.विठठ्ल तिखे यांच्या पुतणी आहेत.

    • @vivsal4449
      @vivsal4449 3 роки тому

      😂😂😂 kashala fukatcha footage ghetay kaka 😂😂😂

    • @shivshankaralure9007
      @shivshankaralure9007 3 роки тому

      @@vivsal4449 tune meri mu ki bat chin le re baba

    • @shivshankaralure9007
      @shivshankaralure9007 3 роки тому

      @@vivsal4449 🤣🤣😂😅

    • @sanjaythite8053
      @sanjaythite8053 3 роки тому

      हे विठ्ठल तिखे नूमवि मधे होते कां. माझे वर्गमित्र आहेत एक या नावाचे. विचारा त्यांना.

    • @jyotieekistner6106
      @jyotieekistner6106 3 роки тому +1

      @@sanjaythite8053 I think kaka NMV la hota. I will ask him though. Thanks for connecting. He might like to meet his classmates :)

  • @preetibhalekar5741
    @preetibhalekar5741 2 роки тому +1

    Achuk prashna vicharles ..Gauri
    Mast ..👌👌

  • @sanddipmuley7952
    @sanddipmuley7952 3 роки тому +3

    अ अमेरिकेचा आणि मडी टायगरला खुप खुप शुभेच्छा

  • @pramodchoramle1659
    @pramodchoramle1659 Рік тому

    Khup chhan mahiti sagitli ahe

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 3 роки тому +5

    खरंच खूप चटपटीत होता गौरी आजचा vedio तिकडे तुला वडापाव खताना बघून ठरवलंय आज संध्याकाळी वडापाव बनवणार 😆😆😆😋😋😋 मजा आली vedio बघायला

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 3 роки тому +3

    एकदम झककास... लय भारी 👍👍👍

  • @krushnajadhav4315
    @krushnajadhav4315 3 роки тому +2

    खूप सुंदर व्हिडिओ आहे असेच व्हिडिओ पाठवा.

  • @mrunalinitikhe9154
    @mrunalinitikhe9154 3 роки тому +2

    ज्योती तू आणि ऍंड्रयू दोघे मस्त सहजीवनाचा आनंद मनमुराद लुटा.. वडा आणि पाव = तुम्हा दोघांची जोडी पण अभिमानास्पद आहे.. तुम्ही दोघे मस्त बिनधास्त आनंदात रहा. शिवशक्तीचा आनंद लुटा. 👍

  • @rashmirane6814
    @rashmirane6814 2 роки тому

    Really khup proud felling aahe coz Maharashtra chi shan aahe vada pav n main things vadapv mule Maharashtra madhe koni upahi nahi rhahu shakat. N to vadapav USA made milato tayabaddal thanks Jyoti and thanks gauri tumchya mule hi information share kelya baddal. 👍🙏❤️

  • @supriyaatkare3115
    @supriyaatkare3115 3 роки тому +1

    खूप छान वाटतय , हे तुम्हाला अस काम करताना ज्योती ताई तुम्हाला तुमच्या कामात खूप. यश मिळो

  • @latakokate494
    @latakokate494 3 роки тому +1

    गौरी तुझ्या मुळे आम्हाला हे सर्व पाहायला मिळाले .

  • @gaurikulkarni3081
    @gaurikulkarni3081 2 роки тому

    Which certificate we need to start food business pls do vdo on that it will help alot whoever wants to start new food business

  • @sudhakardhepale472
    @sudhakardhepale472 3 роки тому +2

    Lai bhari doller tree thank you Gaury

  • @Lidili
    @Lidili Рік тому

    Amazing and very interesting. Best wishes for your prosperity.

  • @nidhisawant9487
    @nidhisawant9487 2 роки тому +1

    नमस्कार गौरी ! मी निधि. मी पाहते तुमचे व्हिडिओ. खुपच छान आहेत.खुप छान काम करत आहात तुम्ही. पण ओरेगॉन स्टेट बद्दल काही माहिती दिलीत तर खुप छान वाटले. बिल्लूला गोड गोड पापा .

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      मी नक्की प्रयत्न करेन माहिती देण्याचा.
      Thank u so much nidhi😊

  • @nsk1066
    @nsk1066 3 роки тому +2

    Khup mast.....lai bhari

  • @rajeshkadam3382
    @rajeshkadam3382 3 роки тому +1

    खुप छान काम करत आहे तुम्ही जय महाराष्ट्र जय वडा पाव

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 роки тому

    अप्रतिम 🙏🙏माहिती गौरी,,, धन्यवाद 🌹🌹फार आवडलं लग्न,,,,, बेस्ट वन,,, ✌️🙏🙏

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o Рік тому

    Tai tu ya video ta khup chan Sundar disat ahe ....khas tuzhi hairstyle mala aawadali ....❤❤ & Vada pav mastacha ..... Te pan aneriket ..... mastacha ......❤❤

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 2 роки тому

    ज्योती,,, लईच भारी,,, मराठी वडापाव आज अमेरिकेत मिळतोय याचं श्रेय तुलाच,,,, अप्रतिम 🌹🌹✌️✌️👌

  • @piyushajadhav8195
    @piyushajadhav8195 3 роки тому +1

    खूप छान vlog आहे...पण vedio background music चा आवाज थोडा कमी असला तर तुमचा आवाज अजून स्पष्ट ऐकायला येईल... खूप खूप अभिनंदन

  • @madhukartikhe6170
    @madhukartikhe6170 3 роки тому +4

    ज्योती तुझे मनापासून अभिनंदन तुला तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @aforaaru2903
    @aforaaru2903 3 роки тому +3

    Wow great. Proud of such people. Great efforts

  • @aratiiithakur2095
    @aratiiithakur2095 3 роки тому +5

    Great Jyoti so proud feeling .all the very best

    • @jyotieekistner6106
      @jyotieekistner6106 3 роки тому +1

      Thanks Aarti vahini :) Will meet on my next India trip. TC

  • @gaurikulkarni3081
    @gaurikulkarni3081 2 роки тому

    Thanks for sharing this vdo

  • @vivsal4449
    @vivsal4449 3 роки тому +2

    Love from Dallas Jyoti ji... I wish mi Minnesota la asto...khup miss karto marathi taste 🥲🥲🥲

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 3 роки тому +2

    ज्योती मॅडम please try Vada उसळ along with वडापाव. वाडा उसळ will be your best sell item. Pl try.
    Mumbai madhe far hit ahe.
    Try करायला काहीच हरकत नाही.
    उसळ should be of watana
    .

  • @mangeshmhatre3173
    @mangeshmhatre3173 3 роки тому +1

    Khup changle mahiti milali tai tuzhe video baghun 👍

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +2

    खूपच छान.

  • @santoshgujare8544
    @santoshgujare8544 2 роки тому

    छान.... खूप मस्त वाटल बघून

  • @snehalpathari4413
    @snehalpathari4413 3 роки тому +4

    मस्त ग... खूप भारी वाटलं असेल ना तिकडे, आपला सगळा मराठमोळा खाऊ खाताना......आनंद दिसतोय चेहऱ्यावर...☺️☺️

  • @ajitpethe776
    @ajitpethe776 2 роки тому

    I am really proud of you madam. good luck.

  • @jaydevbade6313
    @jaydevbade6313 3 роки тому +16

    Nice to see marathi women in forgein an entrepreneur. All the best...

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 роки тому

    खूप छान . तु करत असलेल्या कामाबददल अभिनंदन .जास्त करून कौतुक वाटले त्याना केलेलया नियमाबद्दल.इथे सुधारणा होणे महाकठीण .

  • @sachinpawar2795
    @sachinpawar2795 3 роки тому +1

    जय महाराष्ट्र ⚔🚩 लय भारी 👌 ( महाराष्ट्र वडा पाव 👌)

  • @vilasbhoir9460
    @vilasbhoir9460 3 роки тому +2

    अमेरिकेत मराठी पणा जागृत ठेवल्या बदल ताई खरच तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे खुपच छान अभिमान आहे ताई तुझा

  • @aruna664
    @aruna664 3 роки тому +2

    Khup chyan tai

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 роки тому +1

    Ohh nice to know that you are from Satara. Our Satara is rocking.

  • @abhijeetcakegallery
    @abhijeetcakegallery 3 роки тому +1

    खूप सुंदर vdo banvtes गौरी, एकदम सौजांशिलतेत...... बेस्ट ऑफ लक.. अँड thnx for ur vlog for मराठमोळा बाणा 👍👍👍अँड also best of luck for marathi mulg Jyoti🥰🥰🥰

  • @CHEM2709
    @CHEM2709 3 роки тому +1

    Background music ch vol kami thev tai .....baki tumche videos chhan ahet

  • @pallavissimplerecipe5632
    @pallavissimplerecipe5632 2 роки тому +1

    खुप छान ताई आमचे पण हाॅटेल कोल्हापूर मध्ये आहे नाष्टा ,नॉनव्हेज ,व्हेज थाळी बिर्याणी असे पदार्थ आहेत आम्हाला पण असे वाटते अमेरिकेत आपल हाॅटेल असाव पण तिकडची प्रोसेस फारच लांबलचक आहे

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      हो हे मात्र खरं की इकडे उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया किचकट आहे. पण आम्हाला आवडेल तुमच्याकडे येऊन या सगळ्याचा आस्वाद घ्यायला😊

  • @premchandpagare8757
    @premchandpagare8757 3 роки тому

    Khup chaan, Abhinandan 👍👍👍

  • @ganeshjadhav6504
    @ganeshjadhav6504 2 роки тому +1

    Lots off luv from वाशीमकर😍😍

  • @shaileshdalvi9827
    @shaileshdalvi9827 3 роки тому

    गौरी ताई आधी नीट खा मग बोला... किंवा आधी बोला मग खा.. म्हणजे नीट समजेल सर्वांना....खुप छान

  • @nitinwaghade17
    @nitinwaghade17 3 роки тому

    खुप छान माहिती देता.

  • @N0Xa880iUL
    @N0Xa880iUL 3 роки тому +2

    Amazing. Best wishes to all.

  • @shambhumahadev2140
    @shambhumahadev2140 3 роки тому +6

    निर्माण मध्ये असताना तेंव्हाच तो जोशी वडापाव आठवला😉❤️

  • @sarikamore1805
    @sarikamore1805 3 роки тому +3

    खूप छान 👌👌 मस्तच 👍👍

  • @yogeshripuri5038
    @yogeshripuri5038 2 роки тому

    Tai tuzya hairstyles cha yekda video upload kr na ..khupch chaan ani bhari dist ahe.. looking is so beautiful

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      खूप धन्यवाद. करेन एकदा व्हिडीओ

  • @komaljadhav4679
    @komaljadhav4679 3 роки тому

    Tai tucha Gav konta

  • @somnathjagtap1673
    @somnathjagtap1673 5 місяців тому

    Machi mulagi austin city madye samoshe banavate aani tichi bi food truk takayach swapn aahe

  • @anitanaikvlogs1118
    @anitanaikvlogs1118 3 роки тому +2

    Chan blogs. Proud feeling. Good going marathi manus

  • @AryanPatil-ou2up
    @AryanPatil-ou2up 3 роки тому +1

    मस्तच

  • @sudhirdharmadhikari2552
    @sudhirdharmadhikari2552 2 роки тому +1

    खूपच छान माहिती, पण पाठीमागे लावलेले म्युझिक मुळे ऐकायला त्रास होतो आहे

  • @veervijay1754
    @veervijay1754 3 роки тому

    Khup chan sundar

  • @sanjivanijadhav5241
    @sanjivanijadhav5241 3 роки тому +1

    Well done joytiji. Keep growing

  • @aratikarkhanis8456
    @aratikarkhanis8456 2 роки тому +1

    What's about rates there.?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому

      दर इथल्या खाद्यपदार्थांच्या तुलनेत बरे आहेत.

  • @rajushinde1459
    @rajushinde1459 2 роки тому +1

    मॅडम तुमचे बोलने खुप छान आहे

  • @namitamhatre9740
    @namitamhatre9740 Рік тому

    Khup chan vlog 👍

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 роки тому +1

    Proud of you very nice video

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 3 роки тому

    नाइस व्हिडिओ खूप छान मराठी मध्ये ते पण अमेरिका मध्ये

  • @Ibmohan
    @Ibmohan 3 роки тому

    Jabbardast..!!

  • @anitapawar5540
    @anitapawar5540 3 роки тому

    Ag mi Satarchi
    Khup chan tu ase vedio krtes.All the best.

  • @anujambhore19
    @anujambhore19 2 роки тому

    u r try creating the maharashtrian pure veg thali.

  • @priyankaawalgaonkar
    @priyankaawalgaonkar 2 роки тому

    khupach chan tai 👌 new subscriber from Maharashtra .. guide us too

  • @Maharashtra.incredible
    @Maharashtra.incredible 2 роки тому +1

    Navatach Tikhe aslyavar chatpatit tar asanarach..

  • @kapilsagaonkar3687
    @kapilsagaonkar3687 3 роки тому +2

    Areee waa khupach chan Best video ever!

  • @pranjalikulkarni517
    @pranjalikulkarni517 3 роки тому +1

    Mast video ❤️❤️ Jai Maharashtra

  • @kailasmore4886
    @kailasmore4886 2 роки тому

    Tai jo baground la sound aahe to kami teva

  • @poojakumbhar4955
    @poojakumbhar4955 3 роки тому +1

    खूपच छान आहे ताई 😍 tuz village konta ahe tai India madhe

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 3 роки тому

    अतिशय सुंदर

  • @deepalusuryawanshi1110
    @deepalusuryawanshi1110 3 роки тому +2

    Khupch chaan 👌👌👍

  • @mahanmanaw3447
    @mahanmanaw3447 3 роки тому +2

    Jay hind jay Maharashtra 🇮🇳🇮🇳🚩🚩