शिल्पा आम्हाला केवळ तुझ्या व्हिडिओ मुळे अमेरिकेची इतकी सर्व बारीकसारीक पण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती छान मिळते त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद, आणि एक गोष्ट मला तुझ्या बाबतीत खूप आवडते ती म्हणजे तू इतकी वर्षे अमेरिकेत राहून देखील आपल्या मराठी भाषेला अजिबात विसरली नाहीस खरंच तुझं मराठी अगदी शुद्ध आहे आणि शिल्पा तुझा आवाज अतिशय गोड आहे मला तर वाटते की तू अमेरिकेत भारतीय गायिका म्हणून नक्कीच प्रसिद्ध होशील मी मस्करी अजिबात करत नाही अगदी मनापासून सांगतो आहे.शिल्पा तू आपली मराठी व्यक्ती असल्याचा मला खूप अभिमान वाटतो👌👌🇮🇳🇮🇳👍👍
मॅडम तुमचं चॅनल खूप आवडलं, म्हणून मी पहिल्यांदा कोणाला तरी UA-cam वर comment करतोय त्या तुम्ही व तुमचं चॅनल आहे. अमेरिका बद्दल तुम्ही उत्तम माहिती दिल्याबद्द्ल तुमचा व अमेरिकेचा खूप आभारी आहे.
शिल्पा ताई तु अमेरिकेत राहून सुद्धा किती शुध्द मराठी बोलतेस खरंच कौतुक करावे तेवढं कमीच पण त्या सोबत साफसफाई आणि स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे ही मराठमोळी शिकवणं नाही विसरलीस यांतच सार्थ अभिमान वाटतो.....मन: पुर्वक अभिनंदन
शिल्पा ताई मी मुबईची आहे. सध्या सिंगापूरला आहे.आम्हाला कामाला ठेवतात.मला तिथे जायाचे आहे.माझी मॅडम सिंगापूर हुन अमेरिकेत आली आहे.पण म्हणतात.आम्हाला तिथे विजा नसतो.पिल्ज ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल मला पिल्ज पिल्ज पिल्ज पिल्ज पिल्ज पिल्ज पिल्ज.
शिल्पा ताई आम्हाला तुमची इंग्लिश जर्नी ऐकायला आवडले. म्हणजे तुम्ही जायच्या आधी शिकलात कि नंतर अमेरिकेत शिकला. किती दिवस लागली पूर्ण पारंगत होण्यासाठी. Plz ऐक विडिओ ह्यावर सुद्धा.
कारण cleanig liquids , powders ह्या प्रत्येक घराला वेगवेगळ्या प्रमाणात लागतात व लगेच संपतात पण ब्रश झाडू , फडके हे खूप दिवस व सगळीकडे एकच धुऊन धुऊन चालू शकते.
Kaamwaline list dili vastu chi ani jar ek don vastu anle nahi tar tey tyadivashi kam kartat ka ka nigun jatat ani aplylyala tya divsa che apan paid karto ka as per US policy😊
पण ही house keeping बाई साबण, liquid cleaners dettol etc. स्वतःचे आणते किंवा तुमचे वापरते व स्वताचे आणल्यावर जास्त पैसे घेते का म्हणजे मेहेनत मजूरी व cleanig सामानाचे पैसे ईत्त्यादी. किंवा दर हा all inclusive असतो?
जीडीपी दरा यावरूच ठरतो ना मग... आपल्या देशात कामगारांना कमी पैशांवर राबवतात व श्रीमंत अधिक धन्याड बनत जातात... आपली कामवाली बाई दहा घरी काम करुनही बिचारी महिन्यात दहा हजार रुपये सुद्धा पूर्ण नाही तीची कमाई... कारण आपल्या देशात श्रीमंतांना कधीच गरिबांची कणव येत नाही. व माणुसकी ही नाही... जो जेथे जन्माला आला आहे तेथेच खितपत मरावा... अशी वृत्ती आहे आम्हा भारतीयांची.
अमेरिकेत श्रमा ल किती प्रतिष्ठा आहे ,हे शिल्पा ताई हा व्हिडिओ मुळे समजले.भारतात देखील ही दखल घेतली तर ,खूप कौतुक आणि प्रगती होईल.👌👌👌🙏🙏🇮🇳🇮🇳
शिल्पा आम्हाला केवळ तुझ्या व्हिडिओ मुळे अमेरिकेची इतकी सर्व बारीकसारीक पण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती छान मिळते त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद, आणि एक गोष्ट मला तुझ्या बाबतीत खूप आवडते ती म्हणजे तू इतकी वर्षे अमेरिकेत राहून देखील आपल्या मराठी भाषेला अजिबात विसरली नाहीस खरंच तुझं मराठी अगदी शुद्ध आहे आणि शिल्पा तुझा आवाज अतिशय गोड आहे मला तर वाटते की तू अमेरिकेत भारतीय गायिका म्हणून नक्कीच प्रसिद्ध होशील मी मस्करी अजिबात करत नाही अगदी मनापासून सांगतो आहे.शिल्पा तू आपली मराठी व्यक्ती असल्याचा मला खूप अभिमान वाटतो👌👌🇮🇳🇮🇳👍👍
Thank you 😊
एकदम झकास व्हिडिओ बनवलाय. परदेशातली श्रम प्रतिष्ठा आपल्या इथं रुजणे गरजेचं आहे. डेबी ताईला तिच्या कामासाठी खूप शुभेचछा
Bhava aple manas ka patimage ahet
Apal aplyavar viswas nahi thevat mhanun..
Apali mans kuthe pan lajat nahit kam karayla
Plz aplya mansana moth kara
मॅडम तुमचं चॅनल खूप आवडलं, म्हणून मी पहिल्यांदा कोणाला तरी UA-cam वर comment करतोय त्या तुम्ही व तुमचं चॅनल आहे. अमेरिका बद्दल तुम्ही उत्तम माहिती दिल्याबद्द्ल तुमचा व अमेरिकेचा खूप आभारी आहे.
शिल्पा फारच सुंदर माहिती दिलीस
शिर्डीला दर्शनासाठी ये
ऊँ साई राम🌹🙏🏻
शिल्पा ताई तु अमेरिकेत राहून सुद्धा किती शुध्द मराठी बोलतेस खरंच कौतुक करावे तेवढं कमीच
पण त्या सोबत साफसफाई आणि स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे ही मराठमोळी शिकवणं नाही विसरलीस यांतच सार्थ अभिमान वाटतो.....मन: पुर्वक अभिनंदन
कठोर परिश्रमाला पर्याय नाही. त्यांना इंच इंच जागा स्वच्छ करावी लागते
व्वा ताई खुप छान नियोजन आहे, माहिती छान मिळाली,
आपल्यामुळे.परदेशातिल.बऱ्याच.गोष्टि.आम्हांला.चांगल्या.प्रकारे.माहिती.होतात.आपले.आभार.छान.माहिती.
Nice interview 👌 All the questions asked were appropriate, and answers given by Debi were informative 👍
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
Tai tumhi chan video banavta.. Subscribed and watched... Amhala hi tumcha support asudyat... Good wishesh
खुप छान माहिती आहे तुम्ही बोलता ही खुप छान
खूपच सुंदर wow amhala khupach aavadala he aamhala mahitach navata
खूप छान व्हिडिओ. पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा.
ताई तुझे व्हिडिओज खुप नॉलेज वाढवणारे आसतात ते मला खूप आवडतात तुला तिथं आवडते की भारतात
Khupch chan kiti sunder mahiti sagitali maji lahan bahin London yethe aahe thi pan tujyasarkhe apli marathi mayboli bhasha bolthe
Khup aavdla vidio tai
Great one!👌👌👍
Hi shilpa.your interview is very nice and informative.
खुप छान दुसरा व्हिडिओ लवकर पाठवा
Shilpa kharokhar tuza Aawaj chhan ahe,
Video faarach aawadala Shilpa Tai ! Chopda Jalgaon District madhun
खूपच छान माहिती सांगितली
शिल्पा ताई मी मुबईची आहे. सध्या सिंगापूरला आहे.आम्हाला कामाला ठेवतात.मला तिथे जायाचे आहे.माझी मॅडम सिंगापूर हुन अमेरिकेत आली आहे.पण म्हणतात.आम्हाला तिथे विजा नसतो.पिल्ज ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल मला पिल्ज पिल्ज पिल्ज पिल्ज पिल्ज पिल्ज पिल्ज.
Nice video! I started watching your vlogs recently. Nice, informative videos! Your expressions are good!☺️👌
धन्यवाद माहिती मिळाली
शिल्पा ताई आम्हाला तुमची इंग्लिश जर्नी ऐकायला आवडले. म्हणजे तुम्ही जायच्या आधी शिकलात कि नंतर अमेरिकेत शिकला. किती दिवस लागली पूर्ण पारंगत होण्यासाठी. Plz ऐक विडिओ ह्यावर सुद्धा.
Yes, please post vdo on this
उ
Right
Avdel aikayla
Ho tai 1 video English var hou dy
khup chhan video
ताई डेबीनी खूप छान explain केले
Short n off course sweet video.
Nice work shilpa...debitaila pn RamRam
आपल्या कडे पण अशा सुविधा उपलब्ध असायला पाहिजे
Thnx aala finally video
Tumchya awajta ekda tumch favourite Marathi songs ekyche khup iccha ahe.
Khup chan mahiti hoti 👌👌😊
Tu khop Chan distes ❤❤❤
Wow 😮 amazing 😊
किती छान ...तिकडे सगळ्या कामाचा respect केला जातो ...कोणी कमी नाही ...
nice interview... your way of explanation is good...
Tai tumche video kharch khup chan astatat 🌹😍
खूप छान.💐💐
खुप छान आहे व्हिडिओ
तुमच्या मूळे आम्हाला अमेरिकेतली खूप गोष्टी कळतात थँक्यू ...
ताई मी एक पैठणी साडी manufacturer आहे seling साठी तुमची हेल्प मिळेल का ?
Khupch chaan pan mala tujhe ghar bhaghayche aahe shilpa please
We want hometur
खूप छान माहिती दिलीत
🌹🌹🌹 .
House servant 's car is very Posh 🤗🤗🤗 like our side Ambani 's vehicle 😄😄😄😄😍
Nice 👍 information
Shilpa madam very nice your video s
ताईअमेरीका. फक्त. ऐकतहोतो. परंतु. तुतर. आज. प़़तयक्षच. दाखवला. आहेसमाहिती. पणखूपचछाण. दीलि. हं
कारण cleanig liquids , powders ह्या प्रत्येक घराला वेगवेगळ्या प्रमाणात लागतात व लगेच संपतात पण ब्रश झाडू , फडके हे खूप दिवस व सगळीकडे एकच धुऊन धुऊन चालू शकते.
Best 👌👌👌👌👌💐 Thank you 🙏🙏🙏🏻🙏🏻
Your English toking Nice, Thanks 😊 👍
Khup Chan👍
Khup chan mahiti
Very nice interview
Nice video shilpa
Best ✨
tai tumi khup changli mahiti deta
Wow....Nice vlog🌷🌷🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌷🌷👍👍👍👍
Khub chaan
जय महाराष्ट्र 🎉
ताई
कपडे इस्त्री करून कपडे फोल्ड करणारी मशीन आहे का तिथे
Reliable कोणी वापरत असेल तर व्हिडिओ टाका
Happy Holi...... Prajkata Mali Madam
They are professionals so they come with their own instruments.
Tai mla bolwun ghya ...
Marathi Subtitle mule baghya aavdala
एकदम मस्त छान
Kiti charges?? Mention kela nahi
Nice video...
Nice...🙌
Khup khup chan
Nice informative video 👍🏻👍🏻
Thanks a lot
दिदी मला मुलगी बघ ना अमेरिकेत
You looking beautiful😍 nice information 👍
खूप सुंदर
Kaamwaline list dili vastu chi ani jar ek don vastu anle nahi tar tey tyadivashi kam kartat ka ka nigun jatat ani aplylyala tya divsa che apan paid karto ka as per US policy😊
कोणत्या शहरात राहत आहे.मेडम❤
नाच ग घुमा च्या working woman ला अशा professional बाईची गरज आहे.
मग घुमा खरोखरच नाचायला लागेल 😂
Nice Interview
Madam Aaple Maharashtrian America mdhe Ghar kama sathi Jata yet nahii kaa...aani kase
Nice information thnx
Waiting for 🥺❤️
Didi tuzhi net worth kiti aahe😅
Khup chan mahiti dili Tai thanks 👍🏻
Interesting
So sweet. Shilpa.
What is unique information thanks for sharing 🙂
पण ही house keeping बाई साबण, liquid cleaners dettol etc. स्वतःचे आणते किंवा तुमचे वापरते व स्वताचे आणल्यावर जास्त पैसे घेते का म्हणजे मेहेनत मजूरी व cleanig सामानाचे पैसे ईत्त्यादी. किंवा दर हा all inclusive असतो?
👌👌👌👌👌💐💐💐💐💐
ताई अमेरिकेत जॉब ला यायचं माज सवप्न आहे मला मार्गर्शन कर्शिलात काय🙏🙏
Tai tumhi noukri ky krtat ani ky kam kratat tumcha pagar ky aahe v tumch education ky zal v tumch shahar konat
140 Dollars Per Visit With 3-4 Visits A Day. Consider 100 Visits Month. 14000 Dollars A Month. दहा लाख रुपये झाले 😮
जीडीपी दरा यावरूच ठरतो ना मग... आपल्या देशात कामगारांना कमी पैशांवर राबवतात व श्रीमंत अधिक धन्याड बनत जातात...
आपली कामवाली बाई दहा घरी काम करुनही बिचारी महिन्यात दहा हजार रुपये सुद्धा पूर्ण नाही तीची कमाई... कारण आपल्या देशात श्रीमंतांना कधीच गरिबांची कणव येत नाही. व माणुसकी ही नाही... जो जेथे जन्माला आला आहे तेथेच खितपत मरावा... अशी वृत्ती आहे आम्हा भारतीयांची.
डेबी ला आमच्याकडुन राम राम
khup chan
👌👍मस्त
Deep cleaning ch karayala pahije
Hi .can u make video on laying off in America ?saddhya America madhe laying off khup hotai asa kaltai
Tumhala gudi padwa chi hardik shubhecha
Nice vlog 👌
Hmmm..