हरहर महादेव wow wow ... First of all, there is no one like you Komal, मी नेहमीच म्हणते कि खूप मराठी youtubers आहेत ज्यांचे subscribers किंवा views तुझ्या पेक्ष्या जास्त असतील पण कोमल फक्त एकच You are great ...🥰🥰 tuza look tar kay bolav , tu kiti sundar ahes , he evadh karun Europe madhe phirne sope nahi pan tu kuthech uncomfortable watali nahis itech tuz maharashtra ani desh prem disat, kahi janana he easy watat asel pan mala nahi watat as koni India madhe suddha karayacha vichar Karel .. so for that hats off to you 🥰🥰🥰🥰 तुझा तो रुबाब असं वाटत कि एक महाराणी दुसऱ्या देशात गेली आहे , सर्व तुला किती respect देत होते ... You are inspiration for all of us About Manoj, He is best Partner .. kiti support ahe tula, tumchi jodi kharach best ahe, kuthehi as naselach Last thing then, Editing : khup mhanje khup sundar editing hoti video chi, हरहर महादेव aiktana dolyat pani ani angavar shahare ale hote .. Full respect dear song selection, camera angles sarv ekdam professional Thanks a lot for such great video 👏 👏 👏 👏 I am requesting viewers please 🙏share this video, its not just a video its an emotion of every Maharashtrian we love ❤you !
भाषा, पेहराव आणि खान -पान यांच्यामुळेच कोणतीही संस्कृती अस्तित्वात असते.... आपला हा पोशाख आपल्या मराठी संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतो आहे आणि आपल्या मायमराठीचा आदर आपण नाही करणार तर कोण करणार ? जय भवानी ! जय शिवाजी !!
हरहर महादेव ऐकलं आणि वा त्यांनाही संस्कृतीची माहिती आहे, लोक परदेशात जाऊन देश दाखवतात पण तू देश सोबत नेऊन त्यांना आपली संस्कृती दाखवलिस !!!👍👍👍 नवीन कल्पनासाठी all the best !!!
It takes tremendous amount of guts to do this in public. I guess you got the ultimate compliment when the woman walking by said har har har Mahadev. We need more people like you as NRI’s who promote Marathi culture truly outside India. I’m a Canadian and although we have a lot of Maharashtrians here, there is not a single one like you. Way to go girl and more power to you and Manoj.
👌 realy proud moments 💕 आणि त्या जेव्हा हर हर महादेव बोलल्या तेव्व्हा अंगावर शहारे आले आणि डोळयात अश्रु आले हो अणि एक असे जाणवले की एकही भारतीय नाही भेटले जे भारतीय म्हणून react झाले! मला त्यांच्या भारतीय म्हणून reaction अपेक्षित होत्या even that very nice!
खूप खूप छान कोमल .... तु खरोखर एक महान महिला आहेस जी सर्व घर मुलं सांभाळून एवढं छान you tube channel आमच्यासाठी स्टार्ट करून खूप सुंदर व्हिडिओज आमच्यासाठी दररोज घेऊन येतेस, अगदी राज घराण्यातील राणी दिसतेस,काय रुबाब, काय अभिमानाने चालणे, किती आत्मविश्वास, आणि किती सुंदरता, खूप छान वाटल, काय एडिटिंग आणि सुंदर supportive background music, khup abimanaspad ani खुप कौतुकास्पद...... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खूप छान विडिओ.... आम्हालाही इथे भारतात छान वाटले..... आपली मराठी माणसे परदेशात सुद्धा भारताची ओळख करून देतात... छाप पाडतात..... छान... खूप खूप शुभेच्छा... 👍👍.
I am very happy to see that you have shown the Maharashtrian culture to other countries without any shame. I am really proud of being a Maharashtrian. Maharashtra is the biggest in the world.👌❤️🙏🚩🇮🇳
खुप छान तुला पाहून मन भरून आलं कारण भारतीय खुप बाहेरच्या देशात राहतात पण तूझ्या सारखं महाराष्ट्र ची शान नववारी घालून फिरणं म्हणजे आपल्या देशाचा अभिमान असणं इथेच तु आमचं मन जिकलंस hats off तुला 😍👌👌👌👌👌👌👍🏻❣️कोमल 😘
ताई तुझा आजचा व्हिडीओ पाहून खरंच अंगावर काटा आला आणि खूप अभिमान वाटत आहे की तु आपली परंपरा बाहेर देशात पण दाखवत आहे खूप आहे छान खूप आवडले . जय जिजाऊ जय शिवराय🚩
अभिमान वाटतो ताई सुंदर दिसते त्या बद्दल शंकाच नाही तर तुम्ही लोकांनी आपली संस्कृती जतन करून जपली व ती साता समुद्राच्या पलीकडे नेउन ठेवली त्या साठी आभार !जय शिवराय! जय महाराष्ट्र चुकीचे असल्यास क्षमस्व,,धन्यवाद!
नमस्कार ताई. छान विडिओ बनवला आहे ताई तुम्ही खरं बोलायला गेलो तर आपल्या महाराष्ट्रात लोकं आपला कल्चर विसरत आहेत, तिथेच तुम्ही यूरोप सारख्या देशात आपला ट्रॅडिशनल लूक सादर केला तुमचा ह्या हिमतीला माझा मनापासून सलाम. जय शंभु नारायण
खुप छान कोमल . अभिमान वाटला तुझा.लोकांचा प्रतिसाद पण छान होता. हरहर महादेव ऐकुन छाती अभिमानाने फुगली. महाराष्ट्र युरोपात प्रसिध्द केल्या बद्दल तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि आभार.
ताई तुमचे खूप खूप अभिनंदन कारण सातसमुद्रपार तुम्ही आपली भारतीय महाराष्ट्रीयन संस्कृती जपत आहे.. आणी आपल्या महाराष्ट्रातील मुली ती परकीय संस्कृती प्रत्येक मुलीने आपला आदर्श घेतला पाहिजे.
फारच छान तु ताईडे युरोप मध्ये भारतीय संस्कृती आणि त्यात महाराष्ट्रातील संस्कृती दाखवून महाराष्ट्राची बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकीची आठवण जगाला दाखविली ताईडे तुला शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय 👍
ताई तुम्ही जे करत आहात त्यासाठी खूप daring आणि खूप जास्त आत्मविश्वास पाहिजे. दुसऱ्या देशात इतक्या आत्मविश्वासाने नऊवारी घालून फिरणं hatts of to u . तुम्ही नेहमीच वेगळं content देण्याचा प्रयत्न करत आहात . Really appreciate your work . Stay confident. Stay happy. Lot's of love 😘
हर हर महादेव हे परकीयांच्या तोंडी ऐकुन खुपच अभिमान वाटला, डोळे भरून आले आनंदाने, मी पण पुढच्या वेळी साडीच नेसेन अस ठरवलय,खुपच सुंदर दीसता,अनेक शुभेच्छा 🙏
अस वाटत होत इंडिया मधली महाराणी युरोप मधे walk करत आहे🤗😊 खूपच छान....किती हिम्मत लागते अस करायला...आणि किती confident आहेस तू ...खूपच छान... You are great 👍
मानलं यार... जबरदस्त आत्मविश्वास... आपल्या संस्कृती चा सार्थ अभिमान आणि विश्वास. 👍 ती बाई हर हर महादेव म्हणाली, म्हणजे तीला मराठी साज आणि शिवराय यांच्याबद्दल माहिती आहे. न पेक्षा बऱ्याच लोकांना हा मराठी आउटफिट आहे, हे माहिती आहे. एकदम भारी... कालच एका सुंदर मराठी मुलीचा न्यूझिलंड चे व्हिडिओ बघितले. पण हा विडिओ युनिक, अगदीच सरस. 👌
फारच छान आनंद व अभिमान आहे भारतीय संस्कृती चा विडीओ बघनारे सर्व महाराष्ट्र राज्यातील व भारतीय बंधू भगिनींनचे मनापासून धन्यवाद कोमलताईचे व परीवारास लाख लाख शुभेच्छा. जय नाशिक जय महाराष्ट्र
ताईतू खूप सुंदर दिसते नऊवारी वेषभूषा ही भारताची संस्कृती आहे आम्हाला अभिमान आहे असेच विडियो करत रहा आपल्या भारताची संस्कृती जाणवते जय जय महाराष्ट्र माझा
ताई खरोखर तुम्हास दोन्ही हाताने नमन करतो..तुम्ही आपल्या हिंदुस्थान ची संकृती तुम्ही बाहेर घेऊन गेलात आणि तिथली लोक पण तुम्हास भरपूर प्रोत्साहन करीत होते .... आणि आपल्या इथे हिंदूस्थान मध्ये आपली संस्कृती विसर पडत चालले आहे .....आणि काय बोलावे ... ....हरहर महादेव ..जय शिवराय...जय हिंद...
मला हा व्हिडिओ आता सहज दिसला एवढ्यात आणि खरंच तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागेल इतक्या लांब राहूनही तुम्ही आपल्या संस्कृतीशी एवढे एकरूप आहात हे पाहून खरंच बरं वाटलं आणि हो एवढं सांगाल का की आपल्या मराठी लोकांचे किती टक्के प्रमाण आहे तुमच्याकडे
ताई खूप खूप proud feel झाले हा व्हिडिओ पाहून.....आणि आज विशेष आभार मनोज दादाचे .खूप छान मराठी music 🎶 एडिट केली आहे..त्यामुळे व्हिडियो पाहताना खरचं खूप भारी वाटत होते....
Hat's off to you, कमाल भारतामधे हे सामान्य वाटल असत पण Europe मधे बापरे त्यांच्या reaction घेणं खुपच धैर्याचं काम आहे असं मला वाटतं मनोज दादाना व्हिडीओ बनवतांनी मजा आली असेलच🎉 मस्तच
नमस्कार मॅडम तुमचा व्हिडिओ मी पूर्ण पाहिला आपण बाहेर देशात राहून आपल्या देशाचे पारंपारिक पोशाख बद्दल बाहेर दिशांच्या लोकांना माहिती दिली तसेच एका फॉरेनर ने हर हर महादेव म्हटले खूप बरं वाटलं तुम्ही असेच आपल्या संस्कृतीबद्दल व्हिडिओ बनवत राहा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
काय कोमल, तू खरच खूप सुंदर दिसते आणि एवढी जड साडी नऊवारी नेसून तू एवढे युरोपमध्ये फिरते ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचे सगळे क्रेडिट मनोजला जातो त्याला हाऊस आहे म्हणून तो तुला सपोर्ट करतो नाहीतर बरेच पुरुष असे असतात की त्यांना हे असलं काही आवडत नाही पण मनोज एकदम गुड बॉय आहे हा आणि विशेष म्हणजे नाशिकची कोमल आहे आय ॲम प्राऊड ऑफ यु ऑल द बेस्ट टेक केअर 👌👌😘😘🍫🍭🇮🇳
जय महाराष्ट्र ताई .युरोप मध्यें जाऊन सुद्धा तुम्हाला आपल्या संस्कृती चा अभिमान आहे. परतु याला अपवाद आपल्या च देशातील काही लोक नोकरी व कामधंद्या निमित्त कोणी मुंबई,पुणे,नाशिक कोणी बैंगलोर कोणी गुजरात इत्यादि ठीकाणी देशांतल्या देशात असुनसुद्धा गावाकडच्या माणसाशी मराठीत बोलनार नाहीत.ओळख दाखवणार नाहीत असे वास्तव आहे. परंतु आपण युरोप मध्यें सुद्धा संस्कृती ची जाणीव ठेवता. धन्यवाद
हर हर महादेव ऐकता क्षणी माझ्या अंगावर शहारे आले खुप छान वाटले ऐकुन खूप छान व्हिडिओ 👌👌👍तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच 👏👏 अभिमान आहे आपण महाराष्ट्रीय असल्याचा 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
अरे कमाल आहेस तू कोमल..... माझ्याकडे चे शब्द कमी पडतील तुझ कौतुक करायला.. मुख्य म्हणजे you feel proud about your heritage, culture etc. That's really great.. ♥️ hats off to you n Manoj, who always supports and stand by your side 👍 Your well wisher Tai from Mumbai
नमस्कार ताई खूप छान दिसते युरोप देशात राहून पण सुद्धा तू आपल्या भारताची परंपरा निभवत आहे काही तर माणस आपली भारताची असून तिकडे त्यांच्यासारखं राहण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतात, ताई तुझ्या पुढल्या वाटचालीसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा , आपली मातृभाषा आपली वेशभूषा आणि आपली संस्कृती कुठे शोधूनही सापडणार नाही असा आपला देश आहे भारत मेरा भारत महान🇮🇳🇮🇳
Tai tu kharch khup gret ahes 💖evdhi navvari ghalun urop madhe firayla jigra lagto Ani tu te kelas jam bhari tai ,mla tula bhetaychi khup eccha ahe ,konty actar la bhetlyavr mla evdha annad nahi honar tevdha Tula bhetlyavr hoyil ,love u tai ,😘😘
*मराठी संस्कृती काय असते, हें संपूर्ण युरोपीयन लोकांना कळेलच तथापि छत्रपती शिवाजी महारांज यांना आज गहिवरून आले असेलच यालाच म्हणतात मराठी बाणा! तुमचे मनापासून अभिनंदन.*
ताई, तुमचा हा व्हिडिओ बघून इतकं बरं वाटलं ना की काय सांगू तुम्हाला. शब्द नाहीत माझ्याकडे. खूप अभिमान वाटला.आपली संस्कृती किती सुंदर, किती सोज्वळ आहे हे या व्हिडिओ मध्ये पुन्हा पुन्हा प्रकर्षाने जाणवतं. असे वेगळे आणि मन जिंकणारे व्हिडिओ खूपच कमी वेळा बघायला मिळतात. खरंच ताई, आपले खूप खूप धन्यवाद. ❤मी हा व्हिडियो माझ्या अनेक परिचितांना शेअर केला आहे.
Very proud movement for all of us as Indians. India madhe rahun dekhil koni karu shakal nasal je tu etakya easily and confidently kelas ........hats off to both of u.....
Khup Chan tai tuza khup garv aahe aamala khar sangu har har mahadev ayakl aani डोळ्यात पाणीच आल माझ्या कारण खूप गर्व वाटला आपण मराठी असल्याचा तुझ्या फूडचा वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा............
This was so emotional for me 💯🥺 jevdha sahavari saree ghatleli teva nhi zala evdha aanand mla zala he pahun❤️🥰 really you are a great Indian 💯 feeling so proud on you 💯 Har har Mahadev aiklyavr agadi shahara aala angavar....i really wish you more n more success 👍💯❤️ Keep it up! Ani ashich aaplya india chi Maharashtra chi shann vadhvat jaaa 👍❤️
No words for this ..Komal you are amazing personality and you show it every time.. the way you carried the Navuvari, it just like you are the Indian Queen in Europe , the way people showing respect our culture is great to see. kay editing ahe, kiti chan background music songs ekdum perfect, completely matching your Aura 🥰🥰🥰 Thanks and congratulations to Manoj also for making such nice video, he was capturing all small small reactions .. great work we love you 🥰🥰😍
ताई तुम्ही युरोपात नऊवारी नेसून फिरत आहात पण खर सांगतो आम्हाला यू ट्यूब वर तुम्हाला पाहताना खूपच आनंद होतो आहे.आणि मी अखंड देशप्रेमी असल्यामुळे जय महाराष्ट्र म्हणत नाही.पण तुम्हाला आपल्या देशाचा पेहेराव करून युरोपात फिरताना जरूर म्हणीन जय जय जय महाराष्ट्र तुमचं मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय
I got goosebumps when she said har har mahadev.... proud of you....u have done an awesome task.... I have recently moved to London and was really thinking to wear Indian attire in office.... people are really acceptable and loving here in London.... thanks to u and everyone who is now famous by your video 😆.... special thanks to your husband
हरहर महादेव wow wow ... First of all, there is no one like you Komal, मी नेहमीच म्हणते कि खूप मराठी youtubers आहेत ज्यांचे subscribers किंवा views तुझ्या पेक्ष्या जास्त असतील पण कोमल फक्त एकच You are great ...🥰🥰
tuza look tar kay bolav , tu kiti sundar ahes , he evadh karun Europe madhe phirne sope nahi pan tu kuthech uncomfortable watali nahis itech tuz maharashtra ani desh prem disat, kahi janana he easy watat asel pan mala nahi watat as koni India madhe suddha karayacha vichar Karel .. so for that hats off to you 🥰🥰🥰🥰
तुझा तो रुबाब असं वाटत कि एक महाराणी दुसऱ्या देशात गेली आहे , सर्व तुला किती respect देत होते ... You are inspiration for all of us
About Manoj, He is best Partner .. kiti support ahe tula, tumchi jodi kharach best ahe, kuthehi as naselach
Last thing then, Editing : khup mhanje khup sundar editing hoti video chi, हरहर महादेव aiktana dolyat pani ani angavar shahare ale hote .. Full respect dear
song selection, camera angles sarv ekdam professional
Thanks a lot for such great video 👏 👏 👏 👏
I am requesting viewers please 🙏share this video, its not just a video its an emotion of every Maharashtrian
we love ❤you !
Thank you so much ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
Looking so pretty jay maharashtra aggbai kiti god
Khrch tai hatts of to you👍👍
Aagdi brobr aahe
Nice agdhi brobr
सिंधुताई अमेरिकेत गेलेल्या नववारी नेसून तु युरोपमध्ये . नेसुन आपली संस्कृती सगळ्या ना दाखवली . खुप छान वाटलं बघून . तुझा अभिमान वाटला.
Khup Chan Vatle tai Maharashtra che Shan. Har har mahadev.
खुप छान ताई झुंजार महाराष्ट्रीयन
लढवय्ये व्यक्तिमत्त्व
जय जिजाऊ
कोमल नऊवरीचा लुक छान होता आणि विडिओ फार आवडला, संगीता फ्रॉम Philippines
आणि भारतात आल्यावर मॅक्सि घालते 😂🎉
Sab yehi video banate hai
महाराष्ट्राची वाघीण कुठेच कमी नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
भाषा, पेहराव आणि खान -पान यांच्यामुळेच कोणतीही संस्कृती अस्तित्वात असते.... आपला हा पोशाख आपल्या मराठी संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतो आहे आणि आपल्या मायमराठीचा आदर आपण नाही करणार तर कोण करणार ?
जय भवानी ! जय शिवाजी !!
भारताची राणी युरोपची पाहुणी या जिजाऊ ला मानवंदन करून सलाम सलाम सलाम
Not salam, Trivar Abhinandan
Salam nahi Ram ram tari bol
Jijau konala boltay
@@sangramsinghsaingar925 अभिवादन
@@mansisolaskar5293 ho madam khrr aahe
जेव्हा ती leady हर हर महादेव बोली तेव्हाच खरंच माझ्या अंगाला शहारा आला आणि डोळ्यात पानी आलं ❤️
आपल्या इते लाज वाटते ह्या कुत्र्यांना
Same
Same here
grammar sudhar dada tuze
Same reaction 🔥❤️
मन भरून ही आलं आणि गहिवरून ही.बाळा तुझा पेहराव तिकडे पाहून धन्य झालो....
जोडा सुरेख आणि सुंदर आहे, एकमेकांना शोभून दिसता.
सदा आनंदी रहा...
धन्यवाद 🙏🌹
I am proud of you भारतीय संस्कृती बाहेर देशात पण धुमाकूळ घालतेय हर हर महादेव Great Reaction हे फक्त तुमच्या मुळेच great work ताई keep growing 🤗🤗❤️❤️🙏🙏
जेथे संस्कृती तेथे मानाचा मुजरा..... 🙏🏻
खरच दीदी त्या दीदींनी हर हर महादेव म्हणल तेंव्हा खरच भारी वाटलं.. महाराष्ट्राची लेक कुठच तटनार नाही. मस्त लूक घेतला आहे दीदी तुम्ही..👏👏
हर हर महादेव ताई, Iam proud to be a महाराष्ट्रियन. तुमच्या मुळे परदेशात महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. खुप खुप धन्यवाद.
हर हर महादेव.... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.......... खूप छान वाटल बगून अप्रतिम 👍👍👍👍🤟
Being a maharashtrian i feel very proud.
Jai Maharashtra...
Why You Maharashtrian are so Black 😂😂
Look At Us We Himachal People Are Fair Smart and Handsome 😎😎😎
जय महाराष्ट्र ताई आपली पारंपारिक वेशभूषा न लाजता विदेशात परिधान करून ती प्रचलित केली आम्हाला आपलं कौतुक आहे आभार. आणि तुम्ही खूप खूप सुंदर दिसतायेत.
हरहर महादेव ऐकलं आणि वा त्यांनाही संस्कृतीची माहिती आहे, लोक परदेशात जाऊन देश दाखवतात पण तू देश सोबत नेऊन त्यांना आपली संस्कृती दाखवलिस !!!👍👍👍
नवीन कल्पनासाठी all the best !!!
I'm Muslim girl..from maharashtra..proud to be Maharashtrian & Indian jai maharashtra🥰nice to see you in this outfit..
Not muslim girl from maharashtra
But you are indian & maharashtrian first then muslim or any other religion
It takes tremendous amount of guts to do this in public. I guess you got the ultimate compliment when the woman walking by said har har har Mahadev. We need more people like you as NRI’s who promote Marathi culture truly outside India. I’m a Canadian and although we have a lot of Maharashtrians here, there is not a single one like you. Way to go girl and more power to you and Manoj.
Thank you 😊
Perfect comment.
In May which dates are available?
Maybe she have seen bajirao mastani movie that's why
तुझ्यापेक्षा जास्त मनोज दादाचे कौतुक करावेसे वाटतात कारण ते तुला साथ देतात म्हणून तू एवढं सगळं करू शकतेस ताई छान दिसतेस ताई लव यू 🥰🥰🥰👍👍👍🌹🌹🌹🌹
Yes brobr aahe
Khup khup Chhan komal
Dada tu great 👍 👌 aahe
खरंच जोडीदार चांगला असेल तर सगळ जग सोप्प होऊन जात.
👈👈✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️✈️
हा फरक आहे जेव्हा विदेशी बाई ताईला हर हर महादेव बोलली तेव्हा मस्त आणि अभिमान वाटलं की आपला हिंदू धर्म महान आहे धन्यवाद ताई
Sir ap abc ho ki se sc ho
मराठ मोळा साज अवघ्या युरोपला वेड लावतोय... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ताई 🙏🙏❤️❤️
Shivrayanchi satta pratek pavlat vatali.. 🙏
Hy dear nice dp
Number milel ka
Hy mitra
Jay Bhavani Jay Shivaji
🚩
Jay Bhavani Jay Shivaji
🚩
👌 realy proud moments 💕 आणि त्या जेव्हा हर हर महादेव बोलल्या तेव्व्हा अंगावर शहारे आले आणि डोळयात अश्रु आले हो अणि एक असे जाणवले की एकही भारतीय नाही भेटले जे भारतीय म्हणून react झाले! मला त्यांच्या भारतीय म्हणून reaction अपेक्षित होत्या even that very nice!
खरंच अंगावर शहारे आले हार हार महादेव म्हंटल्यावर
Same feeling hoti mzi pan
Same
Great komal
Hmmm same zal
फारच छान नऊवारी साडी नेसून बाहेर जाणे भारतातच कठीण आहे तर बाहेर असे करून दाखवणे फारच कौतुकास्पद आहे
खूप खूप छान कोमल .... तु खरोखर एक महान महिला आहेस जी सर्व घर मुलं सांभाळून एवढं छान you tube channel आमच्यासाठी स्टार्ट करून खूप सुंदर व्हिडिओज आमच्यासाठी दररोज घेऊन येतेस, अगदी राज घराण्यातील राणी दिसतेस,काय रुबाब, काय अभिमानाने चालणे, किती आत्मविश्वास, आणि किती सुंदरता, खूप छान वाटल, काय एडिटिंग आणि सुंदर supportive background music, khup abimanaspad ani खुप कौतुकास्पद...... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खूप छान 👌👌👌👌🙏
Ho kharch
Very nice😊 🚩🚩
Very nice tai
Yes it was Nice
खूप छान विडिओ.... आम्हालाही इथे भारतात छान वाटले..... आपली मराठी माणसे परदेशात सुद्धा भारताची ओळख करून देतात... छाप पाडतात..... छान... खूप खूप शुभेच्छा... 👍👍.
तुझ्या पर्यटना मुळे मला ब्रिटिश भगिनी ने हरहर महादेव म्हटल्याचे ऐकविले तूझा मला अभिमान आहे ब्रिटन चा पंतप्रधान एक भारतीय हिंदु आहे याचा मला गर्व आहे
कोमल व मनोज तुम्हा दोघांचं हार्दिक अभिनंदन . खूप खूप अभिमान वाटला माझा तुमच्या कृतीला सलाम. जय महाराष्ट्र ,हरहर महादेव !
V nice खुप छान वाटल लोकांना कळल पाहिजे बाहेर पण माहिती आहे नऊवारी भारत हर हर महादेव गर्व करा भारात माता की
I am very happy to see that you have shown the Maharashtrian culture to other countries without any shame. I am really proud of being a Maharashtrian. Maharashtra is the biggest in the world.👌❤️🙏🚩🇮🇳
खुप छान तुला पाहून मन भरून आलं कारण भारतीय खुप बाहेरच्या देशात राहतात पण तूझ्या सारखं महाराष्ट्र ची शान नववारी घालून फिरणं म्हणजे आपल्या देशाचा अभिमान असणं इथेच तु आमचं मन जिकलंस hats off तुला 😍👌👌👌👌👌👌👍🏻❣️कोमल 😘
06:05 goosebumps हर हर महादेव..... छत्रपती शिवाजी महाराज की जय......the king of Maratha 👑
ताई तुझा आजचा व्हिडीओ पाहून खरंच अंगावर काटा आला आणि खूप अभिमान वाटत आहे की तु आपली परंपरा बाहेर देशात पण दाखवत आहे खूप आहे छान खूप आवडले . जय जिजाऊ जय शिवराय🚩
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी मराठी मुलगी.
Proud of you...dear 👌
Showing Indian Culture with this traditional marathi look...!!!!...wow
Really appreciated...!!!
Hat's opp ताई तुम्ही युरोप मध्ये असूनही आपली भारतीय🇮🇳👳 संस्कृती जपत आहात. खूपच छान👏✊👍👏✊👍 🙏👌👌😍😍🪔🍵🔱
अभिमान वाटतो ताई सुंदर दिसते त्या बद्दल शंकाच नाही तर तुम्ही लोकांनी आपली संस्कृती जतन करून जपली व ती साता समुद्राच्या पलीकडे नेउन ठेवली त्या साठी आभार !जय शिवराय! जय महाराष्ट्र चुकीचे असल्यास क्षमस्व,,धन्यवाद!
नमस्कार ताई. छान विडिओ बनवला आहे ताई तुम्ही खरं बोलायला गेलो तर आपल्या महाराष्ट्रात लोकं आपला कल्चर विसरत आहेत, तिथेच तुम्ही यूरोप सारख्या देशात आपला ट्रॅडिशनल लूक सादर केला तुमचा ह्या हिमतीला माझा मनापासून सलाम.
जय शंभु नारायण
हर हर महादेव, आज आम्हाला मराठी असल्याचा अभिमान वाटला 👏👏💐🍧
Mala Janma pasun Abhiman aahe Marathi Ani Maratha aslyacha
खुप छान कोमल . अभिमान वाटला तुझा.लोकांचा प्रतिसाद पण छान होता. हरहर महादेव ऐकुन छाती अभिमानाने फुगली. महाराष्ट्र युरोपात प्रसिध्द केल्या बद्दल तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि आभार.
ताई तुमचे खूप खूप अभिनंदन कारण सातसमुद्रपार तुम्ही आपली भारतीय महाराष्ट्रीयन संस्कृती जपत आहे.. आणी आपल्या महाराष्ट्रातील मुली ती परकीय संस्कृती प्रत्येक मुलीने आपला आदर्श घेतला पाहिजे.
👌 realy proud moments 💕 आज खरच डोळ्यातुन पाणी आल आपला अभिमान वाटतो भारतीय असण्याचा
Khup ch chan tai
गर्व वाटतो मला मी मराठी असल्याचा 💪🚩
🇮🇳Jai Maharashtra🚩💪🏻🤞🏻
Ka 😂
फारच छान तु ताईडे युरोप मध्ये भारतीय संस्कृती आणि त्यात महाराष्ट्रातील संस्कृती दाखवून महाराष्ट्राची बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकीची आठवण जगाला दाखविली ताईडे तुला शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवराय 👍
माहाराष्टाची पैठणी युरोप मध्ये घातली आहे त्या बद्दल आम्हा भारतीयांना अभिमान आहे ताई खूप खूप धन्यवाद आभार ताई
येवला पैठणी
ताई तुम्ही जे करत आहात त्यासाठी खूप daring आणि खूप जास्त आत्मविश्वास पाहिजे.
दुसऱ्या देशात इतक्या आत्मविश्वासाने नऊवारी घालून फिरणं hatts of to u .
तुम्ही नेहमीच वेगळं content देण्याचा प्रयत्न करत आहात .
Really appreciate your work .
Stay confident.
Stay happy.
Lot's of love 😘
हर हर महादेव हे परकीयांच्या तोंडी ऐकुन खुपच अभिमान वाटला, डोळे भरून आले आनंदाने, मी पण पुढच्या वेळी साडीच नेसेन अस ठरवलय,खुपच सुंदर दीसता,अनेक शुभेच्छा 🙏
खूप छान आपली मराठी संस्कृति आणि indian कॅल्चर. ..तुम्हाला माझा मानाचा मुजरा...जय महाराष्ट्र ...
अस वाटत होत इंडिया मधली महाराणी युरोप मधे walk करत आहे🤗😊
खूपच छान....किती हिम्मत लागते अस करायला...आणि किती confident आहेस तू ...खूपच छान... You are great 👍
न
I feel so blessed to see marathi aai in navari shadi te pan europe madhe❤I'm proud to be an Maharashtran
मानलं यार... जबरदस्त आत्मविश्वास... आपल्या संस्कृती चा सार्थ अभिमान आणि विश्वास. 👍
ती बाई हर हर महादेव म्हणाली, म्हणजे तीला मराठी साज आणि शिवराय यांच्याबद्दल माहिती आहे. न पेक्षा बऱ्याच लोकांना हा मराठी आउटफिट आहे, हे माहिती आहे.
एकदम भारी...
कालच एका सुंदर मराठी मुलीचा न्यूझिलंड चे व्हिडिओ बघितले. पण हा विडिओ युनिक, अगदीच सरस. 👌
मॅडम खूप छान
भारतात विदेशी संस्कृती लोक स्वीकारतात
पण तुम्ही बाहेर भारतीय महाराष्ट्रीयन संस्कृती जपत आहात
धन्यवाद 🙏🙏
जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🚩🚩
फारच छान आनंद व अभिमान आहे भारतीय संस्कृती चा विडीओ बघनारे सर्व महाराष्ट्र राज्यातील व भारतीय बंधू भगिनींनचे मनापासून धन्यवाद कोमलताईचे व परीवारास लाख लाख शुभेच्छा. जय नाशिक जय महाराष्ट्र
पूरे विश्व के ऊपर भारत का परचम लहेरेगा.
So proud off you diii.
Keep growing.
,👍
कोमल तुमच्या या कृतीला सलाम ! अशीच सगळ्या हिंदूंनी मराठी माणसाने आपली संस्कृती न लाजता जपली पाहिजे,यातच मोठेपणा आहे,👌👌👍👍
ताईतू खूप सुंदर दिसते नऊवारी वेषभूषा ही भारताची संस्कृती आहे आम्हाला अभिमान आहे असेच विडियो करत रहा आपल्या भारताची संस्कृती जाणवते
जय जय महाराष्ट्र माझा
ताई खरोखर तुम्हास दोन्ही हाताने नमन करतो..तुम्ही आपल्या हिंदुस्थान ची संकृती तुम्ही बाहेर घेऊन गेलात आणि तिथली लोक पण तुम्हास भरपूर प्रोत्साहन करीत होते ....
आणि आपल्या इथे हिंदूस्थान मध्ये आपली संस्कृती विसर पडत चालले आहे .....आणि काय बोलावे ... ....हरहर महादेव ..जय शिवराय...जय हिंद...
ही हिंदुस्तान संस्कृती पेक्ष्या शिवाजी महाराजांची संस्कृती जास्त आहे अस मला वाटत
मला हा व्हिडिओ आता सहज दिसला एवढ्यात आणि खरंच तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागेल इतक्या लांब राहूनही तुम्ही आपल्या संस्कृतीशी एवढे एकरूप आहात हे पाहून खरंच बरं वाटलं आणि हो एवढं सांगाल का की आपल्या मराठी लोकांचे किती टक्के प्रमाण आहे तुमच्याकडे
Wowwwwww💖💖💖💖💖 दोघांच्या मेहनतीला सलाम 🙏🙏🙏⚘️ ही कल्पनाच खूप छान आहे 👍👍👌👌👌👌 So sweet 😋 that lady...हर हर महादेव ⚘️🙏🙏🙏💖💖
खूप छान ताई 👌
आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहेच अशी की
प्रत्येक देशातील लोकांना आवडते 😎
हर हर महादेव ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आले.. ही ओळख म्हणजे आमचे भाग्य आहे.. हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 👌👍🤗खुप छान नऊवारी 👌👌🥰तुमचा अभिमान वाटतो👌👍हर हर महादेव 👍🙏
ताई तू खूप छान दीसतीस आणि तू भारतीय संस्कृती सार्य जगाला दाखविली त्या बद्दल अभिमान आहे आम्हाला.
ताई खूप खूप proud feel झाले हा व्हिडिओ पाहून.....आणि आज विशेष आभार मनोज दादाचे .खूप छान मराठी music 🎶 एडिट केली आहे..त्यामुळे व्हिडियो पाहताना खरचं खूप भारी वाटत होते....
Hat's off to you, कमाल भारतामधे हे सामान्य वाटल असत पण Europe मधे बापरे त्यांच्या reaction घेणं खुपच धैर्याचं काम आहे असं मला वाटतं मनोज दादाना व्हिडीओ बनवतांनी मजा आली असेलच🎉 मस्तच
कोमल आणि मनोज तुम्ही कितिंदा आमचे मन जिंकाल. तुम्हाल अनेक आशिर्वाद
ही तर आपली संस्कृती 🚩🚩 अभिनंदन आपण आपली संस्कृती यूरोप च्या लोकांना दाखविली 👍🏻👍🏻👍🏻 जय शिवाजी जय जिजाऊ 👌👌👌🚩🚩🚩
नमस्कार मॅडम तुमचा व्हिडिओ मी पूर्ण पाहिला आपण बाहेर देशात राहून आपल्या देशाचे पारंपारिक पोशाख बद्दल बाहेर दिशांच्या लोकांना माहिती दिली तसेच एका फॉरेनर ने हर हर महादेव म्हटले खूप बरं वाटलं तुम्ही असेच आपल्या संस्कृतीबद्दल व्हिडिओ बनवत राहा माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा
आज खरच डोळ्यातुन पाणी आल आपला अभिमान वाटतो भारतीय असण्याचा खरच आज रडले मी वीडियो बघताना खुप अभिमान वाटतो तुमचा 🤗🤗🤗🤗😊😊😊
Same mala pn asach feel zhala
काय कोमल, तू खरच खूप सुंदर दिसते आणि एवढी जड साडी नऊवारी नेसून तू एवढे युरोपमध्ये फिरते ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचे सगळे क्रेडिट मनोजला जातो त्याला हाऊस आहे म्हणून तो तुला सपोर्ट करतो नाहीतर बरेच पुरुष असे असतात की त्यांना हे असलं काही आवडत नाही पण मनोज एकदम गुड बॉय आहे हा आणि विशेष म्हणजे नाशिकची कोमल आहे आय ॲम प्राऊड ऑफ यु ऑल द बेस्ट टेक केअर 👌👌😘😘🍫🍭🇮🇳
जय महाराष्ट्र ताई .युरोप मध्यें जाऊन सुद्धा तुम्हाला आपल्या संस्कृती चा अभिमान आहे. परतु याला अपवाद आपल्या च देशातील काही लोक नोकरी व कामधंद्या निमित्त कोणी मुंबई,पुणे,नाशिक कोणी बैंगलोर कोणी गुजरात इत्यादि ठीकाणी देशांतल्या देशात असुनसुद्धा गावाकडच्या माणसाशी मराठीत बोलनार नाहीत.ओळख दाखवणार नाहीत असे वास्तव आहे. परंतु आपण युरोप मध्यें सुद्धा संस्कृती ची जाणीव ठेवता. धन्यवाद
हर हर महादेव ऐकता क्षणी माझ्या अंगावर शहारे आले खुप छान वाटले ऐकुन खूप छान व्हिडिओ 👌👌👍तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच 👏👏 अभिमान आहे आपण महाराष्ट्रीय असल्याचा 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा. खरच खुप सुंदर साडी आणि ताई तुम्ही पण.
ह्या विडिओ मधला एकच प्रचगाने अभिमान वाटला ते म्हणजे हर,हर महादेव भारतीय संस्कृति म्हणजे जगात कुठे ही नाही 🇮🇳👌🏻
Wow...☺️ Proud to be Maharashtrian..jai Maharashtra 🤗...from solapur
अरे कमाल आहेस तू कोमल..... माझ्याकडे चे शब्द कमी पडतील तुझ कौतुक करायला.. मुख्य म्हणजे you feel proud about your heritage, culture etc. That's really great.. ♥️ hats off to you n Manoj, who always supports and stand by your side 👍
Your well wisher Tai from Mumbai
Har Har Mahadev mhnje shivaji maharajanchi mahiti asnar navari varun bolle ashnar
kharach husband khup supportive ahet hats of Manoj ji
Chatrapti shivaji maharaj ki jay
Nice. Video.
Great Tai 👌👌
ओम साई राम दिदी,आणि जय महाराष्ट्र.
महाराष्ट्रातील संस्कृती तूम्ही देशाच्या बाहेर पण जपली.
खूप खूप धन्यवाद 👌👌🙏🙏🙏
आपली संस्कृति बाहेर देशात माऊली तूम्हाला मना पासून मानाचा मूजरा हर हर महादेव
खूप छान दिसत होतीस... आणि तुझा आत्मविश्वास खरचं खुप शिकण्या सारखं आहे तुझ्या कडून... भवतू सब्ब मंगल 🙏
नमस्कार ताई खूप छान दिसते युरोप देशात राहून पण सुद्धा तू आपल्या भारताची परंपरा निभवत आहे काही तर माणस आपली भारताची असून तिकडे त्यांच्यासारखं राहण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतात, ताई तुझ्या पुढल्या वाटचालीसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा , आपली मातृभाषा आपली वेशभूषा आणि आपली संस्कृती कुठे शोधूनही सापडणार नाही असा आपला देश आहे भारत मेरा भारत महान🇮🇳🇮🇳
जय महाराष्ट्र नववारी बेस्ट ❤️💫☺️
Keep it up Tai...u r the best 🎉
मराठी संस्कृती जगात सर्वशेठ जय हिंद जय महाराष्ट्र.
अभिमान वाटतो भारतीय असण्याचा आपली संस्कृति जगाला दाखवली खुप छान ताई 👍🙏
This was so amazing! Feels proud to be an Indian 🇮🇳......Also the way ppl greet the stranger and pass a compliment is so great ❤️❤️
Tai tu kharch khup gret ahes 💖evdhi navvari ghalun urop madhe firayla jigra lagto Ani tu te kelas jam bhari tai ,mla tula bhetaychi khup eccha ahe ,konty actar la bhetlyavr mla evdha annad nahi honar tevdha Tula bhetlyavr hoyil ,love u tai ,😘😘
*मराठी संस्कृती काय असते, हें संपूर्ण युरोपीयन लोकांना कळेलच तथापि छत्रपती शिवाजी महारांज यांना आज गहिवरून आले असेलच यालाच म्हणतात मराठी बाणा! तुमचे मनापासून अभिनंदन.*
जय जिजाऊ 🙏🏻 ताई साहेब.... it's great to see our marathi culture is so Great in the World...
It's proved by you ...
Really proud of you.... 😊
🙏🙏
It's possible Only Modi
SHUBH SAKAL, NAMASTE, KHUP KHUP CHAN DISTES ,MAST, LA YE -LA YE BHARI. KHUO CHAN VATLE. JAI MAHARASHTRA.
महाराष्ट्राच्या लेकी तुझा अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩👍
ताई, तुमचा हा व्हिडिओ बघून इतकं बरं वाटलं ना की काय सांगू तुम्हाला. शब्द नाहीत माझ्याकडे. खूप अभिमान वाटला.आपली संस्कृती किती सुंदर, किती सोज्वळ आहे हे या व्हिडिओ मध्ये पुन्हा पुन्हा प्रकर्षाने जाणवतं. असे वेगळे आणि मन जिंकणारे व्हिडिओ खूपच कमी वेळा बघायला मिळतात. खरंच ताई, आपले खूप खूप धन्यवाद. ❤मी हा व्हिडियो माझ्या अनेक परिचितांना शेअर केला आहे.
Very proud movement for all of us as Indians. India madhe rahun dekhil koni karu shakal nasal je tu etakya easily and confidently kelas ........hats off to both of u.....
Khup Chan tai tuza khup garv aahe aamala khar sangu har har mahadev ayakl aani डोळ्यात पाणीच आल माझ्या कारण खूप गर्व वाटला आपण मराठी असल्याचा तुझ्या फूडचा वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा............
हर हर महादेव खरच खुप proud वाटला...
अजुन एक गोष्ट तुमचा कॉन्फिडन्स खूप छान होता सोपे नसते असे social experiment करणे 🙂🙂
अभिमान वाटतोय..जय महाराष्ट्र 🚩🚩
खुप छान दिसत
खुप छान दिसते
This was so emotional for me 💯🥺 jevdha sahavari saree ghatleli teva nhi zala evdha aanand mla zala he pahun❤️🥰 really you are a great Indian 💯 feeling so proud on you 💯 Har har Mahadev aiklyavr agadi shahara aala angavar....i really wish you more n more success 👍💯❤️ Keep it up! Ani ashich aaplya india chi Maharashtra chi shann vadhvat jaaa 👍❤️
ही महाराष्ट्राची शान भारताची संस्कृती आहे
धन्यवाद ताई माझा महाराष्ट्र युरोप पर्यत पोचवल्याबद्दल
मराठी मावळ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते परंतु तुम्ही युरोप पार लावले 👌👌👌 हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
No words for this ..Komal you are amazing personality and you show it every time..
the way you carried the Navuvari, it just like you are the Indian Queen in Europe , the way people showing respect our culture is great to see.
kay editing ahe, kiti chan background music songs ekdum perfect, completely matching your Aura 🥰🥰🥰
Thanks and congratulations to Manoj also for making such nice video, he was capturing all small small reactions .. great work
we love you 🥰🥰😍
Thank you so much ❤️🙏🙏🙏☺️☺️
True words looking queen and justify this situation by slow motion editing nice very nice
ताई फार सुंदर व्हिडिओ बनवला.. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
आपल्या देशातील संस्कृती सुसंस्कृत आहे खूप
च सुंदर ताई धन्यवाद
5:55 epic movement....🥰🥰
Jay Bhavani Jay Shivaji...🚩🚩🚩🚩
It gives me goosebumps when that lady said "हर हर महादेव"🙏
Hehehhehe english ka lollll
ताई तुम्ही युरोपात नऊवारी नेसून फिरत आहात पण खर सांगतो आम्हाला यू ट्यूब वर तुम्हाला पाहताना खूपच आनंद होतो आहे.आणि मी अखंड देशप्रेमी असल्यामुळे जय महाराष्ट्र म्हणत नाही.पण तुम्हाला आपल्या देशाचा पेहेराव करून युरोपात फिरताना जरूर म्हणीन जय जय जय महाराष्ट्र
तुमचं मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉
जय जिजाऊ जय शिवराय
I got goosebumps when she said har har mahadev.... proud of you....u have done an awesome task.... I have recently moved to London and was really thinking to wear Indian attire in office.... people are really acceptable and loving here in London.... thanks to u and everyone who is now famous by your video 😆.... special thanks to your husband
Thank you 😊
Nice
Respect for showing our culture to other countries 🙏❤️