किचनचा पूर्ण सेटअप, सगळं बिल्डर कडून मिळतं | American Home Tour In Marathi | American Bhau

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • किचनचा पूर्ण सेटअप, सगळं बिल्डर कडून मिळतं | American Home Tour In Marathi | American Bhau
    अमेरिकन भाऊ च्या ह्या विडिओ मध्ये आपण भेट देऊ यात अमेरिकेतील नवीन घराला आणि बघुयात ते कितीला मिळतं
    In this Marathi vlog by American Bhau, we visit a new house and get more information about its price.
    #americanbhau

КОМЕНТАРІ • 588

  • @american-bhau
    @american-bhau  5 місяців тому +73

    अमेरिकेत नौकरी कशी मिळवायची ? बघा हा विडिओ : ua-cam.com/video/YCp36uPKZak/v-deo.html

    • @hemantrao691
      @hemantrao691 4 місяці тому +21

      Bhava Mahinyala kamvato kiti tu😂

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому +3

      bhava kamich padtat mahinyala ... mahagai lay vadhaliya ... mhanunach UA-cam try kartoy 😊

    • @swaradeshpande2825
      @swaradeshpande2825 4 місяці тому

      . . 7​@@american-bhau

    • @DattuMate-gf4kw
      @DattuMate-gf4kw 3 місяці тому

      ​@@american-bhau1qo

    • @AnilChavan-l8t
      @AnilChavan-l8t 2 місяці тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊¹11111😊😊😊😊😊😊😊😊😊¹11¹11😊¹1111😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ganeshdeulkar4978
    @ganeshdeulkar4978 5 місяців тому +242

    कोणीही परदेशात गेलेले आपल्या मराठी बांधवांना मदत करणार नाहीत. ते फक्त गुजराती, पंजाबी व सिंधी लोकांना जमते. एक गुजराती जगात कुठेही गेला कि आपले नातलग व गावाकडच्या लोकांना घेऊन जातो व सर्व प्रकारची मदत करतो. तिकडे मराठी मंडळ आहेत पण फक्त सण साजरे करण्यासाठी एकत्र येतात.

    • @american-bhau
      @american-bhau  5 місяців тому +33

      सुमीत आज अमेरिकेमध्ये घर घेऊ शकतोय ते फक्त त्याच्या बहिणी आणि जीजूच्या मदतीमुळे, त्यामुळे तुम्ही हा मुद्दा ह्या विडिओ मध्ये मांडणे भाऊंना काय पटलं नाय ... आन अश्या बऱ्याच संस्था आहेत अमेरिकेत ज्या आपल्या मराठी बांधवाना येग येगळ्या प्रकारे मदत करतात

    • @chhayamane3948
      @chhayamane3948 5 місяців тому +1

      ​@@american-bhauमराठी बांधवाला मदत करत असलेल्या चे फोन मोबाईल नंबर पाठवा प्लिज

    • @chhayamane3948
      @chhayamane3948 5 місяців тому +6

      ​@@american-bhauसंस्था चे नंबर पाठवा प्लिज

    • @american-bhau
      @american-bhau  5 місяців тому +15

      @@chhayamane3948 एक व्हिडिओचं बनवतो

    • @rohit-ld6fc
      @rohit-ld6fc 5 місяців тому

      tyacha karan fakt ani fakt baman lok ahet. ucch jatichya marathi lokan madhe 1ch gost ahi ti mhanje aaplya jati cha maaj. ya karnamule marathi 1 dusrya barobar hangout pan nahi karat. kartat tar jati baddal ch boltat..direct vichartat tuzi caste kay ahe..worst people.

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 3 місяці тому +44

    आमच्या सांगोला तालुक्यातील युवकाला सलाम❤.अमेरिका या देशात स्वतःचे घर आणि सहचारिणी आटपाडी तालुक्यातील बोमेवाडीची नांदा सौख्यभरे.

    • @santoshbahikar4489
      @santoshbahikar4489 Місяць тому +1

      ताईची मराठी भाषा वेगळी वाटते..माझी वकील ताइं अशी बोलते..पण ती अकोले येथे असते..नगर जिलहा

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 4 місяці тому +51

    एका मराठी कुटुंबाचे अमेरिकेत स्वतःचे घर असणे फार अभिमानाची गोष्ट आहे. लय भारी भावा. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. 👌🏻👍🏻🙏🏻

  • @poojasonawne7978
    @poojasonawne7978 3 місяці тому +17

    भावा अभिनंदन आईवडीलना डोक्यात ठेऊन त्यांच्यासाठी रूम केल्याबद्दल

    • @poojasonawne7978
      @poojasonawne7978 3 місяці тому +1

      आई वडील भाग्यवान आहेत अभिनंदन

    • @mukesh.bhujbal121
      @mukesh.bhujbal121 3 дні тому

      आई वडिलांची रूम नसते घर असते आणि त्यांच्या घरात आपल्यालाही रूम असते.

  • @zpwale
    @zpwale 3 місяці тому +33

    खूप छान...
    सुमिता माझ्या शेजारी राहणारा सर्वसाधारण कुटुंबातील जिद्दी चिकाटी मुलगा मंगेवाडी सारख्या छोट्या गावातून डायरेक्ट अमेरिकेत तेही स्वतःचे एवढे छान घर तेही स्वतःच्या कमाईने खूप खूप अभिनंदन सुमित...

    • @ShrutiJadhav-vs2qk
      @ShrutiJadhav-vs2qk 27 днів тому

      पूर्ण नाव काय आहे मला लक्षात येत नाही पण पहिले आहे यांना

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 5 місяців тому +17

    खूप छान सर तुमचं बोलणं तर एक नंबर 👌👌... अस्सल मराठी बाणा 👌👌👌कडक.... मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो.... 🙏... आपल्याला पण युरोपात येऊन काम करायचं आहे.. काहीतरी आयडिया द्या... मी मुंबईत राहतो B. Com केलाय.. छोटी मोठी नोकरी आहे आपली... आणि Middle class family आहे आम्ही.... 🙏 आपल्याला काही काम चालेल... काय करावे लागेल अमेरिका येण्यासाठी 🙏🙏🙏Advice

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 4 місяці тому +29

    मला ह्यांच्या बद्दल खूप अभिमान वाटतो. सांगोला, आटपाडी सारख्या दुष्काळी भागातली मराठी माणसं जिद्दीने आणी चिकाटीनेपण अमेरिकेत जाऊ शकतात हे सिद्ध केलं.

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому

      खरंच प्रेरणादेणारी गोष्ट आहे ❤

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 14 днів тому +1

    अमेरिकेचे क्षेत्रफळ खूप मोठे आणि तुलनेने लोकसंख्या बरीच कमी आहे त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्या लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये खूप फरक आहे. अमेरिकन शहरे आणी गावे खूप सुनियोजित पद्धतीने विकसित केलेली वाटतात.

  • @bhausochavan6990
    @bhausochavan6990 3 місяці тому +6

    आमच्या जि प शाळा शेगाव चे व.मुख्याध्यापक श्री विभूते सरांचे कन्या व जावई खूप खूप शुभेच्छा
    शुभेच्छुक- श्री चव्हाण सर(शेगाव)

  • @milinduplap3256
    @milinduplap3256 4 місяці тому +26

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम God Bless 🙌 🙏 🇮🇳🙏🕉️ आयुष्यात पाठींबा देणारी मानस सोबतीला असली की फक्त मनस्थिती नाही तर "परिस्थिती" सुध्दा बदलते.

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому

      अगदी बरोबर, आयुष्यात फक्त साथ देणारं कोणी तरी पाहिजे ❤

    • @sunitasuryawanshi2136
      @sunitasuryawanshi2136 3 місяці тому

      नक्कीच 😊

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 5 місяців тому +19

    साधी माणसं आहे …..all the best sanga tanya 🎉🎉🎉

  • @latataur333
    @latataur333 4 місяці тому +8

    माझा मुलगा अभिषेक ने आताच 4000sq.ft.चे घर घेतले आहे

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому +2

      अभिषेक भाऊंना आमच्याकडून हार्दिक अभिनंदन 🎉 .... घर कुठे आणि कितीला घेतलं ? Viewers ला माहिती नक्कीच आवडेल 🙏

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 5 місяців тому +14

    मस्तच,खूप अभिनंदन! खूप छान व डिटेल माहिती दिली

  • @ranjeet-mh42
    @ranjeet-mh42 4 місяці тому +9

    14:57
    4,04,000/- US Dollar म्हणजे....
    भारतातील आजचे
    3 कोटी 37 लाख 34 हजार रुपये ...
    त्यांनी 3,04,000/- dollar कर्ज 6.5% व्याजाने म्हणजे.....दरवर्षी 19,760/- dollar (भारतीय 16,49,960/- रुपये) फक्त दरवर्षी व्याजच भरावे लागेल....

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому +2

      ✅गणित पक्कं आहे तुमचं

    • @ketivp328
      @ketivp328 4 місяці тому +3

      बरोबर, but better than paying rent which is almost same as mortgage payment. Plus you build equity and house prices always go up. In few years this house will be more then $600k. But owning a house is lot more resposibilty & work than just renting.

    • @amitdeshpande9463
      @amitdeshpande9463 3 місяці тому +2

      Plus they can always refinance the loan if interest rates go down.

    • @american-bhau
      @american-bhau  3 місяці тому +1

      @@amitdeshpande9463 exactly, I think the interest rates will definitely start going down if not in next few quarters, definitely in next few years.

  • @anandsholapurkar8695
    @anandsholapurkar8695 5 місяців тому +27

    तुमचे तिघांचेही कौतुक....देशाच्या लहान मोठ्या गावातून थेट अमेरिकेत घर... सोपं नाही.
    तुमच्या बहिणीचे आणि जिजुंचे ही अभिनंदन...अवघड आहे आपल्या बहिणीने आणि जिजूने मदत करणे !
    आयुष्यातल्या पुढील उत्तुंग वाटचालीच्या शुभेच्छा !!!

    • @sagarvshinde
      @sagarvshinde 4 місяці тому

      Khup sop ahe ..loan milate ani karj fedat basava lagate... Couple working asel tar easy hote emi and job insecurity manage karane

  • @prashantvibhute7474
    @prashantvibhute7474 4 місяці тому +6

    Congratulations पहिल्यांदा मस्त व्हिडीओ बनवला आहे खूप मस्त माहिती दिली अणि आई वडिलांना आनंद वाटला पाहिजे आपली मुल काय तरी करतात बेस्ट लक 🎉🎉

  • @HariKrishna-jb3qb
    @HariKrishna-jb3qb 22 дні тому +2

    KUUP CHAAN GAR HEY DADA

  • @Mr.kalakar9642
    @Mr.kalakar9642 5 днів тому

    दोघांना शुभेच्छा .
    अमेरिकेत कर्ज काढून घर घेतले पण दादा तिकडे NPA चालत नाही. बँका खूपच strict आहेत.काळजी घ्या. सुखी रहा.

  • @santajinaik9372
    @santajinaik9372 5 місяців тому +8

    मग मुंबई ह्यापेक्षा महाग आहे.

  • @trishaharshsmarttv2370
    @trishaharshsmarttv2370 3 місяці тому +14

    भारी, मराठी माणसाची प्रगती अमेरिकेत पण
    भाऊ आपल्या भारताला विसरू नकोस
    Oll the best

  • @VishalChaugule-ww1hi
    @VishalChaugule-ww1hi 3 дні тому

    हा व्हिडिओ भाचीचा आहे नवीन घर त्यांनी अमेरिकेत घेतला आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलता आणि मला तिकडे बोलवलं अचानक मी हे पाहिल्यानंतर आश्चर्यचकित वाटलं हा व्हिडिओ सर्वत्र करा

  • @mf.farzin.7795
    @mf.farzin.7795 3 місяці тому +4

    जय महाराष्ट्र... खुप छान अमेरिकेत महाराष्ट्रीयन घर आपणांस शुभेच्छा...!!!

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 3 місяці тому +2

    🌷🚩जय भवानी ।🙏
    🌷🚩जय शिवराय। 🙏
    राम राम, 🙏मित्रा लई झकास , सौ,आणी श्री आपणास गृह प्रवेश निमित्त अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा , विडिओ बनविणारे मुलाखत घेणार पण छान, आभार ।।🙏

  • @Anmol4824
    @Anmol4824 4 місяці тому +8

    Proud Feeling.
    Hard working people from Draught prone area like Atpadi and Sangola are prospering like never before.
    I am also from Atpadi. Recently got the possession of own house in Bangalore.

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому

      congratulations, house in Bangalore sounds amazing ❤

    • @sumitghatule713
      @sumitghatule713 4 місяці тому

      Congratulations 🎉

  • @Butcher794
    @Butcher794 Місяць тому +1

    Bhau tumhi yanch profession nahi vicharl

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому

      Software engineer aahet Sumit bhau, aani Prajakta pan masters karat aahet computers madhe.

  • @vinodmhatre5231
    @vinodmhatre5231 5 місяців тому +4

    मराठी पाऊल पडते पुढे,,,,, अभिमान वाटतो महाराष्ट्राचा,माझ्या भारताचं,,,,,आपल्या भूमी ला विसरू नका

    • @PrabhasKALKIAD2898
      @PrabhasKALKIAD2898 4 місяці тому +1

      😂😂😂Really???😂😂😂 good joke

    • @ChetanPatil91
      @ChetanPatil91 3 місяці тому

      🤡 ♥️dya just look at your surname
      Haghe 💩💩

  • @panditpatil1435
    @panditpatil1435 9 днів тому

    Abhinandan. New home Americat ghetlyabaddal.!

  • @prashantwaghmare7230
    @prashantwaghmare7230 Місяць тому +1

    3,35,80,100.00 (3 crore)indian rupees

  • @rohiiitj
    @rohiiitj 5 місяців тому +4

    Congratulations Sumit & Family 🎉
    @A bhau (ए भाऊच म्हंटल मी 😄) chan video ahe….❤

    • @sumitghatule713
      @sumitghatule713 5 місяців тому +1

      Thank you 🙏
      Sagale credit American bhau la

  • @sonal5283
    @sonal5283 15 днів тому +1

    404 k dollar mhanje he ghar kiti rs la padla

  • @dhanajishinde2440
    @dhanajishinde2440 Місяць тому +1

    तुम्ही आम्हाला अमेरिकन पद्धतीने घरांच्या किमती सांगितल्या पण त्या आम्हाला इंडियन पद्धतीने किमती सांगा

  • @vijaypagar371
    @vijaypagar371 3 місяці тому +2

    हे सर्व ठीक आहे पण आपले नातेवाईक अमेरिकेला येउ शकणारणही महाराष्ट्र तील लोक आपल्या मदत येथे करत नाही तर तेथे काय करतील मराठी माणूस फक्त स्वतःचेच स्वार्थ पाहतो अमेरिकेत आपली वाट लागेल हे निश्चित आहे

    • @american-bhau
      @american-bhau  3 місяці тому

      apan prayatna karuyat, kahi badal anuyat 😊

  • @adv.appasahebshinde6362
    @adv.appasahebshinde6362 3 місяці тому +2

    होय,अमेरिकेत ओहिओ ,राज्यात, माझ्या मुलीचे असेच घर आहे.आम्ही एक वर्ष पूर्वी, राहून आलो.अत्यंत उत्कृष्ट घर रचना आहे. तेथील ,सुविधा अती उत्तम.आपले कडील एखादा well furnished bangla असतो तशी आहेत.Excellent Home aahet. Congrats Indian family.

  • @abhijeetmote674
    @abhijeetmote674 5 місяців тому +4

    Mi Dekhil Atpadi cha aahe, Dallas madhe asto

  • @DipaliVekhnde
    @DipaliVekhnde 4 місяці тому +2

    कधी आलो अमेरिकेला तर् नक्की yeu तुझ्या घरी. चालेल ना?

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 4 місяці тому +4

    Excellent 🎉. शुभेच्छा

  • @gautambagade8681
    @gautambagade8681 5 місяців тому +2

    Nice video, what is location? is it 2412 Cattle Baron Trl, Leander, TX 78641? how is Marathi community nearby

    • @sumitghatule713
      @sumitghatule713 5 місяців тому +1

      House is on Hackamore drive.
      I know few Marathi folks in nearby communities.
      Honestly, not sure about Marathi community in bar w ranch. But noticed lot of Indians for sure.

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 14 днів тому

    अमेरीकन घरांमध्ये लाकडाचा उपयोग जास्त वाटतो.

    • @american-bhau
      @american-bhau  14 днів тому

      ho, hya vishayavar pan ek video banu shakto, geographical reasons mostly 👍🏽

  • @dvp322
    @dvp322 3 місяці тому +1

    Indian 60+ yrs असेल तर अमेरिकेत job मिळेल का

    • @american-bhau
      @american-bhau  3 місяці тому

      ६०+ ला थोडं अवगढ आहे. ह्या विडिओ मध्ये अमेरिकेत येण्यासाठीचे ५ मार्ग मी सांगितले आहे, नक्की बघा : ua-cam.com/video/YCp36uPKZak/v-deo.html आणि कुठल्या नौकऱ्या अमेरिकेत डिमांड मध्ये आहेत हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ बघावा : ua-cam.com/video/yj0nN9HOaSE/v-deo.html

  • @vikaskolsulkar2224
    @vikaskolsulkar2224 5 місяців тому +5

    Nice presentation and very interesting. American Bhavu....you have that magic to hold people till the end of the video even if people know the end and everything....

  • @Shridhar_Gaikwad
    @Shridhar_Gaikwad Місяць тому

    एक सोलापूरकर म्हणून सुमित भाऊ मला तुमचा खूप गर्व वाटतो, अभिमान वाटतो. तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर तुम्ही आपल्या मराठी भाषेचे, सोलापूर जिल्ह्याचे, आपल्या लाडक्या महाराष्ट्राचे व भारत देशाचे नाव अमेरिके सारख्या प्रगत देशात गाजवताय हे बघून मला तुमचा खूप अभिमान आणि कौतुक वाटतो. तुमच्या नवीन घरासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन व पुढिल यशस्वी वाटचालींसाठी माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!! 😊🙏💐... thank you American भाऊ for this great video 😊👌👌👌❤️

  • @pranavdevrukhkar8534
    @pranavdevrukhkar8534 4 місяці тому +3

    आई आणि बाबांना कधी नेहणार आहात...???

  • @Sami-ow8wr
    @Sami-ow8wr 4 місяці тому +1

    कर्ज काढून शिकतित ते दहा हजार रुपये नाही तर सत्तर ते ऐशी लाख ते फेडायला लागतं व्याजा सहित. दुसऱ्या कडे मागणी करण्यापेक्षा स्वत ा कष्ट खरा व मोठे व्हा

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому +1

      गोस्ट खरी आहे, पण शिक्षणासाठी होणारा खर्च याकडे investment म्हणून बघायला हवं असा मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ?

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 4 місяці тому +3

    घराची किंमत रुपयात सांगितली असती tar बार झालं असतं

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому +2

      साडे तीन कोटी पकडा

    • @SudhakarAher-wy2nh
      @SudhakarAher-wy2nh 4 місяці тому

      खरंच का काय राव

  • @shraddhadesai596
    @shraddhadesai596 3 місяці тому

    Interview घेणारा भाऊ असं का बोलतोय? ते दोघं व्यवस्थित बोलत आहे. आणि हज खेचून ताणून बोलत आहे.

  • @prashman9999
    @prashman9999 5 місяців тому +5

    Very good video. Keep upt it good work !! we love your videos

  • @goldwing369
    @goldwing369 Місяць тому

    US madhe jaavoon, aapan aani tupan boltat . Phrige .

  • @Indian_for_Indians
    @Indian_for_Indians 4 місяці тому +6

    आज अक्षय तृतीया आहे तर आले का तुम्ही राहायला..😂😂

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому

      हो, गृहप्रवेश केला अक्षय तृतीयेला सुमित आणि प्राजक्ताने , community पोस्ट मध्ये पूजेचा फोटो टाकला आहे 🙏

    • @sumitghatule713
      @sumitghatule713 4 місяці тому

      Aloy aloy 😊

  • @kaushalpatwardhan
    @kaushalpatwardhan 5 місяців тому +3

    Very detailed video, as always amazing and commendable work @American Bhau 🎉.
    Also, tuza mule mala Sumit and Prajakta cha navin gharchi virtual tour (almost like a personal visit) milali 😅
    Sumit and Prajakta, heartiest congratulations 🥳🎉 party pending rao ❤🎉

    • @sumitghatule713
      @sumitghatule713 5 місяців тому

      Thank you 🙏 ya party sathi Austin la mag.

    • @kaushalpatwardhan
      @kaushalpatwardhan 5 місяців тому +1

      ​@@sumitghatule713tu bole wudhar sholey na bhaaava .. next week feri honarach aahe Austin la 😜

    • @sumitghatule713
      @sumitghatule713 5 місяців тому

      @@kaushalpatwardhan ata tar yave ch lagel na 😂

  • @Shrirammore5337
    @Shrirammore5337 4 місяці тому +4

    छान आहे घर

  • @rajeshakolkar2768
    @rajeshakolkar2768 4 місяці тому +2

    Congratulation.Live Happy .Best wishes to young mathi couple. Jay maharashtra.

  • @payalvibhute3369
    @payalvibhute3369 5 місяців тому +5

    खूपच सुंदर 🥳🔥💫

  • @sukanya2705
    @sukanya2705 5 місяців тому +2

    @ameriacan-bhau.. Rahul dada.. ghar laglyanantar cha pan ek video taak pls..

  • @surekhabelekar5042
    @surekhabelekar5042 5 місяців тому +2

    Video chaan aahe pan he person kaay job kartat अमेरिकेत

    • @american-bhau
      @american-bhau  5 місяців тому +1

      Software Engineer aahet Sumit bhau

  • @umeshdande
    @umeshdande 4 місяці тому +3

    लई भारी, छान व्हिडिओ. डिटेल मराठी मधून माहिती दिली.

  • @sukanya2705
    @sukanya2705 5 місяців тому +3

    Congratulations Sumit and Prajakta.. ❤❤❤🎉🎉🎉💐💐💐

  • @abhaydatar4053
    @abhaydatar4053 4 місяці тому +10

    झक्कास. किंमत जास्त वाटत असली तरी सोयी खूप आहेत आणि वातावरण पण छान आहे.

  • @siddheshwaradki3269
    @siddheshwaradki3269 Місяць тому

    Friends be like - Abeeee tu titha ghar ghetla kaaaaa......😂!
    MH -13

  • @Nitagupta1
    @Nitagupta1 4 місяці тому +1

    मला आवडले सगळे पण ह्याचे सारखे मी म्हणणे नाही आवडले, आम्हाला म्हणायला हवे कारण बायको ला पण महत्त्व द्यायला हवे

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому

      सुमित भाऊंना देतो हा feedback 😊

    • @sumitghatule713
      @sumitghatule713 4 місяці тому +1

      Feedback taken Tai 🙏

    • @kavitaladkat3474
      @kavitaladkat3474 3 місяці тому

      खर आहे मी म्हणणे खटकले

  • @jagadishgopale4472
    @jagadishgopale4472 4 місяці тому +3

    खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉🎉👍

  • @YOGARAJPIMPALE
    @YOGARAJPIMPALE Місяць тому

    खूपच छान अशेच घर माझ्या मुलाने पण डे ट्रॉइट येथे घेतले

  • @s_dcreators_dcreator3662
    @s_dcreators_dcreator3662 3 дні тому

    येलमर,मंगेवाडी,नाव, केलं

  • @chavans.b.8078
    @chavans.b.8078 5 місяців тому +5

    खूप छान माहिती

  • @rpatil2303
    @rpatil2303 Місяць тому

    Indian rupees ₹ 3,39,19,840
    3 crore 39 lakh 19000 and 840 rupees 😢😮

  • @sunitamane5809
    @sunitamane5809 3 місяці тому +1

    खुप च छान वाटला मिपन सांगोलचीच आहे भारीच आहे मस्तच

  • @SiddheshwarKinagi-oj3hm
    @SiddheshwarKinagi-oj3hm 3 місяці тому +1

    खुपच छान, पुर्ण डिटेल माहीती दीलीत धन्यवाद 🙏🏻

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 4 місяці тому +3

    हार्दिक हार्दिक स्वागत. भाई चे.

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 4 місяці тому +1

      अमेरिकेत नोकरीसाठी जाऊन स्वतःची वास्तू साकारली, आपलै मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. भारतात परत येणार की तिकडेच स्थायिक होणार.ग्रीन कार्ड घेऊन. ८५% भारतीय तिकडेच Green Card घेऊन सेंटर झालेत म्हणून विचारलं.

  • @goldenkitchen5758
    @goldenkitchen5758 4 місяці тому +2

    Mazhe Mr pan Solapur che aahet aani mi Sangli madhil vita ya Village madhali aahe

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 4 місяці тому +1

    भारी भाऊ

  • @kalaculture
    @kalaculture 5 місяців тому +6

    चांगली माहिती नवीन घर घेणाऱ्यां साठी.आपले सगळे व्हिडिओ चांगले असतात आम्ही आवर्जून बघतो

  • @panditlokhande1353
    @panditlokhande1353 Місяць тому

    यांना विचारा तुमचे आईवडील कुठे आहेत

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 Місяць тому

    Why can’t this couple greet with a Namaste? This is a Indian custom.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 4 місяці тому +4

    अप्रतिम

  • @amitwankhede1236
    @amitwankhede1236 5 місяців тому +4

    Congratulations 🎉

  • @innusinamdar-lv6ol
    @innusinamdar-lv6ol 3 місяці тому

    नांदा सौख्य भरे मुलांनो तुम्ही आमच्यासाठी रुम चा विचार केल्या बद्दलखूप खूप धन्यवाद

  • @KundalikKale-os5ki
    @KundalikKale-os5ki Місяць тому

    काय डोंगर काय झाडे काय हवा वेल्डन फॉर अमेरिका गुळवेल हाऊस थँक्यू भाऊ

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 2 місяці тому

    खूप छान वाटलं आपली मराठी माणसं अमिरेकेत प्रगती करतायेत ते
    मित्रांनो एक साधा सल्ला आहे की तिथे राहा,प्रगती करा,व्यवसाय करा,सुखाने संसार करा,कसेही राहा पण आपलया मराठी संस्कृतीला विसरू नका.

  • @FreeKiSalah
    @FreeKiSalah 4 місяці тому +1

    डाळ भात लोणचं अन कोण नाय कोणच..
    दीदी जीजू अपवाद

  • @rajarammali9806
    @rajarammali9806 4 місяці тому +2

    सुंदर व्हिडोओ

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 4 місяці тому +1

    एक जोडपे एवढे मोठे घर कशी स्वच्छता राखता.

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому

      prashna mahatwacha aahe … ghar ikade normally itaka kharab hot nahi … dhool jast nahi … cleaning services asatat pan tyancha kamich vapar hoto

  • @Sandeep_kare
    @Sandeep_kare 4 місяці тому +2

    Future oriented sip keli aasti tar🤪khup aaale aaste

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому +2

      ghar suddha eka prakarcha sip investment samju shakta, mahinyala hafta ha gharachi equity vadhavto aani gharachi kimmat sahasa vadhatech 👍🏽

    • @Sandeep_kare
      @Sandeep_kare 4 місяці тому +2

      Tumi mhanta yala mi sahamat aahe pan mala aas vattal 🙏🥰😍🫡

  • @abhijitverna
    @abhijitverna 3 місяці тому +1

    Mumbai having way more rates per sqfeet

  • @ketivp328
    @ketivp328 4 місяці тому +1

    Nice house, congratulations!! Austin is up & coming city of TX. Lot of Desi's too. Good decision to buy house sooner than paying rent for years.

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому +2

      Agree, lot of desi population in Austin, lot of tech companies 👍🏽

  • @dr.arunnakhawa3104
    @dr.arunnakhawa3104 4 місяці тому +3

    खूप खूप अभिनंदन💐💐👏👏👍👍

  • @shubhamkamble1028
    @shubhamkamble1028 Місяць тому

    भाऊ, Please USA madhla Realtor suggest kara

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому

      नक्कीच, तुम्ही प्रमोद पाटील, याना कॉन्टॅक्ट करू शकता, मी प्रमोदला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो आणि सुमित भाऊंचे हे घर सुद्धा त्यांनीच मिळवून दिलं.
      patilrealestatetx@gmail.com

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 4 місяці тому +2

    अप्रतिम

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 4 місяці тому +2

    खुप खुप सुंदर आहे घर ताई

  • @ravindrajadhav9962
    @ravindrajadhav9962 5 місяців тому +3

    Great work american bhau❤

  • @supriyayelpalevibhute1171
    @supriyayelpalevibhute1171 5 місяців тому +4

    लय भारी 👌

  • @woranto
    @woranto 4 місяці тому +1

    are bapare 15300 swasta ahe mumbai la 25k per squre feet ahe.

  • @VijayaG-u6d
    @VijayaG-u6d Місяць тому

    I am vijaya gade, maziy Don muli ostin made rahatat.

    • @american-bhau
      @american-bhau  Місяць тому

      Vah, Vijaya Tai, kadhi Austin la alya tar nakki kalva, bhetu apan 🙏

  • @tejadurkar5766
    @tejadurkar5766 Місяць тому

    PUBG Erangle Home

  • @vedant8573
    @vedant8573 2 місяці тому +1

    Sumit Ghatule ka

  • @chhayamane3948
    @chhayamane3948 5 місяців тому +2

    H 1 b asalya shivay ghar gheta yet nahi na please inform

    • @american-bhau
      @american-bhau  5 місяців тому +1

      you need to be in US legally, visa type typically doesn’t matter

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 5 місяців тому +1

    Evda sudar Bharat sodun kai ti Artificial life made mhaja nahi watat ....

    • @american-bhau
      @american-bhau  5 місяців тому

      Ajunahi bhartat partaveshe vatate adhun madhun but practical nahi, pora ithe janamali aan vadhali

  • @tanay6748
    @tanay6748 5 місяців тому +4

    Khup chan Ghar Ani Video 🎉

  • @meghabahirgaonkar9240
    @meghabahirgaonkar9240 3 місяці тому

    प्रत्येक वाक्यानंतर soम्हटलेच पाहिजे का?असो पण घर खूपच सुंदर आहे.अभिनंदन.

  • @sagarmaske5973
    @sagarmaske5973 4 місяці тому +1

    khup chan pan windows la grill etc kahi nahiye .tyche kai ? area pan ata develope hotoy ase disat ahe . ikde security sathi kai kartat ?

    • @american-bhau
      @american-bhau  4 місяці тому

      grill shakyato nastat ithe, security sathi electronic system asate, video madhe dakhavali aahe 👍🏽

  • @User-g1u2v
    @User-g1u2v 2 місяці тому

    Gta san Andreas sark ghar aahe