विदर्भात का जन्मास आलो मी कोकणात असतो तर हे गड किल्ले बघीलते असते आमच्या केले उन्ह आणि ते मराठी भैय्या इकडं तर मराठी बोलायला लाज वाटते खरच विदर्भ हा मागसलेला आहे कारण इथं आपल्या मातृभाषेपेक्षा हिंदी ला जास्त महत्व देतात विनायक भाऊ तुझ्या या किल्ल्यानचा प्रवाश बघून खूप छान वाटतं लोकांना समजेल या साध्या आणि सरळ पद्धतीत तू माहिती देतो जय भीम जय शिवराय 🙌🧡🌏💙👑"
सुंदर व भक्कम तटबंदीचा जयगड किल्ला,खुपच सुस्थितीत आहे.मोठमोठी कोठारे अजुन दिमाखात उभी आहेत.तिन्हीबाजुने सुंदर समुद्र किनारा.तुमच्या व्हिडीओ मुळे पाहता आला.सुंदर व्हिडीओ सागर.ऑल द बेस्ट.
जय शिवराय! 🚩🚩 नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ पण छान होता. आम्ही शाळकरी मुले आहोत. शाळांना सुट्टी असल्यामुळे आम्ही किल्ल्याचे व्हिडिओ पाहतो. व्हिडिओ पाहताना खूप छान वाटते.👍👍👍👌👌 किल्ल्यांचे व्हिडिओ पाहिल्याने अभ्यासात मदत होते.📝 पुस्तकात नसलेली माहिती तुमच्यामुळे मिळते. 🚤🛥️⛵
खुप खुप सुंदर माहिती आपण सादर केलेली आहे.. गुरूजी आपले खुप खुप अभिनंदन 🌹 शुभ शुभेच्छा.. महाराष्ट्रातील भावी आदरणीय, माननीय आमदार साहेबांनी आपण आपल्या क्षेत्रातील प्रत्येक गडकिल्ल्यांचा विकास करून सदरील गडकिल्ले पुर्वस्थितीत करावे..हा माझा एक छोटासा सल्ला आहे.. जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩👏👏
so so so excellent👌👌👍👍 , Big Thnx Dear Sagar . We are so rich but . . . its not at all maintained . it shd . RJ govt have taken care so much , Y MH not ? its realy v v sad . . . Govt have funds too and charge tiket too . Shivaji Maharaj ki Jai 💕🙏🙏🙏🙏
Mee tuzi Navin subscriber ahe ,mee 1 varsha chi aslypasun 24 varsha chi hoiparyant kokanat hote ,maze baba teacher hote so mee pan barobar hote Ratnagiri ,Khed madhe tu Vijaydurg , Devgad la jaun ye
@@SagarMadaneCreation नक्की भावा मला माहित आहे की तिथला ही इतिहास तू एकदम चांगला प्रकारे एका व्हिडिओ चा माध्यमातून मांडशील जेणेकरून तिथे अजून तुला महाराजांबद्दल अजून वेगळ्या गोष्टी आणि नवीन इतिहास समजेल. बाकी हा व्हिडिओ पण एकदम भारी होता 🔥🔥
व्हिडीओ कोणाकोणाला आवडला त्यांनी लाईक करा 😍🙏🏻
जय शिवराय 🚩🚩🚩
जयगड किल्ला याची अप्रतिम माहिती दिली साहेब धन्यवाद shreeTailors blog
Apratim. Khoop. Sundar 💓
मस्त ❤
अतिशय सुंदर किल्ला जय शिवराय
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय सागर दादा खूप छान माहिती
जय शिवजी🎉🎉🎉🎉
दादा तुझे व्हिडिओ बघून छत्रपतींच्या काळात गेल्या सारखे वाटते ❤❤
जय महाराष्ट्र जय शिवराय छान सुंदर माहिती
विदर्भात का जन्मास आलो मी कोकणात असतो तर हे गड किल्ले बघीलते असते आमच्या केले उन्ह आणि ते मराठी भैय्या इकडं तर मराठी बोलायला लाज वाटते खरच विदर्भ हा मागसलेला आहे कारण इथं आपल्या मातृभाषेपेक्षा हिंदी ला जास्त महत्व देतात विनायक भाऊ तुझ्या या किल्ल्यानचा प्रवाश बघून खूप छान वाटतं लोकांना समजेल या साध्या आणि सरळ पद्धतीत तू माहिती देतो जय भीम जय शिवराय 🙌🧡🌏💙👑"
Excellent 👍
भावा...तुझा व्हिडीओ म्हणजे एकच नंबर असतो 😍👌👌
आम्ही आवर्जून तुझ्या व्हिडीओ ची वाट बघत असतो.🚩🚩🚩
दादा अप्रतीम किल्ला व माहिती पण छान दिली
तुमचं काम एक नंबर आहे सागर दादा तुमचा आवाजही चांगला आहे तुम्ही समजून माहिती सांगत आहोत
छान वीडियो ❤🎉 अप्रतिम 😊
सुंदर व भक्कम तटबंदीचा जयगड किल्ला,खुपच सुस्थितीत आहे.मोठमोठी कोठारे अजुन दिमाखात उभी आहेत.तिन्हीबाजुने सुंदर समुद्र किनारा.तुमच्या व्हिडीओ मुळे पाहता आला.सुंदर व्हिडीओ सागर.ऑल द बेस्ट.
महाराष्ट्राचे वैभव
जय शिवराय 🙏🏻
Dada ekda maharaj cha talwar ji sindhudurga kille var aahe tycha video upload kar,khup icha aahe maharaj chi talwar baghachi.
जय शिवराय, सागर दादा तुझ्यामुळे आम्हांला घर बसल्या खूपच निसर्ग रम्य किल्ला पाहण्यास मिळाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!👋👋👋
छान व्हिडिओ..👌👌
जय शिवराय..🙏🙏
जय शिवराय
Khup sundar 👌👌🙏🙏🚩🚩jay shivray
जयगड किल्ला खुपच छान आहे भक्कम तट बंदि कोठार सुंदर आहे माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
जय शिवराय, सागर छान माहिती दिली.गणपतीपुळे पासुन जवळ आहे,म्हणजे जाणे सोप आहे
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा
Jay shivray 👌👍
छान भाऊ जय शिवराय
nice
जय शिवराय! 🚩🚩 नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ पण छान होता. आम्ही शाळकरी मुले आहोत. शाळांना सुट्टी असल्यामुळे आम्ही किल्ल्याचे व्हिडिओ पाहतो. व्हिडिओ पाहताना खूप छान वाटते.👍👍👍👌👌
किल्ल्यांचे व्हिडिओ पाहिल्याने अभ्यासात मदत होते.📝 पुस्तकात नसलेली माहिती तुमच्यामुळे मिळते. 🚤🛥️⛵
😍👏👏
Namaskar 🙏
khoop chhan mahiti dilis
Gomukh darwaja mhanje kay kalawshil ka please
खुप सुंदर 👌👌👌🚩
jay shivaray
Sundar killa
Dear Sagar , alws nice vdos 🤩 , I eagerly wait for yor vdos , Good Luck Friend
Dada Ashe kille Ani rajwade cha videos regularly upload kar.
Jay shivraj Sagar dada great
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
❤
कोणा कोणाला वाटते की महाराजांसाठी आपणही प्राण देऊन शत्रू शी लडल असत 🥲🚩
महाराजांनी कोणती लढाई केली एक तरी नाव सांग
2 February 1661 अंबरखिंड चा युद्ध हे विचारून काय शिद्द करायचं आहे भावा @@लहूजी
खुप खुप सुंदर माहिती आपण सादर केलेली आहे..
गुरूजी आपले खुप खुप अभिनंदन 🌹 शुभ शुभेच्छा..
महाराष्ट्रातील भावी आदरणीय, माननीय आमदार साहेबांनी आपण आपल्या क्षेत्रातील प्रत्येक गडकिल्ल्यांचा विकास करून सदरील गडकिल्ले पुर्वस्थितीत करावे..हा माझा एक छोटासा सल्ला आहे..
जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩👏👏
🎉🎉🎉
Dada Ratnagiri che ashes ajun kille cha videos upload kara.
खूप छान 👌
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🚩
Dada kup chan ahe
जय शिवराय सागर भाऊ ❤❤❤❤
Kokan che ashes Sundar kille dakhav dada.
आम्हाला तुमचे सर्व व्हिडिओ पहायला आवडतात
जय श्री शिवराय🧡 सागर दादा❤
दादा मला यायच आहे तुमच्या सोबत गडकिल्ला ट्रेक करायला❤
so so so excellent👌👌👍👍 , Big Thnx Dear Sagar . We are so rich but . . . its not at all maintained .
it shd . RJ govt have taken care so much , Y MH not ? its realy v v sad . . . Govt have funds too and charge tiket too .
Shivaji Maharaj ki Jai 💕🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभुराजे सागर तु आमच्या गावी आलास खुप बरे वाटले मी मुंबईत रहाते
Tujha video chi wat baghat hoto.
सागर भाऊ तुमचा आवाज जबरदस्त आहे तुम्ही महाराष्ट्रा तील तिर्थक्षेत्ररे दाखवा एकदा ❤❤
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Jay Shivaray Dada ☺️🙌🏻❤
जय शिवराय 🚩
Ratnadurg Killya var video banava
🙏 जय शिवराय 🚩🚩
दादा पहिले कमेंट मी केलेला आहे प्लीज पिन
Mee tuzi Navin subscriber ahe ,mee 1 varsha chi aslypasun 24 varsha chi hoiparyant kokanat hote ,maze baba teacher hote so mee pan barobar hote Ratnagiri ,Khed madhe tu Vijaydurg , Devgad la jaun ye
किल्ला बर्या पैकी सुस्थितीत आहे. परंतु किल्ल्यामध्ये माहिती फलक लावण्यात यावेत. विविध वास्तूंची माहिती देण्यात यावी.
Vijay durga killa cha vlog cheai
Government kay kart ya fort sathi
धन्यवाद
साधारणता मि ह्या जयगड किल्यावर ७/८ वर्षाआधी गेलो होतो सागरदा आता बऱ्यापैकी आतील भागाची पडझड झाली आहे त्यावेळी हा भाग चांगला सुस्थितीत होता.
सर आपणास विनंती आहे शिवाजी काशिद यांच्या समाधीवर व्हिडिओ बनवा
नक्की बनवणार दादा 😍👍🏻
Sager Madane dad videos brhi chan hi ni ❤❤
13जुलै जयंती आहे
शत्रूला किल्ला अगोदर बांधू दिला आणि लगेच ताब्यात घेतला, यावरून त्या वेळचे मराठे किती टॅलेंट होते हे लक्षात येते.....😂😂
भावा तामिळनाडू मध्ये जिंजीचा किल्ला आहे जो शिवाजी महाराजांनी जिंकला होता तोही किल्ला कसा आहे हेही बघायचा आहे.
दादा... नक्की प्रयत्न करेन जिंजीला जाण्याचा 👍🏻
@@SagarMadaneCreation नक्की भावा मला माहित आहे की तिथला ही इतिहास तू एकदम चांगला प्रकारे एका व्हिडिओ चा माध्यमातून मांडशील जेणेकरून तिथे अजून तुला महाराजांबद्दल अजून वेगळ्या गोष्टी आणि नवीन इतिहास समजेल. बाकी हा व्हिडिओ पण एकदम भारी होता 🔥🔥
Sager Madane dad pune hi ni ❤❤
Tu kup chan mahiti deto dada
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Sager Madane dad UA-cam hi ni videos brhi chan hi ni
Fort is beautiful..but walls ke bahar public ne itna shit aur toilet kiya hai ...waha u cant step itna ganda kiya hai ...
Sager Madane dad videos brhi chan hi ni pune hi ni videos brhi chan hi ni pune hi ni ❤❤❤sagar Madane dad pune hi vaishnavi hi ni
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
❤
जय शिवराय जय शंभुराजे
❤❤❤❤