तु खरच खूप छान माहिती सांगतोस....अशा अडचणीच्या वेळी वेगळे ड्रोन येते ते वापर ना... म्हणजे तुला माहिती मिळवण्यासाठी सुकर होईल.... खूप छान माहिती....💐💐👌👌
हो मि ऐतीहासिक पुस्तकात वाचले आहे ह्या दौलतमंगळ किल्याविषयी सागर पण कधी ह्या किल्याचा video पाहिला नव्हता पण तुमच्या video द्वारे ते कळालं धन्यवाद सागर.किती भारी आहे हे भुलेश्वरचं हेमाडपंथी मंदिर फार छान ❤
सागर सर तुमचे या कामाबद्दल प्रेम, प्रामाणिक पना,आदर, प्रतिबद्धता, आनंद खूपच खरे आहे तुमची किल्याप्रती जी तळमळ आहे ती ही सहज दिसते तुमच्या वयाला शोभेल असे तुमचे कार्य आहे. तुम्ही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजे च्या दरबारातील एक महत्वपूर्ण मावळे असणार यात मला तीळमात्र शंका वाटत नाही . तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏✨💫🙏🌎🙏🕉️💯🎯🎯👍✅ जगदंब जगदंब 🙏🙏🙏 God🕉️ Bless both of you wish you Health ,happiness,prosperity, Excellent Wealth and success.🚘✈️💰💸🏡
गेल्या वर्षी हा किल्ला पाहताना जे जाणवलं होतं तेच तुम्ही सांगितलं. दौलतमंगळ, सुभानमंगळ हे किल्ले होते हेच अनेकांना माहिती नसेल. शिरवळचा सुभानमंगळ कुठे आहे, हेही त्या गावातल्या लोकांना सांगता आले नाही. माझ्या पूर्वजांचा संबंध आलेल्या इंदापूरच्या गढीचाही मागमूस लागला नाही. हे वैभव नष्ट होताना पाहून वाईट वाटते.
मुरार जगदेव ला आदिलशहा हाल हाल करून मारले होते कदाचित त्यांनी हा किल्ला तोडला असेल शहाजी राजे च्य पुण्या वर गाढवा चा नांगर फिरवणारा हाच तो आदिलशाही सरदार
जय शंभुराजे जय शिवराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव हर महादेव हर महादेव🎉🎉🎉🎉🎉🎉
व्हिडिओ खूप छान आहे त्याबद्दल धन्यवाद सागर दादा तुमचं काम एकदम योग्य आहे जय शिवराय जय शंभुराजे❤
Best sirji 👍🏻👍🏻
किल्ला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भुलेश्वर मंदिर अप्रतिम आहे 🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
जय शिवराय 🙏🏼🙏🏼🚩🚩
Jai bhavani jai shivaji..... First comment
तुमच्यामुळे तरी अहमाला समजले की हा एक किल्ला आहे.thanks 👍👍
❤ ❤ ❤ ❤ nice video
हर हर महादेव 🚩🚩🚩
Wowwwwww sagar killyancha darshan ghadavtos dhanyavad tula jai shivaray
Har har Mahadev 🎉🎉
अद्भूत कलाविष्कार कोणे एकेकाळी या परिसराचे न पाहिलेले विहंगम दृष्य डोळ्यासमोर उभे राहिले.. सागर
जयशिवराय🎉🎉🎉
धन्यवाद सागर दादा,
हा किल्ला पण किल्ला किती सुंदर असेल. मंदिर तर अप्रतिमच आहे. छान माहिती दिलीस.
Keep going !!!!!!
जय शिवराय
Jai shivray sager killa khup sunder aahe mast video aahe sager
जय शिवराय दादा 🚩🚩
🚩जय शिवराय🚩
Jay shivaray bhau Solapur
खूप सुंदर 👌 👌🙏🙏🚩🚩जय शिवराय
पुरात्त्व खात्यानी जर सगळ्या किल्या वर खोदकाम केले तर अजून प्रचिन इतिहास समोर येऊ शकतो 🙏
भाऊ तुमचे व्हिडीओ मी नियमित पाहतो. खूप छान असतात.
Sagar khup chan video
Maharashtra til bahutek killed pahayala milale tujya mule
Dhanyawad Sagar ❤❤
खूपच छान दादा माहिती
Khup chan
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Lajawab 👌
Jay Shivray 🚩🙏
तु खरच खूप छान माहिती सांगतोस....अशा अडचणीच्या वेळी वेगळे ड्रोन येते ते वापर ना... म्हणजे तुला माहिती मिळवण्यासाठी सुकर होईल.... खूप छान माहिती....💐💐👌👌
जय शिवराय 🚩
छान माहिती दिली दादा,हे माझे सासर आहे,आम्ही याला पांडव कालीन मंदिर समजत होतो घरातील पूर्वज हेच सांगत होते. पण तुमच्याकडून नवीन माहिती मिळाली.
जय शिवराय
सागर तुला सलाम
Arre sagar tu great ahes mi tula bolanarach hote Bhuleshwar temple ja ani tu ala .....Jay Shivray....
हो मि ऐतीहासिक पुस्तकात वाचले आहे ह्या दौलतमंगळ किल्याविषयी सागर पण कधी ह्या किल्याचा video पाहिला नव्हता पण तुमच्या video द्वारे ते कळालं धन्यवाद सागर.किती भारी आहे हे भुलेश्वरचं हेमाडपंथी मंदिर फार छान ❤
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Good.video
सागर दादा मी गेले होते भुलेश्वर मंदिरात, पण हा एक किल्ला आहे असं नव्हत माहीत. परत गेल्यावर नक्की पाहिलं.
Hathi aur Sher...jo takhat ka Pratik...hai
सागर सर तुमचे या कामाबद्दल प्रेम, प्रामाणिक पना,आदर, प्रतिबद्धता, आनंद खूपच खरे आहे तुमची किल्याप्रती जी तळमळ आहे ती ही सहज दिसते तुमच्या वयाला शोभेल असे तुमचे कार्य आहे. तुम्ही नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजे च्या दरबारातील एक महत्वपूर्ण मावळे असणार यात मला तीळमात्र शंका वाटत नाही . तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏 धन्यवाद 🙏✨💫🙏🌎🙏🕉️💯🎯🎯👍✅ जगदंब जगदंब 🙏🙏🙏 God🕉️ Bless both of you wish you Health ,happiness,prosperity, Excellent Wealth and success.🚘✈️💰💸🏡
खुप खुप आभार 🙏🏻😍🙏🏻
🙏🙏🌹🌹🙏🙏
👌🏼👌🏼👌🏼🔥
Hi dada my first comment this video it is a expensive fort I like videos ❤❤❤ jay shivaray ❤❤
गेल्या वर्षी हा किल्ला पाहताना जे जाणवलं होतं तेच तुम्ही सांगितलं. दौलतमंगळ, सुभानमंगळ हे किल्ले होते हेच अनेकांना माहिती नसेल. शिरवळचा सुभानमंगळ कुठे आहे, हेही त्या गावातल्या लोकांना सांगता आले नाही. माझ्या पूर्वजांचा संबंध आलेल्या इंदापूरच्या गढीचाही मागमूस लागला नाही. हे वैभव नष्ट होताना पाहून वाईट वाटते.
कोल्हापूर मधील भुदरगड किल्लाला आहे. एकदा तेथील video करा व इतिहास सागा. कारण या किल्ला चा इतिहास काही जनाना माहिती नाही
Ashes videos regularly post kar dada.
नक्कीच, तुमच्यासाठी किल्ल्यांच्या व्हिडिओ नियमितपणे पोस्ट करेन 🙏🏻
Bro there is inscription in kolar which is written in Kannada empire(gangas) and marathi ( devgiri empire)
मी दरवर्षी श्रावण महिन्यात जाते.मला नेहमी प्रश्न पडायचा की हे बुरुज कशाला बांधले. आज उत्तर मिळाले.
Bhava ek diwas tuzyabar traking la yayach.... kharch khup vatt bhagto tuze Vedio kadhi yetat....jay shivray.. Jay Maharashtra.. Mi satarkar 🙏🚩
ते सिंहाचे शिल्प वाटतं
त्र्यंबकेश्वर ला पण किल्ला आहे का ब्रह्मगिरी ला वरती जातांना प्रवेश द्वार वर सैनिकाच्या देवळ्या बघायला मिळतात त्रंबकेश्वर चा नेमका इतिहास काय आहे
मुरार जगदेव ला आदिलशहा हाल हाल करून मारले होते कदाचित त्यांनी हा किल्ला तोडला असेल शहाजी राजे च्य पुण्या वर गाढवा चा नांगर फिरवणारा हाच तो आदिलशाही सरदार
फार अडचणीत घुसू नको
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय दादा 🚩
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय
Hathi aur Sher...jo takhat ka Pratik...hai
🚩🚩जय शिवराय🚩🚩
जय शिवराय
जय शिवराय