अत्यंत देखणा मात्र तितकाच दुर्लक्षित किल्ला । किल्ले जयगड | Jaigad Fort | Gadkille

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ • 249

  • @anilsawant7712
    @anilsawant7712 11 місяців тому +9

    आपण जीवाच्या तळमळीने समजावता ,या ८०वर्षाच्या मावल्याचा आपणास सलाम .जय शिवराय जय संभाजी राजे ❤

  • @222omkar
    @222omkar 11 місяців тому +99

    जनतेने रामासाठी अयोध्येला जाण्यापेक्षा या महाराज्यांच्या गडकिल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण मंदिरापेक्षा आपले गडकिल्ले वाचवणे आताच्या पिढीला आले पाहिजे...जयगडच्या बाबतीतल भयानक वास्तव आहे.

    • @sagarkale9991
      @sagarkale9991 11 місяців тому +5

      Gup

    • @sagarkale9991
      @sagarkale9991 11 місяців тому +10

      Itke varsh ka nai gela mag?

    • @mazakokansp
      @mazakokansp 11 місяців тому

    • @sachindahibavkar4823
      @sachindahibavkar4823 11 місяців тому +18

      आम्ही शिवरायांच्या किल्ल्यांवर जातो आणि अयोध्येला राम मंदिरातही जाऊ.

    • @SHREYAS19FEB
      @SHREYAS19FEB 11 місяців тому +1

      Manatal n kalachi garaj bolala Mitra. Pan kunas thauk Marathi janata murkh sarakhi vagat ahe. Dillishwarachi chatugiri t dhanya ahet 😢

  • @Vishal-Poonawalla.22
    @Vishal-Poonawalla.22 11 місяців тому +25

    खरंच प्रथमेश दादा तुमची माहिती म्हणजे एकदम.. छोट्या छोट्या गोष्टींवर तुमचं लक्ष असतं. आम्हाला तर तुमचे व्हिडिओ खूप आवडतात दादा❤❤ बाकीच्या लोकांचे ब्लॉग बघण्यापेक्षा..तुमचे ब्लॉग खूप आवडतात आम्हाला❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 місяців тому +3

      मनापासून आभार!❤️🙏🏼
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा

  • @Ipsu777
    @Ipsu777 11 місяців тому +3

    प्रथमेश किती छान किल्ले दाखवण्याची तळमळ.......अस वाटते व्हिडिओ किती लवकर संपला ....आम्ही घरी बसून मस्त मजा घेतो. काय करणार आता एवढं फिरू शकत नाय ना.म्हणून तू कधी येणार वाट बघते.तुला खूप शुभेच्छा.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 місяців тому +1

      खूप खूप धन्यवाद!😇🙏🏼
      कुठे येऊ भेटायला.. तुम्हीच सांगा.

  • @srushtivlogs6284
    @srushtivlogs6284 День тому

    खूप सुंदर माहिती सांगितली आहे ,आणि तुमची बारकाईने विचार सांगायची तगमग खूप आवडली ,🚩🚩👌👌

  • @R.S88886
    @R.S88886 11 місяців тому +12

    दादा खूप भारी गड किल्यांची माहिती देतोस तू खरंच खूप सुंदर अजून व्हिडिओ बनव

  • @gaurijuvatkar3206
    @gaurijuvatkar3206 11 місяців тому +3

    50:28 राजवाड्यावरिल दरवाज्याचे दगड आणि त्या दगडाची पण असलेली महाराज आणि स्वराज्य बदल ची निष्ठा🚩🚩

  • @vilaskurhade4729
    @vilaskurhade4729 11 місяців тому +5

    राणे साहेब असेच गड किल्ल्याचे व्हिडिओ करत जावं तूम्मला लाख लाख शुभेच्छा

  • @crazylifebk
    @crazylifebk 11 місяців тому +9

    अगदीच बारिक बारिक गोष्टींवर लक्ष वेधून तु खुप छान माहिती देतोस ❤😍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 місяців тому +1

      खूप खूप आभार!❤️🙏🏼
      असाच पाठींबा कायम असूद्या

    • @crazylifebk
      @crazylifebk 11 місяців тому

      @@RoadWheelRane kaym tuzy barobar ❤️

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 11 місяців тому +7

    लय भारी विडिओ आहे राणे साहेब

    • @prajallyanatuskar4699
      @prajallyanatuskar4699 11 місяців тому

      Khup chan mahiti sangta tumhi sir sarkarne ya kde laksh den khup garjeche ahe nahi tr apla etihas surakshit rahil

  • @surajsalunke9121
    @surajsalunke9121 11 місяців тому +1

    दादा तुझे खूप खूप आभार🙏🏻
    तू खूप सखोल माहिती सांगतो आणि अशीच सखोल माहिती आम्हाला पुढे देखील नक्कीच मिळेल. आणि तू असेच मोठे ब्लॉग बनवत रहा, कारण मूव्ही बघण्यापेक्षा अशा ब्लॉग मध्ये वेळ घालवणे आम्हाला जास्त आवडेल.
    या आपल्या चॅनेल ची अशीच प्रोग्रेस होऊ, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 11 місяців тому +3

    सांगण्याची पद्धत मस्तच असल्यामुळे बघावसं वाटतं.आज तर राग पण शांतपणे व्यक्त केला.ती गोष्ट सगळ्यांनाच जमत नाही राव.गड छानच आहे

  • @nitinshilwant151
    @nitinshilwant151 11 місяців тому +1

    आपण खूप छान प्रकारे गड किल्ले दाखवता असे वाटत कि मी हि तुमच्या बरोबर फिरत आहे गडावर 👌👌

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 10 місяців тому +1

    मित्रा...... तुझ्या इतकी बारीक माहिती ती पण पावलो पावली दिलीस यावरून तुझ्या इतिहासातील अभ्यास अप्रतिम आहे यात काही शंका च नाहीं..... सर्वोत्कृष्ठ माहिती सांगणाऱ्या न पैकी तू आहेस 👍
    खूप छान माहिती देतोस... वा..... 👌🏻

  • @PrakashChavan-oy7lf
    @PrakashChavan-oy7lf 3 місяці тому

    मी. जयगडकर. मनापासून. सलाम तुमच्या व्हिडिओ व. माहिती ला

  • @TUSHARPARCHURE
    @TUSHARPARCHURE 9 місяців тому +1

    पुरातन खाता झोपलेले आहे आणि व्हिडिओ अतिशय सुंदर आणि गड सुद्धा सुंदर आहे

  • @ramchandrasatam3038
    @ramchandrasatam3038 10 місяців тому

    शिवरायांचा मावळा शोभतोस .

  • @shrikantnimbalkar4683
    @shrikantnimbalkar4683 10 місяців тому +1

    Khup Chan,thanks for showing our killa (jaigad).

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 11 місяців тому +1

    दादा तुझे vlogs खरंच खूप माहितीपूर्ण असतात. तुझे मनापासून धन्यवाद. तू माहिती खूप सुंदर रित्या सांगतोस त्यामुळे पुढे अजून काय असणार याची उत्सुक्ता असते.
    जय शिवराय
    जय शिवराय

  • @ArchanaPatil-t8p
    @ArchanaPatil-t8p 9 місяців тому

    अतिशय उत्तम कार्य...छञपती श्री.शिवाजी राजे ,छञपती श्री .संभाजी राजेचा विजय असो

  • @ConfusedBoombox-ry2qk
    @ConfusedBoombox-ry2qk 9 місяців тому

    अतिशय सुंदर माहीती मिळते आहे आपलेकडून जसे की आम्ही आपलेबरोबर राहून गड पहात आहोत असे वाटते धन्यवाद दादा

  • @latasweet
    @latasweet 8 місяців тому

    जयगड खूप सुंदर प्रचड किल्ला दाखवला भावना कळलया धन्यवाद

  • @venom6217
    @venom6217 11 місяців тому +3

    Khup chan dada avadla video keep going ❤️💯🔥
    Jai jijau Jai shivray jai shambhuraje 🙏

  • @srushtivlogs6284
    @srushtivlogs6284 День тому

    तुमच्या बरोबर फिरत असताना कॅमेरा घेऊन फिरणारे कॅमेरामन यांना माझा शतशः प्रणाम❤🙏🙏

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 11 місяців тому +1

    प्रथमेश दादा म्हणजे घरचा माणुह खुप छान समजावून सांगतो 💕💕💕

  • @suryakantmore4504
    @suryakantmore4504 11 місяців тому +3

    Dada
    Khup mehanat gheun aapan he maulywan mahite det aahat
    Khup khup dhanyvad.
    Jay Shivrai

  • @sampadabargode6675
    @sampadabargode6675 11 місяців тому +4

    खुपच माहितीपूर्ण व्हीडीओ दादा👍❤धन्यवाद
    जय शिवराय🚩

  • @swatipawar4816
    @swatipawar4816 11 місяців тому +1

    खरंच आम्ही पाहिलाय हा किल्ला अवस्था पाहून कसेतरी वाटले , पण दादा तुमची माहीती सांगण्याची पद्धत खूप छान .....

  • @MangeshJagdishPanchpor
    @MangeshJagdishPanchpor 11 місяців тому +1

    Dada khup mast video astat tuze ❤

  • @pallavipawar4651
    @pallavipawar4651 9 місяців тому

    लय भारी राणे साहेब

  • @ganeshshinde8511
    @ganeshshinde8511 11 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली जयगड किल्ल्याची

  • @mangalkamble5305
    @mangalkamble5305 16 днів тому

    God bless you brother khup chan Kam. Kartos

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 11 місяців тому +1

    दादा खूप छान माहिती देतोस. भले तुझ्या विवर्स चा ग्राफ कमी आहे पण तुझ्या द्वारे दिली गेलेली ही माहिती फारच अनमोल आहे. फार कमी लोक अश्याप्रकरे माहिती देतात.
    शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 11 місяців тому +1

    Hii Dada Khupach Mahatvacha kaam kartay Tumhi.Aaple Gad kille Hey Aapla Vaibhav aahe khup Mottha pan Tyachich itki Bikat Avastha baghun khup waait watta.Maharashtra Govt.ne yakade Vishesh lakshya Dil tar Kititari Goshti Hou shaktat.Pudhchya Pidhila pan kititari Goshti kaltil.Vyavsthit Sudharna kelya tar kititari Paryatakancha ogh wadhel.Aso khup chaan video.

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 7 місяців тому

    खुप छान....💐💐🚩🙏🚩 जय शिवराय

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 11 місяців тому +1

    Khoop. Chhan. Killa..

  • @virajtakke7498
    @virajtakke7498 11 місяців тому +1

    मी मुळचा संगमेश्वर चा आहे आणि या किल्ल्यावर मी १० वी मध्ये असताना भेट दिली होती. पण तुमचा vlog बघून एक वेगळाच दृष्टीकोनातून जयगड किल्ला पाहायला मिळाला. खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल 😊. नक्कीच परत या गडाला भेट देईन मी एका नव्या दृष्टिकोनातून...

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 11 місяців тому +1

    Mitraa tuzya Kaamaalaa salaam ani khup chaan mahiti dili

  • @vinayakdhuri2640
    @vinayakdhuri2640 11 місяців тому +2

    व्हिडीओ कितीही मोठा झाला तरी चालेल
    आमी तेवढ्याच आवडीने पाहतो

  • @abhijeetchoudhari5512
    @abhijeetchoudhari5512 11 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली जयगडाची

  • @vinayakdhuri2640
    @vinayakdhuri2640 11 місяців тому +1

    खूप छान व्हिडीओ झाला
    धन्यवाद 🙏🙏

  • @dharmendrajadhav4907
    @dharmendrajadhav4907 11 місяців тому +1

    Khoop chhan video sir.
    U r great 👍👍❤

  • @ChandrakantDhonukshe
    @ChandrakantDhonukshe 4 місяці тому

    दादा खुप छान आहे जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤❤❤

  • @vishalumbare6485
    @vishalumbare6485 11 місяців тому +1

    खूपच मस्त विडियो छान दादा

  • @mangalthorat3398
    @mangalthorat3398 11 місяців тому +1

    प्रथमेश खूप सुंदर माहिती detos तू as

  • @pinkypednekar9429
    @pinkypednekar9429 3 місяці тому

    तुमचे विडिओ खूपच छान असतात खूप छान माहिती देता ग्रेट आहात ❤❤

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 10 місяців тому +1

    तुमच्या सर्व किल्यांचे video रोज मि पाहत आहे व कमेंट करत आहे.

  • @maheshpanvalkar4151
    @maheshpanvalkar4151 3 місяці тому

    खूप छान 💐💐 🚩🚩जय शिवराय

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 11 місяців тому +1

    अप्रतिम सर ❤

  • @Veer5443
    @Veer5443 9 місяців тому

    तुम्ही खूप छान पद्धतीने प्रत्येक गड किल्याची माहिती सांगता...

  • @bharatikondvilkar4090
    @bharatikondvilkar4090 11 місяців тому +2

    दादा किती छान समजून माहिती सांगता आणि तुमचा आवाजही छान आहे

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 11 місяців тому +1

    वस्तुद्धी दाखवली त्या साठी धन्यवाद आभारी आहोत.

  • @Shubhzzz_Muluk_patil_
    @Shubhzzz_Muluk_patil_ 11 місяців тому +1

    भाऊ तुझे विडिओ खुप छान असतात असेच विडिओ जनते परेंत पोहचोव लोकांना पण कळूदे आपले गड किल्ले कोणत्या अवस्तेत आहेत त्यांचे संवर्धन हे 💯 झाले पाहिजेल हे ह्या सरकारला पण कळूदेत भाऊ खुप छान विडिओ करतो तू भारी वाटले विडिओ पाहून धन्यवाद भावा... 🙏🏻❣️

  • @Kamleshdudhane.Chakan
    @Kamleshdudhane.Chakan 11 місяців тому +1

    जय शिवराय, खुप छान झालाय विडिओ. आपण जे शिव कार्य करीत आहात त्याला तोड नाही. पण गड किल्ले वाचवायचे असतील तर आणखी काही तरी भव्य करावे लागणार. आपण सर्व मिळून काही तरी नक्कीच करू शकू, मात्र सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे तर आणि तरच आपण हे गड किल्ले वाचवू शकू असे मला वाटते.

  • @sunandabasargi2083
    @sunandabasargi2083 11 місяців тому +1

    Khupch chan mahiti dili.Thanks.

  • @vaishalichavare2270
    @vaishalichavare2270 11 місяців тому +1

    हा किल्ला छान आहे 👍👍
    दादा तुम्ही खूप छान माहिती सांगता 👍👍👍🙏🙏

  • @sanketrithe2745
    @sanketrithe2745 11 місяців тому +1

    khup chan mahite detos dada❤🚩👍🇮🇳

  • @alankarmayekar3631
    @alankarmayekar3631 11 місяців тому +2

    जय शिवराय दादा 🙏🏻🚩
    सर्व प्रथम तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनःपूर्वक धन्यवाद, कारण हे महाराजांचे गडकिल्ले एका वेगळ्या पद्धतीने आणि इत्यंभूत माहितीसह दाखविण्याचे कार्य आपण करीत आहात. किल्याची बरीचशी माहिती व्हिडिओ मध्ये कव्हर झाली आहे परंतु काही गोष्टी राहून गेल्या आहेत, जसे की मोहमाया देवी मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेले अजून दोन स्तंभ, परकोटातील उघडा मारुती मुर्ती,छोटी विहीर, पाच पांडव/ पंचमुखी शिवलिंग, दोन चोर दरवाजे (परकोटातील), भुयारी मार्ग सदृश जागा, समुद्राकडील दरवाजा, त्या बाहेर समुद्रालगत असणारी गोड्या पाण्याची विहीर, तसेच बालेकिल्ल्याच्या पश्चिम दिशेला असणारी दोन कातळशिल्पे. मी आपल्याकडे तक्रार करीत नाही, फक्त जे राहून गेलंय त्याबद्दल आपल्याला माहीत दिली. गैरसमज नसावा. 🙏🏻😊
    आता तुम्हाला प्रश्न पडला असणार की हे सर्व मला माहिती कसे, तर आम्ही राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेच्या माध्यमातून गेली ७ वर्ष (५०+ मोहीम ) जयगड किल्ल्यावर स्वच्छता आणि संवर्धनाचे कार्य (दर महिन्यातील एका रविवारी) करीत आहोत. साधारण दोन वर्षांपूर्वी आम्ही येणाऱ्या पर्यटकांना जयगड किल्ल्याविषयी माहिती मिळावी म्हणून एक फ्लेक्स (किल्याविषयी माहिती आणि नकाशा) ठेवला आहे जो सध्या गणपती मंदिराच्या बाजूला आहे. त्यावरील नकाशा पुसट झाला आहे, पण माहिती बऱ्यापैकी वाचण्यायोग्य आहे. आपण ती वाचलीत की नाही कल्पना नाही, परंतु व्हिडिओ मध्ये राहून गेलेल्या सर्व गोष्टींची माहिती त्यामध्ये दिली आहे.
    अजून एक गोष्ट आपणाला आवर्जून सांगावीशी वाटते की जयगड किल्ल्याच्या पलिकडे (फेरी बोटीतून १०-१२ मिनिटांत) बरोबर समोरच्या टेकडीवर विजयगड हा किल्ला आहे. सध्या किल्याची अवस्था दुर्दैवाने खूप वाईट आहे, परंतु त्या किल्यावरही १० मिनिटांचा ब्लॉग नक्कीच बनवता आला असता, म्हणजे आपण इथपर्यंत आला होताच म्हणून बोललो.
    मी थोडं जास्तच लिहितोय असं वाटायला लागलंय मला.😅 असो, तुम्ही या करीत असलेल्या उत्तम कार्याला आमच्या राजा शिवछत्रपती परिवार, महाराष्ट्र. या संस्थेकडून आणि आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. 💐 असेच चांगले काम आपल्या हातून घडत राहो आणि महाराजांच्या आमच्या सारख्या छोट्या मावळ्यांना स्वराज्या विषयी, गडकिल्ल्यां विषयी अधिकाधिक माहिती आपल्या रोड व्हिल राणे या चॅनल च्या माध्यमातून मिळत राहो हीच प्रेमळ अपेक्षा.पुन्हा कधी जयगड ला येणं झालं तर नक्कीच संपर्क करा, येवा कोकण आपलोच आसा...☺️
    काही चुकीचे बोललो असेन तर आपलाच भाऊ समजून माफी असावी.🙏🏻
    🚩जय शिवराय...🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 місяців тому +2

      जय शिवराय! सर्वप्रथम समस्त राजा शिवछत्रपती परिवाराला मनापासून नमन. आणि गडसंवर्धन कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!❤️
      हक्काने मेसेज केला यात राग तो कसला? गडावरील नकाशा पाहिला मात्र आता तो अत्यंत पुसट झाला आहे. परकोटावरील माहिती बऱ्यापैकी नाही. मोहमायेचे मंदीर नकाशामुळेच लोकेट झाले. त्यासमोरील स्तंभ दिसले मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेत प्रातिनिधीक एक स्तंभ दाखवल्याने पुढे झाडीत जाणे टाळले. तदनंतर भुयारसदृश्य मार्ग, दरवाजा हेही लोकेट झाले मात्र वेळेत आटपून दापोली गाठायचे होते.
      उघडा मारुती, पंचमुखी लिंग, चोर दरवाजे मात्र लोकेट झाले असते तल निश्चितच वेळ काढून दाखवले असते. त्याबद्दल दिलगिरी! विजयगड देखील टप्प्यात होता कारण तवसाळमार्गेच आलो. मात्र विजयगडला पोहोचलो तेव्हा ५.३० वाजले होते. पुढील कनेक्टींग बोट फेऱ्या चुकल्या असत्या. पण आता पुढच्यावेळी नक्की येऊ पुन्हा एकदा..❤️💪🏻
      भाऊ समजून हक्कान व्हिडीओ बघत राहा..

  • @BhagwatAtwal-zn2tk
    @BhagwatAtwal-zn2tk 10 місяців тому

    खूपच छान माहिती देतात दादा खूप मेहनत घेते टीम खूप शुभचा

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 8 місяців тому

    खूपच छान दादा धन्यवाद तुमच्या मुळे जयगडाची सफर सुंदर झाली परंतु खरंच दुर्लक्षित किल्ला आहे हा या कडे लक्ष द्यायला हवे पण व्हिडिओ कितीही मोठा झाला तरी चालेल पण अशीच पूर्ण माहिती आम्हाला हवी दादा तुमच्या कडून 🎉

  • @vijaydekate-qq2nz
    @vijaydekate-qq2nz 9 місяців тому

    खूप सुन्दर माहिती 👌👌👌

  • @vaishalitambe7692
    @vaishalitambe7692 10 місяців тому

    Bhau mi tuzi jabardast fan zali aahe.
    Tuze marathi bhashevarche prabhutv pahun khup kautuk vatate.
    Gad dakhvnyachi paddhat farach chan.
    Jay Bhavani Jay Shivray.🚩🚩🚩🚩

  • @santoshrajgole8204
    @santoshrajgole8204 11 місяців тому +1

    Dada jay shivray 🚩

  • @stayfitwithchhaya5494
    @stayfitwithchhaya5494 11 місяців тому +1

    धन्यवाद, तुमच्या मूळ पुन्हा एकदा छान माहिती मिळाली,मी 2015 भेट घेतली होती but khup transport problems ale hote ani गड खुप खराब अवस्था होती. आता चित्र त्यापेक्षाही जास्त ठीक आहे.

  • @VasantBarange
    @VasantBarange 11 місяців тому +1

    जबरदस्त राणे दादा नवीन एक किल्ला आणि विस्तृत माहिती ❤❤❤
    जय शिवराय 🚩

  • @DattatraySagatVlogs
    @DattatraySagatVlogs 11 місяців тому +5

    खूपच informative. मी पण हा किल्ला पाहिला recently माझ्या कोकण दौऱ्याच्या वेळी आणि vlog ही केला आहे जो episodes wise येईल. पण इतकी detail माहिती Ani इतका detail किल्ला फिरलो nahi. अर्थात kokan Coastal road trip hoti म्हणुन जेवढे Explore करता आलं तेवढे केले.
    तुझा video khupach mast.❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 місяців тому +3

      खूप खूप आभार!❤️🙏🏼
      व्लॉग येत जात राहतील, व्ह्यूज मिळत राहतील पण क्रिएटर म्हणून क्रिएटरचं कौतुक करणं टिकून राहायला हवं! खूप प्रेम.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 місяців тому

    Khoop...sundar....💓

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 11 місяців тому +2

    sir ly bhari video astat tumche , samjvta khup bhari, chotya chotya details vr kam krtaa tumhi,, information deta details madhye....❤❤

  • @HarshadaBhosale-v2i
    @HarshadaBhosale-v2i 7 місяців тому

    Chatrapati shivaji maharaj ki jay 🚩
    Chatrapati sambhaji maharaj ki jay 🚩

  • @jayantnamase6926
    @jayantnamase6926 11 місяців тому

    Namaskar far chhan mahiti dilat dhanyawad kilayawar ugawaleli zade todne awasyak aahe.

  • @pallavipawar4651
    @pallavipawar4651 9 місяців тому

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @instaA1.
    @instaA1. Місяць тому

    Khupch channn

  • @psl4639
    @psl4639 11 місяців тому +1

    उत्तम अन्वेषण

  • @tanajibhosale7069
    @tanajibhosale7069 11 місяців тому +1

    nice information

  • @unmeshdesai
    @unmeshdesai 11 місяців тому +1

    छानच वर्णनात्मक माहिती मिळाली. कधी कधी प्रत्यक्ष भेट देऊनही नाही मिळत. संभाजी महाराजांची माहिती खरी आहे back up plan ready होता आणि exicute ही होत होता तेवढ्यात कवी कलश पकडले गेले ही माहिती कानावर आली आणि महाराज मित्र / सहकारी प्रेमापोटी मागे फिरले आणि घात झाला.
    Keep up the good work.

  • @sureshgodkar5105
    @sureshgodkar5105 10 місяців тому

    Very good Pot nidk bhari salam

  • @mandarparab4096
    @mandarparab4096 11 місяців тому +4

    तुम्ही म्हणता व्हिडिओ मोठा असला की सहसा कोण बघत नाही. पण मला तर तुमच्या बाबतीत सांगावसं वाटत की तुमचा व्हिडिओ जेवढा मोठा असतो तेवढा तो बघायची ईच्छा होते. म्हणजे अस होत की पुढच्या मिनीटाला काय नवीन ऐकायला भेटतं. ❤

    • @naynagandhi3241
      @naynagandhi3241 11 місяців тому

      खुप छान मी जयगडला बरेच वर्षे राहून सुध्दा किल्ला बघितला नाही तुमचे खुप धन्यवाद

  • @shubhamdesai1445
    @shubhamdesai1445 11 місяців тому +1

    A dada khup mahiti bhari .... etihasachi mahiti...tuzakdun......bhari........sagli barkavyane mahiti sangto...... Mi khup dada tuze vidio bghitle...pn raigad bghitla nahi........to pn vidio bnv

  • @sudhirgokhale9818
    @sudhirgokhale9818 11 місяців тому

    Eka vastawache surekh vivechan.Thanks & pathimba.🙏🚩🙏

  • @adhirajshanbhag
    @adhirajshanbhag 11 місяців тому +2

    Khoop chan dada mala pun tumchya sobat asach gad kot pahela Ani teyche mahite gheyla avadel 😊

  • @ganeshpehere882
    @ganeshpehere882 11 місяців тому +1

    खूप छान माहतीपूर्ण ब्लॉग बनवतआहेत सर तुम्ही. मला असं वाटत की आपण तटबंदी मधील उगवलेले झाडे एखादे तरी प्रत्येक गडावरील तोडत चालावे कचरा पण महत्वाचा आहे पण झाडे जास्त.😊

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 11 місяців тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏👍

  • @sagarhattikat3277
    @sagarhattikat3277 8 місяців тому

    1नंबर दादा अभिमान वाटतो

  • @arundhatijog1614
    @arundhatijog1614 3 місяці тому

    Chhan vdo

  • @maheshsalunkhe5323
    @maheshsalunkhe5323 5 місяців тому

    खूप मेहनत घेतो दादा, मस्त पाहून वाटले ❤

  • @271smitbhuvad8
    @271smitbhuvad8 11 місяців тому +2

    Dada kharch khup mast video astana me vat bght asto kadhi tu mothi video you tube var taktoy me sarv bghto video♥️skip n karta

  • @vishwaspawar7172
    @vishwaspawar7172 3 місяці тому

    🙏DHANYVAD🙏 Bhau. Tumhi chhan mahiti sangtay. Mi jaygadcha rahivasi aahe. Ya aadhi sarvjanik bandhkam khatyakade karbhar astana killa khup vyavsthit hota. Pan puratatv kade gelyapasun durdasha zali. Tumachay ya video mule tari aamchya jaygad killyachi durusti vhavi . 🙏🚩JAY SHIVRAY🚩🙏

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 11 місяців тому +1

    दादा स्वराज्य राजधानी दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर सुद्धा असाच एक माहिती देणारा व्हिडिओ लवकर बनाव आम्हाला स्वराज्याचे वैकुंठ धाम प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाची माहिती सुद्धा तुझ्या तोंडून ऐकायची उत्सुकता आहे.
    Keep it up. राजे शिवछत्रपती तुझ्या पाठीशी उभे आहेत.

  • @mahendraumbarsada1214
    @mahendraumbarsada1214 10 місяців тому

    Mala raigad killyachi mahiti sikayachi ahe ti pan tumachya kadun khup mast tumhi mahiti detat

  • @sarlaatulpatil1446
    @sarlaatulpatil1446 4 місяці тому

    दादा असेच व्हिडिओ बनवत जा कारण आम्हीं कमी शिकलेल्या महिलांना पण इतिहासाची prun माहिती मिळेल 😊

  • @samrattilak4697
    @samrattilak4697 11 місяців тому +1

    Khup bhari❤

  • @anilranage5920
    @anilranage5920 11 місяців тому +1

    दादा तुमचे व्हिडिओ पाहून प्रत्यक्षात गडावर आपण आहोत असा भास होतो अगदी मुद्देसूद माहिती देता असं वाटते की व्हिडिओ संपूच नये छान दादा

  • @ganpatparab3208
    @ganpatparab3208 10 місяців тому

    59:30 छान माहिती दिलीत. 🎉🙏

  • @vishwaspawar7172
    @vishwaspawar7172 3 місяці тому

    Khar aahe aamchyavar kontehi sankat yeude aamhi killekar bavala hak marto. Tech 🙏JAYBA🙏 aamche killekar bava.

  • @dattatray_thite_96k
    @dattatray_thite_96k 10 місяців тому +1

    Last la aangavarti kata aala dada dharmavir aale aaste tr😢🙌👑

  • @anupmehendale9836
    @anupmehendale9836 10 місяців тому

    चांगली माहिती सांगितली. खाडीच्या तटबंदीने समुद्राच्या दिशेने गेलात तर तिथे अतिशय दुर्मिळ पंच लिंगी पिंडी पहावयास मिळते.

  • @ShubhamWatkar-zv5lj
    @ShubhamWatkar-zv5lj 8 місяців тому

    Kharch dada mast samjte he sagl ksa vel jato kahi kaltch nahi kahihi skip n krta bghato amhi

  • @rupabavachikar9611
    @rupabavachikar9611 11 місяців тому

    Khup khup chan video & mahiti bro asech chan video banvat raha mala khup aavdte maharajanche gadkille baghayala vishesh manje bro tumhi video kadlela karan pratek chotya chotya vastu sudha chan samjavun sangta mala khup proud vattate 😊😊shivaji maharaj ki jay har har mahadev ❤

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 9 місяців тому

    आपल्या कडून असीच वेगवेगळ्या गडांची माहिती मिळो हिच आपेक्षा

  • @Honey1234Bee
    @Honey1234Bee 11 місяців тому +2

    jalavach aslele "karhateshwar mandir" pan pahanya sarkhe ahe...tithe pan buruj ahe