जयगड ते तवसाळ फेरीबोट सेवा याविषयी संपूर्ण माहिती || गुहागर पर्यटनासाठी महत्त्वाचा असलेला जलमार्ग
Вставка
- Опубліковано 8 січ 2025
- जयगड ते तवसाळ फेरीबोट सेवा याविषयी संपूर्ण माहिती || गुहागर पर्यटनासाठी महत्त्वाचा असलेला जलमार्ग || कोकण
_________________________________________________
Cars On Rent..
Pick-Up & Drop from Ratnagiri To Ganpatipule,
Daily Side Seen Near Ganptipule Places,
Ratnagiri Darshan, Jaigad Darshan, Guhagar Darshan..
Contacts : 9405091011 / 8237477373
_________________________________________________
कोकण पर्यटनाला चालना देणारी आणि रत्नागिरी व गुहागर या दोन तालुक्यांचा काही भाग जलमार्गाने जोडणारी आणि कोकणच्या विकासाला हातभार लावणारी जयगड ते तवसाळ ही फेरीबोट सेवा आहे. कोकण पर्यटन आणि कोकणचा विकास हा अधिकाधिक जवळ येण्यास महत्त्वाची भूमिका ही फेरीबोट सेवा बजावते आहे.
"सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन प्रायव्हेट लिमिटेड" अंतर्गत 2010 साली जयगड ते तवसाळ ही फेरीबोट सेवा सुरु करण्यात आली. त्यामुळे गुहागर पर्यटन करणे अत्यंत सोपे झाले आहे. मालगुंड / गणपतीपुळे पासून जयगड फेरीबोट पर्यंत अंतर हे 20 किमी आहे. तर रत्नागिरी रेल्वे स्टेशन आणि रत्नागिरी मुख्य शहरापासून हे अंतर साधारण 60 किमी आहे. तसेच गुहागर मुख्य शहरापासून तवसाळ फेरीबोट चे अंतर 40 किमी आहे. तर चिपळूण रेल्वे स्टेशन पासून हे अंतर साधारण 60 किमी आहे. जर तुम्ही गुहागर किंवा गणपतीपुळे / मालगुंड पर्यटन करत असाल तर जयगड ते तवसाळ हा सुखद अनुभव देणारा फेरीबोट चा प्रवास नक्की करा..!!
सविस्तर माहिती व्हिडिओ मध्ये दिली आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
_________________________________________________
दाभोळ - धोपावे फेरीबोट सेवा = 02358-248900
वेश्वी - बागमंडले फेरीबोट सेवा = 8767980300
जयगड - तवसाळ फेरीबोट सेवा = 8550999884 / 8550999880
आगरदांडा - रोहिणी फेरीबोट सेवा = 8550999887
_________________________________________________
Jaigarh to Tawasal ferry service which boosts Konkan tourism and connects parts of two talukas Ratnagiri and Guhagar by waterway and contributes to the development of Konkan. Ferryboat services play an important role in bringing Konkan tourism and development of Konkan closer together.
A ferry service from Jaigarh to Tawasal was started in 2010 under "Suvarnadurg Shipping and Marine Private Limited". So cave tourism has become very easy. Distance from Malgund / Ganpatipule to Jaigad ferry is 20 km. So the distance from Ratnagiri railway station and Ratnagiri main town is about 60 km. Also, the distance of Tavasal ferry from Guhagar main town is 40 km. The distance from Chiplun railway station is about 60 km. If you are doing Guhagar or Ganapatipule / Malgund tourism then make sure to take the Jaigad to Tawasal experience ferry ride..!!
Detailed information is given in the video. Watch the full video for that.
_________________________________________________
Dabhol - Dhopave Ferry Service = 02358-248900
Veshwi - Bagmandale Ferry Service = 8767980300
Jaigarh - Tawasal Ferry Service = 8550999884 / 8550999880
Agardanda - Rohini Ferry Service = 8550999887
_________________________________________________
Jaigad - Tawsal Ferry Boat
maps.app.goo.g...
Tawsal - Jaigad Ferry Boat
maps.app.goo.g...
_________________________________________________
#सुंदर_माझं_कोकण
_________________________________________________
Follow me on :
Instagram id :
/ sundar.maze.kokan
Facebook Page :
/ sundar.maze.kokan
_________________________________________________
मुलांना फेरी बोट मध्ये बसविण्यासाठी गणपतीपूळे वरून परतताना जयगड मार्गे पुण्यात आलो
We hv travelled.nice experience.
खुप छान आणि सुंदर माहिती दिल्याबद्दल आभार .आपल्याकडे येणार्या पर्यटक मंडळींसाठी सुद्धा ही माहिती खूपच उपयुक्त आहे . धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
मयूर छान तवसाळ ला जुन्या धक्क्याला फेरी बोट लागायची ते ठिकाण अगदी मस्त निसर्गरम्य वाटायचे तेथील एका घरात कोकम सरबत वगैरे मिळायचे मस्त मजा यायची छान माहिती दिली धन्यवाद असेच चालू राहू दे
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
Nice vdo.
Thank You So Much..
👍👍खूप सुंदर माहिती मयूर 👍👍
खूप खूप धन्यवाद..!! 💐💐
आभारी आहोत फेरी बोटीची माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद..!!💐💐
खूप छान माहिती दिली आहे दादूस
Thank You So Much Amol.. 😊
Nice 👍
छान आणि उपयुक्त माहिती..👌👌👍😊
धन्यवाद..!!💐💐 😊
खूप छान उपयुक्त माहिती 👌
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
Thanku good communication
Ek nambar sar
Thank You..
👍👍
❤
खूप छान माहिती sir 😊😊
खूप खूप धन्यवाद..!!💐💐
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🙏
खुप छान माहीती दादा पण जयगड ते विजयदुर्ग फेरी बोट आहे का असेल तर सांगा ना
नाही.
Nice information,Tavsal la home stay aahe ka
Thank You So Much..
Jaigad वरून शेवटची फेरीची वेळ काय लेटेस्ट
10 pm
तवसाळ ते दापोली किंवा दाभोळ फेरी बोट आहे का?
जयगड ते तवसाळ फेरीबोट
दाभोळ ते धोपावे फेरीबोट
शालेय विद्यार्थ्यांसाठी काय सवलत आहे का?
नाही
पोहता येत नसेल तर धोकादायक आहे ना हा प्रवास
धोकादायक नाही, कारण अजून एकही एक्सिडेंट झाला नाही आणि त्यांचा मेंटनन्स वेळेवर असतो.
चालू ची माहिती आहे का कोणाला..❤
याच वेळापत्रकाने फेरीबोट चालू आहे.