अप्रतिम ट्रेक, किल्ले घनगड अतिशय भयंकर चढाई, जीवघेणी रिस्क आहे.तुम्ही रिस्क घेत आहात, शिवरायांच्या सुपुत्रांचं रक्त आहे, पण घरीसुद्धा कुणी तरी वाट बघत आहे याचं भान असू द्या बाळांनो.जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र.
सागरजी 🙏 आपणामुळे राजांचे किल्ले घरी बसून पाहता येतात.जंगल, अवघड वाटा, यातूनही मार्ग काढीत आपण सुंदर शूटिंग करीत विस्तृत वर्णन करता अप्रतिम आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन..🎉🌹🌸💐 Take care
दादा तुमचे मनःपूर्वक आभार तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि महाराजांचे किल्ले तुम्ही आम्हाला दाखवत आहात एवढी मोठी रिस्क घेऊन सलाम तुमचे कार्याला जय शिवराय जय महाराष्ट्र
Jai shivaji🎉, Jai immadi pulakeshi ❤ love from Karnataka 😊
अप्रतिम ट्रेक, किल्ले घनगड अतिशय भयंकर चढाई, जीवघेणी रिस्क आहे.तुम्ही रिस्क घेत आहात, शिवरायांच्या सुपुत्रांचं रक्त आहे, पण घरीसुद्धा कुणी तरी वाट बघत आहे याचं भान असू द्या बाळांनो.जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र.
मनापासून धन्यवाद 🙏🏻
जय शिवराय 🚩🚩🚩
सागरजी 🙏
आपणामुळे राजांचे किल्ले घरी बसून पाहता येतात.जंगल, अवघड वाटा, यातूनही मार्ग काढीत आपण सुंदर शूटिंग करीत विस्तृत वर्णन करता अप्रतिम आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन..🎉🌹🌸💐
Take care
जय शिवराय, खुप छान,सागर
किती अवघड व अभेद्य हा किल्ला आहे, अप्रतिम ट्रेक व माहितीसह दर्शन घडविले, खूप खूप धन्यवाद.
जय शिवराय
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र !!
Khupch jabardast
अप्रतिम किल्ला दर्शन जय शिवराय
खुप सुंदर किल्ला आहे नावा प्रमाणे अवघड सुद्धा आहे घरी बसल्या दाखवल्या खुप खुप धन्यवाद जय शिवराय
दादा तुमचे मनःपूर्वक आभार तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि महाराजांचे किल्ले तुम्ही आम्हाला दाखवत आहात एवढी मोठी रिस्क घेऊन सलाम तुमचे कार्याला जय शिवराय जय महाराष्ट्र
छान घनगड किल्ला खतरनाक चढाई छान परिपूर्ण दर्शन व माहिती दिलीत धन्यवाद
Jai shivaji
जय शिवराय 🚩🙏🚩
Best Mitra ,khuf chan
जय शिवराय जय महाराष्ट्र आपली सेवा ही शिव चरणी अर्पण आम्हाला गड किल्ले व राजवाडे घरी बसल्या दाखवल्या बद्दल धन्यवाद
शिवराय म्हणजे साक्षात शिवशंकर. जय शिवराय .जय भवानी. जय जिजाऊ.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूप सुंदर खुप मोठी रिस्क पण आहे
U r really great dev tumcha rakshan karo
दादा खरोखर तुझ्या कार्याला खरच खुप सलाम
Jay shivari Jay shambu raj🚩👑🚩🚩👑
फारच छान. खरा मावळा आहेस ❤
जय शिवराय जय शंभुराजे.
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
Jai Shivaray ha r ha r Mahadeo 🎉
जय शिवराया
जय शिवराय अतिशय सुंदर माहिती
किती खडतर प्रवास आहे सागरभाऊ सलाम ❤
अवघड आहे दरी कडे बघून भिती वाटते गड नावाप्रमाणेच घनगड आहे👌
खूप छान वाटल आपल्या महाराज च गड किल्ले पाहून ❤
Shri Ganeshai namaha. shri Saraswa tyai namaha 🙏 Shri Shri Gurudeo Datta 🙏
सुंदर माहिती❤ सरकार केंव्हा लक्ष देणार इथे😊
जय महाराष्ट्र जय शिवराय
जय श्री शिवराय🧡❤
जाय शिवराय ❤
खूप भारी माहिती सांगितली भाऊ. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, हर हर महादेव
जय शिवराय.
अप्रतिम
जय भवानी ,जय शिवराय ,जय शंभू राजे ⚡🔥🙏🚩
Jay Shivray,,,,,!!
Jay shivraj
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
जय शिवराय.❤😊
जबरदस्त माहिती भावा 🙏👌
Khup chaan dada chatrapati shivaji maharaj ki jay
Jay shivray🎉🎉
जय शिवराय जय शंभुराजे
Superb trekking...brave vlogger..n superb view of the fort...scary scenes❤
Thank You 😊
जय शिवराय🚩🚩🚩
जय जय शिव छत्रपती संभाजी महाराज जय
जय शिवराय 🚩🚩🚩सागर दादा तुझा मदे खूप दरिंग आहे...... मानला तुला so keep it up 👍👍👍
Jay shivray har har Mahadev
जय जिजाऊ जय शिवराय
Jai शिवराय Very Nice Information
Jai Bhavani jai Chatrapati Shivaji Maharaj mustabhava
खूप छान आहे घनगड किल्ला जय शिवराय.जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩🚩
❤ JAIY SHIVRAJ
घनगड किल्ला अप्रतिम माहिती दिली खूप खूप अभिनंदन साहेब ShreeTailors blog
एकच नंबर झकास जय शिवराय जय भवानी हर हर महादेव
मित्रा छान माहिती देतोस 🙏
धन्यवाद दादा 🙏🏻🚩
जय शिवराय 🙏💐🤝
Mast video banvto dada tu khup mast vaatto bagun ❤❤❤
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय शिवराय🚩
खूप सुंदर मित्रा जय भवानी
हर हर महादेव जय शिवराय 🚩🚩🚩
Khup Sundar Killa ahe bhau thank you tumchya mula amhala ha killa pahayla milala khup khup abhar.tumhala manacha muzaara....Jai shivray....
छान घुपच आवघड आहे हा किल्ला जय शिवराय
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
🚩🚩जय शिवराय हर हर महादेव🚩🚩
महाराष्ट्रातील धरोहर आता फक्त आणि फक्त खंडहर होऊन राहिले आहे
Jay shivray 🚩🚩🚩
खुप खूप धन्यवाद दादा आणि फारच छान, सुंदर.
Jai shivay 🚩❤️🚩
जय शिवराय🎉
Amazing.... 🌹🎉🎋
🌹🙏 किल्ला एकच नंबर भावा 👌👌 तू पण खूप परिश्रम घेतोस 👌 जय भवानी जय शिवाजी🙏🌹🌹🌹
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
जय शिवराय!!
बाळा मन भरून आले किल्ला बघून जय शिवराय
Khupch mast
खूप खूप आभार
मी कधीं न पाहिलेला किल्ल आपण दाखविला.तसेच बॅक ग्राउंड साऊंड खूप छान.फोटोग्राफी खूप छान ❤
Jay shivray
Super se bhi upar, thank you very much, Jai Shivrai, Jai Maharashtra.
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
जय शिवराय हरी हरी महादेव आपण दाखविल्यामुळे किल्ला घर बसल्या बघायला आनंद होतो पण आपले कष्ट सहन शिलतेला सलाम व धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
खूप छान दादा व्हिडिओ बनवता जय शिवराय
जय शिवराय खुप छान सह्याद्री मधिल निसर्ग दर्शन 🎉🎉🎉
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
Khup chan aahe ji shiv ray
जय शिवराय🚩🚩
जय शिवराय, हर हर महादेव.
किल्ला खूप सुंदरआहे , खूप छान किल्ला दाखलवल्या बद्दल धन्यवाद सागर दादा 👌👌👌🙏🙏🙏🧡🚩🚩🚩🚩✨✨
Khupach Bhari ⛳️👍👌🏻 Ek number video ahe 😍 Jay Shivray 🙏
खूपचं छान आणि जय शिवराय
.....Awesome.....💓
जय शिवराय! 🚩🚩 किल्ला पाहायला खूप छान वाटले.👌👌🙏🙏👍👍
व्हिडिओचे संगीत खूप छान आहे. धन्यवाद!
दादा आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आपला जीव धोक्यात घालून आम्हाला घनगड किल्ल्याचे दर्शन घडविले त्याबद्दल आपले कोटी कोटी धन्यवाद
Jay shivray❤
जय शिवराय 🚩🚩
भाऊ जय शिवराय हर हर महादेव छान वाटलं किला पाहून
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय, होळीच्या दिवशी एक खूप भारी किल्ला घरबसल्या पाह्यला मिळाला.सागर दादा धन्यवाद!🚩🚩
जय शिवराय ❤❤❤
Jai Shivray