अप्रतिम कार्यक्रम झाला ..... श्री. राजीव परांजपे यांचे ऑर्गन वादन मस्त, जुना काळ उलगडून दाखवणारे ... आणि आनंद गंधर्वांच्या गाण्याने त्यावर कळस चढविला. पाध्ये यांचा तबला अप्रतिम 👏👏👏👏👏👏👏
अॉर्गन म्हणजे नाट्यसंगीताचा जीव की प्राण आणि आज त्याची प्रचिती आली . राजेंद्रजी, आनंदजी मिथिलेश दादा तसेच प्रसाद दादा खुपच रंगतदार व अविस्मरणीय कार्यक्रम 👍👍👌👌
वाह वाह अतिशय स्वर मधुर स्वर्गीय आनंद मिळाला. राजीवजी सर अप्रतिम. आपण विन्टेज व हेरिटेज सांगेतीक ठेवा आमच्या पर्यंत पोहचवला या साठी मनपुर्वक आभार. शेवटची आनंद्जी व प्रसाद सरांची मैफल खुपच रंगतदार झाली. अतिशय सुंदर सर्वच लोक अगदी दैवी आहेत. मिथिलेश सर व संपुर्ण साजतरंग टिमचे मनापासून धन्यवाद व शुभेच्छा
अतिशय सुंदर कार्यक्रम! राजीवने कोणताही अभिनिवेश न बाळगता, तत्कालीन प्रचलित शिक्षण-प्रवाहात वाहून न जाता, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःला मनापासून आवडणाऱ्या दोन क्षेत्रात सातत्याने व विचारपूर्वक जी पावले उचलली त्यामुळे त्या दोन्ही क्षेत्रात त्याने स्वतःचा व्यक्तित्वाचा ठसा उमटवला आहे. अशा व्यक्ती काहीशा प्रसिद्धिपराङ्मुख व मितभाषी असल्या तरी पुढील पिढीला त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर असते. मला माझ्या या प्रबोधिनीय वर्गमित्राचा प्रचंड अभिमान वाटतो!
अप्रतिम.दीर्घ काळ मनात रुंजी घालणारा कार्यक्रम.आनंद भाटे,राजीव परांजपे ,प्रसाद आणि मिथिलेश जी आपणा सर्वांना मनापासून धन्यवादआमच्या रविवारची सकाळ आणि त्यामुळे सर्व दिवस आनंदी आणि सुखद केल्याबद्दल
अप्रतिम !! आपणां चौघांनाही मनापासून नमस्कार. राजीवजींना प्रत्यक्ष भेटायचा योग एकदा रेल्वेमधे दिल्लीहून परतत असताना आला होता. सुमारे तीस वर्षांपूर्वी. आज त्याची आठवण आली. सादरीकरण सर्वांगसुंदर!! मन अतीव प्रसन्न झाले!
Rajiv ji is a self made artist .... undoubtedly the best organ player .... yet so humble and simple .... anand bhate is indeed feather in cap .... one of finest disciples of bhimsen ji.👌👌👌
या कार्यक्रमा मुळे आपल्या सारख्या दिग्गज कलाकारांची भेट तर होतेच शिवाय संगीत आणि संगीत वाद्यांबद्दल असलेली गुह्य माहीती आम्हाला मिळते. खुप खुप धन्यवाद!!!!
राजीव काकांचा ऑर्गन चा आजचा भाग खूप आवडला गंधर्व गान पर्वातील त्यांची साथ सांगत आठवली खूप सुंदर, सुरेल साथ संगत आणि वादन यांची मेजवानी आज अनुभवली , माहिती खूप छान मिळाली आनंद भाटे यांचं सरप्राईज आवडलं , आनंदजी संगीताबद्दल जे बोलतात ते गळ्यातून काढतात, अवर्णनीय आंनद त्यांच्या गाण्यातून देतात खूप खूप धन्यवाद, आभार आणि कौतुक
स्तुती:. वाखाणणी करायला योग्य शब्द सुचत नाहीत किमानपक्षी नाहीच आहेत. राजीव, आनंद, प्रसाद यांनी दिलेली मेजवानीच !!. One thing fascinated me about patankar is, he is very studious musician. With an eager of a child he asks detailed questions!. So nice!! टीका:. लोक मला हुडकून हुडकून मारतील!! हा! हा!.
अतिशय माहितीपूर्ण ,रंजक एपिसोड ! स्वत: संगीत नाटकात काम करण्याचा अनुभव नाही पण जेंव्हा गद्य नाटकात एक अंकच खाऊन टाकण्याचा अनुभव आला त्यामुळे तो किस्सा ऐकून हसून हसून पुरेवाट झाली !
आजचा कार्यक्रम अप्रतिमच झाला. त्रिवेणी संगम. आॕर्गन सारखे समर्थ वाद्य. त्यावर उत्कृष्ट वादक कलाकार व उत्तम नाट्य संगीत गायक. क्या कहने. बहुत बढिया. कान आणि मन तृप्त झाले.
अप्रतिम कार्यक्रम झाला...परांजपे काकांकडे बोलण्याचेही कौशल्य असल्याने कार्यक्रम अधिकच उंचीवर गेला. खूप उत्तम माहिती मिळाली आणि काही जुन्या आठवणीही जागृत झाल्या.. छोटा गंधर्वांची नाटके पहाण्याचा योग मला मी आठ ते दहा वर्षांचा असतांना मिळालेला होता. त्यावेळी त्यांचे वय खूपच झाले होते. नंतर प्रयोग करणे त्यांनी बंद केले होते. नंतर ऐकता आले नाही. मिथिलेश दादा.. गातांना ऑर्गन जवळ जुळवून घेतांना तारांबळ होत होती हे लक्षात येत होते हं...
राजीव जी हे एक बहुआयामी व्यक्ती आहेत!ऑर्गनला सुरेल 'बोलायला' लावणारे त्यांचे हस्तकौशल्य, अर्थातच गाण्याच्या सखोल अभ्यासामुळे आहे ते, या वेळेस कॅमेऱ्याने ही छान टिपले.आनंद जी, राजीव जी नेहमीच खूप quality content देतात, याही वेळेस दिला..खूप छान !
वा ! अतिशय माहितीपूर्ण कार्यक्रम झाला राजीवजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच सुशोधन सुरू ठेऊन, नवनविन प्रयोग सादर करण्यास इशवर आपल्यास सहाय्य करेल धन्यवाद!
या माणसाची जी काही हातोटी आहे या वाड्यात ती अचंबित करून टाकणारी आहे. मी नीट बघत होते राजीव काकांना वाजवताना वाद्यकडे बघावेपण लागत नाही.. इतके लीलया ते वाजवतात. याला प्रचंड अनुभव लागतो. आणि त्यांनी जी वाद्यची आणि गायकांची माहिती दिली ती खूप सुटसुटीत होती. आणि त्यात आनंद भाटे म्हणजे तर jackpot. सुंदर झाला episode. 😊👍👌
Apratim! Phaar ch sundar zala ha pn episode. Anand Bhate hyancha gana ani Rajeev Kakancha Organ vadan sathila mhanje daivich honar maifil🙏🏻 Ani tya palikade evdhi sagli mahiti milali itkya goad vaddya chi aj! Thank you very much! Hi series ashich chalu rahude please.
सर्वच कार्यक्रम श्रवणीय असतात परंतु आजचा कार्यक्रम " निरूपण " स्वरूपाचा वाटला. आमंत्रितांच्या वाचाळणावर बंधन हवे. हा ईशारा नेमका कुणाला आहे हे पाटणकर साहेब तुम्ही जाणता. गाे अहेड. (कलावंताकडे "मी पणा " आला की समजावे. बाॅटल खाली है.)
कोकणात स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑर्गन चा वापर भरपूर प्रमाणात केला जातो खासकरून दशावतारी नाटक आणि डबलबारी भजन याचा उल्लेख होणे गरजेचे होते. पूर्ण जगात हे वाद्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त प्रमाणात दिसते..
अक्षरशः काय लिहावे ,सुंदर मैहिफैल झाली. सगळ्या कलाकारांचे खुप च अभिनंदन करतो हे संपुच नये असं वाटतं. यांना दोघांना घेऊन परत एकदा आगळा वेगळा एपीसोड बनवा. मिथीलेशजी हा योग जुळवून आणा. धन्यवाद जय हो
एक विनंतीवजा सूचना.. गायक नटवर्य वंदनीय नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या सोबत कित्येक वर्षे ऑर्गन साथसंगत करणारे पं. केशवराव कांबळे यांचा उल्लेख राहून गेला.. कृपया नोंद घ्यावी धन्यवाद
ऑर्गन फारच छान वाजवला. मस्त मस्त मन प्रसन्न झाले.
अप्रतिम कार्यक्रम झाला ..... श्री. राजीव परांजपे यांचे ऑर्गन वादन मस्त, जुना काळ उलगडून दाखवणारे ... आणि आनंद गंधर्वांच्या गाण्याने त्यावर कळस चढविला. पाध्ये यांचा तबला अप्रतिम 👏👏👏👏👏👏👏
मराठी संगीत ,,,नाटकातले अनमोल हिरे आहेत. माझा सादर प्रणाम. आज शब्द अपुरे आहेत.
अॉर्गन म्हणजे नाट्यसंगीताचा जीव की प्राण आणि आज त्याची प्रचिती आली . राजेंद्रजी, आनंदजी मिथिलेश दादा तसेच प्रसाद दादा खुपच रंगतदार व अविस्मरणीय कार्यक्रम 👍👍👌👌
ऑर्गनचे स्वर म्हणजे देवाच्या गाभाऱ्यातील पेटीचे सूर वाटत आलेत..
अप्रतिम. 🙏🙏
वाह वाह अतिशय स्वर मधुर स्वर्गीय आनंद मिळाला.
राजीवजी सर अप्रतिम.
आपण विन्टेज व हेरिटेज सांगेतीक ठेवा आमच्या पर्यंत पोहचवला या साठी मनपुर्वक आभार.
शेवटची आनंद्जी व प्रसाद सरांची मैफल खुपच रंगतदार झाली.
अतिशय सुंदर सर्वच लोक अगदी दैवी आहेत.
मिथिलेश सर व संपुर्ण साजतरंग टिमचे मनापासून धन्यवाद व शुभेच्छा
अतिशय सुंदर कार्यक्रम! राजीवने कोणताही अभिनिवेश न बाळगता, तत्कालीन प्रचलित शिक्षण-प्रवाहात वाहून न जाता, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःला मनापासून आवडणाऱ्या दोन क्षेत्रात सातत्याने व विचारपूर्वक जी पावले उचलली त्यामुळे त्या दोन्ही क्षेत्रात त्याने स्वतःचा व्यक्तित्वाचा ठसा उमटवला आहे. अशा व्यक्ती काहीशा प्रसिद्धिपराङ्मुख व मितभाषी असल्या तरी पुढील पिढीला त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर असते. मला माझ्या या प्रबोधिनीय वर्गमित्राचा प्रचंड अभिमान वाटतो!
अप्रतिम.दीर्घ काळ मनात रुंजी घालणारा कार्यक्रम.आनंद भाटे,राजीव परांजपे ,प्रसाद आणि मिथिलेश जी आपणा सर्वांना मनापासून धन्यवादआमच्या रविवारची सकाळ आणि त्यामुळे सर्व दिवस आनंदी आणि सुखद केल्याबद्दल
आजचा भाग संस्मरणीय झाला .सर्वच कलाकार वंदनीय आहेत.सादर प्रणाम.मिथीलेष यांना शुभेच्छा.
🙏👍💕, बहुत बढ़िया मिथलेश जी, आपका आज का कार्यक्रम बहुत बढ़िया है, अतिथि गण को सादर प्रणाम. 👍💕
राजीव जींचे आॅर्गन वादन अतिशय सुंदर खास असे झाले ऐकायला छान वाटले तसेच आनंदजींचे गायन अतिशय गोड झाले.कार्यक्रम झकास झाला.
अप्रतिम !! आपणां चौघांनाही मनापासून नमस्कार. राजीवजींना प्रत्यक्ष भेटायचा योग एकदा रेल्वेमधे दिल्लीहून परतत असताना आला होता. सुमारे तीस वर्षांपूर्वी. आज त्याची आठवण आली. सादरीकरण सर्वांगसुंदर!! मन अतीव प्रसन्न झाले!
खूपच छान. पूर्ण कार्यक्रम एक नंबर. माहिती छान मिळाली. आनंद भाटे आणि राजीव परांजपे सलाम तुम्हाला.
वाह राजूदा... ग्रेट 🙏🙏🙏
आपण दिलेली माहिती,अत्यंत मोलाची असून, नाट्यगीत रासिकाना प्रोत्साहन देणारी आहे,धन्यवाद सर ,👍👍👍
तूफान होता आजचा भाग. गंधर्वगान या मालिकेद्वारे या सगळ्यांनी महाराष्ट्राला आधीच जिंकून घेतले आहे.
खूप खूप आभार मानतो तुम्हा सर्वांचे 🙏🙂
खूप छान कार्यक्रम झाला.अॉर्गन ,तबला,गायन,निवेदन खूपच छान झालं.
Undoubtedly this is a very special episode. My sincere gratitude to all of them.
Uttam aani abhyaas purna episode 👍👍👌👌
Rajiv ji is a self made artist .... undoubtedly the best organ player .... yet so humble and simple .... anand bhate is indeed feather in cap .... one of finest disciples of bhimsen ji.👌👌👌
वावा किती सुंदर वादन परांजपे काका सतत ऐकत राहावे असेच वाटते
वा ! आपले कार्यक्रम म्हणजे संगीत मेजवानी असते
आजचा कार्यक्रम अप्रतिमच झाला, भाग्यवान पुण्यवान असा हा कार्यक्रम बघण्याचा योग आला !
या कार्यक्रमा मुळे आपल्या सारख्या दिग्गज कलाकारांची भेट तर होतेच शिवाय संगीत आणि संगीत वाद्यांबद्दल असलेली गुह्य माहीती आम्हाला मिळते.
खुप खुप धन्यवाद!!!!
राजीव काकांचा ऑर्गन चा आजचा भाग खूप आवडला
गंधर्व गान पर्वातील त्यांची साथ सांगत आठवली
खूप सुंदर, सुरेल साथ संगत आणि वादन यांची मेजवानी आज अनुभवली , माहिती खूप छान मिळाली
आनंद भाटे यांचं सरप्राईज आवडलं , आनंदजी संगीताबद्दल जे बोलतात ते गळ्यातून काढतात, अवर्णनीय आंनद त्यांच्या गाण्यातून देतात
खूप खूप धन्यवाद, आभार आणि कौतुक
स्तुती:. वाखाणणी करायला योग्य शब्द सुचत नाहीत किमानपक्षी नाहीच आहेत. राजीव, आनंद, प्रसाद यांनी दिलेली मेजवानीच !!.
One thing fascinated me about patankar is, he is very studious musician. With an eager of a child he asks detailed questions!. So nice!!
टीका:. लोक मला हुडकून हुडकून मारतील!! हा! हा!.
वा... खूप आनंद आणि धन्य वाटते असे दिग्गज तुमच्या मुळे आम्हाला इकायला मिळत आहेत. तुमचा हा उपक्रम अधिकाधिक संगीत रसिकांना माहीत व्हावा. अशी शुभेच्छा 🙏🙏🙏
फारच सुंदर. असेच उत्कृष्ट एपिसोड येत राहावेत 👍👍
वा! वा! फार सुंदर आणि सुवर्णकाळाची झलक अनुभवायला मिळाली. खूप धन्यवाद तुम्हाला!
अतिशय माहितीपूर्ण ,रंजक एपिसोड ! स्वत: संगीत नाटकात काम करण्याचा अनुभव नाही पण जेंव्हा गद्य नाटकात एक अंकच खाऊन टाकण्याचा अनुभव आला त्यामुळे तो किस्सा ऐकून हसून हसून पुरेवाट झाली !
वाह राजीव परांजपे जी अप्रतिम वादन . परंतु ह्यांचे नाव तुमच्या वादकांच्या यादीत नाही.
फारच सुंदर राजीव!!!
👌👏👏👏
अप्रतिम संकल्पना , सादरीकरण 👍
वाह क्या बात है, सुंदर भाग झाला आहे, धन्यवाद ... 🙏
खूप सुंदर. असेच नवीन नवीन कलाकार आणि त्यांचे वाद्य वादन ऐकायला मिळते. आनंदी आनंद.!!.
खूप खूप मनापासून धन्यवाद.
आजचा कार्यक्रम अप्रतिमच झाला. त्रिवेणी संगम. आॕर्गन सारखे समर्थ वाद्य. त्यावर उत्कृष्ट वादक कलाकार व उत्तम नाट्य संगीत गायक. क्या कहने. बहुत बढिया. कान आणि मन तृप्त झाले.
अप्रतिम कार्यक्रम झाला...परांजपे काकांकडे बोलण्याचेही कौशल्य असल्याने कार्यक्रम अधिकच उंचीवर गेला. खूप उत्तम माहिती मिळाली आणि काही जुन्या आठवणीही जागृत झाल्या.. छोटा गंधर्वांची नाटके पहाण्याचा योग मला मी आठ ते दहा वर्षांचा असतांना मिळालेला होता. त्यावेळी त्यांचे वय खूपच झाले होते. नंतर प्रयोग करणे त्यांनी बंद केले होते. नंतर ऐकता आले नाही.
मिथिलेश दादा.. गातांना ऑर्गन जवळ जुळवून घेतांना तारांबळ होत होती हे लक्षात येत होते हं...
मन प्रसन्न करणारे संगीत धन्यवाद सर
Rajiv, Mithilesh, Anand and Prasad. ..fantastic. 👏👏👏👏👏👌👌👍👍
खुप कसलेले आणि गुणवान वादक, खुप छान तर् वाजावतात आणि त्याहून अधिक माहिती देतात
राजीव जी हे एक बहुआयामी व्यक्ती आहेत!ऑर्गनला सुरेल 'बोलायला' लावणारे त्यांचे हस्तकौशल्य, अर्थातच गाण्याच्या सखोल अभ्यासामुळे आहे ते, या वेळेस कॅमेऱ्याने ही छान टिपले.आनंद जी, राजीव जी नेहमीच खूप quality content देतात, याही वेळेस दिला..खूप छान !
अप्रतिम कार्यक्रम..👌👌 खरंच स्तुतीसाठी शब्दच नाहीत... 👍👍
अप्रतिम मिथिलेष. सांगितिक मेजवाणी दिल्या बद्दल धन्यवाद.
अप्रतिम कार्यक्रम ऑर्गनचे पैलु व माहिती समजली
अति अति अति सुंदर एपिसोड . अजून असाच चालू राहिला असता तरी आवडला असता, देव तुम्हा सर्वांचे खूप खूप भले करो! ही प्रार्थना
अप्रतिम ,thanks 🙏
असेच कार्यक्रम करीत रहावे, खूप शुभेच्छा
Absolutely marvellous. Crown of episodes.
Kya baat hai 🙏🙏 excellent
वा ! अतिशय माहितीपूर्ण कार्यक्रम झाला राजीवजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असेच सुशोधन सुरू ठेऊन, नवनविन प्रयोग सादर करण्यास इशवर आपल्यास सहाय्य करेल धन्यवाद!
सुंदर सुवर्णमय स्वरांकित सकाळ ! 😍
Absolutely wonderful. Entertaining and educational. Keep up the great work!
कमाल राजीव काका !
नमन !!
Namskar, outstanding ideal performance.
Thank you Mithilesh sir , for organizing such a great show today , enjoyed it thoroughly with my family , made our day .
खरंच फारच Special
खूपच अप्रतिम कार्यक्रम आहे. खूप छान डिटेल, माहिती मिळाली . सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. 👌👍✌️👏👏👏🙏
🙏🙏 नमस्कार राजीवजी भाऊ परांजपे यांच अॉर्गन म्हणजे बोलणार अॉर्गन आहे. खूप खूप छान तुमच्या मुळे भरपूर माहिती मिळते खूप खूप धन्यवाद 🌹🌹🎹🎹
खूप दुर्मिळ अशी माहिती मिळत आहे.मुलाखतीचा आनंद घेत आहे.धन्यवाद.
Very instructive narration by Rajivji. Great job very interesting indeed. I thoroughly enjoyed the presentation. God bless.
Mastach
🌹🌹.....
wah wah wah ! khoop apratim ! rajeev ji, anandji, and adwait ji kamaal keli tumhi tighani. aani ya tighana aamchyasamor saadar kele tya baddal mithilesh tula triwaar dhanyawaad. khoop sundar aani AVISMARANIYA karyakram saadar kelyabaddal shatashaha dhanyawaad.
या माणसाची जी काही हातोटी आहे या वाड्यात ती अचंबित करून टाकणारी आहे.
मी नीट बघत होते राजीव काकांना वाजवताना वाद्यकडे बघावेपण लागत नाही.. इतके लीलया ते वाजवतात. याला प्रचंड अनुभव लागतो.
आणि त्यांनी जी वाद्यची आणि गायकांची माहिती दिली ती खूप सुटसुटीत होती.
आणि त्यात आनंद भाटे म्हणजे तर jackpot.
सुंदर झाला episode. 😊👍👌
खुपच सुंदर सर 🙏🙏
काय बोलु ,अनेकवार अप्रतिम
अप्रतिम रविवार सकाळ
अप्रतिम फारच छान.
Excellent programme. Thanks a lot.
absolutely loved it. i was eagerly waiting for this episode
एकच शब्द अप्रतीम
वाह अप्रतिम ऑर्गन स्पेशल
राजीव काका यांनी छान अंतरंग उलगडून सांगितले
आनंद दादा गायन अप्रतिम आणि प्रसाद दादाची बहारदार साथ
क्या बात है.....
फारच सुंदर सुंदर सुंदर आणि सुंदर 60 वर्षी पूर्वीची आठवण झाली आज माझे वय 71 आहे
खरोखरीच खूप मोठे उपकार आहेत हे मराठी माणसांवर
Khup khup khup chan apsode sir
सर्व लोकांना शास्त्रीय संगीत सोप्या पद्धतीने कळण्यासाठी एक कार्यक्रम तुम्ही चालू करा. तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात.
बहारदार...!!!
Apratim! Phaar ch sundar zala ha pn episode. Anand Bhate hyancha gana ani Rajeev Kakancha Organ vadan sathila mhanje daivich honar maifil🙏🏻
Ani tya palikade evdhi sagli mahiti milali itkya goad vaddya chi aj! Thank you very much! Hi series ashich chalu rahude please.
Wa..... Anand ji was a pleasant surprise 🔥🔥🔥
बहारदार कार्यक्रम
बैंजो ( Bul bul tarang cha ek bhag dyava
Studious information reg playing with organ.
माझेही परमभाग्य मी पं राजीवजींचे आँर्गन वादन (सोलो)प्रत्यक्ष ऐकले
Khupach chan chan
With all due respect to all previous episodes, by far the best episode. Very informative.
khup divas vaat baghat hoto hyana kadhi bolavatay tumhi tyachi, zakas ani dhanyawad, nusata aavaj aikala tari kiti prasanna vatat
Please take session with rahul gole ji also
अति उत्तम
Nice presentation !!@!!!!!!!!!
अनमोल ठेवा, सांस्कृतिक भांडार!! हे वाचले वाढले पाहिजे !
Khupch chan...
अप्रतिम कार्यक्रम छानच .
सर्वच कार्यक्रम श्रवणीय असतात परंतु आजचा कार्यक्रम " निरूपण " स्वरूपाचा वाटला. आमंत्रितांच्या वाचाळणावर बंधन हवे. हा ईशारा नेमका कुणाला आहे हे पाटणकर साहेब तुम्ही जाणता. गाे अहेड. (कलावंताकडे "मी पणा " आला की समजावे. बाॅटल खाली है.)
Thank you for creating saaz tarang❤️
कोकणात स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑर्गन चा वापर भरपूर प्रमाणात केला जातो खासकरून दशावतारी नाटक आणि डबलबारी भजन याचा उल्लेख होणे गरजेचे होते. पूर्ण जगात हे वाद्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त प्रमाणात दिसते..
अक्षरशः काय लिहावे ,सुंदर मैहिफैल झाली.
सगळ्या कलाकारांचे खुप च अभिनंदन करतो
हे संपुच नये असं वाटतं. यांना दोघांना घेऊन परत एकदा आगळा वेगळा एपीसोड बनवा.
मिथीलेशजी हा योग जुळवून आणा.
धन्यवाद
जय हो
खूपच छान एपिसोड
एक विनंतीवजा सूचना..
गायक नटवर्य वंदनीय नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या सोबत कित्येक वर्षे ऑर्गन साथसंगत करणारे पं. केशवराव कांबळे यांचा उल्लेख राहून गेला..
कृपया नोंद घ्यावी
धन्यवाद
पंढरीनाथ कांबळेंचा उल्लेख 13.51 मिनिटावर आला आहे.
केलाय उल्लेख राजिवजींनी.
Octopad special episode plz
अप्रतिम !
Fakt apratim🥰 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अमृतापरी गोड झाला आजचा भाग 😍
Sundar 👌🏻👌🏻