हा एपिसोड खूपच आवडला.व्हायफळचे सगळेच एपिसोड्स मला आवडतात. खूप कौतुक वाटत तुम्हा उभयतांच!मी प्रत्येक एपिसोड पहाते.दरवेळी कमेंट्स नाही लिहित. तब्येतीच कारण आहे.मला आजच्या मुलांचं अतिशय कौतुक वाटलं,खूप वेगळी वाट चोखाळत,लोकांना भरभरून आनंद देत आहेत. तुम्हा सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा!❤❤
अतिशय उत्तम...पणं नवीन कलाकार आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की भारतीय शास्त्रीय संगीत हे फक्त प्रदर्शन करण्यासाठी नाही....त्या रागातून आपल्याला अत्म दर्शन करायचे आहे अणि पूर्ण surrender होऊन शारदे ची सेवा आहे..ही मूळ भावना आहे ....pt भिसमसेन जोशी, उस्ताद झाकीर भाई.... किशोरी ताई...हे सगळे काय पाच हजार दहा हजार लोकांचा कार्यक्रम करणे ह्या उद्देशाने कधीच संगीत शिकत नव्हते.... त्यामुळे नवीन कलाकार उत्तम आहेत .पणं रिॲलिटी शो मध्ये फास्ट पॉप्युलर व्हायची लाट आहे त्यातून जो वाचेल तो पुढचा संगीत मास्टर असेल....पुढचे झाकीर भाई भीमसेन जी तयार होतील जे ही शास्त्रीय संगीत कला जागवून ठेवणार आहेत ....❤❤❤
ग्रेट सुयोग आणि प्राची 😊 खूप छान आणि वेगळाच podcast 👌 नवीन गोष्टी कळल्या आणि classical music event organise करणारे इतके प्रामाणिक, मेहनती, टॅलेंटेड आणि सर्वोत्कृष्ट काम करणारे मराठी लोक आहेत, हे पहिल्यांदाच समोर आले. Superb 👍
शोध... नाविन्याचा खूप छान Podcast ही कल्पना ही उत्तम आहे. फक्त celebrities ना न बोलावता इतर क्षेत्रातील मान्यवरही बोलावताय हे खरंच खूप छान आहे. त्यामुळे तुमचं Podcast खूप interesting असतं नेहमी.
शोध..खूप छान , मजा आली बघताना ,ऐकताना मला नेहमी वाटते असे आपल्या आयुष्यात येणारे अनुभव मस्त लिहून ठेवावे ,तुम्हाला तर किती प्रकारचे अनुभव मिळत असतील .ते सगळे लिहून ठेवा,पुढे त्याचे पुस्तक तयार होईल ,हे A Field साठी पण.सगळ्यांना खूप शुभेच्छा🎉
Khuup ch intresting ani agadi vegalya gappa hotya ya episode madhe....1 event mage kiiitiiii mothe team work asate he samajle....bhannaat....massst ani information ni bharlela episode.... tooooooo gooooooood...keep it up suyog & prachi❤❤
नमस्कार, तुमचा सगळ्यांची मुलाखत खूप आवडली. खूप माहितीपूर्ण उत्तरं दिलीत.. तुमच्याकडून खूप खूप शिकायला मिळेल कलाकारांना आणि organisers ना नक्कीच. तुमच्या पुढील भविष्यासाठी अनेक शुभेच्छा. सप्रेम हार्दिक नमस्कार. शुभचिंतन. सुरेश वाडकर.
Thank you so much for making a video on classical music, musicians and live concerts. Kudos to team vhayfal. ह्या गोष्टीच्या आर्थिक गणिता बद्दल माहीत नाही पण शास्त्रीय किंव्हा अभिजात हिंदुस्तानी संगीत हे मुळात chamber म्युझिक आहे. कारण टाळ्या आणि वाह वाह ह्यात खूप फरक आहे. कुठल्याच गोष्टीला कमी लेखत नाहीये मी. पण chamber music revive करायला हवं. जसं तुम्ही म्हणत आहात की live shows हे तुम्हाला खरा खुरा अनुभव देतात (जे अगदी खरंय) तर त्याच प्रयत्नात जुन्या प्रकारच्या मैफिली पण परत व्हायला हव्या
@whyfal पुण्यातील शुद्धनाद हा तरुण मुलांचा समूह उत्तम काम करतो आहे. अनेक नवोदित आणि शास्त्रीय संगीताला वाहिलेले तरुण कलाकार ह्यांच्याशी तिथे संपर्क होऊ शकतो. पुण्यातीलच art my breath हा समूह कलाकार आणि रसिक ह्यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. त्यांनी इतक्यातच सुरू केलेल्या संकेत स्थळावर कलाकारांची यादी, संपर्क करण्यासाठी माहिती मिळेल. स्वतः art my breath उत्तम कलाकार चालवतात.
Shodh... Brilliant episode, listened to it without skip, simultaneously done with the work as well. Good start of week❤ P.S. listened to Abhay's guitar on Spotify, beautiful music 🎵
Hello suyash and Prachi. Whyfal podcastche audio recording pan upload karta yeu shaktil ka??? Workout kartana, Kiva sakali walk la Jatana ase Sundar podcast aikayla bhari vatel.
गाव पातळीवर मुलं मुली क्लासिकल music शिकतात पण प्रेक्षक फक्त भजनाचे असल्यामुळे या मुलांना स्टेज मिळत नाही... आणि मोठ्या शहरांत गेल्याशिवाय काही होत नाही..
Excuse me, पण आम्ही सुध्दा पुण्यात Classical प्रोग्राम करीत होतो आणि कुणाचा पाठींबा न घेता आणि तो ही Free मध्ये Ut. Zakir Hussain यांचा program आम्ही 3 वेळा free मध्ये पुण्यात केला होता.
खुप अप्रतिम सुयोग तुला अशा ठिकाणी बघून खूप अभिमान वाटतो , शिकायला, अनुभवायला मिळतोय खुप खुप धन्यवाद 🎉❤
खूप भन्नाट आयडिया आणि सुंदर projection ... खरं तर नेमके शब्द सापडत नाहीयेत व्यक्त व्हायला ...
शोध............ खूप छान!❤
शोध...... खूपच सुंदर एपिसोड झाला आहे
शोध.... आज वेगळाच प्रयत्न केलात आणि उत्तम जमला. खूप मजा आली बघताना👌🏻👌🏻👌🏻
He व्हायफळं khup सुंदर सुंदर फळं देतेय, मस्तच😊
फारच सुंदर मुलाखत झालीय वेगळा perspective आला
कमालच ...... अती उत्कृष्ठ झाला हा भाग ..... शोध घेत राहू अशाच कार्यक्रमाचा whyfal मध्येच . 😊
हा एपिसोड खूपच आवडला.व्हायफळचे सगळेच एपिसोड्स मला आवडतात. खूप कौतुक वाटत तुम्हा उभयतांच!मी प्रत्येक एपिसोड पहाते.दरवेळी कमेंट्स नाही लिहित. तब्येतीच कारण
आहे.मला आजच्या मुलांचं अतिशय कौतुक वाटलं,खूप वेगळी वाट चोखाळत,लोकांना भरभरून आनंद देत आहेत. तुम्हा सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा!❤❤
शोध....सुयोग...पडद्यामागचे नाट्य उलगडून दाखवलंस की रे....thanq
आणि आज वेगळा विषय, वेगळी माणसं.....मस्तच वाटलं.😊
अतिशय उत्तम...पणं नवीन कलाकार आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की भारतीय शास्त्रीय संगीत हे फक्त प्रदर्शन करण्यासाठी नाही....त्या रागातून आपल्याला अत्म दर्शन करायचे आहे अणि पूर्ण surrender होऊन शारदे ची सेवा आहे..ही मूळ भावना आहे ....pt भिसमसेन जोशी, उस्ताद झाकीर भाई.... किशोरी ताई...हे सगळे काय पाच हजार दहा हजार लोकांचा कार्यक्रम करणे ह्या उद्देशाने कधीच संगीत शिकत नव्हते.... त्यामुळे नवीन कलाकार उत्तम आहेत .पणं रिॲलिटी शो मध्ये फास्ट पॉप्युलर व्हायची लाट आहे त्यातून जो वाचेल तो पुढचा संगीत मास्टर असेल....पुढचे झाकीर भाई भीमसेन जी तयार होतील जे ही शास्त्रीय संगीत कला जागवून ठेवणार आहेत ....❤❤❤
shodh! Kiti chhan zalya gappa! Kititari olakhichya musicians che recommendations eikun khup bara vatla!
शोध... खूप छान episode... काहीतरी वेगळं ऐकायला बघायला मिळालं... Thanks Prachi & Suyog...
शोध…..खूप छान झाला हा भाग आशा मोठया concerts मागे केवढ काम असत केवढी मेहनत असते hats off….A Field….खूप मोठे व्हा🙌🏻👍
Shodh खुपच सुंदर gappa आहेत खूप माहिती मिळाली खूप आभारी आहोत धन्यवाद
ग्रेट सुयोग आणि प्राची 😊 खूप छान आणि वेगळाच podcast 👌 नवीन गोष्टी कळल्या आणि classical music event organise करणारे इतके प्रामाणिक, मेहनती, टॅलेंटेड आणि सर्वोत्कृष्ट काम करणारे मराठी लोक आहेत, हे पहिल्यांदाच समोर आले. Superb 👍
शोध...खूप छान...झाकीरजींबद्दल आदर आहेच...अजून कैकपटीनी वाढला. A field ला मनापासून शुभेच्छा...
खूप च छान माहितीपूर्ण आहे.मस्तच एकदम खुश.
खुप सुंदर गप्पा! आणि मुलाखत सुध्दा!
-मोहन पाटणकर.
शोध... नाविन्याचा
खूप छान Podcast
ही कल्पना ही उत्तम आहे. फक्त celebrities ना न बोलावता इतर क्षेत्रातील मान्यवरही बोलावताय हे खरंच खूप छान आहे.
त्यामुळे तुमचं Podcast खूप interesting असतं नेहमी.
अप्रतिम चर्चा सत्र, हया सर्व गोष्टि व पैलू लोकांसमोर यायला हव्यात 👍🏼
शोध..खूप छान , मजा आली बघताना ,ऐकताना
मला नेहमी वाटते असे आपल्या आयुष्यात येणारे अनुभव मस्त लिहून ठेवावे ,तुम्हाला तर किती प्रकारचे अनुभव मिळत असतील .ते सगळे लिहून ठेवा,पुढे त्याचे पुस्तक तयार
होईल ,हे A Field साठी पण.सगळ्यांना खूप शुभेच्छा🎉
शोध! अप्रतिम 👌🏻
खूप माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
शोध. सुंदर.
Shodh
Suyog tu sudhha kai sunder vishay shodhun tya field madhil lokanchya mulakhati ghetos.
Khuup ch intresting ani agadi vegalya gappa hotya ya episode madhe....1 event mage kiiitiiii mothe team work asate he samajle....bhannaat....massst ani information ni bharlela episode.... tooooooo gooooooood...keep it up suyog & prachi❤❤
Amulya❤
नमस्कार, तुमचा सगळ्यांची मुलाखत खूप आवडली. खूप माहितीपूर्ण उत्तरं दिलीत.. तुमच्याकडून खूप खूप शिकायला मिळेल कलाकारांना आणि organisers ना नक्कीच. तुमच्या पुढील भविष्यासाठी अनेक शुभेच्छा. सप्रेम हार्दिक नमस्कार. शुभचिंतन. सुरेश वाडकर.
Shodh .... khoooopacha chhhhhaaaan program.
Shodh...
Wonderful episode....
Very nice experience....
Great and hat's off...
Suyog and Prachi 🎉🎉
शोध!
वेगळ्या जगात फिरुन आल्यासारखे वाटते आहे!
खूप छान जमल्या गप्पा!
खूप खूप शुभेच्छा आणि आभार!
🎉👍👍💐👏👏🎉
मस्त मस्त शोध!
खूप सुंदर
Shodh.... Kharach ase anubhav Shodun sapdat nahit... Dhanywad Sarvanche
❤❤❤❤❤ kammaaal .. m so happy to c my friends on your show suyog n Prachi 🤟 thank u for dis wonderful episode
अप्रतिम !
खूप छान झाला कार्यक्रम 👍
शोध 😊
Underrated channel alert!!!
खुप सुंदर छान भाग झाला खुप आनंद दिला
क्या बात है.. हा शेवटच वाक्य खूप भारी आहे ... "आम्ही दलाल नाही आहोत"
Thank you so much for making a video on classical music, musicians and live concerts. Kudos to team vhayfal. ह्या गोष्टीच्या आर्थिक गणिता बद्दल माहीत नाही पण शास्त्रीय किंव्हा अभिजात हिंदुस्तानी संगीत हे मुळात chamber म्युझिक आहे. कारण टाळ्या आणि वाह वाह ह्यात खूप फरक आहे. कुठल्याच गोष्टीला कमी लेखत नाहीये मी. पण chamber music revive करायला हवं. जसं तुम्ही म्हणत आहात की live shows हे तुम्हाला खरा खुरा अनुभव देतात (जे अगदी खरंय) तर त्याच प्रयत्नात जुन्या प्रकारच्या मैफिली पण परत व्हायला हव्या
Khoooopacha chhhhhaaaan samvad jhale.prashnala uttar tevadacha takadine milale khoooopacha samajasa uttar na bolanaranya bolaka kela,samay ani sandararbh baghun uttar milale totally ekanucha mast program...SUYOG ANI PRACHI...NAD NAHI KARAYACHA...
@whyfal पुण्यातील शुद्धनाद हा तरुण मुलांचा समूह उत्तम काम करतो आहे. अनेक नवोदित आणि शास्त्रीय संगीताला वाहिलेले तरुण कलाकार ह्यांच्याशी तिथे संपर्क होऊ शकतो. पुण्यातीलच art my breath हा समूह कलाकार आणि रसिक ह्यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे. त्यांनी इतक्यातच सुरू केलेल्या संकेत स्थळावर कलाकारांची यादी, संपर्क करण्यासाठी माहिती मिळेल. स्वतः art my breath उत्तम कलाकार चालवतात.
Khup mst dada🎉🎉
Absolutely wonderful. Proud of you all. Keep up the good work. Shodh.
Shodh...
Brilliant episode, listened to it without skip, simultaneously done with the work as well.
Good start of week❤
P.S. listened to Abhay's guitar on Spotify, beautiful music 🎵
❤️👌👍👌❤️❤️👍
मस्त... एक वेगळा विषय...💐💐
Superb work
suyog salut ae bhau tula husher aes
SHODH
EXCELLENT PRESENTATION OF GREAT IDEAS AND THOUGHTS.
Khup chan
Superb Suyog !!
Lai bhari. Loved this episode a lot
Mi pan ek tabla player ahe
Ani ha vdo mazyasathi always ek inspiration asel ☺
Thank you so much❤
सुंदर.
1:18;27 AR & Zh..❤❤❤
Hii just a request
Can we get a house tour of your home?
I'm sure it must be Rich in Design and Interiors❤
“Shodh “
New Zealand la please ya 🙏🏽🙏🏽🙏🏽
शोध....!❤
Hello suyash and Prachi. Whyfal podcastche audio recording pan upload karta yeu shaktil ka??? Workout kartana, Kiva sakali walk la Jatana ase Sundar podcast aikayla bhari vatel.
तबल्यात पुण्याचे समीर पुणतांबेकर,अमोल माळी, ओजस नातू हे उत्तम कलाकार आहेत.
shodh. Very nice subject. enjoyed it thoroughly.
Wah wah wah! Intro pahunch I’m impressed!! Lots of love from Montreal ❤
Thank you so much 😀
शोध खूप छान गप्पा 😊
Wah, such a nice concept
शोध❤❤
Shodh❤, vegla hota, pan chan hota episode
"SHODH" Khup chaan 😊 pan Ustad Zakir Hussain naa aikaycha rahun gela yaar 😢
shodh ! far chaan
Amazing ❤
whyfal kala kruti, whyfal kathakathan ani sangeet whyfal ashi playlist banva separate...sopa hoil
वाह ताज ❤️❤️
Hii
@whyfal
Please bring Ojas Adheeya once. He is a gem of an artist and absolutely approachable..!!
Very talented...!!!
नवीन कलाकारांमधे षड्ज गोडखिंडी, ओजस अधिया,आदित्य कल्याणपूर यांना ऐकलं जातं त्यांचे शोज् करा
Maja ali A field cha pravas aikayla. Shodh
अरे बापरे!! Live concert शी संबंध नाही आला???😮😳
गाव पातळीवर मुलं मुली क्लासिकल music शिकतात पण प्रेक्षक फक्त भजनाचे असल्यामुळे या मुलांना स्टेज मिळत नाही... आणि मोठ्या शहरांत गेल्याशिवाय काही होत नाही..
1:13:26.....Zhakir hussen उस्तादच.....
शोध!!
42:30
Shodh cihan mulakat
Excuse me, पण आम्ही सुध्दा पुण्यात Classical प्रोग्राम करीत होतो आणि कुणाचा पाठींबा न घेता आणि तो ही Free मध्ये Ut. Zakir Hussain यांचा program आम्ही 3 वेळा free मध्ये पुण्यात केला होता.
आम्हाला ही बोलवा, आम्हाला पहायला आवडेल.
SHODH
Shodh...BAAP episode..!
शोध.
शोध
Shodh
shodh
Shoadh
Shodh
खुप सुंदर
खुपच सुंदर शोध
शोध
शोध
Shodh
Shodh
शोध
शोध