आज रविवारी अतिशय सुंदर सांगितिक मेजवानीच मिळाली. उत्कृष्ट कार्यक्रम. सत्यजीत प्रभू मोठे कलाकार आहेतच आणि विनम्र सुद्धा. त्यांची बोटे ज्या लीलयेने की बोर्ड वरून फिरतात ती लाजवाब. पराग माटेगावकर यांनी छान मुलाखत घेतली आणि अनेक किस्से सांगायला सत्यजीत ना बोलतं केलं. कार्यक्रमाची सांगता सत्यजीत प्रभू नी इतकी मस्त केली की दील खूष. स्वरश्री चे असेच उत्तमोत्तम कार्यक्रम होवोत.
I adore Satyajit for his talent, his keen yearning for perfection and equally, the humility that comes to him naturally. Thanks a million, Parag, for bringing to us, another great artist in this lovely series of yours.
अप्रतिम कलाकार आणि या वाद्यांचा जादूगार सत्यजीत. ऐकताना एकामागे एक करामती ऐकून मती गुंग होते आणि दाद देण्याचे भान ही रहात नाही. प्रत्येक वेळेस नवीन चमत्कार दाखवणारा ' सिध्दहस्त' कलाकार. अनेक शुभेच्छा.
सत्यजित प्रभू हे एका नव्या ब्रांच चे गुरु आहेत.....बाकी सिंथेसाईझर वाजवणे हे एका स्वतंत्र वृत्तीचा आविष्कार आहे....ती वृत्ती म्हणजे संगीतातली संशोधन वृत्ती.....
अप्रतिम...स्वर श्री मुळे आम्हाला वर्ल्ड क्लास कलाकारांचे अनुभव आणि मनोगत ऐकायची संधी मिळत आहे...अनेक धन्यवाद... कृपया, जमल्यास, विभावरी आपटे जी, अनुराधा पौडवाल जी, सुमन जी कल्याणपूर यांना आमंत्रित करावे ही विनंती..🙏
You are the Great musicians SIR Satyajit Prabhu We Proud You are God gifted talented person 🪗🎻🎸🎤🎧 You are So genius n down-to-earth....👍❤️❤️
Incredible talented musician, Satyjit Prabhuji Pranam
सत्याजी त तथा सत्या दादांचा विनम्र स्वभाव खूप लाख मोलाचा तथापि जागतिक वाद्यवृंद कला जगतातील बादशाह आहे..❤
VERY,VERY,GOOD,sir
सत्यजित प्रभु, माझा आवडता वादक!! धन्यवाद, माटेगावकर!
गुरुजी आप कुछ ना कुछ नया ही करते हैँ, जो कोई भी नहीं कर सकता पर जो भी करते हो बहुत ही अच्छा करते हो मज़ा आ जाता है। बहुत बहुत थान्क्स्गिविंग गुरुजी।
आदरणीय श्री. सत्यजित प्रभु जींच्या या अद्भुत कार्याला सलाम.
Satyajit u r the best no words
Kupach sundar 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप छान. सत्त्यजीत तू कलाकार म्हणून मोठा आहेच पण तूझ्या ज्ञानाची खोली सूद्धा फार मोठी आहे. आम्हाला तूझा खूप अभिमान वाटतो.
आज रविवारी अतिशय सुंदर सांगितिक मेजवानीच मिळाली. उत्कृष्ट कार्यक्रम. सत्यजीत प्रभू मोठे कलाकार आहेतच आणि विनम्र सुद्धा. त्यांची बोटे ज्या लीलयेने की बोर्ड वरून फिरतात ती लाजवाब. पराग माटेगावकर यांनी छान मुलाखत घेतली आणि अनेक किस्से सांगायला सत्यजीत ना बोलतं केलं. कार्यक्रमाची सांगता सत्यजीत प्रभू नी इतकी मस्त केली की दील खूष. स्वरश्री चे असेच उत्तमोत्तम कार्यक्रम होवोत.
Atulji thanks for your valuable comment 🙏🙏
सत्यजित सराना कीबोर्ड playing मध्ये कोणी मात देऊ शकत नाही 👍👍👍👏👏👏👏👏
Satyajit Prabhu is by far the most talented yet hardworking and above all, the most down-to-earth keyboard artist I've come across.
Totally agree.
Dil deewana so cute
अप्रतीम मुलाखत❤🎉
सत्यजित सर , खरोखरच आपणांस दैवी देणगी लाभली आहे , खूपच छान , फार फार सुंदर
Tyanchi mehnat aahe ti🙏
करोना चे टेंशन मध्ये प्रभूजींचे संगीत ऐकून मन आनंदी झाले
प्रभुजींना आमच्या संपूर्ण मित्र-परिवारा तरफे मंगलमय सुभेच्छा ,
🙏🎉👍अप्रतिम👍
नमस्कार सर
मला आपल्या कडे हार्मोनियम शिकायला आवडेल
Khup Chan
India's 🇮🇳 Best keyboard 🎹 player
Satyajit Sir 🙏
Dhanyawad prabhuji Ani Parag G Tumche abhaar kase manavet tech kalat nahi .No words ... Tyahunahi kiti pramanick Ani ajunahi aplyat EGO nahi . Legend ahaat . Kaay naad ...kiti afaat mehanat parishram... khup shrimanta ahaat apan.. Sangeet Ratna..
सत्यजित सर अप्रतिम, कीप इट अप
अप्रतिम, अत्यंत गुणी कलाकार व अतिशय विनम्र माणूस सुध्दा. त्रिवार वंदन अशा कलाकारास.
Satyajit Sir, tumhi great aahat.
Satyajeet sir keyboard Magician ❤️😍
सत्यजित सर आणि कमलेश सर तुम्ही great keyboardist आहत, तुम्हचे music arrange met अप्रतिम असते, त्यातून खूप शिकण्यासारखे असते, ऐकून खूप समाधान मिळते,
Satyajit is legend of keypad
I adore Satyajit for his talent, his keen yearning for perfection and equally, the humility that comes to him naturally.
Thanks a million, Parag, for bringing to us, another great artist in this lovely series of yours.
Satyajit Prabhu,Sachin Jambhekar both are too good in key board, harmonium.
क्या बात है सर
सत्यजित सर अप्रतिम कार्यक्रम 🙏🙏 स्वरश्री आणि पराग सरांचे खुप खुप आभार.. घर बसल्या आम्ही मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांचा आस्वाद घेतो आहोत.🙏🙏
Thank you Saritji 🙏🙏
Great
अप्रतिम कलाकार आणि या वाद्यांचा जादूगार सत्यजीत. ऐकताना एकामागे एक करामती ऐकून मती गुंग होते आणि दाद देण्याचे भान ही रहात नाही. प्रत्येक वेळेस नवीन चमत्कार दाखवणारा
' सिध्दहस्त' कलाकार. अनेक शुभेच्छा.
सत्यजित सर, रातके हमसफर या गाण्याचे सुरुवात म्हणजे अप्रतिम. खूप छान. 👌👌👌👌👌👌👌
वाह वाह क्या बात है 👌
Apratim sir shab ch nahit
Simply Acoustic ❤️ Superb ...👍
जादुई बोटं.... अंगभूत गुण आणि सातत्याने शिकणे यांचा सुंदर आविष्कार. 🙏
अगदी खरं आहे 👌
Kya baat hai....Satyajit sir 🙏🙏
Aane wala pal jaane wala pal.... absolutely superb 👍👍👍
छान प्रोग्रॅम
अप्रतिम 😊🌷🙏
Wah sattu.. Tu tar ek umada kalakar aahes.. Wow.. Amazing am speechless 😊
मुलाखत सुंदररित्या घेतली गेली आहे.
सत्यजीतवरचे संस्कारही समजले.
मस्त,,,❤❤❤
अतिशय सुंदर मुलाखत 👏👏
Satyajeet Prabhu Uttam mulakhat. Prabhu as the name suggests his fingers are God gifted.
Yes very true 🙏🙏
अप्रतिम सत्यजित दादा तुमच वंदन बघुन ऐकून मी व माझ्यासारखे काही कीबोर्ड वादक खूप काही शिकत आहोत खूप खूप धन्यवाद
100%सहमत
खुपच छान
Lazabab Shandar ❤
47min-50min.... Goosebumps 🙏🙏
Kya baat hai.....jiyo sir 🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिमच दुसरा शब्द नाही
Thanks a lot 🙏🙏
खूपच छान👌👌👌
KHUP GOD VATATAE AIKAYLA 🙏🙏🙏
खूपच सुंदर
Lovely sir amazingly played
वा खूपच सुंदर मुलाखत आणि सत्यजितजींच्या बद्दल तर काय बोलावं। खरच जादूगार आहेत। 🙏🙏🙏🙏🙏
Thanks Shrikant 👍🙏
सत्यजित प्रभू हे एका नव्या ब्रांच चे गुरु आहेत.....बाकी सिंथेसाईझर वाजवणे हे एका स्वतंत्र वृत्तीचा आविष्कार आहे....ती वृत्ती म्हणजे संगीतातली संशोधन वृत्ती.....
Excellent
जबरदस्त
Legend... ❤️😍😍
Waaah waaah what a melodious feasty Sunday it was !!!! Xtra ordinary talent n human being 🙏🙏
Blessed soul 💝
Superb 👌👌👌👍👍👍
❤Pranaam sir...
अप्रतिम...स्वर श्री मुळे आम्हाला वर्ल्ड क्लास कलाकारांचे अनुभव आणि मनोगत ऐकायची संधी मिळत आहे...अनेक धन्यवाद...
कृपया, जमल्यास, विभावरी आपटे जी, अनुराधा पौडवाल जी, सुमन जी कल्याणपूर यांना आमंत्रित करावे ही विनंती..🙏
Kitti Sadhe Pana!! Atyant Aprarima karyakram!!! Gaane sunder karatana he Haat te gaane sajawat asatat!!🙏🏼🙏🏼 Sampoorna"Swarashree"Team che Manapasoon Aabhar!
Thank you Swatiji 🙏🙏
Satyajit ,
Great , Excellent , Apratim
Can't describe in words
Toooooo goooood
सुंदर मुलाखत !!! दिलखुलास !! वाह वाह छान
Thanks Sandhyaji 🙏🙏
Kya baat hai Sattu. ❤️
dhanyvad👌👌👌👍👍👍👏
@47.00 absolutely well said Satyajeet Sir ....🤩
Wah Apratim 👏👏👏👏👌👌👌👌
Aadhi saaj tarang ani aata swarshree !!! Very informative sattu sir !!! Learning a lot from these videos
Thanks Nishantji 🙏
अप्रतिम मुलाखत. लहानपणी च्या क्लिप मध्ये च बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. खूप छान.
Thanks Saritaji 🙏
Talented ,knowledgeable,& humble duo.Great performance & interview.soulful experience.really really enjoyed.Khup SHUBHASHIRWAD .Now can expect 3 genaration start with Ketaki.
🙏🙏
Thank you so much for your valuable reply.
Parag
ग्रेट.... अप्रतिम मुलाखत,वादन,सहजसंवाद ...!!
मन: पुर्वक शुभेच्छा.
Thank you Shraddhaji 🙏
Simply Great🙏
अप्रतिम वादन सत्यजित ,ऐकून मन तृप्त होते यामागे किती मेहनत आहे, ते दिसुन येते, एक ऊत्तम मुलाखत बघितल्याचे समाधान वाटले 👍👍👍
Thank you Snehalji 🙏
Sir, khupach sundar
सत्यजित तुमचे वादन ऐकून मन थक्क होते
Nice......
Very good interview!! Satyajit is insanely talented 🙏🙏
Can't believe this😮
WoW !
अप्रतिम शब्द कमी पडतील कौतुक करण्यासाठी 🙏
फारच छान 👌👌❤️❤️👍👍
👍Super get the knowledge abt music info by this video,thanks satyajit sir
Really a BAADSHAH..👍🙏
Very nice 👍 💐
super
Waah waah waah 🙏🙏🙏
please share where to get the exact background rhythm while performing solo in workstation keyboards.
It will be really helpful !
खूप चागले छान आहे
Amazing
Oh my that’s simply awesome 👏 👏🙏🙏
Wah
Wah SUPER EXCELLENT
Keyboard madhala sachin tendulkar
Greatest,,,,👌👌👌👌👌👌👌
Superb..
Every time adding a New Dimension .Great Parag. What efforts. Hats off to you Parag.
We are great ful
Thank you sir 🙏