खूपच अप्रतिम.... अत्यंत सहज सुंदर... दादा स्वरराज म्हणजे मूर्च्छना गायन प्रकार करणारे ... बादशहाच...... दादांच्या चरणी साष्टांग नमन... खूप खूप दुर्मिळ व्हिडिओ मधुवंती ताई ...
मधुवंती ताई, छोटा गंधर्व यांचं गाणं ऐकवल्या बद्दल धन्यवाद! लहानपणापासून( ७० वर्षांपूर्वी पासून) रेडिओ वर त्यांच्या कडून नाट्यगीते आणि शास्त्रीय संगीत ऐकत आलो आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला असा समज झाला की, त्यांचं गाणं ऐकायला मिळणार नाही. त्यानंतर त्यांचं गाणं ऐकायला मिळाल्याने सुखद अनुभव आला!
@@arundabir1376 धन्यवाद. मी मात्र तो आधीचा भाग, म्हणजे दादांचं बोलणं मुद्दाम ठेवलं, का तर त्यांचं बोलणं सर्वांना ऐकायला मिळावं. आताच्या पिढीलाही त्यांचं व्यक्तिमत्त्व पाहायला मिळावं म्हणून. आपण तर त्यांना पाहिलंय, ऐकलंय. मला तर त्यांच्याकडून शिकायलाही मिळालं, नाटकात त्यांच्याबरोबर भूमिका करायला मिळाल्या, सहवास मिळाला. आणि कार्यक्रमात ते भैरवी गायले, हे आम्हालाही सरप्राईज होतं, , ते मी मुद्दाम तसंच ठेवलं. आनंद देणारा, सुखद प्रसंग होता तो.
अप्रतिम गायन कान तृप्त झाले आता असं गाणं ऐकायला मिळत नाही.पं.जींना आवाजाची दैवी देणगी आहे.किती गोडवा आहे , मी नेहमी यांचं गायन एकत होतो, नेहमी नवीन शिकायला मिळते , सुरांची नवीन कल्पना नविन राग किती रंग भरतात , धन्य ती गायणी कला शत शत नमन
पंडित छोटा गंधर्व यांची गायकी खूप अप्रतिम आहे. नाट्य संगीता बरोबरच बंदिश गाताना सुद्धा त्यांचे, स्पष्ट शब्दोच्चार, प्रत्येक शब्द खेळवत खेळवत उच्चारतात. ताना तर अतिशय दाणेदार आणि स्वच्छ त्यामुळेच तांच गाणं अतिशय भावपूर्ण वाटतं आणि रसिकांना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. धन्य ती त्यांची गायकी.
अतिशय सर्वांगसुंदर अशी मैफिल. आ. मधुवंती ताई, तुम्हाला पाठीमागून गाणं (ब्रह्म रस) 'पिताना' बघून आम्ही तृप्त होतोय ... किती निर्व्याज्य आनंदात समाधी लागलीये तुमची ....
खूप धन्यवाद. खरंच, दादा म्हणजे स्वर्गीचे गंधर्व ! त्यांचं गायन दिव्यच आहे, याची साक्ष आपल्याला त्यांच्या गायनातूनच पटली आहे. आपण अगदी रंगून जातो त्या सूरधारांमध्ये !
फार फार पूर्वी रेडिओवर छोटा गंधर्व यांचं ऐकलेलं "विलोपले मधू मीलनात या" हे आजही आठवतं. त्यातल्या त्या लडीवाळ अशा ताना आणि आलापी आजही मनात रूंजी घालतात. खूप खूप शुभेच्छा.🙏
धन्यवाद मी १२/१३ वर्षाचा असेन. पुण्यात दगडुशेठ हलवाई दत्तमंदिर येथे श्रीराम नवमी निमित्ताने गुढीपाडवा ते नवमी असा संगीत महोत्सव असतो . त्या वेळी छोटा गंधर्व यांचे गायन ऐकले. आणि शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्ण बदलला. अक्षरशः १८० अंश म्हणतात तसं पुर्ण विरोधात. आधी बिलकुल न आवडणारे शास्त्रीय संगीत माझ्या आयुष्यात अविभाज्य भाग बनले. साष्टांग प्रणाम
स्वरराज नांव किती सार्थक आहे. गोविंदराव पटवर्धन यांची साथ ही अति उत्कृष्ट ते ही गंधर्व एवढे दैवी गायन बुद्धीचा पलीकडे आहे माझे छोटा गंधर्व आवडते गायक त्यांचेकडे एक तरी गाणे शिकावे असे वाटे पण मला त्यांचे पर्यंत पोहचता आले नाही पण अशा clip पाहून व ऐकून फार तृप्त वाटते माझे कोटी कोटी प्रणाम सर्वाना व आभार
खूपच अप्रतिम.... अत्यंत सहज सुंदर... दादा स्वरराज म्हणजे मूर्च्छना गायन प्रकार करणारे ... बादशहाच...... दादांच्या चरणी साष्टांग नमन... खूप खूप दुर्मिळ व्हिडिओ मधुवंती ताई ...
स्वरराजांना साष्टांग दंडवत. मधुवंतीताईंना धन्यवाद
धन्यवाद, असा दुर्मिळ योग मधुवंती ताईंनी जुळवून आणल्याबद्दल. अप्रतिम
खूपच अप्रतिम.... अत्यंत सहज सुंदर... दादा स्वरराज म्हणजे मूर्च्छना गायन प्रकार करणारे ... बादशहाच...... दादांच्या चरणी साष्टांग नमन... खूप खूप दुर्मिळ व्हिडिओ मधुवंती ताई ...
धन्यवाद
मधुवंती ताई, छोटा गंधर्व यांचं गाणं ऐकवल्या बद्दल धन्यवाद! लहानपणापासून( ७० वर्षांपूर्वी पासून) रेडिओ वर त्यांच्या कडून नाट्यगीते आणि शास्त्रीय संगीत ऐकत आलो आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला असा समज झाला की, त्यांचं गाणं ऐकायला मिळणार नाही. त्यानंतर त्यांचं गाणं ऐकायला मिळाल्याने सुखद अनुभव आला!
@@arundabir1376 धन्यवाद.
मी मात्र तो आधीचा भाग, म्हणजे दादांचं बोलणं मुद्दाम ठेवलं, का तर त्यांचं बोलणं सर्वांना ऐकायला मिळावं.
आताच्या पिढीलाही त्यांचं व्यक्तिमत्त्व पाहायला मिळावं म्हणून. आपण तर त्यांना पाहिलंय, ऐकलंय. मला तर त्यांच्याकडून शिकायलाही मिळालं, नाटकात त्यांच्याबरोबर भूमिका करायला मिळाल्या, सहवास मिळाला.
आणि कार्यक्रमात ते भैरवी गायले, हे आम्हालाही सरप्राईज होतं, , ते मी मुद्दाम तसंच ठेवलं. आनंद देणारा, सुखद प्रसंग होता तो.
@@madhuvantidandekar सुरवातीचे भाषण तसेच ठेवले आहे त्यातच खरी मजा आहे . स्वरराजांच्या बोलण्यात किती सरळपणा, प्रामाणिकपणा आहे . वा !!!!
दादा! अप्रतिम.
मधुवंती ताई आपले खास आभार मानतो.
दादांचे दर्शन आणि गायन हा मणी कांचन योग आला.
धन्यवाद
अप्रतिम गायन कान तृप्त झाले आता असं गाणं ऐकायला मिळत नाही.पं.जींना आवाजाची दैवी देणगी आहे.किती गोडवा आहे , मी नेहमी यांचं गायन एकत होतो, नेहमी नवीन शिकायला मिळते , सुरांची नवीन कल्पना नविन राग किती रंग भरतात , धन्य ती गायणी कला शत शत नमन
Khup chan kan trupt zale🙏🙏
पंडित छोटा गंधर्व यांची गायकी खूप अप्रतिम आहे. नाट्य संगीता बरोबरच बंदिश गाताना सुद्धा त्यांचे, स्पष्ट शब्दोच्चार, प्रत्येक शब्द खेळवत खेळवत उच्चारतात. ताना तर अतिशय दाणेदार आणि स्वच्छ त्यामुळेच तांच गाणं अतिशय भावपूर्ण वाटतं आणि रसिकांना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. धन्य ती त्यांची गायकी.
धन्यवाद मधुवंती ताई s🎉
फार सुंदर ❤🎉
अप्रतिम, किती वर्षांनी ऐकायला मिळाले. 🙏🏼🙏🏼
अतिशय सर्वांगसुंदर अशी मैफिल. आ. मधुवंती ताई, तुम्हाला पाठीमागून गाणं (ब्रह्म रस) 'पिताना' बघून आम्ही तृप्त होतोय ... किती निर्व्याज्य आनंदात समाधी लागलीये तुमची ....
खूप धन्यवाद. खरंच, दादा म्हणजे स्वर्गीचे गंधर्व ! त्यांचं गायन दिव्यच आहे, याची साक्ष आपल्याला त्यांच्या गायनातूनच पटली आहे. आपण अगदी रंगून जातो त्या सूरधारांमध्ये !
स्वरराज छोटा गंधर्व यांच्या स्मृतिदिनी सुंदर भेट !
फारच अप्रतिम गाय
धन्यवाद
कानांना सुखद वाटणारी मैफिलीचा आस्वाद घेता येतो.❤
मधुवंतीताई, आपल्याला शुभेच्छा 🎉
अप्रतिम कार्यक्रम अपलोड केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
अशी गायकी आता ऐकायला मिळणे अशक्य जाना सहवास मिळाला ते धन्य यांचे स्मरण करणं हिच आपली साधना
अप्रतिम, स्वर्गीय गंधर्व गायन.खूप खूप आनंद झाला.🎉🎉
अप्रतिम गायन आजच्या पिढीला खूपच उपयुक्त
Wah..khupach apratim w anmol theva
फार फार पूर्वी रेडिओवर छोटा गंधर्व यांचं ऐकलेलं "विलोपले मधू मीलनात या" हे आजही आठवतं. त्यातल्या त्या लडीवाळ अशा ताना आणि आलापी आजही मनात रूंजी घालतात.
खूप खूप शुभेच्छा.🙏
धन्यवाद
मी १२/१३ वर्षाचा असेन. पुण्यात दगडुशेठ हलवाई दत्तमंदिर येथे श्रीराम नवमी निमित्ताने गुढीपाडवा ते नवमी असा संगीत महोत्सव असतो . त्या वेळी छोटा गंधर्व यांचे गायन ऐकले. आणि शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्ण बदलला. अक्षरशः १८० अंश म्हणतात तसं पुर्ण विरोधात. आधी बिलकुल न आवडणारे शास्त्रीय संगीत माझ्या आयुष्यात अविभाज्य भाग बनले.
साष्टांग प्रणाम
मर्मबंधातली ठेव❤ आनंद सुखसोहळा😊
आनंदाचे डोही आनंद तरंग❤
Faarch apratim. Baryach varshaani dadanche goad gane aikaylaa milalaa.
किती सुदंर आवाज, अतिशय मधुर
खूप खूप धन्यवाद 🙏 असा पुन्हा पुन्हा ऐकावा असा कार्यक्रम बघायला आणि ऐकायला मिळाला 🙏
पुढचे भाग पण अपलोड करता येतील का 🙏
दादांना त्रिवार वंदन...thanks for sharing it
मनापासून धन्यवाद
ऐकायला मिळाले.खूप धन्यवाद -अपलोड केल्याबद्दल.
श्रीमंत अनुभव
खूप छान मी दादा ताईंना ओळखतो.
वा खूप सुंदर
स्वरराज नांव किती सार्थक आहे. गोविंदराव पटवर्धन यांची साथ ही अति उत्कृष्ट ते ही गंधर्व एवढे दैवी गायन बुद्धीचा पलीकडे आहे
माझे छोटा गंधर्व आवडते गायक त्यांचेकडे एक तरी गाणे शिकावे असे वाटे पण मला त्यांचे पर्यंत पोहचता आले नाही पण अशा clip पाहून व ऐकून फार तृप्त वाटते
माझे कोटी कोटी प्रणाम सर्वाना व आभार
Excellent
कान तृप्त झाले...🎉👍🫡🙏
त्रिवार धन्यवाद
🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Dhanyawad.
अप्रतिम
🙏
❤🎉
संपूर्ण कार्यक्रम अपलोड करावा
Awesome 👌
Waiting for part 2🙏
👌👌👌
दैवी संपदेचे दर्शन घडवल्याबद्दल आपणा सर्वांना नमस्कार
धन्यवाद
कल्पनेपलिकडे नेले आहे
केसकर नंदकुमार फलटण
असं गाणं नव्हत ऐकलं. चक्क सूरांची बरसातच. चींब झालो. तसेच साथीला गोविंदराव म्हणजे दुग्ध- शर्करा योगच. तानांचा लडिवाळपणा काय वर्णावा? धन्यवाद.
बोलकी पेटी
😂
खूपच अप्रतिम.... अत्यंत सहज सुंदर... दादा स्वरराज म्हणजे मूर्च्छना गायन प्रकार करणारे ... बादशहाच...... दादांच्या चरणी साष्टांग नमन... खूप खूप दुर्मिळ व्हिडिओ मधुवंती ताई ...
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद.
तुम्हाला दादांच्या सहवासातले ते सगळे दिवस आठवले असतील.
अप्रतिम
अप्रतिम