History of Marathi Sangeet Natak | HD | भारतीय रंगभूमी का स्वर्णिम पन्ना | 12.09.2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 203

  • @bhikajitari4998
    @bhikajitari4998 10 місяців тому +4

    संगीत नाटकाबद्दल अमोलिक नाट्यसंपदेची उत्कृष्ट माहिती व इतिहास सांगितल्याबद्दल मनःपूर्वक शतशः आभारी🙏🙏🙏🙏

  • @patirampustode4303
    @patirampustode4303 10 місяців тому +3

    जुन्या नाटकातील संगीत अप्रतिम होते. सर्वांनी फार सुंदर गायिले आहे. फारच छान!

  • @sanjaywalunjkar6625
    @sanjaywalunjkar6625 Рік тому +2

    अतिशय सुंदर.तरुण गायकांनी हा ठेवा जिवंत ठेवला.मुकुंद मराठे आणि ज्ञानेश पेंढारकर यांचे मनःपूर्वक आभार.
    संजय वाळुंजकर.वय ७४

  • @mohanraut7687
    @mohanraut7687 Рік тому +3

    मराठे साहेब जबरदस्त ऐतिहासिक माहिती!

  • @suhaspatkar6847
    @suhaspatkar6847 Рік тому +6

    उत्कृष्ट मी पुन्हा पुन्हा ऐकतो... धन्यवाद.. भालचंद्र पेंढाकर आणि राम मराठे यांची आवर्जून आठवण झाली...सर्व अमर आहेत

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 4 місяці тому +2

    अप्रतिम. कितीही वेळा ऐका, पुन्हा पुन्हा ऐकावेळसे वाटते.

  • @arundabholkar4922
    @arundabholkar4922 11 місяців тому +1

    Beautiful people, beautiful history, beautiful music, fantastic!!!

  • @prabhakarsawant1343
    @prabhakarsawant1343 3 роки тому +6

    नाट्यरंगभूमीचा प्रवास, काळानुरूप द्रष्ट्या कलावंतांनी ही संगीतसृष्टी रुजविली, जीवाभावाने जोपासली आणि वटवृक्षांत रुपांतरीत केली त्या सर्व बूजूर्गाना अभिवादन. त्याच प्रमाणे हा सुवर्णकाळ आजही कोट्यावधी रसिकांपुढे सादर करत असलेल्या " सह्याद्री वाहिनीला " सलाम.

  • @pradeepmanjrekar9745
    @pradeepmanjrekar9745 3 роки тому +7

    कधीही संगीत नाटके पहावयास मिळाली नव्हती.
    सह्याद्री वाहीनीने अशी संगीत मेजवानी प्राप्त
    करून दिल्यामुळे खूपखूप धन्यवाद.🙏🙏

  • @vinodbhogaonkar7532
    @vinodbhogaonkar7532 2 місяці тому

    अतिशय छान नाट्य संगीत व्हा

  • @shivanidajirampawar7399
    @shivanidajirampawar7399 2 роки тому +4

    Sampada Mane. Sangitachi Shan ahe, tyanche gan aitana dolytun Anand ashru yetat🙏🙏🙏 Ram Krishna Hari 🙏🙏

  • @mohanraut7687
    @mohanraut7687 Рік тому +1

    एक मराठी नाट्य संगीताचा समग्र माहिती असलेला अत्यंत सुंदर कार्यक्रम!

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 Рік тому +2

    काही नाट्य गीते ऐकली नव्हती ऐकून कान तृप्त झाले सह्याद्री वाहिनी धन्यवाद

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 роки тому +3

    मराठी संगीत रंगभूमीचा इतिहासाचा आवाका खुपचं मोठा आहे.तो एवढ्या कमी कालावधीत सादर करण हे मोठे आव्हान होते.पण ते उत्तर साध्य झालेले .सर्वच कलाकारांनी उत्तम सादरीकरण केले आहे कलाकार व दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @keshavpatankar459
    @keshavpatankar459 3 роки тому +9

    दिन गेले हे पद आदरणीय भार्गवराम आचरेकर सुद्धा छान गायचे

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 3 роки тому +4

    फारच सुरेख कार्यक्रम सादर केलेला आहे. अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि तितकाच मनोरंजक. गायन, वादन, निवेदन ह्या तीनही गोष्टी अगदी सुंदर. मराठी संगीत नाटकाच्या प्रगतीची अनेकविध रूपं नेमकेपणे उलगडून दाखवलीत. १८८० ते १९८० ही शंभर वर्षं जोरात असलेला हा कलाप्रकार आता मागे पडत चालला आहे / मागे पडला आहे त्याबद्दल काहीतरी करायला हवं मात्र. अमेरिकेत ब्रॉड वे वरची संगीत नाटकं अजूनही खूप लोकप्रिय आहेत. त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन सध्याच्या काळाबरोबर ह्या संगीत नाटकांच्या विषयांनी आणि त्यातल्या संगीताने पावलं टाकली तर पुन्हा सुवर्णकाळ येऊ शकतो अशी आशा वाटते.
    इतका उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार!
    -डॉ. प्रियदर्शन मनोहर, पिट्सबर्ग, अमेरिका

  • @suhaspatkar8121
    @suhaspatkar8121 3 роки тому +7

    अफलातून कार्यक्रम मी दोनदा ऐकला
    गायक वादक निवेदक या सर्वांना सलाम
    प्रत्येक नाट्यप्रेमीने ऐकण्यासारखा कार्यक्रम
    जुन्या स्मृती जाग्या करून एक वेगळी अनुभुती देऊन गेला विशेष म्हणजे राम मराठे आणि भालचंद्र पेंढारकर समोर दिसायला लागले
    सह्याद्री वाहिनीला धन्यवाद!

  • @rameshkulkarni8974
    @rameshkulkarni8974 2 місяці тому

    मराठी संगीत नाटक ही अजरामर कला आहे या बद्दल वादच नाही.सादरीकरण खुपच छान. ऐकतांना व पाहतांना मन तृप्त होते ,समाधान वाटते.

  • @kantilalagangurde
    @kantilalagangurde 4 місяці тому

    गायण संगीत वादन खुप छान कार्यक्रम झाला धन्यवाद 🙏🙏

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 роки тому +4

    अप्रतिम सादरीकरण व संगीत उपलब्ध करून दिल्याबद्दल दूरदर्शनचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद.

  • @dineshmokal5018
    @dineshmokal5018 Місяць тому

    एक उत्कृष्ट असा नाट्यसंगीत कार्यक्रम ! श्री मुकुंद मराठे, श्री पेंढारकर आणि संपदा माने यांचे बहारदार सादरीकरण ! एक पर्वणी आणि नाट्यसंगीत मेजवानीच जणू ! धन्यवाद !

  • @sudhakarjambhulkar1910
    @sudhakarjambhulkar1910 8 місяців тому

    खूप सुंदर नाटकाबद्दल माहिती मिळाली, अप्रतिम नाट्यसंगीत गायन व्वा

  • @pramodkulkarni1646
    @pramodkulkarni1646 3 роки тому +5

    खूपच सुंदर व माहितीपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सह्याद्री ची परंपरा कायम ठेवली

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 10 днів тому

    कार्यक्रम उत्कृष्टच झाला. मन प्रसन्न झालं.

  • @anjalikulkarni6180
    @anjalikulkarni6180 3 роки тому +10

    मराठी संगीत नाटक आणि सुवर्ण युगाचा इतिहास ऐकायला मिळाला. आपणा तिघांना मानाचा मुजरा. संपदाचे विशेष कौतुक, तरुण पिढी पण तयार होत आहे. मराठेजी आणि पेंढारकरजी आपल्याला साष्टांग दंडवत.

  • @sarangkukade5684
    @sarangkukade5684 3 роки тому +20

    संपदा ‌ताईंचच्या आवाजामुळे ह्या कार्यक्रमाला वेगळीच झळाळी प्राप्त झाली.

  • @dagaduakhade3150
    @dagaduakhade3150 2 роки тому +1

    संपदाताईंचे भजन मनमोहीत करतात

  • @shireeshlawate9643
    @shireeshlawate9643 2 роки тому +1

    खूप सुंदर कार्यक्रम. जुनी नाटकं पाहायला मिळाली नाहीत. पण असं संगीत ऐकून खूप छान वाटलं. ललित कला आणि नाट्य संपदा निर्मित पंडितराज जगन्नाथ,जयजय गौरी शंकर,दुरितांचे तिमिर जावो, कट्यार, हे बंध रेशमाचे,स्वरसम्राज्ञी इ नाटके पाहण्याचे भाग्य लाभले तसेच शिलेदार कुटुंबीय आणि छोटा गंधर्व यांची नाटके देखील पाहिली.

  • @anilgandhi7175
    @anilgandhi7175 2 роки тому +3

    आता हे सर्व ऐकल्यावर परत अशी च नाटक चालू ह्वाहित असं मनापासून वाटतं 🙏👏

  • @vinayaksathe3868
    @vinayaksathe3868 2 роки тому +2

    अभ्यासपूर्ण सर्वांगसुंदर परीपूर्ण अभिजात कलाकृती सादरीकरण ! ! !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pradeepmanjrekar9745
    @pradeepmanjrekar9745 3 роки тому +6

    नाट्यसंगीत आज ही या कलाकारानी जिवंत ठेवले आहे.
    सर्वाना माझा मानाचा मुजरा 🙏🙏

    • @vilasdeshpande5440
      @vilasdeshpande5440 2 роки тому

      खरोखरीच मानाचा अतिशय लवून मुजरा . जुन्या कळात नेले साठी मनःपूर्वक धन्यवाद. -- विलास देशपांडे नगर।

    • @shakuntalanalawade1093
      @shakuntalanalawade1093 Рік тому

      0≥0००lpp🤑

  • @sumvrudhi
    @sumvrudhi Рік тому +1

    अप्रतिम...❤

  • @yashwantshevde7813
    @yashwantshevde7813 5 місяців тому

    कार्यक्रम खूप सुंदर धन्यवाद सर्वाना

  • @amitagokhale710
    @amitagokhale710 16 днів тому

    Wa khupach sunder program

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +1

    त्यातही अमराठी रसिकांना मराठी नाट्यगीते ,ती शास्त्रीय रागांवर आधारित असतात म्हणून आवडतात असे दिसून आले आहे .त्यात ' कट्यार काळजात घुसली ' नाटकावर आधारित ह्याच नावाचा चित्रपटातील मराठी हिंदी नाट्यगीते / बंदीशींवर आधारीत असल्याने त्यांना पूर्ण भारतभर आवडतात असे लक्षात आले आहे .

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar4670 Місяць тому

    ❤😊 सुंदर छान मस्त .

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 10 днів тому

    धन्य ते गायनी कळा आणि वीज म्हणाली धरतीला ह्या नाटकांचा उल्लेख राहिला. तो हवा होता.

  • @anjalikulkarni6180
    @anjalikulkarni6180 3 роки тому +10

    सह्याद्री वाहिनीचे आभार मानते.

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 2 роки тому +1

    कार्यक्रम ऐकून तृप्तझालो.धन्यवाद सर्वांना

  • @vinayaktari7062
    @vinayaktari7062 2 роки тому +2

    Khupach Sunday trivar dhanyavad

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @balasahebkulthe7095
    @balasahebkulthe7095 3 роки тому +6

    खूपच छान, मूळ गायकी जीवंत ठेऊन स्वर आणि ताल यांचा अप्रतिम संगम दिसतो आहे,कुठेही कृत्रिमता जाणवत नाही, शत शत प्रणाम🙏

  • @RajaramPowar-h5t
    @RajaramPowar-h5t 3 місяці тому

    Atishay sundar karyakram

  • @suhaspatkar6847
    @suhaspatkar6847 8 місяців тому

    अति उत्तम आणखी असेच कार्यक्रम ऐकावा.. ऐकताना जुन्या स्मृति जागृत होतात.. अतिशय श्रवणीय..

  • @vijayjoshi7057
    @vijayjoshi7057 3 місяці тому

    अतिशय सुंदर

  • @mohanraut7687
    @mohanraut7687 Рік тому +1

    बालपणात नेणारा कार्यक्रम! त्यावेळी रेडिओ हेच विश्व होते आणि ही सगळी गाणी रेडिओ वर ऐकत असायचो. प्रत्यक्ष नाटक पाहणे केवळ अशक्य!

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 3 роки тому +2

    Waha kya baat hai... Khup chhan sunder natyageet....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 4 місяці тому

    अप्रतिम कार्यक्रम!धन्यवाद!

  • @anilsurya16893
    @anilsurya16893 2 місяці тому

    Apratim ! 🥇🥇🏆🏆

  • @sunandakhare
    @sunandakhare 10 місяців тому

    Panch pakvannachi mejavami milali. Keval APRATEEEEM.❤❤❤😂❤❤

  • @pradnyajadhav1090
    @pradnyajadhav1090 9 місяців тому

    खूपच सुंदर. सह्याद्री वाहिनीचे शतशः आभार.

  • @MilindChitnis
    @MilindChitnis 6 місяців тому

    फारच सुंदर कार्यक्रम. खूप चांगली माहिती, उत्तम गायन. मराठी संगीत नाटकांच्या रसिकांना मेजवानीच. फार छान वाटले. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप धन्यवाद. असेच चांगले कार्यक्रम प्रस्तुत करत रहा अशी विनंती.ब

  • @monikathakkar27
    @monikathakkar27 Рік тому

    खूपच छान कार्यक्रम 🙏🏼🌹

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
      जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pattarveeranna
    @pattarveeranna 6 місяців тому

    Wah bahut achaaaa ❤

  • @govindjeste1319
    @govindjeste1319 3 роки тому +1

    गुणी गायिका संपदा यांचेबरोबर निवेदन करण्याचा योग आला. 2015साली. S. M.joshi सभागृहात पुणे येथे. समन्वित प्रस्तुत..पैलतीर..असा कार्यक्रम होता.
    त्यांनी खूप छान गाणी गायली.
    त्यांना खूप खूप शुभेच्छांसह शुभचिंतन.

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 3 роки тому +2

    Khupach chhan sunder surel aanand utsav natya geete...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @simpleperson5364
    @simpleperson5364 3 роки тому +2

    Sundar program...lot of info and beautiful natya sangeet mejwani

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mugdhadate594
    @mugdhadate594 3 роки тому +7

    khup sundar,,माहिती आणि गाणी,, मला खूप आवडतात ऐकायला,, thanks everyone🙏🙏👌

  • @keshavpatankar459
    @keshavpatankar459 3 роки тому +3

    वंदनीय रामभाऊ,अण्णा पेंढारकर यांची भूमिका असलेली सर्वच नाटक १९६९ते१९७७या काळात आवर्जुन पहायचो,

  • @hemantjoshi3435
    @hemantjoshi3435 3 роки тому +3

    फारच छान सादरीकरण. सर्व जेष्ठ गायक आणि वादकांचे आभार 🙏🙏🙏

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 3 роки тому +2

    Darjedaar sangit mhanjech natya geete....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mahadevsawant7752
    @mahadevsawant7752 Рік тому

    khupach chan man prasanna jahale

  • @sudhakarpathak3409
    @sudhakarpathak3409 5 місяців тому

    अप्रतीम!मी८३!!संजीवनी मिळाली!

  • @pallavibakre8384
    @pallavibakre8384 2 роки тому

    मस्तच .नाट्यगीत ऐकुन प्रसन्न वाटलं.

  • @rahulsonwane8427
    @rahulsonwane8427 2 місяці тому

    Very nice 🎉🎉

  • @sudhakardeshmukh246
    @sudhakardeshmukh246 3 місяці тому

    आमची महत्वपूर्ण इच्छा आहे कि,आमची संस्कृति पुनर्जिवीत व्हावी व उगवत्या पिढीला एक नवी दिशा मिळावी.

  • @pradeepmanjrekar9745
    @pradeepmanjrekar9745 Рік тому +1

    सर्व कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pradeep.wadyekarwadyekar5829
    @pradeep.wadyekarwadyekar5829 3 роки тому +4

    खूप सुंदर, मन मोहून गेले.
    अण्णा आणि रामभाऊ पुत्र रुपात दिसले.
    ज्ञानेशजींचे आई तुझी आठवण ऐकून काळीज पिळवटून गेले, डोळे डबडबले.
    रमारमण तर अण्णाच गातात असे वाटले.
    संपदाची गाणी देखील खूप मधुर होती.
    मनःपूर्वक अभिनंदन.
    17-18 वर्षा पूर्वी सारेगम मधून गाणारी संपदा माने ती ही च का?

  • @vijaychaudhari7382
    @vijaychaudhari7382 3 роки тому +5

    धन्यवाद सह्याद्री खूप छान नाट्यमय संगीत प्रवास

  • @SantoshPatil-dc6vp
    @SantoshPatil-dc6vp 3 роки тому +2

    Khupach chan

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @satyawanmusale6248
    @satyawanmusale6248 3 роки тому +2

    Very very nice and Superb and mind blowing.

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 3 роки тому +7

    फारच छान, श्रवणीय 👌👌

  • @aditideshmukh8004
    @aditideshmukh8004 2 роки тому

    संपदा ताई. अप्रतिम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @manjiridhawale1795
    @manjiridhawale1795 3 роки тому +6

    सुंदर कार्यक्रम !

  • @subhashsabnis5627
    @subhashsabnis5627 10 місяців тому

    Sampada I like your singing . I will attend your programme .

  • @prashantdudhane4501
    @prashantdudhane4501 2 роки тому +1

    अमृताची ठेव अप्रतिम

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 3 роки тому +2

    Aanandi aanandat aanand kaan trupt zaale.....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sarangkukade5684
    @sarangkukade5684 3 роки тому +2

    सह्याद्री ‌वाहीनीचे‍ जेवढं ‌आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.रसीकांना संगीत नाटके ‌व त्या‌ मधील‌ ॰संगीताची मेजवानी च दिली ‌आहे.. आणि अतीशय सुंदर आवाजाची ‌नाटय.
    गीते मूकुंद मराठे पेंढारकर ‌व संपदा ‌माने यांच्या ‌खडया व गोड आवाजातील गाणे ऐकून मन
    तृप्त झाले कारण मी पण साठाव्या वर्षी मध्यमा परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो आहे,

    • @sarangkukade5684
      @sarangkukade5684 3 роки тому

      विशारदला बसलो होतो पण अचानक झालेल्या आजारपणामुळे निराश ‌झालो.

    • @prabhakargawas8208
      @prabhakargawas8208 3 роки тому

      Very good Sampada mane

  • @prasadsathe5079
    @prasadsathe5079 2 роки тому

    अतिशय उत्तम असे कार्यक्रम व्हायला पाहिजे

  • @rameshchintawar4233
    @rameshchintawar4233 Рік тому +1

    अत्यंत सुंदर कार्यक्रम, दूरदर्शनवर दाखविलेले कार्यक्रम पुनः पाहण्याचा योग आणल्याबद्दल आभार। कांही कार्यक्रम तर पहिलेच नव्हते। त्रिवार धन्यवाद।
    Anchor सूत्रसंचालक जी माहिती देतात ती तर अफलातून असते, त्यामुळे गाणे ऐकून रंगत येते।

  • @dhananjaywagholikar9721
    @dhananjaywagholikar9721 Рік тому +3

    Apratim ! Unfolded excellent representation of Marathi Sangeet Natak era from year 1843 to almost year 2000

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 Рік тому +1

    खूप आभारी

  • @santoshsamant7642
    @santoshsamant7642 3 роки тому +2

    वा छान

  • @VasudevBhate
    @VasudevBhate 6 місяців тому

    अप्रतिम सादरीकरण. छोटा गंधर्व आणि शिलेदार कुटुंब यांनी दिलेल्या योगदानाबद्दल उल्लेख नसल्याने थोडे खटकते.

  • @rameshwaghmare9432
    @rameshwaghmare9432 3 роки тому +4

    Great program. Many thanks.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AS-so2ys
    @AS-so2ys 3 роки тому +5

    खूप खूप सुंदर संपदा 😇 अशीच मधुर गाणी गात रहा. आम्हा सर्वांना तुझा सार्थ अभिमान आहे👍😇

  • @vasudeobhosale6010
    @vasudeobhosale6010 2 роки тому

    पनसीकर, संपदा आनी मुकुंद मराठे सा रे च ग्रेट ! तबला,हारमोनियम सुधह्हा छान! हा कार्यक्रम म्हन्ह्नजे मेजवानीच. धन्यवाद.

  • @bhaskarkavishwar4670
    @bhaskarkavishwar4670 Місяць тому

    भालचंद्र पेंढारकर नारायण बोडस रजनी जोशी यांचे संगीत सौभद्र नाटक फेसबुक वर टाकावे .

  • @anilgandhi7175
    @anilgandhi7175 2 роки тому

    अप्रतिम सुरेख 👌🤗😂👍😍

  • @ramchandrasurve8230
    @ramchandrasurve8230 2 роки тому

    💐🙏 सर्वाना
    अप्रतिम

  • @raviudaykhandkar4526
    @raviudaykhandkar4526 3 дні тому

    ऊत्तम गाणी संपदा चीं ठसक्यात गाणी अरातिम

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 3 роки тому +1

    Thank you so much sahyadri...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Shra-c5v
    @Shra-c5v 3 роки тому +1

    लाजवाब!!👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.

    • @keshavpatankar459
      @keshavpatankar459 3 роки тому

      संपदाच संगीत सौभद्र आहे का

  • @vasantraobarbudhe9863
    @vasantraobarbudhe9863 2 роки тому

    Best Apratim

  • @vaishaliwakde4290
    @vaishaliwakde4290 2 роки тому +1

    संपदा खूप छान गाते

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 11 місяців тому +1

    Nice Marathi like the dress caps and mumbai fish

  • @richrohit33
    @richrohit33 Рік тому

    🙏🙏🙏❤❤❤

  • @amarsinghpardeshi8286
    @amarsinghpardeshi8286 3 роки тому +1

    Ram मराठे छोटा गंधर्व यांची नाटके पहिली तोच आनंद आज.मिळाला की

  • @pd9153
    @pd9153 3 роки тому +4

    सुरेख....ब्रम्हा नन्द म्हणतात तो हाचं

  • @rhtbapat
    @rhtbapat 3 роки тому

    Chhan karyakram ahe .. Sampada Tai na pahilyanda aiktoy. Uttam gaatat. Anek Shubhechha!

  • @shailaphadke2791
    @shailaphadke2791 3 роки тому

    खुपच सुंदर, शब्दातीत