Absolutely enjoyed this episode !!! One of the best Hosts.. and Kudos to Atul Raninga !! Bahut mazaa aaya ... Mithilesh, Neha ... congratulations for creating such a Lovely platform ..
अतिशय सुंदर अतुलजी अप्रतिम पियानो वादन क्या बात है! खूप सुरेख व सुरेल एपिसोड ! डाँ.नेहा राजपाल अतिशय सुमधुर आवाज व गायन व मनिष कुलकर्णी सर गिटारची संगत खुप छान. अमित सर व हर्ष सर दोघे तर अफलातून आहेत. हा कार्यक्रम रविवारची सकाळ बहारदार करून जातो. इतक्या सुंदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल स्मृतिगंध, जाई काजळ, मिथिलेश सर आणि संपूर्ण साजतरंग टीम चे मनःपूर्वक कौतुक खुप खुप धन्यवाद 🙏🏻
~ आयेगा आनेवाला - फिंगरिंग - उत्तम गायन - लताबाईंनी केवढी मेहेनत घेतली आहे या गाण्यासाठी हे जाणवून त्यांच्याबद्दल अजून आदर वाढला. Impossible to meet her calibre for any artist of today. ~ सूर तेच छेडीता - गायन आणि वादन - खूपच सरस मेजवानी on both fronts ~ Arpeggio demonstration - Amazing!!! ~ दिल के झरोखेमें - Unbeatable arpeggio. खूप खूप सुंदर. सिंथेसायझरवर असा इफेक्ट येणं असंभव. M0, M1 - cut to cut ditto....excellent. Hats off dear pianist Atul. Accompaniment to Mithilesh while he is singing अंतरा needs very deep understanding of the instrument and music...Zabardast ~ Unison demo was a treat to eyes as well as ears. ~ Pedals - Sustan pedal - Staccato demo was amazing; Soft pedal - Wonderful; Middle pedal - Just outstanding ~ प्यार दिवाना होता है - Starting piece - Again ditto original. मिथिलेश चे गायन - छान; background pieces on piano during the अंतरा - once again displays the deep understanding of music by Atul. Amazing. ~ Agree that music as a hobby will come out better ~ मेरी जंग - M0 - Superb Singing - No comments Background pieces on piano - Outstanding. ~ Autumn Leaves - Wonderful to hear it in स्मृतिगंध ~ खंबे जैसी खडी है - Atrocious song; Piano excellent ~ पहला नशा - Piano - Highlight of this episode. 3 salutes and Hats Off Vocals - Miss Mrs. Amruta Natu and Ms. Sharayu very much. ~ Fur Elise - दिल जीत लिया अतुल ने ~ The Richard Clayderman is well known as Beethoveen - Love Story. ~ Titan theme - Again hats off!!! ~ चंदा रे - The first song in this episode that suited Neha the singer. Big salute to the mixing team behind the scene for introducing ghungroo from left speaker and khanjiri from right speaker. Great panning balance. ~ Spain - Wonderful demonstration Highlight - Manish Kulkarni's very effective and truly supporting bass guitar accompaniment. झकास रे मनीष !!! . Overall - Very exciting, informative desi episode on piano. Thanks to Mithilesh and two pillars of SaazTarang Harsh and Amit.
हा कार्यक्रम सुरू करणाऱ्या लोकांचे मनापासून धन्यवाद.सर्व instruments बद्दल त्यामुळे अगदी बारीक सारीक गोष्टी समजल्या.इतक्या कमी लोकांमध्ये खूपच श्रवणीय संगीत ऐकायला मिळते.संगीत ऐकायला आणि सोबत शिकायला पण मिळते.सर्व टीम चे मनापासून धन्यवाद.
ही बार ची काय भानगड आहे. बऱ्याच कार्यक्रमांत मी ऐकलंय की २ बार, ४ बार ३ बार इ. इ. याचंही स्पष्टीकरण वा विवरण दिलंत आम्हा श्रोत्यांसाठी उपयोगी ठरेल अर्थात ज्यांना ते जाणण्यांत रस आहे त्यांना तरी निदान.
मिथिलेश मी सर्व भाग बघितले. आजच्या भागातील दिल के झरोके में तसे विरह गीत पण ते गातांना तूझ्या चेहर्यावरचा आनंद मी ह्या आधी कधीच बघातला नाही. तो आनंद कशाचा होता नेमक्या काय भावना होत्या? As usual fabulous episode. I must appreciate Manish who participated today. Without his bass support, this episode couldn't have been so enjoyable. I am grateful to your team 🙏🙏🙏
मी सहसा यूट्यूबवर पोलीस पाठलाग, विमानांची लँडिंग्स आणि इंस्टंट कर्माचे व्हिडिओज़् पाहत असतो कारण आजवर ऐकलेल्या कव्हर्स, अनप्लग्ड प्रकारांचा आनंद वाटण्यापेक्षा उच्छाद जास्त वाटतो. या क्लिपने किती सुंदर बदल अनुभवायला मिळाला, अजिबात कंटाळवाणं नाही, अतुलजींचं इतकं सुंदर समजावणं, मिथिलेशचं सूत्रसंचलन- सगळं सुरेख जमलंय. मी मघापासून काहीतरी निमित्त काढून नेटफ्लिक्सवर परतायच्या मिषाने बसलोय, पण या व्हिडिओने खिळवून ठेवलंय! ❤😊
एखादं गाणं आपण2.3.मिनिट ऐकतो पण ते गाणं तयार करण्यास किती मेहनत संगितकार व वादक कलाकारांना करावी लागते हे या कार्यातुन समजले. जे पडद्यामागे काम करणारे खेरे हिरो आहेत त्या कलाकारांना मान,सन्मान, त्या च सोबत ओळख करून देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करतं आहे या बद्दल आपले धन्यवाद. साज तरंग उलघडततो कलाकारांचे अंतरंग हे वाक्य खंरंच आहे माझे मते एखाद्या वेळेस समुद्राची खोली मोजता येईल अथवा गाठता येईल पण भारतीय संगीत असो वा इतर कोणत्याही प्रकारचे संगीत असो त्याचीखोली न मोजता येणारी समुद्रा पेक्षा ही अथांग अशाच आहे आहे. हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे हा असाच एक संगित प्रवास पुढेहि सुरू रहावा हिच अपेक्षा. एखाद्या गाण्याचा मुखडा, किंवा अपुर्ण गाणं न वाजवता संपुर्ण गाणं ऐकायला मिळाले तर खूपच छान होईल व कला रसिकांचे हि कान तृप्त होतील.पुन्हा एकदा सर्वच टिमचे धन्यवाद.❤❤❤❤❤💥💥💥
Soul lifting divine music and the pure magic of Atulji's hands on piano are worth watching and cherishing. One can imagine the amount of hard work and practice which has gone into his play ! The humbleness of soft spoken Atulji remind us that GOD has abundently blessed him .Long live Sri.Atulji. Last but not least Nehaji is excellant in her singing ! This is the first time i happen to listen to her ! Her first song " Ayega ayega ..." from film mahal is outstanding ! GOD bless her and team of Saaz tarang .
अप्रतिम. साज तरंग कार्यक्रमातून खुप आनंद मिळतो. वेगवेगळी वाद्य, कलाकार व त्यांचा प्रवास ऐकण्यास पाहण्यास मिळतो. असेच सुंदर भाग पुढे येतंच राहूंदेत. 👍👌👏🌹💐
Atulji.....aap sach mein atulaniya (incomparable) ho....maza aa gaya....Nehaji ka Aanewala...usmein do baar kjo haa kaha hain....Mithilesh ji ka Pyar diwana hota hain....great starts...Piano ki bahut acchi pehechaan hui, jaankari mili....aap jaise logonko ek janam shayad kam hain....jug jug jiyo...yeh hi Bhagwaan se dua hain
Superb episode.Enjoyed till the last.I believe that piano is one of the best musical instruments.Atulji was marvelous. Singers and the whole musician team were awesome.
It was a wonderful episode Atulji playing the soulful piano Nd was pleasure hearing Dr Neha Nd Mithileshji! Wah team keep posting such wonderful episodes!
अतिशय सुरेख मैफिल म्हणावी लागेल ही. खूप खूप धन्यवाद संपूर्ण टीमला आणि मिथीलेश जी आपणास. कमीतकमी एक गाणं तरी पूर्ण वाजवून तृप्तीचा आनंद घेऊ द्या ही नम्र विनंती.
Many thanks to Mithilesh for coming up with this series of programs. Each one has been excellent and he has given exposure to many musical instruments and their players. It is heartening to know that our country has so much musical talent of which this a tiny sample.
क्या बात है मिथिलेशजी, अतुलजी खूप सुंदर मैफिल, मजा आली. खास करून मी जे मेरी जंग पिक्चर मधलं गाणं सुचवलं होतं त्याचा इंन्ट्रो लाइव्ह पिस मला ऐकायला मिळाला. असेच आणखी काही इंन्स्ट्रूमेंटस बद्दल ऐकायला मिळेल याची वाट बघतो आहे आणि पियानो वादनावर आणखी एक दोन भाग व्हायला हरकत नाही जर शक्य असेल तर.
मिथीलेश जी....अतिशय सुंदर कार्यक्रम, ऐकून स्वर्ग सुख मिळाला.....अगदी सर्वच एपिसोड, Excellent, Amazing, Fantastic 🙏
Absolutely enjoyed this episode !!! One of the best Hosts.. and Kudos to Atul Raninga !! Bahut mazaa aaya ... Mithilesh, Neha ... congratulations for creating such a Lovely platform ..
Sir you are here 😀
अतिशय सुंदर अतुलजी अप्रतिम पियानो वादन
क्या बात है! खूप सुरेख व सुरेल एपिसोड !
डाँ.नेहा राजपाल अतिशय सुमधुर आवाज व गायन व मनिष कुलकर्णी सर गिटारची संगत खुप छान.
अमित सर व हर्ष सर दोघे तर अफलातून आहेत.
हा कार्यक्रम रविवारची सकाळ बहारदार करून जातो.
इतक्या सुंदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल स्मृतिगंध, जाई काजळ, मिथिलेश सर आणि संपूर्ण साजतरंग टीम चे मनःपूर्वक कौतुक
खुप खुप धन्यवाद 🙏🏻
Excellent 👌🏻👌🏻🎹🎹कान तृप्त झाले 🙏🏻🙏🏻अजून अतुल सरांना ऐकायला आवडेल
वा..वा..वा...!!!! काय एपिसोड होता..!!!👌👌👍👍👍
सुंदर रेकॉर्डिंग .कमी वाद्या मध्ये किती सुमधुर आवाज. मिथिलेश आणि सर्वांचे आभार
~ आयेगा आनेवाला - फिंगरिंग - उत्तम
गायन - लताबाईंनी केवढी मेहेनत घेतली आहे या गाण्यासाठी हे जाणवून त्यांच्याबद्दल अजून आदर वाढला. Impossible to meet her calibre for any artist of today.
~ सूर तेच छेडीता - गायन आणि वादन - खूपच सरस मेजवानी on both fronts
~ Arpeggio demonstration - Amazing!!!
~ दिल के झरोखेमें - Unbeatable arpeggio. खूप खूप सुंदर. सिंथेसायझरवर असा इफेक्ट येणं असंभव. M0, M1 - cut to cut ditto....excellent. Hats off dear pianist Atul. Accompaniment to Mithilesh while he is singing अंतरा needs very deep understanding of the instrument and music...Zabardast
~ Unison demo was a treat to eyes as well as ears.
~ Pedals - Sustan pedal - Staccato demo was amazing; Soft pedal - Wonderful; Middle pedal - Just outstanding
~ प्यार दिवाना होता है - Starting piece - Again ditto original. मिथिलेश चे गायन - छान; background pieces on piano during the अंतरा - once again displays the deep understanding of music by Atul. Amazing.
~ Agree that music as a hobby will come out better
~ मेरी जंग - M0 - Superb
Singing - No comments
Background pieces on piano - Outstanding.
~ Autumn Leaves - Wonderful to hear it in स्मृतिगंध
~ खंबे जैसी खडी है - Atrocious song; Piano excellent
~ पहला नशा - Piano - Highlight of this episode. 3 salutes and Hats Off
Vocals - Miss Mrs. Amruta Natu and Ms. Sharayu very much.
~ Fur Elise - दिल जीत लिया अतुल ने
~ The Richard Clayderman is well known as Beethoveen - Love Story.
~ Titan theme - Again hats off!!!
~ चंदा रे - The first song in this episode that suited Neha the singer.
Big salute to the mixing team behind the scene for introducing ghungroo from left speaker and khanjiri from right speaker. Great panning balance.
~ Spain - Wonderful demonstration
Highlight - Manish Kulkarni's very effective and truly supporting bass guitar accompaniment. झकास रे मनीष !!!
.
Overall - Very exciting, informative desi episode on piano.
Thanks to Mithilesh and two pillars of SaazTarang Harsh and Amit.
Thank you so much 😊
मस्त 👍👍👍खूप छान हॊता👌👌👌👌
अद्भुत. . .अतुल रणिंगा सर . . किती सिंपल व्यक्तिमत्व , पण किती जबरद्स्त हात आहे पियानोवर. . . खरच शब्दच नाहित.आणि स्मृतिगंध टिमचे खुप खुप आभार ,त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल !
Fantastc one of the best show. madan
हा कार्यक्रम सुरू करणाऱ्या लोकांचे मनापासून धन्यवाद.सर्व instruments बद्दल त्यामुळे अगदी बारीक सारीक गोष्टी समजल्या.इतक्या कमी लोकांमध्ये खूपच श्रवणीय संगीत ऐकायला मिळते.संगीत ऐकायला आणि सोबत शिकायला पण मिळते.सर्व टीम चे मनापासून धन्यवाद.
Very very great player, pianist,
Very good singers specially female singer
👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌
Ver
EKDAM ZABARDAST
अप्रतिम कार्यक्रम झाला. शब्दच नाहीत. अप्रतिम वादन. सुरेख निवेदन. खूप छान डिटेल माहिती मिळाली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏आणि शुभेच्छा💐💐💐
Great great great dear ATUL sir salute manapaaun. God bless you sir
आणखी एक बहारदार एपिसोड... पियानो ह्या वाद्यावर अतुलजींच छान प्रभुत्व आहे.. कार्यक्रम खुप खुप छान झाला... सर्व टीमचे धन्यवाद...👍🙏👏👏👏🙂
पहिल्याच गाण्यातील पियानो रन ऐकून फार भारावलो ! लताबाईंच्या कारकीर्दीची सुरुवात ही अशी स्वर्गीय काम्पोझिशन ने झाली हे आपले सर्वांचे भाग्य !
अप्रतिम 🙏
Class musician .well trained and talented.proud of another gujrati musician
उदंड उत्तम प्रयोग! धन्यवाद. " मूळ वादक : अज्ञात" हे वाचून मनाला वेदना होतात. किती तारे चमकले आणि विरून गेले.
😢😢🙁
कमाल कमाल पियानो आणि अतुलजी
Atul रानिंगा ..best ...no words to express.... काय सुंदर हात आहे पियानो वर....BTW. Dr नेहा राजपाल ही छान गाते...
Mithilesh Dhanywad....
ही बार ची काय भानगड आहे. बऱ्याच कार्यक्रमांत मी ऐकलंय की २ बार, ४ बार ३ बार इ. इ. याचंही स्पष्टीकरण वा विवरण दिलंत आम्हा श्रोत्यांसाठी उपयोगी ठरेल अर्थात ज्यांना ते जाणण्यांत रस आहे त्यांना तरी निदान.
Maza a gaya... Gujju brother .. saz tarang ase hi chalta rahega to ...
मिथिलेश मी सर्व भाग बघितले. आजच्या भागातील दिल के झरोके में तसे विरह गीत पण ते गातांना तूझ्या चेहर्यावरचा आनंद मी ह्या आधी कधीच बघातला नाही. तो आनंद कशाचा होता नेमक्या काय भावना होत्या?
As usual fabulous episode. I must appreciate Manish who participated today. Without his bass support, this episode couldn't have been so enjoyable.
I am grateful to your team 🙏🙏🙏
Kyaabaaat hai ❤️ Atul Raniga
My Most Favourite Player
Very good Musician and A very good friend and humanbeing
मी सहसा यूट्यूबवर पोलीस पाठलाग, विमानांची लँडिंग्स आणि इंस्टंट कर्माचे व्हिडिओज़् पाहत असतो कारण आजवर ऐकलेल्या कव्हर्स, अनप्लग्ड प्रकारांचा आनंद वाटण्यापेक्षा उच्छाद जास्त वाटतो.
या क्लिपने किती सुंदर बदल अनुभवायला मिळाला, अजिबात कंटाळवाणं नाही, अतुलजींचं इतकं सुंदर समजावणं, मिथिलेशचं सूत्रसंचलन- सगळं सुरेख जमलंय.
मी मघापासून काहीतरी निमित्त काढून नेटफ्लिक्सवर परतायच्या मिषाने बसलोय, पण या व्हिडिओने खिळवून ठेवलंय! ❤😊
खुप छान भाग होता.....अप्रतिम...Dr. Neha राजपाल यांची पण साथ अतिशय उत्तम......
Namaste Atul ji...
Bohot hi badhiya kya baat hai...
And Mithilesh and his Great Team...
And Dr Neha...
Sarvach Great...
Khup khup Shubhechha....
मिथिलेशजी मी 85 पिआनो नुसते पाहून ऐकून होतो तुम्ही आज त्यांचे अंतरंग उलगडून दाखवले फारच आनंद झाला तुमचे आभार आणि अभिनंदन नागपूर
खूप छान ह्या भागाची खूप वाट पाहत hoto
एखादं गाणं आपण2.3.मिनिट ऐकतो पण ते गाणं तयार करण्यास किती मेहनत संगितकार व वादक कलाकारांना करावी लागते हे या कार्यातुन समजले.
जे पडद्यामागे काम करणारे खेरे हिरो आहेत त्या कलाकारांना मान,सन्मान, त्या च सोबत ओळख करून देण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करतं आहे या बद्दल आपले धन्यवाद.
साज तरंग उलघडततो कलाकारांचे अंतरंग हे वाक्य खंरंच आहे माझे मते एखाद्या वेळेस समुद्राची खोली मोजता येईल अथवा गाठता येईल पण भारतीय संगीत असो वा इतर कोणत्याही प्रकारचे संगीत असो त्याचीखोली न मोजता येणारी समुद्रा पेक्षा ही अथांग अशाच आहे आहे.
हा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे हा असाच एक संगित प्रवास पुढेहि सुरू रहावा हिच अपेक्षा.
एखाद्या गाण्याचा मुखडा, किंवा अपुर्ण गाणं न वाजवता संपुर्ण गाणं ऐकायला मिळाले तर खूपच छान होईल व कला रसिकांचे हि कान तृप्त होतील.पुन्हा एकदा सर्वच टिमचे धन्यवाद.❤❤❤❤❤💥💥💥
अतिशय सुंदर झाला आहे हा भाग. अतुलजींच्या हातात जादू आहे.
Saj tarang bahut bahut dhanyawad,,,kya behatreen program hai..
अतिशय सुंदर ,खूप शिकायला मिळाले
बहोत खूब
Superb Instrument
अप्रतिम, सुंदर वाद्य, सुरेल वादन सुखकर सादरीकरण.
Out of the world episode Mithilesh dada.Atulji you were amazing!👏👏👏
Kharch khupch Chan .....❤️
Khup chhan episode ❤️❤️❤️👍👍👍
अप्रतिम वादन,आणि पियानो या वाद्याबद्दल खुपच महत्त्वाची माहीती....
अप्रतिम निशब्द ,,,,,आणि लवकरच भाग 2 व 3 ,,,बघायला मिळेल ही अपेक्षा व विनंती,,,, सर्व टिम चे खूप खूप अभिनंदन and special thanks
Kya baat hai. Khupach chhan episode
दखल घेण्या योग्य कार्यक्रम ❤
अप्रतीम भाग आहे👏🏼👏🏼👏🏼
Wah what a playing and singing of ayega anewala... Mahal!! great great great
Amazing Atul Sir. You are simply amazing..... Love you.
Soul lifting divine music and the pure magic of Atulji's hands on piano are worth watching and cherishing. One can imagine the amount of hard work and practice which has gone into his play ! The humbleness of soft spoken Atulji remind us that GOD has abundently blessed him .Long live Sri.Atulji. Last but not least Nehaji is excellant in her singing ! This is the first time i happen to listen to her ! Her first song " Ayega ayega ..." from film mahal is outstanding ! GOD bless her and team of Saaz tarang .
Thank you Sir for your kind words.🙏
Lajawab Sir.
अप्रतिम. साज तरंग कार्यक्रमातून खुप आनंद मिळतो. वेगवेगळी वाद्य, कलाकार व त्यांचा प्रवास ऐकण्यास पाहण्यास मिळतो. असेच सुंदर भाग पुढे येतंच राहूंदेत. 👍👌👏🌹💐
Subhan allah, lajawab
Superb
Al shows of saj tarang is superb
Very difficult and interesting instument and very excellent effort..... please continue
Dr Neha Rajpal has excellent voice quality. She demonstrated it in the first song itself. आयेगा आनेवाला....
Mind-blowing performance by atul ji
Wonderful Atul Ji..👏👏
Excellent presentation n one gets glued to your episodes.
फारच छान अप्रतिम.
Atulji.....aap sach mein atulaniya (incomparable) ho....maza aa gaya....Nehaji ka Aanewala...usmein do baar kjo haa kaha hain....Mithilesh ji ka Pyar diwana hota hain....great starts...Piano ki bahut acchi pehechaan hui, jaankari mili....aap jaise logonko ek janam shayad kam hain....jug jug jiyo...yeh hi Bhagwaan se dua hain
Amazing. This is one of the best episodes.
That's majestic just like the instrument...
Jabardast episode
Superb episode.Enjoyed till the last.I believe that piano is one of the best musical instruments.Atulji was marvelous. Singers and the whole musician team were awesome.
Excellent episode. Thanks Mithilesh patankar and team... listening to piano is just going into another world. एपिसोड संपुच नये असे वाटत होते...
Superlative feel, Enjoying seeing again and again
सूर तेच .....
Amazing voice and excellent performance
It was a wonderful episode Atulji playing the soulful piano Nd was pleasure hearing Dr Neha Nd Mithileshji! Wah team keep posting such wonderful episodes!
As usual very very good episode,royal instrument indeed, magical and effortless rendition by Atulji.
Sunday gift aste hi ek...realy superb
Mithilesh ji singer comperor n evrything... लाजवाब
Awesome Shakshiyat Everyone's
अप्रतिम .मिलिंदजी आणखी एक एपिसोड ह्या वाद्यावर करावा .
Great Saz Tarag
अतिशय सुरेख मैफिल म्हणावी लागेल ही. खूप खूप धन्यवाद संपूर्ण टीमला आणि मिथीलेश जी आपणास. कमीतकमी एक गाणं तरी पूर्ण वाजवून तृप्तीचा आनंद घेऊ द्या ही नम्र विनंती.
Very nice . Superb playing super episode. ❤️
Sir keep shining and give your blessing to us
Superb maind boggling.
Too good Atul.
सुपर च्या गावाला डुपर...... खुप छान भाग झाला.....अप्रतिम ! मिथिलेश सर Handsonic वर पण एक एपिसोड करावा हि विनंती ! धन्यवाद !
Absolutely fantastic episode.
Mind-blowing Thanks to Mithilesh and Atulji
Awesome atul sir ! God bless your work more 👏👏
साज तरंग तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत...तुम्ही जे वाद्य आणि वादकांचे अंतरंग आमच्या पर्यंत पोहचवत आहात...खूप काही शिकावयास मिळत आहे...धन्यवाद
AWESOME 🎉...KYA BAAAAT
Puchho na hame ham unake like kya kya najarane laye hai, Tumacha najarana khup avadala, piano vadakanchi soft bhasha va humility kautukaspad, Mitra Mithilesh superb presentation, Thanks
जिंदगी हर कदम 👍
अप्रतिम piano player
Not describe in word
आशिक नजर ने आवाज दि है या है ये दिल को गुमा, दोहरा रहिये फिर से फजये भुली हुई दास्ता. हे गाणं घ्यायला पाहिजे होत
अत्युत्तम उपक्रम।
मोठया कलाकारांना/ वादकांना आमच्या संगीत कक्षा पर्यंत पोहचविण्याचं काम दर्जा राखून होतंय। शुभेच्छा।
Absolutely amazing Atulbhai🙏
Many thanks to Mithilesh for coming up with this series of programs. Each one has been excellent and he has given exposure to many musical instruments and their players. It is heartening to know that our country has so much musical talent of which this a tiny sample.
Atul has played heart touching
Mast sir
Milind
Piano एपिसोड खूप छान झाला.
या भागांना मला खूप काही शिकायला मिळालं
Thanks
I am impressed with the knowledge of Mithilesh on music...
I agree with You.
Excellent performance by all artiste , felt proud listening Atul , keep it up and lots of blessings
Most knowledgeable episode 🤗❤️atul sir is intutive genius
Ekdum superb and awesome episode..
Piano special episode is superb
No words to express.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤. Keep up.
Excellent 🙏🙏
क्या बात है मिथिलेशजी, अतुलजी खूप सुंदर मैफिल, मजा आली. खास करून मी जे मेरी जंग पिक्चर मधलं गाणं सुचवलं होतं त्याचा इंन्ट्रो लाइव्ह पिस मला ऐकायला मिळाला. असेच आणखी काही इंन्स्ट्रूमेंटस बद्दल ऐकायला मिळेल याची वाट बघतो आहे आणि पियानो वादनावर आणखी एक दोन भाग व्हायला हरकत नाही जर शक्य असेल तर.
Vah atul Vah... No words...
Wonderful episode ! What an artist ! Truly blissful ! Thanks for this beautiful Sunday treat ! ( Needs a second, third part too ) ☺️