मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशासाठी यशवंतरावांनी मान्यता नसलेल्या कारखान्याची फीत कापली | Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2021
  • #BolBhidu #ShankarRaoMohitepatil #Solapur
    शंकरराव मोहिते पाटील. आमदार झाल्यावर आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याच ध्यासान त्यांना पछाडलं होतं. शेतीचा विकास झाला तरच गावचा विकास होणार हे साध गणित त्यांच्या लक्षात आलं होतं. याच काळात प्रवरानगर येथे विखेपाटील शेतकऱ्याचा स्वतःचा सहकारी साखर कारखाना उभारत होते. मोहिते पाटलांनी हा प्रयोग अकलूजला करायचं ठरवलं… दुष्काळी समजल्या जाणाऱ्या अकलुज माळशिरस भागाचा त्यांनी केलेला कायापालट हा चमत्कारापेक्षा कमी नाही. हाच चमत्कार त्यांनी कसा घडवला, अकलूजमध्ये विकासाची गंगा कशी आणली याचाच हा किस्सा..
    Shankarrao Mohite Patil. After becoming an MLA, he was obsessed with how to develop his area. He had realized the simple mathematics that the village would develop only if agriculture was developed. At the same time, Vikhepatil farmer was setting up his own co-operative sugar factory at Pravaranagar. Mohite Patil decided to do this experiment for Akluj
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 148

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 2 роки тому +44

    खरोखरच शंकरराव ग्रेट राजकारणी, समाजकारणी होते यात तिळमात्र शंका नाही.
    पण का कुणास ठाऊक..? त्यांचे आजचे वारस पाहून मला त्यांच्यात स्व. शंकररावांची सेवावृत्ती, प्रामाणिकपणा, समर्पणाची भावना आणि पारदर्शकता दिसून येत नाही..!

  • @deepakshinde6423
    @deepakshinde6423 2 роки тому +52

    आम्हाला अभिमान आहे आम्ही मोहिते-पाटील यांच्या गावातील अकलूजमधील आहोत

  • @vguru13
    @vguru13 2 роки тому +48

    वाह खूपच छान व्हिडीओ... 👌👌👌 मोहिते पाटलांचे पुण्य एवढे मोठे आहे की सात जन्मात ते फिटू शकत नाही... काकासाहेबांना शतशः नमन..

  • @mahavirkhandekar7679
    @mahavirkhandekar7679 2 роки тому +41

    सर्व मोहिते पाटील..संयमी नेतृत्वाचे राजकारणी आहेत..... ..

  • @padalkar007
    @padalkar007 2 роки тому +73

    सांगोल्याच्या भाई गणपतराव देशमुख यांच्या वर अशाप्रकारचा व्हिडिओ बनवावा ही विनंती .

    • @altafshekh.021
      @altafshekh.021 Рік тому +1

      👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

    • @dattabhosale20
      @dattabhosale20 Рік тому

      आदर्श आमदार आबासाहेब

  • @ganeshgargade505
    @ganeshgargade505 2 роки тому +45

    अकलुजचे भागिरथ सहकारमहर्षी शंकररावजी मोहीते पाटील..अकलुज व माळशिरस परिसराचे भाग्यविधाते भागिरथ सहकारमहर्षी शंकररावजी मोहीते पाटील..शतशः नमन..🙏
    फार छान माहीती...बोल भिङू..👍

  • @vijayranvare459
    @vijayranvare459 2 роки тому +18

    बोल भिडू टीम चे मनापासून आभार आमच्या जिल्हाचे सर्वेसर्वा. मा. सहकार महर्षी. शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकल्या बद्दल.. आभार..🙏

  • @sanket_narode
    @sanket_narode 2 роки тому +33

    सहकार काय असत, हे महाराष्ट्राने शिकवलंय देशाला....

  • @nitinkachare999
    @nitinkachare999 2 роки тому +46

    मराठे खुप दिलदार असतात 🚩🚩🚩🚩

  • @tpsprogamer
    @tpsprogamer 2 роки тому +19

    असे राजकारणी आता शोधून सापडणार नाही.

  • @435_pratapsingh6
    @435_pratapsingh6 2 роки тому +28

    मोहिते पाटील 👑

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 роки тому +11

    फारच छान माहिती सांगितली.आपले बोल भिडू
    चॅनेल म्हणजे जुन्या माहित्या, किस्से, आठवणी
    यांचा खजिना आहे. धन्यवाद

  • @sachindange293
    @sachindange293 2 роки тому +19

    मोहिते पाटील फक्तं

  • @vmanedeshmukh5257
    @vmanedeshmukh5257 2 роки тому +31

    वेळापूर चे माने - देशमुख घराण्यातील शंकरराव....🧡👑

  • @sumitpawar2496
    @sumitpawar2496 2 роки тому +25

    Brand Mohite Patil 💯

  • @arvindsawale8414
    @arvindsawale8414 2 роки тому +7

    खूपच छान माहिती दिली आपण.. दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या शंकरराव मोहिते पाटलांना मानाचा मुजरा..

  • @gauravgaikwad8012
    @gauravgaikwad8012 2 роки тому +14

    खुप छान माहिती देत आहात तुम्ही सर्व. अशिच माहिती देत रहा. खुप शुभेच्छा💐💐 धन्यवाद 🙏🙏

  • @vinayakpawar1209
    @vinayakpawar1209 2 роки тому +8

    मालक तुमच्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा
    हे चॅनेल एकदम हटके आहे.
    आणि फार महत्त्वाचे विषय माहिती घेऊन येत असते..

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 2 роки тому +16

    खूप छान मोहिनी...ऐकतच रहावे असे वाटत होते....आणखी माहिती द्यायला हवी होती असे वाटते...मध्येच थांबल्या सारखे वाटले...पणं छान वाटले ऐकून मोहिनी....

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 2 роки тому +4

    फार मोठे व्यक्तिमत्व असे होणे नाही सहकार सम्राट

  • @user-un4rr1he8k
    @user-un4rr1he8k 2 роки тому +21

    आत्ताचे राजकारणी पहिल्या सारखं राहिले नाहीत...आत्ता फक्त वसुली हाप्ते गोळा करणारे राजकारणी आहेत

  • @virajmhaswade35
    @virajmhaswade35 2 роки тому +13

    माहिती खूप चांगली दिली ...... परंतु अस वाटलं की त्यांचा प्रवास अर्धवट च सांगण्यात आला ...
    कृपया या भागाचा पुढील पार्ट लवकर च येईल अशी अपेक्षा आहे

  • @samadhannavgire8030
    @samadhannavgire8030 2 роки тому +13

    त्याच कारखाना चे बील त्यांच्या वारसाने शेतकरयांना द्यावीत

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Рік тому +2

    सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हाचा सर्वागीण विकास केलेला आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जनता सुखी आहे. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांना शतशः प्रणाम.

  • @ganrajekatpure9158
    @ganrajekatpure9158 Рік тому +5

    शंकररावांनी माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यांदा जर्सी गाय आणून तिची माहिती घरोघरी जाऊन सांगितली तिची धार काढून दाखवली.

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 5 місяців тому

      आणि देशी गौवंश नामशेष करून टाकला

  • @vishujadhav2813
    @vishujadhav2813 2 роки тому +13

    Mohite patil❤️💯🔥🔥🔥

  • @hembadesaurabh4004
    @hembadesaurabh4004 2 роки тому +11

    Mohite-Patil 🔥

  • @jayeshdusane8419
    @jayeshdusane8419 2 роки тому +10

    That was era when Politics having Soul and soulful persons 👍🏻

  • @vikrantlondhe235
    @vikrantlondhe235 2 роки тому +5

    सच्चे समाजकारणी....

  • @hanumantgavali8543
    @hanumantgavali8543 2 роки тому +7

    Proud to be an Aklujkar...❣️

  • @vmanedeshmukh5257
    @vmanedeshmukh5257 2 роки тому +9

    brand mohite patil .....❤🧡

  • @nitin6728
    @nitin6728 2 роки тому +7

    Junya rajkarnyani samajkaran 🙏 kel mnun maharashtra itka pude aahe...aajchi paristhiti khup awgad aahe

  • @advocatesambhajipatildyspr6850

    HON. SHANKARRAO MOHITE PATIL WAS FROM VELAPUR AND HE HAD BEEN ALL TIME GREAT LEADER OF PEOPLE.
    HE WILL BE REMEMBERED FOREVER .
    I HAD LISTENED TO HIS MANY SPEECHES TILL 1981

  • @shankarransing4155
    @shankarransing4155 18 днів тому

    " जिवनात जीवनमान असेल तो पर्यंत जनसेवा करू " हे ब्रीद वाक्य होते आदरणीय काकासाहेब यांचे. आणी त्यांनी ते कृतीतून खरे करून दाखवले. म्हणूनच म्हणतात " बोले तेसे चाले त्यांची वंदावी पावले "
    कर्तृत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती ! 🙏

  • @rolex_is_here
    @rolex_is_here 2 роки тому +16

    अकलूज माळशिरस = मोहिते पाटील

  • @bhimdhay6032
    @bhimdhay6032 2 роки тому +10

    अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्याची माहिती द्या

  • @artikumbhar1311
    @artikumbhar1311 2 роки тому +1

    आमच आकलुज सुंदर आहे ते काकांनी मुळे च कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐💐💐

  • @rajd7614
    @rajd7614 2 роки тому +23

    I remember visiting the place about 30 years ago. A man who always wanted to uplift people from his area.
    A great man.
    It's on my list to visit there again when I visit india back. Don't know when it will be due to Covid situations and my age.

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 2 роки тому +6

    शंकरराव बाजीराव पाटील यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @abhijitjadhav1769
    @abhijitjadhav1769 2 роки тому +5

    Khup chan mahiti dili

  • @ganeshnagane5580
    @ganeshnagane5580 2 роки тому +11

    100%

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 2 роки тому +4

    Mohite Patil ❤️🙏

  • @ravindraabhyankar3804
    @ravindraabhyankar3804 Рік тому

    मी मूळचा सोलापुरचा आहे.पण मलासुद्धा स्व.शंकररावजींच्या या महान कार्याबद्दल सखोल माहिती नव्हती.ती "बोल भिडू"ने दिली.धन्यवाद.

  • @asmitachavan9781
    @asmitachavan9781 9 місяців тому +1

    Aamchya Ziddi Ani Samajsevab Shankar Rao Babana koti pranam 🙏🙏🇮🇳🙏🙏🖐️🙏🙏

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 роки тому +3

    वसंत दादा पाटील यांचा खंबीर पाठिंबा होता 🙏

  • @vitthalrevande3377
    @vitthalrevande3377 2 роки тому +3

    छान माहिती ⚘🙏

  • @rahulkuchekar4443
    @rahulkuchekar4443 2 роки тому +4

    True

  • @Baba-zt3dg
    @Baba-zt3dg 2 роки тому +16

    आणि आता यांचा कारखान्यात पेमेंट अडकवून ठेवतात उसाचे

  • @sharanmitkari201
    @sharanmitkari201 2 роки тому +10

    Lovely 🥰

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 Рік тому +1

    विठ्ठलराव विखे-पाटील (नगर), शंकरराव मोहिते-पाटील(सोलापूर), तात्यासाहेब कोरे (कोल्हापूर), राजारामबापू पाटील (सांगली), बाळासाहेब देसाई (सातारा), रत्नाप्पा कुंभार यांच्यासारखे राजकारणी आणि समाजकारणी पुन्हा होणे नाही..

  • @gajananghuge2955
    @gajananghuge2955 2 роки тому +4

    Very nice information madam

  • @sureshrokade7019
    @sureshrokade7019 2 роки тому +2

    वाह रे पाटील 👌👍👍

  • @akshaytarange1063
    @akshaytarange1063 Рік тому +2

    कधी हि ना संपणारे नाव म्हणजे शंकरराव मोहिते पाटील 👍

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +2

    very good very naic speech very good viDoमराठा कसा असावा याचा उतम आदर्श पहाडी नेत्यांच्या यादीत अग्रक्रम यांचा

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 2 роки тому +2

    Nice message for politics

  • @mvmmusic9966
    @mvmmusic9966 2 роки тому +5

    छान

  • @sanjayvarpe5762
    @sanjayvarpe5762 2 роки тому +4

    Very nice lectur

  • @dhanajijadhav6322
    @dhanajijadhav6322 Рік тому +1

    बोल भिडू channel च्या निवेदिका मोहिनी जाधव यांचे सुंदर सादरीकरण.
    महाराष्ट्रातील एका धुरंधर व्यक्तिमत्वाचा शंकरराव मोहिते पाटलांचा परिचय करुन देणारा हा व्हिडिओ फारच उत्कृष्ट आहे.
    यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब हिरे, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, विठ्ठलराव विखे पाटील, विनायकराव पाटील, केशवराव धोंगडे इत्यादी सर्वजण सहकार क्षेत्रातले अतिरथी महारथी. कृष्णा-कोयना-गोदावरी-पंचगंगा नद्यांच्या प्रवाहाप्रमाणे या नेत्यांनी महाराष्ट्रात सहकाराची गंगा प्रवाहित केली.

  • @ramnathfunde2
    @ramnathfunde2 2 роки тому +3

    तुमचा आवाज कमी येत आहे सर्व व्हिडिओ मधे हीच गत आहे चांगले व्हिडिओ आहेत ❤️

  • @rohitmore3464
    @rohitmore3464 Рік тому

    खूप छान व्हिडिओ ,अगदी शंकरराव मोहिते पाटील हे तर खूप कुशल नेतृत्व आणि यांसारखे च त्यांचे वंशज आज देखील तालुका व जिल्ह्या च्या राजकारणात आपला ठसा उमटवून आज देखील त्याच तत्परतेने जनतेची कामे करत आहे 👑ब्रँड मोहिते पाटील👑

  • @santoshkamble4170
    @santoshkamble4170 2 роки тому

    खुप छान ....

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली , त्याबद्दल तुमचे आभार पण , आत्ताचा त्यांचा वारस शेतक-यांच्या उसाची बील देत नाही, त्याबद्दल पण व्हिडिओ जनते समोर आना . 🙏🙏 (अरे दादाओ गोर गरिबांच्या टाळू वरच लोणी खाऊन कोणाला पण मोठ होता येत 💯💯 )

  • @nileshmane1001
    @nileshmane1001 2 роки тому +1

    खूप छान

  • @ranjitkawade1058
    @ranjitkawade1058 Рік тому +1

    आदरणीय काकासाहेब....

  • @kantilalgaud9070
    @kantilalgaud9070 Рік тому +2

    🙏 खरच अभिमान आहे अश्या संस्कार महर्षी आणि शिक्षण महर्षी यांचा आपल्या महाराष्ट्र ला
    जय महाराष्ट्र । 👍🌹👏🌷✊❤️⭐✨💫🌈♥️

  • @anilghadge5479
    @anilghadge5479 2 роки тому +3

    👍👍 good

  • @birudevnikam5226
    @birudevnikam5226 2 роки тому +2

    Nice 💐

  • @vinodgodase2949
    @vinodgodase2949 2 роки тому +2

    Mast 🙏

  • @YashMohitePatil
    @YashMohitePatil 2 роки тому

    great work
    Aabhiman aahe tumcha panjoba

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 Рік тому +4

    सहकार म्हणजे काय असते हे पहायचे असेल तर एकदा अकलुजला भेट द्या.

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 Рік тому

    मा.शंकरराव मोहिते पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले असलेने त्यांच्या कडे कठोर परिस्थिती मध्ये काम करण्याची क्षमता निर्माण झाली होती .शिवाय त्यांना कुटुंबाची प्रेरणा ,पाठबळ व स्वतःकडे सामाजिक भान असल्याने भागाचा विकास करण्याची जिद्द ठेवली व ती प्रत्यक्षात वास्तवात आणली .सुदैवाने त्यावेळी यासाठी मदत , प्रोत्साहन देण्यासाठी विकासाची दृष्टी असलेले माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या सारखे नेते होते . या सर्वांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागात सहकार तत्वावर कृषी औद्योगिक उद्योग उभारणीचे व आधुनिक महाराष्ट्र घडवण्याचे महत्वाचे कार्य झाले .हे या पिढीवर झालेले उपकारच आहेत .

  • @unknownno-up1is
    @unknownno-up1is 2 роки тому +2

    Mohite patil 🔥

  • @chetanramgude4088
    @chetanramgude4088 2 роки тому +2

    Namdevrao jagtap karmala mahiti dya
    Solapur jilyatil mohite & jagtap yanche khup mothe yogdan ahe

  • @rkjoshi4739
    @rkjoshi4739 2 роки тому +6

    Great 🙏💐 baramati Pawar ne barbaad kiya family ko

  • @sudarshanchawake4328
    @sudarshanchawake4328 2 роки тому +2

    Chan

    • @utkarshshete8787
      @utkarshshete8787 2 роки тому

      स्वयंप्रकाशित सहकाराचा सूर्य..नुसतीच दाहकता नव्हे..जनवात्सल्याची ऊब देखील.….सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील.
      माळरानाचं नंदवन करणारे...
      पुण्याची सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमाला गाजवणारे..उत्तम वक्तृत्व लाभलेले...

  • @bhagawansawant9799
    @bhagawansawant9799 Рік тому

    मुजरा

  • @shankaradhekar8745
    @shankaradhekar8745 2 роки тому +3

    वेळ अमावस्या वरती वीडियो बनवा...!

  • @gajananchapole1607
    @gajananchapole1607 2 роки тому

    Mast Story

  • @niteshshirke762
    @niteshshirke762 2 роки тому +1

    Mast

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Рік тому

    लय भारी

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 Рік тому

    very very nice

  • @sachinraut9514
    @sachinraut9514 Рік тому

    Gret

  • @dipa8748
    @dipa8748 2 роки тому +2

    अहो मँडम पंडीत नेहरूंना मंगल कलश बार्शी तालुक्यातील वैराग येथे दिलाय.

  • @27246
    @27246 2 роки тому

    Nice

  • @vijaysinghrananware8227
    @vijaysinghrananware8227 2 роки тому

    Atishay Sunder.sahkarmahrshi sadayv maharashtrachya smarnat rahatil

  • @mithileshrajput366
    @mithileshrajput366 2 роки тому +2

    Brand mohite patil

  • @sanjayvarpe5762
    @sanjayvarpe5762 2 роки тому

    Monitor Patil is great person

  • @madhukarpatil7103
    @madhukarpatil7103 Рік тому

    खरी जाणिव चांगला अनुभव.

  • @niesh790
    @niesh790 2 роки тому +1

    आज कुठे आहे मोहीते पाटलांच घराण ?

  • @shubhammohite.
    @shubhammohite. 2 роки тому +4

    Amhi aklujkar

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Рік тому +1

    वाट लावली पवार नी साखर उद्योग ची

  • @rameshnaganhalli69
    @rameshnaganhalli69 Рік тому

    तुम्ही उत्तम माहिती देता अक्कलकोट तालुक्यामध्ये दुधनी हे गाव आहे गाव छोटा आहे पण कीर्ती मोठी आहे पन्नास वर्षांपासून तिथे काँग्रेसची सत्ता आहे कै सातलिंग आप्पा मेत्रे सामान्य कुटुंबात जन्माला येऊन महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर हे गाव आहे त्या गावाचा विकास कसा झाला तुम्ही आपल्या मार्फत माहिती देऊ शकता

  • @bhausahebgaikwad
    @bhausahebgaikwad 2 роки тому +1

    Shankar rao Mohite Patil

  • @ruturajbhange6926
    @ruturajbhange6926 2 роки тому +4

    MH 45 Aklujkar

  • @lalasahebjamadar9983
    @lalasahebjamadar9983 2 роки тому

    Maharshi kaka amar rahe✌️🥇🏆

  • @ashokmore6836
    @ashokmore6836 Рік тому +1

    शंकरराव मोहिते पाटील सारखा कोणी असेल नेता तर शेतकरी आत्महत्यां करणार नाहीत त्यांचा फोटो घरांत लावुन दर्शन घेतील

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 10 місяців тому

    Satyam shivam sundarm

  • @dhairyshilmohite3082
    @dhairyshilmohite3082 2 роки тому +3

    #अकलुजकर

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 роки тому +4

    वेळापूरचे माने.

    • @vmanedeshmukh5257
      @vmanedeshmukh5257 2 роки тому +1

      वेळापूर चे माने - देशमुख घराण्यातील शंकरराव....🧡👑

  • @sanjaysonawale555
    @sanjaysonawale555 Рік тому

    शंकरराव मोहिते पाटिल अमर रहे❤❤❤❤