बाणखेले असे आमदार, खासदार होते जे टपरीवर कधी स्टॅण्डवर भेटायचे, आजही शिरूरचे लोक हे किस्से सांगतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 вер 2022
  • #BolBhidu #KisanraoBankhele #MaharashtraPolitics
    आजचे राजकारणी म्हणजे नुसता धूर, हवा. साधा नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य देखील एसयूव्ही गाड्या उडवताना दिसतात. त्यांची मुलं तर त्याहून वरचढ. वडील राजकारणात आहेत याच जोरावर ऐट मिरवत असतात. धिंगाणा करायचं जणू लायसन्स मिळालंय आपल्याला असं त्यांना वाटतं. थोडे डोक्याचे घोडे दौडवा, तुम्ही पण असे प्रसंग बघितलेच असतील. अशात जर किसनराव बाणखेले अण्णांबद्दल तुम्हाला सांगितलं तर दंतकथा वाटू शकते. पण असाही एक लोकनेता महाराष्ट्राने बघितलाय याला इतिहास साक्षीदार आहे.
    In todays politics Ordinary corporators and gram panchayat members are also seen flying SUVs. Their children are superior. Father is in politics. They think that they have got a license to be rude. Run some head horses, you must have seen such cases. In this case, if we tell you about Kisanrao Bankhele , it may sound like a legend. But history is a witness that Maharashtra has seen such a people's leader.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 358

  • @dhirajpatil4131
    @dhirajpatil4131 Рік тому +154

    बोल भिडू कुठून कुठून असावं अफलातून विषय आणते याच नवल करावं तेवढं कमीच, म्हणूनच इतर सर्व चॅनेल पेक्षा बोल भिडू खूप छान आहे

  • @सचिन999
    @सचिन999 Рік тому +81

    बाणखिले अण्णा यांनी आमच्या शिरूर- आंबेगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले तेव्हाच्या घटनांची चर्चा आजही वयोवृद्ध लोकं पारावर बसल्यावर करतात।।

  • @rpaapahihi
    @rpaapahihi Рік тому +41

    अण्णा मुळे "धोतर गेले दिल्लीला " ही म्हण आजही इथे म्हटली जाते

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Рік тому +2

      अशा लोकनेते असलेले प्रसिध्दी पासुन दुर राहणारे, यांची ओळख नविन पिढीतील युवकांना करून दिली तर चांगला परिणाम दिसून येईल छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Рік тому +131

    खुप छान माहिती. अण्णा खरोखरच आचार विचारांनी साधे होते. ना कसला गर्व ना कसली घमेंड. आता असं व्यक्तिमत्व बघायला सुध्दा मिळणारं नाही पण अशा या साध्या सरळ माणसाला त्रास देणारी सुध्दा काही माणसं होती जी आजही आहेत त्या माणसांवर एक व्हिडिओ अवश्य करावा ही विनंती. 🙏🙏🙏

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 Рік тому +41

    होय आण्णा किसनराव बाणखेले यांना एसटी स्टँड वर पाहिले आहेत.अतिशय साधे व्यक्तिमत्त्व होते.

  • @subhashbenake6517
    @subhashbenake6517 Рік тому +28

    गणपत राव देशमुख, किसनअण्णा, केशवराव धोंडगे एन डी पाटील अशी मोजकीच माणसं नांव घेण्यासारखी🙏🙏

  • @swapnilthorat5841
    @swapnilthorat5841 Рік тому +82

    माजी गृहमंत्री वळसे पाटिल यांचे वडील यांचा स्वर्गवास झाला पण त्याला बाणखेले साहेंबा पुढं जिंकता आला नाही

    • @shantanukotgire1854
      @shantanukotgire1854 Рік тому +1

      पुजणीय.वंदनीय.आताचे लोकप्रतीनिधी.राजकीय लोकानी आदर्श घ्यावा

  • @user-lk6tp5vc2c
    @user-lk6tp5vc2c Рік тому +87

    आण्णा खरंच खूप सर्व सामान्यांच्या हक्काचे खासदार होते 👍🏻🙏

  • @maulichakkar8812
    @maulichakkar8812 Рік тому +45

    आमच्या मंचर शहराची शान 👌👌👌👌✌✌✌

  • @yogeshkale8035
    @yogeshkale8035 Рік тому +38

    भावपूर्ण श्रद्धांजली. असा लोकनेता होने नाही.

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 Рік тому +24

    यांचा एखादा बुटाचा जोड जपून ठेवला असेल तर विधानभवनाच्या दारात ठेवा, म्हणजे आजचे आमदार त्याला चाटून आत प्रवेश करतील....

    • @mahadevkhandekar9461
      @mahadevkhandekar9461 Рік тому +5

      तरीसुध्दा बुटाचा अपमान होईल 😂

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Рік тому +1

      जमाना 50 खोकेचा आहे

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Рік тому +2

      बरोबर आहे मित्रा निदान ह्या चोरांना ध्यानत तरी येत राहिलं हा अनमोल माणूस तिचं माऊंट एव्हरेस्ट सारखं हे राजकारण तील शिखर

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 Рік тому

      Great

    • @bulletraj775
      @bulletraj775 2 місяці тому

      1 no.

  • @kishormane9509
    @kishormane9509 Рік тому +41

    महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदार संघात असे व्यक्तिमत्त्व असलेले आमदार असावेत तरच महाराष्ट्राचे सुजलाम सुफलाम होईल जय महाराष्ट्र

  • @lokeshjadhav7879
    @lokeshjadhav7879 Рік тому +40

    अशी देव माणसं पण हाेती बघून महाराष्ट्राचा अजूनच अभिमान वाटताे

  • @jitendrahule2126
    @jitendrahule2126 Рік тому +71

    I Am Proud to be मी अण्णांच्या घरातून येतो ♥️

    • @salmanhaidrabade5659
      @salmanhaidrabade5659 Рік тому +2

      Dada he mla khup chagle ahet

    • @jitendrahule2126
      @jitendrahule2126 Рік тому

      @@salmanhaidrabade5659 MLA ani shirur che pahile khasdar tyanantar adhalrao patil ani ata amol kolhe

    • @jitendrahule2126
      @jitendrahule2126 Рік тому

      @@salmanhaidrabade5659 majha lagna jhala ani 7 divsani anna varle hote 😢

    • @Patil504
      @Patil504 Рік тому

      @@jitendrahule2126 annana kivha jvlchyancha no milel ka.kiv tumcha.annachya patni ahet Ka.

    • @salmanhaidrabade5659
      @salmanhaidrabade5659 Рік тому +2

      दादा तुम्ही आन्ना चे कोण आहत

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 Рік тому +43

    पुर्वी हे आमदार खासदार खरोखरच देशाचं आणि जनतेची कामे प्रामाणिक आणि निष्ठेने करायचे जनतेला दैवत मानत होते देशासाठी इमानदारीने आणि प्रेमाणे वागत होते आणि आत्ताचे बघतो आहे आपण सर्वजण

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 Рік тому +2

      प्रामाणिकता हरवलेले व निष्ठुर झालेत दयाळुपणा हा टिंगलीचा विषय झाला

  • @Vighnaharrollingshutter07
    @Vighnaharrollingshutter07 Рік тому +16

    लोकनेते स्व.आण्णा आमच्याच मंचर गावचे..
    आण्णा म्हणजे सर्वांना आपलेसे वाटणारे सर्वसामान्य नेते.. आजच्या राजकारण्यांपेक्षा कधीही ते उजवे.. कधीही कुठेही सहज उपलब्ध होणारे व्यक्तीमत्व..

  • @balasahebshelot6832
    @balasahebshelot6832 Рік тому +7

    लोकनेते खासदार किसनराव बाणखेले म्हणजे
    निश्चयाचा महामेरू बहु जनांनी आधारू
    वयक्तीत माझ्या बाबतीतही खुप घटनांचा साक्षीदार आहे गोरं गरिबांचा कैवारी गेला
    त्यानी प्रत्येक गावात एक दोन विश्वासू सहकारी जपले होते व तिच त्यांची खरी ताकद होती आजही ती माणसं अण्णांना देवासारखे मानत होते
    अण्णांना भावपूर्ण आदरांजली
    🙏🙏🙏

  • @vithalsabale7681
    @vithalsabale7681 Рік тому +8

    आताचा साधा सरपंच सुध्दा स्वतः ला आमदार व मंत्री समजतो व कित्येक पिढ्यांना पुरेल इतकं कमावतो
    धन्य ते अण्णा ज्यांनी खरोखरच समाजसेवा केली

  • @rajumujawar391
    @rajumujawar391 Рік тому +7

    विश्वास बसत नाही अजून, असा आमदार असेल. सलाम या आमदाराला

  • @Vikram18396
    @Vikram18396 Рік тому +10

    असे व्यक्ती महाराष्ट्राला ला लाभले मला तर विश्वास पण होत नाही आहे..............🙏🙏🙏🙏 आज अण्णा असते तर नक्की त्यांना भेटलो असतो..मात्र त्याचा गावाला एकदा नक्की भेट देणार

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Рік тому +5

    आण्णा जेव्हा खासदार झाले तेव्हा "धोतर गेलं दिल्लीला" असे म्हटलं जायचं अस अजूनही जुनी माणसं आठवणीने सांगतात😇♥️

  • @akshaysatishkumarbankhele1403
    @akshaysatishkumarbankhele1403 Рік тому +11

    आम्ही लहान असताना आमच्या शाळेत नेहमी मुलांना भेट द्यायला यायचे अन शाळेत व्यवस्थित शिक्षण मिळतय ना हे विचारायचे. प्रगती करा अन मोठे व्हा अस आवर्जून म्हणायचे. तेव्हा आम्हाला खासदार वैगेरे इतक समजायचं नाही पन आज कळतयं की खरच अण्णा हे सामान्य राहणारं असामान्य व्यक्तिमत्त्व होत. 🙏🙏

  • @haribhauharawane1593
    @haribhauharawane1593 Рік тому +3

    या माणसाला," जाणता राजा "ही उपाधी सार्थ आहे. अण्णांना विनम्र अभिवादन. 🙏🙏

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Рік тому +14

    असा साधा सरळ माणूस पुन्हा होणे नाही.

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Рік тому +7

    असा साधेपणा असलेला आमदार व खासदार परत होणार नाही फक्त एकच बाणखेले अण्णा

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Рік тому +18

    अण्णांना भेटायचं म्हणजे पहाटे पहाटे सहा वाजताच घरी जाऊन दाराची कडी वाजवुन अण्णांना उठवायचे.आण्णांचे सहकारातील काम ही ऊल्लेखणीय आहे

  • @ashishdhule2462
    @ashishdhule2462 Рік тому +2

    विडिओ पाहता पाहता विडिओ च्या शेवटी डोळ्यात पाणी आलंय...... सुखात शामिल झालं नाही तरी चालेल पण दुःखात शामिल झालं पाहिजे 👍

  • @balasahebgade3086
    @balasahebgade3086 Рік тому +6

    एकदम साधं पण उत्तुंग व्यक्तिमत्व होते अण्णा🪔🪔

  • @nitinkhanderao4706
    @nitinkhanderao4706 Рік тому +42

    आज जनता इतकी चावट झाली की, अशा माणसाला आपले डिपॉझिट सुध्दा वाचवता येणार नाही

  • @hanmantkolekar3975
    @hanmantkolekar3975 Рік тому +2

    अतिशय विलक्षण असे आमदार देवा पुन्हा पुन्हा या महाराष्ट्रात् जन्माला यावेत

  • @mohanm6818
    @mohanm6818 Рік тому +2

    महाराष्ट्राला।अण्णा बाणखेले सारखे आमदार ,खासदार मिळतील का आणा salute

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 Рік тому +8

    असा आमदार होणे आता शक्य नाही... धन्यवाद बोल भिडू ❤️🙏आजुन खुप जुन्या आठवणी असतील तर सांगा

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 Рік тому

      Asa aamdar aata tiknarhi nahi aata lokch yevhade chalu jhalet ki pudhchya veli ashya aamdarala deposit japt karun ghari basavtil.

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 Рік тому +2

    निशब्द, कुठे आण्णा आणि कुठे आजचे राजकारणी, किळस वाटते आजच्या राजकारणाची.

  • @archanadeshmukh3617
    @archanadeshmukh3617 Рік тому +1

    खूपच आवडली आणि अंगावर शहारे आणणारी आण्णांची जीवनगाथा🙏🏻

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 Рік тому +2

    अगदी योग्य व तंतोतंत खरी आहे अण्णा यांची माहिती
    असे व्यक्तिमत्व आता होणे नाही , बोल भिडू मध्ये जे सांगितले जाते ते खूपच अभ्यासपूर्ण व खरी माहिती देतात त्यांच्या सर्व टीम चे अभिनंदन

  • @kishanraodaund5100
    @kishanraodaund5100 Рік тому +18

    किसनराव बाणखेले साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली....... नम्रपणे समाजसेवा केली होती सविस्तरपणे वृत्त प्रसिद्ध केले!!! बोल भिडू ..... धन्यवाद
    बोल भिडू

  • @Deepukumar-ne2bg
    @Deepukumar-ne2bg Рік тому +9

    आजचे मंत्री स्वतः 10लाखाचा पोशाख घालून फिरतात आणि स्वतःला फकीर म्हणतात
    असो आपापली मानसिकता आपापले राजकारण

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 Рік тому

      आज आणि काल यात फरक आहे

  • @dnyandeopawar8340
    @dnyandeopawar8340 Рік тому +7

    He was a representative of a common man Hats off to his memory

  • @rekhapatil11
    @rekhapatil11 Рік тому +21

    शासनाने शालेय अभ्यासक्रमात असे व्यक्तिमत्त्व समाविष्ट करावे

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 Рік тому +3

    खूप छान माहित,, आण्णा ना मुजरा त्याना,
    आमचे साहेब आशेच होते,, गोपीनाथराव मुंडे,
    💐💐💐 आणि विमल ताई मुंदडा 💐💐💐

  • @vishalshete1471
    @vishalshete1471 Рік тому +7

    खरंच ही एक दंतकथा आहे असंच वतेय

    • @suchitrakalje8947
      @suchitrakalje8947 Рік тому

      दंतकथा नाही हे खरे आहे.

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 Рік тому +12

    There are no words for this leader 🙏

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 Рік тому +6

    अध्यभूत नमन शतशः नमन 🙏

  • @atul3427
    @atul3427 Рік тому +1

    अशा राजकारण्यांची पूर्ण देशाला गरज आहे आपल्याकडे साधा नगरसेवक ही suv मध्ये फिरतात

  • @ajay26patil
    @ajay26patil Рік тому +28

    Amazing 👏👏👏

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Рік тому

    अतिशय वास्तव जीवनप्रवास खासदार किसनराव बानखेले तथा आण्णा यांचा राजकीय प्रवास सुंदर शब्दात कथन केला

  • @sushil7948
    @sushil7948 Рік тому +8

    किसनराव बाणखेलेआमच्या गावचे व्याही आहेत

  • @pradipgorle2133
    @pradipgorle2133 Рік тому +1

    असेही लोकनेते आहेत विश्वास बसत नाही ताई अण्णांना नमन करतो

  • @omkarpawade7774
    @omkarpawade7774 Рік тому +1

    धन्यवाद आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही मा.अण्णांचा व्हिडिओ बनवलाय
    मनापासून आभार
    असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-qz3he8cc9e
    @user-qz3he8cc9e Рік тому +3

    बोल भिडुचे कीस्से नेहमी ऐकतो खुप छान👍👍👍

  • @dnyaneshwarlande9192
    @dnyaneshwarlande9192 10 місяців тому

    असा आमदार खासदार होणे नाही खुप Great आणि साधा माणुस आदर्श घ्यावा तितका कमीच पडेल

  • @pravinbansode9422
    @pravinbansode9422 Рік тому +18

    आमच्या पंढरपूरचे आमदार भारत नाना भालके असेच दिसतात

  • @JayShriKrishna.864
    @JayShriKrishna.864 Рік тому +5

    जबरदस्त व्हिडिओ. डोळे पाण्याने भरून आले.

  • @bkkadam7436
    @bkkadam7436 Рік тому

    आदरणीय आण्णा,एकमेव अद्वितीय...
    असा माणूस होणे नाही...

  • @rajendrakaldoke6143
    @rajendrakaldoke6143 Рік тому

    खुपच प्रेरनादायी विचार

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 Рік тому

    अण्णा तुमच्या बद्दल काय बोलणार, विनम्र अभिवादन 💐💐💐💐

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 Рік тому

    खुप छान आदर्शवत ,आदरयुक्त व्यक्तित्व आता असे लोक होणे नाही

  • @adv.uttambhaikolekar5245
    @adv.uttambhaikolekar5245 Рік тому

    Salute 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 बोल भिडू चे हार्दिक अभिनंदन.... नवीन माहिती आपण देत असतात आपले मनपूर्वक आभार... 🙏🏽🙏🏽

  • @hrishikeshnaikwade122
    @hrishikeshnaikwade122 Рік тому +10

    Very nice presentation, thanx for such forgotten political stories. Need some visuals and creative to elaborate/feel more diplomatic.

  • @sandipchavan7928
    @sandipchavan7928 Рік тому

    डोळ्यात पाणी आणलस तू.... खरच फॅन झालो मी तुमचा..

  • @AK-hr6pj
    @AK-hr6pj Рік тому +1

    आमचे अण्णा..किंग होते......आजही अण्णांच्या मुलांनी त्यांचीच कामगिरी चालू ठेवली आहे.

  • @sainathdhotre4230
    @sainathdhotre4230 Рік тому

    असं नेतृत्व असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला मिळणं खूप अवघड आहे. अशा थोर माणसाला आमचा मानाचा मुजरा

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Рік тому

    खरोखरच किसनराव बाणखेले यांच्या सारखा नेता कदापिही होणार नाही हे खरे आणि सत्य आहे त्यांना आणि त्यांच्या कामाला कोटी कोटी वेळा नमस्कार करतो

  • @Bhargav141
    @Bhargav141 Рік тому

    पुण्यात शनिवार वाड्याजवळ बाणखेले यांची पतसंस्था/बँक आहे, आजवर माहीत नव्हत की ते हे आण्णा, एक पुणेकर म्हणून आण्णा बाणखेले यांस सलाम! 🤟

  • @bhausahebshinde828
    @bhausahebshinde828 Рік тому

    खूफ सूंदर प्रणाम असे आमदार खासदार साहेबांना 🙏🙏🙏🙏🙏

  • @tejasdhadam892
    @tejasdhadam892 Рік тому +7

    आमचच नशीब फुटक अशी माणस बघायला मिळाली नाही 🤦‍♂️

  • @ratnadeepkharat412
    @ratnadeepkharat412 Рік тому +2

    होऊन गेले आण्णा... 👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @md.shakiljafari804
    @md.shakiljafari804 Рік тому

    लोकनेते अण्णा.... विनम्र अभिवादन

  • @pkcreation7831
    @pkcreation7831 Рік тому

    खरच खूप छान आधी चे लोक खरच राजकारणाच्या खूप पलीकडचे होते. नाही तर आता आज इकडे उद्या तिकडे

  • @sanjayawari324
    @sanjayawari324 Рік тому +1

    कै.बाणखेले एक आगळावेगळं व्यक्तीमत्व होते, आपला कामाचा ठसा उमटविला होता.मतदारसंघातील जनता कधीच विसरू शकत नाही.

  • @daryan8225
    @daryan8225 Рік тому +5

    आज कालच्या आमदार खासदार यांच्या 4-5 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती जमवतात, आज सर्वसामान्य नेता होणे दुर्मिळ च

  • @rajusamund4131
    @rajusamund4131 Рік тому

    मॅडम तुम्ही फार छान दिसता ........I Love you आज मी खुप खुश आहे........ .

  • @anilsartape6768
    @anilsartape6768 Рік тому +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहातं घर आणि छापखाना विकावा लागला....
    (काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी...)
    ६ डिसेंबर १९५६... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस... अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती... नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती... प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता... त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली... आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्ययात्रेला अवघा देश लोटला... जस कळेल तसं शहरातून, खेडोपाड्यातून पाऊल मुंबईच्या दिशेने पडू लागली होती... या अंत्ययात्रेसाठी उसळलेल्या जनसागराच्या असवाने मुंबईचा रस्ता ओलाचिंब झाला होता... या सगळ्यात एक समांतर गोष्ट घडत होती... या गोष्टी पुढं यायच्या सोडून काळाच्या ओघात गडप झाल्या.... त्या शेवटच्या क्षणांना कायमच कैद करणारे, त्यासाठी आपलं राहत घर आणि आपला छापखाना विकणारे आजही सर्वांसाठी अनभिज्ञच आहेत, ही माहिती पुढं आली नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे...
    माजी आमदार, दलित मित्र नामदेवराव व्हटकर यांच्या विषयी बऱ्याच जणांना माहिती नसावी... कोल्हापूर जिल्ह्यातील मसूदमाले गावात २४ ऑगस्ट १९२१ मध्ये त्यांचा जन्म झाला... तर ४ ऑक्टोबर १९८२ साली मृत्यू... एकाचवेळी त्यांनी साहित्यिक, संपादक, नाट्यरंग, चित्रपट, नभोवाणी, स्वातंत्र्य सैनिक, प्रगतिशील शेतकरी अशा पंधराहून अधिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलं आहे... जन्मापासून बसलेल्या जातीयतेच्या चटक्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी काम केलं... एकदा दाढी करत असताना नाव्ह्याने विचारलं तुम्ही कोणत्या जातीचे... यावेळी दलित म्हणून दिलेल्या उत्तराने नाव्ह्याचा वास्तरा गाल कापून गेला... तो चेहऱ्यावरचा डाग घालवता येणार नाही, पण या देशावरचा अस्पृश्यतेचा डाग मला पुसून काढावा लागेल असा प्रण करून त्यांनी अख्ख आयुष्य यासाठी खर्ची घातलं... वर सांगितलेल्या सर्व क्षेत्रातून त्यांनी या विरोधात आवाज उठवला... त्याच्या या कामाची महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन त्यांना पहिला 'दलित मित्र' पुरस्कार देऊन सन्मानित केलं...
    ६ डिसेंबर रोजी ते मुंबईतच होते...त्यांना बाबासाहेब गेल्याचं कळल्यानंतर अतीव दुःख झालं... त्यांची अंत्ययात्रा चित्रित करून ठेवावी असं त्यांच्या मनात आलं...चित्रपट, नाटक यामुळे त्यांच्या अनेकांशी ओळखी होत्या... त्यांनी अनेकांना विचारलं पण कुणी तयार होत नव्हतं, काहींनी तर "त्याच आम्हाला काय, तो तुमचा नेता आहे, अस्पृश्यांचा नेता आहे आम्ही करणार नाही" असं स्पष्ट शब्दात उत्तर दिलं... कुणीतरी हे करेल अशी त्यांची भाबडी अशा फोल ठरली होती... येणाऱ्या काळासाठी या चित्रीकरणाच महत्व त्यांनी ओळखलं होत... कुणी मदत करो न करो, मी स्वतः करतो असं त्यांनी ठरवलं... पण ही इतकी सहजसोपी गोष्ट नव्हती... त्याकाळी व्हिडीओ रेकॉर्डिंग साठी कॅमेरा आणि त्यासाठी रील या इतक्या खर्चिक गोष्टी होत्या की त्याचा आज अंदाज देखील लावता येत नाही...
    अंदाजे तीन हजार फूट निगेटिव्हची रील, कॅमेरा आणि कॅमेरामन यासाठी जवळपास तेराशे ते चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज त्यांनी बांधला... आता पैसा कुठून उभा करायचा हा मोठा प्रश्न होता... काही किरकोळ कारणांसाठी काहीतरी तारण ठेऊन ते एका मारवाड्याकडून पैसे घेत असत... पण यावेळी रक्कम मोठी होती, त्यासाठी त्यांनी आपला एकमेव छापखाना गहाण ठेवावा लागला... त्यांना याच्या बदल्यात एकूण दीड हजार रुपये मिळाले... धावत - पळत ते शंकरराव सावेकर या कॅमेरामनकडे गेले... त्यांनी दीडशे रुपये प्रतिदिवस भाड्याने एक कॅमेरा आणला... आणि रात्री १०-११ च्या सुमारास राजगृह गाठले....
    बाबसाहेबांचं पार्थिव पहाटे आले... एका ट्रकवरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली.. याच ट्रकवर कसाबसा कॅमेरालावून उभा राहण्याची जागा मिळाली... पहिला शॉट खोदादाद सर्कल वर घेण्यात आला... यानंतर अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या अलोट गर्दीचं दिवसभर चित्रीकरण सुरूच होत... सायंकाळी पार्थिव दादर चौपाटीवर पोहचलं... याठिकाणी शाही मानवंदना देण्यात आली... चंदनाच्या लाकडावर पार्थिव ठेवण्यात आलं... त्यांच्या मुखाजवळ शेवटचं लाकूड ठेवण्यापर्यंत चित्रीकरण सुरूच होतं... बाबासाहेबांचा शेवटचा चेहरा याठिकाणी चित्रित झाला... चितेला अग्नी दिल्यानंतर ही चित्रीकरण करण्यात आल....

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 Рік тому +5

    This is unbelievable. I am really surprised.

  • @Story_Status_
    @Story_Status_ Рік тому

    खरंच खूप छान माहिती. डोळे भरून आले

  • @omkarpawade7774
    @omkarpawade7774 Рік тому +1

    असेच सगळे राजकारणी निःस्वार्थी झाले तर खूपच मोठा बदल होईल
    😅पण ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी

  • @jyotizodge9015
    @jyotizodge9015 Рік тому +2

    Khup Chan mahiti

  • @firojkhanpathan2043
    @firojkhanpathan2043 Рік тому

    खरच असे ही आमदार होते हे बोलभिदू मुळे कळले

  • @sudamaware
    @sudamaware Рік тому +1

    Very good Bankhele Saheb Devmanus

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 Рік тому

    महाराष्ट्रात खासदार आमदार असे पाहिजे

  • @dipakwaghmare5100
    @dipakwaghmare5100 Рік тому

    अतिशय सुंदर वक्तृत्व असलेल अस्सल नेतृत्व👍👌

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 Рік тому

    उत्तम माहिती...
    अप्रतिम शब्दांकन...
    वाचन देखील फारच छान!
    व्वा "बोल भिडू".

  • @vinayaksolankar651
    @vinayaksolankar651 Рік тому

    खूप छान राजकारणातील देव माणूस 🙏🙏

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Рік тому +1

    आर्दश आहे किसन अण्णा अशीच माहिती देतं जा

  • @__Turn__15
    @__Turn__15 Рік тому +1

    "असा अस्सल मराठी राजकारणी होणे आता तर ते चुकूनही शक्य नाही....!"🙅

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 Рік тому

    Simple living..mla saheb.....great...sir...salute

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Рік тому

    जुने आमदार खासदार मंत्री फार चांगले
    गोड स्वभाव जनतेशी नाळ जोडलेली त्यांचे विसई शब्द अपुरे पडतात

  • @gajanandaspute15
    @gajanandaspute15 Рік тому

    आशा देव माणसला कोटी कोटी प्रणाम छान माहिती आहे.

  • @pandharinaththorat3776
    @pandharinaththorat3776 Рік тому

    छान व खरी माहिती दिली.धन्यवाद.

  • @ghanshyamchore2360
    @ghanshyamchore2360 Рік тому

    🌹🙏🌹खुप छान माहिती असेच आमदार भाई मंगळे, व खासदार सुदामकाका देशमुख याची पण घ्या

  • @punecivilcontractor847
    @punecivilcontractor847 Рік тому

    धन्यवाद छान बातमी

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 Рік тому +1

    १६ नव्हेंबर २०२० च्या दै. दिव्य मराठीमधे जेष्ठ पत्रकार संपत लक्ष्मण मोरे यांचा किसनराव बाणखेले यांच्याबाबत आलेला लेख वाचला होता तेंव्हापासून या माणसाने मला कायमचा जिंकून घेतलं आहे.

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 Рік тому

    अण्णांच्या साधेपणाचा अनुभव मी स्वतः पण घेतला आहे. ते खरे लोकप्रतिनिधी होते.

  • @arvind7145
    @arvind7145 Рік тому

    खूप छान माहिती होती

  • @bapuakhade9490
    @bapuakhade9490 Рік тому +1

    फार फार सुंदर

  • @akshaymodhave2102
    @akshaymodhave2102 Рік тому +1

    धोरत गेल दिल्लीला..... असे काहि गौरव शाली शब्द असयाचे लोकांचे.....

  • @dhb702
    @dhb702 Рік тому +4

    अशी नेते आता दिसणं मुश्किल आहे.

  • @bhagwatswami7866
    @bhagwatswami7866 Рік тому

    खुपचं छान माहीती दिली ताई

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Рік тому

    आजच्या काळात असे अभ्यासु व कष्टकरी लोकप्रतिनिधी निर्माण व्हाव्यात हवेत.

  • @vikramgaikwad3128
    @vikramgaikwad3128 Рік тому

    भावपूर्ण श्रदाँजलि 🙏🏽💐💐