Kolhapur च्या घाटगे पाटलांनी बनवलेली लक्ष्मी बाईक आजही भारतभरात व्हिंटेज मानली जाते | Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • #BolBhidu #Kolhapur #LakshmiBike #VasantraoGhatge
    आज काल फिटनेसच्या नावाखाली देश सायकलींकडे वळू लागलाय असं दिसतय... जगाची चक्र पुन्हा उलटी फिरू लागलीयेत... हल्ली लोकं हौस म्हणून सायकल चालवतायत पण एक काळ होता जेव्हा फिटनेस वगैरे नखऱ्यासाठी नाही तर गरज म्हणून सायकल वापरली जायची... निम्मा भारत देश सायकलवर फिरायचा... मोटरसायकल म्हणजे मोठी चैन असायची... स्कुटर वगैरे गाड्या मिळवायच्या झाल्या तर वर्षानुवर्षे आधी बुकिंग करून ठेवायला लागायचं... आणि त्याकाळात एक गाडी आली होती जी भारताला सायकलवरून स्कुटरकडे नेण्याचा एक टप्पा मानली गेली... तिचं नाव लक्ष्मी ४८
    Nowadays, it seems that the country is turning to bicycles in the name of fitness. Nowadays people ride bicycles as a hobby but there was a time when bicycles were used for necessities and not for fitness. Motorcycles used to be a big chain. If you want to get scooters etc., you have to book it in advance.
    And at that time there was a train which was considered as a step to take India from bicycle to scooter. Its name is Lakshmi 48 bike.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 136

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 роки тому +41

    ऑटोमोबाईल क्षेत्रातील भारतातील पहिले उद्योजक हे मराठमोळे महाराष्ट्रीयन होते हे ऐकूनच छाती अभिमानाने भरून आली. आज हे माॅडेल (लक्ष्मी) ज्यांच्या घरी असेल ती माणसे खरोखरच भाग्यवान आहेत. Sweet memories. खुप छान आणि माहिती शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. 👍🏻👌👍🏻

  • @nitnpatil
    @nitnpatil 2 роки тому +29

    लक्ष्मी गाडीचा इतिहास आज आम्हाला सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ajitkumarpatil2250
    @ajitkumarpatil2250 2 роки тому +14

    घाटगे पाटील यांच्या मुळे आम्ही लहानाचे मोठे झालो.
    माझे खूप जिव्हाळा च नातं आहे. माझे वडील 40 वर्ष या कंपनीत नोकरी करत होते.
    या कंपनीच्या बस बघितल्या की एक आपलेपणा वाटतो 🎉🎉❤️❤️❤️❤️

    • @Political1211
      @Political1211 2 роки тому

      मग तुम्हाला partnership का दिली नाही

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 2 роки тому

      👍🏻👍🏻👍🏻

  • @sAjitP
    @sAjitP 2 роки тому +37

    वा.. काय मस्त बाईक होती.. पण आज ती उपयोगी नाही.. कमी स्पीड हे एकमेव कारण..आज सगळ्यांनाच घाई आहे.. मस्त मॉडेल होतं.. मी आज ती घेतली असती..😎

    • @ishanmulla7662
      @ishanmulla7662 2 роки тому

      Amchya kade ahe bike same model ani colour green ahe last prize 10 lacs

  • @arunjagdale6213
    @arunjagdale6213 2 роки тому +28

    असाच एपिसोड किर्लोस्कर बंधू आणि ओगले बंधू वर बनवा

  • @shaileshsavant1092
    @shaileshsavant1092 2 роки тому +14

    माझ्या आजोबांची लक्ष्मी 48 गाडी अजूनही आम्ही चालू कंडीशन मध्ये जपून ठेवली आहे.
    तिला आठवड्यातून दोन वेळा आम्ही फिरायला बाहेर काढतो तेव्हा रस्त्यावर बघ्यांची खूप गर्दी होते.

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 2 роки тому +13

    लय भारी आहे आपली लक्ष्मी आणि तिची इस्टोरी! तसेच वसंतराव घाटगे आणि जय पाटील यांचा मराठमोळा दोस्ताना!

  • @viveksuryawanshi9035
    @viveksuryawanshi9035 2 роки тому +10

    मैथिली तुझी बोलण्याची शैली खूप छान आहे.❤

  • @kunaldawane5130
    @kunaldawane5130 2 роки тому +18

    कोणत्याही पहिल्या गाडीला आमची लक्ष्मी आहे असं का म्हणतात ते आज कळलं

  • @jadhavsangramsinh4994
    @jadhavsangramsinh4994 2 роки тому +3

    Best. Proud of Kolhapur and maharashtra.

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 роки тому +12

    महाराष्ट्रात प्रत्येक *7 किमी* मागे रस्त्यावर दिसणारा ट्रक म्हणजेच:
    *घाटगे पाटील* ट्रान्सपोर्ट!!! 🚩🚩🚩
    .
    .
    विनंतीचा मान ठेवल्याने *बोल भिडू टीमला* मनापासुन धन्यवाद!!!

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 роки тому +6

    मोपेड पण होती, tvs 50 , लुना luna tfr ÷ , ramona, perlama, ( bajaj m 50) डिझाईन perlama Varun घेतले, अर्थात लक्ष्मी मोपेड छान माहिती दिली 🙏

  • @ajitkumarpatil2250
    @ajitkumarpatil2250 2 роки тому +10

    घाटगे पाटील transport ❤️❤️❤️❤️❤️

  • @subhashraut4070
    @subhashraut4070 Рік тому +2

    वसंतराव घाटगे पाटील यांना मानाचा मुजरा,
    माहिती खुपचं छान , अभिमान वाटला.

  • @babluraje123
    @babluraje123 2 роки тому +6

    तुम्ही सर्व माहिती सांगता म्हणून मला प्रश्न पडला कि बेलदार समाज संपूर्ण भारतात आहे पण त्याचे काय झालं

  • @ganeshsonawane7823
    @ganeshsonawane7823 2 роки тому +4

    खुप मस्त गाडी आहे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खुप छान आहे

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 2 роки тому +3

    खुप छान माहिती होती.लुना माहित होती पं लक्ष्मी48 माहित नव्हती.😋👍😍😍😍

  • @umarkhot8691
    @umarkhot8691 2 роки тому +11

    हो.... माझ्या लहानपणी आमच्या गावातही होत्या तीन-चार लक्ष्मी गाड्या

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 роки тому +10

    My childhood sweet memories

  • @sachinghatage672
    @sachinghatage672 2 роки тому +3

    वसंतराव घाटगे यांच्या विषयी अजून माहिती मिळू शकते का

  • @santoshkarkhanis25
    @santoshkarkhanis25 2 роки тому +1

    वाह खूप छान माहिती दिली. अभिनंदन तुमचं.

  • @sunilmane3755
    @sunilmane3755 2 роки тому +2

    ही गाडी माझ्या काका कडे होती. या गाडी ला गवळी गाडी असे कोल्हापूरकर म्हणत असत. मी ही गाडी चालवत असे. 👍

  • @Army-rs1wc
    @Army-rs1wc 2 роки тому +4

    Tai khup motivation milale😊👌

  • @yashowardhanmohitepatil6769
    @yashowardhanmohitepatil6769 2 роки тому +11

    Ghatge patil , Mohite Patil itihasat nav asnari gharane ⚔️🔥

    • @Political1211
      @Political1211 2 роки тому +1

      मोहिते पाटलांनी काय पराक्रम केलाय?

    • @yashowardhanmohitepatil6769
      @yashowardhanmohitepatil6769 2 роки тому

      @@Political1211 Hambirrao mohityanch nav aiklel ahe ka

    • @Political1211
      @Political1211 2 роки тому

      @@yashowardhanmohitepatil6769 ते सगळे आमचा under Khali च काम करत होते.... छत्रपती शिवाजी महाराज भोसले... नाव माहितच आसेल

    • @yashowardhanmohitepatil6769
      @yashowardhanmohitepatil6769 2 роки тому

      @@Political1211 maharajjani jevha shapath ghetli hoti tevha pasun he sagle sobat ahet . Swarajya adi sambhaji mohite Hambirravanche vadil tyanchyakde 43 gavanchi patilki hoti .

    • @Political1211
      @Political1211 2 роки тому

      @@yashowardhanmohitepatil6769 चालतंय

  • @pramodchinchkar
    @pramodchinchkar 2 роки тому +1

    Khupach chaan. junya aathvani jagya zalya.😍

  • @rajeshpradhan1430
    @rajeshpradhan1430 2 роки тому +1

    धन्यवाद अप्रतिम माहिती

  • @sushantkajave3511
    @sushantkajave3511 2 роки тому +3

    Very nice 👍
    I am proud of I am kolhapur kar

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em 17 днів тому +1

    घाटगे , पाटील यांनी इटालियन कंपनी , Lambretta बनविण्यासाठी कंपनी कडून हक्क विकत घेऊन त्यात बदल करून ❤ लक्ष्मी ❤ मोपेड सादर केली , मी या गाडी चे स्पेअर पार्ट विकले आहेत

  • @janardhan.....3339
    @janardhan.....3339 2 роки тому +2

    स्टोरी खूप छान वाटली 🙏

  • @pratikkothekarvlogs373
    @pratikkothekarvlogs373 2 роки тому +2

    Mazhya collection madhe laxmi48 aahe aani mazhi awdti bike suddha aahe

  • @maheshulape2380
    @maheshulape2380 2 роки тому +3

    आमच्याकडे आजही आहे... १९७२ माॅडेलची

    • @sidhantbhopale5695
      @sidhantbhopale5695 8 місяців тому

      नंबर द्या तुमचा,कारण आमची पण गाडी आहे

  • @manjushaphadatare9978
    @manjushaphadatare9978 2 роки тому +4

    Khoopach chan mahite milale.aple marathi mansene udyog jagatat khop pragati keli ahe. Farah abhiman vatato.

  • @purushottamkodolikar8830
    @purushottamkodolikar8830 17 днів тому

    माझ्या काकांनी ही खरेदी केली होती सन १९७० मध्ये. आजही कोडोलीकर मिरज यांचेकडे आहे ही गाडी

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 2 роки тому +5

    10 मिनिटात ४६० व्ह्युज वाह्❤️

  • @balkamble6030
    @balkamble6030 2 роки тому +1

    Laxhmi doodh kiwa bhaji pala wikretyan sathi wardan hoti 2-3 dudhache container 20-25 liter carry karat hoti

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 роки тому +2

    माझी पण कॉलेज ची वर्षे सायकल वरून झालेली आहे.
    त्याचे एक वेगळे आणुभव आहेत.
    Good morning everyone

  • @vighnarajtambe9952
    @vighnarajtambe9952 2 роки тому +4

    येवला पैठणी वर video बनवा 🦚 #बोल_भिडू

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 7 днів тому

    ❤ छान माहिती दिलीत आता त्यांचा पिढीला ही माहिती दिलीत धन्यवाद माझ्या कडे M 80 मेजर आहे.🚩🌹🙏👌👍

  • @pralhadsagar8358
    @pralhadsagar8358 2 роки тому +1

    GPT Real Laxmi
    ❤❤❤❤❤

  • @amitnandlaskar9461
    @amitnandlaskar9461 2 роки тому

    फार छान माहीती. धन्यवाद.

  • @ramdasjadhav8310
    @ramdasjadhav8310 2 роки тому +2

    त्यांनी innocenti lambretta 48 ची कॉपी केली.त्यात नावीन्य काहीही नव्हते.

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 роки тому +3

    काळा नुसार मराठी उद्योजक नि बनविली योग्य समाज उपयोगी मोटर सायकल आहे. हे तो अनुभव शकतो त्याने पाहिले.

  • @arunjagdale6213
    @arunjagdale6213 2 роки тому +1

    हृदय स्पर्शी

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 2 роки тому +7

    Aamcha kolhapur aata automobile hub zala asta.... Pan nalayak politician mule aani khulya lokan mule kolhapur vikas rakhadla

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 роки тому

      हे मात्र खरं आहे, मराठी भाषिक वर्गात उद्योजक कमी का? याचा अभ्यास हा व्हायला हवा.

  • @kiranmane1429
    @kiranmane1429 2 роки тому

    जगात भारी आम्ही कोल्हापुरकर

  • @Dadasahebयेवलेपाटील

    Great

  • @sandeepgunjal7133
    @sandeepgunjal7133 2 роки тому +3

    Luxmi no. १

  • @peltronmusk4515
    @peltronmusk4515 2 роки тому +1

    माझा बाप पण घाटगे पाटील मध्ये ट्रान्सपोर्ट एजन्ट होता.

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 2 роки тому

    Perfect beautiful model

  • @miilind1663
    @miilind1663 2 роки тому +1

    आमच्या गावात होती लक्ष्मी. दोनच गिअर्स होते. चावी, पेट्रोल लाॅक, हँडल लाॅक असलं काहीच नव्हतं. Good old days.

  • @nileshbansod4646
    @nileshbansod4646 Рік тому

    सुंदर माहिती

  • @amanmulla685
    @amanmulla685 2 роки тому +1

    Satara madhe hai

  • @nileshbhambure2207
    @nileshbhambure2207 2 роки тому +2

    देव माशा च्या उलटी वर 1 व्हिडिओ बनवा

  • @sapkalsunil71
    @sapkalsunil71 2 роки тому +1

    बुलढाणा च्या शेषराव महाराजांवर माहिती द्या

  • @shashikantkurne8424
    @shashikantkurne8424 2 роки тому +1

    आमच्या कडे होती.👌👌👌

  • @amity9001
    @amity9001 2 роки тому +1

    खूप छान

  • @achalkumarchavan9255
    @achalkumarchavan9255 2 роки тому +1

    Originally it known as lambretta

  • @arunjagdale6213
    @arunjagdale6213 2 роки тому +1

    अप्रतिम बोल भिडू

  • @shivakore8231
    @shivakore8231 2 роки тому

    Mi pahili hi gadi... Khup attractive ani chhan hoti

  • @rajugurav6657
    @rajugurav6657 2 роки тому +1

    मस्त महिती

  • @ketanparab6291
    @ketanparab6291 2 роки тому +2

    mast

  • @ganeshbombale8280
    @ganeshbombale8280 2 роки тому

    खूप छान माहीती, कारण मी लक्षमी पाहिली आहे लहानपणी

  • @swapnilpitale5237
    @swapnilpitale5237 2 роки тому

    Solid lay Bhari 💐💐💐💐

  • @chinmaykulkarni7741
    @chinmaykulkarni7741 2 роки тому

    wahh ...👍

  • @sanjayjadhav184
    @sanjayjadhav184 2 роки тому

    Mमी या कंपनी मध्ये माझ्या आयुष्यातील 12 vवर्ष सेवा केली आहे .आज जे काही माझ्याकडे आहे ते या कंपनी तीळ अनुभव मुळेच .माझ्यासारखे अनेकजण आज या कंनीतील अनुभवामुळे यशस्वी उद्योजक झाले आहेत

  • @pravinwagh3767
    @pravinwagh3767 2 місяці тому

    आमच्या घरी पण होती ही गाडी 1986 मॉडल

  • @pradipbhurke3322
    @pradipbhurke3322 10 місяців тому

    आमच्या कडे पण ही गाडी होती

  • @omisonawane7117
    @omisonawane7117 2 роки тому

    पोस्टमॉर्टम का करतात... केव्हा करायला पाहिजे...कोणती situation मधे करू शकतो...त्या बद्दल माहित द्या

  • @vaibhavbarkul423
    @vaibhavbarkul423 2 роки тому +1

    हिंदुस्तान ट्रॅक्टर चा पण करा ना

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 роки тому

    Great information.

  • @achalkumarchavan9255
    @achalkumarchavan9255 2 роки тому

    Two gear scootrate original Lambreta 50 cc vech

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 2 роки тому

    स्टोरी लय भारि!

  • @milindsutar3785
    @milindsutar3785 16 днів тому

    ७०च्या दशकात कोल्हापूर च्या पॅको कंपनी ने ही ४स्कुटरची निर्मिती केली होती पण ती फेल गेली.

  • @sunilahiwale8458
    @sunilahiwale8458 18 днів тому

    Nice story

  • @arshadattat2545
    @arshadattat2545 2 роки тому

    ek nom.

  • @kunalmhatre1207
    @kunalmhatre1207 2 роки тому

    Electric model mhanun chalu shakte city madhye

  • @attitudebuster0964
    @attitudebuster0964 2 роки тому

    Very nice information 👍

  • @babluraje123
    @babluraje123 2 роки тому +4

    बेलदार या जातीवर एक विडिओ बनवा ना

  • @pavanrajput143shorts
    @pavanrajput143shorts 2 роки тому

    देव माशाच्या उलटी वर पण एक व्हिडिओ बनवा

  • @pt11rohanpatil71
    @pt11rohanpatil71 2 роки тому +4

    One story on tasgaon बेदाणे

    • @Political1211
      @Political1211 2 роки тому

      तासगाव बेदाणे... आरावडे मसाले.... कुमठे फाटा भडंग.. बलगवडे चटणी...काय चाललंय काय

    • @pt11rohanpatil71
      @pt11rohanpatil71 2 роки тому

      @@Political1211 tula ky problem ahe

    • @Political1211
      @Political1211 2 роки тому

      @@pt11rohanpatil71 काय नाय बाबा

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 Рік тому

    👍

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 2 роки тому +3

    आम्हि हि गाडी पाहिली देखील नाही लुना मोपेड दिसायची सगळी
    कडे अजुनही पहायची ईच्छा आहे कुठे दिसेल?

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha 2 роки тому

    Majhya mama kade hoti

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 2 роки тому

    Veryy nice

  • @ulhassawant7700
    @ulhassawant7700 2 роки тому

    ४० वर्षां पूर्वी आम्ही दुकानात ओगले कंपनीच्या काचेच्या बरण्या
    वापरायचो, आता कंपनी बंद झाली वाटत ओगले ग्लास, व येरा ग्लास कपनींची माहिती ध्या प्लीज.

  • @ravidhadange
    @ravidhadange 2 роки тому

    Bolbhidu, Jio Mobile chya scam vr pn video banva..ky zal tya 1500 rs ch..Jo ki 3 yrs nntr mobile return kelyavr parat milnar hote

  • @niluc3075
    @niluc3075 2 роки тому

    Bol bhidu cha pratyek video tuch kart java as vatt mla

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 роки тому +1

    Ogle काच कारखाना वर विडिओ banva

  • @udaydhavale24
    @udaydhavale24 2 роки тому

    Nice

  • @SOLVED101
    @SOLVED101 24 дні тому

    2000 saali DHANASHRI COMPANY CHI
    3 WHEELER
    BIKE HOTI..( LUGGAGE BIKE )..video banva

  • @sanketvasekar2521
    @sanketvasekar2521 2 роки тому +1

    Durdarshan channel var video banva

  • @amirattar2091
    @amirattar2091 2 роки тому +1

    मि चालवली आहे
    होती आमच्या घरी

  • @gauravkadu.751
    @gauravkadu.751 2 роки тому

    Ghatage patil: jaminivarch viman

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 2 роки тому +1

    luxmi pizzaz

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 роки тому

    माझ्या काकांच्या कडे होती

  • @vijaymagdum2998
    @vijaymagdum2998 2 роки тому

    आज ही कंपनी फोड्री उद्योगात आग्रसर आहे GPI या नावाने ओळखले जाते कोल्हापूर येथे उचगाव ठिकाणी आहे तर अनेक लोकांना रोजगार देते ही कंपनी ट्रेकटर

  • @ajinkyasonwane6050
    @ajinkyasonwane6050 2 роки тому

    Lai chan

  • @bhagyashreebalsure10thc95
    @bhagyashreebalsure10thc95 2 роки тому

    रिक्षा बदल महीती द्या......

  • @sadashivshinde3177
    @sadashivshinde3177 2 роки тому

    Maithali very good

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 2 роки тому

    भिडू, ऑटोमोबाईल प्रॉडक्ट ऑफ इंडियाने विजय सुपर आणली होती. लँब्रेट्टा, स्कुटर्स इंडिया लिमिटेडने आणली होती. व्हेस्पा ची कॉपी बजाज आणि महाराष्ट्र सरकारने मिळून प्रिया बनवली.