साखर कारखान्याची निवडणूक कशी होते ? सभासद, संचालक, चेअरमन कोण ठरवतं ? निवडणूकीची संपुर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2022
  • #BolBhidu #साखरकारखानानिवडणूक #DhananjayMahadik
    साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे धुरळा, गुलाल आणि राडा. राज्यातले मोहिते पाटील, पवार अशी कित्येक घराणी या साखर कारखान्याच्या राजकारणातूनचं मोठी झाली. पण हे राजकारण वाटत तितक सोप्प असत का ? कारखाना नेमका कोणाचा असतो ? सभासद कोणाला होता येत ? कारखान्याची मालकी, संचालक मंडळ, चेअरमन म्हमजे काय ? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा साखर कारखान्याची निवडणूक राज्याच्या राजकारणात इतकी महत्वाची का असते हेच या व्हिडिओत पाहूया
    Election of sugar factories are Dhurla, Gulal and Rada. Many families in the state like Mohite Patil and Pawar grew up through the politics of the sugar factory. But is this politics as easy as it seems? Who exactly does the factory belong to? Who can be a member? Factory ownership, board of directors, chairman what? And the most important point is why sugar factory election is so important in state politics let's see in this video
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 139

  • @kishorpawar7400
    @kishorpawar7400 Рік тому +145

    शहरात राहून सुद्धा गावांकडिल किचकट विषय साखरकारखा निवडणूकी विषय अतिशय सुंदर माहीती मिळऊन आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल धन्यवाद.

  • @Indialover120
    @Indialover120 Рік тому +59

    इतक्या सुंदर पद्धतीने विषय समजाऊन सांगणे म्हणजे खरच कौशल्य आहे. खूप सुंदर माहिती

  • @abhishekdeshmukh3163
    @abhishekdeshmukh3163 Рік тому +32

    मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याविषयीची माहिती आणि साखर कारखानदारी बद्दल सखोल विश्लेषण दिल्याबद्दल खूप खूप आभार 💐💐

  • @pankajgavhane5492
    @pankajgavhane5492 Рік тому +30

    बोल भिडू हा चॅनल खरच खूप ग्रेट आहे. इतकी स्पष्ट आणि स्वच्छ माहिती सांगणारा चॅनल आतापर्यंत पाहिला नाही. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी बनवत जावा. 👌🥰

  • @allrounder5296
    @allrounder5296 Рік тому +15

    सगळी माहिती बरोबर सांगितली आहे मी स्वतः भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद आहे

  • @desidude153
    @desidude153 Рік тому +21

    महाडीक साहेबांचि राज्यसभा निवडणूक लक्षणीय होती ... राज्यसभा खासदार निवडणूक कशि होते या वर एक video

  • @theinvincible2178
    @theinvincible2178 Рік тому +31

    आता परिस्थिती वेगळी आहे....बरीच मराठा समाजातील लोक ऊसापासून दूर गेलेत....द्राक्षे, डाळिंब, केळी...या field मध्ये उतरलेत...पंढरपूर मध्ये तर 50% ऊस क्षेत्र संपले आहे....आताची निवडणूक faqt एकमेकाची जिरवयाला होती😆🤣🤣

  • @vikrambhange8198
    @vikrambhange8198 Рік тому +9

    अगदी मनात जे प्रश्न येतात त्याचेच उत्तर बोल भिडू च्या माध्यमातून मिळते...
    Very heartly salute...

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Рік тому +66

    मुंबई मधील लोकांना साखर कारखाने वैगेरे निवडणुकीत रस नाही मात्र उसाचा रस पिण्यात रस आहे. 😁

    • @astraversefanclub4494
      @astraversefanclub4494 Рік тому +12

      मुंबई च्या लोकांना लोकसभा , विधानसभा, BMC ह्यांच्या व्यतिरिक्त शेकडो सहकारी संस्थाच्या निवडनुकी बद्दल ना ज्ञान असते ना अक्कल.

    • @shreyasbabar
      @shreyasbabar Рік тому +3

      @@astraversefanclub4494 शहरात आणि गावकडच्या निवडणुकीत खूप फरक असतो . एखादयाला जिंकवायचा सोडून हरवायला बसलेले असतात

    • @prathmeshbhosale4604
      @prathmeshbhosale4604 Рік тому +2

      अज्ञानात सुख असतं त्यांच्या 😂

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Рік тому +1

      त्यांना फक्त सकाळी बिएमसी मध्ये कामाला जायचं आणि संध्याकाळी वापस येऊन हाफ चड्डी घालून चाळीत क्रिकेट खेळायचं एवढंच कळतं.

    • @farmingmaharashtra
      @farmingmaharashtra Рік тому

      🤣🤣🤣🤣

  • @ashishmarathicorner8365
    @ashishmarathicorner8365 Рік тому +16

    विकास सोसायटी यांची सुद्धा माहिती द्या ती पण खूप महत्वाच्या आहेत.

  • @Nirmal_bachhav
    @Nirmal_bachhav Рік тому +27

    एवढा सुंदर विश्लेषण राज्यशास्त्राच्या पीएचडी करणाऱ्या माणसाला सुद्धा जमणार नाही थँक्यू बोल भिडू

  • @sagardashwant3576
    @sagardashwant3576 Рік тому +4

    सहकार क्षेत्रामध्ये सभासद हा फक्त नामदारी असतो मी देखील एक शेतकरीच आहे व एका कारखान्याचा सभासद देखील आहे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने ऊसाला बऱ्यापैकी भाव देतात पण काटा मारी , जसा उसाचा दर जसा रिकव्हरीवर ठरला गेला तसं का आमच्या कारखान्याच्या रिकव्हरी ऑटोमॅटिक कमी झाल्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन आयोग प्रमाणे पगार देखील दिला जात नाही फक्त लग्नाच्या व रोजगाराच्या आशेवर मिळेल त्या पगारातील लोक काम करतात साखर कारखानदारांची बायप्रॉडक्ट मध्ये दोन नंबर करून कोट्याधीश झाले या सहकार क्षेत्रामुळे खाजगी कारखानदारावर राजकीय प्रेशर आनुण त्यांना देखील ऊसाला भाव देऊन दिला जात नाही कामगारांना पगार वाढवून दिले जात नाहीत हे कारखानदार नसून त्या भागावर नेमलेले वतनदार आहेत ते त्यांच्या सोयीनुसार त्या भागच राजकारण व समाजकारण करतात आजच्या महागाईत उसासारखं पीक पाच ते सहा हजार टनाने कारखान्याला गेलं पाहिजे आमच्याकडे 3200 सोडा 3000 च्या वर कधी तर दिला गेला नाही या कारखान्यामुळे कारखाना पटत होणारे वायू आणि पाणी प्रदूषण हे वेगळेच एक कारखानदार एक आमदारकीचि समीकरणे असल्यामुळे कारखानदार व्यवसाय नाही तर राजकीय समीकरण करतात

  • @siddhantbadhe8961
    @siddhantbadhe8961 Рік тому +3

    Bolbhidu
    मी satrting पासून पाहत आहे कमी काळात जास्त पुढे फक्त परफेक्ट विष्लेशन मुळे च जात आहे, एक नंबर information,👏👌👌👌

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 Рік тому +3

    धन्यवाद बोल भिडू तुमच्या बोल भिडू ची स्थापना कशी झाली आणि तुमची टीम आणि टीम वर्क यावर एक एपिसोड बनवा अशी विनंती. कारण मी तुमचा सुरवातीच्या वाचकांपैकी आहे. सर्व माहिती अचूक व स्पष्टपणे सांगता. एक एपिसोड आपल्या वर बनवा.

  • @sandeshmetakari6268
    @sandeshmetakari6268 Рік тому +13

    कारखान्याचे चेअरमन कारखान्यात कसा भ्रष्टाचार करतात यावर पण एक व्हिडिओ बनवा

    • @gangarammutkekar3194
      @gangarammutkekar3194 Рік тому

      या विषयी कारखान्यांचे माजी संचालक ,याना विचारा कारण बरेचजण डोकं नसलेले, पण डोकी पाठीशी असलेले संचालक ? होते .

  • @vinodswami5995
    @vinodswami5995 Рік тому +4

    सभासद जरी महात्वाचा असला तरी ,आपलेच कार्यकर्ते AGM मध्ये समोरच्या खुर्च्यांवर बसवून सर्व ठराव मंजूर करून घेतले जातात सभासदांना एखादा ठराव मंजूर नसला तरी ते मागे असल्यामुळे त्यांचा आवाज तिथं पर्यंत नाही पोहचत...

  • @mohsinshaikh6838
    @mohsinshaikh6838 Рік тому +13

    कारखाना भाडेतत्त्वावर दिल्यावर सभासदांना काय अधिकार याबद्दल व्हिडिओ बनवा

  • @60_aniket_suryvanshi70
    @60_aniket_suryvanshi70 Рік тому +9

    Most awaited subject and well explained... 💐👍

  • @anantdighe3022
    @anantdighe3022 Рік тому +10

    साखर कारखाने काटा मारी वर एक व्हिडिओ करा.

  • @anketpawar4756
    @anketpawar4756 Рік тому

    अतिशय महत्त्वाचे विश्लेषण केले मॅडम. ही माहिती शहरी लोकांना कमी असते, भरपूर लोकांच्या ज्ञानात भर पडेल. धन्यवाद माहितीबद्दल.

  • @prnmane3817
    @prnmane3817 Рік тому +7

    अप्रतिम आणि सत्य विश्लेषण 👌

  • @shivraajkatkar2313
    @shivraajkatkar2313 Рік тому +1

    अतिशय सुंदर व सखोल रित्या साखर कारखान्यांच्या कामकाजाबाबत संपूर्ण माहिती दिली आहे, विशेष या गोष्टीच वाटतं की एवढ्या कमी वेळे मध्ये एवढे सारं सोप्या भाषेत समजून सांगणं कठीणच, मी शहरामधे राहतो माझीही शेती आहे पण मला हे माहिती नव्हतं की साखर कारखाने तब्बल एका सीझनला ४०० कोटींपर्यंत उलाढाल करतात ते........

  • @dratulwayal6296
    @dratulwayal6296 Рік тому +2

    विश्लेषण खूप सुंदर आणि सखोल केले तुम्ही

  • @swapnilgawali8707
    @swapnilgawali8707 Рік тому

    अप्रतिम , स्पष्ट आणि सोप्प विश्लेषण . एखाद्या अनुभवी राज्यशास्त्राच्या प्राध्यापकाने सांगावं असं

  • @arjundadhale262
    @arjundadhale262 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.

  • @azeemshaikh1369
    @azeemshaikh1369 Рік тому

    अतिशय महत्त्वाची माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद
    ते पण एकदम सोप्या भाषेत

  • @antarikshagoupal4095
    @antarikshagoupal4095 Рік тому

    फारच छान बोलभिडू अतिशय सोप्या पद्धतीने किचकट विषय समजावून सांगता

  • @maheshkadam578
    @maheshkadam578 Рік тому +2

    खूप छान.. 👌🏻इन्फॉर्मशन

  • @RDJADHAV82
    @RDJADHAV82 Рік тому +6

    Very nice explanation and decided subject ❤️🙌

  • @yuvrajgotane4745
    @yuvrajgotane4745 Рік тому +1

    अतिशय ग्रेट माहिती दिली 👌🏻

  • @shriharikharade5503
    @shriharikharade5503 Рік тому +8

    ‌ekach ‌hudik munna mahadik 💪💪

  • @iindia18
    @iindia18 Рік тому +6

    अपना सपना मनी मनी... 👍👍👍

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 Рік тому

    Khup chhan Ani khol mahiti dilya baddal aplya channel che aabhar.

  • @shubhamjagtap6575
    @shubhamjagtap6575 Рік тому +2

    श्री संत दामाजी सहकारी साखर कारख़ाना मंगळवेढा elections यावर एक विदेओ करा plz...

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Рік тому

    Very nice information....I am observing this from 35 years...

  • @pandharibodkhe8754
    @pandharibodkhe8754 Рік тому

    Khup chan explained kelay

  • @bajarangshingare381
    @bajarangshingare381 Рік тому +3

    Short but very wisely very good language construction thanks God bless you 🙏🙏

  • @sunilpatil880
    @sunilpatil880 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @prakashaher5747
    @prakashaher5747 Рік тому +5

    गावाच्या किंवा शहराच्या नावा पाठि मागे पूर अस का असत. उदा. कानपूर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, अस का

  • @darshanlohe1682
    @darshanlohe1682 Рік тому

    Khupppp bharii explain kelay topic la

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513 Рік тому +1

    खूपच छान आणि माहितीपूर्ण व्हिडीओ आहे ! याबद्दल अजून बनवता येईल का , जसे की कारखाना चालतो कसा , frp रक्कम काय असते, पहिला हफ्ता ते शेवटचा हफ्ता , ऊस तोडणी ची प्रक्रिया कशी असते, कारखाना साखरे बरोबर इथेनॉल वगैरे कसा बनवतो, एकूण खर्च सहकारी संस्था यांचा ताळमेळ कसा असतो, त्याबद्दल चे सर्व अधिकार संचालक चेअरमन याना असतात का ज्या नेत्याच्या हातात कारखाना आहे त्याच्या हातात असतात, प्रति टन रक्कम प्रत्येक कारखान्याची वेगळी असते ती कशी ठरते, शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे सर्व माहिती मिळाली तर बरे होईल

  • @Sandu-uh8dr
    @Sandu-uh8dr 12 днів тому

    बोल भिडू म्हणजे सामान्य माणसाचं विश्वास 😊

  • @Suraj090792
    @Suraj090792 Рік тому +2

    भिडू एकदम कड़क विश्लेषण👌👌

  • @zahedkhan999
    @zahedkhan999 Рік тому +1

    धन्यवाद

  • @milindwagaj98
    @milindwagaj98 Рік тому +2

    बोल भिडू च्या बातम्या खरच खरं वाटतात. आज तर खात्री झाली ते खरंच आहे. ग्रामीण भागातील सहकाराचे यांचे ज्ञान चांगले आहे

  • @rohitmore3464
    @rohitmore3464 Рік тому

    वा खूप छान माहिती

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Рік тому +1

    आपण अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे पण अनेक पर्याय आहेत ऊस गाळप करण्यात आला आहे

  • @sachinjadhav5029
    @sachinjadhav5029 Рік тому

    अगदी बरोबर मी ही धनंजय महाडिक साहेब यांच्या मूळ वाळवा तालुक्यातील शिगांव गावचा रहिवासी आहे . तसेच साखर कामगारही आहे आपण सांगितलेली माहिती तंतोतंत बरोबर आहे पण साखर कामगारांचे प्रश्न याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्या जाते यावरती एक व्हिडिओ बनवा ही विनंती

  • @kiranborude2765
    @kiranborude2765 Рік тому

    यावर आणखी एक ह्विडीओ बनवावा. खुप छान माहिती दिली.

  • @Sachin_Patil_05
    @Sachin_Patil_05 Рік тому +2

    Please create video on senate election sppu

  • @rohitpardeshi7084
    @rohitpardeshi7084 Рік тому

    खूप छान माहिती..माझ्या गावापासून जवळच हा कारखाना आहे..

  • @VishalThite3261
    @VishalThite3261 Рік тому +1

    Only राजनजी पाटील साहेब ✌🏻👑❤️

  • @pranavpatil1667
    @pranavpatil1667 Рік тому +1

    Good information 👌

  • @somnathpatil9622
    @somnathpatil9622 Рік тому +1

    छान

  • @dhananjaypoul3105
    @dhananjaypoul3105 Рік тому

    Rajysabha ani vidhanparishad election vr ek video plz??

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Рік тому +5

    जय महाराष्ट्र🖐

  • @Aditya_emperor
    @Aditya_emperor Рік тому

    Love you Team Bol BHIDU ❤️

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 Рік тому +1

    विषय खूप छान विवेचन करतात

  • @sunnyv227
    @sunnyv227 Рік тому

    या साखर कारखान्याच राजकारण असो,ऊस तोडणी असो उसाच्या बिलाचा पहिला हफ्ता दुसरा हफ्ता यामध्ये लागलेली कारखान्याची रेस असो,आणि जो कारखाना जास्त हफ्ता देईल त्याला विधानसभा,लोकसभा निवडणुकीला होणारा फायदा असो हे सगळं खूप जवळून तरुण वयात अनुभवतोय आम्ही.

  • @rajeshpatil2028
    @rajeshpatil2028 Рік тому +1

    Labor cooperative society (majur sahakari saunstha) chi pan ashich mahiti dya

  • @kacharumore655
    @kacharumore655 Рік тому +1

    मस्त

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 Рік тому +4

    साखर कारखानाचे प्राईवेटायझेशन झालं तर ऊस शेतकरयानां खुप लाभ होईल. ऊस कारखान्यात राजकारन जगात फक्त भारतातच आहे .

  • @taniewer73
    @taniewer73 Рік тому +1

    Atta kalal he cabinate mantri evda mahatva ka deta thx bol bhidu for information 👍👍👍💯👌

  • @mangesh89
    @mangesh89 Рік тому +1

    This is all started from 2014 MH election....now its parcolated to village level and cooperatiove elections as well...

  • @wyzgaming6897
    @wyzgaming6897 Рік тому +6

    एक व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणावर

  • @jayjayram424
    @jayjayram424 Рік тому +1

    It's real fact

  • @statuskingraja2577
    @statuskingraja2577 Рік тому +2

    G20 बद्दल माहिती द्यावी bol भिडू टीम ला विनंती

  • @sachinkankal1169
    @sachinkankal1169 Рік тому +2

    जिल्हा बँकेची निवडणूक पण सांगा

  • @azeemshaikh1369
    @azeemshaikh1369 Рік тому

    असाच एक व्हिडीओ बनवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा

  • @anilkore3100
    @anilkore3100 Рік тому

    आता सध्याच्या खाजगी साखर कारखान्यामुळे तर खूपच वेगळया वळणावर गेले आहे ग्रामीण जीवन व राजकारण

  • @roshansurwade
    @roshansurwade Рік тому +1

    Still not understood 🙂

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Рік тому +1

    कॉलेज इलेक्शन देखील खासदार इलेक्शन सारखी लढवली जायची.

  • @saurabhpawar9828
    @saurabhpawar9828 Рік тому +1

    जिल्हा परिषद पंचयत समिती यावर १ व्हिडिओ बनवा

  • @user-br4mz8xs1b
    @user-br4mz8xs1b Рік тому +3

    Rest in piece *Sri mahankali sahkari sakhar karkhana Rajarambapunagar Kavathe mahankal Dist Sangli*

  • @ayushmahapure8392
    @ayushmahapure8392 Рік тому +2

    👍👍

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 Рік тому +1

    सोसायटीचे कर्ज कसे मिळते यावर व्हिडिओ बनवा.

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 Рік тому +5

    साखर कारखाना म्हणजे पुढाऱ्यांना पैसे खायचं साधन आहे

  • @santoshchangan9618
    @santoshchangan9618 Рік тому

    Shetkaryanchya asto he sangun changl kel👌

  • @gajananrepe9320
    @gajananrepe9320 Рік тому

    नगर पालीका , ग्राम पंचायत, यांचे आधिकार, छेत्र , मिळाणारे उत्पन्न, राज्य व केंद्रा तुन मिळणारे फंड त्याचा वापर...
    यांची माहीती द्या...

  • @munjakadampatil...
    @munjakadampatil... Рік тому

    शेवटच्या 6 मिनटापासून ते 7 मिं पर्यंत या प्रश्नाला काही solution आहे का नाही.

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Рік тому +1

    🙏🙏

  • @vitthal0502
    @vitthal0502 Рік тому +1

    👍🏻

  • @ashishjadhav4838
    @ashishjadhav4838 Рік тому +1

    👍✌

  • @user-xh6nz8zg2z
    @user-xh6nz8zg2z Рік тому +1

    साखर कारखान्याची यंत्रसामुग्री आणि जमीन व इतर मिळकती जर खुल्या बाजारात विकल्या तर सभासदांना प्रत्येकी किती रुपये मिळतील??

  • @rohankhokade9137
    @rohankhokade9137 Рік тому +1

    साखर कारखाना चि माहिती द्या

  • @ambadasrajguru2630
    @ambadasrajguru2630 Рік тому

    Bhidu No 1 From Solapur

  • @sdodeolali1114
    @sdodeolali1114 15 днів тому

    बाजार समिती election बदल video बनवा

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 Рік тому

    आमदार सभासद बदलतो...कारण सभासद आपले वडलांचे वडील होते आता त्यांच्या कडे सभासद असल्याची काय कागद नाहीत.सभासद घेणे आणि कारखाने ताब्यात घेणे .👍

  • @chetanchaudhari1377
    @chetanchaudhari1377 Рік тому +5

    एक व्हिडियो बोल भिडू च स्टुडिओ 🎥दाखवा😊

  • @sagarrao6167
    @sagarrao6167 Рік тому

    ग्रामपंचायत चा कारभार व ग्रामपंचायत इलेक्शन या वर एक व्हिडिओ बनवा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Рік тому +2

    ऊसाला साडेतीन हजार दर देईल तोच खरा शेतकर् यांचा नेता

  • @aniketpatil9899
    @aniketpatil9899 Рік тому

    Far abhyaspurn mahiti dili Ani bol bhidu mhanal ki ekhada vishayat kholvar jaun mahiti den.

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Рік тому

    Whereismaithili

  • @bigupdates9153
    @bigupdates9153 Рік тому

    Khup sunder bol bhidu

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 Рік тому

    बबन दादा शिंदे कारखाने ची माहिती सांगा

  • @nileshtharwal1107
    @nileshtharwal1107 Рік тому

    Waah hyala mhantat bol bhidu touch nahi tar nuste phaltu rajkarni video's

  • @surajkamble5324
    @surajkamble5324 Рік тому +1

    बोल भिडू ची टीम च लय भारी आहे जबरदस्त मांडणी भाष्या शैली ❤️🙌

  • @waytowardssuccess
    @waytowardssuccess Рік тому

    आम्हाला त्याचा अपमान वाटतो असं ते म्हणले नाहीत..... तर आम्हाला त्याचा आभिमन वाटतो असं ते म्हणाले.

  • @akbarpatel8558
    @akbarpatel8558 Рік тому

    साखर कारखाना कसा चालवतात वाहतुक खर्च टोळी काय असतात एकदा सविस्तर वीडियो करावा ही विनंती.

  • @ashishmarathicorner8365
    @ashishmarathicorner8365 Рік тому +1

    मी एका विकास सोसायटी मध्ये काम करतोय त्यामुळे त्या संबंधित सर्व माहिती तुम्हाला देऊ शकतोय.