सहकारी साखर कारखान्यांचं खाजगीकरण कसं होतं?समजून घ्या सविस्तर | Bol Bhidu | Sugar Factory
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #BolBhidu #Farmers #CooperativeSugarFactoriesPrivatization
साखर कारखाने हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय.पण सध्या सर्वत्र घडामोडी घडतायत त्या कारखान्यांच्या खाजगीकरणाच्या.
सहकारी साखर कारखाने ही संकल्पना काय आहे ? ती कधी सुरू झाली ? आणि आता कारखान्यांचं खाजगीकरण होण्याची प्रोसेस काय आहे ? हे सगळ या व्हिडीओमधुन समज़ुन घ्या.
The share of private sugar mills in the State has gone up from 25 per cent in 2010-11 to 50 per cent in 2020-21. Interestingly, many loss-making cooperative mills led by politicians have turned profitable after these mills were privatized and taken over by the same politicians or their relatives.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
पंढरपूरचे कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व संस्थापक त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवा
Sir ji concept tumhi ghetli ti clearly samjali ani sarv bajuni tumhi ti sangetli ...thank you Sir
शरद पवारने सहकारी साखर कारखाने आपल्या बगलबच्च्यांकडून तोट्यात काढले आणि शेवटी खाजगी कंपन्यांकरवी आपल्या ताब्यात घेतले.
मतांसाठी अवास्तव नोकर भरती करण्यात आली सहकारी कारखान्यात त्यामुळे पण कारखाने डब घाईला आले
कोणताही सहकारी साखर कारखाना तोट्यात नाही कारखाना चालवणारे आणि बँका पण एकच लोक चालवतात .कारखाना कर्जात आहे अस दाखवून स्वताच्या नावावर करायचा हे चालू आहे
Khup changli mahiti ahe
Thanks sir very important information
Boss u are too good.... amazing video.looking forward to seeing more from you 👍
Good information sir
👌1 numbar bhidu
मतांच्या स्वार्थासाठी अनावश्यक नोकरभरती आणि ऊसाला जास्त दर देण्याच्या शर्यतीमुळेच हे दिवस आले आहेत.
Well said
Mast sangitl re bhidu
Very nice
Kisanveer sahkari karkhana yavar ek video banava tyachi mahiti dyavi
khasgi karkhane yancha vishy video banva sahkar karkhana khasgi karn kelyvar kas fyadyt yeto ani te vevasthi chaltat
अरे मित्रा सरळ निबंध वाचून दाखवला असतास तर चाललं असतं. अभ्यास कमी आहे तुझा ...
सहकाराचा अभ्यास अहमदनगर करांनिच करावा 🙏👍
Sangli 😂
उसातलि साखर काढुन जे weastage बनत त्याची कींमत ऊसापेक्षा जास्त आहे. वत्या weastage पासुन Light,दारु,पेपर असे byproduct बनते त्याची कींमत पण ऊसापेक्षा जास्त आहे. मग हे Loss मद्ये गेले कसे?
एक भी दलित का साखर कारखाना नही है.
शुगर फॅक्टरी मे भी रिझर्वेशन रखना चाहिए.
1950 लेके अब तक 75 इयर्स मे एक भी दलित का शुगर फॅक्टरी नहीं है. सरकार को दलितों का विकास करना है क्या नही?
Was very informative...thank you sir😊
शरद पवारने सहकारी साखर कारखाने तोट्यात दाखवून त्याच्या नावावर जिल्हा बँकामधून कर्ज काढून खाजगीकरण म्हणजे स्वतःच्या नावावर केलं, आणि त्याच्या पक्षातल्या लोकांना पण हेच शिकवलं..
Te 41 karkhane konte ahet ?
Sahakar kahi nit chalu det nahit he politics vale swatahachi bhakari bhajayala var mhanata badya udyog valyanna dile contract
shahaji maharajani hatti cha vajan kele hote
to kissa pn sanga plz
Where to find the law of road development subsidy given by govt of Maharashtra in sugar factory working area
Co oprative education system vr video banva