मराठा होते म्हणून हिंदू आहे, नाही तर हिंदूत्वच्या नावावर खोटे च हिंदू मोठे झाले, ते आता हिंदू धर्माऐवजी ओबीसी नावाने नवीन धर्म निर्माण केला, दोन जाती त भांडण निर्माण करण्यासाठी
@@Balajiborde2347 अहो दादा आरक्षण हे शंभर टक्के मिळवण्यासाठी आम्ही सहभागी आहोत आणि आहेतच परंतु ओबीसी हिंदुत्व मराठा हिंदुत्व असे दोन गटांत विभागणी करण्यात गैर हिंदू यशस्वी होतील आणि आरक्षण ही संकल्पना आहे ती मुळापासून संपुष्टात येईल हाती भोपळा राहिलं येत्या काळात मी मी करुन धर्म परिवर्तनाचे कार्य आपसुकच हाती येईल याची साक्षा मागील इतिहास देत आहे म्हणून आरक्षण हे संविधानिक लढा दिला पाहिजे अठरापगड व बारा बलुतेदार हे सर्व राजे छत्रपती शिवरायांचे मावळे होते हेही विसरून चालणार नाही त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत बहुसंख्येने राज्य सरकार बहूमत असलेल्या काळात यांचा विचार केला गेला परंतु यश मिळाले नाही परंतु जातीला व व्यक्तीला बदनाम करुन आरक्षणाचा मुद्दा समोर ठेवून सर्वसामान्य गरीब समाज वेठीस धरून शापित महाराष्ट्र असा मेसेज जाईल असे होताना दिसत आहे!!जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र!!👍
मनोज दादानी दगडाला जरी ऊभं केले तरी आम्ही निवडुन आणणार आहेत गरजवंत मराठेच बाकी ईतिहास भूगोल आम्ही नंतर पाहू आता सर्वांची साथ घेऊनच आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपथ घेऊन मराठ्याना फसवणार्या महायुती ला आपली ताकद दाखवून द्या
सर आपल्या दादांना मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म असं वाटतं असल्यामुळे दादांच्या मनात प्रत्येका बद्दल आदर व माया आहे.जिथे आदर आणि माया असते तिथे देवाची कृपा असते .
आमचे दैवत 18पगड जातीचे मनोज जरागे दादा आहे ते सगळ्या समाजाला सोबत घेऊन लढणार एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय भीम जय भवानी जय मल्हार जय लहुजी जय संविधान जय महाराष्ट्र
मराठा आमदार मराठा विरुद्ध आहेत मुसिलिम समाज नाही फक्त राज कारनं करायचं आहे मुस्लिम आमचें बंधु आहेत 19 67 ला वोबिशित मराठा समामाजाला आरकक्षण देल खरे सेतरु आमदार मराठा आहेत मुस्लिम आमचें बंधु आहेत फक्त राज कारनि लोकायला फुट पाडायचि आहे आता कसं पाटील मनतिल तसं एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण देल नाही मराठा समाजाला आबकि बार बार जरागे पाटील सरकार येणार आहे 100 टक्के विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
हे आबांबाई आई तुलजापुर वासिनी मराटा यौधा मनोज जरागे ला ताकत दे व मंगर सराना आजुन जास्त बुधी दे का तर हे खरी माहींती व खरा इतिहास सांगतात म्हनुन सलांम सर तुमंचा विचाराला व तुमंचा जीधीला
मराठा आणि मुस्लिम एक होऊ द्या. आम्हाला काहीच अडचण नाही. हिंदू हिंदू करतात आणि आरक्षण मागितले तर हाके आणि भुजबळ आमच्यावर सोडतात.या दोन्ही हिंदू पेक्षा मुस्लिम काय वाईट आहे. त्यांना तरी वाटतं गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून.
चांगली पदं असणारी नेते आम्हाला म्हणतात कोयता घासून ठेवा आमच्या मुलांच्या हातात कोयता देतात आणि आपली मुले परदेशात शिकायला ठेवतात आता इथून पुढे ना मंत्री ना खासदार ना आमदार जे चालणार ते मनोज दादा जरांगे पाटील हे म्हणतील तसं होणार 🚩🚩🚩
ज्ञानोबा ना पण नडला होता.तुकोबांना पण नडला होता.शिवरायांना पण नडला होता.बाबासाहेबाना पण नडला होता.आज सुधा तोच (मनुवादी)नडला आहे.फक्त पात्र बदलत आहेत? #हम सब जरांगे
आता हिंदुत्वाच्या जीवावर मतं मागायाचे दिवस गेले हे ह्यांना कोण सांगनार एकच योद्धा मनोज दादा❤❤❤
सागंली जिल्हा
मराठा होते म्हणून हिंदू आहे, नाही तर हिंदूत्वच्या नावावर खोटे च हिंदू मोठे झाले, ते आता हिंदू धर्माऐवजी ओबीसी नावाने नवीन धर्म निर्माण केला, दोन जाती त भांडण निर्माण करण्यासाठी
@@Balajiborde2347 अहो दादा आरक्षण हे शंभर टक्के मिळवण्यासाठी आम्ही सहभागी आहोत आणि आहेतच परंतु ओबीसी हिंदुत्व मराठा हिंदुत्व असे दोन गटांत विभागणी करण्यात गैर हिंदू यशस्वी होतील आणि आरक्षण ही संकल्पना आहे ती मुळापासून संपुष्टात येईल हाती भोपळा राहिलं येत्या काळात मी मी करुन धर्म परिवर्तनाचे कार्य आपसुकच हाती येईल याची साक्षा मागील इतिहास देत आहे म्हणून आरक्षण हे संविधानिक लढा दिला पाहिजे अठरापगड व बारा बलुतेदार हे सर्व राजे छत्रपती शिवरायांचे मावळे होते हेही विसरून चालणार नाही त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांत बहुसंख्येने राज्य सरकार बहूमत असलेल्या काळात यांचा विचार केला गेला परंतु यश मिळाले नाही परंतु जातीला व व्यक्तीला बदनाम करुन आरक्षणाचा मुद्दा समोर ठेवून सर्वसामान्य गरीब समाज वेठीस धरून शापित महाराष्ट्र असा मेसेज जाईल असे होताना दिसत आहे!!जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र!!👍
एक नंबर मगर सर हर हर महादेव
@@Balajiborde2347 गुडघ्यात मेंदू असला का असे विचार . मराठासमाज म्हणजे हिंदू धर्म नाही
कोणी काय बी जरी सांगितलं तरी आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत
कोणाला काय म्हणायचय म्हणू दया आशिष सर आपण सदैव जरांगे पाटील यांच्या सोबत असणारं ❤
🏳️🌈💞जरांगे दादा विजयी भव💞🏳️🌈
दादांचा आदेश हाच आमच्यासाठी आशिर्वाद असेल............❤
आम्ही सर्व सर्व सामान्य मराठा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत❤
फारच सत्य माहिती मिळते सर तुमच्या कडून कोटी कोटी धन्यवाद
👍सर ज्यांना आपल्या मुलांच भविष्य दीसत ते सगळे ज. दादाच्या पाठीमागे आहेत👍
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
मी पक्ष सोडून जरांगे पाटील यांच्या सोबत आहे कारण सामान्यांसाठी काम करणारा माणूस
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
आई घाले काहीही मनू दे येतील tr jarange patil आनि मुस्लीम समाज sc obc all patil यांच्या सोबत आहेत थँक्स ऑल. मगर सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
पेशवाईला मराठा समाज भुलणार नाही जय शिवराय
पेशवाई समजून घे मित्रा
जय पेशवाई ❤🙏
आमच्या आरक्षणाला विरोध करणारे कोण होते . हिंदूच होते दुसरे कोणी नव्हते तेंव्हा नाही आठवत हिंदुत्व .
एक मराठा लाख मराठा🚩🚩
❤ बरोबर आहे
बरोबर आहे
त्या कुलकर्णी च्या चॅनल वर सांगा जरा समजून त्याला...आपल्या भाषेत
Te firangi avaidh nakli bhat hote,najayaj utpatti !
जय जिजाऊ
हिंदू नंतर प्रथम फक्त मराठा....
ashya prakarech nishtha asavi !
आधी हिंदुत्व मग मराठा
कारण हे हिन्दवी स्वराज्य होते
@@CaptainPatilमहाराजांचा विषय आल्या वर फक्त मराठा बोलतो
@@rushidarpe6295
हो मग
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
संघर्ष योद्धे मनोज पाटील यांच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा 🚩
आता कस पाटील म्हणतील तस, पाटील म्हणतील तेच धोरण आणि तेच तोरण.🚩🚩🚩❤️❤️❤️
आम्ही सदैव दादा सोबतच एक मराठा कोटी मराठा
आमचा राजा धार्मिक द्वेष करत नव्हता आम्ही तर त्यांच्या विचारांचे मावळे आम्ही सुद्धा धार्मिक द्वेष करत नाही , जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
हो बरोबर सरआम्ही पाटील यांच्या मागे आहे जय जय महाराष्ट्र
जय मराठा जय मुस्लिम
हेच बाकी होत आता 😢
Tuza aai var pan hech doghe lagle astil manun mahanto he baki@@DNIKXON
अतिशय योग्य आणि सत्य आहे मग असं आपण जे बोलत आहात ते योग्यच आहे आणि 100% खरे सुद्धा आहे
जय जिजाऊ मगर सर
सर हे बीजीपी असच करणार आपण एकजुट राहणे गरजेचे आहे.
सर तुमचे व्हिडिओ बारा महिने पासून पाहतो एक मराठा लाख मराठा
मुस्लिम समाज हा इतर सर्वांना काफीर समजतो. कायम लक्षात ठेवा
आम्हीं पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत
जय शिवराय 🧡🧡
ज्या ज्या वेळेस जरांगे पाटलांनी आंदोलन केले त्या त्या वेळेस मुस्लिमांनी भरघोस अशी मदत केलेली आहे
सगे सोयरे मदत करणार नाहीत तर कौन करलं
बरोबर आहे दादा. आपण सगळ्यांनी खरं म्हणजे इस्लाम धर्माचा स्वीकार केला पाहिजे. तेच आपले खरे भाऊ
@@user-ku4gk7hn2k
Bjp it cell valya तुझ ईथ काय काम
@@Panjtani313 सलाम आलेकुम भाईजान!
@@user-ku4gk7hn2k
वालेकुम सलाम
जय शिवराय
अगदी बरोबर जरांगे दादा योग्य दिशेने जात आहेत. शत्रू दोन प्रकारचे आहेत. प्रस्थापित आणि बाहेरून. जय शिवराय जय जय महाराष्ट्र.
सर खरोखर मुद्दे मांडले
🚩जय शिवराय जय मराठा 🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ .
मगर साहेब कोटी कोटी धन्यवाद 🙏
सदैव पाटलांसोबत
बरोबर आहे मगर सर जय शिवराय
जय शिवराय
हिंदुत्व नाही भाजप धोक्यात
Kahi party jantela hindu var pagal karat ahe
शब्बास रे पठ्ये. आदरणीय मगर सर,खरय. जय ज.पा. जय शिवराय.
सर्व मुस्लिम जरागे पाटील सोबत आहेत 💐💐🙏
जरांगे आपल्या मागण्या पासून भरकटले आहेत आता त्यांच्या कडून अपेक्षा नाही
संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील यांच्या सोबत कायम आहोत 👍
मनोज दादानी दगडाला जरी ऊभं केले तरी आम्ही निवडुन आणणार आहेत गरजवंत मराठेच बाकी ईतिहास भूगोल आम्ही नंतर पाहू आता सर्वांची साथ घेऊनच आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज यांची खोटी शपथ घेऊन मराठ्याना फसवणार्या महायुती ला आपली ताकद दाखवून द्या
मग 288 आमदार आपलेच मजाच मज्जा
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस ❤ च 🎉
आरक्षण मागणारा हिंदू आहे ना तरी हिंदूच लोक विरोध करतात..#maratha
Virodh ,85 % najayaj firangi utpatti ,jati,prjativale karatat ksran tyana mulnivasiyanche astitv , jachak bhasate !
जय शिवराय दादा
💪🚩हर हर महादेव 🚩
🚩🚩जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🚩🚩
मनोज दादा जरांगे पाटील अठरापगड जाती -धर्माच्या लोकांना सोबत घेवुन चालणारे ईमानदार,निर्भिड व्यक्तिमत्व आहे.
आम्ही मनोज दादा सोबत आहोत जय शिवराय
आपलं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
धर्मा प्रमाणे आहे.
मगर सर आपले कुणी योग्य अशी माहिती मिळते त्याबद्दल आपल्या हार्दिक अभिनंदन
एकच वादा जरांगे दादा
आशिष सर,प्रत्येक व्हिडिओप्रमाणे धन्यवाद.
खरोखर,तुमचा या आंदोलनात खूप मोठे योगदान आहे.
सर्व मराठा बांधव, मुस्लिम बांधव, दलीत बांधवांनी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आपले ध्येय एकच ठेवायचे
महाराष्ट्रात फक्त जरांगे पाटिल फॅक्टर चालणार 👑👑👑👑👑👑👑👑👑
ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे त्यावेळेस हिंदू धर्मातील नेते मराठा आरक्षणाला विरोध करतात मग मराठा समाज हिंदू नाही का
त्यांनी काही केलं तरी, आता कसं पाटील म्हणतील तसच.
मगर सर खुप छान माहिती दिली जय शिवराय सरजी 🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩
100%सत्य आहे
आमच्या साठी जरांगे पाटील सर्व स्व आहे.
भाऊ फडवणीस चे खूप सारे इफ्तार पार्टीचे ,मौलाना सोबत फोटो आणि व्हिडिओ आहेत ,ते व्हायरल करा .BJP आयटी सेल पाटलांना टार्गेट करते
एकदम बरोबर
आपले हरदीक अभिनंदन करतो
Ek maratha lakh maratha
मगर सर आगे बढो महाराष्ट्र तुम्हारे साथ है
मनोज दादा जरांगे पाटील विजय भव एक मराठा लाख मराठा
पाटलांनी हवा केली आहे राज्यात त्यामुळे अनेक बुरुज कोसळणार आहेत. आणि हाच सृष्टी च नियम आहे. विजय भव पाटील उमेदवार विधानसभेत ट्रॅक्टर बैलगाडी घेऊन जाऊ
एक मराठा कोटी मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🙏 कुर्डूवाडी 🚩🙏
सर आपल्या दादांना मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म असं वाटतं असल्यामुळे दादांच्या मनात प्रत्येका बद्दल आदर व माया आहे.जिथे आदर आणि माया असते तिथे देवाची कृपा असते .
जंरागे पाटील जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 👍
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
लडगें जितेगें हम सब जरागें
🚩मराठा आरक्षण संघर्ष योद्धा 🚩
मनोज दादा जरांगे पाटील सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण.
🇮🇳🙏जय हिंद 🇮🇳🙏🇮🇳
🚩🙏जय महाराष्ट्र 🚩🙏🚩
फाटली म्हणा एकट्या मराठ्यांच्या जिवावर निवडून लढता येत नाही तर कशाला म्हणाले होते ❓
शिवाजी महाराजांवर पहिला वार पण बामनाने केलेला आहे
आणि सांभाजी राजांना पण बामनाने पकडून दिलं
हिंदुत्व धोक्यात आहे म्हणून आता मते मागतील नंतर मराठ्याची कशी जिरवली म्हणून हिणवतील😂😂
आमचे दैवत 18पगड जातीचे मनोज जरागे दादा आहे ते सगळ्या समाजाला सोबत घेऊन लढणार एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय भीम जय भवानी जय मल्हार जय लहुजी जय संविधान जय महाराष्ट्र
मगर सर खूप खूप धन्यवाद... योग्य विश्लेशन
मराठा समाज कोणत्याही प्रकारच्या भुलथापांना बळी पडणार नाही.
वारे भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤
आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटलांन सोबत 🚩🙏
ओन्ली जरागे पाटील ❤🎉
मगर सर खूप खूप धन्यवाद .
आपल्या कार्याला सलाम🚩🚩
मराठा आमदार मराठा विरुद्ध आहेत मुसिलिम समाज नाही फक्त राज कारनं करायचं आहे मुस्लिम आमचें बंधु आहेत 19 67 ला वोबिशित मराठा समामाजाला आरकक्षण देल खरे सेतरु आमदार मराठा आहेत मुस्लिम आमचें बंधु आहेत फक्त राज कारनि लोकायला फुट पाडायचि आहे आता कसं पाटील मनतिल तसं एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण देल नाही मराठा समाजाला आबकि बार बार जरागे पाटील सरकार येणार आहे 100 टक्के विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
एकच वादा जरांगे दादा 🙏🙏 एक मराठा लाख मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩
सदैव पाटलांसोबत 🚩
एकदम..छान..विस्लेशन
हे डोकं हिंदू हिंदू म्हणतात आणि मराठा आरक्षणाला विरोध करतात हेच काही हिंदुत्व यांचं
समाजाच हित संभाळून हिंदुत्व जपने हेच देशाचे व राज्याचे हित आहे
व्वा भावा वा..... जरांगे दादा ❤
Aamhi garajwant maratha aaplya pathishi jarange saheb
हे आबांबाई आई तुलजापुर वासिनी मराटा यौधा मनोज जरागे ला ताकत दे व मंगर सराना आजुन जास्त बुधी दे का तर हे खरी माहींती व खरा इतिहास सांगतात म्हनुन सलांम सर तुमंचा विचाराला व तुमंचा जीधीला
❤
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
मराठा आणि मुस्लिम एक होऊ द्या. आम्हाला काहीच अडचण नाही. हिंदू हिंदू करतात आणि आरक्षण मागितले तर हाके आणि भुजबळ आमच्यावर सोडतात.या दोन्ही हिंदू पेक्षा मुस्लिम काय वाईट आहे. त्यांना तरी वाटतं गरीब मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून.
❤
चांगली पदं असणारी नेते आम्हाला म्हणतात कोयता घासून ठेवा आमच्या मुलांच्या हातात कोयता देतात आणि आपली मुले परदेशात शिकायला ठेवतात आता इथून पुढे ना मंत्री ना खासदार ना आमदार जे चालणार ते मनोज दादा जरांगे पाटील हे म्हणतील तसं होणार 🚩🚩🚩
खर आहे भावा तुझ फक्त जरांगे पाटील
जरांगे पाटील यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
समाज jarange बरोबर. हिंदू मुस्लिम भाई भाई. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जय शिवराय पाटिल
आशीष मगर सर तुम लगे रहो हम आपके साथ हैं 🙏🏻🌹
ज्ञानोबा ना पण नडला होता.तुकोबांना पण नडला होता.शिवरायांना पण नडला होता.बाबासाहेबाना पण नडला होता.आज सुधा तोच (मनुवादी)नडला आहे.फक्त पात्र बदलत आहेत? #हम सब जरांगे
Shambhaji sudhaa kapla hota
अनाजी पंताला हत्तीच्या पायाखाली द्यायची संधी, तब्बल पाच वर्षानंतर आली आहे तुमचं एक-एक मत निर्णायक ठरू शकतं त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा.