नेता कोणता असावा घडवणारा की बिघडवणारा | Sushil Kulkarni | Analyser | Tanaji Sawant | Manoj Jarange

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 468

  • @maheshkulkarni5769
    @maheshkulkarni5769 Місяць тому +72

    तानाजी सावंत यांचे मनःपूर्वक आभार
    आपण हि निवडणूक प्रचंड मताधिक्याने विजयी व्हाल
    आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @RatnadeepDeshmukh-k2d
      @RatnadeepDeshmukh-k2d Місяць тому

      23 ला समजेलच किती हरमखर आहे तो खेकडा

    • @sujituphade3748
      @sujituphade3748 Місяць тому +2

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sujituphade3748
      @sujituphade3748 Місяць тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sujituphade3748
      @sujituphade3748 Місяць тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sujituphade3748
      @sujituphade3748 Місяць тому

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @ratna23_
    @ratna23_ Місяць тому +65

    धन्यवाद सुशील सर हे सर्व सत्य समोर आणले छान उपक्रम राबवत आहात आपण 🙏🙏

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Місяць тому +123

    खरं आहे दानत लागते! सावंतांबद्दल वाटेल ते बरळणारे कमी नाहीत!

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Місяць тому +1

      मूर्खांच्या संगतीत राहणारें असंच बोलणार , * त्यांच्या कडं * दुर्लक्ष करां हीं हात जोडून 👏👏👏 विनंती 🙏🙏🙏 * ... जय जय जय तानाजी सावंत जय जय जय 🙌👏🙏

  • @bharatshivane9721
    @bharatshivane9721 Місяць тому +22

    धन्यवाद कुलकर्णी सर तुम्ही नेहमीच आम्हाला अशा बातम्या पुरवता की ज्या आमच्या पर्यंत कधी पोचल्याच नसत्या. सलाम तुमच्या मेहनतीला 🙏

  • @subhashkulkarni5631
    @subhashkulkarni5631 Місяць тому +67

    सावंतांच्या दानशूरतेला प्रणाम!
    सुशिलजींच्या "दूध का दूध पाणी का पाणी" पत्रकारितेला सुद्धा प्रणाम!

  • @PraveenKulkarni-q5c
    @PraveenKulkarni-q5c Місяць тому +48

    तानाजी सांवत साहेब गरीबाचें नेते आहेत

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Місяць тому +74

    म्हणूनच युतीशासन पुन्हा येणे आवश्यक आहे!

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 Місяць тому +74

    मी ९६ कुळी मराठा आहे असे न म्हणता मी एक हिंदू आहे. महायुती सरकार हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे म्हणून माझे मौल्यवान मत हे फक्त महायुती सरकारला. जय शिवराय,जय शंभुराजे, जय महाराष्ट्र 🚩👍💯🙏

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 Місяць тому +1

      32नेते टक्के वरीने आणा निदान त्यांचं पोट भरेल

    • @SandipanAndheri
      @SandipanAndheri Місяць тому

      हिंदू समाजातील सर्व जातींना आरक्षण आहे, फक्त मराठ्यांना नाही, माननीय सावंत साहेबांना पैसे दिले, मोठा नेता आहे, पैसे द्यायला दानत पाहिजे हे खरे आहे, सर्व जातींना आरक्षण आहे फक्त मराठ्यांनाच का नाही, मराठा हिंदू आहे का नाही, आणि जर हिंदू असेल तर आरक्षण का नाही, रोज हिंदू असतो आरक्षण मागितल्यावर फक्त मराठा असतो, दुर्दैवांचं आमचं आणि आमच्या समाजाचं,

    • @sanjaydeshpande7216
      @sanjaydeshpande7216 Місяць тому

      ,😂😂

    • @kailasingale4200
      @kailasingale4200 Місяць тому

      सर्व काही मराठानेच करायच आणि रडायचे पण 😂😂😂

  • @ganeshtarhal9650
    @ganeshtarhal9650 Місяць тому +149

    मी मराठा आहेत आणी माझे नेते मा .नरेंद्र मोदी आणी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Місяць тому +10

      हो. मी मराठा आहे पण माझे मत भाजपालाच आहे.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Місяць тому

      @@ganeshtarhal9650 🙏

    • @babugapat4210
      @babugapat4210 Місяць тому

      मि शेतकरी आहे माझे मत नोटाला.

    • @sushantdeshmukh205
      @sushantdeshmukh205 Місяць тому

      मराठा आहे सांगायची गरज नाय
      ..24 कॅरेट मराठा रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार..🫵

  • @RamkisanBorade-p1e
    @RamkisanBorade-p1e Місяць тому +71

    सुशिळजी असा आमदार मिळणे हे आमचं भाग्य आहे,कोण तो बावळट जरांगे तो स्वतः जरी आमच्या साहेबांच्या विरोधात उभा राहिला तरी आमचे साहेब 50000 मताधिक्याने निवडून येतील.

  • @GaneshShinde-m3y
    @GaneshShinde-m3y Місяць тому +41

    परांडा मतदारसंघात सावंत साहेब 💯

  • @dineshshinde7944
    @dineshshinde7944 Місяць тому +41

    खरंच तुमचं धन्यवाद कुलकर्णी साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद

  • @SachinDeshmukh-es9jv
    @SachinDeshmukh-es9jv Місяць тому +79

    फिक्स आमदार तानाजी सावंत साहेब

  • @DNIKXON
    @DNIKXON Місяць тому +53

    सलाम कुलकर्णी साहेब ❤ उत्तम कामगिरी ❤ समाजप्रबोधन ❤

  • @NamdeoDongare-vr6xm
    @NamdeoDongare-vr6xm Місяць тому +26

    रोखठोक भुमिका ❤❤❤

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 Місяць тому +16

    सावंतच येणार

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 Місяць тому +15

    तानाजी सावंत अभिनंदन साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 Місяць тому +17

    अभिनंदन महायुती 🙏🙏

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l Місяць тому +130

    कोणी कितीही आपटा येणार फडणवीस सरकार
    हिंदू हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद.....',🚩🚩
    .

  • @BhagwanKamble25
    @BhagwanKamble25 Місяць тому +29

    खूब खूब खूब छान साहब संवाद

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर Місяць тому +18

    जरांगे मध्ये हिंमत होती तर सावंत साहेब यांच्या विरुद्ध उभारला पाहिजे होता मग सावंत यांच्या पुढे जरांगे ची लायकीकाय आहे हे आम्ही दाखवलं असते

  • @SunilChakre-ke6bw
    @SunilChakre-ke6bw Місяць тому +33

    सावंत साहेब खरेच खरे समाज सेवक आहेत
    जनतेच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे सावंत साहेब

  • @ckpatekar
    @ckpatekar Місяць тому +38

    निर्णय घेणारा नेता हवा आहे.जनकल्याण करणारा नेता हवा .जरंग्याला कोणी अधिकार दिला याला पाडा त्याला पाडा सांगण्याचा ?? पाडा असे सांगणे म्हणजे लोकांच्या मतदान अधिकारावर हुकूमशाही वृत्तीने गदा आणणे आहे .हे लोकशाहीच्या विरोधात आहे .

    • @sachinmundhe8089
      @sachinmundhe8089 Місяць тому +2

      💯 agree 💯

    • @sachinmundhe8089
      @sachinmundhe8089 Місяць тому +2

      💯 agree 💯

    • @UtaamraoIngle
      @UtaamraoIngle Місяць тому +2

      100% agree.

    • @Raj-og9
      @Raj-og9 Місяць тому +1

      Barobar bolalat.

    • @rammohankharkar1158
      @rammohankharkar1158 Місяць тому +3

      Totally agree… rather than saying defeat certain person he should say support and vote certain person to win .. there is simple reason why this jarange has given slogan “ kacha kach pada” . Mhanje je padnar ahet te eventually padtil ani ha tyache pan credit ghyayala mokala… karan pada mhanane sope asate nivadun yenyat ani ananyat dhamak lagate.. pan hyala ani tyacha chelyana kay tyana fakta chamako giri karayachi ahe

  • @rameshpaul3604
    @rameshpaul3604 Місяць тому +38

    खूप छान मांडणी, सर

  • @savitajade9824
    @savitajade9824 Місяць тому +35

    एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे की, कुणीही एक माणूस कोणत्याही समाजाचा नेता होऊ शकत नाही. आणि इथेतर एक माणूस स्वतःच्या राग लोभापायी , स्वतःच्या मर्जीचं राजकारण राबवण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या समाजाचा मालक झाल्या सारखा वागतोय. हे कुणीही, कधीही स्विकारू शकत नाही.🔥

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande Місяць тому +13

    आम्ही फक्त तानाजी सावंत समर्थक !

  • @gajananamande4225
    @gajananamande4225 Місяць тому +90

    जरा नंगे बंद दाराआड खोके घेऊन जोमात जरा नंगे चे उमेदवार कोमात 😂😂

  • @kiransatpute7397
    @kiransatpute7397 Місяць тому +39

    सावंत साहेबाना माझ्या कडून मनापासून सॅल्यूट 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ssd0902
    @ssd0902 Місяць тому +39

    मनोज दादा ला मराठा समाजाने दिलेली प्रचंड ताकद आणि इज्जतीचा फालुदा केला

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 Місяць тому

      तो फालुदा त्या बेवड्या आंदोलन जीवी जरांग्याला प्यायला द्या.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Місяць тому

      अगदी बरोबर!😊

    • @nityanandkarmali130
      @nityanandkarmali130 Місяць тому

      Dada, ha tar padnara, pada. 😂

    • @venkateshfloraphase-232
      @venkateshfloraphase-232 Місяць тому

      खूप उशिरा समजले.. मायचा चिन्ना, तन्ना, कन्ना अजून कुठल्याच नेत्याने अशी भाषा वापरली नाही, यावरून लायकी कळते माझ्या भावानो..

  • @gajanandixit9823
    @gajanandixit9823 Місяць тому +38

    सावंत साहेब एक नंबर माणूस

  • @dhirajjajada4228
    @dhirajjajada4228 Місяць тому +8

    नक्कीच घडवणारा. कारण घडवण्यात खुप दम लागतो. बिघडवू तर कोणीही शकतो.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Місяць тому +37

    आपण म्हणालात ते अगदी खरे आहे.

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 Місяць тому +61

    निवडणुकीनंतर जरांगेची फाईल बाहेर पडेल

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 Місяць тому +3

      काका येऊ देणार नाहीत

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 Місяць тому +3

      😅

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Місяць тому +5

      जरांगेचा अण्णा हजारे होणार
      😂😂😂😂

    • @balajishinde8956
      @balajishinde8956 Місяць тому +4

      जरागे चा मुक्काम पोस्ट संभाजीनगर जेल

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Місяць тому +13

    जरांगे हा आंदोलन कर्ता नाहीच. हे प्याद आहे वैयक्तीक स्वार्थासाठी हे बिलिंदर काही पण करू शकतो.

  • @Nation_think
    @Nation_think Місяць тому +14

    सुशील सर, असाच व्हिडिओ बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मराठा समाजाच्या योगदान बदल पण नक्की बनवा...जय श्रीराम 🧡🚩

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Місяць тому +14

    नेता असावा तर असावा जो समाज घडवणारा
    सावंत साहेब तुमच्या कार्याला सलाम 👍🙏

  • @rameshdongare6659
    @rameshdongare6659 Місяць тому +22

    धन्यवाद सावंत साहेब

  • @ganeshdhere2
    @ganeshdhere2 Місяць тому +52

    सावंत साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤

  • @AmolDombale-ie3nq
    @AmolDombale-ie3nq Місяць тому +6

    भूम परंडा वाशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार फिरसे सावंत साहेब येणार विकास रत्न आमदार

  • @uttamkurne3866
    @uttamkurne3866 Місяць тому +20

    अतिशय छान.... 👌👌

  • @gajanandixit9823
    @gajanandixit9823 Місяць тому +16

    तरुणांच्या मागे उभे राहणारा माणूस

  • @gayatrijagtap-le5tm
    @gayatrijagtap-le5tm Місяць тому +4

    खर आहे सर दानत लागते देण्याची

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Місяць тому +17

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @ANAND-h3d
    @ANAND-h3d Місяць тому +4

    हिंदू हृदयसम्राट। देवा भाऊ

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Місяць тому +10

    जय श्रीराम, जय शिवराय, हर हर महादेव, महायुतीचेच सरकार येणार, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, सुशीलजी धन्यवाद

  • @sanjayrathod-xb9lj
    @sanjayrathod-xb9lj Місяць тому +31

    शरद पवार मराठा समाजाची सतेत असून वाट लावली

  • @sonawanebhalchandra1086
    @sonawanebhalchandra1086 Місяць тому +3

    जर समाजाची मानसिकताच बिघडलेली असेल तर अशा समाजाला बिघडवणाराच नेता योग्य वाटणार, व जर समाजाची मानसिकता प्रगतीची असेल तर समाज हा घडवणाऱ्या नेत्यालाच प्राधान्य देणार.
    यात समाजाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारेच मोठमोठे नेते होऊ शकतात.

  • @badademadhukar1028
    @badademadhukar1028 Місяць тому +13

    अहो सुशील जी नमस्कार आदरणीय मनोज जरांगे व आदरणीय संजय साहेब राऊत हे नेमके एका मुद्द्यावर कधी ठाम असतात या प्रश्नाचा तुम्ही शोध घ्यावा मी सुद्धा मराठा आहे ही तुम्हाला जाणीव करून देत आहे

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp Місяць тому +16

    धन्यवाद कुलकर्णी सर फारच छान😊

  • @manojbhandurge
    @manojbhandurge Місяць тому +12

    विकासरत्न आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब ✌️

  • @Pandurang-nb1rc
    @Pandurang-nb1rc Місяць тому +7

    सावंत साहेबाना रामराम मराठा समाजाने त्यांना सहाय्य करावे ही नम्र विनंती ❤❤❤❤

  • @swapnilnipanikar9375
    @swapnilnipanikar9375 Місяць тому +3

    आत्तापर्यंतच्या विडिओ मधील मला आवडेला सर्वात जास्त मेंदू हलवणारा विडिओ धन्यवाद सुशीलकुमार आणि Anylyzer Channel

  • @deepaksonawane.author1827
    @deepaksonawane.author1827 Місяць тому +3

    आतापर्यतच्या vdo मध्ये सर्वात जास्त विचारप्रवर्तक हा vdo आहे.धन्यवाद

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा🎉🎊

  • @janardhanpuri105
    @janardhanpuri105 10 днів тому

    तानाजी सावंत साहेब यांचे मनःपूर्वक आभार

  • @santoshpurohit7101
    @santoshpurohit7101 Місяць тому +13

    अतिशय सुंदर व्हिडीयो व त्यात मांडलेले विचार , एकदम बरोबर

  • @SachinBeedkar
    @SachinBeedkar Місяць тому +10

    पाडीतो, गाडीतो, चिन्ना, टन्ना अशीच भाषा.

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 Місяць тому +31

    रामराम...
    कुलकर्णी साहेब माझ्या जिल्ह्याचे नाव अहिल्या नगर असं आहे, तेवढी दुरुस्ती करा.

    • @vandemataram09
      @vandemataram09 Місяць тому +2

      एकदम योग्य, पण काही " मोठे" नेते अहील्यानगर, संभाजी नगर, धाराशिव असा उल्लेख करत नाहीत करणार नाही त्याने काय फरक पडणार असे म्हणतात त्यांचे काय करायचे?
      त्यांचे सत्कार करायचे की . . ने हाणायचे?

  • @jayashreesakrikar1314
    @jayashreesakrikar1314 Місяць тому

    धन्यवाद खूप उद्बोधक प्रेरणादायी आहे

  • @skale97
    @skale97 Місяць тому +2

    वाह छान! लोकांना योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहे.

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Місяць тому +2

    💯 सत्य साच खरे बोललात सर तुम्हीं 💯

  • @rajanandhare4741
    @rajanandhare4741 Місяць тому

    खूप छान माहिती मिळाली साहेब👍👌👌

  • @VskarkeKarkekarke
    @VskarkeKarkekarke Місяць тому +6

    त्यांच्या बाप आहे आहे छगन भुजबळ साहेब जिंदाबाद जय शिवराय जय शंभूराजे जय ओबीसी जय भगवानबाबा जय शेवालाल जींदाबाद

  • @govindajadhav4506
    @govindajadhav4506 Місяць тому +1

    धन्यवाद कुलकर्णी साहेब, समाजाला सविस्तर माहिती आणि खरे दाखवून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार

  • @pankajkale4065
    @pankajkale4065 Місяць тому +9

    मी maratha aahe pan jevha पासून manoj jarange ni mangesh साबळे la padayachi भाषा केली हा फक्त obc kiva bramhan च्या विरोधात नाही तर maratha netyanchya विरोधात आहे कानी tutari प्रachark aahe

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 Місяць тому

      दर वेळी तामिळनाडू उदाहरण देतात पण ते हुशार त्यांनी आधीच केलं तेव्हा कोण मुख्यमंत्री होते

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 Місяць тому

      Maharashtra cha

  • @DadaSurwase-sl4th
    @DadaSurwase-sl4th Місяць тому

    माझ्या मतदारसंघाचे ते दानशूर कर्तव्यदक्ष आमदार आहेत ✌️ विजय तर सावंत साहेबांचा होणार..✌️

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Місяць тому +6

    दगाबाज शरद पवारासारखा महाराष्ट्राला घोडा लावणारा नेता हवा.जनता खुश

  • @varshaghanekar5753
    @varshaghanekar5753 Місяць тому

    Khup khup abhar sahen satya jagasamor analat tyasathi Tanaji Sawant kharach khup mothya manachi wyakti ahe

  • @SambuAjale
    @SambuAjale Місяць тому +3

    वाईट करणारा नेता कुणाला हावाय सुशिल भैया आम्हाला नाही तर कुणालाच नाही म्हणनाराचे आर्शिवाद देखील घातक आसणार जय श्रीराम

  • @babandhomase5689
    @babandhomase5689 Місяць тому +22

    जरांगेचा आवाज ऐकू आला नाही

  • @marutimurudkar4445
    @marutimurudkar4445 22 дні тому

    तानाजी सावंत यांचे शतशः प्रणाम नमस्कार 🎉

  • @madhukartarvade6977
    @madhukartarvade6977 Місяць тому +5

    Sushilji the changes in your views are highly appreciated.

  • @umabhijit
    @umabhijit Місяць тому +2

    Perfect!

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 Місяць тому +2

    धन्यवाद सुशीलजी फारच छान

  • @basawarajaduggund9268
    @basawarajaduggund9268 Місяць тому +2

    सविस्तर माहिती जबरदस्त माहिती आहे

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 Місяць тому +3

    Kharach great man tanaji sahib ❤👍🙏🫂

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Місяць тому +1

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍👌👌👌🥱🥱🥱🤔🤔🤔🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... समाजविघातक बिघाडलेल्या नेत्यांच्या ... * विनाश कालैं विपरित बुध्दीचं * ... अप्रतिम च ... कोंटी कोटीं कोटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 सुशील जीं 🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं * वाईट बुध्दी च्या समाजकंटक नेत्यांना सुबुद्धी सुचावी यांच साठीं * ... * सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कडें विनम्र प्रार्थना 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय महाराष्ट्र जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Місяць тому +1

    सुशील सर आपण छान विश्लेषण केले आहे🚩🙏

  • @krishnakulkarni-gw6kv
    @krishnakulkarni-gw6kv Місяць тому +8

    Very very good sushil sir

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Місяць тому +7

    हे सरळ सरळ सांगतात, युती चे उमेदवार पाडले पाहिजे म्हणजेच आघाडीचे उमेदवार निवडून आणा हे राजकारण नाही तर काय? आहे

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 Місяць тому +2

    Tanaji sawant 😢😢 thanks 🙏

  • @HarshadChavan-o4v
    @HarshadChavan-o4v Місяць тому

    सावंत साहेब खूप दिलदार व्यक्तिमत्व आहेत ❤

  • @santoshdeshmukh468
    @santoshdeshmukh468 Місяць тому +3

    खरच....... सावंत साहेब देव मानुस आहेत.

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 Місяць тому +3

    Superb 👍

  • @nikhilmuluk228
    @nikhilmuluk228 Місяць тому +3

    Sawant
    Saheb is very great Anadar of Bhoom paranda washi

  • @SB-by8dj
    @SB-by8dj Місяць тому +2

    खरं आहे

  • @dinkarkokane381
    @dinkarkokane381 Місяць тому +2

    आता याचे दिवस भरले साहेब नियतीने घाव घातला आहे साहेब

  • @UttamGajre-g6m
    @UttamGajre-g6m Місяць тому +2

    Khup.chan.sir

  • @devaupadhye
    @devaupadhye Місяць тому +2

    Excellent analysis sir

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu Місяць тому +2

    नमस्कार सुशील जी मतदाराला अपील करा

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 Місяць тому +3

    प्रश्न विचारयचे अधि सांगतो गेले दोन तीन वर्ष घरचे भागले त्यात अता समज्यचे पाठिंब्या मुळे अत्ता पुढचे 5वर्षे जातील कारण समाजाला समजले पाहिजे

  • @vivekanandghate
    @vivekanandghate Місяць тому +3

    त्रिवार सलाम त्या दानशुराला❤❤❤❤❤

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 Місяць тому +11

    👍👌👌

  • @rajuadhe6135
    @rajuadhe6135 Місяць тому

    साहेब तुम्ही किती समजवून सांगता तरी पण ह्या लोकांना कसं कळत नाही हेच खरं दुर्दैव आहे

  • @dnyaneshwarjagtap2493
    @dnyaneshwarjagtap2493 Місяць тому

    दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलण्यात एक नंबर

  • @NikinjPhalle
    @NikinjPhalle Місяць тому

    नेता मनोज जरांगे सारखा आसावा,सर्व काही बिघडवनारा आसवा,माझा समाज,माझा समाज खड्ड्यात घालणारा असावा.

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 Місяць тому +1

    सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारा तो नेता...... अराजकीय ✍️

  • @dipakbgaikwad7235
    @dipakbgaikwad7235 Місяць тому +2

    सावंतांच्या दानशूरतेला प्रणाम !!!

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 Місяць тому

    The Great आमदार सावंत

  • @MDMAnj-x8k
    @MDMAnj-x8k Місяць тому +3

    Grate sab Sa❤❤