Nikhil Wagle: Manoj Jarange यांच्या Maratha आंदोलनाचा Maharashtra Election वर कसा परिणाम होईल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 872

  • @surajpokharkar578
    @surajpokharkar578 2 місяці тому +239

    OBC आणि मराठे वेगळे नाहीत. निम्म्यापेक्षा जास्त मराठे OBC त गेले आहेत. आणि माळी आणि वंजारी म्हणजे OBC नाही. धनगर मराठ्यांना वेगळे मानत नाही. आणि अनेक माळी, वंजारी समाजातील अनेक लोक मराठ्यांबद्दल प्रेम भावना ठेवतात.

    • @Harmony989
      @Harmony989 2 місяці тому +39

      आमचे 60 टक्के चांगले मित्र मराठेच आहेत पण असा विचारही डोक्याला शिवत नाही की मी किंवा ते वेगळे आहेत म्हणून..माणूस किती चांगला,माणुसकीचा यावर ते ठरतं..

    • @akashdadamahanwar9298
      @akashdadamahanwar9298 2 місяці тому

      धनगर वेगळे आहेत आणि राहणार 😅..

    • @rupeshzore4405
      @rupeshzore4405 2 місяці тому +17

      खर आहे आमचे पण मिञ हे मराठेच आहे पण, त्यांची दिशाभूल करून जातं बदलली जात आहे याच खुप वाईट वाटते.

    • @akashdadamahanwar9298
      @akashdadamahanwar9298 2 місяці тому +2

      @@surajpokharkar578 आम्ही वेगल मानतो

    • @surajpokharkar578
      @surajpokharkar578 2 місяці тому

      @@akashdadamahanwar9298 तू मानत असशील. पण धनगर मानत नाहीत. उगाच नाय तुडवला खटकेला. धनगर तरुणांनी.

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 2 місяці тому +89

    महाविकास आघाडीत प्रवेश करा बस करा वागळेजी 🤣🤓💯👍

    • @Aba12342
      @Aba12342 2 місяці тому

      जरांगे, मराठा, नाही, तो, गनिमी कावा,काय,करनार

  • @bhavesh7702
    @bhavesh7702 2 місяці тому +111

    ह्याला ह्याच करिअर सांभाळता आलं नाही, आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंदाज वर्तवतो.
    चांगला माणूस आणत जा राव उगाच मनोरुग्णाला आणत जाऊ नका.

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 2 місяці тому +2

      IBN Lokvat vatun par MI marathi channel vr grla hots itki patli khali Ali hoti yanchi 😅

    • @AnandAwate-y1v
      @AnandAwate-y1v Місяць тому

      अरे तो यूट्यूब वर लाखो छापतो आणि तो ब्राह्मण आहे तुझ्या माहितीसाठी पण तो कायद्याला धरून बोलतो निखिल वागळे खरं बोलतो

    • @ABBY123-z8g
      @ABBY123-z8g Місяць тому +1

      fukatach comedy karyaakram ..thevalay.. ithe yala shivya deu naye.. veda zhalay

    • @KD_videos-025
      @KD_videos-025 Місяць тому

      Yes you are right

  • @DigiC-q3n
    @DigiC-q3n 2 місяці тому +83

    काय समाजाची चेष्टा लावलीय राव , जरणगे नी पूर्ण समाजाची दिशाभूल केली आहे , गृहित धरले आहे

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 місяці тому

      नेहमी सोबत राहणार आरएसएस भटजी शेटजी भाजपाच्या विचारधारीच्या विरोधातील माणसांना भाजपने तिकीट दिल तरी ते त्यांनाच मतदान करतात त्यांनाच मानतात आंबेडकरी जनता सदैव प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम म्हणून काम केलं तरी ते त्यांनाच मानतात मग मराठा समाज जरांगे पाटलांना का मानत नाही आम्हीपण जरांगे पाटलांनाच मानणार

    • @ajaydeshmukh6462
      @ajaydeshmukh6462 Місяць тому +1

      2😊❤a

  • @PotdarPratik
    @PotdarPratik 2 місяці тому +26

    निखिल वागळे हा महाराष्ट्राचा योगेंद्र यादव आहे

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 2 місяці тому +173

    सर मागे च भुजबळ साहेब बोलले होते की जारांगे नि 288 नाही 88 उभे करावे व त्यातून 8 निवडून दाखवावे हे विधान आज सत्य झाले

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому +14

      जरांगे पाटील हे राजकारणात आले असते तर त्यांच्या आंदोलन ला पाठिंबा कमी झाला असता.... लोक बोलली असती राजकारणात येण्यासाठी आंदोलन होत त्या मूळ मला वाटत हा निर्णय त्यांनी योग्य घेतला

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 2 місяці тому +4

      Jarange pawar cha pyada ahe

    • @sanjaygole6012
      @sanjaygole6012 2 місяці тому +9

      आता कसं पाटील म्हणतील तसं.

    • @prajwaljawale7886
      @prajwaljawale7886 2 місяці тому +13

      छगन भुजबळ यांनी त्यांची स्वतःची सीट निवडून कशी येईल हे बागवे 😂😂😂😂

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 місяці тому +7

      ​@@JaySanatan210त्यांनी निवडणूक लढली असती तर ते एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे ठरले असते कारण त्याचा फायदा महायुतीला झाला असता

  • @बाबाफेंकुदास
    @बाबाफेंकुदास 2 місяці тому +53

    या वागळेच्या मतला ऐकू नका हा पत्रकार नसून महविकास आघाडी चा स्टार प्रचारक आहे, 😂

  • @offbeatvibs
    @offbeatvibs 2 місяці тому +44

    लाज वाटली पाहिजे अजून पण जातीवर बोलतोय, आम्ही सगळे एक आहोत हिंदू एकता ❤

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 місяці тому

      😂😂nivdun jhali ki marathyana golya ghalnar?

    • @aakashpawar1548
      @aakashpawar1548 2 місяці тому

      Nahi amhi maratha aahot Ani pure Hindu aahot ....dusarya jati maratha jati cha dyesh kartat

    • @offbeatvibs
      @offbeatvibs 2 місяці тому +2

      @aakashpawar1548 तुला गैरसमज आहे, गावा गावा पसरलं जातीयवाद, आपला धर्म ,चालीरीती , भाषा, जगण्याची पद्धत एक आहे याचा अर्थ आपण सगळे या माय मराठी चि लेकरं आहोत

    • @जागृतसनातन
      @जागृतसनातन 2 місяці тому +3

      वोट फॉर हिंदुत्व।
      Jyana खतना करायचा त्यानि उद्धव, जे रेंगे chya पाठी जा

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 2 місяці тому

      ​@@aakashpawar1548tumhi Ghamandi pna kami kra mg 😊

  • @ankitakshinekamble4929
    @ankitakshinekamble4929 2 місяці тому +150

    वागळे बंधू तुमचे सर्व व्हिडिओ बघतो, तुम्ही सदैव महाविकास आघाडी ला पाठींबा देऊन सर्व व्हिडिओ बनवता 😂💯

    • @sanb2023
      @sanb2023 2 місяці тому

      Chook hua video madhe tyanni atokaat prayatna kela lapoon chhapoon MVA la mat dyawit hyastahi garal okli 😂😂😂😂😂😂😂......ha mhanoon ithoon tothion Bhople chowkat

    • @unknownindian5352
      @unknownindian5352 2 місяці тому

      उशिरा कळलं तुम्हाला आधीपासून मोदी विरोधी आहेत मोदी आले तर नागडा होऊन फिरेन बोलले होते वागळे

    • @namdevkale298
      @namdevkale298 2 місяці тому +3

      होय तेच खरय !🎉

    • @shekharchakor6419
      @shekharchakor6419 2 місяці тому +7

      1nombar chatu vagle

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 2 місяці тому +1

      2008pasun bagha mg...

  • @chayapalkar8670
    @chayapalkar8670 2 місяці тому +81

    वागळे साहेब मराठ्यांचा जरांगे पाटलांवर पुर्ण विश्वास आहे.शेवटी सत्यमेव जयते!

    • @digvijay096
      @digvijay096 2 місяці тому +3

      Only Manoj dada

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 Місяць тому

      मनोज यडपट झाला आहे

    • @digvijay096
      @digvijay096 Місяць тому

      @@anilkhiraskar4259 bhiti boltiy

  • @PopatMane-l4h
    @PopatMane-l4h 2 місяці тому +117

    निखिल भाऊ फक्त आणि फक्त महायुती बर का .

    • @nbbpatil7053
      @nbbpatil7053 2 місяці тому +6

      महायुती नको आता

    • @DadasahebAmate
      @DadasahebAmate 2 місяці тому +3

      निखिल ला आवडणारं हे ❤ महायुती

    • @Marathavs
      @Marathavs 2 місяці тому +1

      येत नसते ह्या वेळेस

    • @vb9386
      @vb9386 2 місяці тому

    • @sanb2023
      @sanb2023 2 місяці тому

      To Kay menu Aahe ka aaj Karlyachi bhaji Nako......​@@nbbpatil7053

  • @sandeeppipare650
    @sandeeppipare650 2 місяці тому +98

    निखिल वागळे काँग्रेस ची ॲक्टीम आहे😂😂😂😂

  • @SIDDHANTBACHKAR
    @SIDDHANTBACHKAR 2 місяці тому +32

    वागळे जी तुम्ही पण महाविकास आघाडीची B टीम आहे..😂😂💯💯🙏🙏👍👍

    • @chavankesanjay5630
      @chavankesanjay5630 2 місяці тому

      जी लावण्याची याची लायकी नाही

    • @jayandragandhi
      @jayandragandhi 2 місяці тому

      Ekda balasahebana bolla hota lay mar khalla hota bhadvyane

  • @trishikagonate1368
    @trishikagonate1368 2 місяці тому +55

    बरेच दिवस हरवलेले वागळे सर आता सापडले तेही नव्या रुपात पत्रकारिता सोडून पक्षा करिता जीव काढून बोलणारे

    • @shashikantahirekar8660
      @shashikantahirekar8660 2 місяці тому +6

      का ,त्रास होतो काय

    • @MrSachin253
      @MrSachin253 2 місяці тому

      ​@@shashikantahirekar8660वागण्याच्या बोलण्याचा कसला त्रास त्याचा आयुष्यात गेले काँग्रेस आणि शरद पवार चे चमचागिरी करण्यात

    • @PrathameshShahane-y3v
      @PrathameshShahane-y3v 2 місяці тому

      😂😂😂

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 2 місяці тому +19

    फडणवीस ने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली या वर जगभर चर्चा सुरु आहे 2019 ला sharad😢 पवार यांनी भाजपा, शिवसेना कोणी तोडली वसंत dada का फोडले ही चर्चा जगाला का नाही सांगत ज्याचे समोरील ताट उचलले ते फडणवीसने जे केले तेच कोणीही करणार

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 місяці тому

      हो आधीही पक्ष फूटले पण ते खोके घेऊन नाही.

  • @chaitanyachavhan3451
    @chaitanyachavhan3451 2 місяці тому +45

    सदैव मनोज दादा सोबत आम्ही...
    पाटील तुम्ही कोणता ही निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत अखंड मराठा समाज तुमच्या सोबत आहे...
    ऐक मराठा लाख मराठा🚩

  • @atulpati1639
    @atulpati1639 2 місяці тому +16

    जरांगेला असीम सरोदे ने सांगितलयाने त्याने माघार घेतली हे तुला वागळे माहीत कसं नाही तू पत्रकारिता करतोस का चाटतो फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांची

  • @shreethegamer-i1m
    @shreethegamer-i1m 2 місяці тому +14

    महायुती जिंकेल

  • @maheshtembulkar2457
    @maheshtembulkar2457 2 місяці тому +18

    निखील वागळे बकवास म्हणूस आहे

  • @devendradoijod4761
    @devendradoijod4761 Місяць тому +1

    याला खालीच बसवून मुलाकात घ्यावी.कोण जाणे हा मनुष्य समाजाशी नेहमी विसंगत वाटत असतो.

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 місяці тому +40

    Only one jarange patil 🔥💯💪

  • @vijaysarbhukan7658
    @vijaysarbhukan7658 2 місяці тому +1

    ❤ वागळे साहेब आपणाकडून निपक्ष विश्लेषणाची अपेक्षा होती

  • @PadmakarChavan-yo1iu
    @PadmakarChavan-yo1iu 2 місяці тому +15

    जरागे फॅक्टर सुपडा साप एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @AapliSanskruti-drVjambagi
    @AapliSanskruti-drVjambagi 2 місяці тому +28

    बटेंगे तो कटेंगे.... महायुती येणार म्हणजे येणार म्हणजे येणार म्हणजे येणार म्हणजे येणार...

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 2 місяці тому +9

    निखिल वागळे ला महाविकस आघाडी पैसे पुरवते

  • @PradeepHate
    @PradeepHate 2 місяці тому +4

    वागळे.तुला.अक्कल.नाही.तू. फक्त. माविकास. चा. परचार.करतो.बी.जी.पी.ऐनर.आहे.जय.शिवराय.

  • @SriramDhoble
    @SriramDhoble 2 місяці тому +58

    वागले शाहेब मराठा समाज फक्त जरागे पाटील याच्या सोबत

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 2 місяці тому +4

      Purvi hota ata nahi rahila

    • @rushikeshsukase9539
      @rushikeshsukase9539 2 місяці тому +1

      Nehmi rahnar sobat

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 місяці тому +1

      ​@@JaySanatan210नेहमी सोबत राहणार आरएसएस भटजी शेटजी भाजपाच्या विचारधारीच्या विरोधातील माणसांना भाजपने तिकीट दिल तरी ते त्यांनाच मतदान करतात त्यांनाच मानतात आंबेडकरी जनता सदैव प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम म्हणून काम केलं तरी ते त्यांनाच मानतात मग मराठा समाज जरांगे पाटलांना का मानत नाही आम्हीपण जरांगे पाटलांनाच मानणार

  • @007YoutubeHandle
    @007YoutubeHandle 2 місяці тому +7

    तुम्ही काही करा… महायुती सरकार येणार 🎉

  • @nagoraodeshmukh8985
    @nagoraodeshmukh8985 2 місяці тому +4

    जरागे मुळे महा आघाडीचा फायदा झाला नाही तर सरळ लढती मुळे झाला बहुरंगी लढती मुळे भाजपा चा फायदा होतो अकोला येथे आघाडी चा का नाही फायदा झाला कारण तिरंगी लढत झाली विधानसभा करिता अनेक नवरदेव तयार आहेत तर भाजपा जिंकणार आहे 12:15

  • @rajkarhairclinic
    @rajkarhairclinic 2 місяці тому +6

    वागळे जी समाजातील दरी वाढवू नका .नेते तर करतात च पण तुम्ही सुशिक्षित आहात त्याचा प्रत्यय येऊ द्या ,थोडी का होत नहीं पण सदविवेक बुध्दी जागृत करा आणि समाज एकत्र कसा येईल यावर मंथन करा .अजेंडा घेऊन चालू नका

  • @dnyaneshwardhongade247
    @dnyaneshwardhongade247 2 місяці тому +20

    आम्ही मराठे तर त्यांचं कवडीचं हे ऐकणार नाही

  • @abhijitkane9676
    @abhijitkane9676 2 місяці тому +18

    वस्तुनिष्ठ विश्लेषणाच्या नावाखाली हे उघड उघड युतीविरुद्ध (विशेषत: भाजपविरुद्ध) आणि मविआच्या बाजूने बोलतात हे असं वाटत नाही का?

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 2 місяці тому

      'अस वाटते'••••तर मग ते 'तसे' नाही हे वस्तुनिष्ठपणे उकलुन दाखवा की.बस्स एवढेच😀

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 місяці тому +59

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥

    • @artdemo5766
      @artdemo5766 2 місяці тому

      Tuza bapacha dhungna magchi aag aahe ka hee 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 2 місяці тому +1

      Manage 😂

  • @Ganesh-ji3ob
    @Ganesh-ji3ob 2 місяці тому +6

    तुम्ही स्वतः कोणाच्या B टीम आहात ते पण सांगा
    जरंगे कोणाचे टीम चे आहेत ते पण बोला ना
    निष्पक्ष कधी होणारे

  • @Marathavs
    @Marathavs 2 місяці тому +12

    सदैव जरांगे पाटलान सोबत ❤

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 2 місяці тому +37

    सदैव मनोज दादा सोबत अहोत आम्ही.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 2 місяці тому +1

      Jarange ni maghar ka ghetli?? Samanya netrutvachi dishabhul karun saranjamyanchi vaat mokli keli.

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      ​@@Pkulkarni9054जरांगे पाटील जर राजकारणात आले असते तर त्यांचा पाठिंबा कमी झाला असता.... लोक बोलली असती राजकारणात येण्यासाठी आंदोलन होत त्या मूळ मला वाटत हा निर्णय त्यांनी योग्य घेतला

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 місяці тому

      ​@@Pkulkarni9054जरांगे पाटलांनी अतिशय योग्य निर्णय घेतला त्यांनी निवडणूक लढवली असती किंवा उमेदवार उभे केले असते तर त्याचा फायदा महायुतीला झाला असता आणि पुन्हा तेच मराठ्यांवर अन्याय करणारी मराठ्यांच्या माय माऊलीवर लाटा चालवणारी शेतमालाचे भाव पाडणारी निवडून आले असते

    • @digvijay096
      @digvijay096 2 місяці тому +1

      @@Pkulkarni9054 are Kulkarni , aslya anaji pantancha aiknya aiveji amhi jarange patil yanchach aiku😅

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 2 місяці тому

      @@digvijay096 changli brainwashing zaleli distey.

  • @marotibhanuse952
    @marotibhanuse952 2 місяці тому +4

    वागळे साहेब फक्त महाविकास आघाडी साठी बोलतात

  • @ms160286
    @ms160286 2 місяці тому +5

    पाटील रात्री उमेदवार घोषीत करून त्याचे फायदे सांगत होते. सकाळी उठून उमेदवार मागे घेण्याचे फायदे सांगत आहे..😂

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому +1

      आमचा लडा आरक्षण आहे राजकारण नाही.... एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 2 місяці тому +38

    अरे वागळे तु नुसता भुकत रहा महायुती सरकार येणार आहे हे ❤️ 😝

  • @rameshgaikwad6521
    @rameshgaikwad6521 2 місяці тому +8

    😅वागळे हे उद्भव ठाकरे यांच 🐕‍🦺.😂
    आणि jarange पवार यांचा 🦊 येथे सगळेच सारखे आहे, राजकारणी हे कोणाचेही नसतात.

  • @sbcreative1140
    @sbcreative1140 2 місяці тому +50

    🙏🏻#जयोस्तू_मराठा

    • @artdemo5766
      @artdemo5766 2 місяці тому +7

      Ek bevda lakh Bevda🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому

      ​@@artdemo5766एखादा नंबर दे ना दादा तुझा 🤣🤣🤣🤣

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 місяці тому

      ​@@artdemo5766नेहमी सोबत राहणार आरएसएस भटजी शेटजी भाजपाच्या विचारधारीच्या विरोधातील माणसांना भाजपने तिकीट दिल तरी ते त्यांनाच मतदान करतात त्यांनाच मानतात आंबेडकरी जनता सदैव प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम म्हणून काम केलं तरी ते त्यांनाच मानतात मग मराठा समाज जरांगे पाटलांना का मानत नाही आम्हीपण जरांगे पाटलांनाच मानणार

  • @chandramanimanjramkar7231
    @chandramanimanjramkar7231 2 місяці тому +13

    हम उनको भी जाणते है ,जो बोलते है की हम जात पात नही मानते!फीर भी जात मानते है !!!

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 2 місяці тому +3

    शूर आम्ही लबाड पत्रकार आम्हाला काय कोणाची भीती जातीपातीत कालउत राहू आम्ही नुसतीच माती,,
    शूर आम्ही लबाड पत्रकार आम्हाला काय कोणाची भीती 😂😂😂

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 2 місяці тому +9

    तुमची अजून निर्भया बानो ची खोटे बोलायची फॅक्टरी चालू झाली नाही

  • @ramchandrajadhav3450
    @ramchandrajadhav3450 2 місяці тому +39

    100% फॅक्टर चालणार

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 2 місяці тому +5

    ना काँग्रेस ना भाजप आमचा पक्ष ओबीसी उमेदवार हेच ओबीसींचे लक्ष

  • @RajendraSanap5
    @RajendraSanap5 Місяць тому +2

    निखिल वागळे ग्रेट पत्रकार आहेत.! यांचा धसकाच एवढा की सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही चैनलवर या सच्चा पत्रकाराला काम करू दिलं नाही. निखिल वागळेना घेऊन कार्यक्रम कराल तर चैनल बंद करू अशी तंबी देऊन सत्ताधारी मीडियाच्या माध्यमातून आपली दररोज खेटराणे होणारी पूजा थांबवण्यात यशस्वी झाले. जनता है सब जानती है.!

  • @yatinpargaonkar9148
    @yatinpargaonkar9148 2 місяці тому +3

    महाविकास आघाडी चा पोपट बोलला 😅

  • @ravindratalekar3807
    @ravindratalekar3807 2 місяці тому +7

    Only BJP mahayuti yenar

  • @maheshshedsale3088
    @maheshshedsale3088 2 місяці тому +14

    ते काही पण असूद्या पण गेली 10 वर्ष केंद्रात भाजप सरकार आल्यापासून चिखल ची जळजळ, मळमळ, तडफड वाढली
    ती बघून फार मज्जा येते लगे रहो 😂😂

  • @chandrashekharahire4798
    @chandrashekharahire4798 2 місяці тому

    Thank you very much for sharing Sir

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 місяці тому +15

    आम्ही फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 місяці тому +1

      जय शिवराय जय भीम 🔥

    • @जागृतसनातन
      @जागृतसनातन 2 місяці тому

      राजे नि औरंग्य/नेमानी सोबत हिंदू फ़सावल navhta

  • @madantaur883
    @madantaur883 Місяць тому

    खुपच छान बोललात वाघळे सर खूप खूप धन्यवाद जय शिवराय

  • @nitindasalkar8314
    @nitindasalkar8314 2 місяці тому +5

    Manoj dada kingmaker 🚩🚩🚩

  • @sandippatil-qv6qv
    @sandippatil-qv6qv 2 місяці тому +2

    Wagalya gapp re --- ह्याला ह्याच करिअर सांभाळता आलं नाही, आणि हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंदाज वर्तवतो.
    चांगला माणूस आणत जा राव उगाच मनोरुग्णाला आणत जाऊ नका.

  • @Chintamani-qz1sm
    @Chintamani-qz1sm 2 місяці тому +2

    वागळे तुम्हाला माहित असेल किंवा नसेल की दलीत शब्द वापरण्यास कोर्टनी मनाई केलेली असतानाही तू सतत दलीत दलीत असे संबोधन वापरता ते कोणासाठी कोण दलीत आहेत हे जर सविस्तर शरद पवार यांना विचारून
    स्पश्टी कारण द्यावं.

  • @hindusongs2032
    @hindusongs2032 2 місяці тому

    तुमचा निपक्ष पत्रकारिता असते म्हणून मी तुमचे सर्व बातमी ऐकतो आपण असे पक्षपातीपणा का करता महाविकास आघाडी व महायुती याच्या बाबत तुम्ही पक्षपातीपणा करत आहात असे सध्याच्या या मुलाखतीतून जाणवत आहे

  • @vb9386
    @vb9386 2 місяці тому +8

    ओबीसी बीजेपी बराबर ❤

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 2 місяці тому +21

    एकच वादा मनोज दादा 💯💯 त

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 2 місяці тому

      Mahayuti yenar
      Jay Shivray Jay Shambhuraje🚩🚩🚩

    • @DigiC-q3n
      @DigiC-q3n 2 місяці тому

      दादा समाजाचा काय फायदा झाला

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +10

    महायुतीने दरवर्षी शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान केले.

  • @sohanpatle4821
    @sohanpatle4821 2 місяці тому +2

    समाजाचा वापर राजकारण्यांचा भल्यासाठी न होता समजाच्या उत्थानासाठी झाला पाहिजे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 місяці тому +2

    वागळे साहेब, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @dnyaneshwargaikwad7893
    @dnyaneshwargaikwad7893 2 місяці тому +8

    कॉग्रेस च पुनर्जन्म झाल नाही पण भाजपने स्वतःहून पायावर धोंडा मारून घेतल्यामुळे पर्याय म्हणून मतदान होत आहे

  • @U.r.066
    @U.r.066 2 місяці тому +13

    विषय - जरांगे आंदोलनचा निवडणुकीवर काय परिणाम?
    ____हा फक्त फडणवीस/राज ठाकरे यांचावर बोलला. 😂😂😂

  • @DattatrayGaikwad-ks6ht
    @DattatrayGaikwad-ks6ht Місяць тому

    मराठी माणसाचे सर्व काही सुरळीत चालू आहे एक मराठा कोटी मराठा ❤❤

  • @rupeshzore4405
    @rupeshzore4405 2 місяці тому +3

    आमचे मित्र हे मराठा च आहे पण दिशाभूल करून त्यांची जात बदलली जात आहे याची खंत वाटले.

  • @offbeatvibs
    @offbeatvibs 2 місяці тому +3

    मी म्हंटल बघून वागळे काही तरी लॉजिकल अणि unbaised पाने बोलेल, पण हा नेहमी प्रमाणे हागलाच

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 2 місяці тому +1

    निखिल वटवाघळे याचे पितळ १९९३ साली संजय राऊत, एक दिड वर्षांपूर्वी भाऊसाहेब तोरसेकर आणि सहा महिने आधी बाळासाहेब आंबेडकर यांनी उघडे पाडले आहे. त्यांचे डावे पक्ष सोनापूरात गेल्यानेच ते पोटासाठी मोठ्ठे साहेब यांना लोटांगण घालत आहेत.

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 2 місяці тому

    श्री वागळे साहेब महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाज हा सध्या कोणत्या पक्षाच्या मागे मजबूती ने उभा आहे ॽ असं तुम्हाला वाटतं ❤❤

  • @Harmony989
    @Harmony989 2 місяці тому +7

    जरांगे व निखिल भाऊ भाजप वर केवळ वैयक्तिक द्वेषातून आहे..पण येईल तर युतीचं..काम चांगले पण आहे आणि पुढे करतीलही..आरक्षण सुद्धा तेच टिकवतील..

  • @yuvrajpatil9879
    @yuvrajpatil9879 2 місяці тому +1

    जरांगे हा महाविकास आघाडी चा माणूस आहे

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 2 місяці тому +4

    याची मुलाखत ऐकून नवीन काय मिळणार.
    याचा चष्माच मोठ्या माणसाने बनवून दिला आहे.
    जरी युती आली तरी याची कावकाव असणार. आणि दुसरे कोणी आले तरी कोल्हेकुई करणार!

    • @baghmovie
      @baghmovie 2 місяці тому +1

      हा भाजप द्वेषाची झापडं लावून बसला आहे, आणि त्याच चष्म्यातून ह्याला जग दिसते. वंचित वर पण हा खार खाऊन आहे. महाराष्ट्रात जाती-जातींमध्ये विष कालवणाऱ्या काकाचे नाव घ्यायची ह्याची हिम्मत नाही. हा जे बोलतो त्याप्रमाणे कधीच घडत नाही. महाराष्ट्रात पुन्हा महायुती सत्तेत येईल तेव्हा हा तोंड काळं करून लपून बसेल.

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari5195 2 місяці тому

    कोणताही फँक्टर चालणार नाही आता फक्त आमचा फँक्टर म्हणजे जनतेचा चालणार लोकसभेला झाले ते आता होणारच नाही फक्त महायुतीच

  • @NileshPatil-ch8vf
    @NileshPatil-ch8vf 2 місяці тому +1

    बरोबर बोललात साहेब तुम्ही 👌👌

  • @nitishmore0374
    @nitishmore0374 2 місяці тому +23

    महायुती सरकार येणार आहे, काही चिंता करू नका🙏

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 місяці тому +19

    बीजेपी हा पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार होनार आहे जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील .

    • @Patil_biru
      @Patil_biru 2 місяці тому +4

      😂 कोण म्हणतं असं

    • @rajeshlokhande5480
      @rajeshlokhande5480 2 місяці тому

      तुझ्या हजार पिढ्या खपतील बीजेपी ला संपवायला.

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 2 місяці тому +2

      BJP सगळ्यात मोठा पक्ष असेल लिहून घे

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 2 місяці тому +42

    जरांगे फॅक्टर जोरात चालणार

  • @sushilmoon245
    @sushilmoon245 2 місяці тому +4

    विदर्भातील देवळी मधून काँग्रेस चे रणजित कांबळे पडतील

  • @ashokgaikwad3604
    @ashokgaikwad3604 2 місяці тому

    निखिल वागळे साहेब तुमच्यासारखे आणखीन शंभर जण पाहिजेत जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये पुरोगामीत्व जिवंत राहील सर तुम्हाला सलाम मी तुमचा फॅन आहे

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 2 місяці тому +4

    अंतिम आदेश जरांगे सूपडा साफ करणार 👊💪💪

  • @mohanthale1258
    @mohanthale1258 2 місяці тому +5

    मग वागले तुम्ही कोणाची टीम आहात ते पेस्ट करा

  • @narayangarud298
    @narayangarud298 2 місяці тому +1

    बीजेपी च्या बिटीम आता दोन पक्ष झालेली आहेत एक वंचित बहुजन आघाडी आणि दुसरा मनसे😂😂😂😂😂

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 2 місяці тому

    निखिल सर तुम्ही महाविकास आघाडीतील एका पक्षात अधिकृत प्रवेश करा कारण तुम्हाला दुसरा कोणता पक्षाच जमत नाही

  • @Ram-c5b1o
    @Ram-c5b1o 2 місяці тому +7

    आता कसं पाटील म्हणतील तस

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 2 місяці тому +7

    जय मराठा जय शिवराय 🚩🚩🙏

  • @Mmandolan
    @Mmandolan 2 місяці тому

    केवळ आणि फक्त केवळ आज बीबीसी मराठीला लाईक केलं ते निखिल वागळे मुळे

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 2 місяці тому

    नमस्कार एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा शरद पवार तथा काँग्रेस यांचेवर जे भ्रष्टाचारी आरोप आहेत. त्यामुळे हे सारे भ्रष्टाचारी मराठा आंदोलनाच्या मागे लपुन राजकारण करत आहे. तसेच सहकारी संस्था साखर कारखाने बँका सुतगिरणी यामाध्यमातून उपयोग होणार आहे. धन्यवाद

  • @suhaschoudhari9062
    @suhaschoudhari9062 2 місяці тому +18

    मनोज जरांगे तुतारीचा माणूस आहे त्याच्याबरोबर मराठा समाज नाही

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 2 місяці тому +9

    सदैव पाटलांसोबत 🙏🏻🚩

    • @sanb2023
      @sanb2023 2 місяці тому

      Ladhtoy ka? Kay zala shevti?

  • @subhashsalunke4547
    @subhashsalunke4547 2 місяці тому

    वागळे साहेब तुम्ही लोकसभेत जे अंदाज वर्तले खरे ठरले तसेच विधान सभेत सुद्धा होणार तुमचा अंदाज खरा ठरणार हे नक्की

  • @sakaramgungrad1166
    @sakaramgungrad1166 2 місяці тому +3

    बरोबर सर 💪💪👌👌👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @kingmaker123-1
    @kingmaker123-1 2 місяці тому

    मी विदर्भातला च आहे आघाडीने लोकसभेत फसवले ती चूक आम्ही आता करणार नाही आघाडी सुपडासाप होणार वागळे साहेब ऑफिस मधला सर्व्हे चुकणार

  • @gopalthebaker9905
    @gopalthebaker9905 2 місяці тому +1

    वागळे स्टार प्रचारक MVA

  • @balajikale9320
    @balajikale9320 2 місяці тому +15

    आम्ही गरजवंत मराठे खंबीर पने मनोज जरागे पाटलासोबत आहोत

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 2 місяці тому

      Confused ki braiwash??

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 місяці тому

      ​@@Pkulkarni9054नेहमी सोबत राहणार आरएसएस भटजी शेटजी भाजपाच्या विचारधारीच्या विरोधातील माणसांना भाजपने तिकीट दिल तरी ते त्यांनाच मतदान करतात त्यांनाच मानतात आंबेडकरी जनता सदैव प्रकाश आंबेडकर हे भाजपाची बी टीम म्हणून काम केलं तरी ते त्यांनाच मानतात मग मराठा समाज जरांगे पाटलांना का मानत नाही आम्हीपण जरांगे पाटलांनाच मानणार

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 2 місяці тому

    जरांगे पाटील गोरगरिबांचा नेता जय शिवाजी जय भवानी डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +1

    लोकशाही आणि संविधानाचे संवर्धन करणारे सरकार हवे.

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 2 місяці тому +7

    राज ठाकरे साहेब खूप महान नेते आहेत त्यांना असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातले जनता कानात बोळे आणि डोळ्यावर पट्टी बांधून बसली आहे राज साहेबांची नाटक अख्खा महाराष्ट्र उद्या डोळ्याने पाहतोय आमच्या आयुष्य राज ठाकरे राज ठाकरे करून गेलं नेताच लबाड निघाला डुबलीकेट

  • @yogeshinamke7830
    @yogeshinamke7830 2 місяці тому +1

    मविआघाडीचा सुपारी बहाद्दर आहे हा वागळे

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 2 місяці тому +3

    Nikhilji clear transparent.........asha prakare satyasthititi jantela sangne avshyak

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade8924 2 місяці тому +5

    वंचित बहुजन आघाडीचा विजय होईल